WEBVTT 00:00:00.975 --> 00:00:06.435 नव्या अर्थकारणात ४० दशलक्ष अमेरिकना दिशा मिळाली याबद्दल ते कृतज्ञ आहेत. 00:00:08.039 --> 00:00:10.143 यांना महाविद्यालयाची फी भरणे अशक्य होते. 00:00:10.167 --> 00:00:14.509 या सर्वांचे एकूण कर्ज एक ट्रीलीयान डॉलर हून अधिक आहे. 00:00:15.709 --> 00:00:17.948 त्यांना या कर्जाची परतफेड करण्यासाठी 00:00:17.972 --> 00:00:20.457 एका सुरक्षी नोकरीची गरज आहे. 00:00:21.201 --> 00:00:23.249 अमेरिकेत तर 00:00:23.273 --> 00:00:28.804 दिवाळराला ही संधी मिळते. 00:00:30.351 --> 00:00:33.153 पण हे मात्र जवळजवळ अशक्य आहे 00:00:33.177 --> 00:00:36.652 शिक्षणासाठी काढलेले कर्ह फेडणे 00:00:40.421 --> 00:00:43.141 एके काळी अमेरिकेत 00:00:43.165 --> 00:00:45.815 पदवीधर होऊन कर्जबाजारी होणे अशी स्थिती नव्हती. 00:00:47.299 --> 00:00:52.585 माझ्या मित्राचे वडील पॉल हे कोलोरॅडो विद्यापीठातून पदवीधर झाले 00:00:52.609 --> 00:00:54.049 GI बिलातील व्यवस्थेनुसार. 00:00:55.546 --> 00:00:57.134 त्यांच्या पिढीसाठी 00:00:57.158 --> 00:01:00.006 उच्च शिक्षण मोफत होते. 00:01:00.030 --> 00:01:02.427 त्या काळी धारणा होती असे सार्वजनिक हिताचे आहे. 00:01:03.676 --> 00:01:04.872 अन्य बाबीहून 00:01:06.171 --> 00:01:10.267 पॉल हा जेव्हा कोलोराडो राज्याच्या विद्यापीठातून पदवीधर झाला 00:01:10.291 --> 00:01:13.664 ही इंग्रजीतील पदवी मिळविण्यासाठी त्यास अर्धवेळ काम करावे लागले. 00:01:14.164 --> 00:01:15.315 ३० वर्षापूर्वी , 00:01:15.339 --> 00:01:18.006 त्यावेळी उच्च पदवी मिळविले परवडणारे होते. 00:01:18.030 --> 00:01:21.426 तुम्ही जे कर्ज घेतले होते ते पदवी प्प्रप्त करण्याच्या अगोदर फेडता येई 00:01:21.952 --> 00:01:23.102 असे काही नवते त्यावेळी 00:01:23.829 --> 00:01:27.203 पालच्या मुलीनेही त्याचा मार्ग स्वीकारला. 00:01:27.227 --> 00:01:28.528 फक्त एक फरक होता. 00:01:28.552 --> 00:01:31.044 पाच वर्षपूर्वी ती जेव्हा पदवीधर झाली , 00:01:31.068 --> 00:01:32.417 तिच्यावर मोठे कर्ज झाले. 00:01:33.179 --> 00:01:36.521 केट याशी यासाठी कर्ज घ्यावे लागले. 00:01:36.545 --> 00:01:39.744 कारण उच्च शिक्षणाची फी परवडणारी नव्हती. 00:01:39.768 --> 00:01:43.457 अनेक अमेरिकन कुटुंबंसाठी 00:01:44.427 --> 00:01:45.577 मग काय ? 00:01:46.117 --> 00:01:48.665 महाग शिक्षण घेण्यासाठी कर्जबाजारी होणे आले. 00:01:48.689 --> 00:01:51.451 तुम्ही जर सहज ते फेडू शकत असाल तर हरकत नाही. 00:01:51.475 --> 00:01:54.609 त्यसाठी तुम्हास उत्पन्न वाढविणे आले. 00:01:55.266 --> 00:01:57.379 पण हे अत्यावश्यक असेल तर 00:01:59.652 --> 00:02:05.248 महाविद्यालयात शिकणारा २००१ मध्ये २०१३ पेक्षा 00:02:05.272 --> 00:02:07.247 १० टक्के अधिक मिळवीत असे. 00:02:07.984 --> 00:02:09.133 मग हे कसे झाले...... 00:02:09.779 --> 00:02:11.438 फी वाढतच गेली. 00:02:11.462 --> 00:02:12.985 देणगी अनुदान कमी होत गेले. 00:02:13.009 --> 00:02:15.446 कुटुंबाची मिळकत कमी झाली. 00:02:15.470 --> 00:02:17.882 व्यक्तिगत उत्पन्न घटले. 00:02:18.241 --> 00:02:22.646 काही आश्चर्य नाही कि यातील एक चतुर्थांश 00:02:22.670 --> 00:02:24.677 आपले कर्ज फेडू शकले नाहीत 00:02:26.852 --> 00:02:29.829 हा खडतर काळ हा चांगला काळ ठरला 00:02:29.853 --> 00:02:33.731 कारण त्याने काही सत्य बाहेर आलीत जी दुर्लक्ष करता येण्याजोगी नव्हती. 00:02:34.446 --> 00:02:36.392 त्यापैकी तीन बाबीबद्दल मी बोलतो. 00:02:37.571 --> 00:02:41.445 १.२ ट्रीलीयान डॉलर कर्ज 00:02:41.469 --> 00:02:43.934 हे दर्शविते 00:02:43.958 --> 00:02:47.696 कि उच्च शिक्षण हि विकत घेतली जाणारी बाब आहे 00:02:48.283 --> 00:02:53.101 अर्थशास्त्रानुसार आपण शिक्षणाच्या विचार करतो 00:02:53.125 --> 00:02:57.606 ही गुंतवणूक आहे मानवी शेअर बाजाराची 00:02:57.630 --> 00:02:59.371 त्यांना त्यासाठी प्रशिक्षित करणारी. 00:02:59.812 --> 00:03:04.535 गुंतवणुंकीनुसार तुम्ही लोकांचे वर्गीकरण करता 00:03:04.559 --> 00:03:07.327 जेणे करून मालकांना त्यांना भाड्याने घेणे सोयीचे होईल. 00:03:08.396 --> 00:03:11.794 अमेरिकेतील वृतांत व जागतिक वृते या पदवीधरांना 00:03:11.818 --> 00:03:15.071 वाशिंग मशीनच्या दराप्रमाणे वापरतात. 00:03:15.095 --> 00:03:18.858 यासाठी वापरलेली भाषा निघृण असते. 00:03:18.882 --> 00:03:22.263 शिक्षकांना सर्विस प्रोव्हाईडर मानले जाते. 00:03:22.287 --> 00:03:24.040 विद्यार्थी तर क्न्झुमर्स असतात. 00:03:25.509 --> 00:03:29.390 सामाजिकशास्त्र व शेक्सपिअर फुटबाल व विज्ञान 00:03:29.414 --> 00:03:31.009 हे सर्व ग्राहकच मानले जातात. विद्यार्थ्याना दिलेले 00:03:33.318 --> 00:03:34.699 कर्ज फायदेशीर असते. 00:03:34.723 --> 00:03:35.873 तुम्हीच नाही. 00:03:37.961 --> 00:03:41.564 विद्यर्थ्याना दिलेले हे कर्ज मोठा फायदा देणारी असते. 00:03:42.040 --> 00:03:44.477 कर्ज देणाऱ्या महाकाय कंपन्यांनी 00:03:44.501 --> 00:03:46.564 साली मे आणि NAVIENT 00:03:46.588 --> 00:03:51.794 यांना १.२ बिलियन डॉलरचा संयुक्त नफा झाल्याचे जाहीर केले. 00:03:52.568 --> 00:03:55.140 हे घरे गहाण ठेवण्यासारखे आहे. 00:03:55.164 --> 00:03:58.350 विद्यर्थ्यांसाठी असलेली हि कर्जे विविध आकर्षक गुंडाल्यात असतात 00:03:58.374 --> 00:03:59.624 वालस्ट्रीटवर विकण्यासाठी. 00:04:00.369 --> 00:04:01.965 महाविद्यालय व विद्यापीठे 00:04:01.989 --> 00:04:05.289 या सुरक्षित कर्ज योजनेत गुंतवितात. 00:04:06.170 --> 00:04:07.321 त्यात दुप्पट नफा होतो. 00:04:07.735 --> 00:04:09.156 एकदा फायदा ट्युशन फी पासून 00:04:09.180 --> 00:04:11.560 दुसरा कर्जावरील व्याजापासून. 00:04:13.108 --> 00:04:15.474 या सर्वापासून फायदा मिळतो. 00:04:15.498 --> 00:04:21.084 आम्हा आश्चर्य वाटले काही जे उच्च शिक्षण व्यवसायात होते 00:04:21.108 --> 00:04:23.181 ते भ्रमित करणाऱ्या जाहिरात देतात. 00:04:23.205 --> 00:04:24.362 हे सर्व फसवे असते. 00:04:26.585 --> 00:04:30.680 यात अंड्यांचा फायदा उठविण्याचा उद्योग असतो. 00:04:32.144 --> 00:04:33.294 तिसरी बाब 00:04:33.678 --> 00:04:35.067 दर्जेदार पदवी प्रमाणपत्र. 00:04:35.741 --> 00:04:38.092 काही वर्षापूर्वी माझ्या शिक्षकाने लिहिले होते. 00:04:38.116 --> 00:04:40.657 विद्यार्थ्याना ग्राहक मानले जाते , 00:04:40.681 --> 00:04:43.806 त्यांना परावलंबी कैदी बनविले जाते. 00:04:47.794 --> 00:04:52.335 जसे आयफोन वेगवेगळ्या स्वरुपात अनेकदा विकल जातो. 00:04:52.359 --> 00:04:55.301 लोकांना शिक्षणानुसार विकले जाते. 00:04:56.807 --> 00:04:58.673 महाविद्यालय हि नवी शाळा असते. 00:04:58.697 --> 00:05:00.021 आम्ही अगोदरच सांगितले आहे. 00:05:01.408 --> 00:05:02.807 तेथे का थांबावे ? 00:05:02.831 --> 00:05:06.308 लोकांना विकले जाते प्रमाणपत्रावर तसेच नव्याने प्राप्त केलेक्या प्रमाण पत्रावर. 00:05:06.332 --> 00:05:08.688 मास्टर डिग्री डॉक्टर डिग्री 00:05:11.436 --> 00:05:15.149 उच्च शिक्षण हि बाब उच्च दर्जा मिळविण्यासाठी बाजारात विकली जाते. 00:05:16.634 --> 00:05:17.785 पदवीनुसार , 00:05:17.809 --> 00:05:20.996 जसे तुम्ही बॅग घेता लेक्सस व लोईउस व्हूटण कंपनीची. 00:05:21.020 --> 00:05:22.814 इतरांपेक्षा वेगळे भासविण्यासाठी. 00:05:22.838 --> 00:05:25.289 तुम्ही इतरांना हेवा वाटावा अशी वस्तू होता. 00:05:26.669 --> 00:05:28.400 पदविका या ब्रांडेड असतात. 00:05:29.034 --> 00:05:35.629 हे सर्व सत्य दडविले जाते प्रचाराच्या गदारोळात. 00:05:36.535 --> 00:05:38.171 प्रत्येक दिवशी 00:05:38.195 --> 00:05:43.232 कोणी एक या उपक्रमाची माहिती प्रसार माध्यमातून देतो 00:05:43.256 --> 00:05:45.280 पदवी प्राप्त करणे महत्वाचे आहे. 00:05:45.304 --> 00:05:48.021 तसे करणे मध्यम वर्गासाठी प्रगतीचा जिना आहे. 00:05:48.890 --> 00:05:52.568 याचे उदाहरण या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी दिले जाते. 00:05:52.592 --> 00:05:57.839 शाळेतून मिळालेल्या पदवीहून महाविद्यालयातील पदवीमुळे ५६ %फायदा होतो. 00:05:58.425 --> 00:06:00.473 जरा या आकडेवारीकडे लक्ष द्या. 00:06:00.497 --> 00:06:01.823 वरवर पाहता 00:06:01.847 --> 00:06:05.191 यावर विश्वास बसतो. 00:06:05.215 --> 00:06:09.603 महाविद्यालयीन पदवीधर हे कॉफी बारमध्ये किंवा कॅशीअर चे काम करतात. 00:06:10.545 --> 00:06:15.696 माध्यमिक शिक्ष्णानंतरच्या शिक्षणासाठी नवे नोंदविणाऱ्या १०० जणांपैकी 00:06:15.720 --> 00:06:18.768 ४५ जन हे शिक्षण वेळेवर पूर्ण करू शकत नाहीत. 00:06:18.792 --> 00:06:21.858 याची अनेक करणे आहेत आर्थिक कारणा हित. 00:06:22.275 --> 00:06:24.188 ज्या ५५ नि पदवी मिळविलेली असते 00:06:24.212 --> 00:06:26.260 त्यातील दोन बेकारच असतात. 00:06:26.284 --> 00:06:29.014 इतर १८ जणांना नोकरी मिळत नाही. 00:06:30.058 --> 00:06:33.733 कॉलेज मधून पदवी मिळविणारे शाळेतीलपदवीधरांहून अधिक मिळवितात 00:06:33.757 --> 00:06:36.750 पण त्यांनी जी मोठी ट्युशन फी भरलेली असते त्याची भरपाई होते का ? 00:06:36.774 --> 00:06:39.165 तेथे शिकताना स्वकमाई केलेली नसते त्याचे काय ? 00:06:39.661 --> 00:06:42.257 अर्थशास्त्री ही मानतात. 00:06:42.281 --> 00:06:47.511 कॉलेज मधून पदवी प्राप्त करणे अशांना फायदेशीर आहे जे शिक्षण वेळेत पूर्ण करतात 00:06:48.095 --> 00:06:52.127 शाळेतील फी कमी असते 00:06:52.151 --> 00:06:53.591 अनेक दशकाहून ती कमी आहे. 00:06:55.369 --> 00:06:57.258 अनेक दशकान पासून 00:06:57.282 --> 00:06:59.639 शाळेतील पदवीधर 00:06:59.663 --> 00:07:03.766 यांना त्यांच्या उत्पन्नातील भागीदारी नाकारली जाते. 00:07:04.480 --> 00:07:07.385 जर तसे झाले असते 00:07:07.409 --> 00:07:11.362 महाविद्यालयात जाणे वाईट गुंतवणूक ठरली असती. 00:07:11.386 --> 00:07:13.512 कालेजच्या हप्त्याब्द्द्ल ? 00:07:13.941 --> 00:07:15.695 शाळेत यास सवलत असते. 00:07:16.688 --> 00:07:21.092 बाहेर पडलेल्यांपैकी तिघातील दोन जणांना योग्य नोकरी मिळत नाही. 00:07:21.756 --> 00:07:24.867 त्यांना आपले भवितव्य उज्ज्वल वाटत नाही. 00:07:24.891 --> 00:07:26.613 वस्तुतः दुरावस्था आहे. 00:07:26.637 --> 00:07:29.041 आणि त्यांना त्यास तोंड द्यवे लागते 00:07:30.541 --> 00:07:33.224 त्यांच्यापुढे कर्जाचा डोंगर असतो. 00:07:34.002 --> 00:07:35.153 आणि जे कोणी 00:07:35.177 --> 00:07:36.558 दुर्दैवाने 00:07:36.582 --> 00:07:40.391 या कर्जाची जाहिरात करतात 00:07:41.986 --> 00:07:44.383 ते केवळ या अहिताचा बाजार करतात. 00:07:44.407 --> 00:07:45.557 हे निर्दय कृत्य आहे , 00:07:47.277 --> 00:07:48.427 मग करायचे तरी काय ? 00:07:49.279 --> 00:07:54.888 जे उच्च शिक्षण हे ग्राहकांचे उत्पादन मानले जाते तर ? 00:07:56.199 --> 00:07:57.738 प्रत्येक जण 00:07:58.686 --> 00:08:00.948 हा एक ग्राहक वस्तू झाला आहे. 00:08:00.972 --> 00:08:03.471 तुम्ही मागणी केली पाहिजे कर्जाचा काय फायदा मिळेल 00:08:03.495 --> 00:08:04.710 तुम्ही औषधे विकत घेता 00:08:04.734 --> 00:08:06.649 तेव्हा त्याबरोबर दुष्परिणामाची माहिती दिली जाते. 00:08:06.673 --> 00:08:08.785 मग जेव्हा तुम्ही उच्च्ह पदवी प्राप्त करता 00:08:08.809 --> 00:08:10.443 तेव्हा त्याचे धोके का नाही सांगत 00:08:10.467 --> 00:08:12.659 ज्यामुळे ग्राहकांना 00:08:12.683 --> 00:08:13.683 योग्य निवड करता येईल 00:08:14.838 --> 00:08:16.030 तुम्ही गाडी खरेदी करता 00:08:16.054 --> 00:08:18.828 तेव्हा सांगितले जाते १ लिटर मध्ये ती किती किलो मिटर जाईल. 00:08:18.828 --> 00:08:20.894 पदवी मिळविल्यावर काय मिळेल कोणी जनित नाही. 00:08:20.894 --> 00:08:24.372 कॅनडामधील एक अभ्यास सांगतो, 00:08:24.806 --> 00:08:26.465 अशी एक गोष्ट आहे. 00:08:28.989 --> 00:08:31.044 काही अॅपआहे का? 00:08:34.402 --> 00:08:39.270 ज्यावरून आपणास अपेक्षित उत्पन्न कळेल 00:08:40.207 --> 00:08:42.573 त्यास आपण म्हणू या उत्पन्न शिकवणी IBT. 00:08:42.597 --> 00:08:44.120 तुम्चापैकी एकाने ते बनवावे. 00:08:44.144 --> 00:08:45.683 (हशा ) 00:08:45.707 --> 00:08:47.439 तुम्ही तुम्हाला यामुळे अजमावू शकाल 00:08:47.463 --> 00:08:49.772 (हशा ) 00:08:49.796 --> 00:08:51.225 त्याचे तीन फायदे आहेत. 00:08:51.249 --> 00:08:53.930 IBT इन्कम बेस्ड ट्युशनचे 00:08:55.232 --> 00:08:57.121 कोणीही जणू शकेल 00:08:57.145 --> 00:09:00.349 कोणत्या कॉलेज मधून शिकल्यास किती पगार मिळेल. 00:09:01.105 --> 00:09:02.447 असे जाणारे 00:09:02.471 --> 00:09:06.416 या निघ्रून व्यवस्थेचे बळी ठरणार नाहीत. 00:09:06.440 --> 00:09:07.850 विक्रेत्यांनी बनविलेल्या. 00:09:07.874 --> 00:09:09.580 त्यांना शहाणपणाने ठरविता येईल 00:09:09.604 --> 00:09:12.006 कॉलेज मध्ये जाणे योग्य ठरेल का ? 00:09:12.030 --> 00:09:15.056 का ज्यादा उत्पनाचा १५ टक्के भाग मिळविणे उचित होईल 00:09:17.040 --> 00:09:19.756 IBT चा दुसरा फायदा आहे 00:09:19.780 --> 00:09:22.740 उत्पनाचा अंदाज घेऊन 00:09:22.764 --> 00:09:27.185 महाविद्यालयीन प्रशासनावर योग्य दर आकारण्याचा दबाव आंत येईल 00:09:27.209 --> 00:09:29.549 यासाठी नवे मार्ग शोधले पाहिजे. 00:09:29.573 --> 00:09:30.727 उदाहरणार्थ 00:09:30.751 --> 00:09:34.811 सर्वाना जवळजवळ सारखी फी पडावी 00:09:35.478 --> 00:09:39.525 गैरप्रकार बंद व्हावेत 00:09:40.295 --> 00:09:44.216 इंजिनियर होणाऱ्यांना अधिक साधनसामुग्री लागते 00:09:44.240 --> 00:09:46.649 अधिक सुविधा प्रयोग शाळा लागतात 00:09:46.673 --> 00:09:48.351 तत्वज्ञानाच्या विद्यर्थ्या हून. 00:09:49.581 --> 00:09:51.685 तत्वज्ञानाचा विद्यार्थी परिणामतः 00:09:51.709 --> 00:09:53.899 इंजिनिअर विद्यार्थ्याला मदत करतो 00:09:54.300 --> 00:09:56.991 कोण यातून पासे मिळवितो. 00:09:57.015 --> 00:10:00.722 दोन भिन्न विद्यार्थ्यांनी एकच उत्पादन का खरेदी करावे 00:10:00.746 --> 00:10:01.921 समान रक्कम द्यावी. 00:10:01.945 --> 00:10:04.722 एकजण फक्त सेवेचा अर्धा व तिसरा भाग घेतो 00:10:06.448 --> 00:10:10.519 खरे तर बहुतेक कॉलेजे विद्यार्थी, 00:10:10.543 --> 00:10:14.163 आपल्या उत्पन्नाचा २५ टक्के कर्ज फेडण्यास देतात. 00:10:14.187 --> 00:10:15.860 इतर पाच टक्के देतात 00:10:17.510 --> 00:10:22.026 हीअसमानता दूर करण्यासाठी उपाय केले पाहिजे 00:10:23.042 --> 00:10:25.201 अर्थात ही सर्व माहिती.... 00:10:25.225 --> 00:10:27.299 तुम्ही उपयोगात आणल, खरे ना? 00:10:27.323 --> 00:10:29.170 या माहितीची नीट मांडणी केली पाहिजे 00:10:29.194 --> 00:10:31.292 सार्वजनिकरित्या हिशेब तपासले पाहिजे. 00:10:31.316 --> 00:10:33.268 खोटे टाळण्यासाठी. 00:10:33.292 --> 00:10:35.137 आपणास आकडेवारी माहित आहे हो न ? 00:10:36.766 --> 00:10:37.989 ती अंगीकारा. 00:10:38.013 --> 00:10:42.394 IBT चा तिसरा फायदा, 00:10:42.418 --> 00:10:47.847 यामुळे अमेरिकनांना भयमुक्त करता येईल आणि आर्थिक हानीपासून वाचविता येईल. 00:10:47.871 --> 00:10:50.037 कारण त्यांनीची पूर्वीची योजना दोषपूर्ण होती 00:10:50.813 --> 00:10:53.132 आणि कालांतराने, 00:10:53.156 --> 00:10:55.404 तरुण अमेरिकन पुढील मार्ग शोधतील 00:10:55.428 --> 00:10:57.625 पूर्वी या सदगृहस्थाने सांगितल्या प्रमाणे 00:10:57.649 --> 00:10:59.688 त्यांची उत्सुकता.शिकण्याची आवड 00:10:59.712 --> 00:11:01.149 आवडीचे शिकण्यास आनद देईल 00:11:01.173 --> 00:11:02.352 जे आवडते ते शिकतील. 00:11:02.376 --> 00:11:03.759 त्यांच्या प्रयत्नांना दाद द्या. 00:11:04.577 --> 00:11:07.046 त्यांच्या बुद्धीस वाव द्या 00:11:07.070 --> 00:11:10.507 ते ज्या मार्गास जाऊ इच्छितात त्यांना जाऊ द्या 00:11:10.848 --> 00:11:15.298 एरिक आणि केविन 00:11:15.322 --> 00:11:16.490 दोन वर्षापूर्वी, 00:11:17.498 --> 00:11:20.930 आणि अशीच काही मुले 00:11:20.954 --> 00:11:22.976 ज्यांनी मला प्रोत्साहित केले माझ्या बरोबर काम केले. 00:11:23.000 --> 00:11:24.561 आणि आताही अभ्यास करीत आहेत. 00:11:24.585 --> 00:11:28.271 अमेरिकेतील मुलांना कर्जमुक्त करण्याच्या अभ्यासात 00:11:29.272 --> 00:11:30.803 लक्षपूर्वक ऐकले. आभारी आहे. 00:11:30.827 --> 00:11:35.391 (टाळ्या)