1 00:00:06,643 --> 00:00:08,412 तीन हजार वर्षापूर्वी , 2 00:00:08,412 --> 00:00:13,806 मेसोपोटामियाच्या राजाने आपल्याला पडलेले स्वप्न त्याच्या अर्थासह नोंदविले. 3 00:00:13,806 --> 00:00:15,146 त्यानंतर एक हजार वर्षांनी, 4 00:00:15,146 --> 00:00:17,248 जुन्या इजिप्शियन्सनी स्वप्नावर पुस्तक लिहिले. 5 00:00:17,248 --> 00:00:20,654 त्यात शंभरहून अधिक स्वप्नांचा अर्थ लावला होता. 6 00:00:20,654 --> 00:00:21,863 त्यावेळेपासून, 7 00:00:21,863 --> 00:00:25,650 आपण आपल्याला पडणाऱ्या स्वप्नाचा अर्थ लावत आहोत. 8 00:00:25,650 --> 00:00:28,121 यावर विज्ञानाने बरेच संशोधन केले 9 00:00:28,121 --> 00:00:29,787 विकसित तंत्रज्ञान 10 00:00:29,787 --> 00:00:31,005 आणि सातत्य 11 00:00:31,005 --> 00:00:36,443 असूनही अद्याप आपण याचे कारण शोधले नाही, पण त्याबद्दल काही मजेशीर सिद्धांत आहेत. 12 00:00:36,443 --> 00:00:40,937 आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वप्ने पडतात.हा एक सिद्धांत आहे 13 00:00:40,937 --> 00:00:42,494 १९००व्या शतकाच्या सुरुवातीस, 14 00:00:42,494 --> 00:00:46,512 सिग्मंड फ्राइड नुसार आपली स्वप्ने आणि भयानक स्वप्ने 15 00:00:46,512 --> 00:00:49,851 हा एक प्रकारचा संग्रह असतो जागेपणीच्या आपल्या अनुभूतीचा. 16 00:00:49,851 --> 00:00:51,901 तरीही त्यांचा अर्थ हा संकेता सारखा असतो. 17 00:00:51,901 --> 00:00:55,464 आपल्या जागृत अवस्थेतील मनातील इच्छापूर्तीशी त्याचा संबंध असतो. 18 00:00:55,464 --> 00:00:59,154 फ्राइडने सिद्धांत मांडला, स्वप्नातून जागे झाल्यावर आपल्याला जे काही आठवते. 19 00:00:59,154 --> 00:01:01,050 जे एका संकेता प्रमाणे असते. 20 00:01:01,050 --> 00:01:05,535 आपल्या अबोध मनातील विचार इच्छा अपेक्षाशी ते संबंधित असतात, 21 00:01:05,535 --> 00:01:08,489 फ्राइडला वाटे, की स्वप्नातील आठवलेल्या बाबींचे 22 00:01:08,489 --> 00:01:12,182 विश्लेषण केल्याने अबोध मनातील इच्छा आपल्या बोध मनात शिरतात. 23 00:01:12,182 --> 00:01:14,747 आणि त्यांना दडपल्यामुळे उद्भवणाऱ्या 24 00:01:14,747 --> 00:01:17,615 मानसिक समस्या शोधून, त्या सोडवता येतात. 25 00:01:17,615 --> 00:01:20,789 स्वप्ने आपल्याला स्मरण घडवून देतात. 26 00:01:20,789 --> 00:01:23,192 त्याने आपली मानसिक कार्यक्षमता वाढते. 27 00:01:23,192 --> 00:01:24,535 झोप ही चांगली बाब आहे. 28 00:01:24,535 --> 00:01:27,107 पण स्वप्न पडणे हे त्याहून चांगले आहे. 29 00:01:27,107 --> 00:01:28,781 २०१०मधील संशोधनानुसार आढळले 30 00:01:28,781 --> 00:01:32,767 एका थ्री डी चक्रव्युहातून तुम्हाला बाहेर पडायचे आहे. 31 00:01:32,767 --> 00:01:37,476 आणि त्यांना जर डुलकी लागली व स्वप्न पडले दुसऱ्या प्रयत्नापूर्वी 32 00:01:37,476 --> 00:01:39,973 तर ते यावेळी १० पट यशस्वी होतील 33 00:01:39,973 --> 00:01:44,211 ज्यांनी दोन्ही प्रयत्नात केवळ त्यातून बाहेर पडण्याचा फक्त विचारच केला. 34 00:01:44,211 --> 00:01:48,739 आणि ज्यांना डुलकी लागली पण असे स्वप्न पडले नाही, त्यांच्यापेक्षा. 35 00:01:48,739 --> 00:01:51,269 संशोधकानी सिद्धांत मांडला काही स्मरण प्रक्रिया 36 00:01:51,269 --> 00:01:53,401 फक्त झोपेतच कार्यान्वित होतात. 37 00:01:53,401 --> 00:01:58,202 आणि स्वप्न हा एक प्रकारचा संदेश असतो या स्मरण प्रक्रिया चालू झाल्याच्या. 38 00:01:58,202 --> 00:02:02,544 स्वप्ने विस्मरणही पाडतात. 39 00:02:02,544 --> 00:02:05,053 १०,००० ट्रीलीयन न्युरोंस 40 00:02:05,053 --> 00:02:07,615 मेंदूच्या रचनेत असतात. 41 00:02:07,615 --> 00:02:11,510 त्यांची निर्मिती तुमची कृती व विचार यावर होत असते . 42 00:02:11,510 --> 00:02:15,869 १९८३च्या न्युरोजीवविज्ञानच्या सिद्धांतानुसार उलट अध्ययन 43 00:02:15,869 --> 00:02:19,490 घडत असते जेव्हा आपण झोपेच्या स्वप्न पडण्याच्या अवस्थेत(REM ) असतो. 44 00:02:19,490 --> 00:02:22,765 मेंदूतील न्युरोकार्टेक्स या न्युरोनच्या जोडणीची पाहणी करतो. 45 00:02:22,765 --> 00:02:25,329 आणि अनावश्यक असणारे काढून टाकतो. 46 00:02:25,329 --> 00:02:27,095 ही उलट अध्ययन प्रक्रिया स्वप्न पाडते. 47 00:02:27,095 --> 00:02:28,924 ती नसती तर 48 00:02:28,924 --> 00:02:31,623 तुमचा मेंदू अनावश्यक न्युरोन्सच्या जोडणीने भरला असता. 49 00:02:31,623 --> 00:02:34,962 आणि जीवघेणे आगंतुक विचाराने तुमची चांगली विचारसरणी बाधित झाली असती. 50 00:02:34,962 --> 00:02:37,303 जी तुमच्या जागेपणी असते. 51 00:02:37,303 --> 00:02:42,815 आपला मेंदू तरतरीत ठेवण्यासाठी आपल्याला स्वप्ने पडतात. 52 00:02:42,815 --> 00:02:46,257 हा सिद्धांत सांगतो मेंदू तरतरीत ठेवण्यासाठी ही स्वप्ने पडतात, 53 00:02:46,257 --> 00:02:51,551 त्याने मेंदूला दीर्घकालीन स्मृती जतन करण्याचे सामर्थ्य वाढते. 54 00:02:51,551 --> 00:02:53,294 ज्यामुळे तो अधिक कार्यक्षम होतो. 55 00:02:53,294 --> 00:02:55,792 जेव्हा बाहेरील संकेत एका पातळीपेक्षा कमी होतात, 56 00:02:55,792 --> 00:02:57,331 जसे तुम्हास झोप लागते तेव्हा, 57 00:02:57,331 --> 00:02:58,914 मेंदू आपोआप क्रियाशील होतो . 58 00:02:58,914 --> 00:03:01,588 आपल्या स्मृती भांडारातून तो माहिती निर्माण करतो 59 00:03:01,588 --> 00:03:04,458 जी तुम्हाला विचार वा भावना स्वरुपात जाणवते. 60 00:03:04,458 --> 00:03:06,848 स्वप्नात तुम्ही ते अनभवू शकता. 61 00:03:06,848 --> 00:03:07,724 दुसऱ्या शब्दात , 62 00:03:07,724 --> 00:03:10,966 हा एकप्रकारचा स्क्रीन सेव्हर असतो जो झोपेतील मेंदूला ऑन करतो. 63 00:03:10,966 --> 00:03:14,200 पण तो पूर्णपणे बंद होत नाही . 64 00:03:14,200 --> 00:03:18,145 स्वप्न आपल्यासाठी सराव असतो . 65 00:03:18,145 --> 00:03:21,994 भयावह व धोकादायक स्वप्ने पडणे ही सामान्य बाब आहे. 66 00:03:21,994 --> 00:03:24,072 तो सराव आहे प्रामुख्याने मूळ निसर्ग भावनेचा 67 00:03:24,072 --> 00:03:27,790 स्वप्नातील घटना ही मेंदूच्या कार्यप्रणालीचा भाग आहे 68 00:03:27,790 --> 00:03:31,650 उदा अरण्यात तुम्ही फिरत आहात मागे अस्वल लागले आहे तुम्ही भयभीत झालात . 69 00:03:31,650 --> 00:03:34,188 पण लढत आहात अंधारात त्याच्याशी 70 00:03:34,188 --> 00:03:37,657 हे स्वप्न तुमची मुकाबला करण्याचा शक्ती वाढविण्याचा सरावच असतो. 71 00:03:37,657 --> 00:03:41,720 ज्यायोगे वास्तव जीवनात तुम्हास हा सराव उपयोगी पडेल. 72 00:03:41,720 --> 00:03:43,947 पण नेहमीच काही स्वप्ने भयावह नसतात. 73 00:03:43,947 --> 00:03:46,388 तुम्हा तुमच्या आकर्षक शेजाऱ्याचे स्वप्न पडते 74 00:03:46,388 --> 00:03:50,571 ते तुम्हास प्रजनन सुखाचा सराव देणारे असते. 75 00:03:50,571 --> 00:03:54,512 बरे होण्यासाठीही आपल्याला स्वप्ने पडतात. 76 00:03:54,512 --> 00:03:57,786 ताणाची न्युरो ट्रान्समीटर ही कमी क्रियाशील असतात 77 00:03:57,786 --> 00:03:59,839 झोपेच्या REM अवस्थेत 78 00:03:59,839 --> 00:04:02,428 अगदी वेदनामय स्वप्नाच्या अवस्थेतही 79 00:04:02,428 --> 00:04:04,174 असा सिद्धांत मांडला जातो 80 00:04:04,174 --> 00:04:08,632 की स्वप्नाचा एक हेतू वेदनेची तीव्रता कमी करून 81 00:04:08,632 --> 00:04:10,881 मानसिक आराम मिळणे हा असतो. 82 00:04:10,881 --> 00:04:13,998 स्वप्नात, वेदनेचा अनुभव कमी तणावाखाली असताना आपण अनुभवतो. 83 00:04:13,998 --> 00:04:16,070 त्यामुळे एक स्वच्छ दृष्टिकोन मिळतो. 84 00:04:16,070 --> 00:04:20,140 त्या वेदनांचा सामना योग्य रीतीने करण्याची मनाची क्षमता वाढते. 85 00:04:20,140 --> 00:04:25,279 काही मानसिक अवस्थेत झोप मिळत नाही 86 00:04:25,279 --> 00:04:28,199 शास्त्रज्ञ म्हणतात स्वप्न न पडल्याने 87 00:04:28,199 --> 00:04:32,689 आजार उद्भवण्याची शक्यता असते. 88 00:04:32,689 --> 00:04:37,364 स्वप्न आपल्या समस्या सोडविण्यासाठी पडतात. 89 00:04:37,364 --> 00:04:40,263 जे नेहमीचे नियम पळत नाहीत 90 00:04:40,263 --> 00:04:43,269 स्वप्नात अमर्यादित दृश्ये असू शकतात. 91 00:04:43,269 --> 00:04:45,256 तुम्हाला समस्येचे निदान होण्यासाठी 92 00:04:45,256 --> 00:04:49,295 त्यातच तुम्हाला समस्येची उकल मिळते जी जागेपणी मिळत नाही. 93 00:04:49,295 --> 00:04:51,527 जॉन स्टेइनबेक यास झोपेची समिती म्हणतो 94 00:04:51,527 --> 00:04:53,024 आणि अधिक शोध विशद करतात 95 00:04:53,024 --> 00:04:56,612 स्वप्नांची समस्या सोडण्याच्या सामर्थ्यावर 96 00:04:56,612 --> 00:04:58,958 सुप्रसिद्ध रसायन शास्त्रज्ञ ऑगस्ट केक्युलीने 97 00:04:58,958 --> 00:05:01,879 बेन्झींनच्या रेणूंच्या रचनेचे कोडे सोडविले स्वप्नामुळेच. 98 00:05:01,879 --> 00:05:05,180 म्हणून म्हणावेसे वाटते सर्वात उत्तम समस्येचे निराकरण होते 99 00:05:05,180 --> 00:05:06,920 झोपल्यावर. 100 00:05:06,920 --> 00:05:10,293 या काही प्रमुख उपपत्ती आहेत 101 00:05:10,293 --> 00:05:13,856 जसजसे तंत्रज्ञान विकसित होईल व आपण मानवी मेंदूबद्दल अधिक जाणू, 102 00:05:13,856 --> 00:05:15,497 तेव्हा एकदिवशी शक्य होईल 103 00:05:15,497 --> 00:05:18,059 स्वप्नांचा निश्चित अर्थ. 104 00:05:18,059 --> 00:05:21,942 तोपर्यंत आपण स्वप्ने पाहू या.