0:00:00.921,0:00:02.918 हे आहेत माझे मोठे काका 0:00:02.918,0:00:05.936 माझ्या वडिलांच्या वडिलांचे लहान बंधू . 0:00:05.936,0:00:07.902 यांचे नाव होते जो मेकेन्ना 0:00:08.142,0:00:13.089 एक तरुण पती व एक अर्धव्यावसायिक[br]बास्केट बॉल खेळाडू होते . 0:00:13.089,0:00:16.417 न्यूयॉर्क अग्निशामक दलात ते काम करीत. 0:00:17.407,0:00:20.007 अग्निशामक दलात काम करणे [br]या कुटुंबाचा इतिहास होता 0:00:20.007,0:00:23.542 म्हणूनच १९३८ साली त्यांनी 0:00:23.542,0:00:26.319 अग्निशामक दलात काम करणे स्वीकारले 0:00:27.019,0:00:31.218 तो दिवस साजरा करण्यासाठी त्यांनी पितळी[br]वस्तूंना चमकाविण्यास सुरवात केली. 0:00:31.218,0:00:34.612 अग्निशामक दलाच्या गाडीचा सांगाडा [br]भितीवरील साहित्य 0:00:34.612,0:00:36.957 त्यातील एक होते एक नळकांडे 0:00:36.957,0:00:39.465 जे जड धातूचे होते. 0:00:39.465,0:00:43.074 फळीवरून ते घास अरुण हातावर पडले. 0:00:43.574,0:00:47.382 काही दिवसांनी त्यांचा खांदा दुखायला लागला. 0:00:47.382,0:00:50.656 दोन दिवसनंतर त्यांना ताप आला. 0:00:50.656,0:00:53.141 ताप वाढतच गेला . 0:00:53.141,0:00:55.091 त्यांची पत्नी त्यांची काळजी घेत होती. 0:00:55.091,0:00:59.393 पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही[br]ते स्थानिक डॉक्टर कडे गेले . 0:00:59.393,0:01:01.679 त्यांना काही विशेष वाटले नाही. 0:01:02.149,0:01:05.460 एका मोटारीतून त्यांना इस्पितळात नेले. 0:01:05.911,0:01:09.905 तेथील परिचारिकांना आढळले[br]त्यांना जंतू संसर्ग झाल्याचे . 0:01:09.905,0:01:14.061 त्यास ते त्यावेळी रक्त दुषित[br]झाल्याचे म्हणाले , 0:01:14.061,0:01:16.174 ते काही जास्त बोलले नाहीत , 0:01:16.174,0:01:18.031 त्यांना त्याची माहिती होती , 0:01:18.031,0:01:21.430 ते काही करू शकत नव्हते त्या काळी . 0:01:21.770,0:01:24.788 आजच्या सारखी वैद्यकीय सुविधा [br]तेव्हा नव्हती 0:01:24.788,0:01:27.437 जंतू संसर्ग बरा करण्याची 0:01:27.737,0:01:31.173 पेनिसिलीनची पहिली चाचणी त्यानंतर 0:01:31.173,0:01:33.843 तीन वर्षांनी झाली ,त्यापूर्वी, 0:01:33.843,0:01:38.547 जंतू संसर्ग झालेले एकतर सुदैवाने बरे होत. 0:01:38.547,0:01:40.042 अथवा मरण पावत . 0:01:40.322,0:01:42.411 माझे आजोबा याबाबतीत सुदैवी नव्हते. 0:01:42.411,0:01:45.708 थंडीने काकडत ते इस्पितळात आठवडा भर होते. 0:01:45.708,0:01:47.566 शरीरातील पाणी गेले ते अधिक आजारी झाले . 0:01:47.566,0:01:50.468 प्रमुख अवयवांनी काम करणे [br]बंद केल्यावर ते बेशुद्ध झाले. 0:01:50.468,0:01:52.604 त्यांची अवस्था खूपच वाईट होऊ लागली. 0:01:52.604,0:01:57.234 कार्यालयातील स्नेही रक्त देण्यास [br]रांगेत उभे राहू लागली . 0:01:57.234,0:02:01.097 आशा वाटे, त्यामुळेसंसर्ग कमी होईल. 0:02:01.497,0:02:04.603 त्याचा काहीही उपयोग झाला नाही[br]ते मरण पावले . 0:02:05.143,0:02:07.705 त्यावेळी त्यांचे वय अवघे तीस वर्षे होते . 0:02:08.115,0:02:10.088 मागचा इतिहास जर तुम्ही पहिला तर दिसेल 0:02:10.088,0:02:13.362 अनेकांचा असाच मृत्यू झाला होता . 0:02:13.362,0:02:16.032 तेव्हा बरेचसे कर्करोग ह्र्दयविकार [br]याने मृत्यू पावत नसत. 0:02:16.032,0:02:20.120 जीवनशैली ने होणारे रोग पश्चिमेकडे आढळतात. 0:02:20.490,0:02:24.229 या रोगाने पूर्वज मरत नसत [br]कारण तेवढे ते जगत नसत 0:02:24.229,0:02:26.225 हे आजार विकसित होण्यास 0:02:26.225,0:02:28.338 जखमांनी त्यांचा मृत्यू होई 0:02:28.338,0:02:30.823 बैलाचे शिंग घुसल्याने 0:02:30.823,0:02:32.727 युद्धात जायबंदी झाल्याने 0:02:32.727,0:02:36.465 औद्योगिक क्रांतीने झालेल्या[br]कारखान्यातील बदलाने 0:02:36.465,0:02:39.846 आणि बहुधा जंतूसंसर्ग हे मृत्यूचे कारण असे 0:02:39.846,0:02:43.352 जखम झाली कि मृत्यू ठरत असे 0:02:44.492,0:02:48.024 पण प्र्तीजैविकाच्या शोधणे हे सर्व बदलले 0:02:48.599,0:02:52.198 जखम जी पूर्वी मृत्युदंड मानली जाई 0:02:52.198,0:02:55.588 ती आज तशी राहिली नाही [br]काही दिवसातच तुम्ही बरे होता 0:02:55.588,0:02:58.630 हा चमत्कारच नाही का ? 0:02:58.630,0:03:04.954 तेव्हापासून आपण विस्मयकारक औषधांच्या [br]सुवर्णकाळात राहतोय . 0:03:05.294,0:03:09.241 पण आता मात्र त्या युगाचा शेवट होतोय, 0:03:09.241,0:03:14.303 माझे आजोबा ज्या काळात वारले त्याकाळात[br]प्रतिजैविके नव्हती . 0:03:14.303,0:03:19.457 आपण आता अश्या उंबरठ्यावर उभे आहोत [br]जो प्रतीजैविकांचा आहे . 0:03:19.457,0:03:23.219 पूर्वीच्या काळी साधा संसर्ग 0:03:23.219,0:03:27.928 एखाद्यास होई व त्यामुळे[br]त्यास पर्ण गमवावा लागे 0:03:28.884,0:03:32.015 तसा आजही प्रसंग घडतो . 0:03:32.785,0:03:35.618 लोक संसर्गाने पुन्हा मरत आहेत [br]ते ज्या कारणाने घडते त्यास 0:03:35.618,0:03:37.961 प्रतीजैविकांची रोधकता 0:03:38.381,0:03:40.119 थोडक्यात ते असे घडते 0:03:40.119,0:03:45.091 आपल्या अन्नासाठी जीवाणू [br]एक प्रकारच्या शर्यतीत असतात 0:03:45.091,0:03:49.758 त्यासाठी ते शरीरातून शत्रू जीवाणूशी[br]लढण्यासाठी घातक रसायन टाकतात 0:03:49.758,0:03:52.103 तर शत्रू जीवाणू बचावा साठी 0:03:52.103,0:03:55.354 त्या रसायनिक ह्ल्ल्याविरूध्द[br]उत्क्रांत होऊन सज्ज होतात. 0:03:55.354,0:03:57.676 प्रथम जेव्हा प्रतिजैविक तयार झाले 0:03:57.676,0:04:01.878 आम्ही ते प्रयोगशाळेत नेऊन [br]आमच्या नव्या आवृत्या तयार केल्या. 0:04:01.878,0:04:06.336 आमच्या या हल्ल्याला जीवाणूंनी [br]प्रत्युत्तर दिले. 0:04:07.674,0:04:09.898 काय घडले पहा. 0:04:10.098,0:04:13.488 १९४३ पर्यंत पेनिसिलीनचा जगभर प्रसार झाला. 0:04:13.488,0:04:18.619 आणि जगभर १९४५ मध्येच[br]त्याचे प्रतिरोधक आढळले. 0:04:18.619,0:04:21.568 व्हैकोमायसीन १९७२ ला बाजारात आले. 0:04:21.568,0:04:24.668 १९८८ ला त्याचे प्रतिरोध आढळले. 0:04:25.028,0:04:27.150 इमिपेनम १९४५ ला ब्वाजात आले. 0:04:27.150,0:04:29.922 १९९८ ला त्याचे प्रतिरोध आढळले. 0:04:30.192,0:04:33.860 दैप्तोमाय्सीन जे नुकतेच बाजारात आले. 0:04:33.860,0:04:38.225 २००४ मध्ये त्याची प्रत्रोधाकता आढळली. 0:04:38.575,0:04:42.335 गेल्या ७० वर्ष लपंडावाचा हा खेळ चालू आहे. 0:04:42.335,0:04:45.261 प्रतिजैविक व त्याचे प्रतिरोध 0:04:45.261,0:04:48.906 पुन्हा दुसरे प्रतिरोधक [br]आणि त्यास पुन्हा प्रतिरोध 0:04:48.906,0:04:51.217 पण हा खेळ आता संपत आला आहे . 0:04:51.437,0:04:55.477 जीवाणूत प्रतीरोधकता इतक्या [br]तत्परतेने येते की औषधी कंपन्यांनी 0:04:55.477,0:04:59.842 ठरविले आहे, प्रतिजैविके तयार करणे [br]फायद्याची बाब नाही . 0:04:59.842,0:05:02.652 जगभर जंतू संसर्ग पसरत आहे. 0:05:02.652,0:05:06.111 शंभरहून अधिक प्रतिजैविके 0:05:06.111,0:05:08.340 आजमितीस बाजारात आहेत 0:05:08.340,0:05:11.754 दोन प्रतिजैविके वापरता येतील पण[br]त्याचे दुष्परिणाम आहेत 0:05:11.754,0:05:14.238 किवा एक, 0:05:14.238,0:05:15.646 किवा एकही नाही 0:05:16.096,0:05:17.668 हे असेच दिसून येते . 0:05:18.278,0:05:22.458 २००० साली रोगनिवारण व प्रतिबंधन केंद्रास 0:05:22.458,0:05:24.501 एक उदाहरण आढळले 0:05:24.501,0:05:26.753 उत्तर करोलिना इस्पितळात 0:05:26.753,0:05:30.486 दोन औषधे वगळून इतर सर्वान मध्ये [br]प्रतिरोधकता आढळली. 0:05:30.886,0:05:35.205 त्या आजाराला आज KPC, म्हणतात. 0:05:35.205,0:05:37.805 हे सर्व राज्यात आढळले तीन सोडून 0:05:37.805,0:05:40.150 द अमेरिका युरोप 0:05:40.150,0:05:42.357 आणि मध्यपूर्व 0:05:42.867,0:05:45.189 स्वीडनच्या डॉक्टरांनी २००८ मध्ये 0:05:45.189,0:05:47.975 भारतातून आलेल्या एकास तपासले [br]त्यास वेगळा संसर्ग आढळला. 0:05:47.975,0:05:51.690 एक सोडून सर्व प्रतीजैवाकांवर प्रतिरोध [br]आढळला. 0:05:51.690,0:05:53.919 रोगाच्या जीवाणूत प्रतिरोध निर्माण करणारा [br]जीन आढळला. 0:05:53.919,0:06:00.444 ज्यक्क्ष्हे नाव NDM आता तो चीन आशिया [br]व आफ्रिकेत पसरला आहे 0:06:00.444,0:06:04.809 तसेच कॅनडा व अमेरिकेतही 0:06:05.129,0:06:07.688 आशा आहे, 0:06:07.688,0:06:11.287 हा संसर्ग विरळाच असेल 0:06:11.287,0:06:13.145 प्रत्यक्षात 0:06:13.145,0:06:15.606 अमेरिका व युरोपात 0:06:15.606,0:06:18.322 दरवर्षी ५०,००० लोक 0:06:18.322,0:06:22.446 मरण पावतात प्रभावी औषधे न मिळाल्याने 0:06:22.966,0:06:26.008 ब्रिटीश सरकारच्या प्रकल्पातील माहितीनुसार 0:06:26.008,0:06:29.746 जीवाणू प्रतीरोधांचा मागोवा 0:06:29.746,0:06:37.118 दर्शवितो की अंदाजे जगात ७ लाख [br]लोक दरवर्षी मरण पावतात 0:06:38.291,0:06:42.655 ही खूपच संख्या आहे 0:06:42.655,0:06:45.767 तरीही तुम्हाला वाटेल की [br]आपण सुरक्षित आहोत. 0:06:45.767,0:06:48.995 हे मरणारे सर्व इस्पितळात उपचार घेत होते. 0:06:48.995,0:06:50.713 तेही अति सुरक्षा विभागात. 0:06:50.713,0:06:54.660 आमचे दवाखाने मरणावस्थेत आले आहेत. 0:06:54.660,0:06:57.841 या लोकांचा संसर्ग आपल्यापासून दूर आहे. 0:06:57.841,0:07:01.045 त्यामुळे आपल्याला[br]त्याचे गांभीर्य कळत नाही. 0:07:02.455,0:07:05.852 आपली पक्की धारणा आहे की 0:07:05.852,0:07:10.818 प्र्तीजैविकाने आधुनिक उपचार [br]प्रभावी झाले आहेत. 0:07:11.721,0:07:13.932 जर ही प्रतिजैविके कुचकामी ठरली तर 0:07:13.932,0:07:15.386 काय होईल? 0:07:15.836,0:07:20.015 रोग प्रतीकारकता कमी असलेल्यांना तसेच 0:07:20.015,0:07:23.475 कर्करोगी एड्स रुग्ण 0:07:23.475,0:07:27.979 अवयव प्र्तीरोपण करू इच्छिणारे .अकाली [br]जन्मलेले बाळ 0:07:27.979,0:07:32.391 तसेच शरीरात रोपण कराव्या लागणाऱ्या [br]बाह्य गोष्टी 0:07:32.391,0:07:36.269 स्टेंट. मधुमेहाचे पम्प 0:07:36.269,0:07:40.193 डायलिसीस व गुढगा प्रतीरोपण 0:07:40.193,0:07:43.908 खेळाडूंना बदलावे लागणारे सांधे 0:07:43.908,0:07:46.717 आणि हे नक्की आहे की प्रतीजैविका शिवाय 0:07:46.717,0:07:50.234 सहातील एक मृत्यू पावतो 0:07:50.664,0:07:53.869 सर्जरी बंद होईल 0:07:53.869,0:07:56.191 अथवा पुढे ढकलले जाईल 0:07:56.191,0:07:59.139 निष्प्रभ झालेल्या प्रतिजैविकांमुळे 0:07:59.139,0:08:00.811 प्रतीजैविकांशिवाय संरक्षण नाही. 0:08:00.811,0:08:05.015 शरीरातील अवयव व जागा पाहता येणार नाही. 0:08:05.015,0:08:07.848 हृदयाची शस्त्रक्रिया होणार नाही. 0:08:07.848,0:08:10.680 प्रोस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रिया. 0:08:10.680,0:08:13.382 बाळंतपण शत्रक्रिया 0:08:13.792,0:08:18.444 याची भीती आज अल्प असली तरी 0:08:18.784,0:08:22.592 त्याची माहिती हवी. 0:08:22.592,0:08:25.239 त्वचा संसर्ग अवयव [br]गमावण्याच्या अवस्थेत जातो 0:08:25.819,0:08:28.722 जन्म देतांनाही स्वच्छ इस्पितळात [br]आईचा मृत्यू होतो. 0:08:28.722,0:08:31.397 १०० तील एका मातेचा 0:08:31.717,0:08:36.550 आणि न्यूमोनियाने दहातील तीन दगावतात. 0:08:37.220,0:08:39.333 हे प्रमाण कोणत्याही रोगाहून अधिक आहे . 0:08:39.333,0:08:43.708 आपले दैनंदिन जीवन सुखसामाधानाने [br]जगण्याचा मार्ग हिरावला जात आहे . 0:08:44.836,0:08:49.043 जखम झाल्यास मृत्यू ओढवेल हे [br]माहित असल्यावर 0:08:49.043,0:08:52.289 तुम्ही मोटरसायकल चळवळ काय ? 0:08:52.289,0:08:55.500 घसरगुंडीवरून घसराल ? 0:08:55.500,0:08:58.976 नाताळची रोषणाई करण्यासाठी शिडीवर चढाल ? 0:08:58.976,0:09:02.643 घसरण्याच्या खेळास मुलांना परवानगी द्याल ? 0:09:03.573,0:09:06.638 पेनिसिलीनचा पहिला डोस ज्यास दिला 0:09:06.638,0:09:10.516 तो पोलीस ब्रिटीश नागरिक [br]अल्बर्ट अलेक्झांडर 0:09:10.516,0:09:14.858 जो संक्रमणाने म्र्नप्र्य स्थितीत होता [br]ज्याच्या कपाळावर पू झिरपत होता 0:09:14.858,0:09:17.783 आणि त्यामुळे डॉक्टरांना त्याचा एक डोळा [br]काढावा लागला 0:09:17.783,0:09:21.162 त्यास हे संक्रमण सहजपणे झाले . 0:09:22.172,0:09:26.988 बागेत फिरतांना त्याच्या चेहऱ्यात [br]काटे घुसले. 0:09:28.831,0:09:32.481 त्या ब्रिटीश प्रकल्पाबद्दल मी सांगितले [br]त्यतील आकडेवारीनुसार 0:09:32.481,0:09:36.358 आता दरवर्षी ७ लाख मृत्यू पावतात 0:09:36.358,0:09:42.535 त्यातील भाकीतानुसार यावर नियंत्रण [br]न मिळविल्यास २०५० पर्यंत 0:09:42.535,0:09:50.127 ही संख्या दहा दशलक्ष म्हणजे [br]एक कोटी पर्यंत जाईल 0:09:50.127,0:09:52.829 या निष्कर्षाप्रत आम्ही आलोत. 0:09:52.829,0:09:54.864 यासाठी आम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे. 0:09:54.864,0:09:58.347 ही भयानक संख्या होऊ नये यास्तव, 0:09:58.347,0:10:02.535 याचे उत्तर सोपे नाही [br]स्वतः पासून सुरवात करावी लागेल 0:10:02.875,0:10:05.847 रोगप्रतिकार हा नैसर्गिक असतो 0:10:05.847,0:10:09.900 पण आपण ती वृद्धिंगत करीत असतो . 0:10:10.490,0:10:14.043 अनावश्यक प्रतिजैविकांचा[br]अनिर्बंध वापर करून . 0:10:14.043,0:10:18.131 निर्बुध्दपणे किती भयावह आहे हे ? 0:10:19.408,0:10:23.494 १९५० पावेतो पेनिसिलीन बाजारात [br]मुक्तपणे विकले जाई . 0:10:23.494,0:10:26.829 विकासनशील देशात अशी प्रतिजैविके [br]अजूनही अशीच विकली जातात . 0:10:27.209,0:10:30.971 अमेरिकेत तर पन्नास टक्के 0:10:30.971,0:10:34.663 प्रतिजैविके अनावश्यकपणे देतात. 0:10:34.663,0:10:39.037 यातील ४५ टक्के डॉक्टर लिहून देतात. 0:10:39.037,0:10:43.010 ते त्या आजारासाठी कुचकामी असतात. 0:10:44.577,0:10:47.247 हे सर्व घडते ते दवाखान्यात. 0:10:47.247,0:10:52.100 पृथ्वीवर मासजन्य प्राण्यांना दररोज [br]प्रीतीजैविके दिली जातात. 0:10:52.100,0:10:54.376 आजार बारा होण्यासाठी नव्हे तर 0:10:54.376,0:10:57.835 त्यांना लठ्ठ बनविण्यास. 0:10:57.835,0:11:01.806 शेतातील प्राणी संवर्धन केंद्रात हे घडते 0:11:01.806,0:11:04.824 अमेर्रिकेत तर अंदाजे ८० टक्के 0:11:04.824,0:11:11.527 या प्राण्यांसाठी दररोज विकली जातात 0:11:11.527,0:11:15.203 त्यामुळे प्रतीरोधकता प्राप्त झालेले जीवाणू 0:11:15.203,0:11:17.827 आजूबाजूस पाण्यात धुळीत पसरतात. 0:11:17.827,0:11:20.695 हे प्राण्यांच्या मांसात आढळते. 0:11:20.985,0:11:23.910 जलचर प्राणी देखील प्रतीजैविकांवर [br]अवलंबून असतात 0:11:23.910,0:11:25.559 विशेषतः आशियात 0:11:25.559,0:11:28.902 हे फलोत्पादनात दिसते 0:11:28.902,0:11:33.801 सफरचंद पेरू संत्री टिकवण्यास 0:11:34.491,0:11:40.117 जीवाणू आपले डी एन ए एकमेकात देत असतात 0:11:40.117,0:11:44.552 जसे प्रवासी त्याची बैग विमानतळावर देतो 0:11:44.552,0:11:49.360 या प्र्तीरोधाच्या निर्मितीला जर आपण [br]उत्तेजना देऊ लागलो तर 0:11:49.360,0:11:51.587 याचा प्रसार कोठे होईल सांगू शकणार नाही . 0:11:53.723,0:11:55.294 हे भाकीत आहे असे नव्हे तर 0:11:55.674,0:11:58.506 ही वास्तविकता आहे . 0:11:58.506,0:12:02.941 अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसिलीनचा शोधक 0:12:02.941,0:12:06.935 व १९४५ मध्ये ज्यास नोबल पारितोषिक देऊन[br]सन्मान करण्यात आला. 0:12:06.935,0:12:11.282 त्यानंतरच्या लागलीच झालेल्या मुलाखतीत [br]त्यांनी सांगितले 0:12:11.282,0:12:15.549 "अविचारी लोक पेनिसिलीनचा [br]उपचार करीत आहेत 0:12:15.549,0:12:18.823 ते जबाबदार आहेत जर यामुळे [br]एखाद्याचा मृत्यू झाल्यास 0:12:18.823,0:12:21.147 जो संसर्गीत आहे . 0:12:21.147,0:12:24.050 पेनिसिलीन प्रतिरोधक जीवांमुळे 0:12:24.050,0:12:28.335 मला अशा आहे हे टाळले जाईल 0:12:28.986,0:12:31.842 आपल्याला हे टाळता येईल ? 0:12:31.842,0:12:35.510 नव्या प्रतिजैविकांच्या शोधात[br]अनेक कंपनी कार्यरत आहेत. 0:12:35.510,0:12:39.086 सुपर बग्ज यापूर्वी कोणासही माहित नव्हते. 0:12:39.086,0:12:41.803 नव्या प्रतीरोधाकंची अत्यंत गरज आहे . 0:12:41.803,0:12:44.055 त्यासाठी केले पाहिजे उत्तेजन देणे 0:12:44.055,0:12:46.586 शोधासाठी अनुदान पेटंटसाठी वाढ . 0:12:46.586,0:12:53.343 कंपन्यांना प्रतिजैविके शोधण्यासाठी व [br]आकृष्ट करण्यासाठी बक्षिसे देणे 0:12:53.343,0:12:55.709 पण तेवढेसे पुरेसे नाही . 0:12:56.059,0:13:00.163 यामुळेच जीवनुंतील उत्क्रांती यशस्वी होते. 0:13:00.703,0:13:04.627 दर वीस मिनिटांनी जीवाणूंची नवी पिढी [br]जन्माला येते . 0:13:04.627,0:13:09.410 नवे प्रतीजैविकी शोधण्यास कंपन्यांना [br]दहा वर्षे लागतात 0:13:09.410,0:13:12.266 प्रत्येकदा आपण प्रतिजैविकाचा वापर करतो 0:13:12.266,0:13:15.540 व जीवाणूंना कोटी कोटी बचावाची संधी देतो. 0:13:15.540,0:13:17.281 संकेतांक तोडण्यास 0:13:17.281,0:13:20.486 आपल्या बचावाचा जो [br]आपल्या शरीराने तयार केला. 0:13:20.486,0:13:22.877 जेव्हा प्रतिजैविके नव्हती [br]तेव्हा जीवाणू असे करू शकत नव्हते 0:13:22.877,0:13:25.431 ते आपला पराजय करू शकत नव्हते 0:13:25.431,0:13:28.961 हे सर्व एकतर्फी युद्ध आहे . 0:13:28.961,0:13:32.969 पण हे आपण बदलू शकतो. 0:13:33.929,0:13:40.334 आपण अशी व्यवस्था करू शकतो जी [br]आपोआप आणि वैशिष्टांसह सांगेल 0:13:40.334,0:13:43.263 प्रतीजैविकांचा कसा वापर होत आहे 0:13:43.263,0:13:46.096 प्रतीजैविकांची मागणी चौकीदार [br]राहून तपासली पाहिजे . 0:13:46.096,0:13:49.811 प्रत्येक लिहून दिलेल्या प्रतीजैविकाची [br]पुन्हा तपासणी झाली पाहिजे. 0:13:49.811,0:13:55.920 शेतीसाठी प्रतिजैविकाचा [br]वापर बंद केला पाहिजे. 0:13:56.243,0:13:59.275 आपण बचावाची नवी प्रणाली शोधली पाहिजे. 0:13:59.275,0:14:03.501 जी सांगेल पुढील प्रतिरोध कोठून होईल. 0:14:03.501,0:14:05.814 या सर्व तांत्रिक उपाययोजना आहेत. 0:14:06.264,0:14:08.888 पण त्या बहुदा पुरेश्या होईल 0:14:08.888,0:14:12.117 आपण मदत करे पावेतो . 0:14:15.785,0:14:18.099 प्रतीरोधाची सवय झाली आहे . 0:14:18.479,0:14:21.567 आम्हास माहित आहे हे खूप कठीण आहे[br]हि सवय मोडणे. 0:14:21.567,0:14:26.097 आम्ही पूर्वी असे केले आहे 0:14:26.397,0:14:29.972 प्रवास करतांना सीट बेल्ट[br]बांधण्याची सवय आहे 0:14:29.972,0:14:31.737 जी पूर्वी नव्हती 0:14:31.737,0:14:35.994 सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाची सवय होती 0:14:36.404,0:14:38.624 जी आज आढळत नाही . 0:14:39.144,0:14:41.466 आपण पर्यावरणाची काळजी घेतो 0:14:41.466,0:14:44.623 अपघातावेळी न्यायालयात जाने टाळतो 0:14:44.623,0:14:47.595 इतरांना कर्करोग झाल्याचे जाहीर करीत नाही 0:14:47.595,0:14:51.102 कारण या बाबी खर्चिक आहेत 0:14:51.102,0:14:55.175 सर्व नाश करणाऱ्या आहेत्त व [br]आपल्या हिताचे नाही 0:14:55.815,0:14:58.715 स सामाजिक ठेवण बदलत आहे 0:14:59.135,0:15:03.279 तशी ती प्रतीजैविकांबाबत बदलावयास हवी 0:15:05.499,0:15:07.774 मला माहित आहे प्रतीरोधाचे प्रमाण 0:15:07.774,0:15:09.678 मोठे संकट आहे 0:15:09.678,0:15:13.138 पण जसा तुम्ही fluorescent lightbulb[br]वापरता 0:15:13.138,0:15:15.854 कारण तुम्हाला पर्यावरण प्रदुषित [br]होऊ द्यायचे नाही 0:15:15.854,0:15:18.989 फटाक्यांच्या खोक्यावरील सूचना वाचता. 0:15:18.989,0:15:23.470 पाम तेलासाठी जंगल तोड टाळता 0:15:23.470,0:15:26.349 तुम्हाला जाणवेल 0:15:26.349,0:15:31.349 संकटावर मात करण्यासाठी या [br]लहान लहान पायरया आहेत 0:15:31.829,0:15:36.310 अशीच पाऊले आपण प्रतीजैविकांबाबत [br]केले पाहिजे . 0:15:36.310,0:15:43.947 आपण प्रतिजैविके वापरणे टाळले पाहिजे[br]जर त्याच्या परीनाम्कार्क्तेची शंका असेल 0:15:44.251,0:15:50.564 आपल्या मुलांसाठी कानाच्या सक्र्मणासाठी[br]प्रतीजैविकाची मागणी करू नका. 0:15:50.564,0:15:52.462 ते कश्ने झाले हे माहित केल्याखेरीज 0:15:53.678,0:15:57.045 आपण सांगितले पाहिजे प्रत्येक उपहारगृहात , 0:15:57.045,0:15:58.856 प्रत्येक सुपर मार्केट मध्ये , 0:15:58.856,0:16:00.476 जेथून मांस मिळते . 0:16:00.806,0:16:02.640 आपण एकमेकास वचन देऊ 0:16:02.640,0:16:06.745 चिकन , मासे फळे विकत घेणार नाही 0:16:06.745,0:16:09.629 जर त्यांच्यासाठी प्रतिजैविके वापरले असतील. 0:16:09.629,0:16:12.323 आम्ही जर असे केले. 0:16:12.323,0:16:16.815 तर आपण प्रतीजैवीकाच्या [br]प्रतीरोधास सावकाश करू शकू. 0:16:17.547,0:16:21.680 पण हे सर्व आपल्याला लगेच केले पाहिजे. 0:16:21.680,0:16:26.185 १९४३मध्ये पेनिसिलीनचे युग सुरु झाले. 0:16:26.185,0:16:31.891 आणि केवळ ७० वर्षातच आपण [br]सर्वनाशापर्यंत पोहचत आहोत. 0:16:32.291,0:16:34.613 आपल्याला अशी ७० वर्षे मिळणार नाहीत. 0:16:34.613,0:16:38.339 पुन्हा या युगात येण्यास , 0:16:38.769,0:16:40.279 आभारी आहे. 0:16:40.789,0:16:44.050 (टाळ्या )