WEBVTT 00:00:03.457 --> 00:00:04.768 या चित्रफितीत आपण रूण संख्येबददल माहिती करून घेउ. 00:00:04.768 --> 00:00:07.564 आणि थोडेसे त्यांच्या बेरीज वजाबाकीबाबत ही शिकू. 00:00:09.326 --> 00:00:11.612 पहिल्यांदा बघितल्यावर ह्या संख्य़ा जरा गूढ वाटतात. 00:00:11.612 --> 00:00:14.769 आपण जेव्हा पहिल्यांदा मोजायला सुरूवात केली, तेव्हा घन संख्या मोजल्या 00:00:14.769 --> 00:00:17.346 ऋण संख्येचा अर्थ काय होतो ते बघू. 00:00:20.835 --> 00:00:22.905 थोडा विचार केला तर असे लक्षात येईल की आपण रोजच्या जीवनात या वापरतो की. 00:00:26.412 --> 00:00:30.674 आता मी एक उदाहरण देतो. त्या आधी असे सांगता येईल की, ऋण संख्या ही शून्यापेक्षा लहान असते. 00:00:30.674 --> 00:00:34.839 शून्यापेक्षा लहान. 00:00:37.191 --> 00:00:39.851 हे ऐकायला जर थोडे विचित्र वाटले तर आपण थोड्या वेगळ्या पद्धतिने याचा विचार करू म्हणजे समजेल. 00:00:45.251 --> 00:00:47.114 आपण समजा तपमान मोजत असलो ( सेल्सि. किंवा फँरनहाईट) 00:00:47.114 --> 00:00:49.881 आपण समजू की सेल्सिअस मध्ये मोजतो आहोत) 00:00:51.878 --> 00:00:53.707 मी एक मोजायला पट्टी काढतो ज्यावर तपमान दाखवता येईल. मोजता येईल. 00:00:57.099 --> 00:01:02.909 समजा हे ० सेल्सिअस, हे १ सेल्सिअस, २सेल्सिअस,, ३सेल्सिअस, असे 00:01:05.817 --> 00:01:10.296 समजा आज खूप थंडी आहे आणि आत्ता ३ डिग्री सेल्सिअस तपमान आहे. 00:01:12.004 --> 00:01:16.976 आणि हवामानाचा अंदाज सांगतोय की उद्या अजून ४ डिग्री गार असणार आहे. 00:01:16.976 --> 00:01:21.502 आता हे तुम्ही कसे मोजणार या पट्टीवर 00:01:25.126 --> 00:01:26.874 तपमान जर १ डिग्री थंड होणार असेल तर ते २ डिग्री होईल, पण आपल्याला अजून ४ डिग्री गार दाखवायचे आहे. 00:01:26.874 --> 00:01:32.068 जर २ डिग्री थंड असेल तर ते १ डिग्री होईल. 00:01:32.068 --> 00:01:35.311 ३ डिग्री थंड असेल तर पट्टीवर ० डिग्री दाखवता येईल. 00:01:38.453 --> 00:01:43.965 पण ४ डिग्री कमी दाखवण्यासाठी आपल्याला शून्याखाली एक घर जावे लागणार. 00:01:43.965 --> 00:01:50.416 आणि यालाच ऋण १ असे म्हणतात. 00:01:52.907 --> 00:01:57.029 तुम्हाला दिसेल की संख्यारेषेच्या उजवीकडे धन संख्या वाढत जातात. 00:01:57.029 --> 00:02:04.207 पण शून्याच्या डावीकडे -१, -२, -३ अशा असतात. 00:02:07.301 --> 00:02:09.948 शून्याच्या डावीकडे ऋण संख्या वाढत जातात. 00:02:09.948 --> 00:02:15.372 एक गोष्ट लक्षात घ्या- -३ हे -१ पेक्षा लहान आहे. 00:02:15.372 --> 00:02:19.488 -३ डिग्री चे तपमान हे -१ डिग्री पेक्षा कमी असते. 00:02:19.488 --> 00:02:23.329 जास्त थंडी म्हणजे कमी तापमान. 00:02:23.329 --> 00:02:39.824 आता हे समजून घ्या - -१०० हे -१ पेक्षा खूप कमी असते. 00:02:41.913 --> 00:02:45.094 तुम्ही १०० हा आकडा पहाल आणि तुम्हाला वाटेल की १ पेक्षा तर ही संख्या मोठी आहे. 00:02:45.094 --> 00:02:46.272 पण जेव्हा तुम्ही -१०० चा विचार कराल तेव्हा लक्षात येईल की त्यात काहीतरी कमी आहे. 00:02:52.304 --> 00:02:55.737 -१०० डिग्री हे -१ डिग्री पेक्षा खूप कमी तपमान असते. 00:02:55.737 --> 00:02:57.493 आता दुसरे उदाहरण पाहू. 00:02:57.493 --> 00:03:11.264 समजा आज माझ्या बँकेत १० र् आहेत. 00:03:13.114 --> 00:03:14.949 समजा मी तिथे जातो आणि 00:03:14.949 --> 00:03:21.426 ३०र् खर्च करतो. 00:03:24.275 --> 00:03:26.861 आणि आपण समजू की बँक मला असा खर्च करू देते. 00:03:26.861 --> 00:03:28.354 साझ्याजवळ असलेल्या पेक्षा जास्त खर्च केला. 00:03:30.422 --> 00:03:32.907 आता माझ्या खात्यात किती पैसे असतील.... 00:03:37.839 --> 00:03:43.284 तुम्ही मला सांगाल की मी बंकेला देणे लागतो. 00:03:43.284 --> 00:03:47.130 आता उद्या माझे खाते कसे दिसेल 00:03:47.130 --> 00:03:51.642 तुम्ही लगेच म्हणाल, हे पहा, माझ्याकडे १०र् आहेत आणि मी ३०र् खर्च केले, 00:03:54.219 --> 00:03:56.489 तर २० र् कुठुनतरी यायला हवेत आणि ते बँकेतून येतील 00:03:56.489 --> 00:03:59.119 मा हँकेला २०र् देणे लागतो. 00:04:00.789 --> 00:04:07.199 माझ्या खात्यात र्१० - र्३० ृ -र्२० आहेत. 00:04:13.345 --> 00:04:18.075 -र्२० आहेत म्हणजे मी बँकेचे देणे लागतो, प्रत्यक्षात माझ्याकडे ते नाहीत. 00:04:20.946 --> 00:04:22.535 माझ्याकडे काही नाही एवढेच नाही पण मी देणे लागतो. 00:04:25.589 --> 00:04:29.228 माझ्या खात्यात १०र् आहेत तेवढेच मी खर्च करू शकतो. बँक मला १०र् देणे लागते. 00:04:33.390 --> 00:04:34.963 आता मात्र मी बँकेचे देणे लागतो. मी आता दुसरी दिशा घेतली. 00:04:36.778 --> 00:04:38.593 आता जर हे संख्यारेषेवर मांडले तर आपल्य्ाला अर्थ लागेल. 00:04:38.593 --> 00:04:39.832 इथे शून्य ० आहे. 00:04:43.347 --> 00:04:47.417 सी १० पासून सुरूवात करून ३०र् खर्च केले म्हणजे ३० घरे डावीकडे जातो. 00:04:49.848 --> 00:04:52.804 मी जर १० घरे डावीकडे गेलो तर मी शून्यावर पोचेन. 00:04:52.804 --> 00:04:56.829 अजून १०र् खर्च केले तर मी -१० वर असेन. 00:04:56.829 --> 00:05:02.208 पुढचे १०र् खर्च केले तर -२०र् वर असेन. 00:05:04.483 --> 00:05:06.759 तर अशा प्रकारे मा १० खर्च करून ० वर पोचतो, अजून १० ने -१० वर 00:05:06.759 --> 00:05:09.754 आणि अजून १० खर्च केल्यावर -२०र् ता पोचतो. 00:05:09.754 --> 00:05:13.144 हे सगळे अंतर म्हणजे मी केलेला खर्च. 00:05:13.144 --> 00:05:17.270 मी ३०र् खर्च केले. 00:05:20.398 --> 00:05:23.327 जेव्हा तुम्ही खर्च करता किंवा वजा करता तेव्हा तुम्ही डावीकडे सरकता. 00:05:23.327 --> 00:05:24.803 आकडे कमी होतात. 00:05:24.803 --> 00:05:27.229 आणि आता आपण शिकलो की ते शून्यापेक्षाही कमी होतात. 00:05:27.229 --> 00:05:31.604 ते -१, -२, -३ अगदी -१.५, -१.६ असेही असतात. 00:05:31.604 --> 00:05:34.948 जेवढा जास्त ऋण आकडा तेवढा तुमचा तोटा. 00:05:37.268 --> 00:05:41.389 जर तुम्ही जमवत असाल, समजा तुमचा पगार, तर तुम्ही संख्यारेषेच्या उजवीकडे जाता. 00:05:43.058 --> 00:05:46.082 आता अजून काही उदाहरणे बघू. 00:05:52.317 --> 00:05:56.474 ३ - ४ किती होतील 00:05:57.710 --> 00:06:00.193 हे अगदी तपमानाच्या उदाहरणासारखे आहे. 00:06:01.944 --> 00:06:03.695 आपण ३ पासून सुरूवात करून ४ वजा करतो म्हणजेच ४ घरे डावीकडे जातो. 00:06:03.695 --> 00:06:05.854 १,२,३,४ 00:06:05.854 --> 00:06:10.417 आता आपण आलो -१ वर 00:06:11.767 --> 00:06:13.934 जेव्हा तुम्ही हे करायला लागाल तेव्हा तुम्हाला ऋण संख्या म्हणजे काय ते कळायला लागेल. 00:06:15.843 --> 00:06:17.752 मी तर म्हणेन संख्यारेषा डोळ्यापुढे आणून त्यावर 00:06:17.752 --> 00:06:19.961 प्रत्यक्ष वजा किंवा अधिक या प्रमाणे उजवीकडे किंवा डावीकडे जाउन पहा. 00:06:19.961 --> 00:06:21.236 आता अजून थोडी उदाहरणे बघू. 00:06:21.236 --> 00:06:27.848 समजा २ - ८ 00:06:27.848 --> 00:06:30.552 हे सोडवण्याचे अजूनही प्रकार पुढील व्हिडीओत पाहू 00:06:30.552 --> 00:06:33.612 पुन्हा एकदा स्ख्यारेषा बघा 00:06:33.612 --> 00:06:35.083 इथे ० आहे. 00:06:35.083 --> 00:06:38.729 आपण १.२ वर आहोत. 00:06:43.891 --> 00:06:47.043 आता ८ वजा करायचे म्हणजे ८ घरे डावीकडे जायचे 00:06:47.043 --> 00:06:50.993 डावीकडे १,२ 00:06:53.036 --> 00:06:55.080 २ डावीकडे गाल्यावर ० वी पोचलो. अजून किती घरे डावीकडे जायचे. 00:06:56.961 --> 00:06:59.010 २ घरे आधीच डावीकडे गेलो होतो आता अजून ६ घरे जायचे 00:07:07.396 --> 00:07:09.106 आता कुठे पोचतोय बघू 00:07:09.106 --> 00:07:10.074 आपण ० वर होतो 00:07:10.074 --> 00:07:18.706 हे आता -१, -२, -३, -४, -५, -६ 00:07:18.706 --> 00:07:24.310 २ - ८ ृ -६ 00:07:26.540 --> 00:07:29.633 २ - २ म्हणजे ० पण ८ वजा करायचे म्हणजे अजून ६ घरे डावीकडे जायचे. 00:07:36.562 --> 00:07:38.807 आता आजून एक जरा वेगळे उदाहरण बघू 00:07:38.807 --> 00:07:43.976 -४ -२ 00:07:49.439 --> 00:07:51.009 आता आपण ऋण संख्येने सुरूवात करून ऋण स्ख्या वजा करणार आहोत. 00:07:51.009 --> 00:07:56.808 आता जर हे गोंधळाचे वाटले तर संख्या रेषा डोळ्यापुढे आणा 00:07:59.680 --> 00:08:07.015 इथे ० आहे. -१, -२, -३, -४ इथून सुरूवात करा. 00:08:09.279 --> 00:08:11.543 आता २ वजा करायचेत म्हणून २ घरे मागे जा. 00:08:15.387 --> 00:08:21.723 १ वजा केला तर आपण -५ वर जातो. अजून १ वजा केला तर -६ ला पोचतो. 00:08:21.723 --> 00:08:23.332 उत्तर आहे -६ 00:08:23.332 --> 00:08:24.748 अजून एक मजेदार उदाहरण करू 00:08:30.266 --> 00:08:34.261 -३ पासून सुरूवात करू आणि २ सिळवू. 00:08:39.389 --> 00:08:42.217 बेरीज म्हणजे उजवीकडे जायचे 00:08:44.750 --> 00:08:46.760 १ मिळवला की -२ वर येतो. अजुन एकदा १ मिळवला की -१ वर येतो 00:08:47.969 --> 00:08:49.394 २ घरे उजवीकडे 00:08:49.394 --> 00:08:54.395 म्हणून, -३ ृ २ ृ -१ 00:08:55.957 --> 00:08:59.934 तुम्हाला बेरीज वजाबाकी नेहेमीसारखी करता येते. 00:08:59.934 --> 00:09:05.399 आपण -१ शी सुरूवात करून २ वजा केले -३ मिळतात. 00:09:05.399 --> 00:09:07.506 मगाचच्यापेक्षा थोडा उलटा प्रकार