0:00:00.683,0:00:05.083 नोव्हेंबर २००२ चा पहिला दिवस, 0:00:06.208,0:00:08.958 माझ्या प्राचार्यपदाचा पहिला दिवस होता . 0:00:09.677,0:00:14.469 फिलाडेल्फिया जिल्ह्यातील शाळेचा [br]तसा तो पहिला दिवस होता 0:00:15.218,0:00:18.176 फिलाडेल्फियाच्या सार्वजनिक शाळेतून [br]मी पदवी प्राप्त केली, 0:00:18.625,0:00:22.375 आणि त्यानंतर वीस वर्षे विशेष [br]शिक्षण देण्यास मी सज्ज झाली 0:00:22.792,0:00:25.792 तेही आर्थिक व शैक्षणिक बाबतीत[br]कमकुवत वर्गासाठी 0:00:26.167,0:00:27.783 उत्तर फिलाडेल्फिया मध्ये 0:00:28.292,0:00:29.875 गुन्हेगारीने उच्छाद मांडला होता 0:00:30.333,0:00:33.625 देशात तेथे सर्वात अधिक गरीब होते . 0:00:34.958,0:00:38.559 शाळेत मी पाय ठेवला आणि मला दिसले 0:00:38.583,0:00:42.500 मुली भांडायच्या 0:00:44.083,0:00:47.025 सर्व स्थिरावल्यावर 0:00:47.500,0:00:50.518 मी लागलीच सभा बोलाविली . 0:00:50.542,0:00:52.809 शाळेच्या सभागृहात'. 0:00:52.833,0:00:56.768 सर्वांना माझी ओळख करून देण्यास. 0:00:56.792,0:00:59.708 (टाळ्या ) 0:01:00.458,0:01:02.333 मी रागाने तरातरा चालत गेले . 0:01:03.154,0:01:04.522 थोडीशी निराश होते . 0:01:04.546,0:01:05.684 (हशा ) 0:01:05.708,0:01:07.458 पण मी ठरविले' 0:01:07.792,0:01:10.292 या सर्व विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे 0:01:11.083,0:01:14.917 मी त्यांचे म्हणणे शक्य तसे[br]ऐकावयास सुरवत केली . 0:01:14.958,0:01:17.600 त्यांच्या च्या वर्तना बाबत माझी अपेक्षा 0:01:18.125,0:01:22.083 आणि त्यांनी शाळेत काय शिकावे या बाबत [br]अपेक्षा जाणून घेण्यास . 0:01:22.625,0:01:24.125 अचानक 0:01:25.042,0:01:28.042 एक मुलगी जी सभागृहात शेवटी होती 0:01:28.750,0:01:30.042 उभी राह्यली 0:01:30.875,0:01:32.625 ती म्हणाली "मिस" 0:01:33.625,0:01:34.792 "मिस" 0:01:35.750,0:01:39.500 आमचे तिच्याकडे लक्ष गेल्यावर म्हणाली 0:01:40.250,0:01:43.868 "तुम्ही या जागेस शाळा म्हणता ? 0:01:44.708,0:01:47.375 ही काही शाळा नाही " 0:01:48.625,0:01:50.417 एकादमात ती हे म्हणाली, 0:01:51.125,0:01:54.583 माझीच भावना अश्लेने व्यक्त केली होती. 0:01:55.167,0:01:57.917 पण शब्दात सांगू शकत नव्हते 0:01:58.292,0:02:02.893 या कमी प्रतीच्या शाळेत [br]शिकल्याचा अनुभव माझ्या गाठी होता 0:02:02.917,0:02:06.750 याच भागात काही वर्षापूर्वी 0:02:07.500,0:02:11.625 ती ही काही शाळा वाटत नसे . 0:02:13.000,0:02:17.875 २०१२ मध्ये येऊ 0:02:19.083,0:02:23.625 ही तिसरी कमी प्रतीची शाळा होती जेथे[br]मी प्राचार्या झाले. 0:02:24.667,0:02:29.625 स्ट्रोबेरी मेन्शन या शाळेत मी [br]चार वर्षातील चौथी प्राचार्य होती 0:02:30.750,0:02:35.125 या शाळेस भयानक भंगार शाळा [br]म्हटले जाई 0:02:35.708,0:02:38.601 परीक्षेच्या निकालामुळे 0:02:38.625,0:02:41.351 आणि शाळेत आणत असलेल्या [br]शस्त्रांमुळे . 0:02:41.375,0:02:43.917 मादक पदार्थ, छेड काढणे अटक होणे [br]या कारणांनी 0:02:45.833,0:02:49.726 मी शाळेच्या प्रवेशद्वारानजीक आले . 0:02:49.750,0:02:51.518 प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. 0:02:51.542,0:02:54.750 मला दिसले दरवाजा [br]आतून कडी घालून बंद केला होता 0:02:55.458,0:02:58.851 आश्लेचा आवाज माझ्या कानी घुमत होता 0:02:58.875,0:03:01.833 जातांना "मिस, मिस 0:03:02.833,0:03:04.958 ही काय शाळा आहे ?" 0:03:05.792,0:03:08.958 सभागृहात प्रकाश अंधुक होता 0:03:09.708,0:03:13.018 तेथे जुने फर्निचर होते [br]खांब मोडकळीस आले होते 0:03:13.042,0:03:15.309 वर्गातील बेंचेस मोडकळीस आले होते 0:03:15.333,0:03:19.833 येथे न वापरलेले हजारो उपकरणे पडून होती 0:03:20.625,0:03:23.042 खचितच ही शाळा नव्हती 0:03:24.292,0:03:26.083 वर्षभरात 0:03:26.750,0:03:31.125 वर्ग खाली असल्याचे आढळले 0:03:31.958,0:03:34.042 मुलांना भीती होती . 0:03:34.750,0:03:38.750 रांगेत बसलो तर काहीतरी घडेल . 0:03:39.583,0:03:44.333 उपहारगृहात मिळणाऱ्या मोफत अन्न खातांना [br]त्यांना डिवचले जाई . 0:03:44.792,0:03:49.417 वर्गातील धटिंगण मारतील [br]ही भीती त्यांना वाटे.' 0:03:49.792,0:03:53.250 खरेच ही शाळा वाटेना. 0:03:55.375,0:03:58.101 आणि शिक्षकांबाबत बलायचे तर 0:03:58.125,0:04:02.375 ते आपण सुरक्षित राहू काय ? या विचाराने [br]आश्वस्त असायचे . 0:04:02.833,0:04:08.476 आणि त्यामुळेच त्यांना मुलांबाबत [br]व त्यांच्याबाबत काही करावेसे वाटेना . 0:04:08.500,0:04:11.809 आपल्या भूमिकेबद्दल ते [br]पूर्णतया अंधारात होते . 0:04:11.833,0:04:14.042 ही अवस्था बदलावी [br]असे त्यांना वाटत नसे 0:04:14.500,0:04:17.541 ही मोठी वेदना देणारी बाब होती . 0:04:18.791,0:04:21.625 एश्ले खरेच खरे बोलली . 0:04:22.833,0:04:24.708 हे तिच्याच शाळेबद्दल नव्हे तर 0:04:25.667,0:04:27.809 दूरवरच्या अनेक शाळांना ही हे लागू होते . 0:04:27.833,0:04:29.893 जेथे गरिबीत मुले शिकतात . 0:04:29.917,0:04:32.750 त्यांना शाळा कसे म्हणावे ? 0:04:33.583,0:04:35.292 पण हे बदलता येईल 0:04:35.958,0:04:40.625 या शाळेत कसा बदल होत आहे जाणून घेऊ 0:04:42.083,0:04:45.375 माझ्यासोबत काम केलेले कोणीही हे सांगतील 0:04:45.917,0:04:47.958 माझ्या घोषणेबाबत मी सर्वत्र ओळखले जाते. 0:04:48.583,0:04:49.625 (हशा) 0:04:50.000,0:04:53.530 त्यातील तीन मी आज वापरणार आहे . 0:04:53.554,0:04:56.887 जी बदल घडवून आणण्यासाठी [br]प्रभावी आहे. 0:04:57.917,0:04:59.667 माझी पहिली घोषणा 0:05:00.458,0:05:02.833 तुम्ही नेतृत्व करा 0:05:03.750,0:05:05.870 माझा नेहमी विश्वास आहे . 0:05:05.894,0:05:09.768 शाळेत जे जे घडेल व जे घडणार नाही ते सर्व[br] 0:05:09.792,0:05:11.250 प्राचार्यांपर्यंत आले पाहिजे . 0:05:11.958,0:05:13.417 मी प्राचार्य आहे . 0:05:13.833,0:05:17.458 आणि हे सर्व नेतृत्व करण्यासाठी मला [br]माहीत व्हायला हवे . 0:05:18.125,0:05:20.822 मी काही माझ्या कार्यालयात बसून राहणार नाही 0:05:20.846,0:05:23.667 माझे काही अधिकार मी इतरांना देईल 0:05:23.691,0:05:27.136 निर्भयपणे मी हे अमलात आणेल. 0:05:27.160,0:05:29.060 मुलांसाठी हेच योग्य होईल . 0:05:29.084,0:05:32.058 मला आवडो अथवा न आवडो 0:05:33.228,0:05:34.941 मी नेता आहे . 0:05:34.965,0:05:38.063 मी त्यासाठी एकाकी लढेल 0:05:38.788,0:05:41.451 मी त्यासाठी एक समिती नेमली . 0:05:41.475,0:05:44.559 जी मुलांच्या हिताचे पाहिल 0:05:44.583,0:05:48.432 त्यासाठी आम्ही छोट्या छोट्या गोष्टींकडे [br]लक्ष्य पुरविले. 0:05:48.456,0:05:53.059 मुलांचे कपात हाताने कोणीही [br]उघडू शकणार नाही. 0:05:53.083,0:05:55.997 प्रत्येकास त्यामुळे आपल्या [br]साहित्याची सुरक्षा आहे वाटेल. 0:05:56.583,0:06:00.015 इमारतीत प्रत्येक फलक शोभिवंत केला [br] 0:06:00.039,0:06:02.892 रंगीत व स्पष्ट असे सकारात्मक [br]विचार त्यावर लिहिले. 0:06:03.428,0:06:06.555 पुढील दरवाजाच्या कड्या काढून टाकल्या 0:06:06.579,0:06:08.674 रात्रीचे दिवे पुन्हा लावले 0:06:08.698,0:06:11.854 प्रत्येक वर्ग खोली स्वच्छ केली 0:06:11.878,0:06:16.353 रद्दी काढून टाकली . 0:06:16.377,0:06:20.307 जुने सर्व मोडकळीस आलेले[br]साहित्य टाकून दिले . 0:06:20.692,0:06:23.568 आम्ही दोन कचराकुंड्या ठेवल्या . 0:06:24.875,0:06:27.432 आणि अर्थातच महत्वाचे असलेले 0:06:27.456,0:06:29.392 व जे करणे अवघड होते 0:06:29.857,0:06:33.779 शाळेच्या अंदाजपत्रकाची मंडळी केली . 0:06:33.803,0:06:38.658 ज्यायोगे आम्ही अधिक शिक्षक [br]व कर्मचारी नेमू शकू . 0:06:39.733,0:06:45.268 विपन्नावास्थेतून संपूर्ण नवे[br]वेळापत्रक अमलात आणले . 0:06:45.292,0:06:49.171 अंक बाबींची सुरवात व खी बंद् केल्या . 0:06:49.195,0:06:52.347 चुकांची दुरुस्ती करून नवे [br]अभ्यासक्रम सुरु केले. 0:06:52.792,0:06:56.392 त्यासाठी इतर उपक्रम [br]व मार्गदर्शन सुरु केले . 0:06:56.416,0:06:58.249 सर्व शाळेच्या कामकाजाच्या दिवसात 0:06:59.717,0:07:01.650 प्रत्येक दिवशी 0:07:04.217,0:07:07.208 विकासाचा आराखडा तयार केला . 0:07:08.473,0:07:14.121 ज्यात उपयोगी व्यक्ती,पोलीस अधिकारी होते[br]त्यात होता 0:07:14.145,0:07:15.549 प्रत्येक मिनिटाचा विचार 0:07:15.573,0:07:19.476 प्रत्येक सेकंदावर आमची नजर होती . 0:07:19.500,0:07:22.275 आणि आमचे नवे संशोधन 0:07:22.299,0:07:25.933 शाळेच्या संपूर्ण शिस्तीचा विचार केला 0:07:25.957,0:07:27.692 तडजोड करावयाची नाही असे ठरविले 0:07:28.137,0:07:29.841 ही एक आचारसंहिता होती म्हणा 0:07:32.368,0:07:36.775 सकारात्मक वर्तनाच्या दिशेने वाटचाल होती . 0:07:37.131,0:07:38.317 याचे फलित काय मिळाले ? 0:07:39.085,0:07:43.213 धोकेदायक शाळेच्या यादीतून[br]शाळेचे नाव कमी झाले. 0:07:43.237,0:07:45.676 हे घडले पहिल्याच वर्षी . 0:07:45.700,0:07:48.613 (टाळ्या ) 0:07:51.800,0:07:56.215 सतत पाच वर्षे या [br]काळ्या यादीत शाळेचे नाव होते . 0:07:56.732,0:08:00.732 नेतृत्व करणार्यांनी हि अशक्य वाटणारी बाब [br]करून दाखविली . 0:08:01.939,0:08:03.993 मग मी माझी दुसरी घोषणा अमलात आणली 0:08:04.865,0:08:07.467 मग काय झाले आता काय ? 0:08:07.491,0:08:08.573 (हशा) 0:08:08.597,0:08:12.875 (टाळ्या) 0:08:13.483,0:08:15.317 आम्ही जेव्हा माहितीचा आढावा घेतला 0:08:15.718,0:08:17.788 आमच्या एका शिक्षक सभेत 0:08:17.812,0:08:19.726 त्यावेळी खूप सबबी सांगण्यात आल्या . 0:08:19.750,0:08:23.683 स्ट्रोबेरी मेन्शन मधील[br]विद्यार्थी कच्चे आहेत वात्रट आहेत 0:08:24.129,0:08:28.996 त्यावेळी सांगण्यात आले[br]६८% फक्त शाळेत येतात 0:08:29.020,0:08:32.049 यातील १००% गरीब आहेत . 0:08:32.587,0:08:35.506 शाळेस १% पालक सहकार्य करतात 0:08:36.173,0:08:37.804 बरीचशी मुले तर 0:08:37.828,0:08:41.376 तुरुंगातून आलेली आहेतत्यांना एकच पालक [br]आई /वडील आहे 0:08:41.400,0:08:45.704 ३९% मुलांच्या विशेष गरजा आहेत 0:08:45.728,0:08:48.140 राज्य माहिती विभाग सांगतो 0:08:48.695,0:08:52.993 ६% मुलांना बीजगणितात गती आहे. 0:08:53.017,0:08:55.993 तर १०% साहित्यात रस घेतात 0:08:58.817,0:09:02.743 या सर्व सबबी सांगून झाल्यावर [br]त्यांनी अनुभव सांगावयास सुरवात केली 0:09:02.767,0:09:06.726 मुले कशी भयानक आहेत . 0:09:06.750,0:09:08.442 मी त्यांच्याकडे पहिलेहिले . 0:09:09.162,0:09:12.520 "मग काय करायचे सांगा " 0:09:13.088,0:09:14.891 आपण यावर कोणती उपाययोजना करावी 0:09:14.915,0:09:17.874 (टाळ्या ) 0:09:20.654,0:09:25.908 प्रत्येक वेळी त्यांच्या सबबीला उत्तर देणे [br]माझे काम होऊन बसले. 0:09:26.552,0:09:29.614 प्रत्येक म्हणण्याची आम्ही दखल घेतली . 0:09:29.614,0:09:32.194 आमच्या व्यवसायिक धर्माप्रमाणे 0:09:32.194,0:09:37.150 अध्ययन व अध्यापन याकडे[br]सर्व लक्ष पुरविण्याचा मार्ग स्वीकारला . 0:09:38.037,0:09:40.156 अनेक प्रकारच्या पाहणी नुसार 0:09:40.180,0:09:44.875 शिक्षकांना माहित होते[br]प्रभावी अध्यापन कसे करावे . 0:09:45.462,0:09:48.226 पण हे कसे अमलात आणावे[br]हा त्यांच्यापुढे प्रश्न होता . 0:09:48.250,0:09:51.217 इतक्या मुलांना ज्यांच्यापाशी [br]इतके विविध गुण आहेत . 0:09:51.798,0:09:56.872 आम्ही एक नमुनेदार पाठ तयार केला . 0:09:56.896,0:10:00.636 जो लहान गटासाठी उपयुक्त होता . 0:10:00.660,0:10:05.454 प्रत्येक मुलास त्याच्या गरजेनुसार[br]देण्याचा हा प्रयत्न होता. 0:10:05.478,0:10:06.779 त्यांच्या वर्गात . 0:10:07.170,0:10:08.383 याचा परिणाम काय झाला ? 0:10:09.149,0:10:13.802 एक वर्षानंतर राज्याचा अहवाल आला 0:10:13.826,0:10:18.137 आमची बीजगणितात प्रगती १७१% झाली . 0:10:18.161,0:10:20.782 आणि साहित्यात झाली १०७ % 0:10:20.806,0:10:23.767 (टाळ्या ) 0:10:25.300,0:10:27.582 पण आम्हास अजून बराच पल्ला गाठायचा आहे 0:10:28.049,0:10:29.983 ध्येय अजूनही दूर आहे . 0:10:30.625,0:10:36.991 प्रत्येक वेळी "मग काय झाले आता काय करणार "[br]हा दृष्टीकोन ठेवला . 0:10:38.377,0:10:42.462 आणि त्याने मला माझ्या [br]तिसऱ्या ध्येयाकडे नेले 0:10:42.486,0:10:44.136 (हशा ) 0:10:44.160,0:10:47.989 आज तुमच्यावर ते प्रेम करतात.[br]हे कोणीही सांगणार नाही. 0:10:48.678,0:10:52.285 मी हे करीतच रहाणार. 0:10:53.079,0:10:54.875 माझ्या विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत 0:10:55.875,0:11:00.424 आर्थिक, सामाजिक, भावनिक 0:11:00.448,0:11:02.140 तुम्हास त्याची कल्पना य्रणार नाही. 0:11:03.056,0:11:05.394 त्यातील काहीना तर पालकच होते. 0:11:05.418,0:11:08.240 तर काही एकाकी होते. 0:11:09.375,0:11:12.893 जर या यशाचे गुपित मला कोणी विचारले 0:11:12.917,0:11:16.843 हि शाळा कशी मी प्रगतीपथावर नेत आहे. 0:11:17.405,0:11:20.538 तर त्याचे रहस्य आहे माझे मुलांवरील प्रेम 0:11:20.935,0:11:23.403 त्यांच्यातील क्षमतेवर विश्वास ठेवा 0:11:23.427,0:11:24.953 काहीही आत न घालता 0:11:26.000,0:11:27.637 मी जेव्हा त्यांच्याकडे पहाते 0:11:28.235,0:11:31.007 तेव्हा ते कोण होऊ शकतात[br]त्याचा मी विचार करते . 0:11:31.869,0:11:35.564 कारण मी त्यांच्यातील एक होऊन बसली आहे . 0:11:36.542,0:11:39.392 उत्तर फिलाडेल्फिया मधूनच[br]गरीबीतून मी येथवर आल्ये 0:11:40.261,0:11:45.378 शाळा म्हणावयाच्या लायकीच्या नसलेल्या [br]शाळेत जाण्याचे दुखः मला माहित आहे . 0:11:46.184,0:11:49.434 मला माहित आहे चांगले केल्याची [br]भावनाकशी असते 0:11:49.458,0:11:53.108 तर गरिबीतून उठानाचा मार्ग दिसल्यास 0:11:54.092,0:11:56.946 माझ्या प्रेरणादायी आईमुळेच मला 0:11:58.496,0:12:01.562 स्वप्न पाहण्याची देणगी मिळाली. 0:12:01.586,0:12:04.168 जरी मी गरिबीच्या विपन्नावस्थेत होती 0:12:05.161,0:12:06.359 तर 0:12:06.383,0:12:08.831 (टाळ्या ) 0:12:08.855,0:12:13.948 माझ्या विद्यार्थ्यांना मी प्रोत्साहित करते 0:12:13.972,0:12:16.745 त्यांच्या ध्येय गाठण्यास व[br]जीवनाचा अर्थ जाणून घेण्यास. 0:12:16.769,0:12:19.377 मला जाणून घ्यायचे आहे ते कोण आहेत ?[br] 0:12:20.042,0:12:22.894 मी त्यांच्यात राहू लागले . 0:12:22.918,0:12:25.318 जेवणाच्यावेळी त्यांच्यात मी असे . 0:12:25.342,0:12:26.631 (हशा ) 0:12:26.655,0:12:28.167 तेथे असताना 0:12:28.896,0:12:32.914 त्यांच्या व्यक्तिगत जीवनात मी खोलवर जाई 0:12:33.830,0:12:35.913 त्यांच्या वाढदिवशी 0:12:35.937,0:12:37.866 मी गीत गात असे happy birtday 0:12:37.890,0:12:40.036 तशी मी कधीच गात नसे 0:12:40.060,0:12:42.092 (हशा ) 0:12:42.116,0:12:43.840 मी त्यांना विचारे 0:12:43.864,0:12:47.797 तुम्हाला का वाटते मी गावे 0:12:47.821,0:12:49.659 जे मला गाता येत नाही हे माहित असून 0:12:49.683,0:12:51.867 यावर ते म्हणायचे 0:12:52.284,0:12:54.660 आम्हाला भरून येते[br]तुम्ही गातात तेव्हा. 0:12:56.259,0:12:59.062 आम्ही महिन्यातून एक सभा गेट होतो 0:12:59.611,0:13:02.541 त्यांचे म्हणणे ऐकण्यास . 0:13:02.565,0:13:06.326 त्यांच्या मनातील गोष्टी ऐकण्यास 0:13:06.784,0:13:11.817 ते विचारायचे [br]"आम्हाला नियम का पाळावे लागतात " 0:13:12.255,0:13:14.850 इतके निर्बंध का त्याचे इतके परिणाम का ? 0:13:15.168,0:13:18.135 आम्हाला जे करावयाचे आहे [br]ते का करू देत नाही? 0:13:18.159,0:13:20.390 (हशा ) 0:13:20.414,0:13:24.175 ते विचारायचे आणि मी त्यांना [br]प्रामाणिकपणे उत्तर देई . 0:13:24.932,0:13:30.907 आणि त्यामुळे असलेले गैरसमज दूर व्हायचे 0:13:31.860,0:13:35.392 प्रत्येक क्षण काही न काही शिकवीत असे . 0:13:36.965,0:13:38.175 हेच माझे पारितोषिक होते 0:13:39.359,0:13:40.525 खरे बक्षीस होते हे 0:13:42.759,0:13:47.258 नियमाशी व त्याच्या परिणामाशी [br]तडजोड करीत नसल्याने 0:13:47.839,0:13:49.746 त्यांना माझ्याबाबत आदर वाटू लागला 0:13:50.564,0:13:51.967 मी हे चालू ठेवले 0:13:52.878,0:13:57.064 त्यामुळे अनेक बाबतीत आम्हाला यश मिळाले . 0:13:57.952,0:14:01.567 माझी त्यांच्याकडून असलेल्या[br]अपेक्षांची त्यांना जाणीव झाली. 0:14:02.000,0:14:07.153 आणि मी माझ्या या अपेक्षांची जाणीव दररोज [br]सार्वजनिक निवेदनाने करून देई 0:14:07.656,0:14:09.269 त्यांना मी स्मरण करून देई . 0:14:09.293,0:14:11.509 (हशा ) 0:14:11.533,0:14:15.166 मी त्यांना नैतिक मुल्यांची [br]नेहमी जाणीव करून देई 0:14:15.190,0:14:19.818 परंपरा, आदर्श, ध्येय, 0:14:20.172,0:14:23.109 एकात्मता, सातत्य याचे 0:14:23.133,0:14:25.631 याची त्यांना दररोज जाणीव करावयाची 0:14:25.655,0:14:29.447 शिक्षणाने त्यांचे जीवनच बदलून गेले 0:14:30.216,0:14:33.054 प्रत्येक निवेदाना शेवटी मी सांगे 0:14:33.414,0:14:37.267 आज कोणी तुम्हाला म्हणाले नसेल[br]मी तुमच्यावर प्रेम करतो 0:14:37.291,0:14:39.032 तर तसे मी म्हणेल , 0:14:39.056,0:14:41.026 हे मी कायम म्हणेन 0:14:42.076,0:14:44.017 एश्लेचे ते शब्द 0:14:44.893,0:14:47.763 "मिस मिस 0:14:48.224,0:14:50.740 ही काय शाळा आहे ?" 0:14:51.064,0:14:53.646 कायमस्वरूपी माझ्या मनात कोरले आहेत. 0:14:54.354,0:14:59.782 जर खरेच आपल्याला प्रगती करावयाची असेल, 0:14:59.806,0:15:01.774 गरिबांची 0:15:01.798,0:15:03.942 तर आपण हे केलेच पाहिजे. 0:15:04.442,0:15:08.631 प्रत्येक शाळा जी गरिबांची आहे 0:15:08.655,0:15:11.260 ती खर्या अर्थाने शाळा व्हावी[br]यासाठी प्रयत्न करावे. 0:15:11.284,0:15:13.539 ती शाळा वाटली पाहिजे खरी शाळा. 0:15:13.563,0:15:16.517 (टाळ्या ) 0:15:17.458,0:15:21.240 शाळा ज्ञानदान करितात 0:15:21.264,0:15:25.392 आणि जगाचे ज्ञान देऊन एकप्रकारची[br]जग जाणण्याची मानसिक क्षमता देतात 0:15:26.112,0:15:28.758 मला सर्वच प्रश्नांची उत्तरे माहित नाही. 0:15:29.458,0:15:35.075 मला एवढेच माहित आहे [br]आमच्यावर सोपविलेले काम 0:15:35.500,0:15:41.018 आणि जबाबदारी शाळेच्या नेतृत्वाची [br]ज्या शाळेत गरीब मुले शिकतात 0:15:41.042,0:15:43.268 खऱ्या अर्थाने नेतृत्व केले पाहिजे . 0:15:43.292,0:15:46.917 आणि जेव्हा अशक्य आव्हाने समोर ठाकतील. 0:15:46.941,0:15:52.726 तेव्हा जरा थांबून स्व स्वतः शीच बोला [br]मग काय आता काय करायचे ? 0:15:52.750,0:15:55.406 आपण त्याविषयी काय करणार आहोत 0:15:56.060,0:15:57.549 नेतृत्व करतांना, 0:15:58.063,0:15:59.968 कायम स्मरणात ठेवा. 0:16:00.677,0:16:03.893 आपला प्रत्येक विद्यार्थी 0:16:03.917,0:16:05.520 हे एक मूल आहे . 0:16:05.990,0:16:10.942 जे भीत असतात लोक त्यांचे [br]भवितव्य काय सांगतील यास 0:16:11.797,0:16:17.782 लोक काहीही सांगोत 0:16:18.139,0:16:21.414 आपण त्यांना आशेचा किरण दाखविला पाहिजे 0:16:21.438,0:16:23.984 त्यासाठी आपण आपले लक्ष अढळ ठेवले पाहिजे 0:16:24.656,0:16:27.782 त्यांच्या क्षमतेवरील विश्वास उडायला नको 0:16:27.806,0:16:29.997 त्यांना त्यांच्याबाबतच्या अपेक्षा 0:16:30.303,0:16:32.739 वारवार सांगितल्या पाहिजे . 0:16:33.117,0:16:36.693 कोणी त्यांना मायेची पाखर घातली नसेल. 0:16:36.717,0:16:39.538 तर आपण ते काम केले पाहिजे 0:16:39.844,0:16:41.057 आभारी आहे . 0:16:41.081,0:16:44.164 (टाळ्या ) 0:16:52.058,0:16:53.408 देवा तुझी आभारी आहे.