WEBVTT 00:00:01.580 --> 00:00:05.261 [एप्रिल ३ २०१६ या दिवशी सर्वात मोठा काळा इतिहास बाहेर पडला.] 00:00:06.061 --> 00:00:08.892 [शक्तिशाली व श्रीमंतांची गुपिते पनामा पेपर्सने उघड केली] 00:00:08.932 --> 00:00:11.932 [त्यांच्या गुप्त खात्यात गडगंज काळा पैसा त्यांनी दडविला होता.] 00:00:11.932 --> 00:00:14.338 [याचा नेमका अर्थ काय? ते सांगण्यास] 00:00:15.312 --> 00:00:18.212 [जागतिक स्तरावरील साक्षीदार रोबेर्ट पामर येथे आहेत.] NOTE Paragraph 00:00:20.852 --> 00:00:25.804 या आठवड्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या कथा उजेडात आल्या. 00:00:25.828 --> 00:00:29.124 एक एक कोटी दहा लाख कागदपत्रे प्रकाशात आली. 00:00:29.148 --> 00:00:33.572 मोझाक फोन्सेका या पनामा स्थित कायदा कंपनी तर्फे 00:00:33.596 --> 00:00:39.378 काही भ्रष्टाचाराच्या बाबी वरील पडदा उघडला गेला. 00:00:39.402 --> 00:00:41.640 गुप्तपणे देशाबाहेर दडविलेल्या संपत्तीचा 00:00:41.664 --> 00:00:46.826 आपल्याला कळते कसे बँक, वकील व ग्राहक 00:00:46.826 --> 00:00:49.024 मोझाक फोन्सेका सारख्या कंपनीत जावून म्हणायचे 00:00:49.048 --> 00:00:51.555 आम्हाला एक निनावी कंपनी हवी आहे . 00:00:51.579 --> 00:00:52.971 ती द्याल? 00:00:52.995 --> 00:00:54.805 हे तुम्हाला ई मेल पाहून कळेल 00:00:54.829 --> 00:00:56.792 तसेच संदेशाच्या आदान प्रदाना वरूनही हे कळते. 00:00:56.816 --> 00:00:59.891 यावरून या यंत्रणेची माहिती तुम्हास कळेल. 00:00:59.915 --> 00:01:01.316 हे कसे कार्य चालते. NOTE Paragraph 00:01:01.340 --> 00:01:05.393 याचे घोर परिणाम ताबडतोब जाणवू लागले आहेत. 00:01:05.417 --> 00:01:07.742 आईसलंड च्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे. 00:01:07.742 --> 00:01:09.257 आम्हाला याही बातम्या मिळाल्यात. 00:01:09.281 --> 00:01:14.324 सिरीयाचा क्रूर हुकुमशहा बशर अल आसाद 00:01:14.348 --> 00:01:16.903 हाही यात सामील आहे. 00:01:16.927 --> 00:01:22.156 असा आरोप केला जातो २ बिलियन डोल्लर यात गुंतले आहेत. 00:01:22.180 --> 00:01:26.083 यात रशियाचे व्लादिमिर पुतीन आघाडीवर आहेत. 00:01:26.107 --> 00:01:28.568 त्यांच्या लहानपणाच्या मित्राद्वारे. 00:01:28.592 --> 00:01:30.820 हे या यादीत वरच्या स्थानी आहेत्त. 00:01:30.844 --> 00:01:33.444 आणखी बरेचसे श्रीमंत यात सहभागी आहेत. 00:01:33.468 --> 00:01:37.786 पुढच्या काही कहाण्यांनी आणखी काही नाराज होतील. 00:01:37.810 --> 00:01:40.363 पुढील काही कागदपत्रामुळे. NOTE Paragraph 00:01:40.387 --> 00:01:44.573 हे काहीसे गुप्त हेर कथेसारखे आहे. 00:01:44.597 --> 00:01:46.260 ग्रिशमच्यारहस्यकथे सारखे. 00:01:46.284 --> 00:01:50.300 मला तुम्हाला दुरून हे असेच दिसेल. 00:01:50.324 --> 00:01:52.832 आपण याची दाखल का घेतली पाहिजे. 00:01:52.856 --> 00:01:57.099 पण वास्तव आहे शक्तिमान व श्रीमंत 00:01:57.123 --> 00:01:59.777 आपला पैसा सुरक्षित देशाबाहेर ठेवू शकता. 00:01:59.801 --> 00:02:02.288 त्यांचावर लागू असलेले कर चुकवून. 00:02:02.312 --> 00:02:06.406 याचा अर्थ हा कि सार्वजनिक कामासाठी कमी पैसा उपलब्ध होतो. 00:02:06.430 --> 00:02:09.783 शिक्षण ,रस्ते व आरोग्यासारखे. 00:02:09.807 --> 00:02:12.128 याचा परिणाम आपल्यावर होत आहे. NOTE Paragraph 00:02:12.152 --> 00:02:14.868 ग्लोबल विटनेस माझ्या संघटनेने 00:02:14.892 --> 00:02:18.954 उघड केलेले हे कृत्य अभूतपूर्व आहे. 00:02:18.978 --> 00:02:23.466 जागतिक माध्यमे व राजकीय नेते 00:02:23.490 --> 00:02:28.145 सांगत आहेत कसे व्यक्ती आपला पैसा देशाबाहेर नेतात. 00:02:28.169 --> 00:02:30.564 आणि आपली मालमत्ता लपवितात. 00:02:30.588 --> 00:02:35.372 याबद्दल आम्ही दशकापासून सांगत आलो आहोत. NOTE Paragraph 00:02:35.396 --> 00:02:40.031 मला वाटते लाखो लोकांना हे भ्रमित व अचंबित करणारे वाटेल. 00:02:40.055 --> 00:02:44.520 हे धन देशाबाहेर जाते कसे कळावयास अवघड आहे 00:02:44.544 --> 00:02:47.376 रशियन बाहुली सारखे मला वाटते. 00:02:47.400 --> 00:02:50.859 तुमच्याजवळ एक कंपनी आहे जी अन्य कंपनीत पैसे गुंताविते. 00:02:50.883 --> 00:02:52.994 आणि ती आणखी दुसऱ्या कंपनीत गुंतवणूक करते. 00:02:53.018 --> 00:02:57.429 हे समजणे जवळजवळ अशक्य आहे. 00:02:57.453 --> 00:02:59.680 या मागे कोण आहे? 00:02:59.704 --> 00:03:02.617 कायदे अमलात आणणाऱ्यांना 00:03:02.641 --> 00:03:05.604 तसेच वार्ताहर ,नागरी संस्था यांना अवघड आहे 00:03:05.628 --> 00:03:07.890 काय घडते कळण्यास. NOTE Paragraph 00:03:08.318 --> 00:03:09.755 मला यासाठी नवल वाटते 00:03:09.779 --> 00:03:12.986 अमेरिकेत यावर फारसे लिहिले का जात नाही. 00:03:13.010 --> 00:03:16.773 हे कदाचित तेथील प्रभावी व्यक्तीमुळे घडत असेल. 00:03:16.797 --> 00:03:21.335 त्यामुळेच हे उघड होत नसेल. 00:03:21.359 --> 00:03:25.294 यामुळे नव्हे कि अमेरिकेत श्रीमंत नाहीत. 00:03:25.318 --> 00:03:28.128 जे देशाबाहेर आपली संपत्ती नेऊ शकतील. 00:03:28.152 --> 00:03:31.974 हे घडते यामागील यंत्रणेमुळे. 00:03:31.998 --> 00:03:35.488 मोझाक फोनेस्का मध्ये अमेरिकन कमी आहेत. 00:03:35.512 --> 00:03:38.768 जर आपण पाहिले सायमन बेटातून बाहेर आलेली माहिती 00:03:38.792 --> 00:03:42.443 तसेच देलावारे किवा व्योमिंग व नेवाडा 00:03:42.467 --> 00:03:48.259 तुम्हाला आणखी काही उदाहरणे आढळतील ज्यात अमेरीकेबाबत माहिती उघड होईल. NOTE Paragraph 00:03:48.283 --> 00:03:54.201 वस्तुतः अनेक अमेरिकन राज्यात तुम्हाला फार कमी माहिती मिळेल 00:03:54.225 --> 00:03:58.399 तुम्हाला यासाठी कंपनी मिळविण्यास कमी माहिती द्यावी लागते . 00:03:58.423 --> 00:04:01.216 तुम्हाला त्यानंतर एक लायब्ररी कार्ड मिळते. 00:04:01.240 --> 00:04:07.022 अमेरिकेतील गोपनीयता जिल्हा शाळातील कर्मचाऱ्याना 00:04:07.046 --> 00:04:08.952 विद्यार्थ्यानाही अशीच शिकवण देते. 00:04:08.976 --> 00:04:13.872 त्यामुळेच घोटाळेबाजाना गुंतवणूक करणाऱ्यांना लुबाडता येते. 00:04:14.452 --> 00:04:18.142 अश्या प्रकारे याचा आपल्यावर परिणाम होत असतो. NOTE Paragraph 00:04:18.166 --> 00:04:20.037 ग्लोबल विटनेस मध्ये 00:04:20.061 --> 00:04:23.322 आम्ही हे कसे व्यावहारिक आहे याचा आढावा घेतला. 00:04:23.346 --> 00:04:25.759 प्रत्यक्षात हे कसे कार्य करते. 00:04:25.783 --> 00:04:26.958 त्यासाठी आम्ही केले 00:04:26.982 --> 00:04:33.219 मन हटन येथील १३ कायदेशीर येथे आम्ही गुप्तपणे याचा शोध घेणारे पाठविले. 00:04:33.763 --> 00:04:37.537 आमच्या शोध्काने आफ्रिकेचा मंत्री असल्याची बतावणी केली 00:04:37.561 --> 00:04:41.688 ज्यांना जणू आपला पैसा अमेरिकेत पाठ्यायचा होता 00:04:41.712 --> 00:04:44.851 घर, विमान व नौका खरेदी करण्यास 00:04:45.288 --> 00:04:50.349 धक्का दायक हे होते कि एक सोडून सर्वच वकिलांनी 00:04:50.373 --> 00:04:54.966 आम्हाला गुंतवणूकदारांची तसेच सल्ला पण दिला. 00:04:54.990 --> 00:04:56.954 कसा पैसा देशाबाहेर हटविता येईल. 00:04:56.978 --> 00:04:58.790 या सर्व बैठका अगदी प्राथमिक होत्या. 00:04:58.814 --> 00:05:01.086 कोणीही आम्हाला ग्राहक म्हणून स्वीकारले नव्हते. 00:05:01.110 --> 00:05:03.399 अर्थातच पैशाचे हस्तांतरही झाले नाही. 00:05:03.423 --> 00:05:06.881 पण यामुळे यंत्रणेतील दोष प्रकट होतो. NOTE Paragraph 00:05:06.905 --> 00:05:08.824 हेजी महत्वाचे आहे 00:05:08.848 --> 00:05:12.214 आपण याकडे एखाद्या व्यक्तीची समस्या म्हणून पाहू नये. 00:05:12.238 --> 00:05:14.451 किवा एखाद्या वकिलाचा प्रश्न नाही. 00:05:14.475 --> 00:05:18.329 जो आमच्याशी बोलला व आम्हास सल्ला दिला 00:05:18.353 --> 00:05:21.208 एखाद्या जेष्ठ राजकारण्यांची ही बाब मानू नये . 00:05:21.232 --> 00:05:22.861 जो घोटाळ्यात सापडला. 00:05:22.885 --> 00:05:25.941 हे पाहणे महत्वाचे आहे ही यंत्रणा कशी काम करते. 00:05:25.965 --> 00:05:31.908 यामुळे गरिबी ,अस्थिरता ,कर चुकवेगिरी व भ्रष्टाचारास प्रोत्साहन मिळते. 00:05:31.932 --> 00:05:33.747 हा प्रश्न सोडविण्यासाठी, 00:05:33.771 --> 00:05:35.442 आपण जरा वेगळा खेळ खेळला पाहिजे. 00:05:35.466 --> 00:05:37.988 खेळाचे नियम बदलणे आवश्यक आहे. 00:05:38.012 --> 00:05:40.004 त्यसाठी कडक नियम असावयास हवे NOTE Paragraph 00:05:40.028 --> 00:05:42.972 जरा जिकीरीचे आहे. 00:05:42.996 --> 00:05:44.917 आपण याबद्दल काहीच करू शकत नाही, 00:05:44.941 --> 00:05:46.571 कशातही काहीच बदल झाला नाही. 00:05:46.595 --> 00:05:49.931 कोणत्याही काळात बलवान व श्रीमंत असणारच आहे. 00:05:49.955 --> 00:05:52.402 पण एक मूलतः च मी आशावादी असल्याने 00:05:52.426 --> 00:05:55.904 मला काही बदल झालेले जाणवतात. NOTE Paragraph 00:05:55.928 --> 00:05:57.803 काही वर्षात 00:05:57.827 --> 00:06:01.495 आपण अधिकाधिक पारदर्शी होत आहोत. 00:06:01.519 --> 00:06:03.353 कंपनीच्या मालकीचा प्रश्न असतो 00:06:03.755 --> 00:06:06.092 तेव्हा हा प्रश्न राजकीय स्वरूप धारण करतो. 00:06:06.116 --> 00:06:08.610 जसे घडले पंतप्रधान देविद काम्रून बाबत 00:06:08.634 --> 00:06:13.394 उत्तर आयर्लंड मध्ये २०१३ मध्ये जी८ देशांची सभा भरली होती. 00:06:13.872 --> 00:06:17.506 तेव्हापासून युरोपियन संघाने सुरवात केली 00:06:17.506 --> 00:06:20.403 त्यसाठी त्यांनी राष्ट्रीय पातळीवर मध्यवर्ती रजिस्टर ठेवले. 00:06:20.427 --> 00:06:23.834 त्यान प्रख्यात कोण युरोपात कंपन्या चालवितो याची माहिती असायला लागली. NOTE Paragraph 00:06:23.858 --> 00:06:28.537 दुखद हे आहे कि अमेरिका यात मागे आहे. 00:06:28.958 --> 00:06:31.658 एक धोरण ठरविण्यात आले 00:06:31.682 --> 00:06:33.585 दोन्ही सभागृहात हाउस व सिनेटमध्ये 00:06:33.609 --> 00:06:36.766 पण आपल्याला त्यात काही प्रगती दिसत नाही. 00:06:36.790 --> 00:06:39.877 म्हणूनच आपल्याला पनामा प्रकरणाची माहिती घेतली पाहिजे. 00:06:39.901 --> 00:06:43.695 हा मोठा दृष्टीक्षेप असेल जगावेगळ्या गोष्टींचा 00:06:43.719 --> 00:06:48.771 याने अमेरिका व भोवतालचे जग यातील याचे आकलन होईल. NOTE Paragraph 00:06:48.795 --> 00:06:53.585 आमच्या ग्लोबल विटनेस करिता बद्फ्ल घडवून आणण्याचा हा योग्य काळ आहे. 00:06:53.950 --> 00:06:57.698 आम्हाला वाटते सामान्य माणसाने पेटून उठावे. 00:06:57.722 --> 00:07:00.975 आपली ओळख जाहीर न कारेता 00:07:00.999 --> 00:07:02.912 गोपनीय कंपन्या स्थापन करून 00:07:02.936 --> 00:07:06.523 उद्योगपतींनी जागे होऊन म्हणावे 00:07:06.547 --> 00:07:09.831 "अशी गोपनीयता उद्योगास मारक आहे." 00:07:09.855 --> 00:07:14.235 राजकारण्यांनी हा प्रश्न समजून घेतला पाहिजे 00:07:14.259 --> 00:07:19.266 ही गोपनीयता नियम करून मोडली पाहिजे त्यांनी हे म्हणणे मांडावे. NOTE Paragraph 00:07:19.639 --> 00:07:22.918 एकत्रपणे काम करून आपण ही घातक गुप्तता नष्ट केली पाहिजे. 00:07:22.942 --> 00:07:25.999 यामुळेच प्रचंड प्रमाणात कर बुडविला जातो. 00:07:26.023 --> 00:07:29.214 भ्रष्टाचार वाढ.तो अवैध संपती देशाबाहेर जाते