0:00:07.095,0:00:08.584 बहुतेक लोक औषधी गोळ्या घेतात . 0:00:08.584,0:00:09.834 इंजेक्शन घेतात . 0:00:09.834,0:00:13.335 जीवनात कधीतरी कोणते न कोणते औषध घेतात , 0:00:13.335,0:00:18.266 पण बहुतेकांना माहित नसते औषध [br]कसे कार्य करते . 0:00:18.266,0:00:21.816 या विविध संयुगाचे परिणाम कसे [br]आपल्या शरीराला जाणवतात . 0:00:21.816,0:00:22.726 आपले विचार . 0:00:22.726,0:00:24.844 आपली वर्तणूक यावर परिणाम करतात . 0:00:24.844,0:00:28.665 हे औषध मेंदू व पेशी यांच्या संदेश वहनावर[br]कसा परिणाम करतात 0:00:28.665,0:00:31.226 यावर ते अवलंबून असते . 0:00:31.226,0:00:33.787 हे अनेक मार्गाने घडते . 0:00:33.787,0:00:35.866 कोणतेही औषध मेंदूत जाण्यापूर्वी 0:00:35.866,0:00:38.124 रक्त प्रवाहात मिसळले पाहिजे . 0:00:38.124,0:00:41.897 त्यासाठी ते एक सेकंद[br]ते काही तास काळ घेते . 0:00:41.897,0:00:44.327 ते शरीरात कसे दिले जाते [br]यावर अवलंबून असते . 0:00:44.327,0:00:47.367 तोंडाद्वारे औषध घेणे[br]ही सावकाश होणारी क्रिया आहे . 0:00:47.367,0:00:50.097 कारण त्याचे अगोदर पचन संस्थेत [br]शोषण झाले पाहिजे . 0:00:50.097,0:00:52.189 ते कार्य करण्यापूर्वी 0:00:52.189,0:00:55.398 हुंगल्यास औषध रक्तात जलद पसरते . 0:00:55.398,0:00:58.888 इंजेक्शन द्वारा नसेत दिलेले [br]औषधही रक्तात जलद कार्य करते . 0:00:58.888,0:01:02.007 कारण ते सरळ रक्तात मिसळते . 0:01:02.007,0:01:06.788 एकदा ते आपल्या गंतव्य स्थानी [br]म्हणजे मेंदूच्या दाराशी जाते. 0:01:06.788,0:01:10.606 तेव्हा त्यांना मेंदूतील रक्तातील[br]एका घटकाचा अडथळा होतो . 0:01:10.606,0:01:12.858 जी एक भिंत असते चेता संस्था व रक्त यात. 0:01:12.858,0:01:15.940 अपायकारक पदार्थ मिसळू नये यासाठी 0:01:15.940,0:01:19.148 सर्व औषधाना विशिष्ट असा रासायनिक [br]गुणधर्म असावा लागतो . 0:01:19.148,0:01:23.568 ज्या मुळे या भिंतीचा अडथळा म्हणजे [br]हे कुलूप उघडता येईल 0:01:23.568,0:01:27.428 औषध मेंदूच्या कार्याला [br]बाधित करू लागते 0:01:27.428,0:01:30.938 न्युरोन्सच्या जाळ्याचे व [br]सायनॅप्सचे लक्ष्य ठेऊन. 0:01:30.938,0:01:35.498 न्यूक्लियस,डेनड्रॉईट्स,अक्झोन हे न्युरोन्स[br](मेंदूतील चेता पेशी)चे भाग असतात. 0:01:35.498,0:01:39.540 डेनड्रॉईट्स किंवा अक्झोन भोवती [br]सैनाप्सेस असतात 0:01:39.540,0:01:43.989 जे विद्युत रासायनिक संदेश [br]याचे आदान प्रदान करतात . 0:01:43.989,0:01:47.669 हे संदेश न्युरोट्रान्समीटरचे काम करतात . 0:01:47.669,0:01:51.470 प्रत्येक न्युरोट्रान्समीटर [br]आपल्या विविध वर्तनास कारणीभूत असतो . 0:01:51.470,0:01:52.280 भावना 0:01:52.280,0:01:53.489 संवेदना 0:01:53.489,0:01:55.880 न्युरोट्रान्समीटर दोन पैकी एका मार्गाने [br]काम करते . 0:01:55.880,0:01:58.080 ते प्राप्त झालेल्या न्यूरोनला [br]एकतर आवर घालतात 0:01:58.080,0:01:59.601 त्याच्या कार्यास, 0:01:59.601,0:02:00.980 किंवा त्याला प्रेरित करतात . 0:02:00.980,0:02:05.079 त्यासाठी नवीन विद्युत रासायनिक संदेश तयार[br]करतात व न्युरोनच्या जाळ्यात पसरवितात . 0:02:05.079,0:02:08.020 उरलेला न्यूरोट्रान्समीटर विघटन पावतो 0:02:08.020,0:02:11.120 किवा प्रेषित न्युरोन्स मध्ये शोषला जातो. 0:02:11.120,0:02:13.981 सायनॅप्टिक संदेशवहनाच्या [br]वेगवेगळ्या टप्प्यांवर 0:02:13.981,0:02:18.651 औषध जितका परिणाम करेल,[br]त्याप्रमाणे शरीरात पसरणाऱ्या 0:02:18.651,0:02:21.401 न्यूरोट्रान्समीटरचे प्रमाण कमी जास्त होते. 0:02:21.401,0:02:24.752 यावरून औषध किती परिणामकारक आहे हे ठरते. 0:02:24.752,0:02:28.402 SSRls सारखे काही नैराश्यरोधक 0:02:28.402,0:02:31.181 सेरॉटोनीन या न्युरोट्रान्समीटर[br]शोषणाचे काम थांबवितात. 0:02:31.181,0:02:34.572 ज्यामुळे आपली मनोअवस्था ठरते. 0:02:34.572,0:02:37.744 आपल्या न्युरोनच्या जाळ्यात [br]हे न शोषलेले न्युरोन्स फेकले जातात. 0:02:37.744,0:02:40.332 मॉर्फिनसारखे वेदनाशामक 0:02:40.332,0:02:43.444 सेरॉटोनीन व नॉरअद्रेनालीन [br]यांची पातळी वाढविते 0:02:43.444,0:02:44.842 जे नियंत्रण करतात आपली ऊर्जा 0:02:44.842,0:02:45.801 तसेच जागे होणे , 0:02:45.801,0:02:46.740 दक्ष रहाणे , 0:02:46.740,0:02:48.190 आणि आनन्द. 0:02:48.190,0:02:51.812 हेच न्युरोट्रान्समीटर इंडोरफिन [br]ग्राहकावर ( receptors,) वर परिणाम करतात 0:02:51.812,0:02:53.542 त्यामुळे वेदना कमी होतात . 0:02:53.542,0:02:57.712 तणाव कमी करणारी औषधे केंद्रीय [br]चेतासस्थेतील GABA वाढवितात. 0:02:57.712,0:02:59.902 जे न्युरोनवर नियंत्रण करते. 0:02:59.902,0:03:03.913 त्यामुळे व्यक्ती चिंतामुक्त होते. 0:03:03.913,0:03:06.473 पण बेकायदेशीर व मादक द्रव्याबाबत काय ? 0:03:06.473,0:03:10.954 ज्याचा मेंदूवर मोठा परिणाम होतो [br]व ज्याची बरीचशी माहिती मिळायची आहे. 0:03:10.954,0:03:12.884 क्रिस्टल मेथ नावाचे एक अँफेटामाईन 0:03:12.884,0:03:15.943 दीर्घ काळ डोपामाइन स्त्रावते . 0:03:15.943,0:03:21.055 ज्याने आनंद जाणवतो. 0:03:21.055,0:03:23.593 ही द्रव्ये नॉरआड्रेनालीन ग्राहकांना[br]चालना देतात. 0:03:23.593,0:03:25.125 ज्यायोगे हृदयाचे ठोके वाढतात. 0:03:25.125,0:03:26.368 डोळ्याच्या बाहुल्या विस्तारतात. 0:03:26.368,0:03:29.632 संकटकाळी "लढा किंवा पळ काढा", [br]यासाठी शरीर सज्ज होते. 0:03:29.632,0:03:33.444 कोकेन, डोपामाईन व सेरॉटोनीन [br]यांचे शोषण थांबवून ते अधिक प्रमाणात 0:03:33.444,0:03:35.073 न्युरोन्सच्या जाळ्यात फेकतो 0:03:35.073,0:03:36.432 त्यामुळे उर्जा वाढते . 0:03:36.432,0:03:38.125 महान असण्याची भावना बळावतो . 0:03:38.125,0:03:40.454 पण त्यामुळे भूक मंदावते . 0:03:40.454,0:03:44.159 काही भ्रम निर्माण करणारी द्रव्ये [br]गूढ परिणाम निर्माण करतात. 0:03:44.159,0:03:45.659 जसे LSD -- लायसार्जीक आम्ल. 0:03:45.659,0:03:46.638 मास्कालीन 0:03:46.638,0:03:47.757 DMT पावडर , 0:03:47.757,0:03:50.225 ही मादक द्रव्ये सेरॉटोनीन संप्रेरकास [br]अटकाव करतात. 0:03:50.225,0:03:52.895 जो मनोस्थिती व चालना नियंत्रित करतो . 0:03:52.895,0:03:55.246 त्यांचा न्युरोनच्या जाळ्यावर[br]परिणाम होत असतो . 0:03:55.246,0:03:59.815 संवेदना, अध्ययन आणि वर्तणूक नियंत्रण [br]याशी हे संप्रेरक संबंधित असते . 0:03:59.815,0:04:04.348 यानेच कळते की ही द्रव्ये [br]किती प्रभावी परिणाम करतात. 0:04:04.348,0:04:06.594 जरी यांचा काही परिणाम [br]उत्साहवर्धक असला तरी 0:04:06.594,0:04:10.944 काही कारणे आहेत ज्यामुळे ही बेकायदेशीर [br]मानली जातात व त्यावर कायद्याने बंदी आहे . 0:04:10.944,0:04:13.468 ही द्रव्ये प्रभावीपणे मेंदूची रासायनिक[br]घटना बदलतात , 0:04:13.468,0:04:17.315 त्याचा सतत उपयोग कायम स्वरूपी [br]न्युरोनच्या जाळ्यात फेरफार करतो. 0:04:17.315,0:04:19.107 आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर , 0:04:19.107,0:04:20.255 निर्णय क्षमतेवर , 0:04:20.255,0:04:21.000 अध्ययनात , 0:04:21.000,0:04:22.757 स्मृतीवर 0:04:22.757,0:04:25.996 या द्रव्याबाबत अजूनही बरीचशी माहिती नाही . 0:04:25.996,0:04:27.911 चांगली वा हानिकारक . 0:04:27.911,0:04:31.647 पण आपण यातील काही जाणतो [br]ज्यांचा अभ्यास केला आहे . 0:04:31.647,0:04:33.978 आणि जे प्रभावी औषध म्हणून नावाजले . 0:04:33.978,0:04:36.958 जसजसे आपले मेंदू व या द्रव्याबद्दलचे [br]ज्ञान वाढत जाईल , 0:04:36.958,0:04:39.308 तसतशी शक्यता वाढेल 0:04:39.308,0:04:43.287 अनेक गूढ वैद्यकीय समस्या सोडविण्याची