मी जेव्हा प्रथम प्राणायाम शिकत होतो, त्यावेळी मला श्वासाकडे लक्ष्य केंद्रित करण्यास सांगण्यात आले. माझे मन इतरत्र भटकू लागल्यास पुन्हा केंद्रित करता येई. खूपच सोपे वाटते. पण मी याकरिता शांतपणे बसलो, हिवाlळ्यातील मध्यातच माझा शर्ट घामाने भिजला. उसंत मिळाली कि लागलीच एक डुलकी घेई कारण हे खूपच मेहनतीचे काम होते. अगदी दमछाक करणारे. दिल्या जाणाऱ्या सूचना साध्या होत्या पण त्यात काहीतरी महत्वाचे राहून गेले होते. लक्ष केंद्रित करणे का कठीण होते? अभ्यास सांगतो जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष देतो जसे या भाषणाकडे तुम्ही देता -- एकाक्षणी, अर्धेजण दिवास्वप्न पाहतात. किवा त्यांना आपले ट्विटर पहायची तीव्र इच्छा होते. येथे काय चालले आहे? असे दिसते कि आपण लढा देतो उत्क्रांत झालेल्या अध्यन प्रक्रियेशी जी विज्ञानाला ज्ञात आहे जी अक्षय आहे. माणसाला माहित असलेल्या मज्जासंस्थेबद्दल बोलू. पारितोषिक देणारी अध्ययन प्रक्रिया यास आपण सकारात्मक व नकारात्मक धारणा म्हणतो. ते कसे कार्य करते. चांगले खाण्याचे पदार्थ पाहताना आपला मेंदू म्हणतो "कॅलरी !अरे वा जगण्यासाठी आहे हे तर !" आपण त्याची चव घेतो. ती चांगली लागते. साखर असली तर फारच चांगली लागते. आपले शरीर मेंदूकडे संदेश पाठविते. "काय खाता ते लक्षात ठेवा ते कोठे मिळेल ते शोधा" ही संदर्भीय स्मृती आपण जपतो. आणि पुन्हा पुढील वेळी असाच सराव करितो. अन्न पहा. ते खा आणि स्वतः ला खुश ठेवा. पुन्हा खा. याने उत्तेजना मिळते या वर्तनास आपल्याला बक्षीसच असते. साधे सरळ आहे ना? कालांतराने आपला क्रियाशील मेंदू म्हणतो "तुम्हाला माहित आहे." हे तुम्ही पुन्हा खाऊ शकता केवळ कोठे मिळते हे ध्यानात न ठेवता. जेव्हा पुढील वेळी तुम्हाला अस्वस्थ वाटते त्यावेळी तुम्ही बरे वाटावे म्हणून खाता हे गोड पदार्थ. या मेंदूच्या क्षमतेचे आपण आभारी आहोत. या आधारे लवकर शिकता येते. आपण जेव्हा दुखीः बैचैन होतो तेव्हा आईस क्रीम व चोकलेट खातो. बरे वाटावे यासाठी. अशीच हि पद्धत आहे पण जरा वेगळी. पोटातून येणारी ही भुकेची जाणीव हा भावनिक संदेश खाण्यास प्रवृत्त करतो. लहान वयात, आम्ही शाळेत अभ्यासात मंद असलेले बंडखोर विद्यार्थी धुम्रपान करीत. ते म्हणायचे: शांतता मिळते म्हणूनच आम्ही सिगारेटी ओढतो. मारीबोरो मन हा काही मूर्ख नव्हता. शांतपणे समजून घ्या. शांत राहण्यासाठी सिगारेटी ओढा. पुन्हा हे करा मजा वाटावी यासाठी उत्तेजना ,वर्तणूक व बक्षीस प्रक्रिया हेच चालू रहाते दरवेळी. आपण ही क्रिया वरवर करण्याचे शिकतो त्यालाच सवय म्हणतात. त्यानंतर, ताण वाटला की आपण सिगारेट ओढतो किवा गोड खातो. याच मेंदूच्या प्रक्रियेने आपण जगायला शिकतो. मात्र आपण आपलेच मरण जवळ आणतो. लठ्ठपणा आणि धुम्रपान. हे टाळले जाऊ शकणारी कारणे आहेत मृत्यू व आरोग्य बिघाडाची. परत माझ्या श्वासाकडे येतो. आपल्या मेंदूशी लढा देण्यापेक्षा किवा बळजबरीने लक्ष्य देण्याचा प्रयत्न करणे, यापेक्षा मेंदूची नैसर्गिक बक्षीस प्रणाली जी आपल्याला शिकवत असते ती तपासली. त्याला एक पिळ दिला. आम्ही त्याचा परिणाम जाणण्यास उत्सुक होतो. काय घडते आमच्या त्या क्षणिक प्रयोगात. त्याचे एक उदाहरण मिळेल. माझ्या प्रयोगशाळेत आम्ही अभ्यास केला जर मानसिक उपचार करून धुम्रपान सोडविता येईल यावर. जसे अश्यानी श्वासाकडे लक्ष केंद्रित करावे आणि त्यामुळे धूम्रपानाची सवय मोडेल. अनेकांनी ही सवय मोडण्याचा प्रयत्न केला सरासरी सहावेळा. मनापासून आम्ही प्रयत्न केले आम्ही बळजबरी करणे टाळून आम्ही त्यांना चौकस केले. खरे तर आम्ही त्यांना धुम्रपान करण्याशी सांगितले काय ?होय. आम्ही सांगितले "जा आणि सिगारेट ओढा, जरा विचार करा तम्ही असे करता तेव्हा कसे वाटते " त्यांना काय आढळले. आमच्या एका स्मोकर चे उदाहरण देतो. ती म्हणाली धुम्रपान करतांना वाटते कुजलेल्या चीज सारखा वास येतो. त्यास रासायनिक पदार्थाची चव येते अरे! तिला आता विचार करता तिला हि सवय वाईट असल्याचे जाणवते. त्यामुळे ती आमच्या योजनेत सहभागी झाली. ती चौकस झाली तिला आढळले धूम्रपानाची चव विष्ठेसारखी आहे. (हशा) तिने झालेल्या ज्ञानाने ती शहाणी झाली. तिच्या डोक्यात पक्के बसले धूम्रपान वाईट आहे. हे मनात ठसल्याने, धुम्रापानाकडे असलेली ओढ संपली. आपल्या वर्तणुकी बाबत असलेला गैरसमज दूर होऊ झाला. मेंदूच्या मेंदूच्या पुढील भागा अगोदरील जो अगदी तरुण असतो उत्क्रांतीमुळे जो विचार करणारा असतो तो सांगतो धुम्रपान वाईट आहे. आणि तोच आपली सवय सोडण्यास कारणीभूत असतो. मदत करतो सवय मोडण्यास. तसेच वारवार एकदा दोनदा तीनदा खाण्याची सवय बदलण्यास मदत होईल . हेच आहे वैचारिक नियंत्रण. विचाराने आपण वर्तनावर नियंत्रण करतो. दुर्दैवाने, हा मेंदूचापहिला भाग आहे जो आपण ताणाखाली असताना निद्रित होतो. ते काही चांगले नाही. आमच्या अनुभवाशी याची सांगड घालू शकतो आपण आपल्या मुलांवर ओरडतो, जेव्हा आपण तणाव ग्रस्त होतो. जरी आपल्याला माहित असते याचा उपयोग होणार नाही. आपण असहाय्य होतो.जेव्हा मेंदूचा प्रीफ्रोनटल भाग हा ऑफ लाईन निद्रिस्त असतो आपण आपल्या जुन्या सवयीला पुन्हा बळी पडतो. त्यासाठी ही अलगता महत्वाची ठरते. आपल्या सवयीपासून आपण काय मिळवितो आपल्याला त्यामुळे खोलवर हाडापर्यंत माहिती मिळते. त्यामुळेच आन्हाला अटकाव करावा लागत नाही. वर्तणुकीवर बंधन घालावे लागत नाही पहिल्यांदाच आम्ही त्यात रस घेत नाही हेच आहे" वैचारिक' बंधन आपले वर्तन काय आहे हे ज्ञात झाल्यावर त्याचा कोणता फायदा मिळतो ते पाहू. आपण शारीरिक पातळीवरून हटतो , आतून प्रेरित होतो. भ्रमातून बाहेर येतो या भ्रमातून नैसर्गिक रित्या बाहेर येतो. आणि याचाच पुरावा आहे आपण धुम्रपान सोडतो हा . जसजसे आपण हे शिकतो तसतसे हे मनावरबिंबते आणि त्याचा परिणाम दिसतो. आपण जुन्या सवयी सोडतो व नव्या स्वीकारतो. हा मात्र विरोधाभास आहे. वैचारिक उपाय हा आपल्याला रस घ्यायला लावतो. तो आपल्या व्यक्तिमत्वाची मनाच्या व शरीराच्या घडामोडीच्या जवळ नेतो. दर क्षणी आपल्यानिभावाप्रती सजग होतो आणि त्यामुळे बेचैनी आणणाऱ्या ओढीपासून आपण दूर जातो. आणि सजगता इच्छा आपला अनुभव म्हणून जमा होते. त्याला पाठबळ मिळते ते चौकसपणाचे जी नैसर्गिक देणगी असते आपल्याला. चौकसपणा कसा जाणवतो? तो समाधान देणारा असतो. आपण चौकस होतो तेव्हा काय घडते? आपल्याला जाणीव होते ही ओढ शारीरिक संवेद्नामुळे येते. त्यावेळी आपल्याला तणाव जाणवतो अस्वस्थ वाटते. बैचैन होतो -- पण हि शारीरिक अवस्था तेये व जाते. आपल्या अनुभवाचे तुकडे पडतात असे वाटते तत्क्षणी त्याशी समायोजन करू शकतो या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या ओढीला जी भरून टाकते आपल्याला तिला बळी न पडता. दुसर्या शब्दात ,आपण जेव्हा चोकास होतो, आपल्या जुन्या भीतीदायक व परिणामकारक सवयी पासून दूर जातो आपण प्रवेश करितो आपण होतो आंतरिक विचाराचा वैज्ञानिक. पुढे काय होईल जाणण्यास आपण उत्सुक असतो हे वर्तन बदल घडविणारे फारच साधे वाटते पण अभ्यास सांगतो विचार करण्याचे हे प्रशिक्षण इतर कोणत्याही मान्य उपचाराहून दुप्पट उपयोगी आहे धुम्रपान सोडण्यास. हे हमखास कार्य करते. जेव्हा निपुण प्राणायाम करणाऱ्यांचा मेंदूचा अभ्यास केला, तेव्हा मेंदूतील न्युरोन्सचे जाळे हे स्वतः च याचा संदर्भ शोधते. जी मेंदूची मुलभूत अवस्था आहे. हा एक प्रकारचा म्हणा. या जाळ्या बाबत एक उपपत्ती आहे मेंदूची पोस्तेरीअर सिंग्युलेट कॉर्टेक्स, हि केवळ सवयीच्या ओढीनेच क्रियान्वित होत नाहीतर आपण जेव्हा या सवयीच्या ओढीत अडकतो तेव्हाही ही क्रियान्वित होत असते. आपण जेव्हा जात असतो या अवस्थेतून तेव्हा यावेळी काय घडते याची सजगता आपल्या मेंदूला शांत करते. आम्ही यावर एक अॅप करतो आहोत जो ऑनलाईन वैचारिक शिक्षण देईल. या यंत्रणेस केंद्रबिंदूत ठेवून. आपले लक्ष अन्यत्र करणाऱ्या तंत्राचाच येथे उपयोग केला आहे. ज्यामुळे आपण वाईट अनारोग्यी सवयीतून बाहेर पडू. धूम्रपान ,तणावाखाली अति खाणे , व्यसन या सर्वातून. ध्यानात ठेवा संदर्भावर आधरित स्मृती हि साधने आपण लोकांजवळ सहजगत्या पोहचवितो महत्वाचा संदर्भ असल्यास. त्यांना मदत करू शकतो. त्यांच्या आनुवांशिक क्षमतेस उत्तेजित करा चौकस होण्यास जेव्हा धूम्रपान करण्याची इच्छा होईल वा तणावाखाली खाण्याची व अन्य इच्छा होईल तुम्ही जर हे टाळले तर पुढील वेळी तुमची इच्छा होईल ई मेल तपासण्याची तलफ टाळण्यासाठी अथवा तुमच्या कामातून अवधान अन्यत्र जाईल किवा गाडी चालविताना तुम्ही मेसेज पाठवाल आजमावून पहा तुमच्यातील या नैसर्गिक क्षमतेस. जरा सजग व्हा चौकस व्हा. आपल्या मनात व शरीरात अश्यावेळी काय घडते ते अजमावण्यास. ही एक दुसरी संधीं असेल मोडण्यास आपल्या सवयीचे दुष्टचक्र त्यातून बाहेर पडण्यास. यावेळी मेसेज पाहण्येवजी लिहा त्याने जरा बरे वाटेल या तीव्र इच्छेची नोंद घ्या. चौकस व्हा. मुक्त होण्याचा आनद घ्या पुन्हा करा . आभारी आहे. (टाळ्या)