1 00:00:00,680 --> 00:00:04,496 आपल्याला माहिती आहे, मी काही पालकत्वाची तज्ञ होणार नव्हते. 2 00:00:04,520 --> 00:00:08,280 खरंतर, मला पालकत्व या विषयात फारसा रसही नाही. 3 00:00:09,080 --> 00:00:13,016 आजकाल पालकत्वाची एक ठराविक प्रकारची पद्धत आहे 4 00:00:13,040 --> 00:00:16,216 जी मुलांचा गोधळ उडवत आहे, 5 00:00:16,239 --> 00:00:21,296 त्यांची स्वतःच्या वाढीत अडथळा बनत आहे. 6 00:00:21,320 --> 00:00:23,536 आजकाल पालकत्वाची एक ठराविक प्रकारची पद्धत 7 00:00:23,560 --> 00:00:24,896 मार्गात येत आहे. 8 00:00:24,920 --> 00:00:26,536 मला वाटतं मी असं म्हणते आहे 9 00:00:26,560 --> 00:00:28,616 आपण खूप वेळ घालवतो अशा पालकांची काळजी 10 00:00:28,640 --> 00:00:32,296 करण्यात जे त्यांच्या मुलांच्या आयुष्यात आणि त्यांच्या शिक्षणात किंवा त्यांना 11 00:00:32,320 --> 00:00:34,256 वाढवण्यात फारसे गुंतलेले नसतात, 12 00:00:34,280 --> 00:00:35,480 आणि ते योग्यही आहे. 13 00:00:36,000 --> 00:00:38,376 पण वर्णपटाच्या दुसर्या बाजूला, 14 00:00:38,400 --> 00:00:41,096 तिथेही बरीच हानी चालू आहे, 15 00:00:41,120 --> 00:00:44,056 जिथे पालकांना वाटतं कि मुलं यशस्वी होऊ शकत नाहीत 16 00:00:44,080 --> 00:00:48,136 जोवर पालक त्यांचे रक्षण आणि प्रत्येक वळणावर रक्षण करत नाही 17 00:00:48,160 --> 00:00:51,896 आणि प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवत नाही आणि प्रत्येक क्षणात लक्ष घालत नाही 18 00:00:51,920 --> 00:00:57,120 आणि त्यांच्या पाल्याला महाविद्यालये आणि कारकिरदींच्या एका छोट्या संचाकडे ढकलत नाही 19 00:00:58,760 --> 00:01:01,376 जेव्हा आपण मुलांना असं वाढवतो, 20 00:01:01,400 --> 00:01:03,096 आणि मी म्हणेन आपण, 21 00:01:03,120 --> 00:01:05,896 कारण देव जाणतो, माझ्या दोन किशोरवयीन मुलांना वाढवताना, 22 00:01:05,920 --> 00:01:08,656 माझाही कल तोच होता, 23 00:01:08,680 --> 00:01:12,560 आमची मुलांचं बालपणही साचेबद्ध असंच गेलं. 24 00:01:13,200 --> 00:01:15,896 आणि साचेबद्ध बालपण हे असं असतं. 25 00:01:15,920 --> 00:01:18,816 आपण त्यांना सुरक्षित आणि निकोप ठेवतो 26 00:01:18,840 --> 00:01:20,520 आणि खाऊ पिऊ घालतो, 27 00:01:21,520 --> 00:01:24,216 आणि मग आपण याची खात्री करतो कि ते योग्य शाळांत जातील, 28 00:01:24,240 --> 00:01:26,816 योग्य शाळांतील योग्य वर्गांत जातील, 29 00:01:26,840 --> 00:01:30,460 आणि योग्य शाळांतील योग्य वर्गांत त्यांना योग्य श्रेणी मिळेल. 30 00:01:30,484 --> 00:01:32,216 पण फक्त श्रेणीच नव्हे तर गुण, 31 00:01:32,240 --> 00:01:35,456 आणि फक्त श्रेणी आणि गुणच नव्हे तर प्रशंसा आणि परितोषिकं 32 00:01:35,480 --> 00:01:37,671 आणि खेळ, उपक्रम, नेतृत्व. आपण आपल्या मुलांना 33 00:01:37,695 --> 00:01:39,616 सांगतो, केवळ समूहाचा भाग होऊ नका समूह 34 00:01:39,640 --> 00:01:41,896 स्थापन करा कारण महाविद्यालयांना ते हवं असतं. 35 00:01:41,920 --> 00:01:43,856 आणि समाज सेवेसाठी टिक मार्क करा. 36 00:01:43,880 --> 00:01:46,136 म्हणजे, महाविद्यालयांना दाखवा तुम्हाला इतरांची 37 00:01:46,160 --> 00:01:48,256 काळजी आहे. (हशा) 38 00:01:48,280 --> 00:01:53,216 आणि कुठल्याशा आशा बाळगलेल्या परिपूर्णतेसाठी हे सगळं केलं जातं. 39 00:01:53,240 --> 00:01:55,856 आपल्या पाल्यांनी एका परिपूर्णतेच्या पातळीने कामगिरी 40 00:01:55,880 --> 00:01:59,216 करावी अशी आपण अपेक्षा करतो जी आपल्यालासुद्धा लागू नव्हती 41 00:01:59,240 --> 00:02:01,416 आणि म्हणून एवढं सगळं हवं असल्याने 42 00:02:01,440 --> 00:02:02,656 आपल्याला वाटतं, 43 00:02:02,680 --> 00:02:05,896 मग अर्थात, आपण पालकांनी प्रत्येक शिक्षकाशी आणि मुख्याध्यापकाशी 44 00:02:05,920 --> 00:02:08,496 आणि प्रशिक्षकाशी आणि पंचाशी वाद घातला पाहिजे 45 00:02:08,520 --> 00:02:11,416 आणि पाल्याच्या रक्षकासारखे आणि 46 00:02:11,440 --> 00:02:12,680 वैयक्तिक संचलकासारखे आणि 47 00:02:13,880 --> 00:02:15,696 सचिवासारखे वागले पाहिजे. 48 00:02:15,720 --> 00:02:17,896 आणि आपल्या पाल्यांसोबत, आपल्या बहुमूल्य 49 00:02:17,920 --> 00:02:20,056 पाल्यांसोबत आपण बराच वेळ घालवतो प्रसंगानुरूप 50 00:02:20,080 --> 00:02:24,496 कोपरखळी मारण्यात, लाडीगोडीत, सूचना देण्यात, मदतीत, तडजोडीत, उणीदुणी काढण्यात 51 00:02:24,520 --> 00:02:27,376 याची खात्री करण्यासाठी कि ते काही घोळ तर घालत नाही आहेत, 52 00:02:27,400 --> 00:02:29,896 कुठली दारं तर बंद करत नाही आहेत, 53 00:02:29,920 --> 00:02:32,416 त्यांचं भविष्य तर बिघडवत नाहीत, 54 00:02:32,440 --> 00:02:34,696 कुठल्याशा हातावर मोजता येतील अशा महाविद्यालयांत 55 00:02:34,720 --> 00:02:37,336 जी जवळजवळ प्रत्येक अर्जदाराला नाकारतात 56 00:02:37,360 --> 00:02:40,440 ईप्सित प्रवेश मिळेल. 57 00:02:42,680 --> 00:02:48,096 आणि ते साचेबद्ध बालपण जगणारं मूल असणं म्हणजे हे असं असतं. 58 00:02:48,120 --> 00:02:50,616 सर्वप्रथम, मुक्तपणे खेळण्यासाठी वेळ नसतो. 59 00:02:50,640 --> 00:02:52,296 दुपारी मोकळीक नसते 60 00:02:52,320 --> 00:02:55,336 कारण आपल्याला वाटतं प्रत्येक गोष्ट ही समृद्ध करणारी असावी. 61 00:02:55,360 --> 00:02:58,736 म्हणजे जणू काही प्रत्येक गृहपाठ, प्रत्येक प्रश्नमंजुषा, प्रत्येक कृती 62 00:02:58,760 --> 00:03:03,296 हा अटीतटीचा क्षण आहे या आपण कल्पिलेल्या त्यांच्या भविष्यातील 63 00:03:03,320 --> 00:03:06,256 आणि आपण त्यांना घरकामात मदत करण्यापासून मुक्त करतो, 64 00:03:06,280 --> 00:03:09,656 आणि आपण त्यांना पुरेशी झोपही घेऊ देत नाही जोवर ते 65 00:03:09,680 --> 00:03:14,576 त्यांच्या सूचीतील घटक पूर्ण करत नाहीत. 66 00:03:14,600 --> 00:03:18,416 आणि सूचीयुक्त बालपणात आपण म्हणतो आपल्याला ते खुश असायला हवेत, 67 00:03:18,440 --> 00:03:20,496 पण ते शाळेतून जेव्हा घरी येतात, 68 00:03:20,520 --> 00:03:23,656 आपण सगळं सोडून प्रथम काय विचारतो तर 69 00:03:23,680 --> 00:03:26,736 त्यांचा गृहपाठ आणि त्यांना मिळालेली श्रेणी. 70 00:03:26,760 --> 00:03:28,776 आणि ते आपल्या चेहर्यावर पाहतात 71 00:03:28,800 --> 00:03:31,336 आपली संमती, आपलं प्रेम, 72 00:03:31,360 --> 00:03:32,976 त्यांचं मूल्य 73 00:03:33,000 --> 00:03:34,856 अ श्रेणीतच असतं. 74 00:03:34,880 --> 00:03:37,456 आणि मग आपण त्यांच्या बाजूने चालतो 75 00:03:37,480 --> 00:03:42,176 आणि वेस्टमिंस्टर डॉग शो च्या प्रशिक्षकसारखी पकपक करतो. 76 00:03:42,200 --> 00:03:43,416 (हशा) 77 00:03:43,440 --> 00:03:48,736 थोडी अजून उंच उडी मारण्यासाठी आणि थोडी अजून भरारी घेण्यासाठी चुचकारतो, 78 00:03:48,760 --> 00:03:51,816 दिवसांमगून दिवस. 79 00:03:51,840 --> 00:03:53,576 आणि जेव्हा ते विद्यालयात जातात, 80 00:03:53,600 --> 00:03:56,496 ते विचारत नाहीत, "मला काय शिकण्यात 81 00:03:56,520 --> 00:03:57,776 किंवा करण्यात रस असेल?" 82 00:03:57,800 --> 00:03:59,496 ते समुपदेशकांकडे जातात आणि विचारतात 83 00:03:59,520 --> 00:04:03,096 "योग्य महाविद्यालयात प्रवेशासाठी मला काय करणं गरजेचं आहे?" 84 00:04:03,120 --> 00:04:06,056 आणि मग, जेव्हा विद्यालयातून श्रेणी कळतात, 85 00:04:06,080 --> 00:04:07,656 आणि त्यांना काही ब मिळतात, 86 00:04:07,680 --> 00:04:10,056 किंवा देव न करो काही क मिळतात ते वेडेपिसे होऊन 87 00:04:10,080 --> 00:04:12,016 त्यांच्या मित्रांना संदेश पाठवतात, 88 00:04:12,040 --> 00:04:17,160 "या श्रेणी मिळवून कुणाला योग्य त्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे? 89 00:04:17,959 --> 00:04:19,495 आणि आपली मुलं, 90 00:04:19,519 --> 00:04:23,136 शाळा संपताना कुठेही असतील 91 00:04:23,160 --> 00:04:24,400 तरी धापा टाकत असतात. 92 00:04:25,400 --> 00:04:26,616 ती नाजूक असतात. 93 00:04:26,640 --> 00:04:28,456 ते थोडेसे थकलेले असतात. 94 00:04:28,480 --> 00:04:30,376 ते त्यांच्या वेळेआधीच मोठे झालेले असतात 95 00:04:30,400 --> 00:04:34,416 ही इच्छा बाळगत की त्यांच्या आयुष्यातील मोठी माणसं म्हणतील, "तू जे केलं आहेस ते 96 00:04:34,440 --> 00:04:37,416 पुरेसं आहे, बालपणात तू केलेले हे प्रयत्न पुरेसे आहेत." 97 00:04:37,440 --> 00:04:41,696 आणि आता चिंता आणि नैराश्याच्या अतिप्रमाणामुळे ते कोमेजून जात आहेत 98 00:04:41,720 --> 00:04:43,936 आणि त्यातील काही विचार करताहेत 99 00:04:43,960 --> 00:04:48,320 हे आयुष्य कधी मौल्यवान असू शकेल का? 100 00:04:49,800 --> 00:04:51,536 आपण पालक, 101 00:04:51,560 --> 00:04:54,936 आपण पालकांना पूर्ण खात्री आहे कि ते मौल्यवान आहे. 102 00:04:54,960 --> 00:04:56,176 आपण असं वागतो कि -- 103 00:04:56,200 --> 00:04:58,936 आपल्याला जणूकाही वाटतं कि त्यांना भविष्यच नसेल जर त्यांनी 104 00:04:58,960 --> 00:05:03,656 आपण त्यांच्यासाठी कल्पिलेल्या महाविद्यालयं आणि कारकिर्दींच्या छोट्या समूहात 105 00:05:03,680 --> 00:05:05,000 प्रवेश नाही मिळवला तर. 106 00:05:05,920 --> 00:05:09,016 किंवा कदाचित, कदाचित आपल्याला ही भीती असते 107 00:05:09,040 --> 00:05:11,376 आपण आपल्या मित्रांसमोर फुशारकी मारू शकू असे 108 00:05:11,400 --> 00:05:15,200 आणि आपल्या गाड्यांच्यामागे स्टीकर्स लावू शकू असे त्यांचे भविष्य नसेल. 109 00:05:17,600 --> 00:05:18,816 हो. 110 00:05:18,840 --> 00:05:21,160 (टाळ्या) 111 00:05:24,920 --> 00:05:27,456 पण आपण काय केलं आहे हे जर तुम्ही पहिलं तर 112 00:05:27,480 --> 00:05:31,016 जर ते पाहण्याचे धैर्य खरच तुमच्याकडे असेल तर, 113 00:05:31,040 --> 00:05:33,860 तुम्हाला दिसेल कि आपली मुलं केवळ हाच विचार करत नाहीत कि 114 00:05:33,860 --> 00:05:35,736 त्यांचं मूल्य श्रेणी आणि मार्कांवर ठरतं 115 00:05:35,760 --> 00:05:39,656 तर जेव्हा आपण त्यांच्या वाढणार्या मनांत सतत वास करत असतो 116 00:05:39,680 --> 00:05:44,256 "बीईंग जॉन माल्कोवीच" या सिनेमाच्या आपल्या स्वरुपात 117 00:05:44,280 --> 00:05:46,216 आपण आपल्या मुलांना संदेश पाठवत असतो: 118 00:05:46,240 --> 00:05:51,456 "बाळा, माझ्याशिवाय तुला यापैकी काही जमेल असं मला वाटत नाही." 119 00:05:51,480 --> 00:05:54,136 आणि मग आपल्या अती मदतीने, 120 00:05:54,160 --> 00:05:56,696 आपल्या अती संरक्षणाने आणि अती दिग्दर्शनाने आणि आधाराने 121 00:05:56,720 --> 00:06:00,736 आपण आपल्या मुलांना स्वसामर्थ्य निर्माण करण्याच्या संधीपासून वंचित ठेवतो, 122 00:06:00,760 --> 00:06:04,456 जे मानवी मनाचे खरं तर मूलभूत तत्व असते 123 00:06:04,480 --> 00:06:07,096 आपण केलेल्या कौतुकाने जागृत होणार्या स्वाभिमानपेक्षा 124 00:06:07,120 --> 00:06:08,520 कितीतरी महत्वाचे असते. 125 00:06:09,120 --> 00:06:15,296 जेव्हा स्वतःच्या कृतींतून निष्पन्न दिसू लागते तेव्हा स्वसामर्थ्य उभारून येते, 126 00:06:15,320 --> 00:06:16,536 ना कि -- 127 00:06:16,560 --> 00:06:17,776 हो बरोबर. 128 00:06:17,800 --> 00:06:20,640 (टाळ्या) 129 00:06:21,600 --> 00:06:25,376 एखाद्याच्या पालकांनी त्याच्या वतीने केलेल्या कृतींतून नव्हे, 130 00:06:25,400 --> 00:06:28,176 तर जेव्हा स्वतःच्या कृतींतून निष्पन्न होते तेव्हा. 131 00:06:28,200 --> 00:06:29,696 म्हणजे सोप्या भाषेत, 132 00:06:29,720 --> 00:06:35,056 जर आपल्या मुलांमध्ये स्वसामर्थ्य हवं असेल, आणि त्यांच्यात ते हवंच, 133 00:06:35,080 --> 00:06:39,936 तर त्यांनी भरपूर स्वतःहून भरपूर विचार, नियोजन, निर्णय, कृती, 134 00:06:39,960 --> 00:06:43,536 आशावाद, साधक वर्तन, प्रयत्न व चुका, 135 00:06:43,560 --> 00:06:46,696 स्वप्नरंजन आणि आयुष्य उपभोगलं 136 00:06:46,720 --> 00:06:48,360 पाहिजे. 137 00:06:49,280 --> 00:06:51,776 आता मी असं म्हणते आहे का 138 00:06:51,800 --> 00:06:54,136 कि प्रत्येक मूल हे कष्टाळू आणि प्रेरित असते 139 00:06:54,160 --> 00:06:57,336 आणि त्याला त्याच्या आयुष्यात पालकांच्या सहभागाची गरज नसते 140 00:06:57,360 --> 00:06:59,240 आणि आपण मागे राहून तसंच जाऊ द्यायचं? 141 00:07:00,040 --> 00:07:01,256 अजिबात नाही. 142 00:07:01,280 --> 00:07:02,496 (हशा) 143 00:07:02,520 --> 00:07:04,216 माझं तसं म्हणणं नाही. 144 00:07:04,240 --> 00:07:07,856 माझं असं म्हणणं आहे कि, जेव्हा आपण श्रेणी, गुण, परितोषिकं आणि बक्षिसं हीच 145 00:07:07,880 --> 00:07:09,976 बालपणाची उद्दीष्ट ठरवतो, 146 00:07:10,000 --> 00:07:13,776 केवळ काही मोजक्या महाविद्यालयांत ईप्सित प्रवेशाच्या उत्कर्षासाठी किंवा 147 00:07:13,800 --> 00:07:16,776 मोजक्या कारकिर्दींच्या प्रवेशासाठी, 148 00:07:16,800 --> 00:07:21,176 ती आपल्या मुलांच्या यशाची खूपच संकुचित संज्ञा असते. 149 00:07:21,200 --> 00:07:24,736 आणि जरी आपण त्यांना नजीकच्या पल्ल्यातील यश मिळवण्यास मदत केली 150 00:07:24,760 --> 00:07:25,976 अती मदत करून -- 151 00:07:26,000 --> 00:07:29,560 जसं आपण जर त्यांना गृहपाठात मदत केली तर त्यांना चांगली श्रेणी मिळते, 152 00:07:30,320 --> 00:07:34,200 जेव्हा आपण त्यांना मदत करतो तेव्हा त्यांचे बालपण लांबू शकते -- 153 00:07:35,120 --> 00:07:38,496 माझं असं म्हणणं आहे कि या सर्वाची एक दीर्घकालीन किंमत मोजावी लागते 154 00:07:38,520 --> 00:07:40,576 त्यांच्यात स्वत्वाची भावना जागृत होण्यासाठी. 155 00:07:40,600 --> 00:07:43,016 माझं असं म्हणणं आहे कि आपण कमी चिंतीत असावं 156 00:07:43,040 --> 00:07:44,856 त्यांनी ठराविक संचातील महाविद्यालयांत 157 00:07:44,880 --> 00:07:48,096 अर्ज करण्याबाबत किंवा प्रवेश मिळण्याबाबत 158 00:07:48,120 --> 00:07:53,016 आणि अधिक चिंतीत असावं ते याबाबतीत कि ते जिथे कुठे जातील तिथे यशस्वी 159 00:07:53,040 --> 00:07:57,976 होण्यासाठी त्यांच्याकडे सवयी, मनस्थिती, कौशल्ये, आरोग्य असेल. 160 00:07:58,000 --> 00:07:59,216 माझं असं म्हणणं आहे कि, 161 00:07:59,240 --> 00:08:03,816 आपल्या मुलांना आपण श्रेणी आणि गुणांच्या बाबतीत कमी झपाटलेले हवे आहोत 162 00:08:03,840 --> 00:08:06,136 आणि अशा बालपणात अधिक अभिरुचि असलेले हवे आहोत 163 00:08:06,160 --> 00:08:11,256 ज्यात त्यांच्या यशाचा पाया हा प्रेम 164 00:08:11,280 --> 00:08:13,960 आणि दैनंदिन कामासारख्या गोष्टींवर 165 00:08:15,240 --> 00:08:16,456 उभारलेला असेल. 166 00:08:16,480 --> 00:08:18,656 (हशा) 167 00:08:18,680 --> 00:08:20,600 (टाळ्या) 168 00:08:23,240 --> 00:08:26,480 मी आत्ता दैनंदिन कामं म्हणले का? मी आत्ता दैनंदिन कामं म्हणले का? 169 00:08:27,920 --> 00:08:30,080 मी खरंच म्हणले. पण खरंच. का ते सांगते. 170 00:08:31,280 --> 00:08:34,936 आतापर्यंत झालेला मानवाचा सखोल प्रदीर्घ अभ्यास म्हणजे 171 00:08:34,960 --> 00:08:37,135 हार्वर्ड ग्रँट स्टडी. 172 00:08:37,159 --> 00:08:39,496 त्यात असं आढळलं कि जीवनातील व्यावसायिक यश, 173 00:08:39,520 --> 00:08:42,096 जे आपल्याला आपल्या मुलांसाठी हवं असतं, 174 00:08:42,120 --> 00:08:45,896 ते व्यावसायिक यश आयुष्यात लहानपणी केलेल्या दैनंदिन कामांतून येतं, 175 00:08:45,920 --> 00:08:47,936 आणि शुभस्य शीघ्रम, 176 00:08:47,960 --> 00:08:50,336 बाह्या सरसावून कामाला लागण्याची मनोवृत्ती, 177 00:08:50,360 --> 00:08:52,736 अशी मनोवृत्ती कि जी सांगते, एक नावडतं काम आहे, 178 00:08:52,760 --> 00:08:54,976 कुणीतरी ते करायला हवं, कदाचित ती व्यक्ती मीच, 179 00:08:55,000 --> 00:08:56,216 अशी मनोवृत्ती जी सांगते, 180 00:08:56,240 --> 00:08:59,336 मी सर्वांगीण विकासासाठी माझ्या प्रयत्नांचे योगदान देईन, 181 00:08:59,360 --> 00:09:02,416 आणि यामुळेच तुम्ही कार्यक्षेत्रात प्रगती करू शकता. 182 00:09:02,440 --> 00:09:05,336 आता हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. 183 00:09:05,360 --> 00:09:08,176 (टाळ्या) 184 00:09:08,200 --> 00:09:11,776 आपण सगळे जण हे जाणतो, आणि तरीही, सूचीबद्ध बालपणात, 185 00:09:11,800 --> 00:09:15,576 आपण मुलांना दैनंदिन घरकामं करू देत नाही, 186 00:09:15,600 --> 00:09:18,096 आणि मग कामाच्या जागी ते असे तरुण बनतात ज्यांना, 187 00:09:18,120 --> 00:09:20,336 सूचीची प्रतिक्षा असते 188 00:09:20,360 --> 00:09:21,816 पण ती अस्तित्वात नसते, 189 00:09:21,840 --> 00:09:25,136 आणि अधिक महत्वाचे म्हणजे त्या आवेगची, सहजप्रवृत्तीची कमतरता असते 190 00:09:25,160 --> 00:09:27,376 जिच्याने बाह्या सरसावून काम करता येते 191 00:09:27,400 --> 00:09:30,976 आणि बावरून ते विचार करत बसतात, मी माझ्या सहकार्यांच्या कसं उपयोगी पडू शकतो? 192 00:09:31,000 --> 00:09:35,320 माझ्या साहेबांना काय लागू शकतं याचा अंदाज मी आधीच कसा लावू शकतो? 193 00:09:36,280 --> 00:09:39,880 हार्वर्ड ग्रँट स्टडीचा दुसरा महत्वाचा शोध सांगतो 194 00:09:40,920 --> 00:09:42,680 कि आयुष्यातील आनंद 195 00:09:43,720 --> 00:09:45,576 प्रेमातून मिळतो, 196 00:09:45,600 --> 00:09:47,456 कामाप्रतीचे प्रेम नव्हे. 197 00:09:47,480 --> 00:09:49,680 मानवांप्रतीचे प्रेम: 198 00:09:50,400 --> 00:09:53,840 आपला सहचारी, आपला सहकारी, आपले मित्र, आपले कुटुंबीय. 199 00:09:54,600 --> 00:09:58,296 म्हणून प्रेम कसे करावे हे बालपणाने आपल्या मुलांना शिकवणे गरजेचे आहे, 200 00:09:58,320 --> 00:10:01,296 आणि ते इतरांवर प्रेम करू शकणार नाहीत जर त्यांनी आधी स्वतःवर 201 00:10:01,320 --> 00:10:02,320 प्रेम नाही केले तर व ते स्वतःवर प्रेम करणार नाहीत 202 00:10:02,320 --> 00:10:05,320 जर आपण बिनशर्त प्रेम दिले नाही तर. 203 00:10:05,320 --> 00:10:07,280 (टाळ्या) 204 00:10:09,600 --> 00:10:10,800 बरोबर. 205 00:10:12,240 --> 00:10:14,016 आणि म्हणून, 206 00:10:14,040 --> 00:10:16,296 श्रेणी आणि गुणांनी झपाटून न जाता 207 00:10:16,320 --> 00:10:19,216 जेव्हा आपले बहुमूल्य पाल्य शाळेतून घरी येते 208 00:10:19,240 --> 00:10:20,736 किंवा आपण कामावरून घरी येतो, 209 00:10:20,760 --> 00:10:23,536 आपण आपले तंत्रज्ञान बंद केले पाहिजे, फोन्स बाजूला ठेवले 210 00:10:23,560 --> 00:10:24,936 पाहिजेत व त्यांच्या डोळ्यात 211 00:10:24,960 --> 00:10:28,136 पहिले पाहिजे आणि त्यांना आपला आनंदाने खुललेला चेहरा पहायला दिला 212 00:10:28,160 --> 00:10:31,296 पाहिजे जेव्हा आपण आपल्या बाळाला काही तासांनंतर प्रथमच पाहतो. 213 00:10:31,320 --> 00:10:33,256 आणि मग आपण विचारलं पाहिजे, 214 00:10:33,280 --> 00:10:34,480 "तुझा दिवस कसा होता? 215 00:10:35,840 --> 00:10:38,656 आजच्या दिवसातलं तुला काय आवडलं?" 216 00:10:38,680 --> 00:10:42,416 आणि तुमची किशोरवयीन मुलगी म्हणते, "दुपारचं जेवण," जशी माझी मुलगी म्हणाली, 217 00:10:42,440 --> 00:10:44,496 आणि मला गणिताच्या परिक्षेबद्दल ऐकायचे असते 218 00:10:44,520 --> 00:10:45,936 जेवणाबद्दल नव्हे, 219 00:10:45,960 --> 00:10:48,976 तुम्हाला तरीही त्या जेवणात रस घ्यावा लागतो 220 00:10:49,000 --> 00:10:52,176 तुम्हाला विचारावे लागते, "आजच्या जेवणात काय विशेष होतं?" 221 00:10:52,200 --> 00:10:55,576 त्यांना हे कळणं जरूरी आहे कि एक माणूस या नात्याने ते महत्वाचे आहेत 222 00:10:55,600 --> 00:10:58,200 त्यांच्या श्रेणीमुळे नव्हे. 223 00:10:59,640 --> 00:11:01,856 ठीक आहे. तुम्ही विचार करत असाल, दैनंदिन कामं व 224 00:11:01,880 --> 00:11:04,376 प्रेम, हे सगळं ऐकायला चांगलं आहे पण वास्तवात ते नसतं. 225 00:11:04,400 --> 00:11:07,376 महाविद्यालयांना उच्च गुण आणि श्रेणी लागतात 226 00:11:07,400 --> 00:11:11,320 आणि परितोषिकं आणि बक्षिसं हवी असतात आणि मी तुम्हाला सांगणार आहे. 227 00:11:13,080 --> 00:11:18,976 मोठं नाव असलेली विद्यालयं आपल्या तरूणांकडे विचारणा करतात 228 00:11:19,000 --> 00:11:20,360 पण आता एक सुवार्ता ऐका. 229 00:11:21,160 --> 00:11:26,256 विद्यालयांत श्रेणी ठरवणारं जाळं ज्यावर आपल्याला विश्वास ठेवायला लावते त्याविरुद्ध 230 00:11:26,280 --> 00:11:28,640 (टाळ्या) 231 00:11:32,040 --> 00:11:34,936 तुम्हाला मोठं नाव असलेल्या शाळांत जयची गरज नसते 232 00:11:34,960 --> 00:11:36,696 आयुष्यात आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी 233 00:11:36,720 --> 00:11:39,576 आनंदी आणि यशस्वी लोक सरकारी शाळेत गेले, 234 00:11:39,600 --> 00:11:41,856 कुणीही न ऐकलेल्या महाविद्यालयात शिकले, 235 00:11:41,880 --> 00:11:43,456 समाज विद्यालयात गेले, 236 00:11:43,480 --> 00:11:46,216 या महाविद्यालयात गेले आणि अयशस्वी ठरले. 237 00:11:46,240 --> 00:11:49,040 (टाळ्या) 238 00:11:53,240 --> 00:11:56,216 पुरावा या सभागृहात आहे, आपल्या समाजात आहे, 239 00:11:56,240 --> 00:11:57,936 हे सत्य असल्याचा. 240 00:11:57,960 --> 00:11:59,656 आणि आपण जर आपल्या डोळ्यांवरची पट्टी 241 00:11:59,680 --> 00:12:01,936 काढू शकलो आणि इतर काही महाविद्यालयांकडे बघू शकलो 242 00:12:01,960 --> 00:12:05,496 कदाचित समीकरणातून आपला अहं दूर करू शकलो 243 00:12:05,520 --> 00:12:09,176 आपण या सत्याला स्वीकारून कवेत घेऊ शकतो आणि कळू शकते 244 00:12:09,200 --> 00:12:11,176 हा काही जगाचा अंत नाही 245 00:12:11,200 --> 00:12:14,720 जर आपली मुलं या मोठं नाव असलेल्या शाळांत गेली नाहीत तर. 246 00:12:15,960 --> 00:12:17,216 आणि त्याहून महत्वाचे, 247 00:12:17,240 --> 00:12:22,336 जर त्यांचे बालपण एखाद्या छळवादी सूचीनुसार गेलेले नसेल तर 248 00:12:22,360 --> 00:12:24,496 जेव्हा ते महाविद्यालयात जातील, 249 00:12:24,520 --> 00:12:26,456 ते कुठलेही असो, 250 00:12:26,480 --> 00:12:29,576 ते त्यांच्या स्वतःच्या इप्सेने गेलेले असतील 251 00:12:29,600 --> 00:12:32,056 त्यांच्या स्वेच्छेने, 252 00:12:32,080 --> 00:12:35,280 होणार्या उत्कर्षासाठी सक्षम आणि तयार असतील. 253 00:12:37,360 --> 00:12:39,160 मला आपल्याला एक कबुली द्यायची आहे. 254 00:12:39,760 --> 00:12:42,856 मी म्हणल्याप्रमाणे मला दोन मुलं आहेत, सॉयर आणि अवेरी. 255 00:12:42,880 --> 00:12:44,576 ते किशोरवयीन आहेत. 256 00:12:44,600 --> 00:12:46,456 आणि एके काळी, 257 00:12:46,480 --> 00:12:49,096 मला वाटतं मी माझ्या सॉयर आणि अवेरीला 258 00:12:49,120 --> 00:12:50,896 छोट्या बोन्साय झाडांसारखं वागवत होते 259 00:12:50,920 --> 00:12:53,256 (हशा) 260 00:12:53,280 --> 00:12:56,216 मी त्यांची काळजीपूर्वक काटछाट करणार होते 261 00:12:56,240 --> 00:13:00,136 आणि त्यांना एखाद्या परिपूर्ण मानवाचा आकार देणार होते 262 00:13:00,160 --> 00:13:03,656 ज्यामुळे कदाचित त्यांना प्रवेश मिळाला असता 263 00:13:03,680 --> 00:13:06,120 एखाद्या निवडक महाविद्यालयात. 264 00:13:07,040 --> 00:13:10,920 पण इतर हजारो लोकांच्या मुलांसोबत वावरल्यावर माझ्या लक्षात आले -- 265 00:13:11,640 --> 00:13:13,360 (हशा) 266 00:13:14,480 --> 00:13:16,800 आणि माझ्या मुलांचे संगोपन करताना, 267 00:13:18,200 --> 00:13:20,400 माझी मुलं बोन्साय झाडं नाहीत. 268 00:13:21,800 --> 00:13:23,520 ती रानफुलं आहेत 269 00:13:24,400 --> 00:13:27,216 एखाद्या अनभिज्ञ प्रजातीची -- 270 00:13:27,240 --> 00:13:29,136 (हशा) 271 00:13:29,160 --> 00:13:32,576 आणि त्यांना पोषक वातावरण देणे हे माझे काम आहे, 272 00:13:32,600 --> 00:13:34,976 दैनंदिन कामांतून त्यांना सशक्त बनवणे 273 00:13:35,000 --> 00:13:39,296 आणि त्यांच्यावर प्रेम करणे जेणेकरून ते इतरांवर प्रेम करतील आणि प्रेम मिळवतील 274 00:13:39,320 --> 00:13:42,416 आणि महाविद्यालय, पदवी, कारकीर्द 275 00:13:42,440 --> 00:13:44,136 ते त्यांच्यावरच अवलंबून आहे. 276 00:13:44,160 --> 00:13:49,816 माझं काम त्यांना मला जे वाटतं ते बनवणं नाही 277 00:13:49,840 --> 00:13:54,640 तर त्यांच्या गौरवशाली स्वत्वाची जाणीव करून देण्यास आधार देणे आहे. 278 00:13:55,400 --> 00:13:56,616 धन्यवाद. 279 00:13:56,640 --> 00:14:03,070 (टाळ्या)