WEBVTT 00:00:09.213 --> 00:00:13.926 मी तेरा वर्षांचा असताना मला पहिल्यांदा कॉम्प्युटर मिळाला. 00:00:13.926 --> 00:00:18.348 माझ्या पालकांनी मला 1984 मध्ये एक मॅकीनटॉश आणून दिला होता, मी 8 वर्षांचा असताना. 00:00:18.348 --> 00:00:19.975 मी सहावीत होतो. 00:00:19.975 --> 00:00:21.433 मी कॉलेजमध्ये असताना कोडींग शिकले. 00:00:21.433 --> 00:00:25.689 कॉलेजच्या पहिल्या वर्षात, पहिल्या सहामाहीत कॉम्प्युटर सायन्सची ओळख झाली 00:00:25.689 --> 00:00:28.774 मी टिक-टॅक-टो खेळण्यासाठी प्रोग्रॅम लिहीला. 00:00:28.774 --> 00:00:34.669 मला वाटतं, फारच साधी सुरुवात होती. मला वाटतं मी लिहीलेला पहिला प्रोग्रॅम तुम्हाला तुमचा 00:00:34.669 --> 00:00:36.490 आवडता रंग, किंवा तुम्ही किती वर्षांचे आहात, ते विचारायचा. 00:00:36.490 --> 00:00:40.536 मी आधी हिरवं वर्तुळ कसं काढायचं ते शिकले आणि स्क्रीनवर लाल चौरस आला. 00:00:40.536 --> 00:00:43.955 पहिल्यांदा मी एक गोष्ट येते आणि "हॅलो वर्ल्ड" म्हणते, 00:00:43.955 --> 00:00:47.482 असं मी कॉम्प्युटरला करायला लावलं, हे फारच भारी होतं. 00:00:47.482 --> 00:00:52.589 प्रोग्रॅमिंग करायला शिकणं हे कॉम्प्युटर सायन्स शिकण्याच्या इच्छेतून आलेलं नव्हतं 00:00:52.589 --> 00:00:55.342 किंवा या विषयात फार कौशल्य मिळवायचं आहे किंवा अशा कोणत्याही कारणांनी नव्हतं. 00:00:55.342 --> 00:00:58.397 त्याची सुरुवात झाली कारण मला ही एक सोपी गोष्ट करायची होती. 00:00:58.397 --> 00:01:01.232 माझ्यासाठी आणि माझ्या बहिणींसाठी मला एक गंमतीशीर गोष्ट करायची होती. 00:01:01.232 --> 00:01:05.602 मी हा छोटासा प्रोग्रॅम लिहीला आणि मग त्यात थोडी भर घातली. आणि मग मला काहीतरी नवीन 00:01:05.602 --> 00:01:10.314 शिकायचं होतं, तेव्हा मी ते शोधलं. पुस्तकात किंवा इंटरनेटवर. 00:01:10.314 --> 00:01:17.456 हे एक प्रकारे एखादं वाद्य वाजवण्यासारखं किंवा एखादा खेळ खेळण्यासारखं असतं. 00:01:17.740 --> 00:01:21.494 सुरुवातीला खूप भीती वाटते पण हळूहळू तुम्हाला जमायला लागतं. 00:01:21.494 --> 00:01:26.396 कोडींग ही एक अशी गोष्ट आहे जी शिकता येते आणि मला माहिती आहे की याची भीती वाटू शकते, आणि 00:01:26.396 --> 00:01:30.712 खूप गोष्टी घाबरवणाऱ्या असतात, पण काय असतं न घाबरवणारं? 00:01:30.712 --> 00:01:36.175 बरेच लोक करत असलेला भरपूर कोड हा खरंतर बराचसा साधा असतो. यात एखाद्या समस्येचं विभाजन 00:01:36.175 --> 00:01:45.063 करण्याची प्रक्रिया महत्त्वाची असते. आणि नंतर लोक पारंपारिक पद्धतीनं विचार करतात, तसा विचार करून गुंतागुंतीचे अल्गोरिदम लिहायचे असतात. 00:01:45.063 --> 00:01:48.604 कोडींग शिकण्यासाठी तुम्ही जिनियस असण्याची गरज नाही, तुम्ही निश्चयी असणं गरजेचं आहे. 00:01:48.604 --> 00:01:52.398 बेरीज, वजाबाकी, एवढंच. 00:01:52.398 --> 00:01:55.153 तुम्हाला पाढे माहीत असणं आवश्यक आहे. 00:01:55.153 --> 00:01:57.861 तुम्हाला कोडींग शिकण्यासाठी जिनियस असणं गरजेचं नाही, वाचण्यासाठी तुम्ही जिनियस असण्याची गरज असते का? 00:01:57.861 --> 00:02:05.121 जरी तुम्हाला रेस कार ड्रायव्हर व्हायचं असेल किंवा बेसबॉल खेळायचा असेल किंवा घर बांधायचं असेल 00:02:05.121 --> 00:02:07.955 तरी या सगळ्या गोष्टींमध्ये सॉफ्टवेअरमुळं उलथापालथ झालेली आहे. 00:02:07.955 --> 00:02:12.336 तुम्हाला माहिती असेलच, कॉम्प्युटर्स सगळीकडं आहेत. तुम्हाला शेतीमध्ये काम करायचं आहे का? तुम्हाला 00:02:12.336 --> 00:02:16.566 करमणूक उद्योगात काम करायचं आहे का? तुम्हाला उत्पादनात काम करायचं आहे का? कॉम्प्युटर सगळीकडं आहेत. 00:02:22.365 --> 00:02:37.738 2013 मध्ये आता सगळं तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. संवाद साधण्यासाठी, बँकिंग करण्यासाठी, माहितीसाठी. 00:02:37.738 --> 00:02:45.694 आणि आपल्यापैकी कोणालाच कोड वाचता आणि लिहिता येत नाही. 00:02:45.694 --> 00:02:49.447 जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा मी शाळेनंतर चालणाऱ्या "विझ किड्स" ग्रुपमध्ये होतो. आणि जेव्हा लोकांना 00:02:49.447 --> 00:02:52.933 कळलं तेव्हा ते मला हसले. आणि मी म्हणायचो: 00:02:52.933 --> 00:02:56.125 मी नाही फिकीर करत. मला हे आवडतं आणि मी खूप शिकतो आहे आणि माझ्या काही मित्रांना नोकऱ्याही मिळाल्या आहेत. 00:03:03.411 --> 00:03:07.505 आमचं धोरण म्हणजे खरोखर सापडतील तितक्या प्रज्ञावंत इंजिनीअर्सना नोकरी द्यायची. 00:03:07.505 --> 00:03:11.601 सगळ्या व्यवस्थेमध्ये एकच मर्यादा आहे, ती म्हणजे प्रशिक्षित आणि कौशल्ये असलेले 00:03:11.601 --> 00:03:13.933 लोक आज पुरेशा प्रमाणात नाहीत. 00:03:13.933 --> 00:03:18.614 सगळ्यात चांगले लोक मिळवण्यासाठी आम्ही ऑफिस शक्य तितकं मस्त करण्याचा प्रयत्न करतो. 00:03:39.707 --> 00:03:41.332 आमच्याकडे अतिशय चांगले आचारी आहेत 00:03:41.332 --> 00:03:42.876 खाणं मोफत आहे 00:03:42.876 --> 00:03:44.517 नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. 00:03:44.517 --> 00:03:46.212 मोफत लॉन्ड्री 00:03:46.212 --> 00:03:47.882 स्नॅक्स 00:03:47.882 --> 00:03:51.552 अगदी खेळायला, व्हिडीओ गेम्ससाठी जागा आणि स्कूटर्स. 00:03:51.552 --> 00:03:57.852 ऑफिसमध्ये सगळ्या प्रकारच्या मनोरंजक गोष्टी आहेत, जिथं लोक खेळू शकतात, किंवा आराम करू 00:03:57.852 --> 00:04:02.980 शकतात किंवा तिथं जाऊन विचार करू शकतात. संगीत वाजवू शकतात किंवा कल्पक होऊ शकतात. 00:04:02.980 --> 00:04:05.935 तुम्ही खूप पैसे मिळवायचा प्रयत्न करत असाल किंवा जग बदलायचा, कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग 00:04:05.935 --> 00:04:08.942 हे शिकण्यासाठी एक अतिशय ताकदवान कौशल्य आहे 00:04:08.942 --> 00:04:17.578 मला वाटतं की कोणीतरी मला सांगितलं असतं की सॉफ्टवेअर म्हणजे मानवता, लोकांना मदत करणं. 00:04:17.578 --> 00:04:22.040 कॉम्प्युटर तंत्रज्ञान वापरून लोकांना मदत करणं, तर माझा दृष्टीकोन खूपच आधी बदलला असता. 00:04:22.040 --> 00:04:28.922 एखादी कल्पना सुचणं आणि ती तुमच्या हातात येणं आणि बटण दाबता येणं, 00:04:28.922 --> 00:04:35.135 आणि ती लक्षावधी लोकांच्या हातात पोचणं. मला वाटतं, जगात या प्रकारचा अनुभव घेणारी आमची ही पहिलीच पिढी आहे. 00:04:35.135 --> 00:04:41.311 तुम्ही कॉलेजच्या हॉस्टेलमधून काहीतरी सुरू करता आणि 00:04:41.311 --> 00:04:44.984 यापूर्वी एखादी मोठी कंपनी न उभारलेले लोक तुमच्या बरोबर येतात आणि अशी एक गोष्ट बनवतात 00:04:44.984 --> 00:04:49.777 की लक्षावधी लोक त्यांच्या रोजच्या आयुष्यात याचा वापर करतात, याचा विचार केला की आश्चर्य वाटतं. 00:04:49.777 --> 00:04:52.445 हा खूप नम्र करणारा आणि अद्भुत अनुभव आहे. 00:04:52.445 --> 00:04:56.782 उद्याचे प्रोग्रॅमर्स भविष्यातील जादूगार असतात, बाकीच्यांशी तुलना केली तर तुमच्याकडं 00:04:56.782 --> 00:04:58.953 काही जादुई शक्ती आहे असे तुम्हाला वाटेल. 00:04:58.953 --> 00:05:02.456 हे खूप अद्भुत आहे, मला वाटतं आपल्याकडे असणारी सुपर पॉवरच्या जवळ जाणारी ही गोष्ट आहे. 00:05:02.456 --> 00:05:08.101 महान कोडर्स आजचे रॉक स्टार्स आहेत. हेच खरं.