0:00:10.330,0:00:18.955 जर मी म्हणालो ४ अधिक ३, तर याचा अर्थ काय? 0:00:19.050,0:00:20.690 बरोबर किती? 0:00:28.100,0:00:30.160 आपण नाश्त्यासाठी ४ लिंब घेतली. 0:00:30.160,0:00:36.170 म्हणजे १,२,३,४ लिंब आहेत. 0:00:36.170,0:00:40.750 आणि समजा माझ्याकडे आणखी ३ लिंब आहेत जेवणासाठी. 0:00:40.750,0:00:46.000 १,२,३ 0:00:46.000,0:00:47.750 माझ्याकडे आता एकूण किती लिंब आहेत? 0:00:47.750,0:00:49.640 मी ३ लिंब आधीच्या ४ मध्ये मिळवतो. 0:00:49.640,0:00:50.890 एकूण किती आहेत? 0:00:50.890,0:00:55.350 १,२,३,४,५,६,७. 0:00:55.350,0:00:59.180 म्हणजे माझ्याकडे आता ७ लिंब आहेत. 0:01:13.700,0:01:18.027 समजा हि आपली अंकारेषा आहे. 0:01:21.340,0:01:32.010 ०,१,२,३,४,५,६,७. 0:01:34.460,0:01:35.370 आपण आता अंकारेशेवर आहोत. 0:01:35.370,0:01:37.950 आपण ४ वरून सुरुवात करू. 0:01:37.950,0:01:39.120 म्हणजे हा अंक ४. 0:01:39.120,0:01:40.700 आणि आपण त्या मध्ये ३ मिळवू. 0:05:34.830,0:05:38.500 आता आपल्याला माहित आहे कि ४ वजा ३ बरोबर १. 0:05:40.890,0:05:46.050 ४ वजा १ म्हणजे किती?