WEBVTT 00:00:00.921 --> 00:00:02.918 हे आहेत माझे मोठे काका 00:00:02.918 --> 00:00:05.936 माझ्या वडिलांच्या वडिलांचे लहान बंधू . 00:00:05.936 --> 00:00:07.902 यांचे नाव होते जो मेकेन्ना 00:00:08.142 --> 00:00:13.089 एक तरुण पती व एक अर्धव्यावसायिक बास्केट बॉल खेळाडू होते . 00:00:13.089 --> 00:00:16.417 न्यूयॉर्क अग्निशामक दलात ते काम करीत. 00:00:17.407 --> 00:00:20.007 अग्निशामक दलात काम करणे या कुटुंबाचा इतिहास होता 00:00:20.007 --> 00:00:23.542 म्हणूनच १९३८ साली त्यांनी 00:00:23.542 --> 00:00:26.319 अग्निशामक दलात काम करणे स्वीकारले 00:00:27.019 --> 00:00:31.218 तो दिवस साजरा करण्यासाठी त्यांनी पितळी वस्तूंना चमकाविण्यास सुरवात केली. 00:00:31.218 --> 00:00:34.612 अग्निशामक दलाच्या गाडीचा सांगाडा भितीवरील साहित्य 00:00:34.612 --> 00:00:36.957 त्यातील एक होते एक नळकांडे 00:00:36.957 --> 00:00:39.465 जे जड धातूचे होते. 00:00:39.465 --> 00:00:43.074 फळीवरून ते घास अरुण हातावर पडले. 00:00:43.574 --> 00:00:47.382 काही दिवसांनी त्यांचा खांदा दुखायला लागला. 00:00:47.382 --> 00:00:50.656 दोन दिवसनंतर त्यांना ताप आला. 00:00:50.656 --> 00:00:53.141 ताप वाढतच गेला . 00:00:53.141 --> 00:00:55.091 त्यांची पत्नी त्यांची काळजी घेत होती. 00:00:55.091 --> 00:00:59.393 पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही ते स्थानिक डॉक्टर कडे गेले . 00:00:59.393 --> 00:01:01.679 त्यांना काही विशेष वाटले नाही. NOTE Paragraph 00:01:02.149 --> 00:01:05.460 एका मोटारीतून त्यांना इस्पितळात नेले. 00:01:05.911 --> 00:01:09.905 तेथील परिचारिकांना आढळले त्यांना जंतू संसर्ग झाल्याचे . 00:01:09.905 --> 00:01:14.061 त्यास ते त्यावेळी रक्त दुषित झाल्याचे म्हणाले , 00:01:14.061 --> 00:01:16.174 ते काही जास्त बोलले नाहीत , 00:01:16.174 --> 00:01:18.031 त्यांना त्याची माहिती होती , 00:01:18.031 --> 00:01:21.430 ते काही करू शकत नव्हते त्या काळी . NOTE Paragraph 00:01:21.770 --> 00:01:24.788 आजच्या सारखी वैद्यकीय सुविधा तेव्हा नव्हती 00:01:24.788 --> 00:01:27.437 जंतू संसर्ग बरा करण्याची 00:01:27.737 --> 00:01:31.173 पेनिसिलीनची पहिली चाचणी त्यानंतर 00:01:31.173 --> 00:01:33.843 तीन वर्षांनी झाली ,त्यापूर्वी, 00:01:33.843 --> 00:01:38.547 जंतू संसर्ग झालेले एकतर सुदैवाने बरे होत. NOTE Paragraph 00:01:38.547 --> 00:01:40.042 अथवा मरण पावत . 00:01:40.322 --> 00:01:42.411 माझे आजोबा याबाबतीत सुदैवी नव्हते. 00:01:42.411 --> 00:01:45.708 थंडीने काकडत ते इस्पितळात आठवडा भर होते. 00:01:45.708 --> 00:01:47.566 शरीरातील पाणी गेले ते अधिक आजारी झाले . 00:01:47.566 --> 00:01:50.468 प्रमुख अवयवांनी काम करणे बंद केल्यावर ते बेशुद्ध झाले. 00:01:50.468 --> 00:01:52.604 त्यांची अवस्था खूपच वाईट होऊ लागली. 00:01:52.604 --> 00:01:57.234 कार्यालयातील स्नेही रक्त देण्यास रांगेत उभे राहू लागली . 00:01:57.234 --> 00:02:01.097 आशा वाटे, त्यामुळेसंसर्ग कमी होईल. NOTE Paragraph 00:02:01.497 --> 00:02:04.603 त्याचा काहीही उपयोग झाला नाही ते मरण पावले . 00:02:05.143 --> 00:02:07.705 त्यावेळी त्यांचे वय अवघे तीस वर्षे होते . NOTE Paragraph 00:02:08.115 --> 00:02:10.088 मागचा इतिहास जर तुम्ही पहिला तर दिसेल 00:02:10.088 --> 00:02:13.362 अनेकांचा असाच मृत्यू झाला होता . 00:02:13.362 --> 00:02:16.032 तेव्हा बरेचसे कर्करोग ह्र्दयविकार याने मृत्यू पावत नसत. 00:02:16.032 --> 00:02:20.120 जीवनशैली ने होणारे रोग पश्चिमेकडे आढळतात. 00:02:20.490 --> 00:02:24.229 या रोगाने पूर्वज मरत नसत कारण तेवढे ते जगत नसत 00:02:24.229 --> 00:02:26.225 हे आजार विकसित होण्यास 00:02:26.225 --> 00:02:28.338 जखमांनी त्यांचा मृत्यू होई 00:02:28.338 --> 00:02:30.823 बैलाचे शिंग घुसल्याने NOTE Paragraph 00:02:30.823 --> 00:02:32.727 युद्धात जायबंदी झाल्याने 00:02:32.727 --> 00:02:36.465 औद्योगिक क्रांतीने झालेल्या कारखान्यातील बदलाने 00:02:36.465 --> 00:02:39.846 आणि बहुधा जंतूसंसर्ग हे मृत्यूचे कारण असे 00:02:39.846 --> 00:02:43.352 जखम झाली कि मृत्यू ठरत असे NOTE Paragraph 00:02:44.492 --> 00:02:48.024 पण प्र्तीजैविकाच्या शोधणे हे सर्व बदलले 00:02:48.599 --> 00:02:52.198 जखम जी पूर्वी मृत्युदंड मानली जाई 00:02:52.198 --> 00:02:55.588 ती आज तशी राहिली नाही काही दिवसातच तुम्ही बरे होता 00:02:55.588 --> 00:02:58.630 हा चमत्कारच नाही का ? 00:02:58.630 --> 00:03:04.954 तेव्हापासून आपण विस्मयकारक औषधांच्या सुवर्णकाळात राहतोय . NOTE Paragraph 00:03:05.294 --> 00:03:09.241 पण आता मात्र त्या युगाचा शेवट होतोय, 00:03:09.241 --> 00:03:14.303 माझे आजोबा ज्या काळात वारले त्याकाळात प्रतिजैविके नव्हती . 00:03:14.303 --> 00:03:19.457 आपण आता अश्या उंबरठ्यावर उभे आहोत जो प्रतीजैविकांचा आहे . 00:03:19.457 --> 00:03:23.219 पूर्वीच्या काळी साधा संसर्ग 00:03:23.219 --> 00:03:27.928 एखाद्यास होई व त्यामुळे त्यास पर्ण गमवावा लागे NOTE Paragraph 00:03:28.884 --> 00:03:32.015 तसा आजही प्रसंग घडतो . 00:03:32.785 --> 00:03:35.618 लोक संसर्गाने पुन्हा मरत आहेत ते ज्या कारणाने घडते त्यास 00:03:35.618 --> 00:03:37.961 प्रतीजैविकांची रोधकता 00:03:38.381 --> 00:03:40.119 थोडक्यात ते असे घडते 00:03:40.119 --> 00:03:45.091 आपल्या अन्नासाठी जीवाणू एक प्रकारच्या शर्यतीत असतात 00:03:45.091 --> 00:03:49.758 त्यासाठी ते शरीरातून शत्रू जीवाणूशी लढण्यासाठी घातक रसायन टाकतात 00:03:49.758 --> 00:03:52.103 तर शत्रू जीवाणू बचावा साठी 00:03:52.103 --> 00:03:55.354 त्या रसायनिक ह्ल्ल्याविरूध्द उत्क्रांत होऊन सज्ज होतात. 00:03:55.354 --> 00:03:57.676 प्रथम जेव्हा प्रतिजैविक तयार झाले 00:03:57.676 --> 00:04:01.878 आम्ही ते प्रयोगशाळेत नेऊन आमच्या नव्या आवृत्या तयार केल्या. 00:04:01.878 --> 00:04:06.336 आमच्या या हल्ल्याला जीवाणूंनी प्रत्युत्तर दिले. NOTE Paragraph 00:04:07.674 --> 00:04:09.898 काय घडले पहा. 00:04:10.098 --> 00:04:13.488 १९४३ पर्यंत पेनिसिलीनचा जगभर प्रसार झाला. 00:04:13.488 --> 00:04:18.619 आणि जगभर १९४५ मध्येच त्याचे प्रतिरोधक आढळले. 00:04:18.619 --> 00:04:21.568 व्हैकोमायसीन १९७२ ला बाजारात आले. 00:04:21.568 --> 00:04:24.668 १९८८ ला त्याचे प्रतिरोध आढळले. 00:04:25.028 --> 00:04:27.150 इमिपेनम १९४५ ला ब्वाजात आले. 00:04:27.150 --> 00:04:29.922 १९९८ ला त्याचे प्रतिरोध आढळले. 00:04:30.192 --> 00:04:33.860 दैप्तोमाय्सीन जे नुकतेच बाजारात आले. 00:04:33.860 --> 00:04:38.225 २००४ मध्ये त्याची प्रत्रोधाकता आढळली. NOTE Paragraph 00:04:38.575 --> 00:04:42.335 गेल्या ७० वर्ष लपंडावाचा हा खेळ चालू आहे. 00:04:42.335 --> 00:04:45.261 प्रतिजैविक व त्याचे प्रतिरोध 00:04:45.261 --> 00:04:48.906 पुन्हा दुसरे प्रतिरोधक आणि त्यास पुन्हा प्रतिरोध 00:04:48.906 --> 00:04:51.217 पण हा खेळ आता संपत आला आहे . 00:04:51.437 --> 00:04:55.477 जीवाणूत प्रतीरोधकता इतक्या तत्परतेने येते की औषधी कंपन्यांनी 00:04:55.477 --> 00:04:59.842 ठरविले आहे, प्रतिजैविके तयार करणे फायद्याची बाब नाही . 00:04:59.842 --> 00:05:02.652 जगभर जंतू संसर्ग पसरत आहे. 00:05:02.652 --> 00:05:06.111 शंभरहून अधिक प्रतिजैविके 00:05:06.111 --> 00:05:08.340 आजमितीस बाजारात आहेत 00:05:08.340 --> 00:05:11.754 दोन प्रतिजैविके वापरता येतील पण त्याचे दुष्परिणाम आहेत 00:05:11.754 --> 00:05:14.238 किवा एक, 00:05:14.238 --> 00:05:15.646 किवा एकही नाही NOTE Paragraph 00:05:16.096 --> 00:05:17.668 हे असेच दिसून येते . 00:05:18.278 --> 00:05:22.458 २००० साली रोगनिवारण व प्रतिबंधन केंद्रास 00:05:22.458 --> 00:05:24.501 एक उदाहरण आढळले 00:05:24.501 --> 00:05:26.753 उत्तर करोलिना इस्पितळात 00:05:26.753 --> 00:05:30.486 दोन औषधे वगळून इतर सर्वान मध्ये प्रतिरोधकता आढळली. 00:05:30.886 --> 00:05:35.205 त्या आजाराला आज KPC, म्हणतात. 00:05:35.205 --> 00:05:37.805 हे सर्व राज्यात आढळले तीन सोडून 00:05:37.805 --> 00:05:40.150 द अमेरिका युरोप 00:05:40.150 --> 00:05:42.357 आणि मध्यपूर्व 00:05:42.867 --> 00:05:45.189 स्वीडनच्या डॉक्टरांनी २००८ मध्ये 00:05:45.189 --> 00:05:47.975 भारतातून आलेल्या एकास तपासले त्यास वेगळा संसर्ग आढळला. 00:05:47.975 --> 00:05:51.690 एक सोडून सर्व प्रतीजैवाकांवर प्रतिरोध आढळला. 00:05:51.690 --> 00:05:53.919 रोगाच्या जीवाणूत प्रतिरोध निर्माण करणारा जीन आढळला. 00:05:53.919 --> 00:06:00.444 ज्यक्क्ष्हे नाव NDM आता तो चीन आशिया व आफ्रिकेत पसरला आहे 00:06:00.444 --> 00:06:04.809 तसेच कॅनडा व अमेरिकेतही NOTE Paragraph 00:06:05.129 --> 00:06:07.688 आशा आहे, 00:06:07.688 --> 00:06:11.287 हा संसर्ग विरळाच असेल 00:06:11.287 --> 00:06:13.145 प्रत्यक्षात 00:06:13.145 --> 00:06:15.606 अमेरिका व युरोपात 00:06:15.606 --> 00:06:18.322 दरवर्षी ५०,००० लोक 00:06:18.322 --> 00:06:22.446 मरण पावतात प्रभावी औषधे न मिळाल्याने 00:06:22.966 --> 00:06:26.008 ब्रिटीश सरकारच्या प्रकल्पातील माहितीनुसार 00:06:26.008 --> 00:06:29.746 जीवाणू प्रतीरोधांचा मागोवा 00:06:29.746 --> 00:06:37.118 दर्शवितो की अंदाजे जगात ७ लाख लोक दरवर्षी मरण पावतात NOTE Paragraph 00:06:38.291 --> 00:06:42.655 ही खूपच संख्या आहे 00:06:42.655 --> 00:06:45.767 तरीही तुम्हाला वाटेल की आपण सुरक्षित आहोत. 00:06:45.767 --> 00:06:48.995 हे मरणारे सर्व इस्पितळात उपचार घेत होते. 00:06:48.995 --> 00:06:50.713 तेही अति सुरक्षा विभागात. 00:06:50.713 --> 00:06:54.660 आमचे दवाखाने मरणावस्थेत आले आहेत. 00:06:54.660 --> 00:06:57.841 या लोकांचा संसर्ग आपल्यापासून दूर आहे. 00:06:57.841 --> 00:07:01.045 त्यामुळे आपल्याला त्याचे गांभीर्य कळत नाही. NOTE Paragraph 00:07:02.455 --> 00:07:05.852 आपली पक्की धारणा आहे की 00:07:05.852 --> 00:07:10.818 प्र्तीजैविकाने आधुनिक उपचार प्रभावी झाले आहेत. NOTE Paragraph 00:07:11.721 --> 00:07:13.932 जर ही प्रतिजैविके कुचकामी ठरली तर 00:07:13.932 --> 00:07:15.386 काय होईल? 00:07:15.836 --> 00:07:20.015 रोग प्रतीकारकता कमी असलेल्यांना तसेच 00:07:20.015 --> 00:07:23.475 कर्करोगी एड्स रुग्ण 00:07:23.475 --> 00:07:27.979 अवयव प्र्तीरोपण करू इच्छिणारे .अकाली जन्मलेले बाळ NOTE Paragraph 00:07:27.979 --> 00:07:32.391 तसेच शरीरात रोपण कराव्या लागणाऱ्या बाह्य गोष्टी 00:07:32.391 --> 00:07:36.269 स्टेंट. मधुमेहाचे पम्प 00:07:36.269 --> 00:07:40.193 डायलिसीस व गुढगा प्रतीरोपण 00:07:40.193 --> 00:07:43.908 खेळाडूंना बदलावे लागणारे सांधे 00:07:43.908 --> 00:07:46.717 आणि हे नक्की आहे की प्रतीजैविका शिवाय 00:07:46.717 --> 00:07:50.234 सहातील एक मृत्यू पावतो NOTE Paragraph 00:07:50.664 --> 00:07:53.869 सर्जरी बंद होईल 00:07:53.869 --> 00:07:56.191 अथवा पुढे ढकलले जाईल 00:07:56.191 --> 00:07:59.139 निष्प्रभ झालेल्या प्रतिजैविकांमुळे 00:07:59.139 --> 00:08:00.811 प्रतीजैविकांशिवाय संरक्षण नाही. 00:08:00.811 --> 00:08:05.015 शरीरातील अवयव व जागा पाहता येणार नाही. 00:08:05.015 --> 00:08:07.848 हृदयाची शस्त्रक्रिया होणार नाही. 00:08:07.848 --> 00:08:10.680 प्रोस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रिया. 00:08:10.680 --> 00:08:13.382 बाळंतपण शत्रक्रिया 00:08:13.792 --> 00:08:18.444 याची भीती आज अल्प असली तरी 00:08:18.784 --> 00:08:22.592 त्याची माहिती हवी. 00:08:22.592 --> 00:08:25.239 त्वचा संसर्ग अवयव गमावण्याच्या अवस्थेत जातो 00:08:25.819 --> 00:08:28.722 जन्म देतांनाही स्वच्छ इस्पितळात आईचा मृत्यू होतो. 00:08:28.722 --> 00:08:31.397 १०० तील एका मातेचा 00:08:31.717 --> 00:08:36.550 आणि न्यूमोनियाने दहातील तीन दगावतात. NOTE Paragraph 00:08:37.220 --> 00:08:39.333 हे प्रमाण कोणत्याही रोगाहून अधिक आहे . 00:08:39.333 --> 00:08:43.708 आपले दैनंदिन जीवन सुखसामाधानाने जगण्याचा मार्ग हिरावला जात आहे . 00:08:44.836 --> 00:08:49.043 जखम झाल्यास मृत्यू ओढवेल हे माहित असल्यावर 00:08:49.043 --> 00:08:52.289 तुम्ही मोटरसायकल चळवळ काय ? 00:08:52.289 --> 00:08:55.500 घसरगुंडीवरून घसराल ? 00:08:55.500 --> 00:08:58.976 नाताळची रोषणाई करण्यासाठी शिडीवर चढाल ? 00:08:58.976 --> 00:09:02.643 घसरण्याच्या खेळास मुलांना परवानगी द्याल ? 00:09:03.573 --> 00:09:06.638 पेनिसिलीनचा पहिला डोस ज्यास दिला 00:09:06.638 --> 00:09:10.516 तो पोलीस ब्रिटीश नागरिक अल्बर्ट अलेक्झांडर 00:09:10.516 --> 00:09:14.858 जो संक्रमणाने म्र्नप्र्य स्थितीत होता ज्याच्या कपाळावर पू झिरपत होता 00:09:14.858 --> 00:09:17.783 आणि त्यामुळे डॉक्टरांना त्याचा एक डोळा काढावा लागला 00:09:17.783 --> 00:09:21.162 त्यास हे संक्रमण सहजपणे झाले . 00:09:22.172 --> 00:09:26.988 बागेत फिरतांना त्याच्या चेहऱ्यात काटे घुसले. 00:09:28.831 --> 00:09:32.481 त्या ब्रिटीश प्रकल्पाबद्दल मी सांगितले त्यतील आकडेवारीनुसार 00:09:32.481 --> 00:09:36.358 आता दरवर्षी ७ लाख मृत्यू पावतात 00:09:36.358 --> 00:09:42.535 त्यातील भाकीतानुसार यावर नियंत्रण न मिळविल्यास २०५० पर्यंत 00:09:42.535 --> 00:09:50.127 ही संख्या दहा दशलक्ष म्हणजे एक कोटी पर्यंत जाईल NOTE Paragraph 00:09:50.127 --> 00:09:52.829 या निष्कर्षाप्रत आम्ही आलोत. 00:09:52.829 --> 00:09:54.864 यासाठी आम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे. 00:09:54.864 --> 00:09:58.347 ही भयानक संख्या होऊ नये यास्तव, 00:09:58.347 --> 00:10:02.535 याचे उत्तर सोपे नाही स्वतः पासून सुरवात करावी लागेल 00:10:02.875 --> 00:10:05.847 रोगप्रतिकार हा नैसर्गिक असतो 00:10:05.847 --> 00:10:09.900 पण आपण ती वृद्धिंगत करीत असतो . 00:10:10.490 --> 00:10:14.043 अनावश्यक प्रतिजैविकांचा अनिर्बंध वापर करून . 00:10:14.043 --> 00:10:18.131 निर्बुध्दपणे किती भयावह आहे हे ? 00:10:19.408 --> 00:10:23.494 १९५० पावेतो पेनिसिलीन बाजारात मुक्तपणे विकले जाई . 00:10:23.494 --> 00:10:26.829 विकासनशील देशात अशी प्रतिजैविके अजूनही अशीच विकली जातात . 00:10:27.209 --> 00:10:30.971 अमेरिकेत तर पन्नास टक्के 00:10:30.971 --> 00:10:34.663 प्रतिजैविके अनावश्यकपणे देतात. 00:10:34.663 --> 00:10:39.037 यातील ४५ टक्के डॉक्टर लिहून देतात. 00:10:39.037 --> 00:10:43.010 ते त्या आजारासाठी कुचकामी असतात. 00:10:44.577 --> 00:10:47.247 हे सर्व घडते ते दवाखान्यात. 00:10:47.247 --> 00:10:52.100 पृथ्वीवर मासजन्य प्राण्यांना दररोज प्रीतीजैविके दिली जातात. 00:10:52.100 --> 00:10:54.376 आजार बारा होण्यासाठी नव्हे तर 00:10:54.376 --> 00:10:57.835 त्यांना लठ्ठ बनविण्यास. 00:10:57.835 --> 00:11:01.806 शेतातील प्राणी संवर्धन केंद्रात हे घडते 00:11:01.806 --> 00:11:04.824 अमेर्रिकेत तर अंदाजे ८० टक्के 00:11:04.824 --> 00:11:11.527 या प्राण्यांसाठी दररोज विकली जातात 00:11:11.527 --> 00:11:15.203 त्यामुळे प्रतीरोधकता प्राप्त झालेले जीवाणू 00:11:15.203 --> 00:11:17.827 आजूबाजूस पाण्यात धुळीत पसरतात. 00:11:17.827 --> 00:11:20.695 हे प्राण्यांच्या मांसात आढळते. 00:11:20.985 --> 00:11:23.910 जलचर प्राणी देखील प्रतीजैविकांवर अवलंबून असतात 00:11:23.910 --> 00:11:25.559 विशेषतः आशियात 00:11:25.559 --> 00:11:28.902 हे फलोत्पादनात दिसते 00:11:28.902 --> 00:11:33.801 सफरचंद पेरू संत्री टिकवण्यास 00:11:34.491 --> 00:11:40.117 जीवाणू आपले डी एन ए एकमेकात देत असतात 00:11:40.117 --> 00:11:44.552 जसे प्रवासी त्याची बैग विमानतळावर देतो 00:11:44.552 --> 00:11:49.360 या प्र्तीरोधाच्या निर्मितीला जर आपण उत्तेजना देऊ लागलो तर 00:11:49.360 --> 00:11:51.587 याचा प्रसार कोठे होईल सांगू शकणार नाही . NOTE Paragraph 00:11:53.723 --> 00:11:55.294 हे भाकीत आहे असे नव्हे तर 00:11:55.674 --> 00:11:58.506 ही वास्तविकता आहे . 00:11:58.506 --> 00:12:02.941 अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसिलीनचा शोधक 00:12:02.941 --> 00:12:06.935 व १९४५ मध्ये ज्यास नोबल पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. 00:12:06.935 --> 00:12:11.282 त्यानंतरच्या लागलीच झालेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले NOTE Paragraph 00:12:11.282 --> 00:12:15.549 "अविचारी लोक पेनिसिलीनचा उपचार करीत आहेत 00:12:15.549 --> 00:12:18.823 ते जबाबदार आहेत जर यामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास 00:12:18.823 --> 00:12:21.147 जो संसर्गीत आहे . 00:12:21.147 --> 00:12:24.050 पेनिसिलीन प्रतिरोधक जीवांमुळे 00:12:24.050 --> 00:12:28.335 मला अशा आहे हे टाळले जाईल NOTE Paragraph 00:12:28.986 --> 00:12:31.842 आपल्याला हे टाळता येईल ? 00:12:31.842 --> 00:12:35.510 नव्या प्रतिजैविकांच्या शोधात अनेक कंपनी कार्यरत आहेत. 00:12:35.510 --> 00:12:39.086 सुपर बग्ज यापूर्वी कोणासही माहित नव्हते. 00:12:39.086 --> 00:12:41.803 नव्या प्रतीरोधाकंची अत्यंत गरज आहे . 00:12:41.803 --> 00:12:44.055 त्यासाठी केले पाहिजे उत्तेजन देणे 00:12:44.055 --> 00:12:46.586 शोधासाठी अनुदान पेटंटसाठी वाढ . 00:12:46.586 --> 00:12:53.343 कंपन्यांना प्रतिजैविके शोधण्यासाठी व आकृष्ट करण्यासाठी बक्षिसे देणे NOTE Paragraph 00:12:53.343 --> 00:12:55.709 पण तेवढेसे पुरेसे नाही . 00:12:56.059 --> 00:13:00.163 यामुळेच जीवनुंतील उत्क्रांती यशस्वी होते. 00:13:00.703 --> 00:13:04.627 दर वीस मिनिटांनी जीवाणूंची नवी पिढी जन्माला येते . 00:13:04.627 --> 00:13:09.410 नवे प्रतीजैविकी शोधण्यास कंपन्यांना दहा वर्षे लागतात 00:13:09.410 --> 00:13:12.266 प्रत्येकदा आपण प्रतिजैविकाचा वापर करतो 00:13:12.266 --> 00:13:15.540 व जीवाणूंना कोटी कोटी बचावाची संधी देतो. 00:13:15.540 --> 00:13:17.281 संकेतांक तोडण्यास 00:13:17.281 --> 00:13:20.486 आपल्या बचावाचा जो आपल्या शरीराने तयार केला. 00:13:20.486 --> 00:13:22.877 जेव्हा प्रतिजैविके नव्हती तेव्हा जीवाणू असे करू शकत नव्हते 00:13:22.877 --> 00:13:25.431 ते आपला पराजय करू शकत नव्हते NOTE Paragraph 00:13:25.431 --> 00:13:28.961 हे सर्व एकतर्फी युद्ध आहे . 00:13:28.961 --> 00:13:32.969 पण हे आपण बदलू शकतो. 00:13:33.929 --> 00:13:40.334 आपण अशी व्यवस्था करू शकतो जी आपोआप आणि वैशिष्टांसह सांगेल 00:13:40.334 --> 00:13:43.263 प्रतीजैविकांचा कसा वापर होत आहे 00:13:43.263 --> 00:13:46.096 प्रतीजैविकांची मागणी चौकीदार राहून तपासली पाहिजे . 00:13:46.096 --> 00:13:49.811 प्रत्येक लिहून दिलेल्या प्रतीजैविकाची पुन्हा तपासणी झाली पाहिजे. 00:13:49.811 --> 00:13:55.920 शेतीसाठी प्रतिजैविकाचा वापर बंद केला पाहिजे. 00:13:56.243 --> 00:13:59.275 आपण बचावाची नवी प्रणाली शोधली पाहिजे. 00:13:59.275 --> 00:14:03.501 जी सांगेल पुढील प्रतिरोध कोठून होईल. NOTE Paragraph 00:14:03.501 --> 00:14:05.814 या सर्व तांत्रिक उपाययोजना आहेत. 00:14:06.264 --> 00:14:08.888 पण त्या बहुदा पुरेश्या होईल 00:14:08.888 --> 00:14:12.117 आपण मदत करे पावेतो . 00:14:15.785 --> 00:14:18.099 प्रतीरोधाची सवय झाली आहे . 00:14:18.479 --> 00:14:21.567 आम्हास माहित आहे हे खूप कठीण आहे हि सवय मोडणे. 00:14:21.567 --> 00:14:26.097 आम्ही पूर्वी असे केले आहे 00:14:26.397 --> 00:14:29.972 प्रवास करतांना सीट बेल्ट बांधण्याची सवय आहे 00:14:29.972 --> 00:14:31.737 जी पूर्वी नव्हती 00:14:31.737 --> 00:14:35.994 सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाची सवय होती 00:14:36.404 --> 00:14:38.624 जी आज आढळत नाही . 00:14:39.144 --> 00:14:41.466 आपण पर्यावरणाची काळजी घेतो 00:14:41.466 --> 00:14:44.623 अपघातावेळी न्यायालयात जाने टाळतो 00:14:44.623 --> 00:14:47.595 इतरांना कर्करोग झाल्याचे जाहीर करीत नाही 00:14:47.595 --> 00:14:51.102 कारण या बाबी खर्चिक आहेत 00:14:51.102 --> 00:14:55.175 सर्व नाश करणाऱ्या आहेत्त व आपल्या हिताचे नाही 00:14:55.815 --> 00:14:58.715 स सामाजिक ठेवण बदलत आहे 00:14:59.135 --> 00:15:03.279 तशी ती प्रतीजैविकांबाबत बदलावयास हवी NOTE Paragraph 00:15:05.499 --> 00:15:07.774 मला माहित आहे प्रतीरोधाचे प्रमाण 00:15:07.774 --> 00:15:09.678 मोठे संकट आहे 00:15:09.678 --> 00:15:13.138 पण जसा तुम्ही fluorescent lightbulb वापरता 00:15:13.138 --> 00:15:15.854 कारण तुम्हाला पर्यावरण प्रदुषित होऊ द्यायचे नाही 00:15:15.854 --> 00:15:18.989 फटाक्यांच्या खोक्यावरील सूचना वाचता. NOTE Paragraph 00:15:18.989 --> 00:15:23.470 पाम तेलासाठी जंगल तोड टाळता 00:15:23.470 --> 00:15:26.349 तुम्हाला जाणवेल 00:15:26.349 --> 00:15:31.349 संकटावर मात करण्यासाठी या लहान लहान पायरया आहेत 00:15:31.829 --> 00:15:36.310 अशीच पाऊले आपण प्रतीजैविकांबाबत केले पाहिजे . 00:15:36.310 --> 00:15:43.947 आपण प्रतिजैविके वापरणे टाळले पाहिजे जर त्याच्या परीनाम्कार्क्तेची शंका असेल 00:15:44.251 --> 00:15:50.564 आपल्या मुलांसाठी कानाच्या सक्र्मणासाठी प्रतीजैविकाची मागणी करू नका. 00:15:50.564 --> 00:15:52.462 ते कश्ने झाले हे माहित केल्याखेरीज 00:15:53.678 --> 00:15:57.045 आपण सांगितले पाहिजे प्रत्येक उपहारगृहात , 00:15:57.045 --> 00:15:58.856 प्रत्येक सुपर मार्केट मध्ये , 00:15:58.856 --> 00:16:00.476 जेथून मांस मिळते . 00:16:00.806 --> 00:16:02.640 आपण एकमेकास वचन देऊ 00:16:02.640 --> 00:16:06.745 चिकन , मासे फळे विकत घेणार नाही 00:16:06.745 --> 00:16:09.629 जर त्यांच्यासाठी प्रतिजैविके वापरले असतील. NOTE Paragraph 00:16:09.629 --> 00:16:12.323 आम्ही जर असे केले. 00:16:12.323 --> 00:16:16.815 तर आपण प्रतीजैवीकाच्या प्रतीरोधास सावकाश करू शकू. NOTE Paragraph 00:16:17.547 --> 00:16:21.680 पण हे सर्व आपल्याला लगेच केले पाहिजे. 00:16:21.680 --> 00:16:26.185 १९४३मध्ये पेनिसिलीनचे युग सुरु झाले. 00:16:26.185 --> 00:16:31.891 आणि केवळ ७० वर्षातच आपण सर्वनाशापर्यंत पोहचत आहोत. 00:16:32.291 --> 00:16:34.613 आपल्याला अशी ७० वर्षे मिळणार नाहीत. 00:16:34.613 --> 00:16:38.339 पुन्हा या युगात येण्यास , NOTE Paragraph 00:16:38.769 --> 00:16:40.279 आभारी आहे. NOTE Paragraph 00:16:40.789 --> 00:16:44.050 (टाळ्या )