1 00:00:00,921 --> 00:00:02,918 हे आहेत माझे मोठे काका 2 00:00:02,918 --> 00:00:05,936 माझ्या वडिलांच्या वडिलांचे लहान बंधू . 3 00:00:05,936 --> 00:00:07,902 यांचे नाव होते जो मेकेन्ना 4 00:00:08,142 --> 00:00:13,089 एक तरुण पती व एक अर्धव्यावसायिक बास्केट बॉल खेळाडू होते . 5 00:00:13,089 --> 00:00:16,417 न्यूयॉर्क अग्निशामक दलात ते काम करीत. 6 00:00:17,407 --> 00:00:20,007 अग्निशामक दलात काम करणे या कुटुंबाचा इतिहास होता 7 00:00:20,007 --> 00:00:23,542 म्हणूनच १९३८ साली त्यांनी 8 00:00:23,542 --> 00:00:26,319 अग्निशामक दलात काम करणे स्वीकारले 9 00:00:27,019 --> 00:00:31,218 तो दिवस साजरा करण्यासाठी त्यांनी पितळी वस्तूंना चमकाविण्यास सुरवात केली. 10 00:00:31,218 --> 00:00:34,612 अग्निशामक दलाच्या गाडीचा सांगाडा भितीवरील साहित्य 11 00:00:34,612 --> 00:00:36,957 त्यातील एक होते एक नळकांडे 12 00:00:36,957 --> 00:00:39,465 जे जड धातूचे होते. 13 00:00:39,465 --> 00:00:43,074 फळीवरून ते घास अरुण हातावर पडले. 14 00:00:43,574 --> 00:00:47,382 काही दिवसांनी त्यांचा खांदा दुखायला लागला. 15 00:00:47,382 --> 00:00:50,656 दोन दिवसनंतर त्यांना ताप आला. 16 00:00:50,656 --> 00:00:53,141 ताप वाढतच गेला . 17 00:00:53,141 --> 00:00:55,091 त्यांची पत्नी त्यांची काळजी घेत होती. 18 00:00:55,091 --> 00:00:59,393 पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही ते स्थानिक डॉक्टर कडे गेले . 19 00:00:59,393 --> 00:01:01,679 त्यांना काही विशेष वाटले नाही. 20 00:01:02,149 --> 00:01:05,460 एका मोटारीतून त्यांना इस्पितळात नेले. 21 00:01:05,911 --> 00:01:09,905 तेथील परिचारिकांना आढळले त्यांना जंतू संसर्ग झाल्याचे . 22 00:01:09,905 --> 00:01:14,061 त्यास ते त्यावेळी रक्त दुषित झाल्याचे म्हणाले , 23 00:01:14,061 --> 00:01:16,174 ते काही जास्त बोलले नाहीत , 24 00:01:16,174 --> 00:01:18,031 त्यांना त्याची माहिती होती , 25 00:01:18,031 --> 00:01:21,430 ते काही करू शकत नव्हते त्या काळी . 26 00:01:21,770 --> 00:01:24,788 आजच्या सारखी वैद्यकीय सुविधा तेव्हा नव्हती 27 00:01:24,788 --> 00:01:27,437 जंतू संसर्ग बरा करण्याची 28 00:01:27,737 --> 00:01:31,173 पेनिसिलीनची पहिली चाचणी त्यानंतर 29 00:01:31,173 --> 00:01:33,843 तीन वर्षांनी झाली ,त्यापूर्वी, 30 00:01:33,843 --> 00:01:38,547 जंतू संसर्ग झालेले एकतर सुदैवाने बरे होत. 31 00:01:38,547 --> 00:01:40,042 अथवा मरण पावत . 32 00:01:40,322 --> 00:01:42,411 माझे आजोबा याबाबतीत सुदैवी नव्हते. 33 00:01:42,411 --> 00:01:45,708 थंडीने काकडत ते इस्पितळात आठवडा भर होते. 34 00:01:45,708 --> 00:01:47,566 शरीरातील पाणी गेले ते अधिक आजारी झाले . 35 00:01:47,566 --> 00:01:50,468 प्रमुख अवयवांनी काम करणे बंद केल्यावर ते बेशुद्ध झाले. 36 00:01:50,468 --> 00:01:52,604 त्यांची अवस्था खूपच वाईट होऊ लागली. 37 00:01:52,604 --> 00:01:57,234 कार्यालयातील स्नेही रक्त देण्यास रांगेत उभे राहू लागली . 38 00:01:57,234 --> 00:02:01,097 आशा वाटे, त्यामुळेसंसर्ग कमी होईल. 39 00:02:01,497 --> 00:02:04,603 त्याचा काहीही उपयोग झाला नाही ते मरण पावले . 40 00:02:05,143 --> 00:02:07,705 त्यावेळी त्यांचे वय अवघे तीस वर्षे होते . 41 00:02:08,115 --> 00:02:10,088 मागचा इतिहास जर तुम्ही पहिला तर दिसेल 42 00:02:10,088 --> 00:02:13,362 अनेकांचा असाच मृत्यू झाला होता . 43 00:02:13,362 --> 00:02:16,032 तेव्हा बरेचसे कर्करोग ह्र्दयविकार याने मृत्यू पावत नसत. 44 00:02:16,032 --> 00:02:20,120 जीवनशैली ने होणारे रोग पश्चिमेकडे आढळतात. 45 00:02:20,490 --> 00:02:24,229 या रोगाने पूर्वज मरत नसत कारण तेवढे ते जगत नसत 46 00:02:24,229 --> 00:02:26,225 हे आजार विकसित होण्यास 47 00:02:26,225 --> 00:02:28,338 जखमांनी त्यांचा मृत्यू होई 48 00:02:28,338 --> 00:02:30,823 बैलाचे शिंग घुसल्याने 49 00:02:30,823 --> 00:02:32,727 युद्धात जायबंदी झाल्याने 50 00:02:32,727 --> 00:02:36,465 औद्योगिक क्रांतीने झालेल्या कारखान्यातील बदलाने 51 00:02:36,465 --> 00:02:39,846 आणि बहुधा जंतूसंसर्ग हे मृत्यूचे कारण असे 52 00:02:39,846 --> 00:02:43,352 जखम झाली कि मृत्यू ठरत असे 53 00:02:44,492 --> 00:02:48,024 पण प्र्तीजैविकाच्या शोधणे हे सर्व बदलले 54 00:02:48,599 --> 00:02:52,198 जखम जी पूर्वी मृत्युदंड मानली जाई 55 00:02:52,198 --> 00:02:55,588 ती आज तशी राहिली नाही काही दिवसातच तुम्ही बरे होता 56 00:02:55,588 --> 00:02:58,630 हा चमत्कारच नाही का ? 57 00:02:58,630 --> 00:03:04,954 तेव्हापासून आपण विस्मयकारक औषधांच्या सुवर्णकाळात राहतोय . 58 00:03:05,294 --> 00:03:09,241 पण आता मात्र त्या युगाचा शेवट होतोय, 59 00:03:09,241 --> 00:03:14,303 माझे आजोबा ज्या काळात वारले त्याकाळात प्रतिजैविके नव्हती . 60 00:03:14,303 --> 00:03:19,457 आपण आता अश्या उंबरठ्यावर उभे आहोत जो प्रतीजैविकांचा आहे . 61 00:03:19,457 --> 00:03:23,219 पूर्वीच्या काळी साधा संसर्ग 62 00:03:23,219 --> 00:03:27,928 एखाद्यास होई व त्यामुळे त्यास पर्ण गमवावा लागे 63 00:03:28,884 --> 00:03:32,015 तसा आजही प्रसंग घडतो . 64 00:03:32,785 --> 00:03:35,618 लोक संसर्गाने पुन्हा मरत आहेत ते ज्या कारणाने घडते त्यास 65 00:03:35,618 --> 00:03:37,961 प्रतीजैविकांची रोधकता 66 00:03:38,381 --> 00:03:40,119 थोडक्यात ते असे घडते 67 00:03:40,119 --> 00:03:45,091 आपल्या अन्नासाठी जीवाणू एक प्रकारच्या शर्यतीत असतात 68 00:03:45,091 --> 00:03:49,758 त्यासाठी ते शरीरातून शत्रू जीवाणूशी लढण्यासाठी घातक रसायन टाकतात 69 00:03:49,758 --> 00:03:52,103 तर शत्रू जीवाणू बचावा साठी 70 00:03:52,103 --> 00:03:55,354 त्या रसायनिक ह्ल्ल्याविरूध्द उत्क्रांत होऊन सज्ज होतात. 71 00:03:55,354 --> 00:03:57,676 प्रथम जेव्हा प्रतिजैविक तयार झाले 72 00:03:57,676 --> 00:04:01,878 आम्ही ते प्रयोगशाळेत नेऊन आमच्या नव्या आवृत्या तयार केल्या. 73 00:04:01,878 --> 00:04:06,336 आमच्या या हल्ल्याला जीवाणूंनी प्रत्युत्तर दिले. 74 00:04:07,674 --> 00:04:09,898 काय घडले पहा. 75 00:04:10,098 --> 00:04:13,488 १९४३ पर्यंत पेनिसिलीनचा जगभर प्रसार झाला. 76 00:04:13,488 --> 00:04:18,619 आणि जगभर १९४५ मध्येच त्याचे प्रतिरोधक आढळले. 77 00:04:18,619 --> 00:04:21,568 व्हैकोमायसीन १९७२ ला बाजारात आले. 78 00:04:21,568 --> 00:04:24,668 १९८८ ला त्याचे प्रतिरोध आढळले. 79 00:04:25,028 --> 00:04:27,150 इमिपेनम १९४५ ला ब्वाजात आले. 80 00:04:27,150 --> 00:04:29,922 १९९८ ला त्याचे प्रतिरोध आढळले. 81 00:04:30,192 --> 00:04:33,860 दैप्तोमाय्सीन जे नुकतेच बाजारात आले. 82 00:04:33,860 --> 00:04:38,225 २००४ मध्ये त्याची प्रत्रोधाकता आढळली. 83 00:04:38,575 --> 00:04:42,335 गेल्या ७० वर्ष लपंडावाचा हा खेळ चालू आहे. 84 00:04:42,335 --> 00:04:45,261 प्रतिजैविक व त्याचे प्रतिरोध 85 00:04:45,261 --> 00:04:48,906 पुन्हा दुसरे प्रतिरोधक आणि त्यास पुन्हा प्रतिरोध 86 00:04:48,906 --> 00:04:51,217 पण हा खेळ आता संपत आला आहे . 87 00:04:51,437 --> 00:04:55,477 जीवाणूत प्रतीरोधकता इतक्या तत्परतेने येते की औषधी कंपन्यांनी 88 00:04:55,477 --> 00:04:59,842 ठरविले आहे, प्रतिजैविके तयार करणे फायद्याची बाब नाही . 89 00:04:59,842 --> 00:05:02,652 जगभर जंतू संसर्ग पसरत आहे. 90 00:05:02,652 --> 00:05:06,111 शंभरहून अधिक प्रतिजैविके 91 00:05:06,111 --> 00:05:08,340 आजमितीस बाजारात आहेत 92 00:05:08,340 --> 00:05:11,754 दोन प्रतिजैविके वापरता येतील पण त्याचे दुष्परिणाम आहेत 93 00:05:11,754 --> 00:05:14,238 किवा एक, 94 00:05:14,238 --> 00:05:15,646 किवा एकही नाही 95 00:05:16,096 --> 00:05:17,668 हे असेच दिसून येते . 96 00:05:18,278 --> 00:05:22,458 २००० साली रोगनिवारण व प्रतिबंधन केंद्रास 97 00:05:22,458 --> 00:05:24,501 एक उदाहरण आढळले 98 00:05:24,501 --> 00:05:26,753 उत्तर करोलिना इस्पितळात 99 00:05:26,753 --> 00:05:30,486 दोन औषधे वगळून इतर सर्वान मध्ये प्रतिरोधकता आढळली. 100 00:05:30,886 --> 00:05:35,205 त्या आजाराला आज KPC, म्हणतात. 101 00:05:35,205 --> 00:05:37,805 हे सर्व राज्यात आढळले तीन सोडून 102 00:05:37,805 --> 00:05:40,150 द अमेरिका युरोप 103 00:05:40,150 --> 00:05:42,357 आणि मध्यपूर्व 104 00:05:42,867 --> 00:05:45,189 स्वीडनच्या डॉक्टरांनी २००८ मध्ये 105 00:05:45,189 --> 00:05:47,975 भारतातून आलेल्या एकास तपासले त्यास वेगळा संसर्ग आढळला. 106 00:05:47,975 --> 00:05:51,690 एक सोडून सर्व प्रतीजैवाकांवर प्रतिरोध आढळला. 107 00:05:51,690 --> 00:05:53,919 रोगाच्या जीवाणूत प्रतिरोध निर्माण करणारा जीन आढळला. 108 00:05:53,919 --> 00:06:00,444 ज्यक्क्ष्हे नाव NDM आता तो चीन आशिया व आफ्रिकेत पसरला आहे 109 00:06:00,444 --> 00:06:04,809 तसेच कॅनडा व अमेरिकेतही 110 00:06:05,129 --> 00:06:07,688 आशा आहे, 111 00:06:07,688 --> 00:06:11,287 हा संसर्ग विरळाच असेल 112 00:06:11,287 --> 00:06:13,145 प्रत्यक्षात 113 00:06:13,145 --> 00:06:15,606 अमेरिका व युरोपात 114 00:06:15,606 --> 00:06:18,322 दरवर्षी ५०,००० लोक 115 00:06:18,322 --> 00:06:22,446 मरण पावतात प्रभावी औषधे न मिळाल्याने 116 00:06:22,966 --> 00:06:26,008 ब्रिटीश सरकारच्या प्रकल्पातील माहितीनुसार 117 00:06:26,008 --> 00:06:29,746 जीवाणू प्रतीरोधांचा मागोवा 118 00:06:29,746 --> 00:06:37,118 दर्शवितो की अंदाजे जगात ७ लाख लोक दरवर्षी मरण पावतात 119 00:06:38,291 --> 00:06:42,655 ही खूपच संख्या आहे 120 00:06:42,655 --> 00:06:45,767 तरीही तुम्हाला वाटेल की आपण सुरक्षित आहोत. 121 00:06:45,767 --> 00:06:48,995 हे मरणारे सर्व इस्पितळात उपचार घेत होते. 122 00:06:48,995 --> 00:06:50,713 तेही अति सुरक्षा विभागात. 123 00:06:50,713 --> 00:06:54,660 आमचे दवाखाने मरणावस्थेत आले आहेत. 124 00:06:54,660 --> 00:06:57,841 या लोकांचा संसर्ग आपल्यापासून दूर आहे. 125 00:06:57,841 --> 00:07:01,045 त्यामुळे आपल्याला त्याचे गांभीर्य कळत नाही. 126 00:07:02,455 --> 00:07:05,852 आपली पक्की धारणा आहे की 127 00:07:05,852 --> 00:07:10,818 प्र्तीजैविकाने आधुनिक उपचार प्रभावी झाले आहेत. 128 00:07:11,721 --> 00:07:13,932 जर ही प्रतिजैविके कुचकामी ठरली तर 129 00:07:13,932 --> 00:07:15,386 काय होईल? 130 00:07:15,836 --> 00:07:20,015 रोग प्रतीकारकता कमी असलेल्यांना तसेच 131 00:07:20,015 --> 00:07:23,475 कर्करोगी एड्स रुग्ण 132 00:07:23,475 --> 00:07:27,979 अवयव प्र्तीरोपण करू इच्छिणारे .अकाली जन्मलेले बाळ 133 00:07:27,979 --> 00:07:32,391 तसेच शरीरात रोपण कराव्या लागणाऱ्या बाह्य गोष्टी 134 00:07:32,391 --> 00:07:36,269 स्टेंट. मधुमेहाचे पम्प 135 00:07:36,269 --> 00:07:40,193 डायलिसीस व गुढगा प्रतीरोपण 136 00:07:40,193 --> 00:07:43,908 खेळाडूंना बदलावे लागणारे सांधे 137 00:07:43,908 --> 00:07:46,717 आणि हे नक्की आहे की प्रतीजैविका शिवाय 138 00:07:46,717 --> 00:07:50,234 सहातील एक मृत्यू पावतो 139 00:07:50,664 --> 00:07:53,869 सर्जरी बंद होईल 140 00:07:53,869 --> 00:07:56,191 अथवा पुढे ढकलले जाईल 141 00:07:56,191 --> 00:07:59,139 निष्प्रभ झालेल्या प्रतिजैविकांमुळे 142 00:07:59,139 --> 00:08:00,811 प्रतीजैविकांशिवाय संरक्षण नाही. 143 00:08:00,811 --> 00:08:05,015 शरीरातील अवयव व जागा पाहता येणार नाही. 144 00:08:05,015 --> 00:08:07,848 हृदयाची शस्त्रक्रिया होणार नाही. 145 00:08:07,848 --> 00:08:10,680 प्रोस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रिया. 146 00:08:10,680 --> 00:08:13,382 बाळंतपण शत्रक्रिया 147 00:08:13,792 --> 00:08:18,444 याची भीती आज अल्प असली तरी 148 00:08:18,784 --> 00:08:22,592 त्याची माहिती हवी. 149 00:08:22,592 --> 00:08:25,239 त्वचा संसर्ग अवयव गमावण्याच्या अवस्थेत जातो 150 00:08:25,819 --> 00:08:28,722 जन्म देतांनाही स्वच्छ इस्पितळात आईचा मृत्यू होतो. 151 00:08:28,722 --> 00:08:31,397 १०० तील एका मातेचा 152 00:08:31,717 --> 00:08:36,550 आणि न्यूमोनियाने दहातील तीन दगावतात. 153 00:08:37,220 --> 00:08:39,333 हे प्रमाण कोणत्याही रोगाहून अधिक आहे . 154 00:08:39,333 --> 00:08:43,708 आपले दैनंदिन जीवन सुखसामाधानाने जगण्याचा मार्ग हिरावला जात आहे . 155 00:08:44,836 --> 00:08:49,043 जखम झाल्यास मृत्यू ओढवेल हे माहित असल्यावर 156 00:08:49,043 --> 00:08:52,289 तुम्ही मोटरसायकल चळवळ काय ? 157 00:08:52,289 --> 00:08:55,500 घसरगुंडीवरून घसराल ? 158 00:08:55,500 --> 00:08:58,976 नाताळची रोषणाई करण्यासाठी शिडीवर चढाल ? 159 00:08:58,976 --> 00:09:02,643 घसरण्याच्या खेळास मुलांना परवानगी द्याल ? 160 00:09:03,573 --> 00:09:06,638 पेनिसिलीनचा पहिला डोस ज्यास दिला 161 00:09:06,638 --> 00:09:10,516 तो पोलीस ब्रिटीश नागरिक अल्बर्ट अलेक्झांडर 162 00:09:10,516 --> 00:09:14,858 जो संक्रमणाने म्र्नप्र्य स्थितीत होता ज्याच्या कपाळावर पू झिरपत होता 163 00:09:14,858 --> 00:09:17,783 आणि त्यामुळे डॉक्टरांना त्याचा एक डोळा काढावा लागला 164 00:09:17,783 --> 00:09:21,162 त्यास हे संक्रमण सहजपणे झाले . 165 00:09:22,172 --> 00:09:26,988 बागेत फिरतांना त्याच्या चेहऱ्यात काटे घुसले. 166 00:09:28,831 --> 00:09:32,481 त्या ब्रिटीश प्रकल्पाबद्दल मी सांगितले त्यतील आकडेवारीनुसार 167 00:09:32,481 --> 00:09:36,358 आता दरवर्षी ७ लाख मृत्यू पावतात 168 00:09:36,358 --> 00:09:42,535 त्यातील भाकीतानुसार यावर नियंत्रण न मिळविल्यास २०५० पर्यंत 169 00:09:42,535 --> 00:09:50,127 ही संख्या दहा दशलक्ष म्हणजे एक कोटी पर्यंत जाईल 170 00:09:50,127 --> 00:09:52,829 या निष्कर्षाप्रत आम्ही आलोत. 171 00:09:52,829 --> 00:09:54,864 यासाठी आम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे. 172 00:09:54,864 --> 00:09:58,347 ही भयानक संख्या होऊ नये यास्तव, 173 00:09:58,347 --> 00:10:02,535 याचे उत्तर सोपे नाही स्वतः पासून सुरवात करावी लागेल 174 00:10:02,875 --> 00:10:05,847 रोगप्रतिकार हा नैसर्गिक असतो 175 00:10:05,847 --> 00:10:09,900 पण आपण ती वृद्धिंगत करीत असतो . 176 00:10:10,490 --> 00:10:14,043 अनावश्यक प्रतिजैविकांचा अनिर्बंध वापर करून . 177 00:10:14,043 --> 00:10:18,131 निर्बुध्दपणे किती भयावह आहे हे ? 178 00:10:19,408 --> 00:10:23,494 १९५० पावेतो पेनिसिलीन बाजारात मुक्तपणे विकले जाई . 179 00:10:23,494 --> 00:10:26,829 विकासनशील देशात अशी प्रतिजैविके अजूनही अशीच विकली जातात . 180 00:10:27,209 --> 00:10:30,971 अमेरिकेत तर पन्नास टक्के 181 00:10:30,971 --> 00:10:34,663 प्रतिजैविके अनावश्यकपणे देतात. 182 00:10:34,663 --> 00:10:39,037 यातील ४५ टक्के डॉक्टर लिहून देतात. 183 00:10:39,037 --> 00:10:43,010 ते त्या आजारासाठी कुचकामी असतात. 184 00:10:44,577 --> 00:10:47,247 हे सर्व घडते ते दवाखान्यात. 185 00:10:47,247 --> 00:10:52,100 पृथ्वीवर मासजन्य प्राण्यांना दररोज प्रीतीजैविके दिली जातात. 186 00:10:52,100 --> 00:10:54,376 आजार बारा होण्यासाठी नव्हे तर 187 00:10:54,376 --> 00:10:57,835 त्यांना लठ्ठ बनविण्यास. 188 00:10:57,835 --> 00:11:01,806 शेतातील प्राणी संवर्धन केंद्रात हे घडते 189 00:11:01,806 --> 00:11:04,824 अमेर्रिकेत तर अंदाजे ८० टक्के 190 00:11:04,824 --> 00:11:11,527 या प्राण्यांसाठी दररोज विकली जातात 191 00:11:11,527 --> 00:11:15,203 त्यामुळे प्रतीरोधकता प्राप्त झालेले जीवाणू 192 00:11:15,203 --> 00:11:17,827 आजूबाजूस पाण्यात धुळीत पसरतात. 193 00:11:17,827 --> 00:11:20,695 हे प्राण्यांच्या मांसात आढळते. 194 00:11:20,985 --> 00:11:23,910 जलचर प्राणी देखील प्रतीजैविकांवर अवलंबून असतात 195 00:11:23,910 --> 00:11:25,559 विशेषतः आशियात 196 00:11:25,559 --> 00:11:28,902 हे फलोत्पादनात दिसते 197 00:11:28,902 --> 00:11:33,801 सफरचंद पेरू संत्री टिकवण्यास 198 00:11:34,491 --> 00:11:40,117 जीवाणू आपले डी एन ए एकमेकात देत असतात 199 00:11:40,117 --> 00:11:44,552 जसे प्रवासी त्याची बैग विमानतळावर देतो 200 00:11:44,552 --> 00:11:49,360 या प्र्तीरोधाच्या निर्मितीला जर आपण उत्तेजना देऊ लागलो तर 201 00:11:49,360 --> 00:11:51,587 याचा प्रसार कोठे होईल सांगू शकणार नाही . 202 00:11:53,723 --> 00:11:55,294 हे भाकीत आहे असे नव्हे तर 203 00:11:55,674 --> 00:11:58,506 ही वास्तविकता आहे . 204 00:11:58,506 --> 00:12:02,941 अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसिलीनचा शोधक 205 00:12:02,941 --> 00:12:06,935 व १९४५ मध्ये ज्यास नोबल पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. 206 00:12:06,935 --> 00:12:11,282 त्यानंतरच्या लागलीच झालेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले 207 00:12:11,282 --> 00:12:15,549 "अविचारी लोक पेनिसिलीनचा उपचार करीत आहेत 208 00:12:15,549 --> 00:12:18,823 ते जबाबदार आहेत जर यामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास 209 00:12:18,823 --> 00:12:21,147 जो संसर्गीत आहे . 210 00:12:21,147 --> 00:12:24,050 पेनिसिलीन प्रतिरोधक जीवांमुळे 211 00:12:24,050 --> 00:12:28,335 मला अशा आहे हे टाळले जाईल 212 00:12:28,986 --> 00:12:31,842 आपल्याला हे टाळता येईल ? 213 00:12:31,842 --> 00:12:35,510 नव्या प्रतिजैविकांच्या शोधात अनेक कंपनी कार्यरत आहेत. 214 00:12:35,510 --> 00:12:39,086 सुपर बग्ज यापूर्वी कोणासही माहित नव्हते. 215 00:12:39,086 --> 00:12:41,803 नव्या प्रतीरोधाकंची अत्यंत गरज आहे . 216 00:12:41,803 --> 00:12:44,055 त्यासाठी केले पाहिजे उत्तेजन देणे 217 00:12:44,055 --> 00:12:46,586 शोधासाठी अनुदान पेटंटसाठी वाढ . 218 00:12:46,586 --> 00:12:53,343 कंपन्यांना प्रतिजैविके शोधण्यासाठी व आकृष्ट करण्यासाठी बक्षिसे देणे 219 00:12:53,343 --> 00:12:55,709 पण तेवढेसे पुरेसे नाही . 220 00:12:56,059 --> 00:13:00,163 यामुळेच जीवनुंतील उत्क्रांती यशस्वी होते. 221 00:13:00,703 --> 00:13:04,627 दर वीस मिनिटांनी जीवाणूंची नवी पिढी जन्माला येते . 222 00:13:04,627 --> 00:13:09,410 नवे प्रतीजैविकी शोधण्यास कंपन्यांना दहा वर्षे लागतात 223 00:13:09,410 --> 00:13:12,266 प्रत्येकदा आपण प्रतिजैविकाचा वापर करतो 224 00:13:12,266 --> 00:13:15,540 व जीवाणूंना कोटी कोटी बचावाची संधी देतो. 225 00:13:15,540 --> 00:13:17,281 संकेतांक तोडण्यास 226 00:13:17,281 --> 00:13:20,486 आपल्या बचावाचा जो आपल्या शरीराने तयार केला. 227 00:13:20,486 --> 00:13:22,877 जेव्हा प्रतिजैविके नव्हती तेव्हा जीवाणू असे करू शकत नव्हते 228 00:13:22,877 --> 00:13:25,431 ते आपला पराजय करू शकत नव्हते 229 00:13:25,431 --> 00:13:28,961 हे सर्व एकतर्फी युद्ध आहे . 230 00:13:28,961 --> 00:13:32,969 पण हे आपण बदलू शकतो. 231 00:13:33,929 --> 00:13:40,334 आपण अशी व्यवस्था करू शकतो जी आपोआप आणि वैशिष्टांसह सांगेल 232 00:13:40,334 --> 00:13:43,263 प्रतीजैविकांचा कसा वापर होत आहे 233 00:13:43,263 --> 00:13:46,096 प्रतीजैविकांची मागणी चौकीदार राहून तपासली पाहिजे . 234 00:13:46,096 --> 00:13:49,811 प्रत्येक लिहून दिलेल्या प्रतीजैविकाची पुन्हा तपासणी झाली पाहिजे. 235 00:13:49,811 --> 00:13:55,920 शेतीसाठी प्रतिजैविकाचा वापर बंद केला पाहिजे. 236 00:13:56,243 --> 00:13:59,275 आपण बचावाची नवी प्रणाली शोधली पाहिजे. 237 00:13:59,275 --> 00:14:03,501 जी सांगेल पुढील प्रतिरोध कोठून होईल. 238 00:14:03,501 --> 00:14:05,814 या सर्व तांत्रिक उपाययोजना आहेत. 239 00:14:06,264 --> 00:14:08,888 पण त्या बहुदा पुरेश्या होईल 240 00:14:08,888 --> 00:14:12,117 आपण मदत करे पावेतो . 241 00:14:15,785 --> 00:14:18,099 प्रतीरोधाची सवय झाली आहे . 242 00:14:18,479 --> 00:14:21,567 आम्हास माहित आहे हे खूप कठीण आहे हि सवय मोडणे. 243 00:14:21,567 --> 00:14:26,097 आम्ही पूर्वी असे केले आहे 244 00:14:26,397 --> 00:14:29,972 प्रवास करतांना सीट बेल्ट बांधण्याची सवय आहे 245 00:14:29,972 --> 00:14:31,737 जी पूर्वी नव्हती 246 00:14:31,737 --> 00:14:35,994 सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाची सवय होती 247 00:14:36,404 --> 00:14:38,624 जी आज आढळत नाही . 248 00:14:39,144 --> 00:14:41,466 आपण पर्यावरणाची काळजी घेतो 249 00:14:41,466 --> 00:14:44,623 अपघातावेळी न्यायालयात जाने टाळतो 250 00:14:44,623 --> 00:14:47,595 इतरांना कर्करोग झाल्याचे जाहीर करीत नाही 251 00:14:47,595 --> 00:14:51,102 कारण या बाबी खर्चिक आहेत 252 00:14:51,102 --> 00:14:55,175 सर्व नाश करणाऱ्या आहेत्त व आपल्या हिताचे नाही 253 00:14:55,815 --> 00:14:58,715 स सामाजिक ठेवण बदलत आहे 254 00:14:59,135 --> 00:15:03,279 तशी ती प्रतीजैविकांबाबत बदलावयास हवी 255 00:15:05,499 --> 00:15:07,774 मला माहित आहे प्रतीरोधाचे प्रमाण 256 00:15:07,774 --> 00:15:09,678 मोठे संकट आहे 257 00:15:09,678 --> 00:15:13,138 पण जसा तुम्ही fluorescent lightbulb वापरता 258 00:15:13,138 --> 00:15:15,854 कारण तुम्हाला पर्यावरण प्रदुषित होऊ द्यायचे नाही 259 00:15:15,854 --> 00:15:18,989 फटाक्यांच्या खोक्यावरील सूचना वाचता. 260 00:15:18,989 --> 00:15:23,470 पाम तेलासाठी जंगल तोड टाळता 261 00:15:23,470 --> 00:15:26,349 तुम्हाला जाणवेल 262 00:15:26,349 --> 00:15:31,349 संकटावर मात करण्यासाठी या लहान लहान पायरया आहेत 263 00:15:31,829 --> 00:15:36,310 अशीच पाऊले आपण प्रतीजैविकांबाबत केले पाहिजे . 264 00:15:36,310 --> 00:15:43,947 आपण प्रतिजैविके वापरणे टाळले पाहिजे जर त्याच्या परीनाम्कार्क्तेची शंका असेल 265 00:15:44,251 --> 00:15:50,564 आपल्या मुलांसाठी कानाच्या सक्र्मणासाठी प्रतीजैविकाची मागणी करू नका. 266 00:15:50,564 --> 00:15:52,462 ते कश्ने झाले हे माहित केल्याखेरीज 267 00:15:53,678 --> 00:15:57,045 आपण सांगितले पाहिजे प्रत्येक उपहारगृहात , 268 00:15:57,045 --> 00:15:58,856 प्रत्येक सुपर मार्केट मध्ये , 269 00:15:58,856 --> 00:16:00,476 जेथून मांस मिळते . 270 00:16:00,806 --> 00:16:02,640 आपण एकमेकास वचन देऊ 271 00:16:02,640 --> 00:16:06,745 चिकन , मासे फळे विकत घेणार नाही 272 00:16:06,745 --> 00:16:09,629 जर त्यांच्यासाठी प्रतिजैविके वापरले असतील. 273 00:16:09,629 --> 00:16:12,323 आम्ही जर असे केले. 274 00:16:12,323 --> 00:16:16,815 तर आपण प्रतीजैवीकाच्या प्रतीरोधास सावकाश करू शकू. 275 00:16:17,547 --> 00:16:21,680 पण हे सर्व आपल्याला लगेच केले पाहिजे. 276 00:16:21,680 --> 00:16:26,185 १९४३मध्ये पेनिसिलीनचे युग सुरु झाले. 277 00:16:26,185 --> 00:16:31,891 आणि केवळ ७० वर्षातच आपण सर्वनाशापर्यंत पोहचत आहोत. 278 00:16:32,291 --> 00:16:34,613 आपल्याला अशी ७० वर्षे मिळणार नाहीत. 279 00:16:34,613 --> 00:16:38,339 पुन्हा या युगात येण्यास , 280 00:16:38,769 --> 00:16:40,279 आभारी आहे. 281 00:16:40,789 --> 00:16:44,050 (टाळ्या )