0:00:06.593,0:00:08.552 मानवी मेंदूकडे जरा नजर टाका. 0:00:08.552,0:00:13.533 त्याचा आडवा छेद पाहिल्यास त्याचे सुरकुत्या[br]असलेले दावा उजवा असे दोन भाग पडतात 0:00:13.533,0:00:18.458 हि रचना कल्पनांचा प्रसार करते 0:00:18.458,0:00:20.444 डावी बाजू तार्किक बाबीं नियंत्रित करते. 0:00:20.444,0:00:22.924 उजवी बाजू नवनिर्मिती शी साम्भंधित आहे. 0:00:22.924,0:00:28.023 पण यास काही शास्त्रीय आधार नाही. 0:00:28.023,0:00:30.524 हि चुकीची कल्पना कशी आली. 0:00:30.524,0:00:33.184 यात काय चुकीचे आहे 0:00:33.184,0:00:36.266 हे खरे आहे की मेंदूचे[br]डावा उजवा असे दोन भाग आहेत. 0:00:36.266,0:00:40.105 मेंदूचे बाह्य आवरण वा कोरटेक्स [br]याबाबत आढळते 0:00:40.105,0:00:42.454 आतील भाग स्ट्रेटटम 0:00:42.454,0:00:43.555 हायपोथालामस 0:00:43.555,0:00:44.475 थालामस 0:00:44.475,0:00:45.766 आमी ब्रेन स्टेम 0:00:45.766,0:00:48.646 मात्र एकसंध असतात, 0:00:48.646,0:00:53.426 ते दावा व उजवा असे दोन भागात असतात. 0:00:53.426,0:00:57.217 मेंदूचा डावा व उजवा भाग शरीराच्या [br]विविध भागावर नियंत्रण ठेवतो. 0:00:57.217,0:00:59.896 हालचाल व दृश्यज्ञान 0:00:59.896,0:01:05.447 मेंदूचा उजवा भाग शरीराच्या डाव्या भागावर [br]व डावा भाग उजव्या भाघाव्र नियंत्रण करतो. 0:01:05.447,0:01:08.667 दृश्य यंत्रणा बरीच गुंतागुंतीची असते. 0:01:08.667,0:01:12.517 प्रत्येक डोळा डावी व उजवी कडे पाहू शकतो 0:01:12.517,0:01:16.388 दोन्ही डोळ्यांचे डावे दृश्यज्ञान संन्देश [br]मेंदूच्या उजव्या भागात 0:01:16.388,0:01:19.548 तर दोन्ही डोळ्यांचे उजवे दृश्य [br]संन्देश डाव्या भागात जातात 0:01:19.548,0:01:24.436 मेंदू संपूर्ण दृश्य ज्ञान होण्यासाठी [br]दोन्ही बाजूंचा वापर करतो. 0:01:24.436,0:01:29.918 अशी उल्तापालात का होते[br]हे वैज्ञानिक अजून सानू शकले नाही. 0:01:29.918,0:01:35.347 एक सिद्धांत असा प्राण्यांची चेतासंस्था [br]विकसित होऊन जटील झाली 0:01:35.347,0:01:39.848 प्राण्यांना जगण्याची क्षमता मिळावी यासाठी 0:01:39.848,0:01:42.689 जर पारण्याला दिसले भक्षक डाव्या बाजूस आहे 0:01:42.689,0:01:45.781 तर तो उजव्या बाजूस पळेल. 0:01:45.781,0:01:49.549 याचाच अर्थ दृश्य आणि हालचाल [br]या दोन स्वतंत्र यंत्रणा आहेत. 0:01:49.549,0:01:52.929 जे या एदाव्या उजव्या रचनेवर अवलंबून असतो. 0:01:52.929,0:01:59.381 पण खरा हा प्रश्न उद्भवतो जेव्हा आपण [br]तर्क व निर्मिती चा कसोटीवर तपासतो. 0:01:59.381,0:02:02.360 १८०० च्या मध्यास याबाबत[br]गैर समज होऊ लागला 0:02:02.360,0:02:05.421 जेव्हा दोन न्युरोविशारद [br]ब्रोका आणि वेरनिक 0:02:05.421,0:02:10.981 यांनी दोन जखमी रुग्णांना तपासले[br]ज्यांना संपर्क करणे कठीण जाई 0:02:10.981,0:02:15.052 ज्या रुग्णाच्या मेंदूच्या डाव्या बाजूस [br]इजा झाली होती 0:02:15.052,0:02:20.221 त्यांना भाषा नियंत्रण जमत नव्हते.[br]कारण तो मंदूचा दावा भाग नियंत्रित करतो. 0:02:20.221,0:02:22.702 जो कल्पना ग्रहण करतो. 0:02:22.702,0:02:24.211 लेखक रोबर्ट स्टीवनसन 0:02:24.211,0:02:27.832 यांनी त्यानंतर मेंदूच्या तार्किक[br]अर्ध गोलाची कल्पना पुढे केली. 0:02:27.832,0:02:30.762 आमी उजवा अर्धगोल भावना संबंधित [br]असल्याचे निदान केले. 0:02:30.762,0:02:35.373 डॉ हाइड व जाकेल या पात्रांनी[br]ते चित्रपटात दाखविले. 0:02:35.373,0:02:38.236 पण हि कल्पना पुढे आली नाही [br]जेव्हा डॉक्टर व शास्त्रज्ञानी 0:02:38.236,0:02:41.247 हे दोन हेमिस्फेअर नसलेल्यांना तपासले. 0:02:41.247,0:02:44.732 किवा ज्यानेचे हेमिस्फेअर वेगवेगळे होते. 0:02:44.732,0:02:47.960 अशा रुग्णात वर्तनाची सुसंगतता आढळली. 0:02:47.960,0:02:50.614 तार्किक व निर्मितीची 0:02:50.614,0:02:55.393 पुढील शोधाने दाखवून दिले की 0:02:55.393,0:02:57.704 मेंदूचा एक भाग दुसऱ्या हून [br]अधिक क्रियाशील असतो. 0:02:57.704,0:03:00.265 डाव्या भागात भाषा अधिक सामावलेली असते. 0:03:00.265,0:03:03.084 आणि अवधान उजव्या बाजूस. 0:03:03.084,0:03:05.384 म्हणजे मेंदूचा एक भाग [br]अधिक क्रियाशील असतो. 0:03:05.384,0:03:09.555 पण हे यंत्रणा ठरवीत असते व्यक्ती नव्हे. 0:03:09.555,0:03:11.355 असा पुरावा नाही 0:03:11.355,0:03:14.654 एखाद्या व्यक्तीकडे एक बाजू प्रभावी आहे. 0:03:14.654,0:03:17.635 व डावी उजवी बाजू विभागली असते 0:03:17.635,0:03:20.305 तार्किक व निर्मिती क्षमता साठी 0:03:20.305,0:03:23.725 काही व्यक्ती अधिक तर्कनिष्ठ [br]व निर्मिती क्षम असू शकतील. 0:03:23.725,0:03:27.084 त्याचा संभंध मेंदूच्या डाव्या[br]उजव्या बाजूशी नसतो. 0:03:27.084,0:03:31.564 जेव्हा याची विसंगती जाणवू लागली 0:03:31.564,0:03:33.714 तेव्हा हि कल्पना मूळ धरेना. 0:03:33.714,0:03:37.677 गणिताचे कूट प्रश्न सोडविण्यासाठी [br]प्रेरणा मिळालेली निर्मिती क्षमता लागते. 0:03:37.677,0:03:42.456 कलेचे काही चमकदार आविष्कार [br]तर्काच्या पायावर असतात. 0:03:42.456,0:03:45.798 प्रत्येक कलाकृती वा तर्काच्या मुळाशी 0:03:45.798,0:03:49.826 संपूर्ण मेंदूचे कार्य चालत असते.