WEBVTT 00:00:00.683 --> 00:00:05.083 नोव्हेंबर २००२ चा पहिला दिवस, 00:00:06.208 --> 00:00:08.958 माझ्या प्राचार्यपदाचा पहिला दिवस होता . 00:00:09.677 --> 00:00:14.469 फिलाडेल्फिया जिल्ह्यातील शाळेचा तसा तो पहिला दिवस होता NOTE Paragraph 00:00:15.218 --> 00:00:18.176 फिलाडेल्फियाच्या सार्वजनिक शाळेतून मी पदवी प्राप्त केली, 00:00:18.625 --> 00:00:22.375 आणि त्यानंतर वीस वर्षे विशेष शिक्षण देण्यास मी सज्ज झाली 00:00:22.792 --> 00:00:25.792 तेही आर्थिक व शैक्षणिक बाबतीत कमकुवत वर्गासाठी 00:00:26.167 --> 00:00:27.783 उत्तर फिलाडेल्फिया मध्ये 00:00:28.292 --> 00:00:29.875 गुन्हेगारीने उच्छाद मांडला होता 00:00:30.333 --> 00:00:33.625 देशात तेथे सर्वात अधिक गरीब होते . NOTE Paragraph 00:00:34.958 --> 00:00:38.559 शाळेत मी पाय ठेवला आणि मला दिसले 00:00:38.583 --> 00:00:42.500 मुली भांडायच्या 00:00:44.083 --> 00:00:47.025 सर्व स्थिरावल्यावर 00:00:47.500 --> 00:00:50.518 मी लागलीच सभा बोलाविली . 00:00:50.542 --> 00:00:52.809 शाळेच्या सभागृहात'. 00:00:52.833 --> 00:00:56.768 सर्वांना माझी ओळख करून देण्यास. 00:00:56.792 --> 00:00:59.708 (टाळ्या ) NOTE Paragraph 00:01:00.458 --> 00:01:02.333 मी रागाने तरातरा चालत गेले . 00:01:03.154 --> 00:01:04.522 थोडीशी निराश होते . 00:01:04.546 --> 00:01:05.684 (हशा ) 00:01:05.708 --> 00:01:07.458 पण मी ठरविले' 00:01:07.792 --> 00:01:10.292 या सर्व विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे 00:01:11.083 --> 00:01:14.917 मी त्यांचे म्हणणे शक्य तसे ऐकावयास सुरवत केली . 00:01:14.958 --> 00:01:17.600 त्यांच्या च्या वर्तना बाबत माझी अपेक्षा 00:01:18.125 --> 00:01:22.083 आणि त्यांनी शाळेत काय शिकावे या बाबत अपेक्षा जाणून घेण्यास . 00:01:22.625 --> 00:01:24.125 अचानक 00:01:25.042 --> 00:01:28.042 एक मुलगी जी सभागृहात शेवटी होती 00:01:28.750 --> 00:01:30.042 उभी राह्यली 00:01:30.875 --> 00:01:32.625 ती म्हणाली "मिस" 00:01:33.625 --> 00:01:34.792 "मिस" 00:01:35.750 --> 00:01:39.500 आमचे तिच्याकडे लक्ष गेल्यावर म्हणाली 00:01:40.250 --> 00:01:43.868 "तुम्ही या जागेस शाळा म्हणता ? 00:01:44.708 --> 00:01:47.375 ही काही शाळा नाही " NOTE Paragraph 00:01:48.625 --> 00:01:50.417 एकादमात ती हे म्हणाली, 00:01:51.125 --> 00:01:54.583 माझीच भावना अश्लेने व्यक्त केली होती. 00:01:55.167 --> 00:01:57.917 पण शब्दात सांगू शकत नव्हते 00:01:58.292 --> 00:02:02.893 या कमी प्रतीच्या शाळेत शिकल्याचा अनुभव माझ्या गाठी होता 00:02:02.917 --> 00:02:06.750 याच भागात काही वर्षापूर्वी 00:02:07.500 --> 00:02:11.625 ती ही काही शाळा वाटत नसे . NOTE Paragraph 00:02:13.000 --> 00:02:17.875 २०१२ मध्ये येऊ 00:02:19.083 --> 00:02:23.625 ही तिसरी कमी प्रतीची शाळा होती जेथे मी प्राचार्या झाले. 00:02:24.667 --> 00:02:29.625 स्ट्रोबेरी मेन्शन या शाळेत मी चार वर्षातील चौथी प्राचार्य होती 00:02:30.750 --> 00:02:35.125 या शाळेस भयानक भंगार शाळा म्हटले जाई 00:02:35.708 --> 00:02:38.601 परीक्षेच्या निकालामुळे 00:02:38.625 --> 00:02:41.351 आणि शाळेत आणत असलेल्या शस्त्रांमुळे . 00:02:41.375 --> 00:02:43.917 मादक पदार्थ, छेड काढणे अटक होणे या कारणांनी 00:02:45.833 --> 00:02:49.726 मी शाळेच्या प्रवेशद्वारानजीक आले . 00:02:49.750 --> 00:02:51.518 प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. 00:02:51.542 --> 00:02:54.750 मला दिसले दरवाजा आतून कडी घालून बंद केला होता 00:02:55.458 --> 00:02:58.851 आश्लेचा आवाज माझ्या कानी घुमत होता 00:02:58.875 --> 00:03:01.833 जातांना "मिस, मिस 00:03:02.833 --> 00:03:04.958 ही काय शाळा आहे ?" 00:03:05.792 --> 00:03:08.958 सभागृहात प्रकाश अंधुक होता 00:03:09.708 --> 00:03:13.018 तेथे जुने फर्निचर होते खांब मोडकळीस आले होते 00:03:13.042 --> 00:03:15.309 वर्गातील बेंचेस मोडकळीस आले होते 00:03:15.333 --> 00:03:19.833 येथे न वापरलेले हजारो उपकरणे पडून होती 00:03:20.625 --> 00:03:23.042 खचितच ही शाळा नव्हती 00:03:24.292 --> 00:03:26.083 वर्षभरात 00:03:26.750 --> 00:03:31.125 वर्ग खाली असल्याचे आढळले 00:03:31.958 --> 00:03:34.042 मुलांना भीती होती . 00:03:34.750 --> 00:03:38.750 रांगेत बसलो तर काहीतरी घडेल . 00:03:39.583 --> 00:03:44.333 उपहारगृहात मिळणाऱ्या मोफत अन्न खातांना त्यांना डिवचले जाई . 00:03:44.792 --> 00:03:49.417 वर्गातील धटिंगण मारतील ही भीती त्यांना वाटे.' 00:03:49.792 --> 00:03:53.250 खरेच ही शाळा वाटेना. NOTE Paragraph 00:03:55.375 --> 00:03:58.101 आणि शिक्षकांबाबत बलायचे तर 00:03:58.125 --> 00:04:02.375 ते आपण सुरक्षित राहू काय ? या विचाराने आश्वस्त असायचे . 00:04:02.833 --> 00:04:08.476 आणि त्यामुळेच त्यांना मुलांबाबत व त्यांच्याबाबत काही करावेसे वाटेना . 00:04:08.500 --> 00:04:11.809 आपल्या भूमिकेबद्दल ते पूर्णतया अंधारात होते . 00:04:11.833 --> 00:04:14.042 ही अवस्था बदलावी असे त्यांना वाटत नसे 00:04:14.500 --> 00:04:17.541 ही मोठी वेदना देणारी बाब होती . 00:04:18.791 --> 00:04:21.625 एश्ले खरेच खरे बोलली . 00:04:22.833 --> 00:04:24.708 हे तिच्याच शाळेबद्दल नव्हे तर 00:04:25.667 --> 00:04:27.809 दूरवरच्या अनेक शाळांना ही हे लागू होते . 00:04:27.833 --> 00:04:29.893 जेथे गरिबीत मुले शिकतात . 00:04:29.917 --> 00:04:32.750 त्यांना शाळा कसे म्हणावे ? 00:04:33.583 --> 00:04:35.292 पण हे बदलता येईल 00:04:35.958 --> 00:04:40.625 या शाळेत कसा बदल होत आहे जाणून घेऊ 00:04:42.083 --> 00:04:45.375 माझ्यासोबत काम केलेले कोणीही हे सांगतील 00:04:45.917 --> 00:04:47.958 माझ्या घोषणेबाबत मी सर्वत्र ओळखले जाते. 00:04:48.583 --> 00:04:49.625 (हशा) 00:04:50.000 --> 00:04:53.530 त्यातील तीन मी आज वापरणार आहे . 00:04:53.554 --> 00:04:56.887 जी बदल घडवून आणण्यासाठी प्रभावी आहे. NOTE Paragraph 00:04:57.917 --> 00:04:59.667 माझी पहिली घोषणा 00:05:00.458 --> 00:05:02.833 तुम्ही नेतृत्व करा 00:05:03.750 --> 00:05:05.870 माझा नेहमी विश्वास आहे . 00:05:05.894 --> 00:05:09.768 शाळेत जे जे घडेल व जे घडणार नाही ते सर्व 00:05:09.792 --> 00:05:11.250 प्राचार्यांपर्यंत आले पाहिजे . 00:05:11.958 --> 00:05:13.417 मी प्राचार्य आहे . 00:05:13.833 --> 00:05:17.458 आणि हे सर्व नेतृत्व करण्यासाठी मला माहीत व्हायला हवे . 00:05:18.125 --> 00:05:20.822 मी काही माझ्या कार्यालयात बसून राहणार नाही 00:05:20.846 --> 00:05:23.667 माझे काही अधिकार मी इतरांना देईल 00:05:23.691 --> 00:05:27.136 निर्भयपणे मी हे अमलात आणेल. 00:05:27.160 --> 00:05:29.060 मुलांसाठी हेच योग्य होईल . 00:05:29.084 --> 00:05:32.058 मला आवडो अथवा न आवडो 00:05:33.228 --> 00:05:34.941 मी नेता आहे . 00:05:34.965 --> 00:05:38.063 मी त्यासाठी एकाकी लढेल 00:05:38.788 --> 00:05:41.451 मी त्यासाठी एक समिती नेमली . 00:05:41.475 --> 00:05:44.559 जी मुलांच्या हिताचे पाहिल 00:05:44.583 --> 00:05:48.432 त्यासाठी आम्ही छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष्य पुरविले. 00:05:48.456 --> 00:05:53.059 मुलांचे कपात हाताने कोणीही उघडू शकणार नाही. 00:05:53.083 --> 00:05:55.997 प्रत्येकास त्यामुळे आपल्या साहित्याची सुरक्षा आहे वाटेल. 00:05:56.583 --> 00:06:00.015 इमारतीत प्रत्येक फलक शोभिवंत केला 00:06:00.039 --> 00:06:02.892 रंगीत व स्पष्ट असे सकारात्मक विचार त्यावर लिहिले. 00:06:03.428 --> 00:06:06.555 पुढील दरवाजाच्या कड्या काढून टाकल्या 00:06:06.579 --> 00:06:08.674 रात्रीचे दिवे पुन्हा लावले 00:06:08.698 --> 00:06:11.854 प्रत्येक वर्ग खोली स्वच्छ केली 00:06:11.878 --> 00:06:16.353 रद्दी काढून टाकली . 00:06:16.377 --> 00:06:20.307 जुने सर्व मोडकळीस आलेले साहित्य टाकून दिले . 00:06:20.692 --> 00:06:23.568 आम्ही दोन कचराकुंड्या ठेवल्या . NOTE Paragraph 00:06:24.875 --> 00:06:27.432 आणि अर्थातच महत्वाचे असलेले 00:06:27.456 --> 00:06:29.392 व जे करणे अवघड होते 00:06:29.857 --> 00:06:33.779 शाळेच्या अंदाजपत्रकाची मंडळी केली . 00:06:33.803 --> 00:06:38.658 ज्यायोगे आम्ही अधिक शिक्षक व कर्मचारी नेमू शकू . 00:06:39.733 --> 00:06:45.268 विपन्नावास्थेतून संपूर्ण नवे वेळापत्रक अमलात आणले . 00:06:45.292 --> 00:06:49.171 अंक बाबींची सुरवात व खी बंद् केल्या . 00:06:49.195 --> 00:06:52.347 चुकांची दुरुस्ती करून नवे अभ्यासक्रम सुरु केले. 00:06:52.792 --> 00:06:56.392 त्यासाठी इतर उपक्रम व मार्गदर्शन सुरु केले . 00:06:56.416 --> 00:06:58.249 सर्व शाळेच्या कामकाजाच्या दिवसात 00:06:59.717 --> 00:07:01.650 प्रत्येक दिवशी 00:07:04.217 --> 00:07:07.208 विकासाचा आराखडा तयार केला . 00:07:08.473 --> 00:07:14.121 ज्यात उपयोगी व्यक्ती,पोलीस अधिकारी होते त्यात होता 00:07:14.145 --> 00:07:15.549 प्रत्येक मिनिटाचा विचार 00:07:15.573 --> 00:07:19.476 प्रत्येक सेकंदावर आमची नजर होती . 00:07:19.500 --> 00:07:22.275 आणि आमचे नवे संशोधन 00:07:22.299 --> 00:07:25.933 शाळेच्या संपूर्ण शिस्तीचा विचार केला 00:07:25.957 --> 00:07:27.692 तडजोड करावयाची नाही असे ठरविले 00:07:28.137 --> 00:07:29.841 ही एक आचारसंहिता होती म्हणा 00:07:32.368 --> 00:07:36.775 सकारात्मक वर्तनाच्या दिशेने वाटचाल होती . NOTE Paragraph 00:07:37.131 --> 00:07:38.317 याचे फलित काय मिळाले ? 00:07:39.085 --> 00:07:43.213 धोकेदायक शाळेच्या यादीतून शाळेचे नाव कमी झाले. 00:07:43.237 --> 00:07:45.676 हे घडले पहिल्याच वर्षी . 00:07:45.700 --> 00:07:48.613 (टाळ्या ) 00:07:51.800 --> 00:07:56.215 सतत पाच वर्षे या काळ्या यादीत शाळेचे नाव होते . 00:07:56.732 --> 00:08:00.732 नेतृत्व करणार्यांनी हि अशक्य वाटणारी बाब करून दाखविली . NOTE Paragraph 00:08:01.939 --> 00:08:03.993 मग मी माझी दुसरी घोषणा अमलात आणली 00:08:04.865 --> 00:08:07.467 मग काय झाले आता काय ? 00:08:07.491 --> 00:08:08.573 (हशा) 00:08:08.597 --> 00:08:12.875 (टाळ्या) NOTE Paragraph 00:08:13.483 --> 00:08:15.317 आम्ही जेव्हा माहितीचा आढावा घेतला 00:08:15.718 --> 00:08:17.788 आमच्या एका शिक्षक सभेत 00:08:17.812 --> 00:08:19.726 त्यावेळी खूप सबबी सांगण्यात आल्या . 00:08:19.750 --> 00:08:23.683 स्ट्रोबेरी मेन्शन मधील विद्यार्थी कच्चे आहेत वात्रट आहेत 00:08:24.129 --> 00:08:28.996 त्यावेळी सांगण्यात आले ६८% फक्त शाळेत येतात 00:08:29.020 --> 00:08:32.049 यातील १००% गरीब आहेत . 00:08:32.587 --> 00:08:35.506 शाळेस १% पालक सहकार्य करतात 00:08:36.173 --> 00:08:37.804 बरीचशी मुले तर 00:08:37.828 --> 00:08:41.376 तुरुंगातून आलेली आहेतत्यांना एकच पालक आई /वडील आहे 00:08:41.400 --> 00:08:45.704 ३९% मुलांच्या विशेष गरजा आहेत 00:08:45.728 --> 00:08:48.140 राज्य माहिती विभाग सांगतो 00:08:48.695 --> 00:08:52.993 ६% मुलांना बीजगणितात गती आहे. 00:08:53.017 --> 00:08:55.993 तर १०% साहित्यात रस घेतात NOTE Paragraph 00:08:58.817 --> 00:09:02.743 या सर्व सबबी सांगून झाल्यावर त्यांनी अनुभव सांगावयास सुरवात केली 00:09:02.767 --> 00:09:06.726 मुले कशी भयानक आहेत . 00:09:06.750 --> 00:09:08.442 मी त्यांच्याकडे पहिलेहिले . 00:09:09.162 --> 00:09:12.520 "मग काय करायचे सांगा " 00:09:13.088 --> 00:09:14.891 आपण यावर कोणती उपाययोजना करावी 00:09:14.915 --> 00:09:17.874 (टाळ्या ) NOTE Paragraph 00:09:20.654 --> 00:09:25.908 प्रत्येक वेळी त्यांच्या सबबीला उत्तर देणे माझे काम होऊन बसले. 00:09:26.552 --> 00:09:29.614 प्रत्येक म्हणण्याची आम्ही दखल घेतली . 00:09:29.614 --> 00:09:32.194 आमच्या व्यवसायिक धर्माप्रमाणे 00:09:32.194 --> 00:09:37.150 अध्ययन व अध्यापन याकडे सर्व लक्ष पुरविण्याचा मार्ग स्वीकारला . 00:09:38.037 --> 00:09:40.156 अनेक प्रकारच्या पाहणी नुसार 00:09:40.180 --> 00:09:44.875 शिक्षकांना माहित होते प्रभावी अध्यापन कसे करावे . 00:09:45.462 --> 00:09:48.226 पण हे कसे अमलात आणावे हा त्यांच्यापुढे प्रश्न होता . 00:09:48.250 --> 00:09:51.217 इतक्या मुलांना ज्यांच्यापाशी इतके विविध गुण आहेत . 00:09:51.798 --> 00:09:56.872 आम्ही एक नमुनेदार पाठ तयार केला . 00:09:56.896 --> 00:10:00.636 जो लहान गटासाठी उपयुक्त होता . 00:10:00.660 --> 00:10:05.454 प्रत्येक मुलास त्याच्या गरजेनुसार देण्याचा हा प्रयत्न होता. 00:10:05.478 --> 00:10:06.779 त्यांच्या वर्गात . NOTE Paragraph 00:10:07.170 --> 00:10:08.383 याचा परिणाम काय झाला ? 00:10:09.149 --> 00:10:13.802 एक वर्षानंतर राज्याचा अहवाल आला 00:10:13.826 --> 00:10:18.137 आमची बीजगणितात प्रगती १७१% झाली . 00:10:18.161 --> 00:10:20.782 आणि साहित्यात झाली १०७ % 00:10:20.806 --> 00:10:23.767 (टाळ्या ) 00:10:25.300 --> 00:10:27.582 पण आम्हास अजून बराच पल्ला गाठायचा आहे 00:10:28.049 --> 00:10:29.983 ध्येय अजूनही दूर आहे . 00:10:30.625 --> 00:10:36.991 प्रत्येक वेळी "मग काय झाले आता काय करणार " हा दृष्टीकोन ठेवला . NOTE Paragraph 00:10:38.377 --> 00:10:42.462 आणि त्याने मला माझ्या तिसऱ्या ध्येयाकडे नेले 00:10:42.486 --> 00:10:44.136 (हशा ) 00:10:44.160 --> 00:10:47.989 आज तुमच्यावर ते प्रेम करतात. हे कोणीही सांगणार नाही. 00:10:48.678 --> 00:10:52.285 मी हे करीतच रहाणार. NOTE Paragraph 00:10:53.079 --> 00:10:54.875 माझ्या विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत 00:10:55.875 --> 00:11:00.424 आर्थिक, सामाजिक, भावनिक 00:11:00.448 --> 00:11:02.140 तुम्हास त्याची कल्पना य्रणार नाही. 00:11:03.056 --> 00:11:05.394 त्यातील काहीना तर पालकच होते. 00:11:05.418 --> 00:11:08.240 तर काही एकाकी होते. 00:11:09.375 --> 00:11:12.893 जर या यशाचे गुपित मला कोणी विचारले 00:11:12.917 --> 00:11:16.843 हि शाळा कशी मी प्रगतीपथावर नेत आहे. 00:11:17.405 --> 00:11:20.538 तर त्याचे रहस्य आहे माझे मुलांवरील प्रेम 00:11:20.935 --> 00:11:23.403 त्यांच्यातील क्षमतेवर विश्वास ठेवा 00:11:23.427 --> 00:11:24.953 काहीही आत न घालता 00:11:26.000 --> 00:11:27.637 मी जेव्हा त्यांच्याकडे पहाते 00:11:28.235 --> 00:11:31.007 तेव्हा ते कोण होऊ शकतात त्याचा मी विचार करते . 00:11:31.869 --> 00:11:35.564 कारण मी त्यांच्यातील एक होऊन बसली आहे . 00:11:36.542 --> 00:11:39.392 उत्तर फिलाडेल्फिया मधूनच गरीबीतून मी येथवर आल्ये 00:11:40.261 --> 00:11:45.378 शाळा म्हणावयाच्या लायकीच्या नसलेल्या शाळेत जाण्याचे दुखः मला माहित आहे . 00:11:46.184 --> 00:11:49.434 मला माहित आहे चांगले केल्याची भावनाकशी असते 00:11:49.458 --> 00:11:53.108 तर गरिबीतून उठानाचा मार्ग दिसल्यास 00:11:54.092 --> 00:11:56.946 माझ्या प्रेरणादायी आईमुळेच मला 00:11:58.496 --> 00:12:01.562 स्वप्न पाहण्याची देणगी मिळाली. 00:12:01.586 --> 00:12:04.168 जरी मी गरिबीच्या विपन्नावस्थेत होती NOTE Paragraph 00:12:05.161 --> 00:12:06.359 तर 00:12:06.383 --> 00:12:08.831 (टाळ्या ) 00:12:08.855 --> 00:12:13.948 माझ्या विद्यार्थ्यांना मी प्रोत्साहित करते 00:12:13.972 --> 00:12:16.745 त्यांच्या ध्येय गाठण्यास व जीवनाचा अर्थ जाणून घेण्यास. 00:12:16.769 --> 00:12:19.377 मला जाणून घ्यायचे आहे ते कोण आहेत ? 00:12:20.042 --> 00:12:22.894 मी त्यांच्यात राहू लागले . 00:12:22.918 --> 00:12:25.318 जेवणाच्यावेळी त्यांच्यात मी असे . 00:12:25.342 --> 00:12:26.631 (हशा ) 00:12:26.655 --> 00:12:28.167 तेथे असताना 00:12:28.896 --> 00:12:32.914 त्यांच्या व्यक्तिगत जीवनात मी खोलवर जाई 00:12:33.830 --> 00:12:35.913 त्यांच्या वाढदिवशी 00:12:35.937 --> 00:12:37.866 मी गीत गात असे happy birtday 00:12:37.890 --> 00:12:40.036 तशी मी कधीच गात नसे 00:12:40.060 --> 00:12:42.092 (हशा ) 00:12:42.116 --> 00:12:43.840 मी त्यांना विचारे 00:12:43.864 --> 00:12:47.797 तुम्हाला का वाटते मी गावे 00:12:47.821 --> 00:12:49.659 जे मला गाता येत नाही हे माहित असून 00:12:49.683 --> 00:12:51.867 यावर ते म्हणायचे 00:12:52.284 --> 00:12:54.660 आम्हाला भरून येते तुम्ही गातात तेव्हा. NOTE Paragraph 00:12:56.259 --> 00:12:59.062 आम्ही महिन्यातून एक सभा गेट होतो 00:12:59.611 --> 00:13:02.541 त्यांचे म्हणणे ऐकण्यास . 00:13:02.565 --> 00:13:06.326 त्यांच्या मनातील गोष्टी ऐकण्यास 00:13:06.784 --> 00:13:11.817 ते विचारायचे "आम्हाला नियम का पाळावे लागतात " 00:13:12.255 --> 00:13:14.850 इतके निर्बंध का त्याचे इतके परिणाम का ? 00:13:15.168 --> 00:13:18.135 आम्हाला जे करावयाचे आहे ते का करू देत नाही? 00:13:18.159 --> 00:13:20.390 (हशा ) 00:13:20.414 --> 00:13:24.175 ते विचारायचे आणि मी त्यांना प्रामाणिकपणे उत्तर देई . 00:13:24.932 --> 00:13:30.907 आणि त्यामुळे असलेले गैरसमज दूर व्हायचे 00:13:31.860 --> 00:13:35.392 प्रत्येक क्षण काही न काही शिकवीत असे . NOTE Paragraph 00:13:36.965 --> 00:13:38.175 हेच माझे पारितोषिक होते 00:13:39.359 --> 00:13:40.525 खरे बक्षीस होते हे 00:13:42.759 --> 00:13:47.258 नियमाशी व त्याच्या परिणामाशी तडजोड करीत नसल्याने 00:13:47.839 --> 00:13:49.746 त्यांना माझ्याबाबत आदर वाटू लागला 00:13:50.564 --> 00:13:51.967 मी हे चालू ठेवले 00:13:52.878 --> 00:13:57.064 त्यामुळे अनेक बाबतीत आम्हाला यश मिळाले . 00:13:57.952 --> 00:14:01.567 माझी त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांची त्यांना जाणीव झाली. 00:14:02.000 --> 00:14:07.153 आणि मी माझ्या या अपेक्षांची जाणीव दररोज सार्वजनिक निवेदनाने करून देई 00:14:07.656 --> 00:14:09.269 त्यांना मी स्मरण करून देई . 00:14:09.293 --> 00:14:11.509 (हशा ) 00:14:11.533 --> 00:14:15.166 मी त्यांना नैतिक मुल्यांची नेहमी जाणीव करून देई 00:14:15.190 --> 00:14:19.818 परंपरा, आदर्श, ध्येय, 00:14:20.172 --> 00:14:23.109 एकात्मता, सातत्य याचे 00:14:23.133 --> 00:14:25.631 याची त्यांना दररोज जाणीव करावयाची 00:14:25.655 --> 00:14:29.447 शिक्षणाने त्यांचे जीवनच बदलून गेले 00:14:30.216 --> 00:14:33.054 प्रत्येक निवेदाना शेवटी मी सांगे 00:14:33.414 --> 00:14:37.267 आज कोणी तुम्हाला म्हणाले नसेल मी तुमच्यावर प्रेम करतो 00:14:37.291 --> 00:14:39.032 तर तसे मी म्हणेल , 00:14:39.056 --> 00:14:41.026 हे मी कायम म्हणेन NOTE Paragraph 00:14:42.076 --> 00:14:44.017 एश्लेचे ते शब्द 00:14:44.893 --> 00:14:47.763 "मिस मिस 00:14:48.224 --> 00:14:50.740 ही काय शाळा आहे ?" 00:14:51.064 --> 00:14:53.646 कायमस्वरूपी माझ्या मनात कोरले आहेत. 00:14:54.354 --> 00:14:59.782 जर खरेच आपल्याला प्रगती करावयाची असेल, 00:14:59.806 --> 00:15:01.774 गरिबांची 00:15:01.798 --> 00:15:03.942 तर आपण हे केलेच पाहिजे. 00:15:04.442 --> 00:15:08.631 प्रत्येक शाळा जी गरिबांची आहे 00:15:08.655 --> 00:15:11.260 ती खर्या अर्थाने शाळा व्हावी यासाठी प्रयत्न करावे. 00:15:11.284 --> 00:15:13.539 ती शाळा वाटली पाहिजे खरी शाळा. 00:15:13.563 --> 00:15:16.517 (टाळ्या ) 00:15:17.458 --> 00:15:21.240 शाळा ज्ञानदान करितात 00:15:21.264 --> 00:15:25.392 आणि जगाचे ज्ञान देऊन एकप्रकारची जग जाणण्याची मानसिक क्षमता देतात NOTE Paragraph 00:15:26.112 --> 00:15:28.758 मला सर्वच प्रश्नांची उत्तरे माहित नाही. 00:15:29.458 --> 00:15:35.075 मला एवढेच माहित आहे आमच्यावर सोपविलेले काम 00:15:35.500 --> 00:15:41.018 आणि जबाबदारी शाळेच्या नेतृत्वाची ज्या शाळेत गरीब मुले शिकतात 00:15:41.042 --> 00:15:43.268 खऱ्या अर्थाने नेतृत्व केले पाहिजे . 00:15:43.292 --> 00:15:46.917 आणि जेव्हा अशक्य आव्हाने समोर ठाकतील. 00:15:46.941 --> 00:15:52.726 तेव्हा जरा थांबून स्व स्वतः शीच बोला मग काय आता काय करायचे ? 00:15:52.750 --> 00:15:55.406 आपण त्याविषयी काय करणार आहोत 00:15:56.060 --> 00:15:57.549 नेतृत्व करतांना, 00:15:58.063 --> 00:15:59.968 कायम स्मरणात ठेवा. 00:16:00.677 --> 00:16:03.893 आपला प्रत्येक विद्यार्थी 00:16:03.917 --> 00:16:05.520 हे एक मूल आहे . 00:16:05.990 --> 00:16:10.942 जे भीत असतात लोक त्यांचे भवितव्य काय सांगतील यास 00:16:11.797 --> 00:16:17.782 लोक काहीही सांगोत 00:16:18.139 --> 00:16:21.414 आपण त्यांना आशेचा किरण दाखविला पाहिजे 00:16:21.438 --> 00:16:23.984 त्यासाठी आपण आपले लक्ष अढळ ठेवले पाहिजे 00:16:24.656 --> 00:16:27.782 त्यांच्या क्षमतेवरील विश्वास उडायला नको 00:16:27.806 --> 00:16:29.997 त्यांना त्यांच्याबाबतच्या अपेक्षा 00:16:30.303 --> 00:16:32.739 वारवार सांगितल्या पाहिजे . 00:16:33.117 --> 00:16:36.693 कोणी त्यांना मायेची पाखर घातली नसेल. 00:16:36.717 --> 00:16:39.538 तर आपण ते काम केले पाहिजे NOTE Paragraph 00:16:39.844 --> 00:16:41.057 आभारी आहे . NOTE Paragraph 00:16:41.081 --> 00:16:44.164 (टाळ्या ) NOTE Paragraph 00:16:52.058 --> 00:16:53.408 देवा तुझी आभारी आहे.