1 00:00:00,841 --> 00:00:02,751 मला कबूल करावयाचे आहे. 2 00:00:03,148 --> 00:00:10,443 आणि तुम्हाला ही कबूल करावे लागेल 3 00:00:11,779 --> 00:00:14,533 हात वर करून सांगा गत वर्षी 4 00:00:14,557 --> 00:00:17,947 किती जणांनी थोड्या प्रमाणात ताण सहन केला? 5 00:00:17,971 --> 00:00:20,358 कोणी एकानी? 6 00:00:20,604 --> 00:00:22,879 किती जणांनी मध्यम प्रमाणात ताण सहन केला? 7 00:00:23,840 --> 00:00:26,417 कितीनी खूप प्रमाणात ताण सहन केला ? 8 00:00:26,441 --> 00:00:28,825 मी पण त्यात आहे 9 00:00:28,849 --> 00:00:30,973 पण हा माझ्या कबुलीजबाब नाही 10 00:00:30,997 --> 00:00:32,758 माझा कबुलीजबाब असा आहे. 11 00:00:32,782 --> 00:00:34,779 मी एक आरोग्य मानसशास्त्रज्ञ आहे, 12 00:00:34,779 --> 00:00:38,622 आणि माझे काम लोकांना अधिक आनंदी व आरोग्यदायी करणे. 13 00:00:39,809 --> 00:00:42,902 मी गेल्या १० वर्षांपासून जे शिकवत आले आहे. 14 00:00:42,926 --> 00:00:47,230 त्याने चांगले होण्यापेक्षा हानीच अधिक झाली 15 00:00:47,254 --> 00:00:49,084 आणि त्याचा संबंध ताणाशी आहे. 16 00:00:49,826 --> 00:00:52,829 कित्येक वर्षे मी लोकांना सांगत आले आहे ताणामुळे आपण आजारी पडतो. 17 00:00:52,853 --> 00:00:55,724 रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका वाढतो ते 18 00:00:55,748 --> 00:00:57,520 हृद्य विकारांपर्यंत. 19 00:00:58,134 --> 00:01:01,666 मुळात ताण हा शत्रू हा माझा पक्का समज. 20 00:01:02,383 --> 00:01:05,071 पण मी ताण बद्दलचा माझा विचार बदलला 21 00:01:05,095 --> 00:01:08,264 आणि तुमचा ही बदलू इच्छिते. 22 00:01:09,010 --> 00:01:11,366 ताणा बाबत माझ्या दृष्टिकोनाचा फेरविचार 23 00:01:11,390 --> 00:01:13,377 करावयाला लावणाऱ्या प्रयोगाबाबत बोलूया 24 00:01:14,004 --> 00:01:18,639 आठ वर्षे युनायटेड स्टेट्स मध्ये ३०००० प्रौढ अभ्यासले. 25 00:01:18,663 --> 00:01:21,166 प्रत्येकास विचारणा केली, 26 00:01:21,190 --> 00:01:24,382 "मागील वर्षी आपण किती ताण अनुभवला?" 27 00:01:25,088 --> 00:01:26,628 त्यांनी हे पण विचारले कि, 28 00:01:26,652 --> 00:01:30,984 "ताण आरोग्यासाठी हानीकारक आहे यावर तुमचा विश्वास आहे का?" 29 00:01:32,430 --> 00:01:35,986 त्यांच्यापैकी कोणमृत्यू पावले शोधण्यासाठी सार्वजनिक मृत्यू रेकॉर्ड वापरले. 30 00:01:36,010 --> 00:01:37,191 (हशा) 31 00:01:37,215 --> 00:01:39,013 ठीक आहे. 32 00:01:39,037 --> 00:01:41,187 प्रथम वाईट बातमी. 33 00:01:41,211 --> 00:01:44,612 ज्यांनी मागील वर्षी खूप ताण अनुभवला 34 00:01:44,636 --> 00:01:47,389 ४३ टक्के मृत्युच्या वाढीचा धोका होता. 35 00:01:48,612 --> 00:01:52,371 पण हे अश्या लोकांसाठी फक्त खरे होते. 36 00:01:52,395 --> 00:01:56,032 ज्यांचा ताण आपल्या आरोग्यासाठी हानीकारक आहे असा विश्वास होता. 37 00:01:56,056 --> 00:01:58,816 ( हशा) 38 00:01:58,840 --> 00:02:01,116 भरपूर ताण अनुभणारे 39 00:02:01,140 --> 00:02:03,080 पण ताण हानीकारक नाही 40 00:02:03,104 --> 00:02:04,781 अशांमध्ये मृत्यची शक्यता कमी होती. 41 00:02:04,805 --> 00:02:08,348 खरं तर, ते तुलनेने ताण असलेल्यापेक्षा हा धोका कमी होता . 42 00:02:08,372 --> 00:02:09,672 /////////// 43 00:02:09,696 --> 00:02:12,153 कमी ताण असलेल्या लोकांहून 44 00:02:12,896 --> 00:02:15,516 आठ वर्षांत अमेरिकनांच्या मृत्यूचा मागोवा घेतला 44 00:02:15,540 --> 00:02:17,110 ////// 45 00:02:17,134 --> 00:02:20,310 हे १८२००० अमेरिकन 46 00:02:20,334 --> 00:02:21,772 केवळ ताणामुळे नव्हे तर 47 00:02:21,796 --> 00:02:24,977 ताण वाईट आहे या विश्वासाने मृत्यू पावले 48 00:02:25,001 --> 00:02:26,233 ( हशा) 49 00:02:26,257 --> 00:02:29,299 म्हणजे अंदाजे प्रतीवर्षी 20,000 मृत्यू 50 00:02:29,931 --> 00:02:32,735 हा अंदाज बरोबर असल्यास 51 00:02:32,759 --> 00:02:34,998 ताण वाईट आहे या विश्वासाने 52 00:02:35,022 --> 00:02:39,093 ताण हानिकारक असतो हा विश्वास मृत्यूचे १५वे मोठे कारण आहे 53 00:02:39,117 --> 00:02:43,100 ही संख्या त्वचा कर्करोग , एचआयव्ही / एड्स आणि खून यामुळे होणाऱ्या हून जास्त आहे. 54 00:02:45,172 --> 00:02:47,287 (हशा) 55 00:02:47,311 --> 00:02:50,112 या अभ्यासाने मी भय चकीत झाले 56 00:02:50,136 --> 00:02:54,185 मी लोकांना ताण हानिकारकअसतो 57 00:02:54,209 --> 00:02:56,050 हे सांगण्यात खूप ऊर्जा खर्च केली 58 00:02:57,090 --> 00:02:58,762 या अभ्यासाने मी आश्चर्यचकीत झाले 59 00:02:58,786 --> 00:03:02,858 आपण ताणाबाबत विचार बदलुन आपण आरोग्य प्राप्त करू शकू काय? 60 00:03:02,882 --> 00:03:04,702 आणि इथे विज्ञान हो म्हणते 61 00:03:04,726 --> 00:03:06,784 ९९६ पासून सुरवात करून ७च्या पटीत मागे जात अंक मोजा. 62 00:03:06,808 --> 00:03:10,060 आपण ताणासंबधी आपला विचार बदलू तेव्हा आपल्या शरीराचा प्रतिसादही बदलतो. 63 00:03:10,084 --> 00:03:12,417 हे कसे होते हे पाहण्यासाठी 64 00:03:12,441 --> 00:03:15,298 आता कल्पना करा की ताणाबाबतच्या शिबीरात सर्व सहभागी आहात , 65 00:03:15,322 --> 00:03:17,905 ही सामाजिक ताण विषयी चाचणी आहे 66 00:03:17,929 --> 00:03:20,589 आपणास ताण देण्यास बसविलेली आहे. 67 00:03:20,613 --> 00:03:22,643 चाचणी साठी आपण प्रयोगशाळेत आलोततन 68 00:03:22,667 --> 00:03:24,638 तुम्हाला पाच मिनिटांचे 69 00:03:24,662 --> 00:03:29,277 उत्स्फूर्त भाषण देण्यास सांगितले आहे, 70 00:03:29,301 --> 00:03:32,934 वैयक्तिक दोषाबाबत आणि तेही तुमच्या समोर बसलेल्या तज्ञ मंडळी समोर. 71 00:03:32,958 --> 00:03:34,816 जी न बोलता तुमच्यावर कसा दबाव निर्माण होईल हे पाहील. 72 00:03:34,840 --> 00:03:37,787 प्रखर तेजस्वी दिवे आणि कँमेंरा तुमच्या चेहऱ्यावर आहे तो असा 73 00:03:37,811 --> 00:03:39,270 खच्चीकरण व्हावे यासाठी परीक्षक अशी तुम्हाला निराश करणारी देहबोली करतील. 74 00:03:39,294 --> 00:03:40,452 (हशा) 75 00:05:20,736 --> 00:05:26,829 हावर्ड वि्ध्यापिठात परीक्षेस जाण्यापूर्वी हा ताण हानिकारक नाही अशी शिकवण देली 76 00:05:26,829 --> 00:05:32,063 त्यांना सामाजिक चाचणी पूर्वी ताण हा उपयुक्त असतो हे पटविले होते 77 00:05:32,063 --> 00:05:35,846 ताणामुळे ह्र्दय धडधडते श्वास जलद होतो काही हरकत नाही 78 00:05:35,846 --> 00:05:42,340 त्यामुळे तुमच्या मेंदूला ऑक्सिजन जास्त मिळतो 79 00:05:42,340 --> 00:05:47,435 ताणाकडे सकारात्मक दृष्टीने पहात असलेल्या स्पर्धकांनी या चाचणीत चांगले यश मिळविले. 80 00:05:47,435 --> 00:05:50,304 ते आत्मविश्वाशी वाटले त्यांना कमी ताण जाणवला 81 00:05:50,304 --> 00:05:54,982 शरीर ताणाचा प्रतिसाद वेगळ्या विचाराने बदलते मला ही चकित करणारी बाब वाटली 82 00:05:54,982 --> 00:06:04,837 नेहमीच्या ताणअवस्थेत ह्र्यद्याची धडधड वाढते रक्त वाहिन्या आकुंचित पावतात 83 00:06:04,837 --> 00:06:10,183 हेच कारण आहे की सततचा ताण ही काही वेळा हृद्य वा धमन्यांच्या विकाराशी निगडीत असतो 84 00:06:10,183 --> 00:06:14,131 या ताण अवस्थेत सतत राहणे आरोग्यास हानिकारक आहे 85 00:06:14,131 --> 00:06:17,768 शिबिरातील ज्यांना ताण हानिकारक वाटला नाही 86 00:06:17,768 --> 00:06:20,131 त्यांच्या रक्तवाहिन्या ताण मुक्त आढळल्या जरी त्यांचे हृद्य धडधडत होते 87 00:06:20,131 --> 00:06:26,186 हृद्य व धमन्यांची ही स्थिती आरोग्यदायी आह्रे 88 00:06:26,186 --> 00:06:33,682 आनंदाच्या क्षणी जसे वाटावे तशी ही स्थिती आहे . 89 00:06:33,682 --> 00:06:36,986 आयुष्याच्या तणाव प्रसंगी 90 00:06:36,986 --> 00:06:43,467 हा जैविक बदल फरक दाखवितो ५०व्या वर्षी तणावामुळे आलेला हृद्य विकाराचा झटका 91 00:06:43,467 --> 00:06:46,414 आणि ९० व्या वर्षीचे आरोग्य दायी जीवन 92 00:06:46,414 --> 00:06:53,357 ताणाचे हे नवे शास्त्र तुमचा त्याप्रतीचा दृष्टीकोन किती मोलाचा आहे सांगते 93 00:06:53,357 --> 00:06:58,491 मानसशास्त्रज्ञ म्हणून माझे ध्येय बदलले ताणापासून तुम्ही दूर जाऊ नये मला वाटते 94 00:06:58,491 --> 00:07:04,054 मला ताणाप्रती तुम्हास सकारात्मक करावयाचे आहे यासाठी या प्रयत्न केला 95 00:07:04,054 --> 00:07:09,461 जर तुम्ही म्हणाला असता गतवर्षी खूप ताण सोसला तर आम्ही तुमचे जीवन वाचविले असते 96 00:07:09,461 --> 00:07:13,461 पुढील वेळी जेव्हा ताणामुळे ह्र्दय धडधड करेल मी आशा करते 97 00:07:13,461 --> 00:07:17,107 तुम्ही आजचे व्याख्यान आठवाल व स्वतःशी विचार कराल 98 00:07:17,107 --> 00:07:24,858 हे माझे शरीर मला आलेले आव्हान पेलण्यास समर्थ आहे ताणाबाबतच्या या दृष्टीकोनाने 99 00:07:24,858 --> 00:07:29,692 तुमचे शरीर तुमच्या मनावर विश्वास ठेविल ताणाबाबत तुमचा विचार आरोग्यदायी राहील 100 00:07:29,692 --> 00:07:36,460 मी म्हणते दशकाच्या मला राक्षशी तणावातून सन्मानजनक होण्यासाठी 101 00:07:36,460 --> 00:07:39,437 एक चर्चा करणार आहोत 102 00:07:39,437 --> 00:07:44,304 ताणाच्या प्रतिसादा विषयी सर्वात दुर्लक्षित वैशिष्टा विषयी मला सांगायचे आहे . 103 00:07:44,304 --> 00:07:49,744 ते हे की ताण तुम्हाला समाजाभिमुख करतो 104 00:07:49,744 --> 00:07:53,901 ताणाची ही बाजू समजण्यासाठी आपल्याला oxytocin, या हार्मोनची माहिती पाहू . 105 00:07:53,901 --> 00:07:59,372 हार्मोन म्हणून ऑक़सीटोसिनची वाजवीपेक्षा जास्त जाहिरात झाली आहे . 106 00:07:59,372 --> 00:08:05,190 त्यास स्वतःचे टोपण नाव आहे cuddle हार्मोन एखाद्यास आलिंगन देता तव्हा ते स्त्रवते 107 00:08:05,190 --> 00:08:11,979 पण हा या हार्मोन चा लहानसा भाग आहे Oxytocin हा न्युरो हार्मोन आहे . 108 00:08:11,979 --> 00:08:21,445 मेंदूतील सामाजिक सहजप्रवृतीशी सूक्ष्म जुळवणी करतो . 109 00:08:21,445 --> 00:08:28,461 Oxytocin तुम्हाला कुटुंबातील किवा मित्रांना स्पर्श करण्यास उद्युक्त करतो. 110 00:08:28,461 --> 00:08:32,688 ते तुम्हास तुम्ही ज्याची काळजी करता त्यांना मदत करावयास प्रवृत्त करते. 111 00:08:32,688 --> 00:08:41,273 काहींनी सुचविले oxytocin हुंगायचा ज्यायोगे आपणास इतरांबाबत कणव वाटेल 112 00:08:41,273 --> 00:08:51,280 खूप जणांना माहित नसते oxytocin, हे ताणा PASUIRMAN होणारे हार्मोन आहे 113 00:08:51,280 --> 00:08:56,330 ताणाला प्रतिसाद म्हणून पियुशिका ग्रंथीतून बाहेर टाकले जाते. 114 00:08:56,330 --> 00:09:02,443 हे ताणाचा प्रतिसाद म्हणुंन adrenaline बाहेर पडते त्याने हृद्य धडधडते. 115 00:09:02,443 --> 00:09:07,940 ताणा तून बाहेर पडणारे oxytocin तुम्हाला प्रवृत्त करते मदत मिळविण्यास 116 00:09:07,940 --> 00:09:16,315 ताणाचा प्रतिसाद तुम्हास काय वाटते ते समजण्यास इतरांना सूचित करितो 117 00:09:16,315 --> 00:09:23,300 तुमच्या आयुष्यातील एक झगडतो आहे याची जाणीव ताणाच्या प्रतिसादाने मिळते 118 00:09:23,300 --> 00:09:26,586 आणि म्हणून तुम्ही खडतर अवस्थेत परस्परांना मदत करता 119 00:09:26,586 --> 00:09:33,606 तुम्ही तुमची काळजी घेणार्यांकडून वेधले जावे असा या प्रतिसादाचा प्रयत्न असतो. 120 00:09:33,606 --> 00:09:37,952 ताणसंबंधी ही बाजू तुम्हाला आरोग्यदायी कशी करते ? 121 00:09:37,952 --> 00:09:42,448 oxytocin हा मेंदुवरच नव्हे तर शरीरावर ही कार्य करतो 122 00:09:42,448 --> 00:09:50,359 ताणा पासून हृद्य व धमन्यांचे रक्षण करणे हे याचे मुख्य कार्य आहे 123 00:09:50,359 --> 00:09:56,109 हे नैसर्गिक दाह प्रतिरोधक आहे रक्तवाहिन्यांना त्यामुळे आराम मिळतो 124 00:09:56,109 --> 00:09:59,782 पण माझा आवडता परिणाम म्हणजे ह्र्यदयावर याचा होणारा परिणाम 125 00:09:59,782 --> 00:10:03,662 हे हार्मोन ग्रहण करणारे सवेद्के हृदयात असतात . 126 00:10:03,662 --> 00:10:18,059 ताणामुळे आहत झालेल्या पेशींना पुनर्जीवीत करण्याचे काम oxytocin करतो 127 00:10:18,059 --> 00:10:20,413 हे हार्मोन हृद्य मजबूत करतो 128 00:10:20,413 --> 00:10:22,858 आकर्षणाची बाब ही आहे की oxytocin हे फायदे सामाजिक संपर्काने 129 00:10:22,858 --> 00:10:26,609 आणि सामाजिक पाठींब्याने वाढतात त्यामुळेच तुम्ही संकटात असलेल्या कडे धावता 130 00:10:26,609 --> 00:10:32,336 इतरांची मदत घेण्यास किवा देण्यास 131 00:10:32,336 --> 00:10:36,986 ताणाप्रती तुमचा प्रतिसाद आरोग्यदायी होतो ताणाने झालेल्या हानीतून लवकर बरे होता 132 00:10:36,986 --> 00:10:46,331 ताणमुक्तीची यंत्रणा ताणाच्या प्रतिसादात मुळात समाविष्ट आहे याने मी चकित झाले 133 00:10:46,331 --> 00:10:51,544 ती यंत्रणा म्हणजे मानवी संपर्क 134 00:10:51,544 --> 00:10:54,652 आणखी एका अभ्यासाबद्दल सांगून संपविते 135 00:10:54,652 --> 00:10:58,454 ऐका ,या अभ्यासाने जीवन वाचू शकते 136 00:10:58,454 --> 00:11:02,296 अमेरिकेतील तील 1000 प्रौढांचा मागोवा घेण्यात आला. 137 00:11:02,296 --> 00:11:08,285 सर्व 34 ते 93 या वयोगटातील होते. प्रयोगाची सुरवात प्रश्न विचरून झाली 138 00:11:08,285 --> 00:11:12,791 "गतवर्षी किती ताण सहन केला ?" 139 00:11:12,791 --> 00:11:22,616 तुम्ही किती वेळ दिला मित्र शेजारी व समाजातील लोकांना मदत करण्यास 140 00:11:22,616 --> 00:11:28,108 त्यानंतर त्यांनी पुढील पाच वर्षात कितींचा मृत्यू झाला हे मृत्यू नोंद वहीतून पाहिले 141 00:11:28,108 --> 00:11:30,495 वाईट बातमी प्रथम 142 00:11:30,495 --> 00:11:36,259 आयुष्यातील मोठ्या ताण देणाऱ्या घटना जसे कौटुंबिक संकट आर्थिक संकट 143 00:11:36,259 --> 00:11:40,735 यामुळे मृत्यूचे प्रमाण ३० % वाढले 144 00:11:40,735 --> 00:11:46,894 पण हे सर्वांसाठी खरे नाही 145 00:11:46,894 --> 00:11:57,151 इतरांची काळजी घेण्यात ज्यांनी वेळ दिला त्यांच्यात मृत्यूची वाढ शून्य होती . 146 00:11:57,151 --> 00:12:00,904 इतरांची काळजी घेतल्याने ताणापासून आपला बचाव होतो 147 00:12:00,904 --> 00:12:06,822 पुन्हा आपण पहिले की ताणाचा दुष्परिणाम टाळता येतो . 148 00:12:06,822 --> 00:12:13,252 तुम्ही कसा विचार करता व कशी कृती करता यावर ताणाचे समायोजन ठरते 149 00:12:13,252 --> 00:12:20,333 ताणाकडे सकारात्मकतेने तुम्ही पहाता तेव्हा एक जैविक धैर्य निर्माण होते. 150 00:12:20,333 --> 00:12:27,610 ताणाच्या स्थितीतील लोकांशी संपर्क करतांना आपणच आपला त्यापासून बचाव करतो 151 00:12:27,610 --> 00:12:35,493 यापुढे मी आयुष्यतील तणावग्रस्त प्रसंगाचा विचार करणार नाही . 152 00:12:35,493 --> 00:12:41,833 या विज्ञानाने ताणा विषयी नवा अर्थ मला समजला 153 00:12:41,833 --> 00:12:46,219 ताण आपणास हृदयाकडे नेतो 154 00:12:46,219 --> 00:12:51,370 आपले अनुकंपा निर्माण करणारे हृद्य इतरांशी संपर्क करता तेव्हा आयुष्याचा अर्थ शोधते. 155 00:12:51,370 --> 00:13:00,292 आणि तुमचे हे जोरात धडधड करणारे हृद्य तुम्हाला सामर्थ्य व शक्ती देते 156 00:13:00,292 --> 00:13:06,024 या सकारात्मक रीतीने तुम्ही ताणावाकडे पाहिल्यास केवळ त्यापासून मुक्त होणार नाही 157 00:13:06,024 --> 00:13:09,982 तर म्हणाल 158 00:13:09,982 --> 00:13:16,365 मी आयुष्यातील तणाव प्रसंग हाताळू शकतो . 159 00:13:16,365 --> 00:13:22,158 आणि तुम्हाला आठवेल आपण एकटेच नाही 160 00:13:22,158 --> 00:13:23,641 आभारी 161 00:13:23,641 --> 00:13:33,427 (टाळ्या ) 162 00:13:33,427 --> 00:13:36,718 Chris Anderson: तुम्ही सांगितले ते चकीत करणारे आहे तुम्ही आम्हास सांगत आहात 163 00:13:36,718 --> 00:13:43,458 ताणा विषयी विचरत बदल करून आयुष्य वाढते हे आश्चर्य कारक आहे . 164 00:13:43,458 --> 00:13:48,705 काय सल्ला द्याल जर जीवनशैली निवडायची असेल 165 00:13:48,705 --> 00:13:55,010 तणावपूर्ण काम व तणावविरहित काम स्वीकारण्यात 166 00:13:55,010 --> 00:14:00,260 तुम्ही जोपर्यंत तणाव हाताळता तोपर्यंत ते काम करा 167 00:14:00,260 --> 00:14:01,822 Kelly McGoniga होय 168 00:14:01,822 --> 00:14:06,700 तणाव स्थिती टाळण्या पेक्षा त्याचा अर्थ जाणणे आरोग्यास हितकारक आहे 169 00:14:06,700 --> 00:14:09,580 निर्णय घेण्यासाठी हाच उत्तम मार्ग आहे 170 00:14:09,580 --> 00:14:14,828 ज्या कामामुळे जीवनास अर्थ मिळेल व ताण हाताळण्याचा विश्वास मिळेल 171 00:14:14,828 --> 00:14:21,535 Chris Anderson: खूप खूप आभारी आहे केली खूपच चांगले मार्गदर्शन मिळाले 172 00:14:21,535 --> 00:14:24,104 (टाळ्या )