WEBVTT 00:00:00.680 --> 00:00:04.496 आपल्याला माहिती आहे, मी काही पालकत्वाची तज्ञ होणार नव्हते. 00:00:04.520 --> 00:00:08.280 खरंतर, मला पालकत्व या विषयात फारसा रसही नाही. 00:00:09.080 --> 00:00:13.016 आजकाल पालकत्वाची एक ठराविक प्रकारची पद्धत आहे 00:00:13.040 --> 00:00:16.216 जी मुलांचा गोधळ उडवत आहे, 00:00:16.239 --> 00:00:21.296 त्यांची स्वतःच्या वाढीत अडथळा बनत आहे. 00:00:21.320 --> 00:00:23.536 आजकाल पालकत्वाची एक ठराविक प्रकारची पद्धत 00:00:23.560 --> 00:00:24.896 मार्गात येत आहे. NOTE Paragraph 00:00:24.920 --> 00:00:26.536 मला वाटतं मी असं म्हणते आहे 00:00:26.560 --> 00:00:28.616 आपण खूप वेळ घालवतो अशा पालकांची काळजी 00:00:28.640 --> 00:00:32.296 करण्यात जे त्यांच्या मुलांच्या आयुष्यात आणि त्यांच्या शिक्षणात किंवा त्यांना 00:00:32.320 --> 00:00:34.256 वाढवण्यात फारसे गुंतलेले नसतात, 00:00:34.280 --> 00:00:35.480 आणि ते योग्यही आहे. 00:00:36.000 --> 00:00:38.376 पण वर्णपटाच्या दुसर्या बाजूला, 00:00:38.400 --> 00:00:41.096 तिथेही बरीच हानी चालू आहे, 00:00:41.120 --> 00:00:44.056 जिथे पालकांना वाटतं कि मुलं यशस्वी होऊ शकत नाहीत 00:00:44.080 --> 00:00:48.136 जोवर पालक त्यांचे रक्षण आणि प्रत्येक वळणावर रक्षण करत नाही 00:00:48.160 --> 00:00:51.896 आणि प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवत नाही आणि प्रत्येक क्षणात लक्ष घालत नाही 00:00:51.920 --> 00:00:57.120 आणि त्यांच्या पाल्याला महाविद्यालये आणि कारकिरदींच्या एका छोट्या संचाकडे ढकलत नाही NOTE Paragraph 00:00:58.760 --> 00:01:01.376 जेव्हा आपण मुलांना असं वाढवतो, 00:01:01.400 --> 00:01:03.096 आणि मी म्हणेन आपण, 00:01:03.120 --> 00:01:05.896 कारण देव जाणतो, माझ्या दोन किशोरवयीन मुलांना वाढवताना, 00:01:05.920 --> 00:01:08.656 माझाही कल तोच होता, 00:01:08.680 --> 00:01:12.560 आमची मुलांचं बालपणही साचेबद्ध असंच गेलं. NOTE Paragraph 00:01:13.200 --> 00:01:15.896 आणि साचेबद्ध बालपण हे असं असतं. 00:01:15.920 --> 00:01:18.816 आपण त्यांना सुरक्षित आणि निकोप ठेवतो 00:01:18.840 --> 00:01:20.520 आणि खाऊ पिऊ घालतो, 00:01:21.520 --> 00:01:24.216 आणि मग आपण याची खात्री करतो कि ते योग्य शाळांत जातील, 00:01:24.240 --> 00:01:26.816 योग्य शाळांतील योग्य वर्गांत जातील, 00:01:26.840 --> 00:01:30.460 आणि योग्य शाळांतील योग्य वर्गांत त्यांना योग्य श्रेणी मिळेल. 00:01:30.484 --> 00:01:32.216 पण फक्त श्रेणीच नव्हे तर गुण, 00:01:32.240 --> 00:01:35.456 आणि फक्त श्रेणी आणि गुणच नव्हे तर प्रशंसा आणि परितोषिकं 00:01:35.480 --> 00:01:37.671 आणि खेळ, उपक्रम, नेतृत्व. आपण आपल्या मुलांना 00:01:37.695 --> 00:01:39.616 सांगतो, केवळ समूहाचा भाग होऊ नका समूह 00:01:39.640 --> 00:01:41.896 स्थापन करा कारण महाविद्यालयांना ते हवं असतं. 00:01:41.920 --> 00:01:43.856 आणि समाज सेवेसाठी टिक मार्क करा. 00:01:43.880 --> 00:01:46.136 म्हणजे, महाविद्यालयांना दाखवा तुम्हाला इतरांची NOTE Paragraph 00:01:46.160 --> 00:01:48.256 काळजी आहे. (हशा) NOTE Paragraph 00:01:48.280 --> 00:01:53.216 आणि कुठल्याशा आशा बाळगलेल्या परिपूर्णतेसाठी हे सगळं केलं जातं. 00:01:53.240 --> 00:01:55.856 आपल्या पाल्यांनी एका परिपूर्णतेच्या पातळीने कामगिरी 00:01:55.880 --> 00:01:59.216 करावी अशी आपण अपेक्षा करतो जी आपल्यालासुद्धा लागू नव्हती 00:01:59.240 --> 00:02:01.416 आणि म्हणून एवढं सगळं हवं असल्याने 00:02:01.440 --> 00:02:02.656 आपल्याला वाटतं, 00:02:02.680 --> 00:02:05.896 मग अर्थात, आपण पालकांनी प्रत्येक शिक्षकाशी आणि मुख्याध्यापकाशी 00:02:05.920 --> 00:02:08.496 आणि प्रशिक्षकाशी आणि पंचाशी वाद घातला पाहिजे 00:02:08.520 --> 00:02:11.416 आणि पाल्याच्या रक्षकासारखे आणि 00:02:11.440 --> 00:02:12.680 वैयक्तिक संचलकासारखे आणि 00:02:13.880 --> 00:02:15.696 सचिवासारखे वागले पाहिजे. NOTE Paragraph 00:02:15.720 --> 00:02:17.896 आणि आपल्या पाल्यांसोबत, आपल्या बहुमूल्य 00:02:17.920 --> 00:02:20.056 पाल्यांसोबत आपण बराच वेळ घालवतो प्रसंगानुरूप 00:02:20.080 --> 00:02:24.496 कोपरखळी मारण्यात, लाडीगोडीत, सूचना देण्यात, मदतीत, तडजोडीत, उणीदुणी काढण्यात 00:02:24.520 --> 00:02:27.376 याची खात्री करण्यासाठी कि ते काही घोळ तर घालत नाही आहेत, 00:02:27.400 --> 00:02:29.896 कुठली दारं तर बंद करत नाही आहेत, 00:02:29.920 --> 00:02:32.416 त्यांचं भविष्य तर बिघडवत नाहीत, 00:02:32.440 --> 00:02:34.696 कुठल्याशा हातावर मोजता येतील अशा महाविद्यालयांत 00:02:34.720 --> 00:02:37.336 जी जवळजवळ प्रत्येक अर्जदाराला नाकारतात 00:02:37.360 --> 00:02:40.440 ईप्सित प्रवेश मिळेल. NOTE Paragraph 00:02:42.680 --> 00:02:48.096 आणि ते साचेबद्ध बालपण जगणारं मूल असणं म्हणजे हे असं असतं. 00:02:48.120 --> 00:02:50.616 सर्वप्रथम, मुक्तपणे खेळण्यासाठी वेळ नसतो. 00:02:50.640 --> 00:02:52.296 दुपारी मोकळीक नसते 00:02:52.320 --> 00:02:55.336 कारण आपल्याला वाटतं प्रत्येक गोष्ट ही समृद्ध करणारी असावी. 00:02:55.360 --> 00:02:58.736 म्हणजे जणू काही प्रत्येक गृहपाठ, प्रत्येक प्रश्नमंजुषा, प्रत्येक कृती 00:02:58.760 --> 00:03:03.296 हा अटीतटीचा क्षण आहे या आपण कल्पिलेल्या त्यांच्या भविष्यातील 00:03:03.320 --> 00:03:06.256 आणि आपण त्यांना घरकामात मदत करण्यापासून मुक्त करतो, 00:03:06.280 --> 00:03:09.656 आणि आपण त्यांना पुरेशी झोपही घेऊ देत नाही जोवर ते 00:03:09.680 --> 00:03:14.576 त्यांच्या सूचीतील घटक पूर्ण करत नाहीत. 00:03:14.600 --> 00:03:18.416 आणि सूचीयुक्त बालपणात आपण म्हणतो आपल्याला ते खुश असायला हवेत, 00:03:18.440 --> 00:03:20.496 पण ते शाळेतून जेव्हा घरी येतात, 00:03:20.520 --> 00:03:23.656 आपण सगळं सोडून प्रथम काय विचारतो तर 00:03:23.680 --> 00:03:26.736 त्यांचा गृहपाठ आणि त्यांना मिळालेली श्रेणी. 00:03:26.760 --> 00:03:28.776 आणि ते आपल्या चेहर्यावर पाहतात 00:03:28.800 --> 00:03:31.336 आपली संमती, आपलं प्रेम, 00:03:31.360 --> 00:03:32.976 त्यांचं मूल्य 00:03:33.000 --> 00:03:34.856 अ श्रेणीतच असतं. 00:03:34.880 --> 00:03:37.456 आणि मग आपण त्यांच्या बाजूने चालतो 00:03:37.480 --> 00:03:42.176 आणि वेस्टमिंस्टर डॉग शो च्या प्रशिक्षकसारखी पकपक करतो. NOTE Paragraph 00:03:42.200 --> 00:03:43.416 (हशा) NOTE Paragraph 00:03:43.440 --> 00:03:48.736 थोडी अजून उंच उडी मारण्यासाठी आणि थोडी अजून भरारी घेण्यासाठी चुचकारतो, 00:03:48.760 --> 00:03:51.816 दिवसांमगून दिवस. 00:03:51.840 --> 00:03:53.576 आणि जेव्हा ते विद्यालयात जातात, 00:03:53.600 --> 00:03:56.496 ते विचारत नाहीत, "मला काय शिकण्यात 00:03:56.520 --> 00:03:57.776 किंवा करण्यात रस असेल?" 00:03:57.800 --> 00:03:59.496 ते समुपदेशकांकडे जातात आणि विचारतात 00:03:59.520 --> 00:04:03.096 "योग्य महाविद्यालयात प्रवेशासाठी मला काय करणं गरजेचं आहे?" 00:04:03.120 --> 00:04:06.056 आणि मग, जेव्हा विद्यालयातून श्रेणी कळतात, 00:04:06.080 --> 00:04:07.656 आणि त्यांना काही ब मिळतात, 00:04:07.680 --> 00:04:10.056 किंवा देव न करो काही क मिळतात ते वेडेपिसे होऊन 00:04:10.080 --> 00:04:12.016 त्यांच्या मित्रांना संदेश पाठवतात, 00:04:12.040 --> 00:04:17.160 "या श्रेणी मिळवून कुणाला योग्य त्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे? NOTE Paragraph 00:04:17.959 --> 00:04:19.495 आणि आपली मुलं, 00:04:19.519 --> 00:04:23.136 शाळा संपताना कुठेही असतील 00:04:23.160 --> 00:04:24.400 तरी धापा टाकत असतात. 00:04:25.400 --> 00:04:26.616 ती नाजूक असतात. 00:04:26.640 --> 00:04:28.456 ते थोडेसे थकलेले असतात. 00:04:28.480 --> 00:04:30.376 ते त्यांच्या वेळेआधीच मोठे झालेले असतात 00:04:30.400 --> 00:04:34.416 ही इच्छा बाळगत की त्यांच्या आयुष्यातील मोठी माणसं म्हणतील, "तू जे केलं आहेस ते 00:04:34.440 --> 00:04:37.416 पुरेसं आहे, बालपणात तू केलेले हे प्रयत्न पुरेसे आहेत." 00:04:37.440 --> 00:04:41.696 आणि आता चिंता आणि नैराश्याच्या अतिप्रमाणामुळे ते कोमेजून जात आहेत 00:04:41.720 --> 00:04:43.936 आणि त्यातील काही विचार करताहेत 00:04:43.960 --> 00:04:48.320 हे आयुष्य कधी मौल्यवान असू शकेल का? NOTE Paragraph 00:04:49.800 --> 00:04:51.536 आपण पालक, 00:04:51.560 --> 00:04:54.936 आपण पालकांना पूर्ण खात्री आहे कि ते मौल्यवान आहे. 00:04:54.960 --> 00:04:56.176 आपण असं वागतो कि -- 00:04:56.200 --> 00:04:58.936 आपल्याला जणूकाही वाटतं कि त्यांना भविष्यच नसेल जर त्यांनी 00:04:58.960 --> 00:05:03.656 आपण त्यांच्यासाठी कल्पिलेल्या महाविद्यालयं आणि कारकिर्दींच्या छोट्या समूहात 00:05:03.680 --> 00:05:05.000 प्रवेश नाही मिळवला तर. NOTE Paragraph 00:05:05.920 --> 00:05:09.016 किंवा कदाचित, कदाचित आपल्याला ही भीती असते 00:05:09.040 --> 00:05:11.376 आपण आपल्या मित्रांसमोर फुशारकी मारू शकू असे 00:05:11.400 --> 00:05:15.200 आणि आपल्या गाड्यांच्यामागे स्टीकर्स लावू शकू असे त्यांचे भविष्य नसेल. 00:05:17.600 --> 00:05:18.816 हो. NOTE Paragraph 00:05:18.840 --> 00:05:21.160 (टाळ्या) NOTE Paragraph 00:05:24.920 --> 00:05:27.456 पण आपण काय केलं आहे हे जर तुम्ही पहिलं तर 00:05:27.480 --> 00:05:31.016 जर ते पाहण्याचे धैर्य खरच तुमच्याकडे असेल तर, 00:05:31.040 --> 00:05:33.860 तुम्हाला दिसेल कि आपली मुलं केवळ हाच विचार करत नाहीत कि 00:05:33.860 --> 00:05:35.736 त्यांचं मूल्य श्रेणी आणि मार्कांवर ठरतं 00:05:35.760 --> 00:05:39.656 तर जेव्हा आपण त्यांच्या वाढणार्या मनांत सतत वास करत असतो 00:05:39.680 --> 00:05:44.256 "बीईंग जॉन माल्कोवीच" या सिनेमाच्या आपल्या स्वरुपात 00:05:44.280 --> 00:05:46.216 आपण आपल्या मुलांना संदेश पाठवत असतो: 00:05:46.240 --> 00:05:51.456 "बाळा, माझ्याशिवाय तुला यापैकी काही जमेल असं मला वाटत नाही." 00:05:51.480 --> 00:05:54.136 आणि मग आपल्या अती मदतीने, 00:05:54.160 --> 00:05:56.696 आपल्या अती संरक्षणाने आणि अती दिग्दर्शनाने आणि आधाराने 00:05:56.720 --> 00:06:00.736 आपण आपल्या मुलांना स्वसामर्थ्य निर्माण करण्याच्या संधीपासून वंचित ठेवतो, 00:06:00.760 --> 00:06:04.456 जे मानवी मनाचे खरं तर मूलभूत तत्व असते 00:06:04.480 --> 00:06:07.096 आपण केलेल्या कौतुकाने जागृत होणार्या स्वाभिमानपेक्षा 00:06:07.120 --> 00:06:08.520 कितीतरी महत्वाचे असते. 00:06:09.120 --> 00:06:15.296 जेव्हा स्वतःच्या कृतींतून निष्पन्न दिसू लागते तेव्हा स्वसामर्थ्य उभारून येते, 00:06:15.320 --> 00:06:16.536 ना कि -- 00:06:16.560 --> 00:06:17.776 हो बरोबर. NOTE Paragraph 00:06:17.800 --> 00:06:20.640 (टाळ्या) NOTE Paragraph 00:06:21.600 --> 00:06:25.376 एखाद्याच्या पालकांनी त्याच्या वतीने केलेल्या कृतींतून नव्हे, 00:06:25.400 --> 00:06:28.176 तर जेव्हा स्वतःच्या कृतींतून निष्पन्न होते तेव्हा. 00:06:28.200 --> 00:06:29.696 म्हणजे सोप्या भाषेत, 00:06:29.720 --> 00:06:35.056 जर आपल्या मुलांमध्ये स्वसामर्थ्य हवं असेल, आणि त्यांच्यात ते हवंच, 00:06:35.080 --> 00:06:39.936 तर त्यांनी भरपूर स्वतःहून भरपूर विचार, नियोजन, निर्णय, कृती, 00:06:39.960 --> 00:06:43.536 आशावाद, साधक वर्तन, प्रयत्न व चुका, 00:06:43.560 --> 00:06:46.696 स्वप्नरंजन आणि आयुष्य उपभोगलं 00:06:46.720 --> 00:06:48.360 पाहिजे. NOTE Paragraph 00:06:49.280 --> 00:06:51.776 आता मी असं म्हणते आहे का 00:06:51.800 --> 00:06:54.136 कि प्रत्येक मूल हे कष्टाळू आणि प्रेरित असते 00:06:54.160 --> 00:06:57.336 आणि त्याला त्याच्या आयुष्यात पालकांच्या सहभागाची गरज नसते 00:06:57.360 --> 00:06:59.240 आणि आपण मागे राहून तसंच जाऊ द्यायचं? 00:07:00.040 --> 00:07:01.256 अजिबात नाही. NOTE Paragraph 00:07:01.280 --> 00:07:02.496 (हशा) NOTE Paragraph 00:07:02.520 --> 00:07:04.216 माझं तसं म्हणणं नाही. 00:07:04.240 --> 00:07:07.856 माझं असं म्हणणं आहे कि, जेव्हा आपण श्रेणी, गुण, परितोषिकं आणि बक्षिसं हीच 00:07:07.880 --> 00:07:09.976 बालपणाची उद्दीष्ट ठरवतो, 00:07:10.000 --> 00:07:13.776 केवळ काही मोजक्या महाविद्यालयांत ईप्सित प्रवेशाच्या उत्कर्षासाठी किंवा 00:07:13.800 --> 00:07:16.776 मोजक्या कारकिर्दींच्या प्रवेशासाठी, 00:07:16.800 --> 00:07:21.176 ती आपल्या मुलांच्या यशाची खूपच संकुचित संज्ञा असते. 00:07:21.200 --> 00:07:24.736 आणि जरी आपण त्यांना नजीकच्या पल्ल्यातील यश मिळवण्यास मदत केली 00:07:24.760 --> 00:07:25.976 अती मदत करून -- 00:07:26.000 --> 00:07:29.560 जसं आपण जर त्यांना गृहपाठात मदत केली तर त्यांना चांगली श्रेणी मिळते, 00:07:30.320 --> 00:07:34.200 जेव्हा आपण त्यांना मदत करतो तेव्हा त्यांचे बालपण लांबू शकते -- 00:07:35.120 --> 00:07:38.496 माझं असं म्हणणं आहे कि या सर्वाची एक दीर्घकालीन किंमत मोजावी लागते 00:07:38.520 --> 00:07:40.576 त्यांच्यात स्वत्वाची भावना जागृत होण्यासाठी. 00:07:40.600 --> 00:07:43.016 माझं असं म्हणणं आहे कि आपण कमी चिंतीत असावं 00:07:43.040 --> 00:07:44.856 त्यांनी ठराविक संचातील महाविद्यालयांत 00:07:44.880 --> 00:07:48.096 अर्ज करण्याबाबत किंवा प्रवेश मिळण्याबाबत 00:07:48.120 --> 00:07:53.016 आणि अधिक चिंतीत असावं ते याबाबतीत कि ते जिथे कुठे जातील तिथे यशस्वी 00:07:53.040 --> 00:07:57.976 होण्यासाठी त्यांच्याकडे सवयी, मनस्थिती, कौशल्ये, आरोग्य असेल. 00:07:58.000 --> 00:07:59.216 माझं असं म्हणणं आहे कि, 00:07:59.240 --> 00:08:03.816 आपल्या मुलांना आपण श्रेणी आणि गुणांच्या बाबतीत कमी झपाटलेले हवे आहोत 00:08:03.840 --> 00:08:06.136 आणि अशा बालपणात अधिक अभिरुचि असलेले हवे आहोत 00:08:06.160 --> 00:08:11.256 ज्यात त्यांच्या यशाचा पाया हा प्रेम 00:08:11.280 --> 00:08:13.960 आणि दैनंदिन कामासारख्या गोष्टींवर 00:08:15.240 --> 00:08:16.456 उभारलेला असेल. NOTE Paragraph 00:08:16.480 --> 00:08:18.656 (हशा) NOTE Paragraph 00:08:18.680 --> 00:08:20.600 (टाळ्या) NOTE Paragraph 00:08:23.240 --> 00:08:26.480 मी आत्ता दैनंदिन कामं म्हणले का? मी आत्ता दैनंदिन कामं म्हणले का? 00:08:27.920 --> 00:08:30.080 मी खरंच म्हणले. पण खरंच. का ते सांगते. 00:08:31.280 --> 00:08:34.936 आतापर्यंत झालेला मानवाचा सखोल प्रदीर्घ अभ्यास म्हणजे 00:08:34.960 --> 00:08:37.135 हार्वर्ड ग्रँट स्टडी. 00:08:37.159 --> 00:08:39.496 त्यात असं आढळलं कि जीवनातील व्यावसायिक यश, 00:08:39.520 --> 00:08:42.096 जे आपल्याला आपल्या मुलांसाठी हवं असतं, 00:08:42.120 --> 00:08:45.896 ते व्यावसायिक यश आयुष्यात लहानपणी केलेल्या दैनंदिन कामांतून येतं, 00:08:45.920 --> 00:08:47.936 आणि शुभस्य शीघ्रम, 00:08:47.960 --> 00:08:50.336 बाह्या सरसावून कामाला लागण्याची मनोवृत्ती, 00:08:50.360 --> 00:08:52.736 अशी मनोवृत्ती कि जी सांगते, एक नावडतं काम आहे, 00:08:52.760 --> 00:08:54.976 कुणीतरी ते करायला हवं, कदाचित ती व्यक्ती मीच, 00:08:55.000 --> 00:08:56.216 अशी मनोवृत्ती जी सांगते, 00:08:56.240 --> 00:08:59.336 मी सर्वांगीण विकासासाठी माझ्या प्रयत्नांचे योगदान देईन, 00:08:59.360 --> 00:09:02.416 आणि यामुळेच तुम्ही कार्यक्षेत्रात प्रगती करू शकता. 00:09:02.440 --> 00:09:05.336 आता हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. NOTE Paragraph 00:09:05.360 --> 00:09:08.176 (टाळ्या) NOTE Paragraph 00:09:08.200 --> 00:09:11.776 आपण सगळे जण हे जाणतो, आणि तरीही, सूचीबद्ध बालपणात, 00:09:11.800 --> 00:09:15.576 आपण मुलांना दैनंदिन घरकामं करू देत नाही, 00:09:15.600 --> 00:09:18.096 आणि मग कामाच्या जागी ते असे तरुण बनतात ज्यांना, 00:09:18.120 --> 00:09:20.336 सूचीची प्रतिक्षा असते 00:09:20.360 --> 00:09:21.816 पण ती अस्तित्वात नसते, 00:09:21.840 --> 00:09:25.136 आणि अधिक महत्वाचे म्हणजे त्या आवेगची, सहजप्रवृत्तीची कमतरता असते 00:09:25.160 --> 00:09:27.376 जिच्याने बाह्या सरसावून काम करता येते 00:09:27.400 --> 00:09:30.976 आणि बावरून ते विचार करत बसतात, मी माझ्या सहकार्यांच्या कसं उपयोगी पडू शकतो? 00:09:31.000 --> 00:09:35.320 माझ्या साहेबांना काय लागू शकतं याचा अंदाज मी आधीच कसा लावू शकतो? NOTE Paragraph 00:09:36.280 --> 00:09:39.880 हार्वर्ड ग्रँट स्टडीचा दुसरा महत्वाचा शोध सांगतो 00:09:40.920 --> 00:09:42.680 कि आयुष्यातील आनंद 00:09:43.720 --> 00:09:45.576 प्रेमातून मिळतो, 00:09:45.600 --> 00:09:47.456 कामाप्रतीचे प्रेम नव्हे. 00:09:47.480 --> 00:09:49.680 मानवांप्रतीचे प्रेम: 00:09:50.400 --> 00:09:53.840 आपला सहचारी, आपला सहकारी, आपले मित्र, आपले कुटुंबीय. 00:09:54.600 --> 00:09:58.296 म्हणून प्रेम कसे करावे हे बालपणाने आपल्या मुलांना शिकवणे गरजेचे आहे, 00:09:58.320 --> 00:10:01.296 आणि ते इतरांवर प्रेम करू शकणार नाहीत जर त्यांनी आधी स्वतःवर 00:10:01.320 --> 00:10:02.320 प्रेम नाही केले तर व ते स्वतःवर प्रेम करणार नाहीत 00:10:02.320 --> 00:10:05.320 जर आपण बिनशर्त प्रेम दिले नाही तर. NOTE Paragraph 00:10:05.320 --> 00:10:07.280 (टाळ्या) NOTE Paragraph 00:10:09.600 --> 00:10:10.800 बरोबर. 00:10:12.240 --> 00:10:14.016 आणि म्हणून, 00:10:14.040 --> 00:10:16.296 श्रेणी आणि गुणांनी झपाटून न जाता 00:10:16.320 --> 00:10:19.216 जेव्हा आपले बहुमूल्य पाल्य शाळेतून घरी येते 00:10:19.240 --> 00:10:20.736 किंवा आपण कामावरून घरी येतो, 00:10:20.760 --> 00:10:23.536 आपण आपले तंत्रज्ञान बंद केले पाहिजे, फोन्स बाजूला ठेवले 00:10:23.560 --> 00:10:24.936 पाहिजेत व त्यांच्या डोळ्यात 00:10:24.960 --> 00:10:28.136 पहिले पाहिजे आणि त्यांना आपला आनंदाने खुललेला चेहरा पहायला दिला 00:10:28.160 --> 00:10:31.296 पाहिजे जेव्हा आपण आपल्या बाळाला काही तासांनंतर प्रथमच पाहतो. 00:10:31.320 --> 00:10:33.256 आणि मग आपण विचारलं पाहिजे, 00:10:33.280 --> 00:10:34.480 "तुझा दिवस कसा होता? 00:10:35.840 --> 00:10:38.656 आजच्या दिवसातलं तुला काय आवडलं?" 00:10:38.680 --> 00:10:42.416 आणि तुमची किशोरवयीन मुलगी म्हणते, "दुपारचं जेवण," जशी माझी मुलगी म्हणाली, 00:10:42.440 --> 00:10:44.496 आणि मला गणिताच्या परिक्षेबद्दल ऐकायचे असते 00:10:44.520 --> 00:10:45.936 जेवणाबद्दल नव्हे, 00:10:45.960 --> 00:10:48.976 तुम्हाला तरीही त्या जेवणात रस घ्यावा लागतो 00:10:49.000 --> 00:10:52.176 तुम्हाला विचारावे लागते, "आजच्या जेवणात काय विशेष होतं?" 00:10:52.200 --> 00:10:55.576 त्यांना हे कळणं जरूरी आहे कि एक माणूस या नात्याने ते महत्वाचे आहेत 00:10:55.600 --> 00:10:58.200 त्यांच्या श्रेणीमुळे नव्हे. NOTE Paragraph 00:10:59.640 --> 00:11:01.856 ठीक आहे. तुम्ही विचार करत असाल, दैनंदिन कामं व 00:11:01.880 --> 00:11:04.376 प्रेम, हे सगळं ऐकायला चांगलं आहे पण वास्तवात ते नसतं. 00:11:04.400 --> 00:11:07.376 महाविद्यालयांना उच्च गुण आणि श्रेणी लागतात 00:11:07.400 --> 00:11:11.320 आणि परितोषिकं आणि बक्षिसं हवी असतात आणि मी तुम्हाला सांगणार आहे. 00:11:13.080 --> 00:11:18.976 मोठं नाव असलेली विद्यालयं आपल्या तरूणांकडे विचारणा करतात 00:11:19.000 --> 00:11:20.360 पण आता एक सुवार्ता ऐका. 00:11:21.160 --> 00:11:26.256 विद्यालयांत श्रेणी ठरवणारं जाळं ज्यावर आपल्याला विश्वास ठेवायला लावते त्याविरुद्ध NOTE Paragraph 00:11:26.280 --> 00:11:28.640 (टाळ्या) NOTE Paragraph 00:11:32.040 --> 00:11:34.936 तुम्हाला मोठं नाव असलेल्या शाळांत जयची गरज नसते 00:11:34.960 --> 00:11:36.696 आयुष्यात आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी 00:11:36.720 --> 00:11:39.576 आनंदी आणि यशस्वी लोक सरकारी शाळेत गेले, 00:11:39.600 --> 00:11:41.856 कुणीही न ऐकलेल्या महाविद्यालयात शिकले, 00:11:41.880 --> 00:11:43.456 समाज विद्यालयात गेले, 00:11:43.480 --> 00:11:46.216 या महाविद्यालयात गेले आणि अयशस्वी ठरले. NOTE Paragraph 00:11:46.240 --> 00:11:49.040 (टाळ्या) NOTE Paragraph 00:11:53.240 --> 00:11:56.216 पुरावा या सभागृहात आहे, आपल्या समाजात आहे, 00:11:56.240 --> 00:11:57.936 हे सत्य असल्याचा. 00:11:57.960 --> 00:11:59.656 आणि आपण जर आपल्या डोळ्यांवरची पट्टी 00:11:59.680 --> 00:12:01.936 काढू शकलो आणि इतर काही महाविद्यालयांकडे बघू शकलो 00:12:01.960 --> 00:12:05.496 कदाचित समीकरणातून आपला अहं दूर करू शकलो 00:12:05.520 --> 00:12:09.176 आपण या सत्याला स्वीकारून कवेत घेऊ शकतो आणि कळू शकते 00:12:09.200 --> 00:12:11.176 हा काही जगाचा अंत नाही 00:12:11.200 --> 00:12:14.720 जर आपली मुलं या मोठं नाव असलेल्या शाळांत गेली नाहीत तर. 00:12:15.960 --> 00:12:17.216 आणि त्याहून महत्वाचे, 00:12:17.240 --> 00:12:22.336 जर त्यांचे बालपण एखाद्या छळवादी सूचीनुसार गेलेले नसेल तर 00:12:22.360 --> 00:12:24.496 जेव्हा ते महाविद्यालयात जातील, 00:12:24.520 --> 00:12:26.456 ते कुठलेही असो, 00:12:26.480 --> 00:12:29.576 ते त्यांच्या स्वतःच्या इप्सेने गेलेले असतील 00:12:29.600 --> 00:12:32.056 त्यांच्या स्वेच्छेने, 00:12:32.080 --> 00:12:35.280 होणार्या उत्कर्षासाठी सक्षम आणि तयार असतील. NOTE Paragraph 00:12:37.360 --> 00:12:39.160 मला आपल्याला एक कबुली द्यायची आहे. 00:12:39.760 --> 00:12:42.856 मी म्हणल्याप्रमाणे मला दोन मुलं आहेत, सॉयर आणि अवेरी. 00:12:42.880 --> 00:12:44.576 ते किशोरवयीन आहेत. 00:12:44.600 --> 00:12:46.456 आणि एके काळी, 00:12:46.480 --> 00:12:49.096 मला वाटतं मी माझ्या सॉयर आणि अवेरीला 00:12:49.120 --> 00:12:50.896 छोट्या बोन्साय झाडांसारखं वागवत होते NOTE Paragraph 00:12:50.920 --> 00:12:53.256 (हशा) NOTE Paragraph 00:12:53.280 --> 00:12:56.216 मी त्यांची काळजीपूर्वक काटछाट करणार होते 00:12:56.240 --> 00:13:00.136 आणि त्यांना एखाद्या परिपूर्ण मानवाचा आकार देणार होते 00:13:00.160 --> 00:13:03.656 ज्यामुळे कदाचित त्यांना प्रवेश मिळाला असता 00:13:03.680 --> 00:13:06.120 एखाद्या निवडक महाविद्यालयात. 00:13:07.040 --> 00:13:10.920 पण इतर हजारो लोकांच्या मुलांसोबत वावरल्यावर माझ्या लक्षात आले -- NOTE Paragraph 00:13:11.640 --> 00:13:13.360 (हशा) NOTE Paragraph 00:13:14.480 --> 00:13:16.800 आणि माझ्या मुलांचे संगोपन करताना, 00:13:18.200 --> 00:13:20.400 माझी मुलं बोन्साय झाडं नाहीत. 00:13:21.800 --> 00:13:23.520 ती रानफुलं आहेत 00:13:24.400 --> 00:13:27.216 एखाद्या अनभिज्ञ प्रजातीची -- NOTE Paragraph 00:13:27.240 --> 00:13:29.136 (हशा) NOTE Paragraph 00:13:29.160 --> 00:13:32.576 आणि त्यांना पोषक वातावरण देणे हे माझे काम आहे, 00:13:32.600 --> 00:13:34.976 दैनंदिन कामांतून त्यांना सशक्त बनवणे 00:13:35.000 --> 00:13:39.296 आणि त्यांच्यावर प्रेम करणे जेणेकरून ते इतरांवर प्रेम करतील आणि प्रेम मिळवतील 00:13:39.320 --> 00:13:42.416 आणि महाविद्यालय, पदवी, कारकीर्द 00:13:42.440 --> 00:13:44.136 ते त्यांच्यावरच अवलंबून आहे. 00:13:44.160 --> 00:13:49.816 माझं काम त्यांना मला जे वाटतं ते बनवणं नाही 00:13:49.840 --> 00:13:54.640 तर त्यांच्या गौरवशाली स्वत्वाची जाणीव करून देण्यास आधार देणे आहे. NOTE Paragraph 00:13:55.400 --> 00:13:56.616 धन्यवाद. NOTE Paragraph 00:13:56.640 --> 00:14:03.070 (टाळ्या)