WEBVTT 00:00:00.000 --> 00:00:00.250 हे तुमचे आयुष्य आहे 00:00:09.329 --> 00:00:10.867 तुम्हाला जे प्रिय वाटत असेल ते करा 00:00:10.959 --> 00:00:12.531 आणि ते वारंवार करा 00:00:14.268 --> 00:00:15.849 तुम्हाला जे आवडत नसेल. 00:00:15.971 --> 00:00:17.599 ते बदला 00:00:26.369 --> 00:00:29.466 . नोकरी आवडत नसेल तर ती सोडून द्या. 00:00:31.389 --> 00:00:34.337 वेळ पुरत नसेल तर टी व्ही बघणे बंद करा 00:00:41.523 --> 00:00:44.309 जर आयुष्यात प्रेम शोधत असाल तर थांबा 00:00:44.940 --> 00:00:48.212 ते वाट पहात असतील तुम्ही प्रिय असणार्या गोष्टी केंव्हा सुरु करत आहात त्याची 00:00:48.351 --> 00:00:49.691 अति चिकित्सा करू नका 00:00:49.844 --> 00:00:51.515 आयुष्य सरळ साधे आहे . 00:00:55.269 --> 00:00:58.146 नवीन गोष्टी , माणसे यांसाठी मन , हात आणि हृदय उघडे ठेवा 00:00:58.330 --> 00:01:01.280 मत भिन्नतेत आपण एकत्र असतो 00:01:15.003 --> 00:01:17.430 काही संधी एकदाच येतात त्या साधा 00:01:22.323 --> 00:01:23.441 पुनः पुनः प्रवास करा 00:01:23.564 --> 00:01:26.245 हरवलात तर आत्मशोध लागेल 00:01:34.108 --> 00:01:36.182 सर्व भावना सुंदर आहेत 00:01:44.690 --> 00:01:46.161 खात असाल तर 00:01:46.392 --> 00:01:47.983 प्रत्येक घास चवीने खा 00:01:52.892 --> 00:01:55.853 शेजारच्या माणसाला त्याची आवड विचारा 00:01:56.023 --> 00:01:59.035 .तुम्हाला प्रोत्साहित करणारी स्वप्ने त्याला सांगा 00:02:04.281 --> 00:02:07.654 आयुष्य हे भेटणार्या माणसांशी जोडलेले असते 00:02:09.241 --> 00:02:12.573 आणि त्यांच्या समवेत निर्माण केलेल्या गोष्टींशी 00:02:14.495 --> 00:02:17.701 म्हणून निर्मितीला सुरुवात करा 00:02:19.532 --> 00:02:21.033 . आयुष्य अल्प आहे 00:02:22.741 --> 00:02:25.987 स्वप्ने जगा आणि तीव्र उत्कटता सर्वांच्यात वाटत रहा NOTE Paragraph 00:02:26.094 --> 00:02:30.953 आयुष्याची आखणी सद्भावनेने करा 00:02:38.000 --> 99:59:59.999 99:59:59.999 --> 99:59:59.999 99:59:59.999 --> 99:59:59.999 99:59:59.999 --> 99:59:59.999 99:59:59.999 --> 99:59:59.999 99:59:59.999 --> 99:59:59.999 99:59:59.999 --> 99:59:59.999 99:59:59.999 --> 99:59:59.999 99:59:59.999 --> 99:59:59.999 99:59:59.999 --> 99:59:59.999