[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:09.21,0:00:13.93,Default,,0000,0000,0000,,मी तेरा वर्षांचा असताना मला पहिल्यांदा कॉम्प्युटर\Nमिळाला. Dialogue: 0,0:00:13.93,0:00:18.35,Default,,0000,0000,0000,,माझ्या पालकांनी मला 1984 मध्ये एक मॅकीनटॉश\Nआणून दिला होता, मी 8 वर्षांचा असताना. Dialogue: 0,0:00:18.35,0:00:19.98,Default,,0000,0000,0000,,मी सहावीत होतो. Dialogue: 0,0:00:19.98,0:00:21.43,Default,,0000,0000,0000,,मी कॉलेजमध्ये असताना कोडींग शिकले. Dialogue: 0,0:00:21.43,0:00:25.69,Default,,0000,0000,0000,,कॉलेजच्या पहिल्या वर्षात, पहिल्या सहामाहीत\Nकॉम्प्युटर सायन्सची ओळख झाली Dialogue: 0,0:00:25.69,0:00:28.77,Default,,0000,0000,0000,,मी टिक-टॅक-टो खेळण्यासाठी प्रोग्रॅम लिहीला. Dialogue: 0,0:00:28.77,0:00:34.67,Default,,0000,0000,0000,,मला वाटतं, फारच साधी सुरुवात होती. मला वाटतं\Nमी लिहीलेला पहिला प्रोग्रॅम तुम्हाला तुमचा Dialogue: 0,0:00:34.67,0:00:36.49,Default,,0000,0000,0000,,आवडता रंग, किंवा तुम्ही किती वर्षांचे आहात, ते विचारायचा. Dialogue: 0,0:00:36.49,0:00:40.54,Default,,0000,0000,0000,,मी आधी हिरवं वर्तुळ कसं काढायचं ते शिकले आणि \Nस्क्रीनवर लाल चौरस आला. Dialogue: 0,0:00:40.54,0:00:43.96,Default,,0000,0000,0000,,पहिल्यांदा मी एक गोष्ट येते आणि "हॅलो वर्ल्ड" म्हणते, Dialogue: 0,0:00:43.96,0:00:47.48,Default,,0000,0000,0000,,असं मी कॉम्प्युटरला करायला लावलं, हे फारच \Nभारी होतं. Dialogue: 0,0:00:47.48,0:00:52.59,Default,,0000,0000,0000,,प्रोग्रॅमिंग करायला शिकणं हे कॉम्प्युटर सायन्स शिकण्याच्या इच्छेतून आलेलं नव्हतं Dialogue: 0,0:00:52.59,0:00:55.34,Default,,0000,0000,0000,,किंवा या विषयात फार कौशल्य मिळवायचं आहे\Nकिंवा अशा कोणत्याही कारणांनी नव्हतं. Dialogue: 0,0:00:55.34,0:00:58.40,Default,,0000,0000,0000,,त्याची सुरुवात झाली कारण मला ही एक सोपी गोष्ट\Nकरायची होती. Dialogue: 0,0:00:58.40,0:01:01.23,Default,,0000,0000,0000,,माझ्यासाठी आणि माझ्या बहिणींसाठी मला एक \Nगंमतीशीर गोष्ट करायची होती. Dialogue: 0,0:01:01.23,0:01:05.60,Default,,0000,0000,0000,,मी हा छोटासा प्रोग्रॅम लिहीला आणि मग त्यात थोडी\Nभर घातली. आणि मग मला काहीतरी नवीन Dialogue: 0,0:01:05.60,0:01:10.31,Default,,0000,0000,0000,,शिकायचं होतं, तेव्हा मी ते शोधलं. पुस्तकात किंवा इंटरनेटवर. Dialogue: 0,0:01:10.31,0:01:17.46,Default,,0000,0000,0000,,हे एक प्रकारे एखादं वाद्य वाजवण्यासारखं किंवा \Nएखादा खेळ खेळण्यासारखं असतं. Dialogue: 0,0:01:17.74,0:01:21.49,Default,,0000,0000,0000,,सुरुवातीला खूप भीती वाटते पण हळूहळू तुम्हाला जमायला लागतं. Dialogue: 0,0:01:21.49,0:01:26.40,Default,,0000,0000,0000,,कोडींग ही एक अशी गोष्ट आहे जी शिकता येते आणि\Nमला माहिती आहे की याची भीती वाटू शकते, आणि Dialogue: 0,0:01:26.40,0:01:30.71,Default,,0000,0000,0000,,खूप गोष्टी घाबरवणाऱ्या असतात, पण काय असतं न\Nघाबरवणारं? Dialogue: 0,0:01:30.71,0:01:36.18,Default,,0000,0000,0000,,बरेच लोक करत असलेला भरपूर कोड हा खरंतर बराचसा साधा असतो. यात एखाद्या समस्येचं विभाजन Dialogue: 0,0:01:36.18,0:01:45.06,Default,,0000,0000,0000,,करण्याची प्रक्रिया महत्त्वाची असते. आणि नंतर लोक\Nपारंपारिक पद्धतीनं विचार करतात, तसा विचार करून गुंतागुंतीचे अल्गोरिदम लिहायचे असतात. Dialogue: 0,0:01:45.06,0:01:48.60,Default,,0000,0000,0000,,कोडींग शिकण्यासाठी तुम्ही जिनियस असण्याची गरज नाही, तुम्ही निश्चयी असणं गरजेचं आहे. Dialogue: 0,0:01:48.60,0:01:52.40,Default,,0000,0000,0000,,बेरीज, वजाबाकी, एवढंच. Dialogue: 0,0:01:52.40,0:01:55.15,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला पाढे माहीत असणं आवश्यक आहे. Dialogue: 0,0:01:55.15,0:01:57.86,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला कोडींग शिकण्यासाठी जिनियस असणं गरजेचं नाही, वाचण्यासाठी तुम्ही जिनियस असण्याची गरज असते का? Dialogue: 0,0:01:57.86,0:02:05.12,Default,,0000,0000,0000,,जरी तुम्हाला रेस कार ड्रायव्हर व्हायचं असेल किंवा बेसबॉल खेळायचा असेल किंवा घर बांधायचं असेल Dialogue: 0,0:02:05.12,0:02:07.96,Default,,0000,0000,0000,,तरी या सगळ्या गोष्टींमध्ये सॉफ्टवेअरमुळं उलथापालथ \Nझालेली आहे. Dialogue: 0,0:02:07.96,0:02:12.34,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला माहिती असेलच, कॉम्प्युटर्स सगळीकडं आहेत.\Nतुम्हाला शेतीमध्ये काम करायचं आहे का? तुम्हाला Dialogue: 0,0:02:12.34,0:02:16.57,Default,,0000,0000,0000,,करमणूक उद्योगात काम करायचं आहे का? तुम्हाला उत्पादनात काम करायचं आहे का? कॉम्प्युटर सगळीकडं आहेत. Dialogue: 0,0:02:22.36,0:02:37.74,Default,,0000,0000,0000,,2013 मध्ये आता सगळं तंत्रज्ञानावर अवलंबून आहे.\Nसंवाद साधण्यासाठी, बँकिंग करण्यासाठी, माहितीसाठी. Dialogue: 0,0:02:37.74,0:02:45.69,Default,,0000,0000,0000,,आणि आपल्यापैकी कोणालाच कोड वाचता आणि लिहिता येत नाही. Dialogue: 0,0:02:45.69,0:02:49.45,Default,,0000,0000,0000,,जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा मी शाळेनंतर चालणाऱ्या "विझ किड्स" ग्रुपमध्ये होतो. आणि जेव्हा लोकांना Dialogue: 0,0:02:49.45,0:02:52.93,Default,,0000,0000,0000,,कळलं तेव्हा ते मला हसले. आणि मी म्हणायचो: Dialogue: 0,0:02:52.93,0:02:56.12,Default,,0000,0000,0000,,मी नाही फिकीर करत. मला हे आवडतं आणि मी खूप शिकतो आहे आणि माझ्या काही मित्रांना नोकऱ्याही मिळाल्या आहेत. Dialogue: 0,0:03:03.41,0:03:07.50,Default,,0000,0000,0000,,आमचं धोरण म्हणजे खरोखर सापडतील तितक्या प्रज्ञावंत इंजिनीअर्सना नोकरी द्यायची. Dialogue: 0,0:03:07.50,0:03:11.60,Default,,0000,0000,0000,,सगळ्या व्यवस्थेमध्ये एकच मर्यादा आहे, ती म्हणजे प्रशिक्षित आणि कौशल्ये असलेले Dialogue: 0,0:03:11.60,0:03:13.93,Default,,0000,0000,0000,,लोक आज पुरेशा प्रमाणात नाहीत. Dialogue: 0,0:03:13.93,0:03:18.61,Default,,0000,0000,0000,,सगळ्यात चांगले लोक मिळवण्यासाठी आम्ही ऑफिस शक्य तितकं मस्त करण्याचा प्रयत्न करतो. Dialogue: 0,0:03:39.71,0:03:41.33,Default,,0000,0000,0000,,आमच्याकडे अतिशय चांगले आचारी आहेत Dialogue: 0,0:03:41.33,0:03:42.88,Default,,0000,0000,0000,,खाणं मोफत आहे Dialogue: 0,0:03:42.88,0:03:44.52,Default,,0000,0000,0000,,नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. Dialogue: 0,0:03:44.52,0:03:46.21,Default,,0000,0000,0000,,मोफत लॉन्ड्री Dialogue: 0,0:03:46.21,0:03:47.88,Default,,0000,0000,0000,,स्नॅक्स Dialogue: 0,0:03:47.88,0:03:51.55,Default,,0000,0000,0000,,अगदी खेळायला, व्हिडीओ गेम्ससाठी जागा आणि\Nस्कूटर्स. Dialogue: 0,0:03:51.55,0:03:57.85,Default,,0000,0000,0000,,ऑफिसमध्ये सगळ्या प्रकारच्या मनोरंजक गोष्टी आहेत, जिथं लोक खेळू शकतात, किंवा आराम करू Dialogue: 0,0:03:57.85,0:04:02.98,Default,,0000,0000,0000,,शकतात किंवा तिथं जाऊन विचार करू शकतात.\Nसंगीत वाजवू शकतात किंवा कल्पक होऊ शकतात. Dialogue: 0,0:04:02.98,0:04:05.94,Default,,0000,0000,0000,,तुम्ही खूप पैसे मिळवायचा प्रयत्न करत असाल किंवा जग बदलायचा, कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग Dialogue: 0,0:04:05.94,0:04:08.94,Default,,0000,0000,0000,,हे शिकण्यासाठी एक अतिशय ताकदवान कौशल्य आहे Dialogue: 0,0:04:08.94,0:04:17.58,Default,,0000,0000,0000,,मला वाटतं की कोणीतरी मला सांगितलं असतं की सॉफ्टवेअर म्हणजे मानवता, लोकांना मदत करणं. Dialogue: 0,0:04:17.58,0:04:22.04,Default,,0000,0000,0000,,कॉम्प्युटर तंत्रज्ञान वापरून लोकांना मदत करणं, तर माझा दृष्टीकोन खूपच आधी बदलला असता. Dialogue: 0,0:04:22.04,0:04:28.92,Default,,0000,0000,0000,,एखादी कल्पना सुचणं आणि ती तुमच्या हातात येणं आणि बटण दाबता येणं, Dialogue: 0,0:04:28.92,0:04:35.14,Default,,0000,0000,0000,,आणि ती लक्षावधी लोकांच्या हातात पोचणं. मला वाटतं, जगात या प्रकारचा अनुभव घेणारी आमची ही पहिलीच पिढी आहे. Dialogue: 0,0:04:35.14,0:04:41.31,Default,,0000,0000,0000,,तुम्ही कॉलेजच्या हॉस्टेलमधून काहीतरी सुरू करता आणि Dialogue: 0,0:04:41.31,0:04:44.98,Default,,0000,0000,0000,,यापूर्वी एखादी मोठी कंपनी न उभारलेले लोक तुमच्या बरोबर येतात आणि अशी एक गोष्ट बनवतात Dialogue: 0,0:04:44.98,0:04:49.78,Default,,0000,0000,0000,,की लक्षावधी लोक त्यांच्या रोजच्या आयुष्यात याचा \Nवापर करतात, याचा विचार केला की आश्चर्य वाटतं. Dialogue: 0,0:04:49.78,0:04:52.44,Default,,0000,0000,0000,,हा खूप नम्र करणारा आणि अद्भुत अनुभव आहे. Dialogue: 0,0:04:52.44,0:04:56.78,Default,,0000,0000,0000,,उद्याचे प्रोग्रॅमर्स भविष्यातील जादूगार असतात, बाकीच्यांशी तुलना केली तर तुमच्याकडं Dialogue: 0,0:04:56.78,0:04:58.95,Default,,0000,0000,0000,,काही जादुई शक्ती आहे असे तुम्हाला वाटेल. Dialogue: 0,0:04:58.95,0:05:02.46,Default,,0000,0000,0000,,हे खूप अद्भुत आहे, मला वाटतं आपल्याकडे असणारी सुपर पॉवरच्या जवळ जाणारी ही गोष्ट आहे. Dialogue: 0,0:05:02.46,0:05:08.10,Default,,0000,0000,0000,,महान कोडर्स आजचे रॉक स्टार्स आहेत. हेच खरं.