1 00:00:00,000 --> 00:00:00,250 हे तुमचे आयुष्य आहे 2 00:00:09,329 --> 00:00:10,867 तुम्हाला जे प्रिय वाटत असेल ते करा 3 00:00:10,959 --> 00:00:12,531 आणि ते वारंवार करा 4 00:00:14,268 --> 00:00:15,849 तुम्हाला जे आवडत नसेल. 5 00:00:15,971 --> 00:00:17,599 ते बदला 6 00:00:26,369 --> 00:00:29,466 . नोकरी आवडत नसेल तर ती सोडून द्या. 7 00:00:31,389 --> 00:00:34,337 वेळ पुरत नसेल तर टी व्ही बघणे बंद करा 8 00:00:41,523 --> 00:00:44,309 जर आयुष्यात प्रेम शोधत असाल तर थांबा 9 00:00:44,940 --> 00:00:48,212 ते वाट पहात असतील तुम्ही प्रिय असणार्या गोष्टी केंव्हा सुरु करत आहात त्याची 10 00:00:48,351 --> 00:00:49,691 अति चिकित्सा करू नका 11 00:00:49,844 --> 00:00:51,515 आयुष्य सरळ साधे आहे . 12 00:00:55,269 --> 00:00:58,146 नवीन गोष्टी , माणसे यांसाठी मन , हात आणि हृदय उघडे ठेवा 13 00:00:58,330 --> 00:01:01,280 मत भिन्नतेत आपण एकत्र असतो 14 00:01:15,003 --> 00:01:17,430 काही संधी एकदाच येतात त्या साधा 15 00:01:22,323 --> 00:01:23,441 पुनः पुनः प्रवास करा 16 00:01:23,564 --> 00:01:26,245 हरवलात तर आत्मशोध लागेल 17 00:01:34,108 --> 00:01:36,182 सर्व भावना सुंदर आहेत 18 00:01:44,690 --> 00:01:46,161 खात असाल तर 19 00:01:46,392 --> 00:01:47,983 प्रत्येक घास चवीने खा 20 00:01:52,892 --> 00:01:55,853 शेजारच्या माणसाला त्याची आवड विचारा 21 00:01:56,023 --> 00:01:59,035 .तुम्हाला प्रोत्साहित करणारी स्वप्ने त्याला सांगा 22 00:02:04,281 --> 00:02:07,654 आयुष्य हे भेटणार्या माणसांशी जोडलेले असते 23 00:02:09,241 --> 00:02:12,573 आणि त्यांच्या समवेत निर्माण केलेल्या गोष्टींशी 24 00:02:14,495 --> 00:02:17,701 म्हणून निर्मितीला सुरुवात करा 25 00:02:19,532 --> 00:02:21,033 . आयुष्य अल्प आहे 26 00:02:22,741 --> 00:02:25,987 स्वप्ने जगा आणि तीव्र उत्कटता सर्वांच्यात वाटत रहा 27 00:02:26,094 --> 00:02:30,953 आयुष्याची आखणी सद्भावनेने करा 28 00:02:38,000 --> 99:59:59,999 29 99:59:59,999 --> 99:59:59,999 30 99:59:59,999 --> 99:59:59,999 31 99:59:59,999 --> 99:59:59,999 32 99:59:59,999 --> 99:59:59,999 33 99:59:59,999 --> 99:59:59,999 34 99:59:59,999 --> 99:59:59,999 35 99:59:59,999 --> 99:59:59,999 36 99:59:59,999 --> 99:59:59,999 37 99:59:59,999 --> 99:59:59,999