WEBVTT 00:00:07.095 --> 00:00:08.584 बहुतेक लोक औषधी गोळ्या घेतात . 00:00:08.584 --> 00:00:09.834 इंजेक्शन घेतात . 00:00:09.834 --> 00:00:13.335 जीवनात कधीतरी कोणते न कोणते औषध घेतात , 00:00:13.335 --> 00:00:18.266 पण बहुतेकांना माहित नसते औषध कसे कार्य करते . 00:00:18.266 --> 00:00:21.816 या विविध संयुगाचे परिणाम कसे आपल्या शरीराला जाणवतात . 00:00:21.816 --> 00:00:22.726 आपले विचार . 00:00:22.726 --> 00:00:24.844 आपली वर्तणूक यावर परिणाम करतात . 00:00:24.844 --> 00:00:28.665 हे औषध मेंदू व पेशी यांच्या संदेश वहनावर कसा परिणाम करतात 00:00:28.665 --> 00:00:31.226 यावर ते अवलंबून असते . 00:00:31.226 --> 00:00:33.787 हे अनेक मार्गाने घडते . 00:00:33.787 --> 00:00:35.866 कोणतेही औषध मेंदूत जाण्यापूर्वी 00:00:35.866 --> 00:00:38.124 रक्त प्रवाहात मिसळले पाहिजे . 00:00:38.124 --> 00:00:41.897 त्यासाठी ते एक सेकंद ते काही तास काळ घेते . 00:00:41.897 --> 00:00:44.327 ते शरीरात कसे दिले जाते यावर अवलंबून असते . 00:00:44.327 --> 00:00:47.367 तोंडाद्वारे औषध घेणे ही सावकाश होणारी क्रिया आहे . 00:00:47.367 --> 00:00:50.097 कारण त्याचे अगोदर पचन संस्थेत शोषण झाले पाहिजे . 00:00:50.097 --> 00:00:52.189 ते कार्य करण्यापूर्वी 00:00:52.189 --> 00:00:55.398 हुंगल्यास औषध रक्तात जलद पसरते . 00:00:55.398 --> 00:00:58.888 इंजेक्शन द्वारा नसेत दिलेले औषधही रक्तात जलद कार्य करते . 00:00:58.888 --> 00:01:02.007 कारण ते सरळ रक्तात मिसळते . 00:01:02.007 --> 00:01:06.788 एकदा ते आपल्या गंतव्य स्थानी म्हणजे मेंदूच्या दाराशी जाते. 00:01:06.788 --> 00:01:10.606 तेव्हा त्यांना मेंदूतील रक्तातील एका घटकाचा अडथळा होतो . 00:01:10.606 --> 00:01:12.858 जी एक भिंत असते चेता संस्था व रक्त यात. 00:01:12.858 --> 00:01:15.940 अपायकारक पदार्थ मिसळू नये यासाठी 00:01:15.940 --> 00:01:19.148 सर्व औषधाना विशिष्ट असा रासायनिक गुणधर्म असावा लागतो . 00:01:19.148 --> 00:01:23.568 ज्या मुळे या भिंतीचा अडथळा म्हणजे हे कुलूप उघडता येईल 00:01:23.568 --> 00:01:27.428 औषध मेंदूच्या कार्याला बाधित करू लागते 00:01:27.428 --> 00:01:30.938 न्युरोन्सच्या जाळ्याचे व सायनॅप्सचे लक्ष्य ठेऊन. 00:01:30.938 --> 00:01:35.498 न्यूक्लियस,डेनड्रॉईट्स,अक्झोन हे न्युरोन्स (मेंदूतील चेता पेशी)चे भाग असतात. 00:01:35.498 --> 00:01:39.540 डेनड्रॉईट्स किंवा अक्झोन भोवती सैनाप्सेस असतात 00:01:39.540 --> 00:01:43.989 जे विद्युत रासायनिक संदेश याचे आदान प्रदान करतात . 00:01:43.989 --> 00:01:47.669 हे संदेश न्युरोट्रान्समीटरचे काम करतात . 00:01:47.669 --> 00:01:51.470 प्रत्येक न्युरोट्रान्समीटर आपल्या विविध वर्तनास कारणीभूत असतो . 00:01:51.470 --> 00:01:52.280 भावना 00:01:52.280 --> 00:01:53.489 संवेदना 00:01:53.489 --> 00:01:55.880 न्युरोट्रान्समीटर दोन पैकी एका मार्गाने काम करते . 00:01:55.880 --> 00:01:58.080 ते प्राप्त झालेल्या न्यूरोनला एकतर आवर घालतात 00:01:58.080 --> 00:01:59.601 त्याच्या कार्यास, 00:01:59.601 --> 00:02:00.980 किंवा त्याला प्रेरित करतात . 00:02:00.980 --> 00:02:05.079 त्यासाठी नवीन विद्युत रासायनिक संदेश तयार करतात व न्युरोनच्या जाळ्यात पसरवितात . 00:02:05.079 --> 00:02:08.020 उरलेला न्यूरोट्रान्समीटर विघटन पावतो 00:02:08.020 --> 00:02:11.120 किवा प्रेषित न्युरोन्स मध्ये शोषला जातो. 00:02:11.120 --> 00:02:13.981 सायनॅप्टिक संदेशवहनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर 00:02:13.981 --> 00:02:18.651 औषध जितका परिणाम करेल, त्याप्रमाणे शरीरात पसरणाऱ्या 00:02:18.651 --> 00:02:21.401 न्यूरोट्रान्समीटरचे प्रमाण कमी जास्त होते. 00:02:21.401 --> 00:02:24.752 यावरून औषध किती परिणामकारक आहे हे ठरते. 00:02:24.752 --> 00:02:28.402 SSRls सारखे काही नैराश्यरोधक 00:02:28.402 --> 00:02:31.181 सेरॉटोनीन या न्युरोट्रान्समीटर शोषणाचे काम थांबवितात. 00:02:31.181 --> 00:02:34.572 ज्यामुळे आपली मनोअवस्था ठरते. 00:02:34.572 --> 00:02:37.744 आपल्या न्युरोनच्या जाळ्यात हे न शोषलेले न्युरोन्स फेकले जातात. 00:02:37.744 --> 00:02:40.332 मॉर्फिनसारखे वेदनाशामक 00:02:40.332 --> 00:02:43.444 सेरॉटोनीन व नॉरअद्रेनालीन यांची पातळी वाढविते 00:02:43.444 --> 00:02:44.842 जे नियंत्रण करतात आपली ऊर्जा 00:02:44.842 --> 00:02:45.801 तसेच जागे होणे , 00:02:45.801 --> 00:02:46.740 दक्ष रहाणे , 00:02:46.740 --> 00:02:48.190 आणि आनन्द. 00:02:48.190 --> 00:02:51.812 हेच न्युरोट्रान्समीटर इंडोरफिन ग्राहकावर ( receptors,) वर परिणाम करतात 00:02:51.812 --> 00:02:53.542 त्यामुळे वेदना कमी होतात . 00:02:53.542 --> 00:02:57.712 तणाव कमी करणारी औषधे केंद्रीय चेतासस्थेतील GABA वाढवितात. 00:02:57.712 --> 00:02:59.902 जे न्युरोनवर नियंत्रण करते. 00:02:59.902 --> 00:03:03.913 त्यामुळे व्यक्ती चिंतामुक्त होते. 00:03:03.913 --> 00:03:06.473 पण बेकायदेशीर व मादक द्रव्याबाबत काय ? 00:03:06.473 --> 00:03:10.954 ज्याचा मेंदूवर मोठा परिणाम होतो व ज्याची बरीचशी माहिती मिळायची आहे. 00:03:10.954 --> 00:03:12.884 क्रिस्टल मेथ नावाचे एक अँफेटामाईन 00:03:12.884 --> 00:03:15.943 दीर्घ काळ डोपामाइन स्त्रावते . 00:03:15.943 --> 00:03:21.055 ज्याने आनंद जाणवतो. 00:03:21.055 --> 00:03:23.593 ही द्रव्ये नॉरआड्रेनालीन ग्राहकांना चालना देतात. 00:03:23.593 --> 00:03:25.125 ज्यायोगे हृदयाचे ठोके वाढतात. 00:03:25.125 --> 00:03:26.368 डोळ्याच्या बाहुल्या विस्तारतात. 00:03:26.368 --> 00:03:29.632 संकटकाळी "लढा किंवा पळ काढा", यासाठी शरीर सज्ज होते. 00:03:29.632 --> 00:03:33.444 कोकेन, डोपामाईन व सेरॉटोनीन यांचे शोषण थांबवून ते अधिक प्रमाणात 00:03:33.444 --> 00:03:35.073 न्युरोन्सच्या जाळ्यात फेकतो 00:03:35.073 --> 00:03:36.432 त्यामुळे उर्जा वाढते . 00:03:36.432 --> 00:03:38.125 महान असण्याची भावना बळावतो . 00:03:38.125 --> 00:03:40.454 पण त्यामुळे भूक मंदावते . 00:03:40.454 --> 00:03:44.159 काही भ्रम निर्माण करणारी द्रव्ये गूढ परिणाम निर्माण करतात. 00:03:44.159 --> 00:03:45.659 जसे LSD -- लायसार्जीक आम्ल. 00:03:45.659 --> 00:03:46.638 मास्कालीन 00:03:46.638 --> 00:03:47.757 DMT पावडर , 00:03:47.757 --> 00:03:50.225 ही मादक द्रव्ये सेरॉटोनीन संप्रेरकास अटकाव करतात. 00:03:50.225 --> 00:03:52.895 जो मनोस्थिती व चालना नियंत्रित करतो . 00:03:52.895 --> 00:03:55.246 त्यांचा न्युरोनच्या जाळ्यावर परिणाम होत असतो . 00:03:55.246 --> 00:03:59.815 संवेदना, अध्ययन आणि वर्तणूक नियंत्रण याशी हे संप्रेरक संबंधित असते . 00:03:59.815 --> 00:04:04.348 यानेच कळते की ही द्रव्ये किती प्रभावी परिणाम करतात. 00:04:04.348 --> 00:04:06.594 जरी यांचा काही परिणाम उत्साहवर्धक असला तरी 00:04:06.594 --> 00:04:10.944 काही कारणे आहेत ज्यामुळे ही बेकायदेशीर मानली जातात व त्यावर कायद्याने बंदी आहे . 00:04:10.944 --> 00:04:13.468 ही द्रव्ये प्रभावीपणे मेंदूची रासायनिक घटना बदलतात , 00:04:13.468 --> 00:04:17.315 त्याचा सतत उपयोग कायम स्वरूपी न्युरोनच्या जाळ्यात फेरफार करतो. 00:04:17.315 --> 00:04:19.107 आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर , 00:04:19.107 --> 00:04:20.255 निर्णय क्षमतेवर , 00:04:20.255 --> 00:04:21.000 अध्ययनात , 00:04:21.000 --> 00:04:22.757 स्मृतीवर 00:04:22.757 --> 00:04:25.996 या द्रव्याबाबत अजूनही बरीचशी माहिती नाही . 00:04:25.996 --> 00:04:27.911 चांगली वा हानिकारक . 00:04:27.911 --> 00:04:31.647 पण आपण यातील काही जाणतो ज्यांचा अभ्यास केला आहे . 00:04:31.647 --> 00:04:33.978 आणि जे प्रभावी औषध म्हणून नावाजले . 00:04:33.978 --> 00:04:36.958 जसजसे आपले मेंदू व या द्रव्याबद्दलचे ज्ञान वाढत जाईल , 00:04:36.958 --> 00:04:39.308 तसतशी शक्यता वाढेल 00:04:39.308 --> 00:04:43.287 अनेक गूढ वैद्यकीय समस्या सोडविण्याची