WEBVTT 00:00:00.050 --> 00:00:03.189 आम्ही युनिव्हर्सल सबटायटल्स सुरु केली कारण आमचा विश्वास आहे की, 00:00:03.189 --> 00:00:06.700 वेब वरील प्रत्येक व्हिडिओ हा सबटायटल-करण्यायोग्य आहे. 00:00:06.700 --> 00:00:11.171 लाखो बहिऱ्या(श्रवणदोष असणाऱ्या) आणि ऐकू कमी येणाऱ्या लोकांना व्हिडीओ पर्यंत पोचण्यासाठी सबटायटल्स ची आवश्यकता आहे. 00:00:11.171 --> 00:00:15.406 चित्रफीत(व्हिडीओ)कर्ते आणि संकेतस्थळे(वेबसाईटस्) यांनी या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. 00:00:15.406 --> 00:00:20.752 सबटायटल्स त्यांना विस्तृत प्रेक्षकांपर्यंत पोचवतात आणि शोधांत(search) सुद्धा त्यांना चांगले अनुक्रमांक(Rankings) मिळतात. 00:00:20.844 --> 00:00:26.936 युनिव्हर्सल सबटायटल्स जवळजवळ कोणत्याही व्हिडीओला सबटायटल्स जोडणे अतिशय सोपे करते. 00:00:26.936 --> 00:00:32.440 वेब वर असलेला एखादा व्हिडीओ घ्या, त्याची URL आमच्या संकेतस्थळावर सादर (submit) करा. 00:00:32.440 --> 00:00:38.298 आणि मग सबटायटल्स तयार करण्यासाठी संवादानुसार टंकलेखित(टाईप) करा. 00:00:38.759 --> 00:00:43.650 त्यानंतर ती व्हिडीओला संलग्न करण्यासाठी कीबोर्डवर हलकेच बटन दाबा. 00:00:44.216 --> 00:00:49.607 झालं-आम्ही तुम्हाला त्या व्हिडीओसाठी एक संलग्न संकेत(कोड) देतो जो तुम्ही कोणत्याही संकेतस्थळावर टाकू शकता. 00:00:49.893 --> 00:00:55.683 त्या वेळी, प्रेक्षक ती सबटायटल्स वापरू शकतात आणि भाषांतरात सहयोगही देऊ शकतात. 00:00:56.041 --> 00:01:01.546 आम्ही यूट्यूब, ब्लीप, टीव्ही, यूस्ट्रीम यांवरच्याआणि इतर अनेक व्हिडिओज् ना सहकार्य करतो. 00:01:01.546 --> 00:01:05.109 शिवाय आम्ही नेहमीच इतर सेवासुद्धा पुरवत असतो. 00:01:05.109 --> 00:01:09.050 युनिव्हर्सल सबटायटल्स अनेक प्रसिद्ध व्हिडिओ प्रकारांबरोबर काम करते. 00:01:09.050 --> 00:01:14.305 जसे की, एमपी-४, थिओरा, वेबएम आणि एचटीएमएल -५ च्या पुढे 00:01:14.305 --> 00:01:18.045 वेब वरील प्रत्येक व्हिडीओसाठी आमचं ध्येय म्हणजे तो सबटायटल करण्याजोगा असणं 00:01:18.060 --> 00:01:23.311 त्यामुळे, कोणीही ज्याला त्या व्हिडिओबद्दल काळजी आहे तो, तो व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मदत करू शकेल.