WEBVTT 00:00:00.771 --> 00:00:04.135 आरोग्याबाबत अमेरिकेत वाटणारी भीती कोणती ? 00:00:04.135 --> 00:00:06.973 कॅन्सर ,मधुमेह ,ह्र्दय रोग ? 00:00:07.603 --> 00:00:09.449 नाही , यांतील कोणतीही नाही. 00:00:09.449 --> 00:00:11.250 अमेरिकनांना भीती आहे अल्झायमरची 00:00:11.250 --> 00:00:13.276 दर ६७ सेकंदात 00:00:13.276 --> 00:00:16.221 एकास अल्झायमर आढळतो. 00:00:16.761 --> 00:00:20.149 २०५० साली ही संख्या तिप्पट होइल. 00:00:20.149 --> 00:00:23.446 या रोगाला बळी पडणाऱ्यांची काळजी घेणं 00:00:23.446 --> 00:00:26.005 एक खडतर सामाजिक आव्हान आहे. NOTE Paragraph 00:00:26.585 --> 00:00:28.465 माझ्या कुटुंबाने हे भोगले आहे. 00:00:28.465 --> 00:00:30.967 घरातील अल्झायमरच्या रुग्णाची काळजी घेतांना 00:00:30.967 --> 00:00:33.107 माझे आजोबा तीन पिढ्या आमच्या सोबत होते. 00:00:33.107 --> 00:00:35.262 मी त्यांना जवळचा होतो. 00:00:35.262 --> 00:00:36.689 मी चार वर्षाचा असतांना, 00:00:36.689 --> 00:00:39.192 आजोबांबरोबर बागेत फिरत असतांना 00:00:39.192 --> 00:00:40.497 अचानक ते हरवले. 00:00:40.497 --> 00:00:43.710 हा माझ्या आयुष्यातील सर्वात भीतीदायक अनुभव आहे. 00:00:43.710 --> 00:00:46.117 या प्रसंगाने प्रथमच कळले, 00:00:46.117 --> 00:00:48.412 माझ्या आजोबांना अलझायमर आहे 00:00:48.682 --> 00:00:52.025 गत १२ वर्षे स्थिती अधिकाधिक वाईट होतेय. 00:00:52.025 --> 00:00:55.823 त्यांच्या फिरण्याची आम्हा सर्वांना धास्ती वाटते. 00:00:55.823 --> 00:00:57.302 माझी आत्या जी त्यांची काळजी घेई 00:00:57.302 --> 00:01:00.349 लक्ष ठेवण्यासाठी रात्री जागायची. 00:01:00.349 --> 00:01:03.047 बऱ्याचवेळा तिची नजर चुकवून ते बाहेर जायचे. 00:01:03.047 --> 00:01:05.858 मला आत्याच्या प्रकृतीची काळजी वाटे. 00:01:05.858 --> 00:01:07.599 तशीच आजोबांच्या सुरक्षिततेचीही. 00:01:07.599 --> 00:01:11.130 या समस्येतून मार्ग निघाला नाही 00:01:11.130 --> 00:01:12.490 खूप प्रयत्न करूनही. NOTE Paragraph 00:01:12.960 --> 00:01:15.693 दोन वर्षापूर्वी एका रात्री 00:01:15.693 --> 00:01:19.158 मी आजोबांना पलंगावरून उतरताना पहिले. 00:01:19.158 --> 00:01:21.150 त्यांचा पाय जमिनीवर पडला 00:01:21.150 --> 00:01:24.412 आणि मला कल्पना सुचली 00:01:24.412 --> 00:01:26.809 जेव्हा ते जमिनीवर पाय ठेवतात 00:01:26.809 --> 00:01:30.516 त्यांच्या टाचेला दाबदर्शक संवेदक का बसवू नये? जो 00:01:30.516 --> 00:01:33.971 पायाच्या वजनामुळे कार्यान्वित होऊन स्मार्ट फोनवर सूचना देईल 00:01:33.971 --> 00:01:36.312 आणि त्यामुळे आत्याला काही काळ झोपता येईल 00:01:36.312 --> 00:01:39.002 आजोबांच्या भ्रमणाची कमी काळजी करून. NOTE Paragraph 00:01:39.002 --> 00:01:42.934 मी या प्रणालीचे कामकाज दाखवू इच्छितो. 00:01:45.134 --> 00:01:47.802 कृपया माझे उपकरण मंचावर ठेवा. 00:01:48.831 --> 00:01:50.560 छान 00:01:52.170 --> 00:01:55.950 जेव्हा रुग्ण जमिनीवर पाय ठेवतो 00:01:55.950 --> 00:01:57.510 (घंटी वाजते) 00:01:57.510 --> 00:02:00.182 तेव्हा हा संदेश काळजी घेणाऱ्याच्या स्मार्ट फोनवर वाजतो. NOTE Paragraph 00:02:04.571 --> 00:02:06.057 (टाळ्या) NOTE Paragraph 00:02:06.057 --> 00:02:09.225 आभारी आहे. या साधनाचा NOTE Paragraph 00:02:12.045 --> 00:02:14.649 पण हे माझे प्राथमिक साधन आहे NOTE Paragraph 00:02:15.819 --> 00:02:18.441 असे तंत्रज्ञान वृद्धिंगत करण्याचा माझा इरादा आहे 00:02:18.441 --> 00:02:21.969 हे कदाचित या तंत्रज्ञांनाची मला असलेल्या ओढीमुळे. 00:02:21.979 --> 00:02:23.465 मी सहा वर्षाचा असतांना 00:02:23.465 --> 00:02:25.795 माझ्या कुटुंबाचा एक वयस्कर मित्र स्नानगृहात पडला. 00:02:25.795 --> 00:02:27.505 तो खूप जायबंदी झाला. 00:02:27.505 --> 00:02:29.606 या घटनेमुळे मला आजी आजोबांची काळजी वाटली. 00:02:29.606 --> 00:02:31.958 स्नानगृहासाठी अशी सूचक प्रणाली शोधण्याचे ठरवले. 00:02:31.958 --> 00:02:35.566 यासाठी स्नानगृहात फरशीवर गतीदर्शक संवेदके बसवता येतील. 00:02:35.566 --> 00:02:39.404 स्नानगृहात कोणी पडल्यास कळावे यासाठी 00:02:39.404 --> 00:02:41.416 त्यावेळी मी सहा वर्षाचा होतो. 00:02:41.416 --> 00:02:43.739 बालर्गातून बाहेर ही पडलो नव्हतो. 00:02:43.739 --> 00:02:48.073 माझी कल्पना अमलात आणण्यासाठी योग्य साधने नव्हती. 00:02:48.073 --> 00:02:50.706 माझ्या शोधवृत्तीने अशी प्रणाली शोधण्यास मदत केली. 00:02:50.706 --> 00:02:54.957 संवेदके वापरून वृद्धांना मदत करणारी 00:02:54.957 --> 00:02:59.573 अशी यंत्रणा वृद्धांना सुराशित ठेवेल NOTE Paragraph 00:03:00.944 --> 00:03:04.425 कामाच्या सुरवातीस मला तीन आव्हाने पेलावी लागली 00:03:04.425 --> 00:03:06.194 प्रथम असे संवेदक तयार करणे 00:03:06.194 --> 00:03:07.773 त्यासाठी विद्युत परिपथ मांडणे 00:03:07.773 --> 00:03:09.519 स्मार्ट फोनवर चालणारी प्रणाली करणे. 00:03:09.519 --> 00:03:12.927 मला वाटत होते 00:03:12.927 --> 00:03:14.982 त्यापेक्षा ही हे कठीण होते NOTE Paragraph 00:03:14.982 --> 00:03:18.476 प्रथम अंगावर घालता येईल असे पातळ लवचिक संवेदक बनविणे . 00:03:18.476 --> 00:03:21.237 जे रुग्णाला त्याच्या पायात घालणे सोयीचे वाटेल 00:03:21.237 --> 00:03:24.656 रबरा सारखे निरनिराळे पदार्थ वापरून 00:03:24.656 --> 00:03:28.191 कळले हे पायात घालणे सोयीस्कर नाही. 00:03:28.191 --> 00:03:29.758 मी ठरविले, संवेदक फिल्मवर छापावे 00:03:29.758 --> 00:03:32.660 दाब दर्शक शाई विद्युतप्रवाह वाहून नेणारी असेल 00:03:32.660 --> 00:03:36.236 ज्यामुळे त्यावर दाब पडल्यावर विद्युत प्रवाह कार्यरत होईल 00:03:36.236 --> 00:03:39.200 त्या करिता दाब मोजणारा विद्युत परिपथ मला बनवावा लागेल 00:03:39.200 --> 00:03:40.967 जो मला विद्युत रोध मोजून समजेल . NOTE Paragraph 00:03:41.267 --> 00:03:44.026 मला अंगावर घालता यईल असा बिनतारी परिपथ करावा लागेल 00:03:44.026 --> 00:03:47.338 बिनतारी यंत्रणेस खूप उर्जा लागते 00:03:47.338 --> 00:03:49.134 त्यासाठी मोठा विद्युतघट वापरावा लागेल 00:03:50.930 --> 00:03:52.728 या तंत्राचा मी आभारी आहे 00:03:52.728 --> 00:03:56.251 ही प्रणाली नाण्याच्या आकाराच्या सेल व कमी उर्जेवर चालते 00:03:56.251 --> 00:03:59.880 सतत रात्रीही चालते NOTE Paragraph 00:03:59.880 --> 00:04:03.343 मी स्मार्ट फोनवर काम करणारे साधन केले जे 00:04:03.343 --> 00:04:05.821 संदेश देई काळजी घेणाऱ्याच्या मोबाईल फोनवर 00:04:05.821 --> 00:04:09.497 त्यासाठी मला जावा व कोडींग शिकावे लागले. 00:04:09.497 --> 00:04:12.984 ब्लूटूथ कोडिंग चे ज्ञान मिळविले. 00:04:12.984 --> 00:04:15.860 जे मी युटूब व पुस्तकातून शिकलो. NOTE Paragraph 00:04:17.230 --> 00:04:21.019 त्यातूनच मी दोन प्रारंभीची उपकरणे बनविली. 00:04:21.019 --> 00:04:23.347 एकात पायाच्या मोजात हे उपकरण कायम बसविले होते 00:04:23.347 --> 00:04:25.743 दुसरे काढून पुन्हा लावता येई 00:04:25.743 --> 00:04:27.949 कोठे ही जे रुग्णाच्या संपर्कात असे 00:04:27.949 --> 00:04:29.782 रुग्णाच्या पायाशी. 00:04:29.782 --> 00:04:32.682 मी हे आजोबांसाठी वर्षभरापासून वापरतो. 00:04:32.682 --> 00:04:34.484 हे शंभर टक्के यशस्वी आहे. 00:04:36.286 --> 00:04:38.089 मी ९०० वेळा हे वापरले यशस्वीपणे 00:04:38.629 --> 00:04:41.052 गेल्या उन्हाळ्यात मला संधी मिळाली परीक्षणाची 00:04:41.052 --> 00:04:43.598 कालीफोर्नियातल्या वृद्धाश्रमात. 00:04:43.598 --> 00:04:45.770 मी या सर्वांचा प्रतिसाद घेत आहे 00:04:45.770 --> 00:04:48.733 ज्यायोगे सुधारित साधन बाजारात येईल 00:04:48.733 --> 00:04:50.841 अनेक रुग्णांवर याचा वापर केल्यावर 00:04:50.841 --> 00:04:53.350 मला कळले यात सुधारणा हवी अस अश्यांसाठी 00:04:53.350 --> 00:04:56.235 रात्री ज्यांना मोजे घालून झोपायचे नसते NOTE Paragraph 00:04:56.805 --> 00:04:59.630 मला याचा प्रतिसाद सूचना मिळत आहे. 00:04:59.630 --> 00:05:01.959 बाजारात सुधारित उत्पादन करण्यासाठी. 00:05:01.959 --> 00:05:04.777 या आजारावर उपाय शोधत आहे 00:05:04.777 --> 00:05:06.620 मी सध्या परीक्षण करीत आहे 00:05:06.620 --> 00:05:09.848 रुग्णाच्या रात्र भ्रमण संख्येचा 00:05:09.848 --> 00:05:12.714 व दिवस कार्य व आहाराचा काय संबंध आहे. NOTE Paragraph 00:05:13.854 --> 00:05:16.615 मी तो दिवस विसरणार नाही ज्यादिवशी 00:05:16.615 --> 00:05:18.833 आजोबाना साधनाने प्रथम पकडले 00:05:18.833 --> 00:05:21.784 प्रथमताच मला या तंत्राची शक्ती जाणवली 00:05:21.784 --> 00:05:23.761 जीवन जगणे सुखकर कसे करता येईल 00:05:24.011 --> 00:05:26.131 लोक आरोग्यदायी कसे जगू शकतील 00:05:26.131 --> 00:05:27.492 अशा जगाचे मी स्वप्न पाहत आहे NOTE Paragraph 00:05:28.853 --> 00:05:30.216 मी खूप आभारी आहे (टाळ्या)