0:00:09.213,0:00:13.926 मी तेरा वर्षांचा असताना मला पहिल्यांदा कॉम्प्युटर[br]मिळाला. 0:00:13.926,0:00:18.348 माझ्या पालकांनी मला 1984 मध्ये एक मॅकीनटॉश[br]आणून दिला होता, मी 8 वर्षांचा असताना. 0:00:18.348,0:00:19.975 मी सहावीत होतो. 0:00:19.975,0:00:21.433 मी कॉलेजमध्ये असताना कोडींग शिकले. 0:00:21.433,0:00:25.689 कॉलेजच्या पहिल्या वर्षात, पहिल्या सहामाहीत[br]कॉम्प्युटर सायन्सची ओळख झाली 0:00:25.689,0:00:28.774 मी टिक-टॅक-टो खेळण्यासाठी प्रोग्रॅम लिहीला. 0:00:28.774,0:00:34.669 मला वाटतं, फारच साधी सुरुवात होती. मला वाटतं[br]मी लिहीलेला पहिला प्रोग्रॅम तुम्हाला तुमचा 0:00:34.669,0:00:36.490 आवडता रंग, किंवा तुम्ही किती वर्षांचे आहात, ते विचारायचा. 0:00:36.490,0:00:40.536 मी आधी हिरवं वर्तुळ कसं काढायचं ते शिकले आणि [br]स्क्रीनवर लाल चौरस आला. 0:00:40.536,0:00:43.955 पहिल्यांदा मी एक गोष्ट येते आणि "हॅलो वर्ल्ड" म्हणते, 0:00:43.955,0:00:47.482 असं मी कॉम्प्युटरला करायला लावलं, हे फारच [br]भारी होतं. 0:00:47.482,0:00:52.589 प्रोग्रॅमिंग करायला शिकणं हे कॉम्प्युटर सायन्स शिकण्याच्या इच्छेतून आलेलं नव्हतं 0:00:52.589,0:00:55.342 किंवा या विषयात फार कौशल्य मिळवायचं आहे[br]किंवा अशा कोणत्याही कारणांनी नव्हतं. 0:00:55.342,0:00:58.397 त्याची सुरुवात झाली कारण मला ही एक सोपी गोष्ट[br]करायची होती. 0:00:58.397,0:01:01.232 माझ्यासाठी आणि माझ्या बहिणींसाठी मला एक [br]गंमतीशीर गोष्ट करायची होती. 0:01:01.232,0:01:05.602 मी हा छोटासा प्रोग्रॅम लिहीला आणि मग त्यात थोडी[br]भर घातली. आणि मग मला काहीतरी नवीन 0:01:05.602,0:01:10.314 शिकायचं होतं, तेव्हा मी ते शोधलं. पुस्तकात किंवा इंटरनेटवर. 0:01:10.314,0:01:17.456 हे एक प्रकारे एखादं वाद्य वाजवण्यासारखं किंवा [br]एखादा खेळ खेळण्यासारखं असतं. 0:01:17.740,0:01:21.494 सुरुवातीला खूप भीती वाटते पण हळूहळू तुम्हाला जमायला लागतं. 0:01:21.494,0:01:26.396 कोडींग ही एक अशी गोष्ट आहे जी शिकता येते आणि[br]मला माहिती आहे की याची भीती वाटू शकते, आणि 0:01:26.396,0:01:30.712 खूप गोष्टी घाबरवणाऱ्या असतात, पण काय असतं न[br]घाबरवणारं? 0:01:30.712,0:01:36.175 बरेच लोक करत असलेला भरपूर कोड हा खरंतर बराचसा साधा असतो. यात एखाद्या समस्येचं विभाजन 0:01:36.175,0:01:45.063 करण्याची प्रक्रिया महत्त्वाची असते. आणि नंतर लोक[br]पारंपारिक पद्धतीनं विचार करतात, तसा विचार करून गुंतागुंतीचे अल्गोरिदम लिहायचे असतात. 0:01:45.063,0:01:48.604 कोडींग शिकण्यासाठी तुम्ही जिनियस असण्याची गरज नाही, तुम्ही निश्चयी असणं गरजेचं आहे. 0:01:48.604,0:01:52.398 बेरीज, वजाबाकी, एवढंच. 0:01:52.398,0:01:55.153 तुम्हाला पाढे माहीत असणं आवश्यक आहे. 0:01:55.153,0:01:57.861 तुम्हाला कोडींग शिकण्यासाठी जिनियस असणं गरजेचं नाही, वाचण्यासाठी तुम्ही जिनियस असण्याची गरज असते का? 0:01:57.861,0:02:05.121 जरी तुम्हाला रेस कार ड्रायव्हर व्हायचं असेल किंवा बेसबॉल खेळायचा असेल किंवा घर बांधायचं असेल 0:02:05.121,0:02:07.955 तरी या सगळ्या गोष्टींमध्ये सॉफ्टवेअरमुळं उलथापालथ [br]झालेली आहे. 0:02:07.955,0:02:12.336 तुम्हाला माहिती असेलच, कॉम्प्युटर्स सगळीकडं आहेत.[br]तुम्हाला शेतीमध्ये काम करायचं आहे का? तुम्हाला 0:02:12.336,0:02:16.566 करमणूक उद्योगात काम करायचं आहे का? तुम्हाला उत्पादनात काम करायचं आहे का? कॉम्प्युटर सगळीकडं आहेत. 0:02:22.365,0:02:37.738 2013 मध्ये आता सगळं तंत्रज्ञानावर अवलंबून आहे.[br]संवाद साधण्यासाठी, बँकिंग करण्यासाठी, माहितीसाठी. 0:02:37.738,0:02:45.694 आणि आपल्यापैकी कोणालाच कोड वाचता आणि लिहिता येत नाही. 0:02:45.694,0:02:49.447 जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा मी शाळेनंतर चालणाऱ्या "विझ किड्स" ग्रुपमध्ये होतो. आणि जेव्हा लोकांना 0:02:49.447,0:02:52.933 कळलं तेव्हा ते मला हसले. आणि मी म्हणायचो: 0:02:52.933,0:02:56.125 मी नाही फिकीर करत. मला हे आवडतं आणि मी खूप शिकतो आहे आणि माझ्या काही मित्रांना नोकऱ्याही मिळाल्या आहेत. 0:03:03.411,0:03:07.505 आमचं धोरण म्हणजे खरोखर सापडतील तितक्या प्रज्ञावंत इंजिनीअर्सना नोकरी द्यायची. 0:03:07.505,0:03:11.601 सगळ्या व्यवस्थेमध्ये एकच मर्यादा आहे, ती म्हणजे प्रशिक्षित आणि कौशल्ये असलेले 0:03:11.601,0:03:13.933 लोक आज पुरेशा प्रमाणात नाहीत. 0:03:13.933,0:03:18.614 सगळ्यात चांगले लोक मिळवण्यासाठी आम्ही ऑफिस शक्य तितकं मस्त करण्याचा प्रयत्न करतो. 0:03:39.707,0:03:41.332 आमच्याकडे अतिशय चांगले आचारी आहेत 0:03:41.332,0:03:42.876 खाणं मोफत आहे 0:03:42.876,0:03:44.517 नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. 0:03:44.517,0:03:46.212 मोफत लॉन्ड्री 0:03:46.212,0:03:47.882 स्नॅक्स 0:03:47.882,0:03:51.552 अगदी खेळायला, व्हिडीओ गेम्ससाठी जागा आणि[br]स्कूटर्स. 0:03:51.552,0:03:57.852 ऑफिसमध्ये सगळ्या प्रकारच्या मनोरंजक गोष्टी आहेत, जिथं लोक खेळू शकतात, किंवा आराम करू 0:03:57.852,0:04:02.980 शकतात किंवा तिथं जाऊन विचार करू शकतात.[br]संगीत वाजवू शकतात किंवा कल्पक होऊ शकतात. 0:04:02.980,0:04:05.935 तुम्ही खूप पैसे मिळवायचा प्रयत्न करत असाल किंवा जग बदलायचा, कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग 0:04:05.935,0:04:08.942 हे शिकण्यासाठी एक अतिशय ताकदवान कौशल्य आहे 0:04:08.942,0:04:17.578 मला वाटतं की कोणीतरी मला सांगितलं असतं की सॉफ्टवेअर म्हणजे मानवता, लोकांना मदत करणं. 0:04:17.578,0:04:22.040 कॉम्प्युटर तंत्रज्ञान वापरून लोकांना मदत करणं, तर माझा दृष्टीकोन खूपच आधी बदलला असता. 0:04:22.040,0:04:28.922 एखादी कल्पना सुचणं आणि ती तुमच्या हातात येणं आणि बटण दाबता येणं, 0:04:28.922,0:04:35.135 आणि ती लक्षावधी लोकांच्या हातात पोचणं. मला वाटतं, जगात या प्रकारचा अनुभव घेणारी आमची ही पहिलीच पिढी आहे. 0:04:35.135,0:04:41.311 तुम्ही कॉलेजच्या हॉस्टेलमधून काहीतरी सुरू करता आणि 0:04:41.311,0:04:44.984 यापूर्वी एखादी मोठी कंपनी न उभारलेले लोक तुमच्या बरोबर येतात आणि अशी एक गोष्ट बनवतात 0:04:44.984,0:04:49.777 की लक्षावधी लोक त्यांच्या रोजच्या आयुष्यात याचा [br]वापर करतात, याचा विचार केला की आश्चर्य वाटतं. 0:04:49.777,0:04:52.445 हा खूप नम्र करणारा आणि अद्भुत अनुभव आहे. 0:04:52.445,0:04:56.782 उद्याचे प्रोग्रॅमर्स भविष्यातील जादूगार असतात, बाकीच्यांशी तुलना केली तर तुमच्याकडं 0:04:56.782,0:04:58.953 काही जादुई शक्ती आहे असे तुम्हाला वाटेल. 0:04:58.953,0:05:02.456 हे खूप अद्भुत आहे, मला वाटतं आपल्याकडे असणारी सुपर पॉवरच्या जवळ जाणारी ही गोष्ट आहे. 0:05:02.456,0:05:08.101 महान कोडर्स आजचे रॉक स्टार्स आहेत. हेच खरं.