0:00:00.949,0:00:02.773 आज इथे येऊन मी अतिप्रफ़ुल्लीत आहे 0:00:02.773,0:00:05.152 ज्यावर आम्ही दोन वर्षांहून [br]अधिक काळ काम करत होतो 0:00:05.152,0:00:07.242 त्याबद्दल आपल्याला सांगण्यासाठी, 0:00:07.242,0:00:09.796 आणि ते समावेशी [br]वस्तुनिर्मिती क्षेत्रातील आहे 0:00:09.796,0:00:12.513 ज्याला थ्री डी प्रिंटींगदेखील म्हणतात. 0:00:12.513,0:00:14.231 हि वस्तू तुम्हाला इथे दिसत आहे. 0:00:14.231,0:00:18.039 ती खूप साधी वाटते, [br]पण ती तितकीच क्लिष्टही आहे. 0:00:18.549,0:00:21.800 तो एक समकेंद्री अल्पांतरी रचनांचा संच आहे 0:00:21.800,0:00:24.795 प्रत्येकात जोडण्या असलेला. 0:00:24.795,0:00:30.797 या परिस्थितीत तो पारंपरिक उत्पादन तंत्रानी[br]बनवता येऊ शकणारा नाही. 0:00:31.343,0:00:32.343 त्याची सममिती अशी आहे[br]ज्यामुळे तो साचा वापरून 0:00:32.343,0:00:35.290 तुम्ही बनवू शकत नाही. 0:00:35.290,0:00:38.879 आकारयंत्र वापरूनही[br]तुम्ही तो बनवू शकत नाही. 0:00:39.470,0:00:42.117 हे थ्री डी प्रिंटरचे काम आहे, 0:00:42.117,0:00:46.598 पण बहुतांशी थ्री डी प्रिंटर्सना [br]हा बनवण्यासाठी ३ ते १० तास लागतील, 0:00:46.598,0:00:50.824 आणि आपण तो आज या मंचावर[br]बनवण्याचे आव्हान घेणार आहोत 0:00:50.824,0:00:53.401 या १० मिनिटांच्या व्याख्यानादरम्यान. 0:00:53.401,0:00:55.440 आम्हाला शुभेच्छा द्या. 0:00:56.350,0:00:59.624 थ्री डी प्रिंटींग हि खरंतर[br]एक अपसंज्ञा आहे. 0:00:59.624,0:01:03.399 ते खरंतर टु डी प्रिंटींग[br]पुन्हा पुन्हा करणे आहे, 0:01:03.919,0:01:07.761 आणि वास्तविकता टु डी प्रिंटींगच्या[br]संदर्भातील तंत्रज्ञान ते वापरते. 0:01:08.401,0:01:13.360 इंकजेट प्रिंटींगची कल्पना करा ज्यात[br]अक्षरनिर्मितीसाठी तुम्ही पानावर शाई टाकता, 0:01:13.360,0:01:18.346 आणि तेच पुन्हा पुन्हा करता[br]एक त्रिमितीय वस्तू बनवण्यासाठी. 0:01:18.346,0:01:20.067 मायक्रोइलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात 0:01:20.087,0:01:23.157 असंच काहीसं करण्यासाठी तंत्र[br]वापरतात ज्याला लिथोग्राफी म्हणतात 0:01:23.157,0:01:25.555 ट्रांजिस्टर्स व इंटीग्रेटेड सर्किट्स[br]निर्मितीसाठी 0:01:25.555,0:01:26.997 व एखाद्या रचनेच्या उभारणीसाठी. 0:01:26.997,0:01:29.399 हे सगळं टु डी प्रिंटींगचे[br]तंत्रज्ञान आहे. 0:01:30.099,0:01:33.987 मी एक रसायनशास्त्रज्ञ [br]आणि पदार्थशास्त्रज्ञसुद्धा आहे, 0:01:33.987,0:01:36.711 आणि माझे सहसंशोधकसुद्धा[br]पदार्थशास्त्रज्ञ आहेत, 0:01:36.711,0:01:39.010 एक रसायनशास्त्रज्ञ,[br]एक भौतिकशास्त्रज्ञ, 0:01:39.010,0:01:41.936 आणि आम्हाला थ्री डी प्रिंटींगमधे[br]आवड निर्माण झाली. 0:01:41.936,0:01:47.531 आणि बऱ्याचदा, तुम्हाला माहीतच असेल,[br]नवीन कल्पना या बहुदा साध्या जोडण्या 0:01:47.531,0:01:51.274 असतात विविध समुदायातील विविध[br]अनुभव असलेल्या लोकांमधील 0:01:51.274,0:01:52.751 आणि तीच आमची गोष्ट आहे. 0:01:53.591,0:01:56.122 आम्ही प्रेरित झालो होतो 0:01:56.122,0:02:00.893 "टर्मिनेटर २" मधील टी - १००० साठी[br]असलेल्या दृश्याने, 0:02:00.893,0:02:05.836 आणि आम्हाला वाटलं, एक थ्री डी प्रिंटर [br]या पद्धतीने का काम करू शकणार नाही, 0:02:06.426,0:02:10.362 ज्यात एखादी वस्तू चिखलातून वर येईल 0:02:11.052,0:02:13.520 त्या वेळेतच 0:02:13.520,0:02:15.749 काहीही वाया न जाता 0:02:15.749,0:02:18.071 एक छानशी वस्तू बनवण्यासाठी? 0:02:18.071,0:02:19.488 अगदी चित्रपटांत असतं तसं. 0:02:19.488,0:02:22.877 आणि हॉलिवुडपासून प्रेरणा घेऊन 0:02:22.877,0:02:26.384 हे प्रत्यक्षात काम करू लागण्यासाठी[br]आपण मार्ग शोधू शकतो का? 0:02:26.384,0:02:28.450 आणि ते आमचं आव्हान होतं. 0:02:28.450,0:02:31.817 आणि आमचा दृष्टिकोन हा असेल,[br]जर आम्ही ते करू शकलो, 0:02:31.817,0:02:35.671 तर आम्ही थ्री डी प्रिंटींग हि उत्पादनाची[br]प्रक्रिया होण्यापासून वंचित राहण्याच्या 0:02:35.671,0:02:38.086 तीन मूळ मुद्द्यांना संबोधित करू शकू. 0:02:38.086,0:02:40.617 एक, थ्री डी प्रिंटर खूप वेळ घेतो. 0:02:40.617,0:02:45.841 काही मशरूम आहेत जे थ्री डी प्रिंट[br]केलेल्या भागांपेक्षा वेगाने वाढतात. (हशा) 0:02:47.281,0:02:49.417 थरावर थर टाकण्याच्या प्रक्रियेने 0:02:49.417,0:02:52.319 यांत्रिक गुणधर्मांत दोष निर्माण होतात, 0:02:52.319,0:02:56.266 आणि जर आपण एकसंध वाढ करू शकलो[br]तर आपण त्या दोषांचे निर्मूलन करू शकू. 0:02:56.266,0:03:01.398 आणि खरंच जर आपण वेगाने वाढवू शकलो,[br]तर आपण असे पदार्थ वापरू शकू 0:03:01.398,0:03:06.042 जे स्वतःहूनच सुकतात, आणि आपल्याला[br]आश्चर्यकारक गुणधर्म मिळतील. 0:03:06.042,0:03:10.151 म्हणजे जर हे आपल्याला जमलं,[br]हॉलिवुडची नक्कल करू शकलो, 0:03:10.151,0:03:12.912 तर आपण वास्तविकता थ्री डी[br]मॅनुफॅक्चरींग हाताळू शकू. 0:03:14.702,0:03:17.953 बहुवारिक रसायनशास्त्रातील[br]सर्वसाधारण ज्ञानाचा वापर करून 0:03:17.953,0:03:20.553 प्रकाश आणि प्राणवायूच्या 0:03:20.553,0:03:27.152 वापराने भाग बनवणे हा आमचा मार्ग आहे. 0:03:27.152,0:03:30.099 प्रकाश आणि प्राणवायू वेगवेगळ्या[br]प्रकारे काम करतात. 0:03:30.099,0:03:33.141 प्रकाश राळेचं रूपांतर[br]घनपदार्थात करू शकतो, 0:03:33.141,0:03:35.295 आणि द्रवपदार्थाचे रूपांतर[br]घनपदार्थात करू शकतो. 0:03:35.295,0:03:38.829 प्राणवायू ती प्रक्रिया रोखतो. 0:03:38.829,0:03:42.080 म्हणजेच प्रकाश आणि प्राणवायू[br]एकमेकांच्या विरुद्ध ध्रुवांवर असतात 0:03:42.080,0:03:44.588 रसायनशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता, 0:03:44.588,0:03:48.001 आणि जर आपण प्रकाश आणि प्राणवायू[br]अवकाशिकतः नियंत्रित करू शकलो 0:03:48.001,0:03:49.948 तर हि प्रक्रिया आपण नियंत्रित करू शकू. 0:03:50.288,0:03:53.739 आम्ही याला सीएलआयपी [कंटिन्यूयस लिक्विड [br]इंटरफेस प्रॉडक्शन] असे म्हणतो. 0:03:53.739,0:03:55.615 त्याचे तीन कार्यकारी भाग आहेत. 0:03:56.465,0:04:00.326 एक, त्याची एक टाकी आहे[br]जिच्यात लगदा असतो 0:04:00.326,0:04:02.205 टी - १००० सारखाच. 0:04:02.205,0:04:04.621 टाकीच्या तळाशी एक विशेष[br]खिडकी असते. 0:04:04.621,0:04:06.112 मी त्याबाबत नंतर सांगतो. 0:04:06.112,0:04:09.892 याशिवाय, त्यात एक मंच असतो[br]जो लगद्यात जाईल 0:04:09.892,0:04:12.481 आणि द्रव्यातून वस्तूला बाहेर[br]ओढून काढेल. 0:04:12.481,0:04:16.285 तिसरा भाग म्हणजे अंकीय[br]प्रकाश प्रक्षेपक व्यवस्था 0:04:16.285,0:04:18.305 टाकीच्याखाली असते, 0:04:18.305,0:04:21.578 जी प्रकाशाला अतिनील क्षेत्रात[br]प्रदीप्त करते. 0:04:22.048,0:04:25.271 आता, टाकीच्या तळाशी असलेली हि[br]खिडकी महत्वाची आहे, 0:04:25.271,0:04:28.150 ती संमिश्रित पदार्थांची असते,[br]ती एक विशेष खिडकी असते. 0:04:28.150,0:04:31.796 ती केवळ प्रकाशाला पारदर्शकच नव्हे[br]तर प्राणवायुसाठीदेखील पारगम्य असते. 0:04:31.796,0:04:34.455 डोळ्यांच्या लेन्ससारखे तिचे[br]गुणधर्म असतात. 0:04:35.435,0:04:37.716 त्यामुळे प्रक्रिया कशी होते हे[br]आपल्याला दिसू शकते 0:04:37.716,0:04:41.130 तुम्हाला आता दिसू शकतं कि जसा[br]तुम्ही तो मंच तिथे आत खाली करता 0:04:41.130,0:04:45.309 एका पारंपरिक पद्धतीने,[br]एका प्राणवायू अपारगम्य खिडकीतून, 0:04:45.309,0:04:47.148 तुम्ही एक द्विमितीय नमुना तयार करता 0:04:48.008,0:04:51.370 आणि तुम्ही तो खिडकीवर चिकटवता[br]एका पारंपरिक खिडकीच्या सहाय्याने, 0:04:51.370,0:04:54.922 आणि मग पुढचा स्टार आणण्यासाठी,[br]तुम्हाला ती विलग करावी लागते, 0:04:54.922,0:04:58.451 नवीन राळ टाकावी लागते,[br]तिला तिच्या जागी पुन्हा ठेवावी लागते, 0:04:58.451,0:05:00.910 आणि हि प्रक्रिया पुन्हा पुन्हा[br]करावी लागते. 0:05:01.400,0:05:03.234 पण आपल्या या विशेष खिडकीमुळे, 0:05:03.234,0:05:06.563 आपण काय करू शकतो कि,[br]खालून येणाऱ्या प्राणवायूला 0:05:06.563,0:05:07.816 जेव्हा प्रकाश भिडतो, 0:05:09.256,0:05:11.926 प्राणवायू अभिक्रिया रोखतो, 0:05:11.926,0:05:14.550 आणि आपण एक निश्चेष्ट क्षेत्र[br]तयार करतो. 0:05:14.550,0:05:18.869 हे निश्चेष्ट क्षेत्र [br]काही मायक्रॉन्स जाड असते, 0:05:18.869,0:05:22.096 म्हणजे लाल रक्तपेशीच्या दुप्पट[br]किंवा तिप्पट व्यास असलेले, 0:05:22.096,0:05:24.627 खिडकीच्या सन्मुख असताना[br]ते द्रवरूप असते, 0:05:24.627,0:05:26.577 आणि आपण हि वस्तू वर ओढतो, 0:05:26.577,0:05:28.969 आपण शास्त्राच्या पेपरमधे लिहिल्याप्रमाणे, 0:05:28.969,0:05:33.682 आपण जसं प्राणवायूचं प्रमाण बदलतो,[br]आपण निश्चेष्ट क्षेत्राची जाडी बदलू शकतो. 0:05:33.682,0:05:37.374 आणि बदलत राहणारे असे अनेक महत्वाचे[br]घटक जे आपण नियंत्रित करतो: 0:05:37.374,0:05:40.439 प्राणवायूचे प्रमाण, प्रकाश, [br]प्रकाशाची तीव्रता, सुकण्यासाठी 0:05:40.439,0:05:42.401 लागणारे प्रमाण, प्रवाहिता, भूमिती, 0:05:42.401,0:05:45.817 आणि प्रक्रियेच्या नियंत्रणासाठी [br]आम्ही एक सुविकसित प्रणाली वापरतो. 0:05:46.697,0:05:49.460 परिणाम खूप विस्मयकारक आहे. 0:05:49.460,0:05:53.196 ती प्रक्रिया पारंपरिक थ्री डी प्रिंटर्सच्या [br]तुलनेत २५ ते १०० पट अधिक 0:05:54.336,0:05:56.170 वेगवान आहे जे मूलगामी बदल[br]घडवणारं आहे. 0:05:56.170,0:06:00.506 याशिवाय, ते द्रवरूप सन्मुख करण्याची[br]आमची क्षमता म्हणून 0:06:00.506,0:06:04.246 मला वाटतं आम्ही १,००० पट [br]अधिक वेगाने जाऊ शकतो, 0:06:04.246,0:06:07.803 आणि त्यामुळे खूप उष्णता निर्माण करण्याची[br]संधी उपलब्ध होते, 0:06:07.803,0:06:11.866 आणि एक रासायनिक अभियंता म्हणून[br]उष्णता वाहनाबाबतीत आणि या कल्पनेने कि 0:06:11.866,0:06:16.045 एके दिवशी आपल्याकडे पाण्याने थंड होणारे[br]थ्री डी प्रिंटर्स असतील कारण त्यांचा वेग 0:06:16.045,0:06:18.437 खूप वाढतो आहे मी खूप उत्साहित होतो. 0:06:18.437,0:06:22.500 याशिवाय, आपण गोष्टींची वृद्धी करत[br]असल्याने आपण स्तरांचे निर्मूलन करतो, 0:06:22.500,0:06:24.474 आणि भाग एकसंघ असतात. 0:06:24.474,0:06:26.564 तुम्हाला पृष्ठभागाची रचना दिसत नाही. 0:06:26.564,0:06:29.057 रेणवीय दृष्ट्या तुम्हाला [br]गुळगुळीत पृष्ठभाग मिळतो. 0:06:29.057,0:06:33.297 आणि बहुतांशी भाग जे थ्री डी प्रिंटरवर[br]बनवलेले असतात त्यांचे यांत्रिक गुणधर्म 0:06:33.297,0:06:37.593 स्तरसमान रचना असल्या कारणाने,[br]ते बनवताना अभिमुखता कशी होती 0:06:37.593,0:06:41.354 यावर अवलंबून असल्याने तसे[br]कुविख्यात असतात. 0:06:41.354,0:06:43.699 पण जेव्हा तुम्ही वस्तू यासारख्या बनवता, 0:06:43.699,0:06:47.368 तेव्हा बनवण्याच्या दिशेनुसार गुणधर्म[br]बदलत नाहीत. 0:06:47.368,0:06:50.317 ते साच्यातून बनवलेल्या भागांसारखे दिसतात, 0:06:50.317,0:06:53.729 जे पारंपरिक थ्री डी उत्पादन [br]प्रक्रियेपेक्षा खूप वेगळं आहे. 0:06:53.729,0:06:57.259 याशिवाय, आपण बहुवारिक 0:06:57.259,0:07:00.835 रसायनशास्त्राचे ज्ञान वापरून 0:07:00.835,0:07:04.826 आपण अशा पदार्थांची रचना करू शकतो 0:07:04.826,0:07:07.868 ज्याचे गुणधर्म आपल्याला [br]एका थ्री डी प्रिंटेड वस्तूत हवे असतात. 0:07:07.868,0:07:09.205 (टाळ्या) 0:07:09.205,0:07:12.439 ते बघा. हे छानच आहे. 0:07:14.049,0:07:17.627 मंचावर असं काही घडणार नाही हा[br]धोका आपण नेहमीच पत्करतो, बरोबर? 0:07:18.177,0:07:21.056 पण उत्तम यांत्रिक गुणधर्म असलेले[br]घटकपदार्थ असू शकतात. 0:07:21.056,0:07:23.494 हि पहिलीच वेळ आहे जेव्हा आपल्याकडे[br] 0:07:23.494,0:07:25.575 प्रत्यास्थबहुवारिक असू शकतात [br]जे अधिक लवचिक 0:07:25.575,0:07:26.625 किंवा तकलादू असतील. 0:07:26.625,0:07:29.368 उदाहरणार्थ कंपन नियंत्रण[br]किंवा उत्तम स्निकर्सची कल्पना करा 0:07:29.368,0:07:31.978 आपण प्रचंड ताकद असलेले, [br]ताकद वजनाचे उच्च गुणोत्तर 0:07:32.828,0:07:36.404 असलेले घटकपदार्थ बनवू शकतो,[br]खूप ताकदवान घटकपदार्थ, 0:07:36.404,0:07:38.517 उत्तम प्रत्यास्थबहुवारिक, 0:07:38.517,0:07:41.242 मी हे श्रोत्यांकडे फेकतो. 0:07:41.242,0:07:43.878 घटकपदार्थांचे उत्तम गुणधर्म. 0:07:43.878,0:07:47.293 आणि म्हणून आता हि संधी आली आहे,[br]जर तुम्ही खरंच भाग बनवू शकलात 0:07:47.293,0:07:50.973 ज्यात अंतिम उत्पादनाचे गुणधर्म असतील 0:07:50.973,0:07:54.073 आणि तुम्ही ते अतिवेगाने करू शकलात 0:07:54.073,0:07:56.860 तर तुम्ही उत्पादनप्रक्रियेत आमूलाग्र[br]बदल घडवू शकता. 0:07:56.860,0:07:59.716 सध्या उत्पादन प्रक्रियेत काय होतं कि 0:07:59.716,0:08:02.678 तथाकथित अंकीय धागा अंकीय[br]उत्पादनात असतो. 0:08:02.678,0:08:07.717 आपण कॅड आकृतीपासून, रचनेपासून,[br]प्रतिकृतीपर्यंत आणि मग उत्पादन करतो. 0:08:07.717,0:08:10.440 नेहमी अंकीय धागा [br]प्रतिकृतीच्या टप्प्याला तुटतो, 0:08:10.440,0:08:12.872 कारण तुम्ही थेट उत्पादन करू शकत नाही 0:08:12.872,0:08:16.587 कारण बहुतांशी भागांमधे[br]अंतिम उत्पादनाचे गुणधर्म नसतात. 0:08:16.587,0:08:18.978 आपण आता तो अंकीय धागा जोडू शकतो 0:08:18.978,0:08:23.227 रचनेपासून ते प्रतिकृतीपासून ते[br]उत्पादनापर्यंत, 0:08:23.227,0:08:26.176 आणि त्या संधीमुळे अनेक पर्याय खुले होतात 0:08:26.176,0:08:31.129 उत्तम ज्वलन गुणधर्म असलेल्या[br]अधिक इंधनक्षम गाड्यांपासून 0:08:31.129,0:08:33.080 ते ताकद वजनाच्या उच्च गुणोत्तराने शक्य 0:08:33.080,0:08:36.508 होणारे नवीन टर्बाईनची पाती, [br]अशा सगळ्या विस्मयकारी गोष्टी शक्य आहेत. 0:08:37.468,0:08:42.623 आणीबाणीच्या परिस्थितीत तुम्हाला स्टेंट[br]लागला तर कल्पना करा, 0:08:42.623,0:08:46.593 डॉक्टरांनी उपलब्ध असलेला स्टेंट[br]काढण्यापेक्षा, 0:08:46.593,0:08:48.822 जो प्रमाणित आकारात असतो, 0:08:48.822,0:08:52.978 असा स्टेंट जो तुमच्यासाठी [br]तुमच्या शरीररचनेनुसार असेल, 0:08:52.978,0:08:54.789 तुमच्या स्वतःच्या रक्तवाहिन्या, 0:08:54.789,0:08:58.038 आणीबाणीच्या परिस्थितीत प्रिंट करून[br]त्याचे असे गुणधर्म असतील कि 0:08:58.038,0:09:01.477 तो १८ महिन्यांनंतर नाहीसा होईल:[br]खूपच अमूलाग्र बदल. 0:09:01.477,0:09:05.633 किंवा अंकीय दंतचिकित्सा, आणि[br]अशा प्रकारच्या रचना करणे 0:09:05.633,0:09:08.814 तुम्ही दंतचिकित्सकाच्या खुर्चीवर असताना. 0:09:08.814,0:09:11.530 आणि माझे विद्यार्थी बनवत असलेल्या रचना बघा 0:09:11.530,0:09:13.504 नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात. 0:09:13.504,0:09:16.313 या विस्मयकारी अतिसूक्ष्म रचना आहेत. 0:09:16.313,0:09:19.309 आपल्याला माहीतच आहे कि [br]नॅनो उत्पादनात जग खूप पुढे आहे. 0:09:19.309,0:09:23.379 मूरच्या नियमामुळे गोष्टी आता १० मायक्रॉन[br]आणि त्याहूनही खाली गेल्या आहेत. 0:09:23.379,0:09:25.201 आपण त्यात खरंच छान प्रगती केली आहे 0:09:25.201,0:09:29.241 पण १० मायक्रॉन ते १,००० मायक्रॉन या[br]पातळीवर गोष्टी तयार करणे खूप कठीण आहे, 0:09:29.241,0:09:31.261 मेजोस्केलवर. 0:09:31.261,0:09:34.094 आणि सिलिकॉन उद्योगातील[br]अंशलोपादेशी तंत्रं ते 0:09:34.094,0:09:35.510 नीटसं करू शकत नाहीत. 0:09:35.510,0:09:37.449 ते अतिपातळ चकत्यांवर नीटसं[br]कोरू शकत नाही. 0:09:37.449,0:09:39.109 पण हि प्रक्रिया इतकी हळूवार आहे कि 0:09:39.109,0:09:41.594 आपण या वस्तू तळापासून उभारू शकतो, 0:09:41.594,0:09:43.590 समावेशी उत्पादन प्रक्रिया वापरून 0:09:43.590,0:09:45.843 आणि विस्मयकारी गोष्टी [br]अगदी सेकंदाच्या दहाव्या 0:09:45.843,0:09:47.422 भागात बनवू शकतो, 0:09:47.422,0:09:50.417 ज्यामुळे नवीन सेन्सर तंत्रज्ञान,[br]औषध देण्याचे नवीन तंत्रज्ञान, 0:09:50.417,0:09:54.149 चिपवरील प्रयोगशाळेसारखे उपयोग करू[br]शकतो, खरंच अमूलाग्र बदल घडवणाऱ्या गोष्टी. 0:09:55.149,0:09:59.983 म्हणून अंतिम उत्पादनासारखे गुणधर्म [br]असलेल्या भागाची निर्मिती त्यावेळेतच 0:09:59.983,0:10:02.816 करण्याच्या या संधीने थ्री डी उत्पादन 0:10:02.816,0:10:05.792 प्रक्रियेसाठी दारं खुली केली आहेत 0:10:05.792,0:10:08.992 आणि आम्हाला हे खूप प्रफुल्लित[br]करणारं आहे कारण हे हार्डवेयर, 0:10:08.992,0:10:15.589 सॉफ्टवेयर आणि रेणवीय शास्त्राच्या[br]छेदाला आपलंसं करण्यासारखं आहे, 0:10:15.589,0:10:19.755 आणि जगभरातील रचनाकार [br]आणि अभियंते या साधनाचा वापर करून 0:10:19.755,0:10:22.029 काय काय करू शकतील हे बघण्यास[br]मी आतुर आहे. 0:10:22.499,0:10:24.618 ऐकून घेतल्याबद्दल आभार. 0:10:24.618,0:10:29.727 (टाळया)