WEBVTT 00:00:03.941 --> 00:00:06.472 ब्लः ब्लः ब्लः ब्लः ब्लः … 00:00:06.472 --> 00:00:08.399 ब्लः ब्लः ब्लः ब्लः … 00:00:08.399 --> 00:00:10.994 ब्लः ब्लः ब्लः ब्लः ब्लः ब्लः ब्लः... 00:00:10.994 --> 00:00:13.741 ब्लः ब्लः ब्लः ब्लः … NOTE Paragraph 00:00:14.997 --> 00:00:17.170 काय वैताग होता हा! 00:00:17.170 --> 00:00:20.689 खर तर, आपणास माहिती नाही कारण, आपल्याला हे समजला नाही 00:00:21.320 --> 00:00:23.620 हे स्पष्ट नव्हते. 00:00:24.530 --> 00:00:27.768 आशा आहे कि हे इतक्या विश्वासाने बोलले गेले होते 00:00:27.768 --> 00:00:31.467 कि ते आकर्षक आणि रहस्यमयी वाटले NOTE Paragraph 00:00:32.792 --> 00:00:35.973 स्पष्टता किंवा रहस्य? 00:00:35.973 --> 00:00:40.199 एका ग्राफ़िक डिज़ाइनरच्या भुमिके मध्ये दररोज मी ह्या दोहोंचे संतुलन करतो. 00:00:40.199 --> 00:00:45.031 आणि दिनचर्या मध्ये एक न्यूयॉर्कवासी म्हणून 00:00:45.031 --> 00:00:46.561 दररोज. 00:00:46.561 --> 00:00:51.028 आणि ही दोन मुलतत्वे मला पूर्णपणे मोहित करतात. NOTE Paragraph 00:00:51.028 --> 00:00:53.390 उदाहरणासाठी 00:00:53.390 --> 00:00:57.170 किती लोकांना माहिती आहे कि हे काय आहे? 00:00:59.703 --> 00:01:04.727 अच्छा आता किती लोकांना माहिती आहे कि हे काय आहे? 00:01:04.727 --> 00:01:12.410 आणि आता प्रतिभावंत चार्ल्स एम्. शुल्ज़च्या दोन निपुण रेखाटनांचे फलस्वरूप 00:01:12.410 --> 00:01:15.454 आता आमच्या कडे सात निपुण रेषा आहेत जे आपसातच 00:01:15.454 --> 00:01:18.984 एका भावपूर्ण जीवनाला जन्म देते. 00:01:18.984 --> 00:01:21.863 ज्यांनी हजारो लाखो प्रशवंसकांना मंत्रमुग्ध केले आहे. 00:01:21.863 --> 00:01:23.906 जवळपास पन्नास वर्षांपासून. 00:01:23.906 --> 00:01:26.420 खरंतर हे एका पुस्तकाचे मुखपृष्ठ आहे. 00:01:26.420 --> 00:01:29.711 जे मी डिझाईन केले आहे, जे स्चुल्ज़च्या कार्य आणि काळे बद्दल आहे 00:01:29.711 --> 00:01:32.497 जी ह्या शरद ऋतूपासून उपलब्ध होईल 00:01:32.497 --> 00:01:34.378 आणि हे पूर्ण मुखपृष्ठ आहे. 00:01:34.378 --> 00:01:39.324 ह्या मुखपृष्ठावर कुठली इतर माहिती, मुद्रण किंवा दृश्य नाहीये. 00:01:39.324 --> 00:01:42.737 आणि ह्या पुस्ताकाचे नाव आहे "ओनली व्हाट्स नेसेसरी". 00:01:43.317 --> 00:01:48.790 तर हे त्या निर्णयांचे प्रतिक आहे जे मी रोज घेतो 00:01:48.790 --> 00:01:52.706 जे डिजाईन डिजाईन मी अवगत करत आहे 00:01:52.706 --> 00:01:54.985 आणि मी ज्या डिझाईनची रचना करत आहे. NOTE Paragraph 00:01:55.525 --> 00:01:56.842 तर स्पष्टपणा 00:01:57.332 --> 00:01:59.421 स्पष्टपणा तर्क दर्शविते 00:01:59.421 --> 00:02:02.758 ती सहज, सत्यवादी आणि प्रामाणिक असते. 00:02:03.748 --> 00:02:07.370 आपण आपल्यालाच प्रश्न विचारतो ["आपल्याला कधी स्पष्ट व्हायचे आहे?"] NOTE Paragraph 00:02:07.370 --> 00:02:12.818 आता अश्या प्रकारची गोष्ट जी आपण वाचे शकू किंवा नाही 00:02:12.818 --> 00:02:16.418 बिलकुल, साफ्पणे स्पष्ट असायला पाहिजे 00:02:16.418 --> 00:02:18.455 तर खरच का? NOTE Paragraph 00:02:20.586 --> 00:02:27.284 हा अत्ताचाच नमुना आहे शहरी स्पष्टपणाचा जो मला खूप आवडतो. 00:02:27.284 --> 00:02:32.392 मुख्य म्हणजे मला सारखा उशीर होतो आणि मी दरवेळेस घाईत असतो 00:02:32.742 --> 00:02:39.288 तर काही वर्षांपूर्वी जेंव्हा असे मीटर्स रस्त्याच्या कोपऱ्यात दिसू लागले 00:02:39.288 --> 00:02:42.748 मी रोमांचित झालो, कारण आता मला माहिती होत 00:02:42.748 --> 00:02:45.673 कि माझ्या कडे रस्ता ओलांडायला किती सेकंद आहेत. 00:02:45.673 --> 00:02:48.553 कुठल्या कारनी कुचलण्या आधी 00:02:48.553 --> 00:02:53.475 सहा? मी करू शकतो (हास्य) NOTE Paragraph 00:02:53.475 --> 00:02:57.283 जर स्पष्टपणा यीन आहे तर आता बघूया यांग ला 00:02:57.283 --> 00:03:00.812 आणि ते रहस्य आहे. 00:03:00.812 --> 00:03:06.176 रहस्याची संज्ञा फारच किचकट आहे. 00:03:06.176 --> 00:03:09.659 रहस्याची मांग असते उलगडवने 00:03:09.659 --> 00:03:12.643 आणि जेंव्हा बरोबरपणे केल तर खरच आपण ते करू इच्छित असतो 00:03:12.643 --> 00:03:14.303 ["आपण कधी रहस्यमयी झालो पाहिजे?"] 00:03:14.303 --> 00:03:20.107 दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी, जर्मन कशाप्रकारे तरी उलगडवू बघत होते 00:03:20.107 --> 00:03:22.731 पण ते करू शकले नाही. NOTE Paragraph 00:03:22.731 --> 00:03:25.912 हे उदाहरण त्या डिझाईनच आहे ज्यावर मी आत्ताच काम केल 00:03:25.912 --> 00:03:28.234 हारूकी मुराकामीच्या कादंबरीसाठी 00:03:28.234 --> 00:03:31.438 ज्यांच्यास्ठी मी गेली २० वर्ष डिझाईन बनवत आलो आहे. 00:03:31.438 --> 00:03:37.150 आणि ही कादंबरी एका युवकाबाद्द्ल आहे ज्याचे चार जवळचे मित्र आहेत 00:03:37.150 --> 00:03:40.819 जो जे महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षानंतर 00:03:40.819 --> 00:03:44.116 काही न सांगता त्याला बहिष्कृत करून टाकतात 00:03:44.116 --> 00:03:45.973 आणि तो विनष्ट होऊन जातो. 00:03:45.973 --> 00:03:51.376 जपानी भाषेमध्ये प्रत्येक मित्राचे नाव एका रंगाशी निगडीत आहे 00:03:51.376 --> 00:03:56.050 ते आहेत लाल, निळा, श्वेत आणि काळा 00:03:56.770 --> 00:04:00.160 साकुरू ताजाकी, त्याचा नाव कुठल्या रंगाशी निगडीत नाही होत 00:04:00.160 --> 00:04:04.610 म्हणूनच त्याचे उपनाव बेरंग आहे आणि जेंव्हा तो आपल्या मित्रताची समीक्षा करतो 00:04:04.610 --> 00:04:07.776 तेंव्हा त्याला आठवते कि ते कसे एका हाताच्या पांच बोटांप्रमाणे 00:04:07.776 --> 00:04:12.257 त्यासाठी मी एक संक्षिप्त वर्णन केले आहे, 00:04:12.257 --> 00:04:16.437 परंतु या गोष्टीत जमिनीखाली बरच काही चालू आहे. 00:04:16.437 --> 00:04:21.110 आणि पुस्तकाच्या आवरणाखाली पण काही चालू आहे 00:04:21.110 --> 00:04:25.515 ती चार बोंट आता चार रेल्वे पटऱ्या आहेत 00:04:25.515 --> 00:04:27.582 टोकियो सबवे प्रणालीमध्ये 00:04:27.582 --> 00:04:29.973 ज्याचे गोष्टीमध्ये महत्व आहे 00:04:30.813 --> 00:04:33.610 आणि मग आहे बेरंग सबवे पटरी 00:04:33.610 --> 00:04:36.173 जी बाकी रंगांना कापते 00:04:36.173 --> 00:04:38.820 जे गोष्टीमध्ये पुढे घडते. 00:04:38.820 --> 00:04:40.802 तो प्रत्येकाशी पुन्हा संपर्क करतो. 00:04:40.802 --> 00:04:44.332 ये जाणण्यासाठी कि ते त्याच्या बरोबर असे का वागले NOTE Paragraph 00:04:44.332 --> 00:04:48.558 आणि म्हणूनच तीन अक्षीय मुखपृष्ठ 00:04:48.558 --> 00:04:50.879 माझ्या कार्यालयाच्या मेजवर उघडे ठेवले आहे 00:04:50.879 --> 00:04:55.546 आणि इथे मी आशा करतो कि आपण सरलतामुळे आकर्षित व्हाल 00:04:55.546 --> 00:04:59.401 याच्या रहस्यमयी रूपाने 00:04:59.401 --> 00:05:02.196 आणि याला वाचायची इच्छा ठेवताल. 00:05:02.196 --> 00:05:07.345 याला उलघडण्यासाठी आणि समजण्यासाठी कि हे असे का दिसते NOTE Paragraph 00:05:08.163 --> 00:05:09.858 ["दृश्यांची भाषा"] NOTE Paragraph 00:05:09.858 --> 00:05:14.177 हे परिचित रहस्यांचे प्रयोग करण्यासाठी एक प्रकार आहे 00:05:14.177 --> 00:05:15.938 याचा अर्थ काय आहे? 00:05:15.938 --> 00:05:18.772 याचा अर्थ असा आहे कि ["याला कुठल्या इतर गोष्टी प्रमाणे दर्शवा"] 00:05:18.772 --> 00:05:23.302 दृश्यांची भाषा अशी पद्धत आहे ज्यात आपण कुठल्यातरी प्रचलित दृष्टीकोनचा 00:05:23.302 --> 00:05:27.691 प्रयोग कुठल्या इतर वस्तूला दुसऱ्या पद्धतीने बघण्यासाठी करतो NOTE Paragraph 00:05:27.691 --> 00:05:31.840 मी ह्या पद्धतीचा उपयोग डेविड सेदारीसच्या गोष्टीच्या पुस्तकासाठी करू इच्छित आहे 00:05:31.840 --> 00:05:35.211 ज्याचा शीर्षक आहे ["ऑल द ब्युटी यु विल एवर नीड"] 00:05:35.211 --> 00:05:39.402 आता अडचण अशी आहे कि ह्या शीर्षकाचा कुठला भावार्थ नाहीये 00:05:39.402 --> 00:05:42.792 हि कुठल्या गोस्तीशी संबंधित नाहीये 00:05:42.792 --> 00:05:47.503 हे लेखकाच्या मित्राच्या स्वप्नात आले होते 00:05:47.993 --> 00:05:53.659 धन्यवाद (हशा), तर सामान्यपणे, मी डिझाईन बनवतो. 00:05:53.659 --> 00:05:57.722 जे कोणत्या तरी प्रकारे विषयावर आधारित असते पण इथे हे पूर्णच विषय आहे 00:05:57.722 --> 00:06:02.111 तर आमच्याकडे हे रहस्यमयी शीर्षक आहे 00:06:02.111 --> 00:06:04.610 तर मी असा विचार करायचा प्रयत्न करत होतो कि 00:06:04.610 --> 00:06:10.848 मी कुठे रहस्यमयी लिखाण बघू शकतो ज्याचा भावार्थ असू पण शकतो नसू पण शकतो? 00:06:10.848 --> 00:06:13.255 आणि खरच, थोड्या वेळानी 00:06:13.255 --> 00:06:16.570 एका संध्याकाळी चायनीज खाल्ल्यानंतर 00:06:16.570 --> 00:06:23.062 याचे आगमन झाले आणि मी विचार केला "आह, बिंग आईडियागैस्म!" (हशा) 00:06:23.472 --> 00:06:28.673 मला फौर्च्यून कुकीचे रहस्यमयी इशारे खूप आवडतात 00:06:28.673 --> 00:06:31.575 ज्याचा बद्दल वाटते कि त्याचा खोलवर अर्थ आहे 00:06:31.575 --> 00:06:35.662 पण जेंव्हा आपण याच्या बद्दल विचार करता- जर आपण विचार करता तर खरच नसते 00:06:35.662 --> 00:06:41.907 याचे म्हणणे आहे "भविष्याची चिंता करून किती लाभ होत हे कुणालाच नाही माहिती" 00:06:42.537 --> 00:06:44.899 धन्यवाद (हशा) 00:06:45.389 --> 00:06:51.046 पण आम्ही दृश्यांच्या भाषेचा प्रयोग श्रीमान सेदारींससाठी करू शकतो 00:06:51.046 --> 00:06:56.657 आणि आपण फोरच्यून कुकी कशी दिसते हे जाणतोच 00:06:56.657 --> 00:06:59.424 आपल्याला त्याच्या खोलवर जायची गरज नाही 00:06:59.424 --> 00:07:02.419 आपण फक्त ह्या अनोख्या गोष्टी ला बघत आहे 00:07:02.419 --> 00:07:04.416 आणि आपल्याला डेविड सेदारीस आवडतो. 00:07:04.416 --> 00:07:07.300 आणि आशा आहे कि पुढचा काळ चांगला आहे NOTE Paragraph 00:07:07.760 --> 00:07:11.048 [""फ्रौड" एसेज बी डेविड राकोफ्फ"] डेविड राकोफ्फ एक अद्भुत लेखक होते 00:07:11.048 --> 00:07:14.211 आणि त्यांनी आपल्या पहिल्या पुस्तकाचे नाव "फ्रौड" ठेवले 00:07:14.211 --> 00:07:18.171 कारण त्यांना पत्रांद्वार अश्या कार्यांवर पाठवले जात होते 00:07:18.171 --> 00:07:20.841 जे करण्यासाठी ते सुसज्ज नव्हते. 00:07:20.841 --> 00:07:23.163 तर ते एक हडकुळे शहरी माणूस होते 00:07:23.163 --> 00:07:26.762 आणि "जी क्यू" पत्रिका त्यांना कोलोराडो नदीवर पाठवत असे 00:07:26.762 --> 00:07:30.478 हे बघण्यासाठी कि उथळ, झागदार पाण्यात ते बेडा चालवताना वाचतात कि नाही. 00:07:31.378 --> 00:07:34.679 आणि मग ते ह्याच्या बद्दल लिहित आणि स्वतःला लबाड मनुष्यासारखे वाटत असत 00:07:34.679 --> 00:07:36.978 आणि ते स्वतःचीच फसवणूक करत असत 00:07:36.978 --> 00:07:41.645 आणि मला पाहिजे होते कि ह्या पुस्तकाचे मुख्यपृष्ठ पण असेच खोटे भासवावे 00:07:41.645 --> 00:07:46.916 आणि नंतर कुठल्या तरी वाचकाला दर्शविणे. NOTE Paragraph 00:07:46.916 --> 00:07:50.167 यांनी मला ग्राफिटी कडे वळविले. 00:07:50.167 --> 00:07:52.210 ग्राफिटीमुळे मी अचंबित झालो 00:07:52.210 --> 00:07:54.903 मला वाटते जो कोणी शहरी वातावरणात राहतो 00:07:54.903 --> 00:07:58.943 त्यांना बऱ्याच वेळा ग्राफिटी आढळते, आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात 00:07:58.943 --> 00:08:02.550 हा फोटो मी खाली पूर्व दिशेला काढला होता 00:08:02.550 --> 00:08:05.398 फुटपाथ वरील ट्रांसफार्मर बॉक्सची 00:08:05.398 --> 00:08:07.372 आणि त्यावर विचित्र चिन्ह बनविले आहेत. 00:08:07.372 --> 00:08:12.991 आपण याला पहा आणि विचार करा, "हा एक रोमांचक वांग आहे" 00:08:12.991 --> 00:08:17.379 किंवा ह्याच्याकडे बघा आणि म्हणा, "हे संपत्तीचा गैरसरकारी दूषप्रयोग आहे" 00:08:17.379 --> 00:08:19.724 पण आपण सगळे एकमत होऊ शकतो कि 00:08:19.724 --> 00:08:22.905 आपण ह्याला वाचू शकत नाही. 00:08:22.905 --> 00:08:26.458 हो ना? इथे कुठला स्पष्ट संदेश नाहीए. 00:08:26.458 --> 00:08:31.682 आजून एका प्रकारची ग्राफिटी जी मला रोचक वाटते 00:08:31.682 --> 00:08:34.538 ज्यांना मी संपादकीय ग्राफिटी असे संबोधतो. 00:08:34.538 --> 00:08:38.744 हा फोटो मी आत्ताच कधीतरी सबवे मध्ये घेतला होता 00:08:38.744 --> 00:08:42.610 आणि कधी-कधी आपण कामुक, मुर्खतापूर्ण गोष्टी बघता 00:08:42.610 --> 00:08:47.517 पण मला हे रोचक वाटल आणि हे पोस्टर असे म्हणत आहे कि 00:08:47.517 --> 00:08:49.747 बक बक "एअर बीएनबी" 00:08:49.747 --> 00:08:52.510 आणि कुनीतर कलम घेतली 00:08:52.510 --> 00:08:56.434 आणि आपल्या विचारांना संपादन केले 00:08:56.434 --> 00:08:59.266 आणि ह्यांनी माझे लक्ष्य वेधले NOTE Paragraph 00:08:59.266 --> 00:09:02.692 आणि मग मी विचार केला ह्याचा प्रयोग पुस्तकासाठी कसा केला जाईल. 00:09:02.692 --> 00:09:08.405 तर मी ह्या व्यक्तीची पुस्तिका आणून वाचायला सुरुवात केली आणि विचार करायला लागलो 00:09:08.405 --> 00:09:13.079 हा माणूस तो नाहीये जो हा बोलतो आहे, हा, हा एक धोकेबाज आहे 00:09:13.079 --> 00:09:16.540 आणि मी लाल कलम काढला 00:09:16.540 --> 00:09:21.151 आणि आपल्या गडबडीत मध्ये मुख्यपृष्ठावर हे लिहिले 00:09:21.151 --> 00:09:25.259 डिझाईन संपले. (हशा) 00:09:25.815 --> 00:09:30.190 आणि त्यांना हे आवडले पण (हशा) 00:09:30.190 --> 00:09:32.107 लेखकाला आवडले, प्रशासकाला आवडले 00:09:32.107 --> 00:09:34.824 आणि ह्या प्रकारचे पुस्तक दुनियेत आले, 00:09:34.824 --> 00:09:39.723 आणि लोकांना सबवे मध्ये वाचत बघताना खरच मनोरंजक होते 00:09:39.723 --> 00:09:41.859 आणि ह्याला घेऊन चालताना, आपण काय करू शकता 00:09:41.859 --> 00:09:45.760 आणि ते सगळे एका प्रकारे उन्मादित वाटत होते 00:09:45.760 --> 00:09:48.120 (ठसका) NOTE Paragraph 00:09:48.590 --> 00:09:52.633 [" 'पर्फिडिया' ए नोवेल बाई जेम्स एलरॉय"] हां तर, जेम्स एलराय, कमालीचे अपराध लेखक 00:09:52.633 --> 00:09:55.117 एक चांगले मित्र, ज्यांच्या बरोबर मी बरेच वर्षे काम केले 00:09:55.117 --> 00:09:57.325 ते लेखक म्हणून बरेच प्रसिद्धीस आले 00:09:57.325 --> 00:10:00.295 "द ब्लैक डेहलिया" आणि "एल. ऐ. कोन्फ़िडेन्शिअल" साठी 00:10:00.295 --> 00:10:05.150 त्यांच्या नवीन उपण्यासाचे नाव आहे, जे कि खूप रहस्यमयी आहे. 00:10:05.150 --> 00:10:08.756 मला विश्वास आहे कि बर्याच लोकांना याचा अर्थ माहिती आहे आणि बहुताना नाही 00:10:08.756 --> 00:10:15.814 आणि हि गोष्ट सन १९४१ मध्ये लॉस एंजेलिस मधल्या एका जपानी-अमरीकी गुप्तहेराची आहे 00:10:15.814 --> 00:10:17.834 जो एका हत्येची तपासणी करत आहे. 00:10:17.834 --> 00:10:20.247 आणि तेंव्हा पर्ल हार्बर घटना घडते. 00:10:20.247 --> 00:10:23.357 आणि जसे कि त्याचे जीवन कमी कठीण होते 00:10:23.357 --> 00:10:28.200 आता नस्लीय संबंध जोर घेत होते 00:10:28.200 --> 00:10:32.718 आणि लगेच जपानी-अमरीकी नजरबंदी चालू होते 00:10:32.718 --> 00:10:34.738 आणि खूप तणाव निर्माण होतो 00:10:34.738 --> 00:10:38.824 आणि अशा भीषण वातावरणात तो हत्येचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करत असतो 00:10:38.824 --> 00:10:44.656 तर मी ह्या बद्दल वस्तुतः चिचार केला 00:10:44.656 --> 00:10:48.538 कि पर्ल हार्बर ला लॉस एंजेलिस बरोबर जोडून देऊ 00:10:48.539 --> 00:10:55.736 आणि आम्ही प्रत्येक शहराच्या क्षितिजावर प्रलय दाखवू 00:10:56.146 --> 00:10:58.561 आणि म्हणून हा फोटो पर्ल हार्बरचा 00:10:58.561 --> 00:11:01.625 जो लॉस एंजेलिस च्या पृष्ठभूमीवर आहे 00:11:01.625 --> 00:11:04.899 माझ्या मुख्य संपादकाने असे म्हंटले "माहिती आहे, हे दिलचस्प आहे 00:11:04.899 --> 00:11:10.286 पण मला वाटते कि तुम्ही ह्याला सरळ आणि आजून चांगले बनवू शकता" 00:11:10.286 --> 00:11:14.506 तर दरवेळेस प्रमाणे मी ह्याचा परत पहिल्यापासून विचार करायला लागलो 00:11:14.506 --> 00:11:19.197 पण आपल्या वातावरणाबद्दल सचेत होऊन. 00:11:19.197 --> 00:11:22.830 मी शहराच्या मधोमध एका गगनचुंबी इमारतीत काम करतो 00:11:22.830 --> 00:11:26.500 आणि प्रत्येक रात्री कार्यालयातून निघायच्या आधी 00:11:26.500 --> 00:11:28.745 मला हे लाल बटन दाबावे लागते बाहेर जाण्यासाठी 00:11:28.745 --> 00:11:32.483 यामुळे एक जड भक्कम दरवाजा उघडतो आणि मी लिफ्ट पर्यंत पोहोचतो 00:11:32.483 --> 00:11:35.979 आणि अचानक एका रात्री 00:11:35.979 --> 00:11:41.750 मी याला बघितले आणि असा विचार केला कि जसे याआधी पहिले कधी केले नव्हते 00:11:41.750 --> 00:11:44.279 मोठा लाल गोळा, खतरा 00:11:44.279 --> 00:11:47.158 आणि मी विचार केला हे तर इतक स्वाभाविक होते 00:11:47.158 --> 00:11:49.875 कि ह्याचा करोडो वेळा प्रयोग झाला असेल 00:11:49.875 --> 00:11:54.449 तर मी गूगल इमेज सर्च" केली, पण असा एकपण मुखपृष्ठ नाही मिळाले 00:11:54.449 --> 00:11:56.608 जो ह्याच्यासारखा दिसतो 00:11:56.608 --> 00:11:59.232 आणि अशाप्रकारे समस्येचे विवरण झाले 00:11:59.232 --> 00:12:01.763 आणि चित्रात हे अधिक दिलचस्प आहे 00:12:01.763 --> 00:12:05.989 आणि अधिक जास्त तणाव तयार करतो 00:12:05.989 --> 00:12:11.096 कि एका खास प्रकारच सुरोदय होत आहे एल. ए. आणि अमेरिकावर NOTE Paragraph 00:12:11.506 --> 00:12:14.492 [" 'गल्प' ए टूर ऑफ़ द ह्यूमन डाईजेस्टीव सिस्टम बाई मेरी रोच."] NOTE Paragraph 00:12:14.492 --> 00:12:16.530 मेरी रोच एक अद्भुत लेखक आहे. 00:12:16.530 --> 00:12:20.152 जो एक साधारण वैज्ञानिक विषयाला 00:12:20.152 --> 00:12:23.540 खूपच असाधारण बनवते; ते त्यांना मनोरंजक बनवतात. 00:12:23.540 --> 00:12:25.167 तर ह्या खास प्रकरणात 00:12:25.167 --> 00:12:28.279 हे मानवी पाचक प्रणाली बद्दल आहे 00:12:28.279 --> 00:12:33.201 तर मी विचार करत आहे कि ह्या पुस्तकाचे कवर कसे होईल 00:12:34.141 --> 00:12:37.845 हा एक सेल्फी आहे. (हशा) 00:12:37.845 --> 00:12:43.905 रोज सकाळी मी स्वतःला बघतो औषधाच्या कपाटाच्या आरश्यात. 00:12:43.905 --> 00:12:46.622 हे बघ्नाय्साठी कि माझी जीभ काळीतर नाही पडली न 00:12:46.622 --> 00:12:50.170 जर नाही, तर मी निघायला तयार आहे. 00:12:50.170 --> 00:12:53.279 (हशा) 00:12:55.185 --> 00:12:58.296 मी आपल्या सगळ्यांना असे करायची सिफारिश करतो . 00:12:58.296 --> 00:13:02.243 पण मी विचार केला हा आपला परिचय आहे पाचक प्रणाली शी 00:13:02.243 --> 00:13:05.122 हो ना ? मानवी पाचक प्रणाली बद्दल 00:13:05.962 --> 00:13:08.210 पण मी असा विचार करतो कि आपण सगळे एकमत आहोत 00:13:08.210 --> 00:13:12.460 हे मानवी चेहऱ्यांचे खरे फोटो आहेत, किंवा त्यावर आधारित आहेत . 00:13:12.460 --> 00:13:16.244 ते वेगळे आहेत . (हशा ) 00:13:16.244 --> 00:13:20.145 तर मुखपृष्ठासाठी, मी हे सगळे चित्रण बनवले 00:13:20.145 --> 00:13:22.374 जे कि खरच, चान आहे 00:13:22.374 --> 00:13:26.902 आणि आपणास पाचक प्रक्रियेची आठवण करून देते . 00:13:26.902 --> 00:13:29.200 ह्या शेवटा वरून. 00:13:29.200 --> 00:13:31.847 (हशा ) 00:13:31.847 --> 00:13:34.793 मला वाक्य पूर्ण करायची पण गरज नाहीये. ठीक आहे . NOTE Paragraph 00:13:35.533 --> 00:13:37.079 ["अनयूसफुल मिस्ट्री"] 00:13:37.079 --> 00:13:41.156 जेंव्हा स्पष्टता आणि रहस्य मिळते तेंव्हा काय होते? 00:13:41.516 --> 00:13:43.489 आणि आपण असे बऱ्याचदा बघतो. 00:13:43.489 --> 00:13:45.997 मी यास अनुपयोगी रहस्य म्हणतो . 00:13:45.997 --> 00:13:48.946 मी सबवे मध्ये गेलो आहे. मी सबवे चे बरेच प्रयोग करतो . 00:13:48.946 --> 00:13:53.450 हा कागदाचा उकडा एका खांबावर चिकटवला होता. 00:13:54.590 --> 00:13:58.243 ठीक? आता मी विचार करत आहे, ओह्हो, 00:13:58.243 --> 00:14:02.120 रेल्वे येणार आहे आणि मी याचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे. 00:14:02.120 --> 00:14:04.914 खूप खूप धन्यवाद. 00:14:04.914 --> 00:14:08.914 इकडे अशी समस्या आहे कि त्यांनी माहिती रकान्यात वाटली आहे असा विचार करून कि ते 00:14:08.914 --> 00:14:12.420 उपयोगी पडेल आणि खरच मला बिलकुल असे वाटत नाही 00:14:12.420 --> 00:14:15.694 तर हे जे रहस्य आहेत ज्याची आपल्याला गरज नाही 00:14:15.694 --> 00:14:23.780 आपल्याला गरज आहे स्पष्टतेची, तर असच मी त्याला री डिझाईन केल 00:14:23.780 --> 00:14:26.259 त्याच सर्व तत्वांचा उपयोग करून. 00:14:26.259 --> 00:14:29.182 (टाळ्या) 00:14:29.532 --> 00:14:33.837 मी आत्ता पण एम्टीए च्या काळाची वाट बघत आहे (हशा) 00:14:34.447 --> 00:14:37.506 आपणास माहिती आहे मी त्याच्या रंगाबरोबर पण अधिक प्रयोग नाही केले 00:14:37.506 --> 00:14:40.803 त्यांनी ४ आणि ५ ला हिर्व्यारांगणी दर्शवावे असा पण विचार नाही केला. 00:14:40.803 --> 00:14:43.961 तो मूर्ख कुठला. (हशा) 00:14:44.851 --> 00:14:47.920 तर सकाळी सगळ्यात पहिल्यांदा हे समजते कि सेवेत बदल आहे. 00:14:47.920 --> 00:14:51.613 आणि नंतर मग दोन पूर्ण वाक्यांमध्ये ज्यांचा पूर्ण मुखड़ा, मध्य आणि अंतरा आहे 00:14:51.613 --> 00:14:56.383 आपणास समजून येतो कि बदल काय आहे आणि कुठल्या वेळेला होणार आहे. 00:14:56.383 --> 00:15:00.440 मला वेडे म्हणा! (हशा) NOTE Paragraph 00:15:01.630 --> 00:15:04.161 [" यूस्फुल मिस्ट्री"] ठीक आहे. 00:15:04.161 --> 00:15:09.841 आता हे ते रहस्य आहे जे मला आवडते: 00:15:09.841 --> 00:15:11.498 पैकेजिंग. 00:15:11.498 --> 00:15:14.772 डाएट कोकच्या कॅनच हे रीडिझाईन 00:15:14.772 --> 00:15:20.200 माझ्या दृष्टीकोनातून टर्नर डकवर्थची हि उत्कृष्ट कलाकारी आहे 00:15:20.200 --> 00:15:23.716 हे कलात्मक आहे, सुंदर आहे. 00:15:23.716 --> 00:15:26.893 पण डिझाईनर म्हणून जी गोष्ट खुश करते 00:15:26.893 --> 00:15:31.351 ते हे आहे की त्यानी डाएट कोकच्या चित्र शब्दावली ला घेतले आहे 00:15:31.351 --> 00:15:34.889 त्याची अक्षराकृति, रंग, रजत पृष्टाधार 00:15:34.889 --> 00:15:39.974 आणि त्यास मौलिक रुपात ठेवले 00:15:39.974 --> 00:15:42.714 तर हे परिचित वस्तुच्या दिशेने परत जाने झाले 00:15:42.714 --> 00:15:46.661 तसेच जसे काही ओळखण्यासाठी जेवढी गरजेची आहे तेवढीच माहिती देणे 00:15:46.661 --> 00:15:50.539 पण ज्यांना हे पहिल्यापासूनच माहिती आहे त्यांना श्रेय द्यायलाच पाहिजे 00:15:50.539 --> 00:15:52.396 ह्या गोष्टीबद्दल? 00:15:52.396 --> 00:15:56.181 हे भारी दिसते आणि तुम्ही जेंव्हा कुठल्या दुकानात जाताल 00:15:56.181 --> 00:16:00.631 आणि अचानक ह्यावर नजर पडेल, हे अद्भुत आहे. 00:16:00.631 --> 00:16:04.330 जी पुढची गोष्ट बनते-- 00:16:04.330 --> 00:16:06.862 [" अनयूस्फुल क्लारिटी" ] -- जी बेहद निराशाजनक आहे, 00:16:06.862 --> 00:16:08.510 कमीत कमी माझ्यासाठी तरी. 00:16:08.510 --> 00:16:12.350 तर परत सबवे मध्ये जाताना 00:16:12.350 --> 00:16:14.440 जेंव्हा हे प्रकाशित झाले, 00:16:14.440 --> 00:16:16.460 'हा फोटो जो मी काढला, 00:16:16.460 --> 00:16:18.503 टाईम स्क्वेअर सबवे स्टेशन 00:16:18.503 --> 00:16:23.681 कोको कोलानी पूर्ण जागा प्रचारा करण्यासाठी खरेदी केली । ठीक? 00:16:23.681 --> 00:16:27.990 आणि काही लोकांना माहिती आहे कि हे कुठे चालले आहे 00:16:28.660 --> 00:16:30.438 उम्म. NOTE Paragraph 00:16:30.438 --> 00:16:33.056 "आपण न्यू यॉर्क मध्ये आणलेले कपडे आपल्या पाठीवर लादून 00:16:33.056 --> 00:16:35.640 खिशात पैसे ठेऊन, नजर बक्षिसावर 00:16:35.640 --> 00:16:39.147 आणि आपण कोक वर आहात" (हशा) 00:16:45.298 --> 00:16:48.251 "आपण न्यू यॉर्क मध्ये एका एम बी ए सोबत आला एक साफ सूट घेऊन 00:16:48.251 --> 00:16:50.341 आणि खूप मज़बूत हैंडशेक 00:16:50.341 --> 00:16:53.138 आपण कोक वर आहात" (हशा) 00:16:53.638 --> 00:16:58.142 हे असली आहे! (हशा) 00:16:58.142 --> 00:17:01.973 हे तर काहीच नाही सहारा देणाऱ्या खांबाला पण बक्षिले नाही 00:17:01.973 --> 00:17:05.789 शिवाय कि ते योडा मोड मध्ये बदलले (हशा) 00:17:07.569 --> 00:17:10.838 आपण कोक वर आहात" (हशा) 00:17:11.298 --> 00:17:13.998 ["माफ करा, मी कशावर आहे?"] 00:17:14.018 --> 00:17:17.623 हे अभियान एक खूप खराब पाउल होते 00:17:17.623 --> 00:17:22.310 याला लगेच मागे घेण्यात आले ग्राहकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे 00:17:22.310 --> 00:17:26.850 आणि इंटरनेट वर थट्टा करणाऱ्या व्यंगानंतर 00:17:26.850 --> 00:17:28.731 (हशा) 00:17:28.731 --> 00:17:34.451 आणि हां ''आपण आहात'' च्या नंतर पूर्णविराम लागल नाही, ते व्यापार चिन्ह आहे 00:17:35.141 --> 00:17:36.421 तर खूप धन्यवाद NOTE Paragraph 00:17:36.421 --> 00:17:40.433 माझ्यासाठी हे सगळे इतका अवघड होते 00:17:40.433 --> 00:17:46.447 हे समजायला कि त्यांनी इतकी उत्तम रहस्यमयी सुंदर पैकेजिंगचा 00:17:46.447 --> 00:17:50.905 प्रचार इतक्या असह्य आणि जाहीरपणे चुकीचे कसे काय बनविले 00:17:50.905 --> 00:17:54.365 हे माझ्यासाठी अविश्वसनीय होते NOTE Paragraph 00:17:54.365 --> 00:17:59.891 तर मला आशा आहे कि आपल्याशी मी थोडे निरीक्षण सांगितले 00:17:59.891 --> 00:18:03.699 आपल्या कामात स्पष्टता आणि रहस्याच्या प्रयोगाबद्दल 00:18:03.699 --> 00:18:09.005 आणि काय माहितीआपण आजून स्पष्ट होण्याचा निर्णय घ्याल 00:18:09.005 --> 00:18:15.273 किंवा अधिक रहस्यमयी बनाल अधिक व्यतीत करण्याच्या एवजी 00:18:15.273 --> 00:18:18.110 (हशा ) NOTE Paragraph 00:18:19.000 --> 00:18:23.806 जर ह्या चर्चेत एक गोष्ट सोडायची झाली तर 00:18:23.806 --> 00:18:25.757 माझ्या विचाराने ती आहे , 00:18:25.757 --> 00:18:29.022 ब्लः ब्लः ब्लः ब्लः … 00:18:29.022 --> 00:18:32.086 ब्लः ब्लः ब्लः… NOTE Paragraph 00:18:32.086 --> 00:18:33.913 ब्लः ब्लः… 00:18:33.919 --> 00:18:38.169 (टाळ्या)