ब्लः ब्लः ब्लः ब्लः ब्लः … ब्लः ब्लः ब्लः ब्लः … ब्लः ब्लः ब्लः ब्लः ब्लः ब्लः ब्लः... ब्लः ब्लः ब्लः ब्लः … काय वैताग होता हा! खर तर, आपणास माहिती नाही कारण, आपल्याला हे समजला नाही हे स्पष्ट नव्हते. आशा आहे कि हे इतक्या विश्वासाने बोलले गेले होते कि ते आकर्षक आणि रहस्यमयी वाटले स्पष्टता किंवा रहस्य? एका ग्राफ़िक डिज़ाइनरच्या भुमिके मध्ये दररोज मी ह्या दोहोंचे संतुलन करतो. आणि दिनचर्या मध्ये एक न्यूयॉर्कवासी म्हणून दररोज. आणि ही दोन मुलतत्वे मला पूर्णपणे मोहित करतात. उदाहरणासाठी किती लोकांना माहिती आहे कि हे काय आहे? अच्छा आता किती लोकांना माहिती आहे कि हे काय आहे? आणि आता प्रतिभावंत चार्ल्स एम्. शुल्ज़च्या दोन निपुण रेखाटनांचे फलस्वरूप आता आमच्या कडे सात निपुण रेषा आहेत जे आपसातच एका भावपूर्ण जीवनाला जन्म देते. ज्यांनी हजारो लाखो प्रशवंसकांना मंत्रमुग्ध केले आहे. जवळपास पन्नास वर्षांपासून. खरंतर हे एका पुस्तकाचे मुखपृष्ठ आहे. जे मी डिझाईन केले आहे, जे स्चुल्ज़च्या कार्य आणि काळे बद्दल आहे जी ह्या शरद ऋतूपासून उपलब्ध होईल आणि हे पूर्ण मुखपृष्ठ आहे. ह्या मुखपृष्ठावर कुठली इतर माहिती, मुद्रण किंवा दृश्य नाहीये. आणि ह्या पुस्ताकाचे नाव आहे "ओनली व्हाट्स नेसेसरी". तर हे त्या निर्णयांचे प्रतिक आहे जे मी रोज घेतो जे डिजाईन डिजाईन मी अवगत करत आहे आणि मी ज्या डिझाईनची रचना करत आहे. तर स्पष्टपणा स्पष्टपणा तर्क दर्शविते ती सहज, सत्यवादी आणि प्रामाणिक असते. आपण आपल्यालाच प्रश्न विचारतो ["आपल्याला कधी स्पष्ट व्हायचे आहे?"] आता अश्या प्रकारची गोष्ट जी आपण वाचे शकू किंवा नाही बिलकुल, साफ्पणे स्पष्ट असायला पाहिजे तर खरच का? हा अत्ताचाच नमुना आहे शहरी स्पष्टपणाचा जो मला खूप आवडतो. मुख्य म्हणजे मला सारखा उशीर होतो आणि मी दरवेळेस घाईत असतो तर काही वर्षांपूर्वी जेंव्हा असे मीटर्स रस्त्याच्या कोपऱ्यात दिसू लागले मी रोमांचित झालो, कारण आता मला माहिती होत कि माझ्या कडे रस्ता ओलांडायला किती सेकंद आहेत. कुठल्या कारनी कुचलण्या आधी सहा? मी करू शकतो (हास्य) जर स्पष्टपणा यीन आहे तर आता बघूया यांग ला आणि ते रहस्य आहे. रहस्याची संज्ञा फारच किचकट आहे. रहस्याची मांग असते उलगडवने आणि जेंव्हा बरोबरपणे केल तर खरच आपण ते करू इच्छित असतो ["आपण कधी रहस्यमयी झालो पाहिजे?"] दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी, जर्मन कशाप्रकारे तरी उलगडवू बघत होते पण ते करू शकले नाही. हे उदाहरण त्या डिझाईनच आहे ज्यावर मी आत्ताच काम केल हारूकी मुराकामीच्या कादंबरीसाठी ज्यांच्यास्ठी मी गेली २० वर्ष डिझाईन बनवत आलो आहे. आणि ही कादंबरी एका युवकाबाद्द्ल आहे ज्याचे चार जवळचे मित्र आहेत जो जे महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षानंतर काही न सांगता त्याला बहिष्कृत करून टाकतात आणि तो विनष्ट होऊन जातो. जपानी भाषेमध्ये प्रत्येक मित्राचे नाव एका रंगाशी निगडीत आहे ते आहेत लाल, निळा, श्वेत आणि काळा साकुरू ताजाकी, त्याचा नाव कुठल्या रंगाशी निगडीत नाही होत म्हणूनच त्याचे उपनाव बेरंग आहे आणि जेंव्हा तो आपल्या मित्रताची समीक्षा करतो तेंव्हा त्याला आठवते कि ते कसे एका हाताच्या पांच बोटांप्रमाणे त्यासाठी मी एक संक्षिप्त वर्णन केले आहे, परंतु या गोष्टीत जमिनीखाली बरच काही चालू आहे. आणि पुस्तकाच्या आवरणाखाली पण काही चालू आहे ती चार बोंट आता चार रेल्वे पटऱ्या आहेत टोकियो सबवे प्रणालीमध्ये ज्याचे गोष्टीमध्ये महत्व आहे आणि मग आहे बेरंग सबवे पटरी जी बाकी रंगांना कापते जे गोष्टीमध्ये पुढे घडते. तो प्रत्येकाशी पुन्हा संपर्क करतो. ये जाणण्यासाठी कि ते त्याच्या बरोबर असे का वागले आणि म्हणूनच तीन अक्षीय मुखपृष्ठ माझ्या कार्यालयाच्या मेजवर उघडे ठेवले आहे आणि इथे मी आशा करतो कि आपण सरलतामुळे आकर्षित व्हाल याच्या रहस्यमयी रूपाने आणि याला वाचायची इच्छा ठेवताल. याला उलघडण्यासाठी आणि समजण्यासाठी कि हे असे का दिसते ["दृश्यांची भाषा"] हे परिचित रहस्यांचे प्रयोग करण्यासाठी एक प्रकार आहे याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे कि ["याला कुठल्या इतर गोष्टी प्रमाणे दर्शवा"] दृश्यांची भाषा अशी पद्धत आहे ज्यात आपण कुठल्यातरी प्रचलित दृष्टीकोनचा प्रयोग कुठल्या इतर वस्तूला दुसऱ्या पद्धतीने बघण्यासाठी करतो मी ह्या पद्धतीचा उपयोग डेविड सेदारीसच्या गोष्टीच्या पुस्तकासाठी करू इच्छित आहे ज्याचा शीर्षक आहे ["ऑल द ब्युटी यु विल एवर नीड"] आता अडचण अशी आहे कि ह्या शीर्षकाचा कुठला भावार्थ नाहीये हि कुठल्या गोस्तीशी संबंधित नाहीये हे लेखकाच्या मित्राच्या स्वप्नात आले होते धन्यवाद (हशा), तर सामान्यपणे, मी डिझाईन बनवतो. जे कोणत्या तरी प्रकारे विषयावर आधारित असते पण इथे हे पूर्णच विषय आहे तर आमच्याकडे हे रहस्यमयी शीर्षक आहे तर मी असा विचार करायचा प्रयत्न करत होतो कि मी कुठे रहस्यमयी लिखाण बघू शकतो ज्याचा भावार्थ असू पण शकतो नसू पण शकतो? आणि खरच, थोड्या वेळानी एका संध्याकाळी चायनीज खाल्ल्यानंतर याचे आगमन झाले आणि मी विचार केला "आह, बिंग आईडियागैस्म!" (हशा) मला फौर्च्यून कुकीचे रहस्यमयी इशारे खूप आवडतात ज्याचा बद्दल वाटते कि त्याचा खोलवर अर्थ आहे पण जेंव्हा आपण याच्या बद्दल विचार करता- जर आपण विचार करता तर खरच नसते याचे म्हणणे आहे "भविष्याची चिंता करून किती लाभ होत हे कुणालाच नाही माहिती" धन्यवाद (हशा) पण आम्ही दृश्यांच्या भाषेचा प्रयोग श्रीमान सेदारींससाठी करू शकतो आणि आपण फोरच्यून कुकी कशी दिसते हे जाणतोच आपल्याला त्याच्या खोलवर जायची गरज नाही आपण फक्त ह्या अनोख्या गोष्टी ला बघत आहे आणि आपल्याला डेविड सेदारीस आवडतो. आणि आशा आहे कि पुढचा काळ चांगला आहे [""फ्रौड" एसेज बी डेविड राकोफ्फ"] डेविड राकोफ्फ एक अद्भुत लेखक होते आणि त्यांनी आपल्या पहिल्या पुस्तकाचे नाव "फ्रौड" ठेवले कारण त्यांना पत्रांद्वार अश्या कार्यांवर पाठवले जात होते जे करण्यासाठी ते सुसज्ज नव्हते. तर ते एक हडकुळे शहरी माणूस होते आणि "जी क्यू" पत्रिका त्यांना कोलोराडो नदीवर पाठवत असे हे बघण्यासाठी कि उथळ, झागदार पाण्यात ते बेडा चालवताना वाचतात कि नाही. आणि मग ते ह्याच्या बद्दल लिहित आणि स्वतःला लबाड मनुष्यासारखे वाटत असत आणि ते स्वतःचीच फसवणूक करत असत आणि मला पाहिजे होते कि ह्या पुस्तकाचे मुख्यपृष्ठ पण असेच खोटे भासवावे आणि नंतर कुठल्या तरी वाचकाला दर्शविणे. यांनी मला ग्राफिटी कडे वळविले. ग्राफिटीमुळे मी अचंबित झालो मला वाटते जो कोणी शहरी वातावरणात राहतो त्यांना बऱ्याच वेळा ग्राफिटी आढळते, आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात हा फोटो मी खाली पूर्व दिशेला काढला होता फुटपाथ वरील ट्रांसफार्मर बॉक्सची आणि त्यावर विचित्र चिन्ह बनविले आहेत. आपण याला पहा आणि विचार करा, "हा एक रोमांचक वांग आहे" किंवा ह्याच्याकडे बघा आणि म्हणा, "हे संपत्तीचा गैरसरकारी दूषप्रयोग आहे" पण आपण सगळे एकमत होऊ शकतो कि आपण ह्याला वाचू शकत नाही. हो ना? इथे कुठला स्पष्ट संदेश नाहीए. आजून एका प्रकारची ग्राफिटी जी मला रोचक वाटते ज्यांना मी संपादकीय ग्राफिटी असे संबोधतो. हा फोटो मी आत्ताच कधीतरी सबवे मध्ये घेतला होता आणि कधी-कधी आपण कामुक, मुर्खतापूर्ण गोष्टी बघता पण मला हे रोचक वाटल आणि हे पोस्टर असे म्हणत आहे कि बक बक "एअर बीएनबी" आणि कुनीतर कलम घेतली आणि आपल्या विचारांना संपादन केले आणि ह्यांनी माझे लक्ष्य वेधले आणि मग मी विचार केला ह्याचा प्रयोग पुस्तकासाठी कसा केला जाईल. तर मी ह्या व्यक्तीची पुस्तिका आणून वाचायला सुरुवात केली आणि विचार करायला लागलो हा माणूस तो नाहीये जो हा बोलतो आहे, हा, हा एक धोकेबाज आहे आणि मी लाल कलम काढला आणि आपल्या गडबडीत मध्ये मुख्यपृष्ठावर हे लिहिले डिझाईन संपले. (हशा) आणि त्यांना हे आवडले पण (हशा) लेखकाला आवडले, प्रशासकाला आवडले आणि ह्या प्रकारचे पुस्तक दुनियेत आले, आणि लोकांना सबवे मध्ये वाचत बघताना खरच मनोरंजक होते आणि ह्याला घेऊन चालताना, आपण काय करू शकता आणि ते सगळे एका प्रकारे उन्मादित वाटत होते (ठसका) [" 'पर्फिडिया' ए नोवेल बाई जेम्स एलरॉय"] हां तर, जेम्स एलराय, कमालीचे अपराध लेखक एक चांगले मित्र, ज्यांच्या बरोबर मी बरेच वर्षे काम केले ते लेखक म्हणून बरेच प्रसिद्धीस आले "द ब्लैक डेहलिया" आणि "एल. ऐ. कोन्फ़िडेन्शिअल" साठी त्यांच्या नवीन उपण्यासाचे नाव आहे, जे कि खूप रहस्यमयी आहे. मला विश्वास आहे कि बर्याच लोकांना याचा अर्थ माहिती आहे आणि बहुताना नाही आणि हि गोष्ट सन १९४१ मध्ये लॉस एंजेलिस मधल्या एका जपानी-अमरीकी गुप्तहेराची आहे जो एका हत्येची तपासणी करत आहे. आणि तेंव्हा पर्ल हार्बर घटना घडते. आणि जसे कि त्याचे जीवन कमी कठीण होते आता नस्लीय संबंध जोर घेत होते आणि लगेच जपानी-अमरीकी नजरबंदी चालू होते आणि खूप तणाव निर्माण होतो आणि अशा भीषण वातावरणात तो हत्येचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करत असतो तर मी ह्या बद्दल वस्तुतः चिचार केला कि पर्ल हार्बर ला लॉस एंजेलिस बरोबर जोडून देऊ आणि आम्ही प्रत्येक शहराच्या क्षितिजावर प्रलय दाखवू आणि म्हणून हा फोटो पर्ल हार्बरचा जो लॉस एंजेलिस च्या पृष्ठभूमीवर आहे माझ्या मुख्य संपादकाने असे म्हंटले "माहिती आहे, हे दिलचस्प आहे पण मला वाटते कि तुम्ही ह्याला सरळ आणि आजून चांगले बनवू शकता" तर दरवेळेस प्रमाणे मी ह्याचा परत पहिल्यापासून विचार करायला लागलो पण आपल्या वातावरणाबद्दल सचेत होऊन. मी शहराच्या मधोमध एका गगनचुंबी इमारतीत काम करतो आणि प्रत्येक रात्री कार्यालयातून निघायच्या आधी मला हे लाल बटन दाबावे लागते बाहेर जाण्यासाठी यामुळे एक जड भक्कम दरवाजा उघडतो आणि मी लिफ्ट पर्यंत पोहोचतो आणि अचानक एका रात्री मी याला बघितले आणि असा विचार केला कि जसे याआधी पहिले कधी केले नव्हते मोठा लाल गोळा, खतरा आणि मी विचार केला हे तर इतक स्वाभाविक होते कि ह्याचा करोडो वेळा प्रयोग झाला असेल तर मी गूगल इमेज सर्च" केली, पण असा एकपण मुखपृष्ठ नाही मिळाले जो ह्याच्यासारखा दिसतो आणि अशाप्रकारे समस्येचे विवरण झाले आणि चित्रात हे अधिक दिलचस्प आहे आणि अधिक जास्त तणाव तयार करतो कि एका खास प्रकारच सुरोदय होत आहे एल. ए. आणि अमेरिकावर [" 'गल्प' ए टूर ऑफ़ द ह्यूमन डाईजेस्टीव सिस्टम बाई मेरी रोच."] मेरी रोच एक अद्भुत लेखक आहे. जो एक साधारण वैज्ञानिक विषयाला खूपच असाधारण बनवते; ते त्यांना मनोरंजक बनवतात. तर ह्या खास प्रकरणात हे मानवी पाचक प्रणाली बद्दल आहे तर मी विचार करत आहे कि ह्या पुस्तकाचे कवर कसे होईल हा एक सेल्फी आहे. (हशा) रोज सकाळी मी स्वतःला बघतो औषधाच्या कपाटाच्या आरश्यात. हे बघ्नाय्साठी कि माझी जीभ काळीतर नाही पडली न जर नाही, तर मी निघायला तयार आहे. (हशा) मी आपल्या सगळ्यांना असे करायची सिफारिश करतो . पण मी विचार केला हा आपला परिचय आहे पाचक प्रणाली शी हो ना ? मानवी पाचक प्रणाली बद्दल पण मी असा विचार करतो कि आपण सगळे एकमत आहोत हे मानवी चेहऱ्यांचे खरे फोटो आहेत, किंवा त्यावर आधारित आहेत . ते वेगळे आहेत . (हशा ) तर मुखपृष्ठासाठी, मी हे सगळे चित्रण बनवले जे कि खरच, चान आहे आणि आपणास पाचक प्रक्रियेची आठवण करून देते . ह्या शेवटा वरून. (हशा ) मला वाक्य पूर्ण करायची पण गरज नाहीये. ठीक आहे . ["अनयूसफुल मिस्ट्री"] जेंव्हा स्पष्टता आणि रहस्य मिळते तेंव्हा काय होते? आणि आपण असे बऱ्याचदा बघतो. मी यास अनुपयोगी रहस्य म्हणतो . मी सबवे मध्ये गेलो आहे. मी सबवे चे बरेच प्रयोग करतो . हा कागदाचा उकडा एका खांबावर चिकटवला होता. ठीक? आता मी विचार करत आहे, ओह्हो, रेल्वे येणार आहे आणि मी याचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे. खूप खूप धन्यवाद. इकडे अशी समस्या आहे कि त्यांनी माहिती रकान्यात वाटली आहे असा विचार करून कि ते उपयोगी पडेल आणि खरच मला बिलकुल असे वाटत नाही तर हे जे रहस्य आहेत ज्याची आपल्याला गरज नाही आपल्याला गरज आहे स्पष्टतेची, तर असच मी त्याला री डिझाईन केल त्याच सर्व तत्वांचा उपयोग करून. (टाळ्या) मी आत्ता पण एम्टीए च्या काळाची वाट बघत आहे (हशा) आपणास माहिती आहे मी त्याच्या रंगाबरोबर पण अधिक प्रयोग नाही केले त्यांनी ४ आणि ५ ला हिर्व्यारांगणी दर्शवावे असा पण विचार नाही केला. तो मूर्ख कुठला. (हशा) तर सकाळी सगळ्यात पहिल्यांदा हे समजते कि सेवेत बदल आहे. आणि नंतर मग दोन पूर्ण वाक्यांमध्ये ज्यांचा पूर्ण मुखड़ा, मध्य आणि अंतरा आहे आपणास समजून येतो कि बदल काय आहे आणि कुठल्या वेळेला होणार आहे. मला वेडे म्हणा! (हशा) [" यूस्फुल मिस्ट्री"] ठीक आहे. आता हे ते रहस्य आहे जे मला आवडते: पैकेजिंग. डाएट कोकच्या कॅनच हे रीडिझाईन माझ्या दृष्टीकोनातून टर्नर डकवर्थची हि उत्कृष्ट कलाकारी आहे हे कलात्मक आहे, सुंदर आहे. पण डिझाईनर म्हणून जी गोष्ट खुश करते ते हे आहे की त्यानी डाएट कोकच्या चित्र शब्दावली ला घेतले आहे त्याची अक्षराकृति, रंग, रजत पृष्टाधार आणि त्यास मौलिक रुपात ठेवले तर हे परिचित वस्तुच्या दिशेने परत जाने झाले तसेच जसे काही ओळखण्यासाठी जेवढी गरजेची आहे तेवढीच माहिती देणे पण ज्यांना हे पहिल्यापासूनच माहिती आहे त्यांना श्रेय द्यायलाच पाहिजे ह्या गोष्टीबद्दल? हे भारी दिसते आणि तुम्ही जेंव्हा कुठल्या दुकानात जाताल आणि अचानक ह्यावर नजर पडेल, हे अद्भुत आहे. जी पुढची गोष्ट बनते-- [" अनयूस्फुल क्लारिटी" ] -- जी बेहद निराशाजनक आहे, कमीत कमी माझ्यासाठी तरी. तर परत सबवे मध्ये जाताना जेंव्हा हे प्रकाशित झाले, 'हा फोटो जो मी काढला, टाईम स्क्वेअर सबवे स्टेशन कोको कोलानी पूर्ण जागा प्रचारा करण्यासाठी खरेदी केली । ठीक? आणि काही लोकांना माहिती आहे कि हे कुठे चालले आहे उम्म. "आपण न्यू यॉर्क मध्ये आणलेले कपडे आपल्या पाठीवर लादून खिशात पैसे ठेऊन, नजर बक्षिसावर आणि आपण कोक वर आहात" (हशा) "आपण न्यू यॉर्क मध्ये एका एम बी ए सोबत आला एक साफ सूट घेऊन आणि खूप मज़बूत हैंडशेक आपण कोक वर आहात" (हशा) हे असली आहे! (हशा) हे तर काहीच नाही सहारा देणाऱ्या खांबाला पण बक्षिले नाही शिवाय कि ते योडा मोड मध्ये बदलले (हशा) आपण कोक वर आहात" (हशा) ["माफ करा, मी कशावर आहे?"] हे अभियान एक खूप खराब पाउल होते याला लगेच मागे घेण्यात आले ग्राहकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे आणि इंटरनेट वर थट्टा करणाऱ्या व्यंगानंतर (हशा) आणि हां ''आपण आहात'' च्या नंतर पूर्णविराम लागल नाही, ते व्यापार चिन्ह आहे तर खूप धन्यवाद माझ्यासाठी हे सगळे इतका अवघड होते हे समजायला कि त्यांनी इतकी उत्तम रहस्यमयी सुंदर पैकेजिंगचा प्रचार इतक्या असह्य आणि जाहीरपणे चुकीचे कसे काय बनविले हे माझ्यासाठी अविश्वसनीय होते तर मला आशा आहे कि आपल्याशी मी थोडे निरीक्षण सांगितले आपल्या कामात स्पष्टता आणि रहस्याच्या प्रयोगाबद्दल आणि काय माहितीआपण आजून स्पष्ट होण्याचा निर्णय घ्याल किंवा अधिक रहस्यमयी बनाल अधिक व्यतीत करण्याच्या एवजी (हशा ) जर ह्या चर्चेत एक गोष्ट सोडायची झाली तर माझ्या विचाराने ती आहे , ब्लः ब्लः ब्लः ब्लः … ब्लः ब्लः ब्लः… ब्लः ब्लः… (टाळ्या)