0:00:00.975,0:00:06.435 नव्या अर्थकारणात ४० दशलक्ष अमेरिकना [br]दिशा मिळाली याबद्दल ते कृतज्ञ आहेत. 0:00:08.039,0:00:10.143 यांना महाविद्यालयाची फी भरणे अशक्य होते. 0:00:10.167,0:00:14.509 या सर्वांचे एकूण कर्ज एक ट्रीलीयान डॉलर [br]हून अधिक आहे. 0:00:15.709,0:00:17.948 त्यांना या कर्जाची परतफेड करण्यासाठी 0:00:17.972,0:00:20.457 एका सुरक्षी नोकरीची गरज आहे. 0:00:21.201,0:00:23.249 अमेरिकेत तर 0:00:23.273,0:00:28.804 दिवाळराला ही संधी मिळते. 0:00:30.351,0:00:33.153 पण हे मात्र जवळजवळ अशक्य आहे 0:00:33.177,0:00:36.652 शिक्षणासाठी काढलेले कर्ह फेडणे 0:00:40.421,0:00:43.141 एके काळी अमेरिकेत 0:00:43.165,0:00:45.815 पदवीधर होऊन [br]कर्जबाजारी होणे अशी स्थिती नव्हती. 0:00:47.299,0:00:52.585 माझ्या मित्राचे वडील पॉल हे [br]कोलोरॅडो विद्यापीठातून पदवीधर झाले 0:00:52.609,0:00:54.049 GI बिलातील व्यवस्थेनुसार. 0:00:55.546,0:00:57.134 त्यांच्या पिढीसाठी 0:00:57.158,0:01:00.006 उच्च शिक्षण मोफत होते. 0:01:00.030,0:01:02.427 त्या काळी धारणा होती असे [br]सार्वजनिक हिताचे आहे. 0:01:03.676,0:01:04.872 अन्य बाबीहून 0:01:06.171,0:01:10.267 पॉल हा जेव्हा कोलोराडो राज्याच्या [br]विद्यापीठातून पदवीधर झाला 0:01:10.291,0:01:13.664 ही इंग्रजीतील पदवी मिळविण्यासाठी [br]त्यास अर्धवेळ काम करावे लागले. 0:01:14.164,0:01:15.315 ३० वर्षापूर्वी , 0:01:15.339,0:01:18.006 त्यावेळी उच्च पदवी मिळविले [br]परवडणारे होते. 0:01:18.030,0:01:21.426 तुम्ही जे कर्ज घेतले होते ते [br]पदवी प्प्रप्त करण्याच्या अगोदर फेडता येई 0:01:21.952,0:01:23.102 असे काही नवते त्यावेळी 0:01:23.829,0:01:27.203 पालच्या मुलीनेही त्याचा मार्ग स्वीकारला. 0:01:27.227,0:01:28.528 फक्त एक फरक होता. 0:01:28.552,0:01:31.044 पाच वर्षपूर्वी ती जेव्हा पदवीधर झाली , 0:01:31.068,0:01:32.417 तिच्यावर मोठे कर्ज झाले. 0:01:33.179,0:01:36.521 केट याशी यासाठी कर्ज घ्यावे लागले. 0:01:36.545,0:01:39.744 कारण उच्च शिक्षणाची फी [br]परवडणारी नव्हती. 0:01:39.768,0:01:43.457 अनेक अमेरिकन कुटुंबंसाठी 0:01:44.427,0:01:45.577 मग काय ? 0:01:46.117,0:01:48.665 महाग शिक्षण घेण्यासाठी [br]कर्जबाजारी होणे आले. 0:01:48.689,0:01:51.451 तुम्ही जर सहज ते फेडू शकत असाल तर [br]हरकत नाही. 0:01:51.475,0:01:54.609 त्यसाठी तुम्हास उत्पन्न [br]वाढविणे आले. 0:01:55.266,0:01:57.379 पण हे अत्यावश्यक असेल तर 0:01:59.652,0:02:05.248 महाविद्यालयात शिकणारा २००१ मध्ये [br]२०१३ पेक्षा 0:02:05.272,0:02:07.247 १० टक्के अधिक मिळवीत असे. 0:02:07.984,0:02:09.133 मग हे कसे झाले...... 0:02:09.779,0:02:11.438 फी वाढतच गेली. 0:02:11.462,0:02:12.985 देणगी अनुदान कमी होत गेले. 0:02:13.009,0:02:15.446 कुटुंबाची मिळकत कमी झाली. 0:02:15.470,0:02:17.882 व्यक्तिगत उत्पन्न घटले. 0:02:18.241,0:02:22.646 काही आश्चर्य नाही कि यातील एक चतुर्थांश 0:02:22.670,0:02:24.677 आपले कर्ज फेडू शकले नाहीत 0:02:26.852,0:02:29.829 हा खडतर काळ हा चांगला काळ ठरला 0:02:29.853,0:02:33.731 कारण त्याने काही सत्य बाहेर आलीत [br]जी दुर्लक्ष करता येण्याजोगी नव्हती. 0:02:34.446,0:02:36.392 त्यापैकी तीन बाबीबद्दल मी बोलतो. 0:02:37.571,0:02:41.445 १.२ ट्रीलीयान डॉलर कर्ज 0:02:41.469,0:02:43.934 हे दर्शविते 0:02:43.958,0:02:47.696 कि उच्च शिक्षण हि विकत घेतली [br]जाणारी बाब आहे 0:02:48.283,0:02:53.101 अर्थशास्त्रानुसार आपण [br]शिक्षणाच्या विचार करतो 0:02:53.125,0:02:57.606 ही गुंतवणूक आहे मानवी शेअर बाजाराची 0:02:57.630,0:02:59.371 त्यांना त्यासाठी प्रशिक्षित करणारी. 0:02:59.812,0:03:04.535 गुंतवणुंकीनुसार तुम्ही[br]लोकांचे वर्गीकरण करता 0:03:04.559,0:03:07.327 जेणे करून मालकांना त्यांना [br]भाड्याने घेणे सोयीचे होईल. 0:03:08.396,0:03:11.794 अमेरिकेतील वृतांत व जागतिक वृते [br]या पदवीधरांना 0:03:11.818,0:03:15.071 वाशिंग मशीनच्या दराप्रमाणे वापरतात. 0:03:15.095,0:03:18.858 यासाठी वापरलेली भाषा निघृण असते. 0:03:18.882,0:03:22.263 शिक्षकांना सर्विस प्रोव्हाईडर मानले जाते. 0:03:22.287,0:03:24.040 विद्यार्थी तर क्न्झुमर्स असतात. 0:03:25.509,0:03:29.390 सामाजिकशास्त्र व शेक्सपिअर [br]फुटबाल व विज्ञान 0:03:29.414,0:03:31.009 हे सर्व ग्राहकच मानले जातात.[br]विद्यार्थ्याना दिलेले 0:03:33.318,0:03:34.699 कर्ज फायदेशीर असते. 0:03:34.723,0:03:35.873 तुम्हीच नाही. 0:03:37.961,0:03:41.564 विद्यर्थ्याना दिलेले हे कर्ज [br]मोठा फायदा देणारी असते. 0:03:42.040,0:03:44.477 कर्ज देणाऱ्या महाकाय कंपन्यांनी 0:03:44.501,0:03:46.564 साली मे आणि NAVIENT 0:03:46.588,0:03:51.794 यांना १.२ बिलियन डॉलरचा संयुक्त [br]नफा झाल्याचे जाहीर केले. 0:03:52.568,0:03:55.140 हे घरे गहाण ठेवण्यासारखे आहे. 0:03:55.164,0:03:58.350 विद्यर्थ्यांसाठी असलेली हि कर्जे विविध [br]आकर्षक गुंडाल्यात असतात 0:03:58.374,0:03:59.624 वालस्ट्रीटवर विकण्यासाठी. 0:04:00.369,0:04:01.965 महाविद्यालय व विद्यापीठे 0:04:01.989,0:04:05.289 या सुरक्षित कर्ज योजनेत गुंतवितात. 0:04:06.170,0:04:07.321 त्यात दुप्पट नफा होतो. 0:04:07.735,0:04:09.156 एकदा फायदा ट्युशन फी पासून 0:04:09.180,0:04:11.560 दुसरा कर्जावरील व्याजापासून. 0:04:13.108,0:04:15.474 या सर्वापासून फायदा मिळतो. 0:04:15.498,0:04:21.084 आम्हा आश्चर्य वाटले काही जे [br]उच्च शिक्षण व्यवसायात होते 0:04:21.108,0:04:23.181 ते भ्रमित करणाऱ्या जाहिरात देतात. 0:04:23.205,0:04:24.362 हे सर्व फसवे असते. 0:04:26.585,0:04:30.680 यात अंड्यांचा फायदा [br]उठविण्याचा उद्योग असतो. 0:04:32.144,0:04:33.294 तिसरी बाब 0:04:33.678,0:04:35.067 दर्जेदार पदवी प्रमाणपत्र. 0:04:35.741,0:04:38.092 काही वर्षापूर्वी माझ्या शिक्षकाने [br]लिहिले होते. 0:04:38.116,0:04:40.657 विद्यार्थ्याना ग्राहक मानले जाते , 0:04:40.681,0:04:43.806 त्यांना परावलंबी कैदी बनविले जाते. 0:04:47.794,0:04:52.335 जसे आयफोन वेगवेगळ्या स्वरुपात अनेकदा [br]विकल जातो. 0:04:52.359,0:04:55.301 लोकांना शिक्षणानुसार विकले जाते. 0:04:56.807,0:04:58.673 महाविद्यालय हि नवी शाळा असते. 0:04:58.697,0:05:00.021 आम्ही अगोदरच सांगितले आहे. 0:05:01.408,0:05:02.807 तेथे का थांबावे ? 0:05:02.831,0:05:06.308 लोकांना विकले जाते प्रमाणपत्रावर तसेच[br]नव्याने प्राप्त केलेक्या प्रमाण पत्रावर. 0:05:06.332,0:05:08.688 मास्टर डिग्री डॉक्टर डिग्री 0:05:11.436,0:05:15.149 उच्च शिक्षण हि बाब उच्च दर्जा [br]मिळविण्यासाठी बाजारात विकली जाते. 0:05:16.634,0:05:17.785 पदवीनुसार , 0:05:17.809,0:05:20.996 जसे तुम्ही बॅग घेता लेक्सस व लोईउस [br]व्हूटण कंपनीची. 0:05:21.020,0:05:22.814 इतरांपेक्षा वेगळे भासविण्यासाठी. 0:05:22.838,0:05:25.289 तुम्ही इतरांना हेवा वाटावा [br]अशी वस्तू होता. 0:05:26.669,0:05:28.400 पदविका या ब्रांडेड असतात. 0:05:29.034,0:05:35.629 हे सर्व सत्य दडविले जाते [br]प्रचाराच्या गदारोळात. 0:05:36.535,0:05:38.171 प्रत्येक दिवशी 0:05:38.195,0:05:43.232 कोणी एक या उपक्रमाची माहिती [br]प्रसार माध्यमातून देतो 0:05:43.256,0:05:45.280 पदवी प्राप्त करणे महत्वाचे आहे. 0:05:45.304,0:05:48.021 तसे करणे मध्यम वर्गासाठी[br]प्रगतीचा जिना आहे. 0:05:48.890,0:05:52.568 याचे उदाहरण या कर्जाचा हप्ता [br]भरण्यासाठी दिले जाते. 0:05:52.592,0:05:57.839 शाळेतून मिळालेल्या पदवीहून [br]महाविद्यालयातील पदवीमुळे ५६ %फायदा होतो. 0:05:58.425,0:06:00.473 जरा या आकडेवारीकडे लक्ष द्या. 0:06:00.497,0:06:01.823 वरवर पाहता 0:06:01.847,0:06:05.191 यावर विश्वास बसतो. 0:06:05.215,0:06:09.603 महाविद्यालयीन पदवीधर हे कॉफी बारमध्ये [br]किंवा कॅशीअर चे काम करतात. 0:06:10.545,0:06:15.696 माध्यमिक शिक्ष्णानंतरच्या शिक्षणासाठी [br]नवे नोंदविणाऱ्या १०० जणांपैकी 0:06:15.720,0:06:18.768 ४५ जन हे शिक्षण वेळेवर पूर्ण [br]करू शकत नाहीत. 0:06:18.792,0:06:21.858 याची अनेक करणे आहेत आर्थिक कारणा हित. 0:06:22.275,0:06:24.188 ज्या ५५ नि पदवी मिळविलेली असते 0:06:24.212,0:06:26.260 त्यातील दोन बेकारच असतात. 0:06:26.284,0:06:29.014 इतर १८ जणांना नोकरी मिळत नाही. 0:06:30.058,0:06:33.733 कॉलेज मधून पदवी मिळविणारे [br]शाळेतीलपदवीधरांहून अधिक मिळवितात 0:06:33.757,0:06:36.750 पण त्यांनी जी मोठी ट्युशन फी भरलेली असते [br]त्याची भरपाई होते का ? 0:06:36.774,0:06:39.165 तेथे शिकताना स्वकमाई [br]केलेली नसते त्याचे काय ? 0:06:39.661,0:06:42.257 अर्थशास्त्री ही मानतात. 0:06:42.281,0:06:47.511 कॉलेज मधून पदवी प्राप्त करणे अशांना [br]फायदेशीर आहे जे शिक्षण वेळेत पूर्ण करतात 0:06:48.095,0:06:52.127 शाळेतील फी कमी असते 0:06:52.151,0:06:53.591 अनेक दशकाहून ती कमी आहे. 0:06:55.369,0:06:57.258 अनेक दशकान पासून 0:06:57.282,0:06:59.639 शाळेतील पदवीधर 0:06:59.663,0:07:03.766 यांना त्यांच्या उत्पन्नातील भागीदारी [br]नाकारली जाते. 0:07:04.480,0:07:07.385 जर तसे झाले असते 0:07:07.409,0:07:11.362 महाविद्यालयात जाणे [br]वाईट गुंतवणूक ठरली असती. 0:07:11.386,0:07:13.512 कालेजच्या हप्त्याब्द्द्ल ? 0:07:13.941,0:07:15.695 शाळेत यास सवलत असते. 0:07:16.688,0:07:21.092 बाहेर पडलेल्यांपैकी तिघातील [br]दोन जणांना योग्य नोकरी मिळत नाही. 0:07:21.756,0:07:24.867 त्यांना आपले भवितव्य उज्ज्वल वाटत नाही. 0:07:24.891,0:07:26.613 वस्तुतः दुरावस्था आहे. 0:07:26.637,0:07:29.041 आणि त्यांना त्यास तोंड द्यवे लागते 0:07:30.541,0:07:33.224 त्यांच्यापुढे कर्जाचा डोंगर असतो. 0:07:34.002,0:07:35.153 आणि जे कोणी 0:07:35.177,0:07:36.558 दुर्दैवाने 0:07:36.582,0:07:40.391 या कर्जाची जाहिरात करतात 0:07:41.986,0:07:44.383 ते केवळ या अहिताचा बाजार करतात. 0:07:44.407,0:07:45.557 हे निर्दय कृत्य आहे , 0:07:47.277,0:07:48.427 मग करायचे तरी काय ? 0:07:49.279,0:07:54.888 जे उच्च शिक्षण हे ग्राहकांचे उत्पादन [br]मानले जाते तर ? 0:07:56.199,0:07:57.738 प्रत्येक जण 0:07:58.686,0:08:00.948 हा एक ग्राहक वस्तू झाला आहे. 0:08:00.972,0:08:03.471 तुम्ही मागणी केली पाहिजे [br]कर्जाचा काय फायदा मिळेल 0:08:03.495,0:08:04.710 तुम्ही औषधे विकत घेता 0:08:04.734,0:08:06.649 तेव्हा त्याबरोबर दुष्परिणामाची [br]माहिती दिली जाते. 0:08:06.673,0:08:08.785 मग जेव्हा तुम्ही उच्च्ह पदवी प्राप्त करता 0:08:08.809,0:08:10.443 तेव्हा त्याचे धोके का नाही सांगत 0:08:10.467,0:08:12.659 ज्यामुळे ग्राहकांना 0:08:12.683,0:08:13.683 योग्य निवड करता येईल 0:08:14.838,0:08:16.030 तुम्ही गाडी खरेदी करता 0:08:16.054,0:08:18.828 तेव्हा सांगितले जाते १ लिटर मध्ये [br]ती किती किलो मिटर जाईल. 0:08:18.828,0:08:20.894 पदवी मिळविल्यावर काय मिळेल [br]कोणी जनित नाही. 0:08:20.894,0:08:24.372 कॅनडामधील एक अभ्यास सांगतो, 0:08:24.806,0:08:26.465 अशी एक गोष्ट आहे. 0:08:28.989,0:08:31.044 काही अॅपआहे का? 0:08:34.402,0:08:39.270 ज्यावरून आपणास अपेक्षित उत्पन्न कळेल 0:08:40.207,0:08:42.573 त्यास आपण म्हणू या उत्पन्न शिकवणी [br]IBT. 0:08:42.597,0:08:44.120 तुम्चापैकी एकाने ते बनवावे. 0:08:44.144,0:08:45.683 (हशा ) 0:08:45.707,0:08:47.439 तुम्ही तुम्हाला यामुळे अजमावू शकाल 0:08:47.463,0:08:49.772 (हशा ) 0:08:49.796,0:08:51.225 त्याचे तीन फायदे आहेत. 0:08:51.249,0:08:53.930 IBT इन्कम बेस्ड ट्युशनचे 0:08:55.232,0:08:57.121 कोणीही जणू शकेल 0:08:57.145,0:09:00.349 कोणत्या कॉलेज मधून शिकल्यास [br]किती पगार मिळेल. 0:09:01.105,0:09:02.447 असे जाणारे 0:09:02.471,0:09:06.416 या निघ्रून व्यवस्थेचे बळी ठरणार नाहीत. 0:09:06.440,0:09:07.850 विक्रेत्यांनी बनविलेल्या. 0:09:07.874,0:09:09.580 त्यांना शहाणपणाने ठरविता येईल 0:09:09.604,0:09:12.006 कॉलेज मध्ये जाणे योग्य ठरेल का ? 0:09:12.030,0:09:15.056 का ज्यादा उत्पनाचा १५ टक्के भाग [br]मिळविणे उचित होईल 0:09:17.040,0:09:19.756 IBT चा दुसरा फायदा आहे 0:09:19.780,0:09:22.740 उत्पनाचा अंदाज घेऊन 0:09:22.764,0:09:27.185 महाविद्यालयीन प्रशासनावर [br]योग्य दर आकारण्याचा दबाव आंत येईल 0:09:27.209,0:09:29.549 यासाठी नवे मार्ग शोधले पाहिजे. 0:09:29.573,0:09:30.727 उदाहरणार्थ 0:09:30.751,0:09:34.811 सर्वाना जवळजवळ सारखी फी पडावी 0:09:35.478,0:09:39.525 गैरप्रकार बंद व्हावेत 0:09:40.295,0:09:44.216 इंजिनियर होणाऱ्यांना[br]अधिक साधनसामुग्री लागते 0:09:44.240,0:09:46.649 अधिक सुविधा प्रयोग शाळा लागतात 0:09:46.673,0:09:48.351 तत्वज्ञानाच्या विद्यर्थ्या हून. 0:09:49.581,0:09:51.685 तत्वज्ञानाचा विद्यार्थी परिणामतः 0:09:51.709,0:09:53.899 इंजिनिअर विद्यार्थ्याला मदत करतो 0:09:54.300,0:09:56.991 कोण यातून पासे मिळवितो. 0:09:57.015,0:10:00.722 दोन भिन्न विद्यार्थ्यांनी [br]एकच उत्पादन का खरेदी करावे 0:10:00.746,0:10:01.921 समान रक्कम द्यावी. 0:10:01.945,0:10:04.722 एकजण फक्त सेवेचा अर्धा व तिसरा भाग घेतो 0:10:06.448,0:10:10.519 खरे तर बहुतेक कॉलेजे विद्यार्थी, 0:10:10.543,0:10:14.163 आपल्या उत्पन्नाचा २५ टक्के [br]कर्ज फेडण्यास देतात. 0:10:14.187,0:10:15.860 इतर पाच टक्के देतात 0:10:17.510,0:10:22.026 हीअसमानता दूर करण्यासाठी [br]उपाय केले पाहिजे 0:10:23.042,0:10:25.201 अर्थात ही सर्व माहिती.... 0:10:25.225,0:10:27.299 तुम्ही उपयोगात आणल, खरे ना? 0:10:27.323,0:10:29.170 या माहितीची नीट मांडणी केली पाहिजे 0:10:29.194,0:10:31.292 सार्वजनिकरित्या हिशेब तपासले पाहिजे. 0:10:31.316,0:10:33.268 खोटे टाळण्यासाठी. 0:10:33.292,0:10:35.137 आपणास आकडेवारी माहित आहे हो न ? 0:10:36.766,0:10:37.989 ती अंगीकारा. 0:10:38.013,0:10:42.394 IBT चा तिसरा फायदा, 0:10:42.418,0:10:47.847 यामुळे अमेरिकनांना भयमुक्त करता येईल [br]आणि आर्थिक हानीपासून वाचविता येईल. 0:10:47.871,0:10:50.037 कारण त्यांनीची पूर्वीची [br]योजना दोषपूर्ण होती 0:10:50.813,0:10:53.132 आणि कालांतराने, 0:10:53.156,0:10:55.404 तरुण अमेरिकन पुढील मार्ग शोधतील 0:10:55.428,0:10:57.625 पूर्वी या सदगृहस्थाने सांगितल्या प्रमाणे 0:10:57.649,0:10:59.688 त्यांची उत्सुकता.शिकण्याची आवड 0:10:59.712,0:11:01.149 आवडीचे शिकण्यास आनद देईल 0:11:01.173,0:11:02.352 जे आवडते ते शिकतील. 0:11:02.376,0:11:03.759 त्यांच्या प्रयत्नांना दाद द्या. 0:11:04.577,0:11:07.046 त्यांच्या बुद्धीस वाव द्या 0:11:07.070,0:11:10.507 ते ज्या मार्गास जाऊ इच्छितात [br]त्यांना जाऊ द्या 0:11:10.848,0:11:15.298 एरिक आणि केविन 0:11:15.322,0:11:16.490 दोन वर्षापूर्वी, 0:11:17.498,0:11:20.930 आणि अशीच काही मुले 0:11:20.954,0:11:22.976 ज्यांनी मला प्रोत्साहित केले [br]माझ्या बरोबर काम केले. 0:11:23.000,0:11:24.561 आणि आताही अभ्यास करीत आहेत. 0:11:24.585,0:11:28.271 अमेरिकेतील मुलांना कर्जमुक्त [br]करण्याच्या अभ्यासात 0:11:29.272,0:11:30.803 लक्षपूर्वक ऐकले. आभारी आहे. 0:11:30.827,0:11:35.391 (टाळ्या)