WEBVTT 00:00:06.643 --> 00:00:08.412 तीन हजार वर्षापूर्वी , 00:00:08.412 --> 00:00:13.806 मेसोपोटामियाच्या राजाने आपल्याला पडलेले स्वप्न त्याच्या अर्थासह नोंदविले. 00:00:13.806 --> 00:00:15.146 त्यानंतर एक हजार वर्षांनी, 00:00:15.146 --> 00:00:17.248 जुन्या इजिप्शियन्सनी स्वप्नावर पुस्तक लिहिले. 00:00:17.248 --> 00:00:20.654 त्यात शंभरहून अधिक स्वप्नांचा अर्थ लावला होता. 00:00:20.654 --> 00:00:21.863 त्यावेळेपासून, 00:00:21.863 --> 00:00:25.650 आपण आपल्याला पडणाऱ्या स्वप्नाचा अर्थ लावत आहोत. 00:00:25.650 --> 00:00:28.121 यावर विज्ञानाने बरेच संशोधन केले 00:00:28.121 --> 00:00:29.787 विकसित तंत्रज्ञान 00:00:29.787 --> 00:00:31.005 आणि सातत्य 00:00:31.005 --> 00:00:36.443 असूनही अद्याप आपण याचे कारण शोधले नाही, पण त्याबद्दल काही मजेशीर सिद्धांत आहेत. 00:00:36.443 --> 00:00:40.937 आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वप्ने पडतात.हा एक सिद्धांत आहे 00:00:40.937 --> 00:00:42.494 १९००व्या शतकाच्या सुरुवातीस, NOTE Paragraph 00:00:42.494 --> 00:00:46.512 सिग्मंड फ्राइड नुसार आपली स्वप्ने आणि भयानक स्वप्ने 00:00:46.512 --> 00:00:49.851 हा एक प्रकारचा संग्रह असतो जागेपणीच्या आपल्या अनुभूतीचा. 00:00:49.851 --> 00:00:51.901 तरीही त्यांचा अर्थ हा संकेता सारखा असतो. 00:00:51.901 --> 00:00:55.464 आपल्या जागृत अवस्थेतील मनातील इच्छापूर्तीशी त्याचा संबंध असतो. 00:00:55.464 --> 00:00:59.154 फ्राइडने सिद्धांत मांडला, स्वप्नातून जागे झाल्यावर आपल्याला जे काही आठवते. 00:00:59.154 --> 00:01:01.050 जे एका संकेता प्रमाणे असते. 00:01:01.050 --> 00:01:05.535 आपल्या अबोध मनातील विचार इच्छा अपेक्षाशी ते संबंधित असतात, 00:01:05.535 --> 00:01:08.489 फ्राइडला वाटे, की स्वप्नातील आठवलेल्या बाबींचे 00:01:08.489 --> 00:01:12.182 विश्लेषण केल्याने अबोध मनातील इच्छा आपल्या बोध मनात शिरतात. 00:01:12.182 --> 00:01:14.747 आणि त्यांना दडपल्यामुळे उद्भवणाऱ्या 00:01:14.747 --> 00:01:17.615 मानसिक समस्या शोधून, त्या सोडवता येतात. 00:01:17.615 --> 00:01:20.789 स्वप्ने आपल्याला स्मरण घडवून देतात. 00:01:20.789 --> 00:01:23.192 त्याने आपली मानसिक कार्यक्षमता वाढते. 00:01:23.192 --> 00:01:24.535 झोप ही चांगली बाब आहे. 00:01:24.535 --> 00:01:27.107 पण स्वप्न पडणे हे त्याहून चांगले आहे. 00:01:27.107 --> 00:01:28.781 २०१०मधील संशोधनानुसार आढळले 00:01:28.781 --> 00:01:32.767 एका थ्री डी चक्रव्युहातून तुम्हाला बाहेर पडायचे आहे. 00:01:32.767 --> 00:01:37.476 आणि त्यांना जर डुलकी लागली व स्वप्न पडले दुसऱ्या प्रयत्नापूर्वी 00:01:37.476 --> 00:01:39.973 तर ते यावेळी १० पट यशस्वी होतील 00:01:39.973 --> 00:01:44.211 ज्यांनी दोन्ही प्रयत्नात केवळ त्यातून बाहेर पडण्याचा फक्त विचारच केला. 00:01:44.211 --> 00:01:48.739 आणि ज्यांना डुलकी लागली पण असे स्वप्न पडले नाही, त्यांच्यापेक्षा. 00:01:48.739 --> 00:01:51.269 संशोधकानी सिद्धांत मांडला काही स्मरण प्रक्रिया 00:01:51.269 --> 00:01:53.401 फक्त झोपेतच कार्यान्वित होतात. 00:01:53.401 --> 00:01:58.202 आणि स्वप्न हा एक प्रकारचा संदेश असतो या स्मरण प्रक्रिया चालू झाल्याच्या. 00:01:58.202 --> 00:02:02.544 स्वप्ने विस्मरणही पाडतात. 00:02:02.544 --> 00:02:05.053 १०,००० ट्रीलीयन न्युरोंस 00:02:05.053 --> 00:02:07.615 मेंदूच्या रचनेत असतात. 00:02:07.615 --> 00:02:11.510 त्यांची निर्मिती तुमची कृती व विचार यावर होत असते . 00:02:11.510 --> 00:02:15.869 १९८३च्या न्युरोजीवविज्ञानच्या सिद्धांतानुसार उलट अध्ययन 00:02:15.869 --> 00:02:19.490 घडत असते जेव्हा आपण झोपेच्या स्वप्न पडण्याच्या अवस्थेत(REM ) असतो. 00:02:19.490 --> 00:02:22.765 मेंदूतील न्युरोकार्टेक्स या न्युरोनच्या जोडणीची पाहणी करतो. 00:02:22.765 --> 00:02:25.329 आणि अनावश्यक असणारे काढून टाकतो. 00:02:25.329 --> 00:02:27.095 ही उलट अध्ययन प्रक्रिया स्वप्न पाडते. 00:02:27.095 --> 00:02:28.924 ती नसती तर 00:02:28.924 --> 00:02:31.623 तुमचा मेंदू अनावश्यक न्युरोन्सच्या जोडणीने भरला असता. 00:02:31.623 --> 00:02:34.962 आणि जीवघेणे आगंतुक विचाराने तुमची चांगली विचारसरणी बाधित झाली असती. 00:02:34.962 --> 00:02:37.303 जी तुमच्या जागेपणी असते. 00:02:37.303 --> 00:02:42.815 आपला मेंदू तरतरीत ठेवण्यासाठी आपल्याला स्वप्ने पडतात. 00:02:42.815 --> 00:02:46.257 हा सिद्धांत सांगतो मेंदू तरतरीत ठेवण्यासाठी ही स्वप्ने पडतात, 00:02:46.257 --> 00:02:51.551 त्याने मेंदूला दीर्घकालीन स्मृती जतन करण्याचे सामर्थ्य वाढते. 00:02:51.551 --> 00:02:53.294 ज्यामुळे तो अधिक कार्यक्षम होतो. 00:02:53.294 --> 00:02:55.792 जेव्हा बाहेरील संकेत एका पातळीपेक्षा कमी होतात, 00:02:55.792 --> 00:02:57.331 जसे तुम्हास झोप लागते तेव्हा, 00:02:57.331 --> 00:02:58.914 मेंदू आपोआप क्रियाशील होतो . 00:02:58.914 --> 00:03:01.588 आपल्या स्मृती भांडारातून तो माहिती निर्माण करतो 00:03:01.588 --> 00:03:04.458 जी तुम्हाला विचार वा भावना स्वरुपात जाणवते. 00:03:04.458 --> 00:03:06.848 स्वप्नात तुम्ही ते अनभवू शकता. 00:03:06.848 --> 00:03:07.724 दुसऱ्या शब्दात , 00:03:07.724 --> 00:03:10.966 हा एकप्रकारचा स्क्रीन सेव्हर असतो जो झोपेतील मेंदूला ऑन करतो. 00:03:10.966 --> 00:03:14.200 पण तो पूर्णपणे बंद होत नाही . 00:03:14.200 --> 00:03:18.145 स्वप्न आपल्यासाठी सराव असतो . 00:03:18.145 --> 00:03:21.994 भयावह व धोकादायक स्वप्ने पडणे ही सामान्य बाब आहे. 00:03:21.994 --> 00:03:24.072 तो सराव आहे प्रामुख्याने मूळ निसर्ग भावनेचा 00:03:24.072 --> 00:03:27.790 स्वप्नातील घटना ही मेंदूच्या कार्यप्रणालीचा भाग आहे 00:03:27.790 --> 00:03:31.650 उदा अरण्यात तुम्ही फिरत आहात मागे अस्वल लागले आहे तुम्ही भयभीत झालात . 00:03:31.650 --> 00:03:34.188 पण लढत आहात अंधारात त्याच्याशी 00:03:34.188 --> 00:03:37.657 हे स्वप्न तुमची मुकाबला करण्याचा शक्ती वाढविण्याचा सरावच असतो. 00:03:37.657 --> 00:03:41.720 ज्यायोगे वास्तव जीवनात तुम्हास हा सराव उपयोगी पडेल. 00:03:41.720 --> 00:03:43.947 पण नेहमीच काही स्वप्ने भयावह नसतात. 00:03:43.947 --> 00:03:46.388 तुम्हा तुमच्या आकर्षक शेजाऱ्याचे स्वप्न पडते 00:03:46.388 --> 00:03:50.571 ते तुम्हास प्रजनन सुखाचा सराव देणारे असते. 00:03:50.571 --> 00:03:54.512 बरे होण्यासाठीही आपल्याला स्वप्ने पडतात. 00:03:54.512 --> 00:03:57.786 ताणाची न्युरो ट्रान्समीटर ही कमी क्रियाशील असतात 00:03:57.786 --> 00:03:59.839 झोपेच्या REM अवस्थेत 00:03:59.839 --> 00:04:02.428 अगदी वेदनामय स्वप्नाच्या अवस्थेतही 00:04:02.428 --> 00:04:04.174 असा सिद्धांत मांडला जातो 00:04:04.174 --> 00:04:08.632 की स्वप्नाचा एक हेतू वेदनेची तीव्रता कमी करून 00:04:08.632 --> 00:04:10.881 मानसिक आराम मिळणे हा असतो. 00:04:10.881 --> 00:04:13.998 स्वप्नात, वेदनेचा अनुभव कमी तणावाखाली असताना आपण अनुभवतो. 00:04:13.998 --> 00:04:16.070 त्यामुळे एक स्वच्छ दृष्टिकोन मिळतो. NOTE Paragraph 00:04:16.070 --> 00:04:20.140 त्या वेदनांचा सामना योग्य रीतीने करण्याची मनाची क्षमता वाढते. 00:04:20.140 --> 00:04:25.279 काही मानसिक अवस्थेत झोप मिळत नाही 00:04:25.279 --> 00:04:28.199 शास्त्रज्ञ म्हणतात स्वप्न न पडल्याने 00:04:28.199 --> 00:04:32.689 आजार उद्भवण्याची शक्यता असते. 00:04:32.689 --> 00:04:37.364 स्वप्न आपल्या समस्या सोडविण्यासाठी पडतात. 00:04:37.364 --> 00:04:40.263 जे नेहमीचे नियम पळत नाहीत 00:04:40.263 --> 00:04:43.269 स्वप्नात अमर्यादित दृश्ये असू शकतात. 00:04:43.269 --> 00:04:45.256 तुम्हाला समस्येचे निदान होण्यासाठी 00:04:45.256 --> 00:04:49.295 त्यातच तुम्हाला समस्येची उकल मिळते जी जागेपणी मिळत नाही. 00:04:49.295 --> 00:04:51.527 जॉन स्टेइनबेक यास झोपेची समिती म्हणतो 00:04:51.527 --> 00:04:53.024 आणि अधिक शोध विशद करतात 00:04:53.024 --> 00:04:56.612 स्वप्नांची समस्या सोडण्याच्या सामर्थ्यावर 00:04:56.612 --> 00:04:58.958 सुप्रसिद्ध रसायन शास्त्रज्ञ ऑगस्ट केक्युलीने 00:04:58.958 --> 00:05:01.879 बेन्झींनच्या रेणूंच्या रचनेचे कोडे सोडविले स्वप्नामुळेच. 00:05:01.879 --> 00:05:05.180 म्हणून म्हणावेसे वाटते सर्वात उत्तम समस्येचे निराकरण होते 00:05:05.180 --> 00:05:06.920 झोपल्यावर. 00:05:06.920 --> 00:05:10.293 या काही प्रमुख उपपत्ती आहेत 00:05:10.293 --> 00:05:13.856 जसजसे तंत्रज्ञान विकसित होईल व आपण मानवी मेंदूबद्दल अधिक जाणू, 00:05:13.856 --> 00:05:15.497 तेव्हा एकदिवशी शक्य होईल 00:05:15.497 --> 00:05:18.059 स्वप्नांचा निश्चित अर्थ. 00:05:18.059 --> 00:05:21.942 तोपर्यंत आपण स्वप्ने पाहू या.