0:00:00.680,0:00:04.496 आपल्याला माहिती आहे, मी काही[br]पालकत्वाची तज्ञ होणार नव्हते. 0:00:04.520,0:00:08.280 खरंतर, मला पालकत्व या विषयात[br]फारसा रसही नाही. 0:00:09.080,0:00:13.016 आजकाल पालकत्वाची एक ठराविक[br]प्रकारची पद्धत आहे 0:00:13.040,0:00:16.216 जी मुलांचा गोधळ उडवत आहे, 0:00:16.239,0:00:21.296 त्यांची स्वतःच्या वाढीत अडथळा बनत आहे. 0:00:21.320,0:00:23.536 आजकाल पालकत्वाची [br]एक ठराविक प्रकारची पद्धत 0:00:23.560,0:00:24.896 मार्गात येत आहे. 0:00:24.920,0:00:26.536 मला वाटतं मी असं म्हणते आहे 0:00:26.560,0:00:28.616 आपण खूप वेळ घालवतो अशा[br]पालकांची काळजी 0:00:28.640,0:00:32.296 करण्यात जे त्यांच्या मुलांच्या आयुष्यात[br]आणि त्यांच्या शिक्षणात किंवा त्यांना 0:00:32.320,0:00:34.256 वाढवण्यात फारसे गुंतलेले नसतात, 0:00:34.280,0:00:35.480 आणि ते योग्यही आहे. 0:00:36.000,0:00:38.376 पण वर्णपटाच्या दुसर्या बाजूला, 0:00:38.400,0:00:41.096 तिथेही बरीच हानी चालू आहे, 0:00:41.120,0:00:44.056 जिथे पालकांना वाटतं कि[br]मुलं यशस्वी होऊ शकत नाहीत 0:00:44.080,0:00:48.136 जोवर पालक त्यांचे रक्षण [br]आणि प्रत्येक वळणावर रक्षण करत नाही 0:00:48.160,0:00:51.896 आणि प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवत नाही[br]आणि प्रत्येक क्षणात लक्ष घालत नाही 0:00:51.920,0:00:57.120 आणि त्यांच्या पाल्याला महाविद्यालये[br]आणि कारकिरदींच्या एका छोट्या संचाकडे ढकलत नाही 0:00:58.760,0:01:01.376 जेव्हा आपण मुलांना असं वाढवतो, 0:01:01.400,0:01:03.096 आणि मी म्हणेन आपण, 0:01:03.120,0:01:05.896 कारण देव जाणतो, माझ्या दोन किशोरवयीन[br]मुलांना वाढवताना, 0:01:05.920,0:01:08.656 माझाही कल तोच होता, 0:01:08.680,0:01:12.560 आमची मुलांचं बालपणही[br]साचेबद्ध असंच गेलं. 0:01:13.200,0:01:15.896 आणि साचेबद्ध बालपण हे असं असतं. 0:01:15.920,0:01:18.816 आपण त्यांना सुरक्षित आणि निकोप ठेवतो 0:01:18.840,0:01:20.520 आणि खाऊ पिऊ घालतो, 0:01:21.520,0:01:24.216 आणि मग आपण याची खात्री करतो कि[br]ते योग्य शाळांत जातील, 0:01:24.240,0:01:26.816 योग्य शाळांतील योग्य वर्गांत जातील, 0:01:26.840,0:01:30.460 आणि योग्य शाळांतील योग्य वर्गांत त्यांना[br]योग्य श्रेणी मिळेल. 0:01:30.484,0:01:32.216 पण फक्त श्रेणीच नव्हे तर गुण, 0:01:32.240,0:01:35.456 आणि फक्त श्रेणी आणि गुणच नव्हे तर[br]प्रशंसा आणि परितोषिकं 0:01:35.480,0:01:37.671 आणि खेळ, उपक्रम, नेतृत्व.[br]आपण आपल्या मुलांना 0:01:37.695,0:01:39.616 सांगतो, केवळ समूहाचा भाग होऊ नका[br]समूह 0:01:39.640,0:01:41.896 स्थापन करा कारण महाविद्यालयांना ते हवं[br]असतं. 0:01:41.920,0:01:43.856 आणि समाज सेवेसाठी टिक मार्क करा. 0:01:43.880,0:01:46.136 म्हणजे, महाविद्यालयांना दाखवा तुम्हाला[br]इतरांची 0:01:46.160,0:01:48.256 काळजी आहे.[br](हशा) 0:01:48.280,0:01:53.216 आणि कुठल्याशा आशा बाळगलेल्या[br]परिपूर्णतेसाठी हे सगळं केलं जातं. 0:01:53.240,0:01:55.856 आपल्या पाल्यांनी एका परिपूर्णतेच्या[br]पातळीने कामगिरी 0:01:55.880,0:01:59.216 करावी अशी आपण अपेक्षा करतो जी[br]आपल्यालासुद्धा लागू नव्हती 0:01:59.240,0:02:01.416 आणि म्हणून एवढं सगळं हवं असल्याने 0:02:01.440,0:02:02.656 आपल्याला वाटतं, 0:02:02.680,0:02:05.896 मग अर्थात, आपण पालकांनी प्रत्येक[br]शिक्षकाशी आणि मुख्याध्यापकाशी 0:02:05.920,0:02:08.496 आणि प्रशिक्षकाशी आणि पंचाशी वाद[br]घातला पाहिजे 0:02:08.520,0:02:11.416 आणि पाल्याच्या रक्षकासारखे आणि 0:02:11.440,0:02:12.680 वैयक्तिक संचलकासारखे आणि 0:02:13.880,0:02:15.696 सचिवासारखे वागले पाहिजे. 0:02:15.720,0:02:17.896 आणि आपल्या पाल्यांसोबत,[br]आपल्या बहुमूल्य 0:02:17.920,0:02:20.056 पाल्यांसोबत आपण बराच वेळ[br]घालवतो प्रसंगानुरूप 0:02:20.080,0:02:24.496 कोपरखळी मारण्यात, लाडीगोडीत, सूचना [br]देण्यात, मदतीत, तडजोडीत, उणीदुणी काढण्यात 0:02:24.520,0:02:27.376 याची खात्री करण्यासाठी कि ते काही[br]घोळ तर घालत नाही आहेत, 0:02:27.400,0:02:29.896 कुठली दारं तर बंद करत नाही आहेत, 0:02:29.920,0:02:32.416 त्यांचं भविष्य तर बिघडवत नाहीत, 0:02:32.440,0:02:34.696 कुठल्याशा हातावर मोजता येतील[br]अशा महाविद्यालयांत 0:02:34.720,0:02:37.336 जी जवळजवळ प्रत्येक अर्जदाराला[br]नाकारतात 0:02:37.360,0:02:40.440 ईप्सित प्रवेश मिळेल. 0:02:42.680,0:02:48.096 आणि ते साचेबद्ध बालपण जगणारं [br]मूल असणं म्हणजे हे असं असतं. 0:02:48.120,0:02:50.616 सर्वप्रथम, मुक्तपणे खेळण्यासाठी[br]वेळ नसतो. 0:02:50.640,0:02:52.296 दुपारी मोकळीक नसते 0:02:52.320,0:02:55.336 कारण आपल्याला वाटतं प्रत्येक गोष्ट[br]ही समृद्ध करणारी असावी. 0:02:55.360,0:02:58.736 म्हणजे जणू काही प्रत्येक गृहपाठ,[br]प्रत्येक प्रश्नमंजुषा, प्रत्येक कृती 0:02:58.760,0:03:03.296 हा अटीतटीचा क्षण आहे या आपण[br]कल्पिलेल्या त्यांच्या भविष्यातील 0:03:03.320,0:03:06.256 आणि आपण त्यांना घरकामात मदत[br]करण्यापासून मुक्त करतो, 0:03:06.280,0:03:09.656 आणि आपण त्यांना पुरेशी झोपही[br]घेऊ देत नाही जोवर ते 0:03:09.680,0:03:14.576 त्यांच्या सूचीतील घटक पूर्ण करत नाहीत. 0:03:14.600,0:03:18.416 आणि सूचीयुक्त बालपणात आपण म्हणतो[br]आपल्याला ते खुश असायला हवेत, 0:03:18.440,0:03:20.496 पण ते शाळेतून जेव्हा घरी येतात, 0:03:20.520,0:03:23.656 आपण सगळं सोडून प्रथम काय विचारतो तर 0:03:23.680,0:03:26.736 त्यांचा गृहपाठ आणि त्यांना मिळालेली श्रेणी. 0:03:26.760,0:03:28.776 आणि ते आपल्या चेहर्यावर पाहतात 0:03:28.800,0:03:31.336 आपली संमती, आपलं प्रेम, 0:03:31.360,0:03:32.976 त्यांचं मूल्य 0:03:33.000,0:03:34.856 अ श्रेणीतच असतं. 0:03:34.880,0:03:37.456 आणि मग आपण त्यांच्या बाजूने चालतो 0:03:37.480,0:03:42.176 आणि वेस्टमिंस्टर डॉग शो च्या[br]प्रशिक्षकसारखी पकपक करतो. 0:03:42.200,0:03:43.416 (हशा) 0:03:43.440,0:03:48.736 थोडी अजून उंच उडी मारण्यासाठी आणि[br]थोडी अजून भरारी घेण्यासाठी चुचकारतो, 0:03:48.760,0:03:51.816 दिवसांमगून दिवस. 0:03:51.840,0:03:53.576 आणि जेव्हा ते विद्यालयात जातात, 0:03:53.600,0:03:56.496 ते विचारत नाहीत, "मला काय शिकण्यात 0:03:56.520,0:03:57.776 किंवा करण्यात रस असेल?" 0:03:57.800,0:03:59.496 ते समुपदेशकांकडे जातात आणि विचारतात 0:03:59.520,0:04:03.096 "योग्य महाविद्यालयात प्रवेशासाठी [br]मला काय करणं गरजेचं आहे?" 0:04:03.120,0:04:06.056 आणि मग, जेव्हा विद्यालयातून श्रेणी कळतात, 0:04:06.080,0:04:07.656 आणि त्यांना काही ब मिळतात, 0:04:07.680,0:04:10.056 किंवा देव न करो काही क मिळतात[br]ते वेडेपिसे होऊन 0:04:10.080,0:04:12.016 त्यांच्या मित्रांना संदेश पाठवतात, 0:04:12.040,0:04:17.160 "या श्रेणी मिळवून कुणाला योग्य त्या[br]महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे? 0:04:17.959,0:04:19.495 आणि आपली मुलं, 0:04:19.519,0:04:23.136 शाळा संपताना कुठेही असतील 0:04:23.160,0:04:24.400 तरी धापा टाकत असतात. 0:04:25.400,0:04:26.616 ती नाजूक असतात. 0:04:26.640,0:04:28.456 ते थोडेसे थकलेले असतात. 0:04:28.480,0:04:30.376 ते त्यांच्या वेळेआधीच मोठे झालेले असतात 0:04:30.400,0:04:34.416 ही इच्छा बाळगत की त्यांच्या आयुष्यातील [br]मोठी माणसं म्हणतील, "तू जे केलं आहेस ते 0:04:34.440,0:04:37.416 पुरेसं आहे, बालपणात तू केलेले [br]हे प्रयत्न पुरेसे आहेत." 0:04:37.440,0:04:41.696 आणि आता चिंता आणि नैराश्याच्या[br]अतिप्रमाणामुळे ते कोमेजून जात आहेत 0:04:41.720,0:04:43.936 आणि त्यातील काही विचार करताहेत 0:04:43.960,0:04:48.320 हे आयुष्य कधी मौल्यवान असू शकेल का? 0:04:49.800,0:04:51.536 आपण पालक, 0:04:51.560,0:04:54.936 आपण पालकांना पूर्ण खात्री आहे[br]कि ते मौल्यवान आहे. 0:04:54.960,0:04:56.176 आपण असं वागतो कि -- 0:04:56.200,0:04:58.936 आपल्याला जणूकाही वाटतं कि[br]त्यांना भविष्यच नसेल जर त्यांनी 0:04:58.960,0:05:03.656 आपण त्यांच्यासाठी कल्पिलेल्या महाविद्यालयं[br]आणि कारकिर्दींच्या छोट्या समूहात 0:05:03.680,0:05:05.000 प्रवेश नाही मिळवला तर. 0:05:05.920,0:05:09.016 किंवा कदाचित, कदाचित आपल्याला[br]ही भीती असते 0:05:09.040,0:05:11.376 आपण आपल्या मित्रांसमोर फुशारकी मारू[br]शकू असे 0:05:11.400,0:05:15.200 आणि आपल्या गाड्यांच्यामागे स्टीकर्स लावू[br]शकू असे त्यांचे भविष्य नसेल. 0:05:17.600,0:05:18.816 हो. 0:05:18.840,0:05:21.160 (टाळ्या) 0:05:24.920,0:05:27.456 पण आपण काय केलं आहे [br]हे जर तुम्ही पहिलं तर 0:05:27.480,0:05:31.016 जर ते पाहण्याचे धैर्य [br]खरच तुमच्याकडे असेल तर, 0:05:31.040,0:05:33.860 तुम्हाला दिसेल कि आपली मुलं केवळ [br]हाच विचार करत नाहीत कि 0:05:33.860,0:05:35.736 त्यांचं मूल्य श्रेणी आणि मार्कांवर ठरतं 0:05:35.760,0:05:39.656 तर जेव्हा आपण त्यांच्या वाढणार्या मनांत[br]सतत वास करत असतो 0:05:39.680,0:05:44.256 "बीईंग जॉन माल्कोवीच" या सिनेमाच्या[br]आपल्या स्वरुपात 0:05:44.280,0:05:46.216 आपण आपल्या मुलांना संदेश पाठवत असतो: 0:05:46.240,0:05:51.456 "बाळा, माझ्याशिवाय तुला यापैकी काही[br]जमेल असं मला वाटत नाही." 0:05:51.480,0:05:54.136 आणि मग आपल्या अती मदतीने, 0:05:54.160,0:05:56.696 आपल्या अती संरक्षणाने आणि[br]अती दिग्दर्शनाने आणि आधाराने 0:05:56.720,0:06:00.736 आपण आपल्या मुलांना स्वसामर्थ्य[br]निर्माण करण्याच्या संधीपासून वंचित ठेवतो, 0:06:00.760,0:06:04.456 जे मानवी मनाचे खरं तर मूलभूत तत्व असते 0:06:04.480,0:06:07.096 आपण केलेल्या कौतुकाने जागृत होणार्या[br]स्वाभिमानपेक्षा 0:06:07.120,0:06:08.520 कितीतरी महत्वाचे असते. 0:06:09.120,0:06:15.296 जेव्हा स्वतःच्या कृतींतून निष्पन्न दिसू[br]लागते तेव्हा स्वसामर्थ्य उभारून येते, 0:06:15.320,0:06:16.536 ना कि -- 0:06:16.560,0:06:17.776 हो बरोबर. 0:06:17.800,0:06:20.640 (टाळ्या) 0:06:21.600,0:06:25.376 एखाद्याच्या पालकांनी त्याच्या वतीने[br]केलेल्या कृतींतून नव्हे, 0:06:25.400,0:06:28.176 तर जेव्हा स्वतःच्या कृतींतून निष्पन्न[br]होते तेव्हा. 0:06:28.200,0:06:29.696 म्हणजे सोप्या भाषेत, 0:06:29.720,0:06:35.056 जर आपल्या मुलांमध्ये स्वसामर्थ्य हवं[br]असेल, आणि त्यांच्यात ते हवंच, 0:06:35.080,0:06:39.936 तर त्यांनी भरपूर स्वतःहून भरपूर[br]विचार, नियोजन, निर्णय, कृती, 0:06:39.960,0:06:43.536 आशावाद, साधक वर्तन, प्रयत्न व चुका, 0:06:43.560,0:06:46.696 स्वप्नरंजन आणि आयुष्य उपभोगलं 0:06:46.720,0:06:48.360 पाहिजे. 0:06:49.280,0:06:51.776 आता मी असं म्हणते आहे का 0:06:51.800,0:06:54.136 कि प्रत्येक मूल हे कष्टाळू [br]आणि प्रेरित असते 0:06:54.160,0:06:57.336 आणि त्याला त्याच्या आयुष्यात पालकांच्या[br]सहभागाची गरज नसते 0:06:57.360,0:06:59.240 आणि आपण मागे राहून तसंच जाऊ द्यायचं? 0:07:00.040,0:07:01.256 अजिबात नाही. 0:07:01.280,0:07:02.496 (हशा) 0:07:02.520,0:07:04.216 माझं तसं म्हणणं नाही. 0:07:04.240,0:07:07.856 माझं असं म्हणणं आहे कि, जेव्हा आपण[br]श्रेणी, गुण, परितोषिकं आणि बक्षिसं हीच 0:07:07.880,0:07:09.976 बालपणाची उद्दीष्ट ठरवतो, 0:07:10.000,0:07:13.776 केवळ काही मोजक्या महाविद्यालयांत[br]ईप्सित प्रवेशाच्या उत्कर्षासाठी किंवा 0:07:13.800,0:07:16.776 मोजक्या कारकिर्दींच्या प्रवेशासाठी, 0:07:16.800,0:07:21.176 ती आपल्या मुलांच्या यशाची खूपच[br]संकुचित संज्ञा असते. 0:07:21.200,0:07:24.736 आणि जरी आपण त्यांना नजीकच्या[br]पल्ल्यातील यश मिळवण्यास मदत केली 0:07:24.760,0:07:25.976 अती मदत करून -- 0:07:26.000,0:07:29.560 जसं आपण जर त्यांना गृहपाठात मदत केली तर [br]त्यांना चांगली श्रेणी मिळते, 0:07:30.320,0:07:34.200 जेव्हा आपण त्यांना मदत करतो तेव्हा[br]त्यांचे बालपण लांबू शकते -- 0:07:35.120,0:07:38.496 माझं असं म्हणणं आहे कि या सर्वाची[br]एक दीर्घकालीन किंमत मोजावी लागते 0:07:38.520,0:07:40.576 त्यांच्यात स्वत्वाची भावना[br]जागृत होण्यासाठी. 0:07:40.600,0:07:43.016 माझं असं म्हणणं आहे कि आपण[br]कमी चिंतीत असावं 0:07:43.040,0:07:44.856 त्यांनी ठराविक संचातील महाविद्यालयांत 0:07:44.880,0:07:48.096 अर्ज करण्याबाबत किंवा प्रवेश मिळण्याबाबत 0:07:48.120,0:07:53.016 आणि अधिक चिंतीत असावं ते याबाबतीत[br]कि ते जिथे कुठे जातील तिथे यशस्वी 0:07:53.040,0:07:57.976 होण्यासाठी त्यांच्याकडे सवयी, मनस्थिती,[br]कौशल्ये, आरोग्य असेल. 0:07:58.000,0:07:59.216 माझं असं म्हणणं आहे कि, 0:07:59.240,0:08:03.816 आपल्या मुलांना आपण श्रेणी आणि[br]गुणांच्या बाबतीत कमी झपाटलेले हवे आहोत 0:08:03.840,0:08:06.136 आणि अशा बालपणात अधिक अभिरुचि असलेले हवे आहोत 0:08:06.160,0:08:11.256 ज्यात त्यांच्या यशाचा पाया हा प्रेम 0:08:11.280,0:08:13.960 आणि दैनंदिन कामासारख्या गोष्टींवर 0:08:15.240,0:08:16.456 उभारलेला असेल. 0:08:16.480,0:08:18.656 (हशा) 0:08:18.680,0:08:20.600 (टाळ्या) 0:08:23.240,0:08:26.480 मी आत्ता दैनंदिन कामं म्हणले का?[br]मी आत्ता दैनंदिन कामं म्हणले का? 0:08:27.920,0:08:30.080 मी खरंच म्हणले.[br]पण खरंच. का ते सांगते. 0:08:31.280,0:08:34.936 आतापर्यंत झालेला मानवाचा सखोल[br]प्रदीर्घ अभ्यास म्हणजे 0:08:34.960,0:08:37.135 हार्वर्ड ग्रँट स्टडी. 0:08:37.159,0:08:39.496 त्यात असं आढळलं कि जीवनातील[br]व्यावसायिक यश, 0:08:39.520,0:08:42.096 जे आपल्याला आपल्या मुलांसाठी[br]हवं असतं, 0:08:42.120,0:08:45.896 ते व्यावसायिक यश आयुष्यात लहानपणी[br]केलेल्या दैनंदिन कामांतून येतं, 0:08:45.920,0:08:47.936 आणि शुभस्य शीघ्रम, 0:08:47.960,0:08:50.336 बाह्या सरसावून कामाला लागण्याची मनोवृत्ती, 0:08:50.360,0:08:52.736 अशी मनोवृत्ती कि जी सांगते,[br]एक नावडतं काम आहे, 0:08:52.760,0:08:54.976 कुणीतरी ते करायला हवं,[br]कदाचित ती व्यक्ती मीच, 0:08:55.000,0:08:56.216 अशी मनोवृत्ती जी सांगते, 0:08:56.240,0:08:59.336 मी सर्वांगीण विकासासाठी माझ्या[br]प्रयत्नांचे योगदान देईन, 0:08:59.360,0:09:02.416 आणि यामुळेच तुम्ही कार्यक्षेत्रात[br]प्रगती करू शकता. 0:09:02.440,0:09:05.336 आता हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. 0:09:05.360,0:09:08.176 (टाळ्या) 0:09:08.200,0:09:11.776 आपण सगळे जण हे जाणतो, आणि तरीही,[br]सूचीबद्ध बालपणात, 0:09:11.800,0:09:15.576 आपण मुलांना दैनंदिन घरकामं करू देत नाही, 0:09:15.600,0:09:18.096 आणि मग कामाच्या जागी ते असे तरुण[br]बनतात ज्यांना, 0:09:18.120,0:09:20.336 सूचीची प्रतिक्षा असते 0:09:20.360,0:09:21.816 पण ती अस्तित्वात नसते, 0:09:21.840,0:09:25.136 आणि अधिक महत्वाचे म्हणजे त्या आवेगची,[br]सहजप्रवृत्तीची कमतरता असते 0:09:25.160,0:09:27.376 जिच्याने बाह्या सरसावून काम करता येते 0:09:27.400,0:09:30.976 आणि बावरून ते विचार करत बसतात, मी माझ्या[br]सहकार्यांच्या कसं उपयोगी पडू शकतो? 0:09:31.000,0:09:35.320 माझ्या साहेबांना काय लागू शकतं[br]याचा अंदाज मी आधीच कसा लावू शकतो? 0:09:36.280,0:09:39.880 हार्वर्ड ग्रँट स्टडीचा दुसरा महत्वाचा[br]शोध सांगतो 0:09:40.920,0:09:42.680 कि आयुष्यातील आनंद 0:09:43.720,0:09:45.576 प्रेमातून मिळतो, 0:09:45.600,0:09:47.456 कामाप्रतीचे प्रेम नव्हे. 0:09:47.480,0:09:49.680 मानवांप्रतीचे प्रेम: 0:09:50.400,0:09:53.840 आपला सहचारी, आपला सहकारी,[br]आपले मित्र, आपले कुटुंबीय. 0:09:54.600,0:09:58.296 म्हणून प्रेम कसे करावे हे बालपणाने[br]आपल्या मुलांना शिकवणे गरजेचे आहे, 0:09:58.320,0:10:01.296 आणि ते इतरांवर प्रेम करू शकणार नाहीत[br]जर त्यांनी आधी स्वतःवर 0:10:01.320,0:10:02.320 प्रेम नाही केले तर [br]व ते स्वतःवर प्रेम करणार नाहीत 0:10:02.320,0:10:05.320 जर आपण बिनशर्त प्रेम दिले नाही तर. 0:10:05.320,0:10:07.280 (टाळ्या) 0:10:09.600,0:10:10.800 बरोबर. 0:10:12.240,0:10:14.016 आणि म्हणून, 0:10:14.040,0:10:16.296 श्रेणी आणि गुणांनी झपाटून न जाता 0:10:16.320,0:10:19.216 जेव्हा आपले बहुमूल्य पाल्य शाळेतून[br]घरी येते 0:10:19.240,0:10:20.736 किंवा आपण कामावरून घरी येतो, 0:10:20.760,0:10:23.536 आपण आपले तंत्रज्ञान बंद केले पाहिजे,[br]फोन्स बाजूला ठेवले 0:10:23.560,0:10:24.936 पाहिजेत व त्यांच्या डोळ्यात 0:10:24.960,0:10:28.136 पहिले पाहिजे आणि त्यांना आपला आनंदाने[br]खुललेला चेहरा पहायला दिला 0:10:28.160,0:10:31.296 पाहिजे जेव्हा आपण आपल्या बाळाला काही[br]तासांनंतर प्रथमच पाहतो. 0:10:31.320,0:10:33.256 आणि मग आपण विचारलं पाहिजे, 0:10:33.280,0:10:34.480 "तुझा दिवस कसा होता? 0:10:35.840,0:10:38.656 आजच्या दिवसातलं तुला काय आवडलं?" 0:10:38.680,0:10:42.416 आणि तुमची किशोरवयीन मुलगी म्हणते,[br]"दुपारचं जेवण," जशी माझी मुलगी म्हणाली, 0:10:42.440,0:10:44.496 आणि मला गणिताच्या परिक्षेबद्दल ऐकायचे असते 0:10:44.520,0:10:45.936 जेवणाबद्दल नव्हे, 0:10:45.960,0:10:48.976 तुम्हाला तरीही त्या जेवणात रस घ्यावा लागतो 0:10:49.000,0:10:52.176 तुम्हाला विचारावे लागते, "आजच्या जेवणात[br]काय विशेष होतं?" 0:10:52.200,0:10:55.576 त्यांना हे कळणं जरूरी आहे कि एक[br]माणूस या नात्याने ते महत्वाचे आहेत 0:10:55.600,0:10:58.200 त्यांच्या श्रेणीमुळे नव्हे. 0:10:59.640,0:11:01.856 ठीक आहे. तुम्ही विचार करत असाल,[br]दैनंदिन कामं व 0:11:01.880,0:11:04.376 प्रेम, हे सगळं ऐकायला चांगलं आहे[br]पण वास्तवात ते नसतं. 0:11:04.400,0:11:07.376 महाविद्यालयांना उच्च गुण आणि श्रेणी[br]लागतात 0:11:07.400,0:11:11.320 आणि परितोषिकं आणि बक्षिसं हवी असतात[br]आणि मी तुम्हाला सांगणार आहे. 0:11:13.080,0:11:18.976 मोठं नाव असलेली विद्यालयं आपल्या[br]तरूणांकडे विचारणा करतात 0:11:19.000,0:11:20.360 पण आता एक सुवार्ता ऐका. 0:11:21.160,0:11:26.256 विद्यालयांत श्रेणी ठरवणारं जाळं ज्यावर[br]आपल्याला विश्वास ठेवायला लावते त्याविरुद्ध 0:11:26.280,0:11:28.640 (टाळ्या) 0:11:32.040,0:11:34.936 तुम्हाला मोठं नाव असलेल्या शाळांत[br]जयची गरज नसते 0:11:34.960,0:11:36.696 आयुष्यात आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी 0:11:36.720,0:11:39.576 आनंदी आणि यशस्वी लोक[br]सरकारी शाळेत गेले, 0:11:39.600,0:11:41.856 कुणीही न ऐकलेल्या महाविद्यालयात[br]शिकले, 0:11:41.880,0:11:43.456 समाज विद्यालयात गेले, 0:11:43.480,0:11:46.216 या महाविद्यालयात गेले आणि[br]अयशस्वी ठरले. 0:11:46.240,0:11:49.040 (टाळ्या) 0:11:53.240,0:11:56.216 पुरावा या सभागृहात आहे, [br]आपल्या समाजात आहे, 0:11:56.240,0:11:57.936 हे सत्य असल्याचा. 0:11:57.960,0:11:59.656 आणि आपण जर आपल्या डोळ्यांवरची पट्टी 0:11:59.680,0:12:01.936 काढू शकलो आणि इतर काही[br]महाविद्यालयांकडे बघू शकलो 0:12:01.960,0:12:05.496 कदाचित समीकरणातून आपला अहं[br]दूर करू शकलो 0:12:05.520,0:12:09.176 आपण या सत्याला स्वीकारून कवेत घेऊ[br]शकतो आणि कळू शकते 0:12:09.200,0:12:11.176 हा काही जगाचा अंत नाही 0:12:11.200,0:12:14.720 जर आपली मुलं या मोठं नाव असलेल्या[br]शाळांत गेली नाहीत तर. 0:12:15.960,0:12:17.216 आणि त्याहून महत्वाचे, 0:12:17.240,0:12:22.336 जर त्यांचे बालपण एखाद्या छळवादी[br]सूचीनुसार गेलेले नसेल तर 0:12:22.360,0:12:24.496 जेव्हा ते महाविद्यालयात जातील, 0:12:24.520,0:12:26.456 ते कुठलेही असो, 0:12:26.480,0:12:29.576 ते त्यांच्या स्वतःच्या इप्सेने[br]गेलेले असतील 0:12:29.600,0:12:32.056 त्यांच्या स्वेच्छेने, 0:12:32.080,0:12:35.280 होणार्या उत्कर्षासाठी सक्षम[br]आणि तयार असतील. 0:12:37.360,0:12:39.160 मला आपल्याला एक कबुली द्यायची आहे. 0:12:39.760,0:12:42.856 मी म्हणल्याप्रमाणे मला दोन मुलं आहेत,[br]सॉयर आणि अवेरी. 0:12:42.880,0:12:44.576 ते किशोरवयीन आहेत. 0:12:44.600,0:12:46.456 आणि एके काळी, 0:12:46.480,0:12:49.096 मला वाटतं मी माझ्या सॉयर आणि अवेरीला 0:12:49.120,0:12:50.896 छोट्या बोन्साय झाडांसारखं वागवत होते 0:12:50.920,0:12:53.256 (हशा) 0:12:53.280,0:12:56.216 मी त्यांची काळजीपूर्वक काटछाट करणार होते 0:12:56.240,0:13:00.136 आणि त्यांना एखाद्या परिपूर्ण[br]मानवाचा आकार देणार होते 0:13:00.160,0:13:03.656 ज्यामुळे कदाचित त्यांना प्रवेश मिळाला असता 0:13:03.680,0:13:06.120 एखाद्या निवडक महाविद्यालयात. 0:13:07.040,0:13:10.920 पण इतर हजारो लोकांच्या मुलांसोबत[br]वावरल्यावर माझ्या लक्षात आले -- 0:13:11.640,0:13:13.360 (हशा) 0:13:14.480,0:13:16.800 आणि माझ्या मुलांचे संगोपन करताना, 0:13:18.200,0:13:20.400 माझी मुलं बोन्साय झाडं नाहीत. 0:13:21.800,0:13:23.520 ती रानफुलं आहेत 0:13:24.400,0:13:27.216 एखाद्या अनभिज्ञ प्रजातीची -- 0:13:27.240,0:13:29.136 (हशा) 0:13:29.160,0:13:32.576 आणि त्यांना पोषक वातावरण देणे हे[br]माझे काम आहे, 0:13:32.600,0:13:34.976 दैनंदिन कामांतून त्यांना सशक्त बनवणे 0:13:35.000,0:13:39.296 आणि त्यांच्यावर प्रेम करणे जेणेकरून ते[br]इतरांवर प्रेम करतील आणि प्रेम मिळवतील 0:13:39.320,0:13:42.416 आणि महाविद्यालय, पदवी, कारकीर्द 0:13:42.440,0:13:44.136 ते त्यांच्यावरच अवलंबून आहे. 0:13:44.160,0:13:49.816 माझं काम त्यांना मला जे वाटतं ते[br]बनवणं नाही 0:13:49.840,0:13:54.640 तर त्यांच्या गौरवशाली स्वत्वाची जाणीव[br]करून देण्यास आधार देणे आहे. 0:13:55.400,0:13:56.616 धन्यवाद. 0:13:56.640,0:14:03.070 (टाळ्या)