WEBVTT 00:00:00.949 --> 00:00:02.773 आज इथे येऊन मी अतिप्रफ़ुल्लीत आहे 00:00:02.773 --> 00:00:05.152 ज्यावर आम्ही दोन वर्षांहून अधिक काळ काम करत होतो 00:00:05.152 --> 00:00:07.242 त्याबद्दल आपल्याला सांगण्यासाठी, 00:00:07.242 --> 00:00:09.796 आणि ते समावेशी वस्तुनिर्मिती क्षेत्रातील आहे 00:00:09.796 --> 00:00:12.513 ज्याला थ्री डी प्रिंटींगदेखील म्हणतात. NOTE Paragraph 00:00:12.513 --> 00:00:14.231 हि वस्तू तुम्हाला इथे दिसत आहे. 00:00:14.231 --> 00:00:18.039 ती खूप साधी वाटते, पण ती तितकीच क्लिष्टही आहे. 00:00:18.549 --> 00:00:21.800 तो एक समकेंद्री अल्पांतरी रचनांचा संच आहे 00:00:21.800 --> 00:00:24.795 प्रत्येकात जोडण्या असलेला. 00:00:24.795 --> 00:00:30.797 या परिस्थितीत तो पारंपरिक उत्पादन तंत्रानी बनवता येऊ शकणारा नाही. 00:00:31.343 --> 00:00:32.343 त्याची सममिती अशी आहे ज्यामुळे तो साचा वापरून 00:00:32.343 --> 00:00:35.290 तुम्ही बनवू शकत नाही. 00:00:35.290 --> 00:00:38.879 आकारयंत्र वापरूनही तुम्ही तो बनवू शकत नाही. 00:00:39.470 --> 00:00:42.117 हे थ्री डी प्रिंटरचे काम आहे, 00:00:42.117 --> 00:00:46.598 पण बहुतांशी थ्री डी प्रिंटर्सना हा बनवण्यासाठी ३ ते १० तास लागतील, 00:00:46.598 --> 00:00:50.824 आणि आपण तो आज या मंचावर बनवण्याचे आव्हान घेणार आहोत 00:00:50.824 --> 00:00:53.401 या १० मिनिटांच्या व्याख्यानादरम्यान. 00:00:53.401 --> 00:00:55.440 आम्हाला शुभेच्छा द्या. NOTE Paragraph 00:00:56.350 --> 00:00:59.624 थ्री डी प्रिंटींग हि खरंतर एक अपसंज्ञा आहे. 00:00:59.624 --> 00:01:03.399 ते खरंतर टु डी प्रिंटींग पुन्हा पुन्हा करणे आहे, 00:01:03.919 --> 00:01:07.761 आणि वास्तविकता टु डी प्रिंटींगच्या संदर्भातील तंत्रज्ञान ते वापरते. 00:01:08.401 --> 00:01:13.360 इंकजेट प्रिंटींगची कल्पना करा ज्यात अक्षरनिर्मितीसाठी तुम्ही पानावर शाई टाकता, 00:01:13.360 --> 00:01:18.346 आणि तेच पुन्हा पुन्हा करता एक त्रिमितीय वस्तू बनवण्यासाठी. 00:01:18.346 --> 00:01:20.067 मायक्रोइलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात 00:01:20.087 --> 00:01:23.157 असंच काहीसं करण्यासाठी तंत्र वापरतात ज्याला लिथोग्राफी म्हणतात 00:01:23.157 --> 00:01:25.555 ट्रांजिस्टर्स व इंटीग्रेटेड सर्किट्स निर्मितीसाठी 00:01:25.555 --> 00:01:26.997 व एखाद्या रचनेच्या उभारणीसाठी. 00:01:26.997 --> 00:01:29.399 हे सगळं टु डी प्रिंटींगचे तंत्रज्ञान आहे. NOTE Paragraph 00:01:30.099 --> 00:01:33.987 मी एक रसायनशास्त्रज्ञ आणि पदार्थशास्त्रज्ञसुद्धा आहे, 00:01:33.987 --> 00:01:36.711 आणि माझे सहसंशोधकसुद्धा पदार्थशास्त्रज्ञ आहेत, 00:01:36.711 --> 00:01:39.010 एक रसायनशास्त्रज्ञ, एक भौतिकशास्त्रज्ञ, 00:01:39.010 --> 00:01:41.936 आणि आम्हाला थ्री डी प्रिंटींगमधे आवड निर्माण झाली. 00:01:41.936 --> 00:01:47.531 आणि बऱ्याचदा, तुम्हाला माहीतच असेल, नवीन कल्पना या बहुदा साध्या जोडण्या 00:01:47.531 --> 00:01:51.274 असतात विविध समुदायातील विविध अनुभव असलेल्या लोकांमधील 00:01:51.274 --> 00:01:52.751 आणि तीच आमची गोष्ट आहे. NOTE Paragraph 00:01:53.591 --> 00:01:56.122 आम्ही प्रेरित झालो होतो 00:01:56.122 --> 00:02:00.893 "टर्मिनेटर २" मधील टी - १००० साठी असलेल्या दृश्याने, 00:02:00.893 --> 00:02:05.836 आणि आम्हाला वाटलं, एक थ्री डी प्रिंटर या पद्धतीने का काम करू शकणार नाही, 00:02:06.426 --> 00:02:10.362 ज्यात एखादी वस्तू चिखलातून वर येईल 00:02:11.052 --> 00:02:13.520 त्या वेळेतच 00:02:13.520 --> 00:02:15.749 काहीही वाया न जाता 00:02:15.749 --> 00:02:18.071 एक छानशी वस्तू बनवण्यासाठी? 00:02:18.071 --> 00:02:19.488 अगदी चित्रपटांत असतं तसं. 00:02:19.488 --> 00:02:22.877 आणि हॉलिवुडपासून प्रेरणा घेऊन 00:02:22.877 --> 00:02:26.384 हे प्रत्यक्षात काम करू लागण्यासाठी आपण मार्ग शोधू शकतो का? 00:02:26.384 --> 00:02:28.450 आणि ते आमचं आव्हान होतं. 00:02:28.450 --> 00:02:31.817 आणि आमचा दृष्टिकोन हा असेल, जर आम्ही ते करू शकलो, 00:02:31.817 --> 00:02:35.671 तर आम्ही थ्री डी प्रिंटींग हि उत्पादनाची प्रक्रिया होण्यापासून वंचित राहण्याच्या 00:02:35.671 --> 00:02:38.086 तीन मूळ मुद्द्यांना संबोधित करू शकू. NOTE Paragraph 00:02:38.086 --> 00:02:40.617 एक, थ्री डी प्रिंटर खूप वेळ घेतो. 00:02:40.617 --> 00:02:45.841 काही मशरूम आहेत जे थ्री डी प्रिंट केलेल्या भागांपेक्षा वेगाने वाढतात. (हशा) 00:02:47.281 --> 00:02:49.417 थरावर थर टाकण्याच्या प्रक्रियेने 00:02:49.417 --> 00:02:52.319 यांत्रिक गुणधर्मांत दोष निर्माण होतात, 00:02:52.319 --> 00:02:56.266 आणि जर आपण एकसंध वाढ करू शकलो तर आपण त्या दोषांचे निर्मूलन करू शकू. 00:02:56.266 --> 00:03:01.398 आणि खरंच जर आपण वेगाने वाढवू शकलो, तर आपण असे पदार्थ वापरू शकू 00:03:01.398 --> 00:03:06.042 जे स्वतःहूनच सुकतात, आणि आपल्याला आश्चर्यकारक गुणधर्म मिळतील. 00:03:06.042 --> 00:03:10.151 म्हणजे जर हे आपल्याला जमलं, हॉलिवुडची नक्कल करू शकलो, 00:03:10.151 --> 00:03:12.912 तर आपण वास्तविकता थ्री डी मॅनुफॅक्चरींग हाताळू शकू. NOTE Paragraph 00:03:14.702 --> 00:03:17.953 बहुवारिक रसायनशास्त्रातील सर्वसाधारण ज्ञानाचा वापर करून 00:03:17.953 --> 00:03:20.553 प्रकाश आणि प्राणवायूच्या 00:03:20.553 --> 00:03:27.152 वापराने भाग बनवणे हा आमचा मार्ग आहे. 00:03:27.152 --> 00:03:30.099 प्रकाश आणि प्राणवायू वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. 00:03:30.099 --> 00:03:33.141 प्रकाश राळेचं रूपांतर घनपदार्थात करू शकतो, 00:03:33.141 --> 00:03:35.295 आणि द्रवपदार्थाचे रूपांतर घनपदार्थात करू शकतो. 00:03:35.295 --> 00:03:38.829 प्राणवायू ती प्रक्रिया रोखतो. 00:03:38.829 --> 00:03:42.080 म्हणजेच प्रकाश आणि प्राणवायू एकमेकांच्या विरुद्ध ध्रुवांवर असतात 00:03:42.080 --> 00:03:44.588 रसायनशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता, 00:03:44.588 --> 00:03:48.001 आणि जर आपण प्रकाश आणि प्राणवायू अवकाशिकतः नियंत्रित करू शकलो 00:03:48.001 --> 00:03:49.948 तर हि प्रक्रिया आपण नियंत्रित करू शकू. 00:03:50.288 --> 00:03:53.739 आम्ही याला सीएलआयपी [कंटिन्यूयस लिक्विड इंटरफेस प्रॉडक्शन] असे म्हणतो. 00:03:53.739 --> 00:03:55.615 त्याचे तीन कार्यकारी भाग आहेत. 00:03:56.465 --> 00:04:00.326 एक, त्याची एक टाकी आहे जिच्यात लगदा असतो 00:04:00.326 --> 00:04:02.205 टी - १००० सारखाच. 00:04:02.205 --> 00:04:04.621 टाकीच्या तळाशी एक विशेष खिडकी असते. 00:04:04.621 --> 00:04:06.112 मी त्याबाबत नंतर सांगतो. 00:04:06.112 --> 00:04:09.892 याशिवाय, त्यात एक मंच असतो जो लगद्यात जाईल 00:04:09.892 --> 00:04:12.481 आणि द्रव्यातून वस्तूला बाहेर ओढून काढेल. 00:04:12.481 --> 00:04:16.285 तिसरा भाग म्हणजे अंकीय प्रकाश प्रक्षेपक व्यवस्था 00:04:16.285 --> 00:04:18.305 टाकीच्याखाली असते, 00:04:18.305 --> 00:04:21.578 जी प्रकाशाला अतिनील क्षेत्रात प्रदीप्त करते. NOTE Paragraph 00:04:22.048 --> 00:04:25.271 आता, टाकीच्या तळाशी असलेली हि खिडकी महत्वाची आहे, 00:04:25.271 --> 00:04:28.150 ती संमिश्रित पदार्थांची असते, ती एक विशेष खिडकी असते. 00:04:28.150 --> 00:04:31.796 ती केवळ प्रकाशाला पारदर्शकच नव्हे तर प्राणवायुसाठीदेखील पारगम्य असते. 00:04:31.796 --> 00:04:34.455 डोळ्यांच्या लेन्ससारखे तिचे गुणधर्म असतात. 00:04:35.435 --> 00:04:37.716 त्यामुळे प्रक्रिया कशी होते हे आपल्याला दिसू शकते 00:04:37.716 --> 00:04:41.130 तुम्हाला आता दिसू शकतं कि जसा तुम्ही तो मंच तिथे आत खाली करता 00:04:41.130 --> 00:04:45.309 एका पारंपरिक पद्धतीने, एका प्राणवायू अपारगम्य खिडकीतून, 00:04:45.309 --> 00:04:47.148 तुम्ही एक द्विमितीय नमुना तयार करता 00:04:48.008 --> 00:04:51.370 आणि तुम्ही तो खिडकीवर चिकटवता एका पारंपरिक खिडकीच्या सहाय्याने, 00:04:51.370 --> 00:04:54.922 आणि मग पुढचा स्टार आणण्यासाठी, तुम्हाला ती विलग करावी लागते, 00:04:54.922 --> 00:04:58.451 नवीन राळ टाकावी लागते, तिला तिच्या जागी पुन्हा ठेवावी लागते, 00:04:58.451 --> 00:05:00.910 आणि हि प्रक्रिया पुन्हा पुन्हा करावी लागते. 00:05:01.400 --> 00:05:03.234 पण आपल्या या विशेष खिडकीमुळे, 00:05:03.234 --> 00:05:06.563 आपण काय करू शकतो कि, खालून येणाऱ्या प्राणवायूला 00:05:06.563 --> 00:05:07.816 जेव्हा प्रकाश भिडतो, 00:05:09.256 --> 00:05:11.926 प्राणवायू अभिक्रिया रोखतो, 00:05:11.926 --> 00:05:14.550 आणि आपण एक निश्चेष्ट क्षेत्र तयार करतो. 00:05:14.550 --> 00:05:18.869 हे निश्चेष्ट क्षेत्र काही मायक्रॉन्स जाड असते, 00:05:18.869 --> 00:05:22.096 म्हणजे लाल रक्तपेशीच्या दुप्पट किंवा तिप्पट व्यास असलेले, 00:05:22.096 --> 00:05:24.627 खिडकीच्या सन्मुख असताना ते द्रवरूप असते, 00:05:24.627 --> 00:05:26.577 आणि आपण हि वस्तू वर ओढतो, 00:05:26.577 --> 00:05:28.969 आपण शास्त्राच्या पेपरमधे लिहिल्याप्रमाणे, 00:05:28.969 --> 00:05:33.682 आपण जसं प्राणवायूचं प्रमाण बदलतो, आपण निश्चेष्ट क्षेत्राची जाडी बदलू शकतो. 00:05:33.682 --> 00:05:37.374 आणि बदलत राहणारे असे अनेक महत्वाचे घटक जे आपण नियंत्रित करतो: 00:05:37.374 --> 00:05:40.439 प्राणवायूचे प्रमाण, प्रकाश, प्रकाशाची तीव्रता, सुकण्यासाठी 00:05:40.439 --> 00:05:42.401 लागणारे प्रमाण, प्रवाहिता, भूमिती, 00:05:42.401 --> 00:05:45.817 आणि प्रक्रियेच्या नियंत्रणासाठी आम्ही एक सुविकसित प्रणाली वापरतो. NOTE Paragraph 00:05:46.697 --> 00:05:49.460 परिणाम खूप विस्मयकारक आहे. 00:05:49.460 --> 00:05:53.196 ती प्रक्रिया पारंपरिक थ्री डी प्रिंटर्सच्या तुलनेत २५ ते १०० पट अधिक 00:05:54.336 --> 00:05:56.170 वेगवान आहे जे मूलगामी बदल घडवणारं आहे. 00:05:56.170 --> 00:06:00.506 याशिवाय, ते द्रवरूप सन्मुख करण्याची आमची क्षमता म्हणून 00:06:00.506 --> 00:06:04.246 मला वाटतं आम्ही १,००० पट अधिक वेगाने जाऊ शकतो, 00:06:04.246 --> 00:06:07.803 आणि त्यामुळे खूप उष्णता निर्माण करण्याची संधी उपलब्ध होते, 00:06:07.803 --> 00:06:11.866 आणि एक रासायनिक अभियंता म्हणून उष्णता वाहनाबाबतीत आणि या कल्पनेने कि 00:06:11.866 --> 00:06:16.045 एके दिवशी आपल्याकडे पाण्याने थंड होणारे थ्री डी प्रिंटर्स असतील कारण त्यांचा वेग 00:06:16.045 --> 00:06:18.437 खूप वाढतो आहे मी खूप उत्साहित होतो. 00:06:18.437 --> 00:06:22.500 याशिवाय, आपण गोष्टींची वृद्धी करत असल्याने आपण स्तरांचे निर्मूलन करतो, 00:06:22.500 --> 00:06:24.474 आणि भाग एकसंघ असतात. 00:06:24.474 --> 00:06:26.564 तुम्हाला पृष्ठभागाची रचना दिसत नाही. 00:06:26.564 --> 00:06:29.057 रेणवीय दृष्ट्या तुम्हाला गुळगुळीत पृष्ठभाग मिळतो. 00:06:29.057 --> 00:06:33.297 आणि बहुतांशी भाग जे थ्री डी प्रिंटरवर बनवलेले असतात त्यांचे यांत्रिक गुणधर्म 00:06:33.297 --> 00:06:37.593 स्तरसमान रचना असल्या कारणाने, ते बनवताना अभिमुखता कशी होती 00:06:37.593 --> 00:06:41.354 यावर अवलंबून असल्याने तसे कुविख्यात असतात. 00:06:41.354 --> 00:06:43.699 पण जेव्हा तुम्ही वस्तू यासारख्या बनवता, 00:06:43.699 --> 00:06:47.368 तेव्हा बनवण्याच्या दिशेनुसार गुणधर्म बदलत नाहीत. 00:06:47.368 --> 00:06:50.317 ते साच्यातून बनवलेल्या भागांसारखे दिसतात, 00:06:50.317 --> 00:06:53.729 जे पारंपरिक थ्री डी उत्पादन प्रक्रियेपेक्षा खूप वेगळं आहे. 00:06:53.729 --> 00:06:57.259 याशिवाय, आपण बहुवारिक 00:06:57.259 --> 00:07:00.835 रसायनशास्त्राचे ज्ञान वापरून 00:07:00.835 --> 00:07:04.826 आपण अशा पदार्थांची रचना करू शकतो 00:07:04.826 --> 00:07:07.868 ज्याचे गुणधर्म आपल्याला एका थ्री डी प्रिंटेड वस्तूत हवे असतात. NOTE Paragraph 00:07:07.868 --> 00:07:09.205 (टाळ्या) NOTE Paragraph 00:07:09.205 --> 00:07:12.439 ते बघा. हे छानच आहे. 00:07:14.049 --> 00:07:17.627 मंचावर असं काही घडणार नाही हा धोका आपण नेहमीच पत्करतो, बरोबर? NOTE Paragraph 00:07:18.177 --> 00:07:21.056 पण उत्तम यांत्रिक गुणधर्म असलेले घटकपदार्थ असू शकतात. 00:07:21.056 --> 00:07:23.494 हि पहिलीच वेळ आहे जेव्हा आपल्याकडे 00:07:23.494 --> 00:07:25.575 प्रत्यास्थबहुवारिक असू शकतात जे अधिक लवचिक 00:07:25.575 --> 00:07:26.625 किंवा तकलादू असतील. 00:07:26.625 --> 00:07:29.368 उदाहरणार्थ कंपन नियंत्रण किंवा उत्तम स्निकर्सची कल्पना करा 00:07:29.368 --> 00:07:31.978 आपण प्रचंड ताकद असलेले, ताकद वजनाचे उच्च गुणोत्तर 00:07:32.828 --> 00:07:36.404 असलेले घटकपदार्थ बनवू शकतो, खूप ताकदवान घटकपदार्थ, 00:07:36.404 --> 00:07:38.517 उत्तम प्रत्यास्थबहुवारिक, 00:07:38.517 --> 00:07:41.242 मी हे श्रोत्यांकडे फेकतो. 00:07:41.242 --> 00:07:43.878 घटकपदार्थांचे उत्तम गुणधर्म. NOTE Paragraph 00:07:43.878 --> 00:07:47.293 आणि म्हणून आता हि संधी आली आहे, जर तुम्ही खरंच भाग बनवू शकलात 00:07:47.293 --> 00:07:50.973 ज्यात अंतिम उत्पादनाचे गुणधर्म असतील 00:07:50.973 --> 00:07:54.073 आणि तुम्ही ते अतिवेगाने करू शकलात 00:07:54.073 --> 00:07:56.860 तर तुम्ही उत्पादनप्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवू शकता. 00:07:56.860 --> 00:07:59.716 सध्या उत्पादन प्रक्रियेत काय होतं कि 00:07:59.716 --> 00:08:02.678 तथाकथित अंकीय धागा अंकीय उत्पादनात असतो. 00:08:02.678 --> 00:08:07.717 आपण कॅड आकृतीपासून, रचनेपासून, प्रतिकृतीपर्यंत आणि मग उत्पादन करतो. 00:08:07.717 --> 00:08:10.440 नेहमी अंकीय धागा प्रतिकृतीच्या टप्प्याला तुटतो, 00:08:10.440 --> 00:08:12.872 कारण तुम्ही थेट उत्पादन करू शकत नाही 00:08:12.872 --> 00:08:16.587 कारण बहुतांशी भागांमधे अंतिम उत्पादनाचे गुणधर्म नसतात. 00:08:16.587 --> 00:08:18.978 आपण आता तो अंकीय धागा जोडू शकतो 00:08:18.978 --> 00:08:23.227 रचनेपासून ते प्रतिकृतीपासून ते उत्पादनापर्यंत, 00:08:23.227 --> 00:08:26.176 आणि त्या संधीमुळे अनेक पर्याय खुले होतात 00:08:26.176 --> 00:08:31.129 उत्तम ज्वलन गुणधर्म असलेल्या अधिक इंधनक्षम गाड्यांपासून 00:08:31.129 --> 00:08:33.080 ते ताकद वजनाच्या उच्च गुणोत्तराने शक्य 00:08:33.080 --> 00:08:36.508 होणारे नवीन टर्बाईनची पाती, अशा सगळ्या विस्मयकारी गोष्टी शक्य आहेत. NOTE Paragraph 00:08:37.468 --> 00:08:42.623 आणीबाणीच्या परिस्थितीत तुम्हाला स्टेंट लागला तर कल्पना करा, 00:08:42.623 --> 00:08:46.593 डॉक्टरांनी उपलब्ध असलेला स्टेंट काढण्यापेक्षा, 00:08:46.593 --> 00:08:48.822 जो प्रमाणित आकारात असतो, 00:08:48.822 --> 00:08:52.978 असा स्टेंट जो तुमच्यासाठी तुमच्या शरीररचनेनुसार असेल, 00:08:52.978 --> 00:08:54.789 तुमच्या स्वतःच्या रक्तवाहिन्या, 00:08:54.789 --> 00:08:58.038 आणीबाणीच्या परिस्थितीत प्रिंट करून त्याचे असे गुणधर्म असतील कि 00:08:58.038 --> 00:09:01.477 तो १८ महिन्यांनंतर नाहीसा होईल: खूपच अमूलाग्र बदल. 00:09:01.477 --> 00:09:05.633 किंवा अंकीय दंतचिकित्सा, आणि अशा प्रकारच्या रचना करणे 00:09:05.633 --> 00:09:08.814 तुम्ही दंतचिकित्सकाच्या खुर्चीवर असताना. 00:09:08.814 --> 00:09:11.530 आणि माझे विद्यार्थी बनवत असलेल्या रचना बघा 00:09:11.530 --> 00:09:13.504 नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात. 00:09:13.504 --> 00:09:16.313 या विस्मयकारी अतिसूक्ष्म रचना आहेत. NOTE Paragraph 00:09:16.313 --> 00:09:19.309 आपल्याला माहीतच आहे कि नॅनो उत्पादनात जग खूप पुढे आहे. 00:09:19.309 --> 00:09:23.379 मूरच्या नियमामुळे गोष्टी आता १० मायक्रॉन आणि त्याहूनही खाली गेल्या आहेत. 00:09:23.379 --> 00:09:25.201 आपण त्यात खरंच छान प्रगती केली आहे 00:09:25.201 --> 00:09:29.241 पण १० मायक्रॉन ते १,००० मायक्रॉन या पातळीवर गोष्टी तयार करणे खूप कठीण आहे, 00:09:29.241 --> 00:09:31.261 मेजोस्केलवर. 00:09:31.261 --> 00:09:34.094 आणि सिलिकॉन उद्योगातील अंशलोपादेशी तंत्रं ते 00:09:34.094 --> 00:09:35.510 नीटसं करू शकत नाहीत. 00:09:35.510 --> 00:09:37.449 ते अतिपातळ चकत्यांवर नीटसं कोरू शकत नाही. 00:09:37.449 --> 00:09:39.109 पण हि प्रक्रिया इतकी हळूवार आहे कि 00:09:39.109 --> 00:09:41.594 आपण या वस्तू तळापासून उभारू शकतो, 00:09:41.594 --> 00:09:43.590 समावेशी उत्पादन प्रक्रिया वापरून 00:09:43.590 --> 00:09:45.843 आणि विस्मयकारी गोष्टी अगदी सेकंदाच्या दहाव्या 00:09:45.843 --> 00:09:47.422 भागात बनवू शकतो, 00:09:47.422 --> 00:09:50.417 ज्यामुळे नवीन सेन्सर तंत्रज्ञान, औषध देण्याचे नवीन तंत्रज्ञान, 00:09:50.417 --> 00:09:54.149 चिपवरील प्रयोगशाळेसारखे उपयोग करू शकतो, खरंच अमूलाग्र बदल घडवणाऱ्या गोष्टी. NOTE Paragraph 00:09:55.149 --> 00:09:59.983 म्हणून अंतिम उत्पादनासारखे गुणधर्म असलेल्या भागाची निर्मिती त्यावेळेतच 00:09:59.983 --> 00:10:02.816 करण्याच्या या संधीने थ्री डी उत्पादन 00:10:02.816 --> 00:10:05.792 प्रक्रियेसाठी दारं खुली केली आहेत 00:10:05.792 --> 00:10:08.992 आणि आम्हाला हे खूप प्रफुल्लित करणारं आहे कारण हे हार्डवेयर, 00:10:08.992 --> 00:10:15.589 सॉफ्टवेयर आणि रेणवीय शास्त्राच्या छेदाला आपलंसं करण्यासारखं आहे, 00:10:15.589 --> 00:10:19.755 आणि जगभरातील रचनाकार आणि अभियंते या साधनाचा वापर करून 00:10:19.755 --> 00:10:22.029 काय काय करू शकतील हे बघण्यास मी आतुर आहे. NOTE Paragraph 00:10:22.499 --> 00:10:24.618 ऐकून घेतल्याबद्दल आभार. NOTE Paragraph 00:10:24.618 --> 00:10:29.727 (टाळया)