0:00:00.000,0:00:07.411 हे तुमचे आयुष्य आहे [br] 0:00:09.329,0:00:10.867 तुम्हाला जे प्रिय वाटत असेल ते करा 0:00:10.959,0:00:12.531 आणि ते वारंवार करा 0:00:14.268,0:00:15.849 तुम्हाला जे आवडत नसेल. [br][br] 0:00:15.971,0:00:17.599 ते बदला 0:00:26.369,0:00:29.466 . नोकरी आवडत नसेल तर ती सोडून द्या. 0:00:31.389,0:00:34.337 वेळ पुरत नसेल तर टी व्ही बघणे बंद करा 0:00:41.523,0:00:44.309 जर आयुष्यात प्रेम शोधत असाल तर थांबा 0:00:44.940,0:00:48.212 ते वाट पहात असतील तुम्ही प्रिय असणार्या गोष्टी केंव्हा सुरु करत आहात त्याची 0:00:48.351,0:00:49.691 अति चिकित्सा करू नका 0:00:49.844,0:00:51.515 आयुष्य सरळ साधे आहे . 0:00:55.269,0:00:58.146 नवीन गोष्टी , माणसे यांसाठी मन , हात आणि हृदय उघडे ठेवा 0:00:58.330,0:01:01.280 मत भिन्नतेत आपण एकत्र असतो 0:01:15.003,0:01:17.430 काही संधी एकदाच येतात त्या साधा 0:01:22.323,0:01:23.441 [br]पुनः पुनः प्रवास करा 0:01:23.564,0:01:26.245 हरवलात तर आत्मशोध लागेल 0:01:34.108,0:01:36.182 सर्व भावना सुंदर आहेत 0:01:44.690,0:01:46.161 खात असाल तर 0:01:46.392,0:01:47.983 प्रत्येक घास चवीने खा 0:01:52.892,0:01:55.853 शेजारच्या माणसाला त्याची आवड विचारा 0:01:56.023,0:01:59.035 .तुम्हाला प्रोत्साहित करणारी स्वप्ने त्याला सांगा 0:02:04.281,0:02:07.654 आयुष्य हे भेटणार्या माणसांशी जोडलेले असते 0:02:09.241,0:02:12.573 आणि त्यांच्या समवेत निर्माण केलेल्या गोष्टींशी 0:02:14.495,0:02:17.701 म्हणून निर्मितीला सुरुवात करा 0:02:19.532,0:02:21.033 . आयुष्य अल्प आहे 0:02:22.741,0:02:25.987 स्वप्ने जगा आणि तीव्र उत्कटता सर्वांच्यात वाटत रहा 0:02:26.094,0:02:30.953 आयुष्याची आखणी सद्भावनेने करा 0:02:38.000,9:59:59.000 9:59:59.000,9:59:59.000 9:59:59.000,9:59:59.000 9:59:59.000,9:59:59.000 9:59:59.000,9:59:59.000 9:59:59.000,9:59:59.000 9:59:59.000,9:59:59.000 9:59:59.000,9:59:59.000 9:59:59.000,9:59:59.000 9:59:59.000,9:59:59.000