0:00:01.580,0:00:05.261 [एप्रिल ३ २०१६ या दिवशी [br]सर्वात मोठा काळा इतिहास बाहेर पडला.] 0:00:06.061,0:00:08.892 [शक्तिशाली व श्रीमंतांची गुपिते [br]पनामा पेपर्सने उघड केली] 0:00:08.932,0:00:11.932 [त्यांच्या गुप्त खात्यात गडगंज काळा [br]पैसा त्यांनी दडविला होता.] 0:00:11.932,0:00:14.338 [याचा नेमका अर्थ काय? ते सांगण्यास] 0:00:15.312,0:00:18.212 [जागतिक स्तरावरील [br]साक्षीदार रोबेर्ट पामर येथे आहेत.] 0:00:20.852,0:00:25.804 या आठवड्यात मोठ्या प्रमाणात [br]भ्रष्टाचाराच्या कथा उजेडात आल्या. 0:00:25.828,0:00:29.124 एक एक कोटी दहा लाख कागदपत्रे [br]प्रकाशात आली. 0:00:29.148,0:00:33.572 मोझाक फोन्सेका या पनामा स्थित [br]कायदा कंपनी तर्फे 0:00:33.596,0:00:39.378 काही भ्रष्टाचाराच्या बाबी वरील [br]पडदा उघडला गेला. 0:00:39.402,0:00:41.640 गुप्तपणे देशाबाहेर दडविलेल्या संपत्तीचा 0:00:41.664,0:00:46.826 आपल्याला कळते कसे बँक, वकील व ग्राहक 0:00:46.826,0:00:49.024 मोझाक फोन्सेका सारख्या[br]कंपनीत जावून म्हणायचे 0:00:49.048,0:00:51.555 आम्हाला एक निनावी कंपनी हवी आहे . 0:00:51.579,0:00:52.971 ती द्याल? 0:00:52.995,0:00:54.805 हे तुम्हाला ई मेल पाहून कळेल 0:00:54.829,0:00:56.792 तसेच संदेशाच्या आदान प्रदाना [br]वरूनही हे कळते. 0:00:56.816,0:00:59.891 यावरून या यंत्रणेची माहिती तुम्हास कळेल. 0:00:59.915,0:01:01.316 हे कसे कार्य चालते. 0:01:01.340,0:01:05.393 याचे घोर परिणाम ताबडतोब [br]जाणवू लागले आहेत. 0:01:05.417,0:01:07.742 आईसलंड च्या पंतप्रधानांनी [br]राजीनामा दिला आहे. 0:01:07.742,0:01:09.257 आम्हाला याही बातम्या मिळाल्यात. 0:01:09.281,0:01:14.324 सिरीयाचा क्रूर हुकुमशहा बशर अल आसाद 0:01:14.348,0:01:16.903 हाही यात सामील आहे. 0:01:16.927,0:01:22.156 असा आरोप केला जातो २ बिलियन डोल्लर [br]यात गुंतले आहेत. 0:01:22.180,0:01:26.083 यात रशियाचे व्लादिमिर पुतीन [br]आघाडीवर आहेत. 0:01:26.107,0:01:28.568 त्यांच्या लहानपणाच्या मित्राद्वारे. 0:01:28.592,0:01:30.820 हे या यादीत वरच्या स्थानी आहेत्त. 0:01:30.844,0:01:33.444 आणखी बरेचसे श्रीमंत यात सहभागी आहेत. 0:01:33.468,0:01:37.786 पुढच्या काही कहाण्यांनी आणखी काही [br]नाराज होतील. 0:01:37.810,0:01:40.363 पुढील काही कागदपत्रामुळे. 0:01:40.387,0:01:44.573 हे काहीसे गुप्त हेर कथेसारखे आहे. 0:01:44.597,0:01:46.260 ग्रिशमच्यारहस्यकथे सारखे. 0:01:46.284,0:01:50.300 मला तुम्हाला दुरून हे असेच दिसेल. 0:01:50.324,0:01:52.832 आपण याची दाखल का घेतली पाहिजे. 0:01:52.856,0:01:57.099 पण वास्तव आहे शक्तिमान व श्रीमंत 0:01:57.123,0:01:59.777 आपला पैसा सुरक्षित देशाबाहेर ठेवू शकता. 0:01:59.801,0:02:02.288 त्यांचावर लागू असलेले कर चुकवून. 0:02:02.312,0:02:06.406 याचा अर्थ हा कि सार्वजनिक कामासाठी [br]कमी पैसा उपलब्ध होतो. 0:02:06.430,0:02:09.783 शिक्षण ,रस्ते व आरोग्यासारखे. 0:02:09.807,0:02:12.128 याचा परिणाम आपल्यावर होत आहे. 0:02:12.152,0:02:14.868 ग्लोबल विटनेस माझ्या संघटनेने 0:02:14.892,0:02:18.954 उघड केलेले हे कृत्य अभूतपूर्व आहे. 0:02:18.978,0:02:23.466 जागतिक माध्यमे व राजकीय नेते 0:02:23.490,0:02:28.145 सांगत आहेत कसे व्यक्ती[br]आपला पैसा देशाबाहेर नेतात. 0:02:28.169,0:02:30.564 आणि आपली मालमत्ता लपवितात. 0:02:30.588,0:02:35.372 याबद्दल आम्ही दशकापासून[br]सांगत आलो आहोत. 0:02:35.396,0:02:40.031 मला वाटते लाखो लोकांना [br]हे भ्रमित व अचंबित करणारे वाटेल. 0:02:40.055,0:02:44.520 हे धन देशाबाहेर जाते कसे[br]कळावयास अवघड आहे 0:02:44.544,0:02:47.376 रशियन बाहुली सारखे मला वाटते. 0:02:47.400,0:02:50.859 तुमच्याजवळ एक कंपनी आहे [br]जी अन्य कंपनीत पैसे गुंताविते. 0:02:50.883,0:02:52.994 आणि ती आणखी दुसऱ्या कंपनीत [br]गुंतवणूक करते. 0:02:53.018,0:02:57.429 हे समजणे जवळजवळ अशक्य आहे. 0:02:57.453,0:02:59.680 या मागे कोण आहे? 0:02:59.704,0:03:02.617 कायदे अमलात आणणाऱ्यांना 0:03:02.641,0:03:05.604 तसेच वार्ताहर ,नागरी संस्था[br]यांना अवघड आहे 0:03:05.628,0:03:07.890 काय घडते कळण्यास. 0:03:08.318,0:03:09.755 मला यासाठी नवल वाटते 0:03:09.779,0:03:12.986 अमेरिकेत यावर फारसे लिहिले का जात नाही. 0:03:13.010,0:03:16.773 हे कदाचित तेथील प्रभावी व्यक्तीमुळे [br]घडत असेल. 0:03:16.797,0:03:21.335 त्यामुळेच हे उघड होत नसेल. 0:03:21.359,0:03:25.294 यामुळे नव्हे कि अमेरिकेत [br]श्रीमंत नाहीत. 0:03:25.318,0:03:28.128 जे देशाबाहेर आपली संपत्ती नेऊ शकतील. 0:03:28.152,0:03:31.974 हे घडते यामागील यंत्रणेमुळे. 0:03:31.998,0:03:35.488 मोझाक फोनेस्का मध्ये अमेरिकन कमी आहेत. 0:03:35.512,0:03:38.768 जर आपण पाहिले[br]सायमन बेटातून बाहेर आलेली माहिती [br] 0:03:38.792,0:03:42.443 तसेच देलावारे किवा व्योमिंग व नेवाडा 0:03:42.467,0:03:48.259 तुम्हाला आणखी काही उदाहरणे आढळतील [br]ज्यात अमेरीकेबाबत माहिती उघड होईल. 0:03:48.283,0:03:54.201 वस्तुतः अनेक अमेरिकन राज्यात [br]तुम्हाला फार कमी माहिती मिळेल 0:03:54.225,0:03:58.399 तुम्हाला यासाठी कंपनी मिळविण्यास [br]कमी माहिती द्यावी लागते . 0:03:58.423,0:04:01.216 तुम्हाला त्यानंतर एक[br]लायब्ररी कार्ड मिळते. 0:04:01.240,0:04:07.022 अमेरिकेतील गोपनीयता [br]जिल्हा शाळातील कर्मचाऱ्याना 0:04:07.046,0:04:08.952 विद्यार्थ्यानाही अशीच शिकवण देते. 0:04:08.976,0:04:13.872 त्यामुळेच घोटाळेबाजाना गुंतवणूक[br]करणाऱ्यांना लुबाडता येते. 0:04:14.452,0:04:18.142 अश्या प्रकारे याचा आपल्यावर[br]परिणाम होत असतो. 0:04:18.166,0:04:20.037 ग्लोबल विटनेस मध्ये 0:04:20.061,0:04:23.322 आम्ही हे कसे व्यावहारिक आहे [br]याचा आढावा घेतला. 0:04:23.346,0:04:25.759 प्रत्यक्षात हे कसे कार्य करते. 0:04:25.783,0:04:26.958 त्यासाठी आम्ही केले 0:04:26.982,0:04:33.219 मन हटन येथील १३ कायदेशीर येथे आम्ही [br]गुप्तपणे याचा शोध घेणारे पाठविले. 0:04:33.763,0:04:37.537 आमच्या शोध्काने आफ्रिकेचा[br]मंत्री असल्याची बतावणी केली 0:04:37.561,0:04:41.688 ज्यांना जणू आपला पैसा [br]अमेरिकेत पाठ्यायचा होता 0:04:41.712,0:04:44.851 घर, विमान व नौका खरेदी करण्यास 0:04:45.288,0:04:50.349 धक्का दायक हे होते कि [br]एक सोडून सर्वच वकिलांनी 0:04:50.373,0:04:54.966 आम्हाला गुंतवणूकदारांची [br]तसेच सल्ला पण दिला. 0:04:54.990,0:04:56.954 कसा पैसा देशाबाहेर हटविता येईल. 0:04:56.978,0:04:58.790 या सर्व बैठका अगदी प्राथमिक होत्या. 0:04:58.814,0:05:01.086 कोणीही आम्हाला ग्राहक [br]म्हणून स्वीकारले नव्हते. 0:05:01.110,0:05:03.399 अर्थातच पैशाचे हस्तांतरही झाले नाही. 0:05:03.423,0:05:06.881 पण यामुळे यंत्रणेतील दोष प्रकट होतो. 0:05:06.905,0:05:08.824 हेजी महत्वाचे आहे 0:05:08.848,0:05:12.214 आपण याकडे एखाद्या व्यक्तीची समस्या [br]म्हणून पाहू नये. 0:05:12.238,0:05:14.451 किवा एखाद्या वकिलाचा प्रश्न नाही. 0:05:14.475,0:05:18.329 जो आमच्याशी बोलला व आम्हास सल्ला दिला 0:05:18.353,0:05:21.208 एखाद्या जेष्ठ राजकारण्यांची[br]ही बाब मानू नये . 0:05:21.232,0:05:22.861 जो घोटाळ्यात सापडला. 0:05:22.885,0:05:25.941 हे पाहणे महत्वाचे आहे [br]ही यंत्रणा कशी काम करते. 0:05:25.965,0:05:31.908 यामुळे गरिबी ,अस्थिरता ,कर चुकवेगिरी [br]व भ्रष्टाचारास प्रोत्साहन मिळते. 0:05:31.932,0:05:33.747 हा प्रश्न सोडविण्यासाठी, 0:05:33.771,0:05:35.442 आपण जरा वेगळा खेळ खेळला पाहिजे. 0:05:35.466,0:05:37.988 खेळाचे नियम बदलणे आवश्यक आहे. 0:05:38.012,0:05:40.004 त्यसाठी कडक नियम असावयास हवे 0:05:40.028,0:05:42.972 जरा जिकीरीचे आहे. 0:05:42.996,0:05:44.917 आपण याबद्दल काहीच करू शकत नाही, 0:05:44.941,0:05:46.571 कशातही काहीच बदल झाला नाही. 0:05:46.595,0:05:49.931 कोणत्याही काळात[br]बलवान व श्रीमंत असणारच आहे. 0:05:49.955,0:05:52.402 पण एक मूलतः च मी आशावादी असल्याने 0:05:52.426,0:05:55.904 मला काही बदल झालेले जाणवतात. 0:05:55.928,0:05:57.803 काही वर्षात 0:05:57.827,0:06:01.495 आपण अधिकाधिक पारदर्शी होत आहोत. 0:06:01.519,0:06:03.353 कंपनीच्या मालकीचा प्रश्न असतो 0:06:03.755,0:06:06.092 तेव्हा हा प्रश्न राजकीय स्वरूप धारण करतो. 0:06:06.116,0:06:08.610 जसे घडले पंतप्रधान देविद काम्रून बाबत 0:06:08.634,0:06:13.394 उत्तर आयर्लंड मध्ये २०१३ मध्ये [br]जी८ देशांची सभा भरली होती. 0:06:13.872,0:06:17.506 तेव्हापासून युरोपियन संघाने सुरवात केली 0:06:17.506,0:06:20.403 त्यसाठी त्यांनी राष्ट्रीय पातळीवर [br]मध्यवर्ती रजिस्टर ठेवले. 0:06:20.427,0:06:23.834 त्यान प्रख्यात कोण युरोपात कंपन्या[br]चालवितो याची माहिती असायला लागली. 0:06:23.858,0:06:28.537 दुखद हे आहे कि अमेरिका यात मागे आहे. 0:06:28.958,0:06:31.658 एक धोरण ठरविण्यात आले 0:06:31.682,0:06:33.585 दोन्ही सभागृहात हाउस व सिनेटमध्ये 0:06:33.609,0:06:36.766 पण आपल्याला त्यात काही प्रगती दिसत नाही. 0:06:36.790,0:06:39.877 म्हणूनच आपल्याला पनामा प्रकरणाची [br]माहिती घेतली पाहिजे. 0:06:39.901,0:06:43.695 हा मोठा दृष्टीक्षेप असेल[br]जगावेगळ्या गोष्टींचा 0:06:43.719,0:06:48.771 याने अमेरिका व भोवतालचे जग [br]यातील याचे आकलन होईल. 0:06:48.795,0:06:53.585 आमच्या ग्लोबल विटनेस करिता बद्फ्ल घडवून [br]आणण्याचा हा योग्य काळ आहे. 0:06:53.950,0:06:57.698 आम्हाला वाटते सामान्य माणसाने पेटून उठावे. 0:06:57.722,0:07:00.975 आपली ओळख जाहीर न कारेता 0:07:00.999,0:07:02.912 गोपनीय कंपन्या स्थापन करून 0:07:02.936,0:07:06.523 उद्योगपतींनी जागे होऊन म्हणावे 0:07:06.547,0:07:09.831 "अशी गोपनीयता उद्योगास मारक आहे." 0:07:09.855,0:07:14.235 राजकारण्यांनी हा प्रश्न समजून घेतला पाहिजे [br] 0:07:14.259,0:07:19.266 ही गोपनीयता नियम करून मोडली पाहिजे [br]त्यांनी हे म्हणणे मांडावे. 0:07:19.639,0:07:22.918 एकत्रपणे काम करून आपण ही [br]घातक गुप्तता नष्ट केली पाहिजे. 0:07:22.942,0:07:25.999 यामुळेच प्रचंड प्रमाणात कर बुडविला जातो. 0:07:26.023,0:07:29.214 भ्रष्टाचार वाढ.तो अवैध संपती[br]देशाबाहेर जाते