1 00:00:00,975 --> 00:00:06,435 नव्या अर्थकारणात ४० दशलक्ष अमेरिकना दिशा मिळाली याबद्दल ते कृतज्ञ आहेत. 2 00:00:08,039 --> 00:00:10,143 यांना महाविद्यालयाची फी भरणे अशक्य होते. 3 00:00:10,167 --> 00:00:14,509 या सर्वांचे एकूण कर्ज एक ट्रीलीयान डॉलर हून अधिक आहे. 4 00:00:15,709 --> 00:00:17,948 त्यांना या कर्जाची परतफेड करण्यासाठी 5 00:00:17,972 --> 00:00:20,457 एका सुरक्षी नोकरीची गरज आहे. 6 00:00:21,201 --> 00:00:23,249 अमेरिकेत तर 7 00:00:23,273 --> 00:00:28,804 दिवाळराला ही संधी मिळते. 8 00:00:30,351 --> 00:00:33,153 पण हे मात्र जवळजवळ अशक्य आहे 9 00:00:33,177 --> 00:00:36,652 शिक्षणासाठी काढलेले कर्ह फेडणे 10 00:00:40,421 --> 00:00:43,141 एके काळी अमेरिकेत 11 00:00:43,165 --> 00:00:45,815 पदवीधर होऊन कर्जबाजारी होणे अशी स्थिती नव्हती. 12 00:00:47,299 --> 00:00:52,585 माझ्या मित्राचे वडील पॉल हे कोलोरॅडो विद्यापीठातून पदवीधर झाले 13 00:00:52,609 --> 00:00:54,049 GI बिलातील व्यवस्थेनुसार. 14 00:00:55,546 --> 00:00:57,134 त्यांच्या पिढीसाठी 15 00:00:57,158 --> 00:01:00,006 उच्च शिक्षण मोफत होते. 16 00:01:00,030 --> 00:01:02,427 त्या काळी धारणा होती असे सार्वजनिक हिताचे आहे. 17 00:01:03,676 --> 00:01:04,872 अन्य बाबीहून 18 00:01:06,171 --> 00:01:10,267 पॉल हा जेव्हा कोलोराडो राज्याच्या विद्यापीठातून पदवीधर झाला 19 00:01:10,291 --> 00:01:13,664 ही इंग्रजीतील पदवी मिळविण्यासाठी त्यास अर्धवेळ काम करावे लागले. 20 00:01:14,164 --> 00:01:15,315 ३० वर्षापूर्वी , 21 00:01:15,339 --> 00:01:18,006 त्यावेळी उच्च पदवी मिळविले परवडणारे होते. 22 00:01:18,030 --> 00:01:21,426 तुम्ही जे कर्ज घेतले होते ते पदवी प्प्रप्त करण्याच्या अगोदर फेडता येई 23 00:01:21,952 --> 00:01:23,102 असे काही नवते त्यावेळी 24 00:01:23,829 --> 00:01:27,203 पालच्या मुलीनेही त्याचा मार्ग स्वीकारला. 25 00:01:27,227 --> 00:01:28,528 फक्त एक फरक होता. 26 00:01:28,552 --> 00:01:31,044 पाच वर्षपूर्वी ती जेव्हा पदवीधर झाली , 27 00:01:31,068 --> 00:01:32,417 तिच्यावर मोठे कर्ज झाले. 28 00:01:33,179 --> 00:01:36,521 केट याशी यासाठी कर्ज घ्यावे लागले. 29 00:01:36,545 --> 00:01:39,744 कारण उच्च शिक्षणाची फी परवडणारी नव्हती. 30 00:01:39,768 --> 00:01:43,457 अनेक अमेरिकन कुटुंबंसाठी 31 00:01:44,427 --> 00:01:45,577 मग काय ? 32 00:01:46,117 --> 00:01:48,665 महाग शिक्षण घेण्यासाठी कर्जबाजारी होणे आले. 33 00:01:48,689 --> 00:01:51,451 तुम्ही जर सहज ते फेडू शकत असाल तर हरकत नाही. 34 00:01:51,475 --> 00:01:54,609 त्यसाठी तुम्हास उत्पन्न वाढविणे आले. 35 00:01:55,266 --> 00:01:57,379 पण हे अत्यावश्यक असेल तर 36 00:01:59,652 --> 00:02:05,248 महाविद्यालयात शिकणारा २००१ मध्ये २०१३ पेक्षा 37 00:02:05,272 --> 00:02:07,247 १० टक्के अधिक मिळवीत असे. 38 00:02:07,984 --> 00:02:09,133 मग हे कसे झाले...... 39 00:02:09,779 --> 00:02:11,438 फी वाढतच गेली. 40 00:02:11,462 --> 00:02:12,985 देणगी अनुदान कमी होत गेले. 41 00:02:13,009 --> 00:02:15,446 कुटुंबाची मिळकत कमी झाली. 42 00:02:15,470 --> 00:02:17,882 व्यक्तिगत उत्पन्न घटले. 43 00:02:18,241 --> 00:02:22,646 काही आश्चर्य नाही कि यातील एक चतुर्थांश 44 00:02:22,670 --> 00:02:24,677 आपले कर्ज फेडू शकले नाहीत 45 00:02:26,852 --> 00:02:29,829 हा खडतर काळ हा चांगला काळ ठरला 46 00:02:29,853 --> 00:02:33,731 कारण त्याने काही सत्य बाहेर आलीत जी दुर्लक्ष करता येण्याजोगी नव्हती. 47 00:02:34,446 --> 00:02:36,392 त्यापैकी तीन बाबीबद्दल मी बोलतो. 48 00:02:37,571 --> 00:02:41,445 १.२ ट्रीलीयान डॉलर कर्ज 49 00:02:41,469 --> 00:02:43,934 हे दर्शविते 50 00:02:43,958 --> 00:02:47,696 कि उच्च शिक्षण हि विकत घेतली जाणारी बाब आहे 51 00:02:48,283 --> 00:02:53,101 अर्थशास्त्रानुसार आपण शिक्षणाच्या विचार करतो 52 00:02:53,125 --> 00:02:57,606 ही गुंतवणूक आहे मानवी शेअर बाजाराची 53 00:02:57,630 --> 00:02:59,371 त्यांना त्यासाठी प्रशिक्षित करणारी. 54 00:02:59,812 --> 00:03:04,535 गुंतवणुंकीनुसार तुम्ही लोकांचे वर्गीकरण करता 55 00:03:04,559 --> 00:03:07,327 जेणे करून मालकांना त्यांना भाड्याने घेणे सोयीचे होईल. 56 00:03:08,396 --> 00:03:11,794 अमेरिकेतील वृतांत व जागतिक वृते या पदवीधरांना 57 00:03:11,818 --> 00:03:15,071 वाशिंग मशीनच्या दराप्रमाणे वापरतात. 58 00:03:15,095 --> 00:03:18,858 यासाठी वापरलेली भाषा निघृण असते. 59 00:03:18,882 --> 00:03:22,263 शिक्षकांना सर्विस प्रोव्हाईडर मानले जाते. 60 00:03:22,287 --> 00:03:24,040 विद्यार्थी तर क्न्झुमर्स असतात. 61 00:03:25,509 --> 00:03:29,390 सामाजिकशास्त्र व शेक्सपिअर फुटबाल व विज्ञान 62 00:03:29,414 --> 00:03:31,009 हे सर्व ग्राहकच मानले जातात. विद्यार्थ्याना दिलेले 63 00:03:33,318 --> 00:03:34,699 कर्ज फायदेशीर असते. 64 00:03:34,723 --> 00:03:35,873 तुम्हीच नाही. 65 00:03:37,961 --> 00:03:41,564 विद्यर्थ्याना दिलेले हे कर्ज मोठा फायदा देणारी असते. 66 00:03:42,040 --> 00:03:44,477 कर्ज देणाऱ्या महाकाय कंपन्यांनी 67 00:03:44,501 --> 00:03:46,564 साली मे आणि NAVIENT 68 00:03:46,588 --> 00:03:51,794 यांना १.२ बिलियन डॉलरचा संयुक्त नफा झाल्याचे जाहीर केले. 69 00:03:52,568 --> 00:03:55,140 हे घरे गहाण ठेवण्यासारखे आहे. 70 00:03:55,164 --> 00:03:58,350 विद्यर्थ्यांसाठी असलेली हि कर्जे विविध आकर्षक गुंडाल्यात असतात 71 00:03:58,374 --> 00:03:59,624 वालस्ट्रीटवर विकण्यासाठी. 72 00:04:00,369 --> 00:04:01,965 महाविद्यालय व विद्यापीठे 73 00:04:01,989 --> 00:04:05,289 या सुरक्षित कर्ज योजनेत गुंतवितात. 74 00:04:06,170 --> 00:04:07,321 त्यात दुप्पट नफा होतो. 75 00:04:07,735 --> 00:04:09,156 एकदा फायदा ट्युशन फी पासून 76 00:04:09,180 --> 00:04:11,560 दुसरा कर्जावरील व्याजापासून. 77 00:04:13,108 --> 00:04:15,474 या सर्वापासून फायदा मिळतो. 78 00:04:15,498 --> 00:04:21,084 आम्हा आश्चर्य वाटले काही जे उच्च शिक्षण व्यवसायात होते 79 00:04:21,108 --> 00:04:23,181 ते भ्रमित करणाऱ्या जाहिरात देतात. 80 00:04:23,205 --> 00:04:24,362 हे सर्व फसवे असते. 81 00:04:26,585 --> 00:04:30,680 यात अंड्यांचा फायदा उठविण्याचा उद्योग असतो. 82 00:04:32,144 --> 00:04:33,294 तिसरी बाब 83 00:04:33,678 --> 00:04:35,067 दर्जेदार पदवी प्रमाणपत्र. 84 00:04:35,741 --> 00:04:38,092 काही वर्षापूर्वी माझ्या शिक्षकाने लिहिले होते. 85 00:04:38,116 --> 00:04:40,657 विद्यार्थ्याना ग्राहक मानले जाते , 86 00:04:40,681 --> 00:04:43,806 त्यांना परावलंबी कैदी बनविले जाते. 87 00:04:47,794 --> 00:04:52,335 जसे आयफोन वेगवेगळ्या स्वरुपात अनेकदा विकल जातो. 88 00:04:52,359 --> 00:04:55,301 लोकांना शिक्षणानुसार विकले जाते. 89 00:04:56,807 --> 00:04:58,673 महाविद्यालय हि नवी शाळा असते. 90 00:04:58,697 --> 00:05:00,021 आम्ही अगोदरच सांगितले आहे. 91 00:05:01,408 --> 00:05:02,807 तेथे का थांबावे ? 92 00:05:02,831 --> 00:05:06,308 लोकांना विकले जाते प्रमाणपत्रावर तसेच नव्याने प्राप्त केलेक्या प्रमाण पत्रावर. 93 00:05:06,332 --> 00:05:08,688 मास्टर डिग्री डॉक्टर डिग्री 94 00:05:11,436 --> 00:05:15,149 उच्च शिक्षण हि बाब उच्च दर्जा मिळविण्यासाठी बाजारात विकली जाते. 95 00:05:16,634 --> 00:05:17,785 पदवीनुसार , 96 00:05:17,809 --> 00:05:20,996 जसे तुम्ही बॅग घेता लेक्सस व लोईउस व्हूटण कंपनीची. 97 00:05:21,020 --> 00:05:22,814 इतरांपेक्षा वेगळे भासविण्यासाठी. 98 00:05:22,838 --> 00:05:25,289 तुम्ही इतरांना हेवा वाटावा अशी वस्तू होता. 99 00:05:26,669 --> 00:05:28,400 पदविका या ब्रांडेड असतात. 100 00:05:29,034 --> 00:05:35,629 हे सर्व सत्य दडविले जाते प्रचाराच्या गदारोळात. 101 00:05:36,535 --> 00:05:38,171 प्रत्येक दिवशी 102 00:05:38,195 --> 00:05:43,232 कोणी एक या उपक्रमाची माहिती प्रसार माध्यमातून देतो 103 00:05:43,256 --> 00:05:45,280 पदवी प्राप्त करणे महत्वाचे आहे. 104 00:05:45,304 --> 00:05:48,021 तसे करणे मध्यम वर्गासाठी प्रगतीचा जिना आहे. 105 00:05:48,890 --> 00:05:52,568 याचे उदाहरण या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी दिले जाते. 106 00:05:52,592 --> 00:05:57,839 शाळेतून मिळालेल्या पदवीहून महाविद्यालयातील पदवीमुळे ५६ %फायदा होतो. 107 00:05:58,425 --> 00:06:00,473 जरा या आकडेवारीकडे लक्ष द्या. 108 00:06:00,497 --> 00:06:01,823 वरवर पाहता 109 00:06:01,847 --> 00:06:05,191 यावर विश्वास बसतो. 110 00:06:05,215 --> 00:06:09,603 महाविद्यालयीन पदवीधर हे कॉफी बारमध्ये किंवा कॅशीअर चे काम करतात. 111 00:06:10,545 --> 00:06:15,696 माध्यमिक शिक्ष्णानंतरच्या शिक्षणासाठी नवे नोंदविणाऱ्या १०० जणांपैकी 112 00:06:15,720 --> 00:06:18,768 ४५ जन हे शिक्षण वेळेवर पूर्ण करू शकत नाहीत. 113 00:06:18,792 --> 00:06:21,858 याची अनेक करणे आहेत आर्थिक कारणा हित. 114 00:06:22,275 --> 00:06:24,188 ज्या ५५ नि पदवी मिळविलेली असते 115 00:06:24,212 --> 00:06:26,260 त्यातील दोन बेकारच असतात. 116 00:06:26,284 --> 00:06:29,014 इतर १८ जणांना नोकरी मिळत नाही. 117 00:06:30,058 --> 00:06:33,733 कॉलेज मधून पदवी मिळविणारे शाळेतीलपदवीधरांहून अधिक मिळवितात 118 00:06:33,757 --> 00:06:36,750 पण त्यांनी जी मोठी ट्युशन फी भरलेली असते त्याची भरपाई होते का ? 119 00:06:36,774 --> 00:06:39,165 तेथे शिकताना स्वकमाई केलेली नसते त्याचे काय ? 120 00:06:39,661 --> 00:06:42,257 अर्थशास्त्री ही मानतात. 121 00:06:42,281 --> 00:06:47,511 कॉलेज मधून पदवी प्राप्त करणे अशांना फायदेशीर आहे जे शिक्षण वेळेत पूर्ण करतात 122 00:06:48,095 --> 00:06:52,127 शाळेतील फी कमी असते 123 00:06:52,151 --> 00:06:53,591 अनेक दशकाहून ती कमी आहे. 124 00:06:55,369 --> 00:06:57,258 अनेक दशकान पासून 125 00:06:57,282 --> 00:06:59,639 शाळेतील पदवीधर 126 00:06:59,663 --> 00:07:03,766 यांना त्यांच्या उत्पन्नातील भागीदारी नाकारली जाते. 127 00:07:04,480 --> 00:07:07,385 जर तसे झाले असते 128 00:07:07,409 --> 00:07:11,362 महाविद्यालयात जाणे वाईट गुंतवणूक ठरली असती. 129 00:07:11,386 --> 00:07:13,512 कालेजच्या हप्त्याब्द्द्ल ? 130 00:07:13,941 --> 00:07:15,695 शाळेत यास सवलत असते. 131 00:07:16,688 --> 00:07:21,092 बाहेर पडलेल्यांपैकी तिघातील दोन जणांना योग्य नोकरी मिळत नाही. 132 00:07:21,756 --> 00:07:24,867 त्यांना आपले भवितव्य उज्ज्वल वाटत नाही. 133 00:07:24,891 --> 00:07:26,613 वस्तुतः दुरावस्था आहे. 134 00:07:26,637 --> 00:07:29,041 आणि त्यांना त्यास तोंड द्यवे लागते 135 00:07:30,541 --> 00:07:33,224 त्यांच्यापुढे कर्जाचा डोंगर असतो. 136 00:07:34,002 --> 00:07:35,153 आणि जे कोणी 137 00:07:35,177 --> 00:07:36,558 दुर्दैवाने 138 00:07:36,582 --> 00:07:40,391 या कर्जाची जाहिरात करतात 139 00:07:41,986 --> 00:07:44,383 ते केवळ या अहिताचा बाजार करतात. 140 00:07:44,407 --> 00:07:45,557 हे निर्दय कृत्य आहे , 141 00:07:47,277 --> 00:07:48,427 मग करायचे तरी काय ? 142 00:07:49,279 --> 00:07:54,888 जे उच्च शिक्षण हे ग्राहकांचे उत्पादन मानले जाते तर ? 143 00:07:56,199 --> 00:07:57,738 प्रत्येक जण 144 00:07:58,686 --> 00:08:00,948 हा एक ग्राहक वस्तू झाला आहे. 145 00:08:00,972 --> 00:08:03,471 तुम्ही मागणी केली पाहिजे कर्जाचा काय फायदा मिळेल 146 00:08:03,495 --> 00:08:04,710 तुम्ही औषधे विकत घेता 147 00:08:04,734 --> 00:08:06,649 तेव्हा त्याबरोबर दुष्परिणामाची माहिती दिली जाते. 148 00:08:06,673 --> 00:08:08,785 मग जेव्हा तुम्ही उच्च्ह पदवी प्राप्त करता 149 00:08:08,809 --> 00:08:10,443 तेव्हा त्याचे धोके का नाही सांगत 150 00:08:10,467 --> 00:08:12,659 ज्यामुळे ग्राहकांना 151 00:08:12,683 --> 00:08:13,683 योग्य निवड करता येईल 152 00:08:14,838 --> 00:08:16,030 तुम्ही गाडी खरेदी करता 153 00:08:16,054 --> 00:08:18,828 तेव्हा सांगितले जाते १ लिटर मध्ये ती किती किलो मिटर जाईल. 154 00:08:18,828 --> 00:08:20,894 पदवी मिळविल्यावर काय मिळेल कोणी जनित नाही. 155 00:08:20,894 --> 00:08:24,372 कॅनडामधील एक अभ्यास सांगतो, 156 00:08:24,806 --> 00:08:26,465 अशी एक गोष्ट आहे. 157 00:08:28,989 --> 00:08:31,044 काही अॅपआहे का? 158 00:08:34,402 --> 00:08:39,270 ज्यावरून आपणास अपेक्षित उत्पन्न कळेल 159 00:08:40,207 --> 00:08:42,573 त्यास आपण म्हणू या उत्पन्न शिकवणी IBT. 160 00:08:42,597 --> 00:08:44,120 तुम्चापैकी एकाने ते बनवावे. 161 00:08:44,144 --> 00:08:45,683 (हशा ) 162 00:08:45,707 --> 00:08:47,439 तुम्ही तुम्हाला यामुळे अजमावू शकाल 163 00:08:47,463 --> 00:08:49,772 (हशा ) 164 00:08:49,796 --> 00:08:51,225 त्याचे तीन फायदे आहेत. 165 00:08:51,249 --> 00:08:53,930 IBT इन्कम बेस्ड ट्युशनचे 166 00:08:55,232 --> 00:08:57,121 कोणीही जणू शकेल 167 00:08:57,145 --> 00:09:00,349 कोणत्या कॉलेज मधून शिकल्यास किती पगार मिळेल. 168 00:09:01,105 --> 00:09:02,447 असे जाणारे 169 00:09:02,471 --> 00:09:06,416 या निघ्रून व्यवस्थेचे बळी ठरणार नाहीत. 170 00:09:06,440 --> 00:09:07,850 विक्रेत्यांनी बनविलेल्या. 171 00:09:07,874 --> 00:09:09,580 त्यांना शहाणपणाने ठरविता येईल 172 00:09:09,604 --> 00:09:12,006 कॉलेज मध्ये जाणे योग्य ठरेल का ? 173 00:09:12,030 --> 00:09:15,056 का ज्यादा उत्पनाचा १५ टक्के भाग मिळविणे उचित होईल 174 00:09:17,040 --> 00:09:19,756 IBT चा दुसरा फायदा आहे 175 00:09:19,780 --> 00:09:22,740 उत्पनाचा अंदाज घेऊन 176 00:09:22,764 --> 00:09:27,185 महाविद्यालयीन प्रशासनावर योग्य दर आकारण्याचा दबाव आंत येईल 177 00:09:27,209 --> 00:09:29,549 यासाठी नवे मार्ग शोधले पाहिजे. 178 00:09:29,573 --> 00:09:30,727 उदाहरणार्थ 179 00:09:30,751 --> 00:09:34,811 सर्वाना जवळजवळ सारखी फी पडावी 180 00:09:35,478 --> 00:09:39,525 गैरप्रकार बंद व्हावेत 181 00:09:40,295 --> 00:09:44,216 इंजिनियर होणाऱ्यांना अधिक साधनसामुग्री लागते 182 00:09:44,240 --> 00:09:46,649 अधिक सुविधा प्रयोग शाळा लागतात 183 00:09:46,673 --> 00:09:48,351 तत्वज्ञानाच्या विद्यर्थ्या हून. 184 00:09:49,581 --> 00:09:51,685 तत्वज्ञानाचा विद्यार्थी परिणामतः 185 00:09:51,709 --> 00:09:53,899 इंजिनिअर विद्यार्थ्याला मदत करतो 186 00:09:54,300 --> 00:09:56,991 कोण यातून पासे मिळवितो. 187 00:09:57,015 --> 00:10:00,722 दोन भिन्न विद्यार्थ्यांनी एकच उत्पादन का खरेदी करावे 188 00:10:00,746 --> 00:10:01,921 समान रक्कम द्यावी. 189 00:10:01,945 --> 00:10:04,722 एकजण फक्त सेवेचा अर्धा व तिसरा भाग घेतो 190 00:10:06,448 --> 00:10:10,519 खरे तर बहुतेक कॉलेजे विद्यार्थी, 191 00:10:10,543 --> 00:10:14,163 आपल्या उत्पन्नाचा २५ टक्के कर्ज फेडण्यास देतात. 192 00:10:14,187 --> 00:10:15,860 इतर पाच टक्के देतात 193 00:10:17,510 --> 00:10:22,026 हीअसमानता दूर करण्यासाठी उपाय केले पाहिजे 194 00:10:23,042 --> 00:10:25,201 अर्थात ही सर्व माहिती.... 195 00:10:25,225 --> 00:10:27,299 तुम्ही उपयोगात आणल, खरे ना? 196 00:10:27,323 --> 00:10:29,170 या माहितीची नीट मांडणी केली पाहिजे 197 00:10:29,194 --> 00:10:31,292 सार्वजनिकरित्या हिशेब तपासले पाहिजे. 198 00:10:31,316 --> 00:10:33,268 खोटे टाळण्यासाठी. 199 00:10:33,292 --> 00:10:35,137 आपणास आकडेवारी माहित आहे हो न ? 200 00:10:36,766 --> 00:10:37,989 ती अंगीकारा. 201 00:10:38,013 --> 00:10:42,394 IBT चा तिसरा फायदा, 202 00:10:42,418 --> 00:10:47,847 यामुळे अमेरिकनांना भयमुक्त करता येईल आणि आर्थिक हानीपासून वाचविता येईल. 203 00:10:47,871 --> 00:10:50,037 कारण त्यांनीची पूर्वीची योजना दोषपूर्ण होती 204 00:10:50,813 --> 00:10:53,132 आणि कालांतराने, 205 00:10:53,156 --> 00:10:55,404 तरुण अमेरिकन पुढील मार्ग शोधतील 206 00:10:55,428 --> 00:10:57,625 पूर्वी या सदगृहस्थाने सांगितल्या प्रमाणे 207 00:10:57,649 --> 00:10:59,688 त्यांची उत्सुकता.शिकण्याची आवड 208 00:10:59,712 --> 00:11:01,149 आवडीचे शिकण्यास आनद देईल 209 00:11:01,173 --> 00:11:02,352 जे आवडते ते शिकतील. 210 00:11:02,376 --> 00:11:03,759 त्यांच्या प्रयत्नांना दाद द्या. 211 00:11:04,577 --> 00:11:07,046 त्यांच्या बुद्धीस वाव द्या 212 00:11:07,070 --> 00:11:10,507 ते ज्या मार्गास जाऊ इच्छितात त्यांना जाऊ द्या 213 00:11:10,848 --> 00:11:15,298 एरिक आणि केविन 214 00:11:15,322 --> 00:11:16,490 दोन वर्षापूर्वी, 215 00:11:17,498 --> 00:11:20,930 आणि अशीच काही मुले 216 00:11:20,954 --> 00:11:22,976 ज्यांनी मला प्रोत्साहित केले माझ्या बरोबर काम केले. 217 00:11:23,000 --> 00:11:24,561 आणि आताही अभ्यास करीत आहेत. 218 00:11:24,585 --> 00:11:28,271 अमेरिकेतील मुलांना कर्जमुक्त करण्याच्या अभ्यासात 219 00:11:29,272 --> 00:11:30,803 लक्षपूर्वक ऐकले. आभारी आहे. 220 00:11:30,827 --> 00:11:35,391 (टाळ्या)