1 00:00:00,695 --> 00:00:02,599 मी जेव्हा ९ वर्षांची होते, तेव्हा 2 00:00:02,939 --> 00:00:06,967 तेव्हा मला माझ्या आईने विचारले - मला कसं दिसणारं घर आवडेल? 3 00:00:07,837 --> 00:00:10,320 त्यावर मी परिकथेतलं हे अळंबीचं चित्र काढलं. 4 00:00:11,000 --> 00:00:12,634 आणि नंतर तिने खरंच तसं घर बांघलं 5 00:00:12,654 --> 00:00:13,791 (हशा) 6 00:00:13,791 --> 00:00:16,415 मला वाटतं मला त्यावेळी त्याचा वेगळेपणा जाणवला नव्हता. 7 00:00:16,845 --> 00:00:18,377 कदाचित आताही जाणवत नाही, 8 00:00:18,557 --> 00:00:20,586 कारण आताही मी घरांची रचना करते. 9 00:00:23,325 --> 00:00:26,698 हे बाली बेटावर बांधलेलं सहामजली घर आहे. 10 00:00:26,698 --> 00:00:29,670 ते जवळजवळ संपूर्णपणे बांबूपासून बनवलं आहे. 11 00:00:30,020 --> 00:00:34,057 त्याच्या चौथ्या मजल्यावरच्या बैठकीच्या खोलीतून दरी दिसते. 12 00:00:34,057 --> 00:00:36,781 तुम्ही घरात एका पुलावरुन प्रवेश करता. 13 00:00:37,998 --> 00:00:39,855 विषुववृत्तीय प्रदेशात खूप गरम होऊ शकते, 14 00:00:40,405 --> 00:00:44,800 म्हणून आम्ही वारा येण्यासाठी कमानीदार छपरे करतो. 15 00:00:44,800 --> 00:00:47,818 पण काही खोल्यांना उंच खिडक्या आहेत, त्याने खेळती हवा आत येते, 16 00:00:48,318 --> 00:00:51,070 आणि किडे बाहेर जातात. 17 00:00:51,895 --> 00:00:54,293 आम्ही ही खोली उघडी राहू दिली होती. 18 00:00:54,293 --> 00:00:58,095 त्यात आम्ही तंबूसारखा व हवा खेळती रहाणारा पलंग केला. 19 00:00:58,705 --> 00:01:02,569 एका ग्राहकाला बैठकीच्या खोलीच्या कोपऱ्यात टी व्हीची खोली हवी होती. 20 00:01:02,569 --> 00:01:06,292 आम्हाला उंच भिंतींनी खोली विभागणे बरोबर वाटले नाही. 21 00:01:06,602 --> 00:01:11,200 त्याऎवजी आम्ही हा भव्य विभाग विणून काढला. 22 00:01:11,947 --> 00:01:14,950 आता आम्ही स्नानगृहसारख्या गरजेच्या सर्व सुखसोयी केल्या आहेत. 23 00:01:16,420 --> 00:01:20,469 ही बैठकीच्या खोलीच्या कोपऱ्यातली एक टोपलीच आहे. 24 00:01:21,199 --> 00:01:24,573 आणि तुम्हाला सांगते, काही लोक ते वापरायला चक्क संकोचतात. 25 00:01:24,593 --> 00:01:28,145 आम्ही अजून आवज बाहेर जाऊ न देण्याची सोय करु शकलो नाही. 26 00:01:28,145 --> 00:01:30,823 (हशा) 27 00:01:30,823 --> 00:01:32,860 म्हणजेच आमचं अजून बऱ्याच गोष्टींवर काम चालू आहे. 28 00:01:32,860 --> 00:01:34,800 पण मी एक गोष्ट शिकले आहे की 29 00:01:34,800 --> 00:01:37,737 तुम्ही बांबू चांगल्या प्रकारे वापरलात तर तो तुमच्याशी नीट वागतो. 30 00:01:38,907 --> 00:01:40,952 बांबू खरेतर एक जंगली गवत आहे. 31 00:01:40,952 --> 00:01:43,924 ते वैराण जमिनीवर वाढते, 32 00:01:43,924 --> 00:01:47,267 ते दऱ्यामधे वाढते,डोंगर उतारावर वाढते. 33 00:01:47,267 --> 00:01:50,543 त्याला पावसाचे पाणी, झऱ्याचे पाणी, उन सर्व चालते, 34 00:01:51,903 --> 00:01:56,253 जगात वाढणाऱ्या बांबूंच्या १४५० जातींपैकी 35 00:01:56,253 --> 00:01:58,091 आम्ही फक्त ७ जाती वापरतो. 36 00:01:58,601 --> 00:02:00,029 हे माझे वडील आहेत. 37 00:02:00,119 --> 00:02:02,220 त्यांनी मला बांबूंचे बांधकाम करायला लावले, 38 00:02:02,220 --> 00:02:04,310 ते ज्या कोंबांमधे उभे आहेत, 39 00:02:04,310 --> 00:02:08,327 ते डेंड्रोकेलेमस अस्पर निगर बांबू असून त्यांनी ते सात वर्षांपूर्वी लावले. 40 00:02:08,327 --> 00:02:10,969 दरवर्षी त्याच्यावर कोंबांची नवी पिढी जन्मते. 41 00:02:10,969 --> 00:02:15,413 आम्ही हा कोंब गेल्या आठवड्यात ३ दिवसात १ मीटर वाढलेला पाहिला. 42 00:02:15,413 --> 00:02:19,026 अशाप्रकारे आपल्याकडे ३ वर्षात टिकाउ लाकूड बनते. 43 00:02:20,135 --> 00:02:23,068 आता आम्ही कुटुंबांच्या मालकीच्या शेकडो बांबूंची लागवड करतो. 44 00:02:23,068 --> 00:02:25,660 हे बेटुंग-बांबू बरेच लांब असतात. 45 00:02:25,660 --> 00:02:28,266 ह्याचा १८ मीटर लांब भाग वापरता येतो. 46 00:02:30,046 --> 00:02:32,077 हा ट्रक डोंगरावरुन खाली नेऊन दाखवा. 47 00:02:33,487 --> 00:02:37,133 बांबू मजबूत आहे.त्याची ताण सहन करण्याची क्षमता स्टीलसारखी आहे, 48 00:02:37,133 --> 00:02:39,849 आणि दाब सहन करण्याची क्षमता कॉंक्रीटसारखी आहे. 49 00:02:39,849 --> 00:02:42,775 एका खांबावर तुम्ही ४ टनाचा भार टाका, 50 00:02:42,775 --> 00:02:45,032 आणि तो ते सहन करेल. 51 00:02:45,492 --> 00:02:47,610 तो पोकळ असल्याने वजनाला हलका आहे, 52 00:02:48,510 --> 00:02:51,410 इतका हलका की त्याचे वजन थोड्या पुरुषांना पेलेल, 53 00:02:51,990 --> 00:02:54,130 किंवा एका बाईलाही पेलेल. 54 00:02:54,130 --> 00:02:59,700 (हशा) ( टाळ्या ) 55 00:03:02,279 --> 00:03:05,395 जेव्हा माझ्या वडिलांनी बालीमधे ग्रीन स्कूल बांधले, 56 00:03:05,395 --> 00:03:09,639 तेव्हा त्यांनी केंपसमधल्या सर्व इमारतींसाठी बांबूची निवड केली. 57 00:03:09,639 --> 00:03:11,892 कारण त्यांना ह्यातून एक वचन दिसत होते. 58 00:03:11,892 --> 00:03:13,796 ते मुलांना दिलेले वचन आहे. 59 00:03:13,796 --> 00:03:18,416 हे असे टिकाऊ साधन आहे जे त्यांना कधीच कमी पडणार नाही. 60 00:03:19,047 --> 00:03:23,014 मी जेव्हा ६ वर्षांपूर्वी ही बांधकामे चाललेली पाहिली, 61 00:03:23,014 --> 00:03:26,420 मला वाटलं हे करण्यात किती अर्थ आहे. 62 00:03:26,780 --> 00:03:28,893 हे आपल्या भोवती वाढत आहे, 63 00:03:28,893 --> 00:03:31,283 हे मजबूत आणि दिमाखदार आहे 64 00:03:31,283 --> 00:03:33,514 हे भूकंपाचा सामना करु शकते. 65 00:03:33,514 --> 00:03:38,410 ह्याचा वापर आधीच का नाही झाला? यापुढे आपण याचा काय उपयोग करु शकतो? 66 00:03:38,410 --> 00:03:41,927 म्हणूनच ग्रीन स्कूल ज्यांनी बांधली, त्यांच्याबरोबर 67 00:03:41,927 --> 00:03:44,123 मी इबुकूची स्थापना केली. 68 00:03:44,613 --> 00:03:50,821 इबू म्हणजे आई आणि कू म्हणजे माझी, इबुकू माझ्या भूमातेचे प्रतिनिधित्व करते. 69 00:03:50,821 --> 00:03:55,423 इबुकूमधे आम्ही कारागिर, गृहशिल्पी आणि रचनाकार यांचा गट असून, 70 00:03:55,423 --> 00:03:59,316 एकत्रपणे असे काम करतो, ज्याने बांधकामाचा नवा मार्ग बनेल. 71 00:04:00,316 --> 00:04:02,677 गेल्या ५ वर्षांमधे आम्ही एकूण 72 00:04:02,677 --> 00:04:07,666 ५० वैशिष्ट्यपूर्ण इमारती बांधल्या, ज्यातल्या बहुतेक बालीमधे आहेत. 73 00:04:08,037 --> 00:04:11,779 यातील ९ ग्रीन व्हिलेजमधे आहेत-- 74 00:04:11,779 --> 00:04:15,192 ज्यातल्या काहींचा आतला भाग मी तुम्हाला दाखवला आहे-- 75 00:04:15,192 --> 00:04:18,776 आम्ही त्या दर्शनी लाकूडसामानाने भरल्या आहेत. 76 00:04:18,776 --> 00:04:20,834 आम्ही त्यांच्याभोवती भाजीचे मळे केले आहेत, 77 00:04:20,834 --> 00:04:23,946 तुम्हाला एकदा तिथे येण्याचे आमंत्रण देणे आम्हाला खूप आवडेल. 78 00:04:23,946 --> 00:04:26,184 आणि तिथे असताना तुम्ही ग्रीन स्कूलही पाहू शकाल-- 79 00:04:26,184 --> 00:04:29,328 दरवर्षी आम्ही तिथे नवे वर्ग बांधत असतो-- 80 00:04:29,328 --> 00:04:32,874 आणि परिकथेतले अळंबीचे घरही अद्ययावत करतो. 81 00:04:34,218 --> 00:04:37,358 आम्ही एका छोट्या घराचे काम करतो आहोत जे निर्यात करता येईल. 82 00:04:37,358 --> 00:04:41,119 ही एका पारंपरिक सुंबानिज घराची प्रतिकृती आहे. 83 00:04:41,119 --> 00:04:44,546 त्यातील कापडी सामान आणि बारकावेही तसेच केले आहेत. 84 00:04:44,546 --> 00:04:48,490 हे खुले स्वयंपाकघर असलेले रेस्तरा पहा. 85 00:04:48,490 --> 00:04:51,180 हे बरेचसे स्वयंपाक घरासारखे दिसते ना? 86 00:04:52,320 --> 00:04:55,591 हा २२ मीटर लांब असलेला नदीवरचा पूल आहे. 87 00:04:57,150 --> 00:05:00,794 आम्ही करतो आहोत ते काम पूर्णपणे नवे नाही, 88 00:05:01,691 --> 00:05:06,220 छोट्या झोपडीपासून जावातल्या ह्या गुंतागुंतीच्या पुलापर्यंत, 89 00:05:06,220 --> 00:05:09,330 जगाच्या विषुववृत्तीय भागात बांबूचा वापर पूर्वीपासून होत आला आहे, 90 00:05:09,330 --> 00:05:12,282 अगदी शेकडो हजारो वर्षांपासून. 91 00:05:12,282 --> 00:05:18,290 अनेक बेटांवर आणि खंडांवर माणूस पहिल्यांदा बांबूच्या तराफ्यावरुन पोहोचला! 92 00:05:18,290 --> 00:05:20,333 पण अगदी आतापर्यंत, 93 00:05:20,333 --> 00:05:25,444 बांबूला कीटकांपासून खात्रीलायकरित्या वाचवणे जवळजवळ अशक्य होते, 94 00:05:25,444 --> 00:05:28,855 त्यामुळे आतापर्यंत केलेले बांबूचे बहुतेक काम नाहीसे झाले आहे. 95 00:05:30,183 --> 00:05:32,981 बांबू असुरक्षितपणे ठेवला तर खराब होतो. 96 00:05:32,981 --> 00:05:35,731 तो प्रक्रीयेशिवाय ठेवला तर कीटक तो खातात. 97 00:05:35,731 --> 00:05:39,650 म्हणून बहुतेक लोकांना , विषेशत: आशियातल्या लोकांना, 98 00:05:39,650 --> 00:05:43,546 वाटते की तुम्ही गरीब किंवा ग्रामीण भागातले असाल, 99 00:05:43,546 --> 00:05:44,866 तरच बांबूच्या घरात रहाल. 100 00:05:44,866 --> 00:05:47,981 आणि म्हणूनच आम्ही असा विचार केला, 101 00:05:47,981 --> 00:05:50,326 की त्यांचे मन बदलायला काय करावे, 102 00:05:50,326 --> 00:05:53,507 बांबू बांधकाम करण्यालायक असतो हे लोकांना पटवून देणे, 103 00:05:53,507 --> 00:05:55,390 आपण करण्यात अर्थ आहे का ? 104 00:05:56,290 --> 00:05:59,428 पहिल्यांदा, बांबूच्या प्रक्रीयेसाठी सुरक्षित द्रव्याची गरज आहे. 105 00:05:59,428 --> 00:06:01,123 बोर्रोक्स हे नैसर्गिक मीठ आहे. 106 00:06:01,123 --> 00:06:03,839 ते बांबूला बांधकामायोग्य साधन बनवते. 107 00:06:03,839 --> 00:06:06,602 बांबूची प्रक्रीया नीट करा, रचना काळजीपूर्वक करा, 108 00:06:06,602 --> 00:06:08,780 आणि त्याचे बांधकाम तुमच्या आयुष्यभर टिकू शकेल. 109 00:06:10,390 --> 00:06:14,148 दुसरे म्हणजे त्याचे काहीतरी असामान्य बनवा, 110 00:06:14,148 --> 00:06:16,240 लोकांना प्रेरणा द्या. 111 00:06:16,240 --> 00:06:17,294 सुदैवाने, 112 00:06:17,294 --> 00:06:19,168 बाली संस्कृती कारागिरीला उत्तेजन देते. 113 00:06:19,168 --> 00:06:20,583 ते कारागिरांचे महत्व जाणतात. 114 00:06:20,583 --> 00:06:23,970 ह्या गोष्टींची सांगड अशा साहसी प्रयोगवीरांशी घाला- 115 00:06:23,970 --> 00:06:27,105 जे नव्या पिढीतले तिथेच प्रशिक्षित झालेले कारागीर, 116 00:06:27,105 --> 00:06:30,530 रचनाकार आणि अभियंते आहेत. 117 00:06:30,530 --> 00:06:33,683 आणि नेहमी लक्षात ठेवा तुम्ही वळणदार, अरुंद होत जाणाऱ्या 118 00:06:33,683 --> 00:06:37,451 पोकळ बांबूंची रचना करत आहात. 119 00:06:37,451 --> 00:06:40,725 कोणतेही दोन खांब सरळ किंवा एकमेकांसारखे नसतात. 120 00:06:40,725 --> 00:06:42,308 २ बाय ४ ची पद्धत इथे लागू होत नाही. 121 00:06:42,308 --> 00:06:48,109 कारगिरांची प्रयोगसिद्ध आणि कौशल्याने केलेली सूत्रे आणि परिभाषा 122 00:06:48,109 --> 00:06:49,427 इथे कमी येत नाही. 123 00:06:49,427 --> 00:06:51,341 आमचे नियम आम्हालाच शोधून काढावे लागतात. 124 00:06:51,341 --> 00:06:56,198 आम्ही बांबूला विचारतो - तो कुठली गोष्ट चांगली करेल? त्याला काय व्हायचे आहे? 125 00:06:56,198 --> 00:07:00,690 त्यावर तो म्हणतो त्याला मान द्या, त्याच्या मजबूतीचा रचनेत वापर करा. 126 00:07:00,690 --> 00:07:04,435 त्याला पाण्यापासून वाचवा, त्याच्या वळणांचा जास्तीत जास्त वापर करा. 127 00:07:04,435 --> 00:07:06,336 म्हणून आम्ही त्रिमितीमधे रचना करतो, 128 00:07:06,336 --> 00:07:08,179 बांधकामाची छोटी प्रतिकृती करतो- 129 00:07:08,179 --> 00:07:10,798 त्याच साधनांनी, ज्याचे पुढे घर बांधले जाणार आहे. 130 00:07:10,798 --> 00:07:13,278 आणि बांबूची प्रतिकृती करणे एक कला आहे, 131 00:07:13,928 --> 00:07:17,192 आणि ते खास अभियंत्याचेही काम आहे. 132 00:07:18,172 --> 00:07:20,052 तर ही पहा घराची रुपरेखा. 133 00:07:23,532 --> 00:07:25,942 ( हशा ) 134 00:07:27,042 --> 00:07:28,951 ही आम्ही बांधकामाच्या ठिकाणी आणतो, 135 00:07:28,951 --> 00:07:31,081 आणि एका चिमुकल्या मोजपट्टीने त्याचा प्रत्येक खांब मोजतो, 136 00:07:31,081 --> 00:07:35,568 प्रत्येक वळणाचा विचार करतो, व बांबूच्या ढिगातून असा तुकडा निवडतो, 137 00:07:35,568 --> 00:07:38,813 जो तसेच घर उभारु शकेल. 138 00:07:39,544 --> 00:07:42,897 बारकाव्यांचा विचार करताना आम्ही सर्वच गोष्टींचा विचार करतो. 139 00:07:43,187 --> 00:07:45,530 दरवाजे नेहमी आयताकृतीच का असतात? 140 00:07:45,530 --> 00:07:46,876 ते गोल का नसतात? 141 00:07:46,876 --> 00:07:48,523 तुम्ही दरवाजा कसा सुधारु शकता? 142 00:07:48,523 --> 00:07:50,498 बिजागऱ्याची स्पर्धा गुरुत्वाकर्षणाशी आहे, 143 00:07:50,498 --> 00:07:52,658 आणि शेवटी विजय गुरुत्वाकर्षणाचाच होणार, 144 00:07:52,658 --> 00:07:55,398 तर मग दरवाजा त्याच्या मध्याभोवती फिरता का ठेवू नये? 145 00:07:55,398 --> 00:07:57,650 त्याचा तोल सांभाळण्यासाठी तो कसा ठेवावा? 146 00:07:57,650 --> 00:08:02,316 आता असेही पहा की दरवाजाचा आकार थेंबासारखा का असू नये? 147 00:08:02,316 --> 00:08:05,366 मर्यादांमधे काम करायला आणि निवडक फायदे मिळवायला 148 00:08:05,366 --> 00:08:07,100 आमची ह्या माध्यमामधे 149 00:08:07,100 --> 00:08:09,329 खरोखरच कसोटी लागते. 150 00:08:09,329 --> 00:08:13,916 या मर्यादांमधेच आम्हाला काही नवे करायला अवसर मिळाला आहे. 151 00:08:14,955 --> 00:08:17,525 हे आव्हान आहे.तुमच्याकडे सपाट फळ्या नसल्या, 152 00:08:17,525 --> 00:08:20,660 तर तुम्ही छ्प्पर कसे कराल? 153 00:08:20,660 --> 00:08:25,210 तुम्हाला सांगते, मला कधीकधी दगडी फरशा आणि प्लायवुडची स्वप्नं पडतात. 154 00:08:25,210 --> 00:08:27,010 ( हशा ) 155 00:08:27,710 --> 00:08:31,319 पण जर तुमच्यकडे कुशल कारागीर, 156 00:08:31,319 --> 00:08:33,950 आणि बांबूच्या छोट्या पट्ट्या असतील, 157 00:08:33,950 --> 00:08:36,062 तर त्यांच्यापासून छप्पर विणून काढा. 158 00:08:36,062 --> 00:08:39,635 त्याच्यावर केनव्हास ताणून बसवा, लाख लावा. 159 00:08:39,635 --> 00:08:42,352 तुम्ही स्वयंपाकघरातले टिकाऊ ओटे कसे कराल, 160 00:08:42,352 --> 00:08:45,444 जे आताच्या कमानदार बांधणीला न्याय देईल? 161 00:08:45,444 --> 00:08:48,737 एका पथ्थराचा ब्रेडसारखा काप करा, 162 00:08:48,737 --> 00:08:51,106 हाताने खोदकाम करुन ते एकमेकात बसवा, 163 00:08:51,106 --> 00:08:53,117 त्याचे वरचे कवच तसेच ठेवा, 164 00:08:53,117 --> 00:08:56,647 आणि आपल्याला मिळलेली गोष्ट जवळजवळ पूर्णपणे हाताने बनलेली आहे. 165 00:08:57,127 --> 00:08:59,443 आमच्या इमारतींच्या बांधणीतले जोड 166 00:08:59,443 --> 00:09:05,015 आम्ही स्टीलच्या सांध्यांनी मजबूत करतो, आणि बांबूच्या खिळ्यांनीही मजबूत करतो. 167 00:09:05,015 --> 00:09:08,621 प्रत्येक फरशीत असे हजारो खिळे असतात. 168 00:09:08,621 --> 00:09:13,153 टिकाऊ व चकचकीत बांबूपासून ही फरशी बनवली आहे. 169 00:09:13,153 --> 00:09:16,505 त्याच्यावर अनवाणी चालून तुम्हाला त्याचा पोत समजतो. 170 00:09:16,505 --> 00:09:19,610 आणि तुम्ही कशा फरशीवर चालता, 171 00:09:19,610 --> 00:09:21,453 त्याचा चालण्यावर परिणाम होतो का? 172 00:09:21,453 --> 00:09:26,329 तुम्ही शेवटी जगात ज्या पाऊलखुणा ठेवून जाणार आहात ते ह्याने बदलेल का? 173 00:09:26,329 --> 00:09:28,279 मला माझे ९ वर्षांचे असणे आठवते, 174 00:09:28,279 --> 00:09:30,183 आणि आश्चर्य वाटणे, 175 00:09:30,183 --> 00:09:32,200 आणि कदाचित, 176 00:09:32,200 --> 00:09:33,754 थोडासा आदर्शवाद. 177 00:09:33,754 --> 00:09:37,330 आणि आपल्याला अजून खूप मोठी मजल मारायची आहे, 178 00:09:37,330 --> 00:09:39,732 शिकण्यासारखे बरेच काही बाकी आहे, 179 00:09:39,732 --> 00:09:44,672 पण मला एक गोष्ट माहिती आहे की, बांधिलकी आणि सृजनशीलतेच्या मदतीने 180 00:09:44,672 --> 00:09:49,223 तुम्ही निर्माण करु शकता - सोदर्य आणि सुखसोयी, 181 00:09:49,223 --> 00:09:52,450 सुरक्षितता आणि चैनसुद्धा, 182 00:09:52,450 --> 00:09:55,408 अश्या साधनाने जे पुन्हा निर्माण होऊ शकते. 183 00:09:55,408 --> 00:09:57,651 धन्यवाद. 184 00:09:57,651 --> 00:10:03,451 ( टाळ्या )