0:00:00.648,0:00:02.785 एक अरबी स्त्री फोटोग्राफर म्हणून 0:00:02.785,0:00:07.917 मला भरपूर प्रेरणा मिळाली [br]आयुष्यात हाती घेतलेल्या प्रकल्पांनी 0:00:07.917,0:00:09.849 ज्ञानासाठी हा माझा व्यासंग मी वाढविला 0:00:09.849,0:00:13.250 त्यामुळे माझे जीवन अधिक सुखकर झाले 0:00:13.250,0:00:17.599 त्यानेच मला लिहायला वाचायला प्रेरणा मिळाली 0:00:17.599,0:00:19.331 माझ्या अनुभवानी ही मला प्रेरित केले 0:00:19.331,0:00:23.306 माझ्या उच्च शिक्षणासाठी [br]खर्च करण्यास मला अनुमती नव्हती 0:00:23.306,0:00:27.483 इतर अश्या स्त्रियांच्या कथा जाणून [br]त्या लिहून काढण्याचे मी ठरविले 0:00:27.483,0:00:30.316 ज्यांनी शिक्षण घेऊन आपले जीवन बदलले 0:00:30.316,0:00:34.147 त्यांना जखडून ठेवणाऱ्या श्रृंखला विषयी[br]प्रश्न विचारत मी त्या उघड केल्या. 0:00:34.147,0:00:37.833 मी महिलांच्या शिक्षणासाठी[br]असलेल्या बाबींवर भर दिला 0:00:37.833,0:00:40.451 अरब राष्ट्रातील फरक ध्यानी घेऊन 0:00:40.451,0:00:43.569 आर्थिक आणि सामाजिक बाबतीत 0:00:43.569,0:00:47.734 स्त्री साक्षरता ही या भागात [br]मोठी समस्या होती. 0:00:47.734,0:00:52.141 मध्येच शिक्षण सोडलेल्यांसाठी [br]पुन्हा शिक्षणाची व्यवस्था करणे 0:00:52.141,0:00:55.200 विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये [br]राजकीय जागृती 0:00:56.110,0:00:57.512 या कामास मी सुरवात केली 0:00:57.512,0:01:01.072 महिलांना यासाठी सहभागी करणे सोपे नव्हते 0:01:01.072,0:01:02.987 त्यासाठी सांगावे लागे 0:01:02.987,0:01:05.841 शिक्षण घेतल्यानंतर तुमचे उदाहरण [br]इतरांना प्रेरणा देईल 0:01:05.841,0:01:10.647 तुम्ही तुमच्या समाजात आदर्श ठराल [br]तेव्हा काही जणी तयार झाल्या . 0:01:10.647,0:01:13.828 सहकार्य व सकारात्मक दृष्टीकोन मिळवत 0:01:13.828,0:01:17.032 मी त्यांना त्याच्या कल्पना[br]त्यांच्या शब्दात लिहायला सांगितल्या 0:01:17.032,0:01:19.261 त्यांच्या कल्पनेवर आधारित विचार 0:01:19.261,0:01:22.071 इतर काही वर्गात वितरीत केले 0:01:22.071,0:01:25.321 आणि इतरांना प्रेरणा देण्यास सुरवात केली 0:01:25.321,0:01:29.416 या सर्व अवस्थेतून गेलेली 0:01:30.273,0:01:33.100 येमन मधील आयेशा लिहिते 0:01:33.100,0:01:36.234 मी स्वतंत्र होण्यासाठी साठी . 0:01:36.234,0:01:38.533 तसेच पुरूष वर्गावर अवलंबून राहू नये[br]याकरिता शिकले 0:01:39.663,0:01:43.358 उमं एल-साद स्त्री इजिप्त मधील [br]माझा एक विषय होता . 0:01:43.358,0:01:46.799 मला भेटली तेव्हा ती मोजकेच लिहू शके 0:01:46.799,0:01:49.051 तिने नऊ महिन्याचा [br]साक्षरता शिबीर वर्ग केला . 0:01:49.051,0:01:52.000 काय़रो उपनगरातील काही सामाजिक संस्थानी[br]हा उपक्रम चालविला होता 0:01:52.000,0:01:54.229 महिन्यानंतर ती विनोदाने म्हणाली [br]माझ्या पतीने 0:01:54.229,0:01:56.760 मला वर्गाबाहेर काढण्याची धमकी दिली होती 0:01:56.760,0:01:58.989 कारण आता त्याची पत्नी साक्षर झाली . 0:01:58.989,0:02:01.777 ती माझे फोन मधील संदेश तपासते . 0:02:01.777,0:02:03.237 (हास्य) 0:02:03.237,0:02:04.985 खट्याळ आहे ती उंम एल-साद 0:02:04.985,0:02:09.139 त्याच कारणासाठी ती शिबिरात[br]दाखल झाली नव्हती. 0:02:09.139,0:02:13.855 तिला तिच्या दैनंदिन बाबींसाठी नियंत्रण [br]मिळविण्यास खूप वेळ लागला. हे मी पाहिले 0:02:13.855,0:02:15.764 त्याची काही उदाहरणे 0:02:15.764,0:02:19.962 मुलांना गृहपाठासाठी, [br]बाजारात पैसे मोजण्यास मदत करणे. 0:02:19.962,0:02:22.957 तिच्या समाजाची मानसिकता व तिची गरिबी 0:02:22.957,0:02:25.042 यामुळेच स्त्री शिक्षण कमी लेखले गेले. 0:02:25.042,0:02:27.768 उंम एल-साद, व तिचे इजिप्त मधील वर्गमित्र 0:02:27.768,0:02:30.995 लिहिण्या वाचनास उत्सुक होते 0:02:32.175,0:02:34.729 टयुनेशियात मी अस अस्माला भेटले. 0:02:34.729,0:02:37.771 मी मुलाखत घेतलेल्या चार महिलांपैकी ती एक 0:02:37.771,0:02:41.153 ती निधर्मी बायो इंजिनियर होती . 0:02:42.235,0:02:47.917 तिचा देश अरब संस्कृतीचा झरा होता 0:02:47.917,0:02:50.843 नवा जीवाणू शोधायचे तिचे स्वप्न होते.' 0:02:50.843,0:02:54.603 या क्रांतीनंतर दर दिवशी आम्हास नवीन [br]उमेदवार मिळतो 0:02:54.603,0:02:59.179 अस्मा त्या भागातील धार्मिक उन्मादातून[br]मुक्त झालेले प्रतिक आहे. 0:02:59.179,0:03:02.253 महिलांच्या उत्थानात हा मोठा अडसर आहे 0:03:03.363,0:03:08.229 ज्या सर्व महिलांना मी भेटले[br]त्यात येमनची फायझा मला आवडली 0:03:08.229,0:03:13.114 आठव्या वर्षी लग्नानंतर तिला [br]शिक्षण घेण्यास बंदी घालण्यात आली. 0:03:13.114,0:03:16.361 ते लग्न वर्षभर टिकले 0:03:16.361,0:03:20.229 चोदाव्या वर्षी ६० वयाच्या वृद्धाची[br]ती तिसरी पत्नी झाली 0:03:20.229,0:03:24.919 आठराव्या वर्षी तीन मुलांसह[br]तिला घटस्फोट दिला गेला. 0:03:24.919,0:03:27.390 तिची गरिबी 0:03:27.390,0:03:32.660 तिचा सामाजिक दर्जा घटस्फोट [br]आणि अति कर्मठ समाज 0:03:32.660,0:03:36.538 तिच्या पालकांचा शाळेत पाठविण्यास विरोध 0:03:36.538,0:03:41.710 या सर्वातून बाहेर यावयास[br]शिक्षणच महत्वाचे वाटले 0:03:41.710,0:03:43.480 आज ती 26 वर्षाची आहे. 0:03:43.480,0:03:45.640 स्थानिक सामाजिकसस्थेने तिला अनुदान दिले 0:03:45.640,0:03:48.519 विद्यापीठात व्यवसायी शिक्षण घेण्यास 0:03:48.519,0:03:51.979 नोकरी मिळवून घर घेणे व जागा [br]भाड्याने घेणे हे तिचे ध्येय आहे 0:03:51.979,0:03:53.998 आणि मुलांना परत आणणे 0:03:55.158,0:03:59.455 अरब राष्ट्रात मोठा बदल होत आहे 0:03:59.455,0:04:02.216 महिलांना खडतर लढाई लढावी लागत आहे 0:04:02.216,0:04:04.458 मी काढलेल्या फोटोतील स्त्री प्रमाणे 0:04:04.458,0:04:08.890 मला आज फोटोग्राफर व्हायला या [br]खडतर स्थितीतून जावे लागले 0:04:08.890,0:04:12.157 या प्रवास आत मला भेटणारे अनेक मी [br]काय करू शकेल व की नाही ते सांगायचे 0:04:15.424,0:04:18.693 उन्म ई साद, अस्मा, फायझा अरब जगतातील[br]अनेक महिला दाखविले 0:04:18.693,0:04:22.651 शिक्षण घेणे शक्य आहे. 0:04:22.651,0:04:25.920 उज्ज्वल भविष्या करिता 0:04:26.830,0:04:30.197 शेवटी मी ट्युनिशिया मधील यास्मिंनचे [br]कथन मांडते 0:04:30.197,0:04:33.463 जी मी मुलाखत घेतलेल्या[br]चार महिलान पै की एक आहे 0:04:33.463,0:04:35.034 या यास्मिन म्हणते , 0:04:35.034,0:04:37.414 " तुमच्या कर्मठपणास विचारा 0:04:37.414,0:04:41.156 तुम्हाला काय व्हायचे आहे 0:04:41.156,0:04:44.732 गुलामगिरी झुगारा आईने स्वतंत्र असावे [br]यासाठी जन्म दिला आहे" 0:04:44.732,0:04:46.961 आभारी आहे. 0:04:46.961,0:04:51.026 (टाळया )