1 00:00:07,095 --> 00:00:08,584 बहुतेक लोक औषधी गोळ्या घेतात . 2 00:00:08,584 --> 00:00:09,834 इंजेक्शन घेतात . 3 00:00:09,834 --> 00:00:13,335 जीवनात कधीतरी कोणते न कोणते औषध घेतात , 4 00:00:13,335 --> 00:00:18,266 पण बहुतेकांना माहित नसते औषध कसे कार्य करते . 5 00:00:18,266 --> 00:00:21,816 या विविध संयुगाचे परिणाम कसे आपल्या शरीराला जाणवतात . 6 00:00:21,816 --> 00:00:22,726 आपले विचार . 7 00:00:22,726 --> 00:00:24,844 आपली वर्तणूक यावर परिणाम करतात . 8 00:00:24,844 --> 00:00:28,665 हे औषध मेंदू व पेशी यांच्या संदेश वहनावर कसा परिणाम करतात 9 00:00:28,665 --> 00:00:31,226 यावर ते अवलंबून असते . 10 00:00:31,226 --> 00:00:33,787 हे अनेक मार्गाने घडते . 11 00:00:33,787 --> 00:00:35,866 कोणतेही औषध मेंदूत जाण्यापूर्वी 12 00:00:35,866 --> 00:00:38,124 रक्त प्रवाहात मिसळले पाहिजे . 13 00:00:38,124 --> 00:00:41,897 त्यासाठी ते एक सेकंद ते काही तास काळ घेते . 14 00:00:41,897 --> 00:00:44,327 ते शरीरात कसे दिले जाते यावर अवलंबून असते . 15 00:00:44,327 --> 00:00:47,367 तोंडाद्वारे औषध घेणे ही सावकाश होणारी क्रिया आहे . 16 00:00:47,367 --> 00:00:50,097 कारण त्याचे अगोदर पचन संस्थेत शोषण झाले पाहिजे . 17 00:00:50,097 --> 00:00:52,189 ते कार्य करण्यापूर्वी 18 00:00:52,189 --> 00:00:55,398 हुंगल्यास औषध रक्तात जलद पसरते . 19 00:00:55,398 --> 00:00:58,888 इंजेक्शन द्वारा नसेत दिलेले औषधही रक्तात जलद कार्य करते . 20 00:00:58,888 --> 00:01:02,007 कारण ते सरळ रक्तात मिसळते . 21 00:01:02,007 --> 00:01:06,788 एकदा ते आपल्या गंतव्य स्थानी म्हणजे मेंदूच्या दाराशी जाते. 22 00:01:06,788 --> 00:01:10,606 तेव्हा त्यांना मेंदूतील रक्तातील एका घटकाचा अडथळा होतो . 23 00:01:10,606 --> 00:01:12,858 जी एक भिंत असते चेता संस्था व रक्त यात. 24 00:01:12,858 --> 00:01:15,940 अपायकारक पदार्थ मिसळू नये यासाठी 25 00:01:15,940 --> 00:01:19,148 सर्व औषधाना विशिष्ट असा रासायनिक गुणधर्म असावा लागतो . 26 00:01:19,148 --> 00:01:23,568 ज्या मुळे या भिंतीचा अडथळा म्हणजे हे कुलूप उघडता येईल 27 00:01:23,568 --> 00:01:27,428 औषध मेंदूच्या कार्याला बाधित करू लागते 28 00:01:27,428 --> 00:01:30,938 न्युरोन्सच्या जाळ्याचे व सायनॅप्सचे लक्ष्य ठेऊन. 29 00:01:30,938 --> 00:01:35,498 न्यूक्लियस,डेनड्रॉईट्स,अक्झोन हे न्युरोन्स (मेंदूतील चेता पेशी)चे भाग असतात. 30 00:01:35,498 --> 00:01:39,540 डेनड्रॉईट्स किंवा अक्झोन भोवती सैनाप्सेस असतात 31 00:01:39,540 --> 00:01:43,989 जे विद्युत रासायनिक संदेश याचे आदान प्रदान करतात . 32 00:01:43,989 --> 00:01:47,669 हे संदेश न्युरोट्रान्समीटरचे काम करतात . 33 00:01:47,669 --> 00:01:51,470 प्रत्येक न्युरोट्रान्समीटर आपल्या विविध वर्तनास कारणीभूत असतो . 34 00:01:51,470 --> 00:01:52,280 भावना 35 00:01:52,280 --> 00:01:53,489 संवेदना 36 00:01:53,489 --> 00:01:55,880 न्युरोट्रान्समीटर दोन पैकी एका मार्गाने काम करते . 37 00:01:55,880 --> 00:01:58,080 ते प्राप्त झालेल्या न्यूरोनला एकतर आवर घालतात 38 00:01:58,080 --> 00:01:59,601 त्याच्या कार्यास, 39 00:01:59,601 --> 00:02:00,980 किंवा त्याला प्रेरित करतात . 40 00:02:00,980 --> 00:02:05,079 त्यासाठी नवीन विद्युत रासायनिक संदेश तयार करतात व न्युरोनच्या जाळ्यात पसरवितात . 41 00:02:05,079 --> 00:02:08,020 उरलेला न्यूरोट्रान्समीटर विघटन पावतो 42 00:02:08,020 --> 00:02:11,120 किवा प्रेषित न्युरोन्स मध्ये शोषला जातो. 43 00:02:11,120 --> 00:02:13,981 सायनॅप्टिक संदेशवहनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर 44 00:02:13,981 --> 00:02:18,651 औषध जितका परिणाम करेल, त्याप्रमाणे शरीरात पसरणाऱ्या 45 00:02:18,651 --> 00:02:21,401 न्यूरोट्रान्समीटरचे प्रमाण कमी जास्त होते. 46 00:02:21,401 --> 00:02:24,752 यावरून औषध किती परिणामकारक आहे हे ठरते. 47 00:02:24,752 --> 00:02:28,402 SSRls सारखे काही नैराश्यरोधक 48 00:02:28,402 --> 00:02:31,181 सेरॉटोनीन या न्युरोट्रान्समीटर शोषणाचे काम थांबवितात. 49 00:02:31,181 --> 00:02:34,572 ज्यामुळे आपली मनोअवस्था ठरते. 50 00:02:34,572 --> 00:02:37,744 आपल्या न्युरोनच्या जाळ्यात हे न शोषलेले न्युरोन्स फेकले जातात. 51 00:02:37,744 --> 00:02:40,332 मॉर्फिनसारखे वेदनाशामक 52 00:02:40,332 --> 00:02:43,444 सेरॉटोनीन व नॉरअद्रेनालीन यांची पातळी वाढविते 53 00:02:43,444 --> 00:02:44,842 जे नियंत्रण करतात आपली ऊर्जा 54 00:02:44,842 --> 00:02:45,801 तसेच जागे होणे , 55 00:02:45,801 --> 00:02:46,740 दक्ष रहाणे , 56 00:02:46,740 --> 00:02:48,190 आणि आनन्द. 57 00:02:48,190 --> 00:02:51,812 हेच न्युरोट्रान्समीटर इंडोरफिन ग्राहकावर ( receptors,) वर परिणाम करतात 58 00:02:51,812 --> 00:02:53,542 त्यामुळे वेदना कमी होतात . 59 00:02:53,542 --> 00:02:57,712 तणाव कमी करणारी औषधे केंद्रीय चेतासस्थेतील GABA वाढवितात. 60 00:02:57,712 --> 00:02:59,902 जे न्युरोनवर नियंत्रण करते. 61 00:02:59,902 --> 00:03:03,913 त्यामुळे व्यक्ती चिंतामुक्त होते. 62 00:03:03,913 --> 00:03:06,473 पण बेकायदेशीर व मादक द्रव्याबाबत काय ? 63 00:03:06,473 --> 00:03:10,954 ज्याचा मेंदूवर मोठा परिणाम होतो व ज्याची बरीचशी माहिती मिळायची आहे. 64 00:03:10,954 --> 00:03:12,884 क्रिस्टल मेथ नावाचे एक अँफेटामाईन 65 00:03:12,884 --> 00:03:15,943 दीर्घ काळ डोपामाइन स्त्रावते . 66 00:03:15,943 --> 00:03:21,055 ज्याने आनंद जाणवतो. 67 00:03:21,055 --> 00:03:23,593 ही द्रव्ये नॉरआड्रेनालीन ग्राहकांना चालना देतात. 68 00:03:23,593 --> 00:03:25,125 ज्यायोगे हृदयाचे ठोके वाढतात. 69 00:03:25,125 --> 00:03:26,368 डोळ्याच्या बाहुल्या विस्तारतात. 70 00:03:26,368 --> 00:03:29,632 संकटकाळी "लढा किंवा पळ काढा", यासाठी शरीर सज्ज होते. 71 00:03:29,632 --> 00:03:33,444 कोकेन, डोपामाईन व सेरॉटोनीन यांचे शोषण थांबवून ते अधिक प्रमाणात 72 00:03:33,444 --> 00:03:35,073 न्युरोन्सच्या जाळ्यात फेकतो 73 00:03:35,073 --> 00:03:36,432 त्यामुळे उर्जा वाढते . 74 00:03:36,432 --> 00:03:38,125 महान असण्याची भावना बळावतो . 75 00:03:38,125 --> 00:03:40,454 पण त्यामुळे भूक मंदावते . 76 00:03:40,454 --> 00:03:44,159 काही भ्रम निर्माण करणारी द्रव्ये गूढ परिणाम निर्माण करतात. 77 00:03:44,159 --> 00:03:45,659 जसे LSD -- लायसार्जीक आम्ल. 78 00:03:45,659 --> 00:03:46,638 मास्कालीन 79 00:03:46,638 --> 00:03:47,757 DMT पावडर , 80 00:03:47,757 --> 00:03:50,225 ही मादक द्रव्ये सेरॉटोनीन संप्रेरकास अटकाव करतात. 81 00:03:50,225 --> 00:03:52,895 जो मनोस्थिती व चालना नियंत्रित करतो . 82 00:03:52,895 --> 00:03:55,246 त्यांचा न्युरोनच्या जाळ्यावर परिणाम होत असतो . 83 00:03:55,246 --> 00:03:59,815 संवेदना, अध्ययन आणि वर्तणूक नियंत्रण याशी हे संप्रेरक संबंधित असते . 84 00:03:59,815 --> 00:04:04,348 यानेच कळते की ही द्रव्ये किती प्रभावी परिणाम करतात. 85 00:04:04,348 --> 00:04:06,594 जरी यांचा काही परिणाम उत्साहवर्धक असला तरी 86 00:04:06,594 --> 00:04:10,944 काही कारणे आहेत ज्यामुळे ही बेकायदेशीर मानली जातात व त्यावर कायद्याने बंदी आहे . 87 00:04:10,944 --> 00:04:13,468 ही द्रव्ये प्रभावीपणे मेंदूची रासायनिक घटना बदलतात , 88 00:04:13,468 --> 00:04:17,315 त्याचा सतत उपयोग कायम स्वरूपी न्युरोनच्या जाळ्यात फेरफार करतो. 89 00:04:17,315 --> 00:04:19,107 आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर , 90 00:04:19,107 --> 00:04:20,255 निर्णय क्षमतेवर , 91 00:04:20,255 --> 00:04:21,000 अध्ययनात , 92 00:04:21,000 --> 00:04:22,757 स्मृतीवर 93 00:04:22,757 --> 00:04:25,996 या द्रव्याबाबत अजूनही बरीचशी माहिती नाही . 94 00:04:25,996 --> 00:04:27,911 चांगली वा हानिकारक . 95 00:04:27,911 --> 00:04:31,647 पण आपण यातील काही जाणतो ज्यांचा अभ्यास केला आहे . 96 00:04:31,647 --> 00:04:33,978 आणि जे प्रभावी औषध म्हणून नावाजले . 97 00:04:33,978 --> 00:04:36,958 जसजसे आपले मेंदू व या द्रव्याबद्दलचे ज्ञान वाढत जाईल , 98 00:04:36,958 --> 00:04:39,308 तसतशी शक्यता वाढेल 99 00:04:39,308 --> 00:04:43,287 अनेक गूढ वैद्यकीय समस्या सोडविण्याची