मानवी मेंदूकडे जरा नजर टाका. त्याचा आडवा छेद पाहिल्यास त्याचे सुरकुत्या असलेले दावा उजवा असे दोन भाग पडतात हि रचना कल्पनांचा प्रसार करते डावी बाजू तार्किक बाबीं नियंत्रित करते. उजवी बाजू नवनिर्मिती शी साम्भंधित आहे. पण यास काही शास्त्रीय आधार नाही. हि चुकीची कल्पना कशी आली. यात काय चुकीचे आहे हे खरे आहे की मेंदूचे डावा उजवा असे दोन भाग आहेत. मेंदूचे बाह्य आवरण वा कोरटेक्स याबाबत आढळते आतील भाग स्ट्रेटटम हायपोथालामस थालामस आमी ब्रेन स्टेम मात्र एकसंध असतात, ते दावा व उजवा असे दोन भागात असतात. मेंदूचा डावा व उजवा भाग शरीराच्या विविध भागावर नियंत्रण ठेवतो. हालचाल व दृश्यज्ञान मेंदूचा उजवा भाग शरीराच्या डाव्या भागावर व डावा भाग उजव्या भाघाव्र नियंत्रण करतो. दृश्य यंत्रणा बरीच गुंतागुंतीची असते. प्रत्येक डोळा डावी व उजवी कडे पाहू शकतो दोन्ही डोळ्यांचे डावे दृश्यज्ञान संन्देश मेंदूच्या उजव्या भागात तर दोन्ही डोळ्यांचे उजवे दृश्य संन्देश डाव्या भागात जातात मेंदू संपूर्ण दृश्य ज्ञान होण्यासाठी दोन्ही बाजूंचा वापर करतो. अशी उल्तापालात का होते हे वैज्ञानिक अजून सानू शकले नाही. एक सिद्धांत असा प्राण्यांची चेतासंस्था विकसित होऊन जटील झाली प्राण्यांना जगण्याची क्षमता मिळावी यासाठी जर पारण्याला दिसले भक्षक डाव्या बाजूस आहे तर तो उजव्या बाजूस पळेल. याचाच अर्थ दृश्य आणि हालचाल या दोन स्वतंत्र यंत्रणा आहेत. जे या एदाव्या उजव्या रचनेवर अवलंबून असतो. पण खरा हा प्रश्न उद्भवतो जेव्हा आपण तर्क व निर्मिती चा कसोटीवर तपासतो. १८०० च्या मध्यास याबाबत गैर समज होऊ लागला जेव्हा दोन न्युरोविशारद ब्रोका आणि वेरनिक यांनी दोन जखमी रुग्णांना तपासले ज्यांना संपर्क करणे कठीण जाई ज्या रुग्णाच्या मेंदूच्या डाव्या बाजूस इजा झाली होती त्यांना भाषा नियंत्रण जमत नव्हते. कारण तो मंदूचा दावा भाग नियंत्रित करतो. जो कल्पना ग्रहण करतो. लेखक रोबर्ट स्टीवनसन यांनी त्यानंतर मेंदूच्या तार्किक अर्ध गोलाची कल्पना पुढे केली. आमी उजवा अर्धगोल भावना संबंधित असल्याचे निदान केले. डॉ हाइड व जाकेल या पात्रांनी ते चित्रपटात दाखविले. पण हि कल्पना पुढे आली नाही जेव्हा डॉक्टर व शास्त्रज्ञानी हे दोन हेमिस्फेअर नसलेल्यांना तपासले. किवा ज्यानेचे हेमिस्फेअर वेगवेगळे होते. अशा रुग्णात वर्तनाची सुसंगतता आढळली. तार्किक व निर्मितीची पुढील शोधाने दाखवून दिले की मेंदूचा एक भाग दुसऱ्या हून अधिक क्रियाशील असतो. डाव्या भागात भाषा अधिक सामावलेली असते. आणि अवधान उजव्या बाजूस. म्हणजे मेंदूचा एक भाग अधिक क्रियाशील असतो. पण हे यंत्रणा ठरवीत असते व्यक्ती नव्हे. असा पुरावा नाही एखाद्या व्यक्तीकडे एक बाजू प्रभावी आहे. व डावी उजवी बाजू विभागली असते तार्किक व निर्मिती क्षमता साठी काही व्यक्ती अधिक तर्कनिष्ठ व निर्मिती क्षम असू शकतील. त्याचा संभंध मेंदूच्या डाव्या उजव्या बाजूशी नसतो. जेव्हा याची विसंगती जाणवू लागली तेव्हा हि कल्पना मूळ धरेना. गणिताचे कूट प्रश्न सोडविण्यासाठी प्रेरणा मिळालेली निर्मिती क्षमता लागते. कलेचे काही चमकदार आविष्कार तर्काच्या पायावर असतात. प्रत्येक कलाकृती वा तर्काच्या मुळाशी संपूर्ण मेंदूचे कार्य चालत असते.