1 00:00:03,457 --> 00:00:04,768 या चित्रफितीत आपण रूण संख्येबददल माहिती करून घेउ. 2 00:00:04,768 --> 00:00:07,564 आणि थोडेसे त्यांच्या बेरीज वजाबाकीबाबत ही शिकू. 3 00:00:09,326 --> 00:00:11,612 पहिल्यांदा बघितल्यावर ह्या संख्य़ा जरा गूढ वाटतात. 4 00:00:11,612 --> 00:00:14,769 आपण जेव्हा पहिल्यांदा मोजायला सुरूवात केली, तेव्हा घन संख्या मोजल्या 5 00:00:14,769 --> 00:00:17,346 ऋण संख्येचा अर्थ काय होतो ते बघू. 6 00:00:20,835 --> 00:00:22,905 थोडा विचार केला तर असे लक्षात येईल की आपण रोजच्या जीवनात या वापरतो की. 7 00:00:26,412 --> 00:00:30,674 आता मी एक उदाहरण देतो. त्या आधी असे सांगता येईल की, ऋण संख्या ही शून्यापेक्षा लहान असते. 8 00:00:30,674 --> 00:00:34,839 शून्यापेक्षा लहान. 9 00:00:37,191 --> 00:00:39,851 हे ऐकायला जर थोडे विचित्र वाटले तर आपण थोड्या वेगळ्या पद्धतिने याचा विचार करू म्हणजे समजेल. 10 00:00:45,251 --> 00:00:47,114 आपण समजा तपमान मोजत असलो ( सेल्सि. किंवा फँरनहाईट) 11 00:00:47,114 --> 00:00:49,881 आपण समजू की सेल्सिअस मध्ये मोजतो आहोत) 12 00:00:51,878 --> 00:00:53,707 मी एक मोजायला पट्टी काढतो ज्यावर तपमान दाखवता येईल. मोजता येईल. 13 00:00:57,099 --> 00:01:02,909 समजा हे ० सेल्सिअस, हे १ सेल्सिअस, २सेल्सिअस,, ३सेल्सिअस, असे 14 00:01:05,817 --> 00:01:10,296 समजा आज खूप थंडी आहे आणि आत्ता ३ डिग्री सेल्सिअस तपमान आहे. 15 00:01:12,004 --> 00:01:16,976 आणि हवामानाचा अंदाज सांगतोय की उद्या अजून ४ डिग्री गार असणार आहे. 16 00:01:16,976 --> 00:01:21,502 आता हे तुम्ही कसे मोजणार या पट्टीवर 17 00:01:25,126 --> 00:01:26,874 तपमान जर १ डिग्री थंड होणार असेल तर ते २ डिग्री होईल, पण आपल्याला अजून ४ डिग्री गार दाखवायचे आहे. 18 00:01:26,874 --> 00:01:32,068 जर २ डिग्री थंड असेल तर ते १ डिग्री होईल. 19 00:01:32,068 --> 00:01:35,311 ३ डिग्री थंड असेल तर पट्टीवर ० डिग्री दाखवता येईल. 20 00:01:38,453 --> 00:01:43,965 पण ४ डिग्री कमी दाखवण्यासाठी आपल्याला शून्याखाली एक घर जावे लागणार. 21 00:01:43,965 --> 00:01:50,416 आणि यालाच ऋण १ असे म्हणतात. 22 00:01:52,907 --> 00:01:57,029 तुम्हाला दिसेल की संख्यारेषेच्या उजवीकडे धन संख्या वाढत जातात. 23 00:01:57,029 --> 00:02:04,207 पण शून्याच्या डावीकडे -१, -२, -३ अशा असतात. 24 00:02:07,301 --> 00:02:09,948 शून्याच्या डावीकडे ऋण संख्या वाढत जातात. 25 00:02:09,948 --> 00:02:15,372 एक गोष्ट लक्षात घ्या- -३ हे -१ पेक्षा लहान आहे. 26 00:02:15,372 --> 00:02:19,488 -३ डिग्री चे तपमान हे -१ डिग्री पेक्षा कमी असते. 27 00:02:19,488 --> 00:02:23,329 जास्त थंडी म्हणजे कमी तापमान. 28 00:02:23,329 --> 00:02:39,824 आता हे समजून घ्या - -१०० हे -१ पेक्षा खूप कमी असते. 29 00:02:41,913 --> 00:02:45,094 तुम्ही १०० हा आकडा पहाल आणि तुम्हाला वाटेल की १ पेक्षा तर ही संख्या मोठी आहे. 30 00:02:45,094 --> 00:02:46,272 पण जेव्हा तुम्ही -१०० चा विचार कराल तेव्हा लक्षात येईल की त्यात काहीतरी कमी आहे. 31 00:02:52,304 --> 00:02:55,737 -१०० डिग्री हे -१ डिग्री पेक्षा खूप कमी तपमान असते. 32 00:02:55,737 --> 00:02:57,493 आता दुसरे उदाहरण पाहू. 33 00:02:57,493 --> 00:03:11,264 समजा आज माझ्या बँकेत १० र् आहेत. 34 00:03:13,114 --> 00:03:14,949 समजा मी तिथे जातो आणि 35 00:03:14,949 --> 00:03:21,426 ३०र् खर्च करतो. 36 00:03:24,275 --> 00:03:26,861 आणि आपण समजू की बँक मला असा खर्च करू देते. 37 00:03:26,861 --> 00:03:28,354 साझ्याजवळ असलेल्या पेक्षा जास्त खर्च केला. 38 00:03:30,422 --> 00:03:32,907 आता माझ्या खात्यात किती पैसे असतील.... 39 00:03:37,839 --> 00:03:43,284 तुम्ही मला सांगाल की मी बंकेला देणे लागतो. 40 00:03:43,284 --> 00:03:47,130 आता उद्या माझे खाते कसे दिसेल 41 00:03:47,130 --> 00:03:51,642 तुम्ही लगेच म्हणाल, हे पहा, माझ्याकडे १०र् आहेत आणि मी ३०र् खर्च केले, 42 00:03:54,219 --> 00:03:56,489 तर २० र् कुठुनतरी यायला हवेत आणि ते बँकेतून येतील 43 00:03:56,489 --> 00:03:59,119 मा हँकेला २०र् देणे लागतो. 44 00:04:00,789 --> 00:04:07,199 माझ्या खात्यात र्१० - र्३० ृ -र्२० आहेत. 45 00:04:13,345 --> 00:04:18,075 -र्२० आहेत म्हणजे मी बँकेचे देणे लागतो, प्रत्यक्षात माझ्याकडे ते नाहीत. 46 00:04:20,946 --> 00:04:22,535 माझ्याकडे काही नाही एवढेच नाही पण मी देणे लागतो. 47 00:04:25,589 --> 00:04:29,228 माझ्या खात्यात १०र् आहेत तेवढेच मी खर्च करू शकतो. बँक मला १०र् देणे लागते. 48 00:04:33,390 --> 00:04:34,963 आता मात्र मी बँकेचे देणे लागतो. मी आता दुसरी दिशा घेतली. 49 00:04:36,778 --> 00:04:38,593 आता जर हे संख्यारेषेवर मांडले तर आपल्य्ाला अर्थ लागेल. 50 00:04:38,593 --> 00:04:39,832 इथे शून्य ० आहे. 51 00:04:43,347 --> 00:04:47,417 सी १० पासून सुरूवात करून ३०र् खर्च केले म्हणजे ३० घरे डावीकडे जातो. 52 00:04:49,848 --> 00:04:52,804 मी जर १० घरे डावीकडे गेलो तर मी शून्यावर पोचेन. 53 00:04:52,804 --> 00:04:56,829 अजून १०र् खर्च केले तर मी -१० वर असेन. 54 00:04:56,829 --> 00:05:02,208 पुढचे १०र् खर्च केले तर -२०र् वर असेन. 55 00:05:04,483 --> 00:05:06,759 तर अशा प्रकारे मा १० खर्च करून ० वर पोचतो, अजून १० ने -१० वर 56 00:05:06,759 --> 00:05:09,754 आणि अजून १० खर्च केल्यावर -२०र् ता पोचतो. 57 00:05:09,754 --> 00:05:13,144 हे सगळे अंतर म्हणजे मी केलेला खर्च. 58 00:05:13,144 --> 00:05:17,270 मी ३०र् खर्च केले. 59 00:05:20,398 --> 00:05:23,327 जेव्हा तुम्ही खर्च करता किंवा वजा करता तेव्हा तुम्ही डावीकडे सरकता. 60 00:05:23,327 --> 00:05:24,803 आकडे कमी होतात. 61 00:05:24,803 --> 00:05:27,229 आणि आता आपण शिकलो की ते शून्यापेक्षाही कमी होतात. 62 00:05:27,229 --> 00:05:31,604 ते -१, -२, -३ अगदी -१.५, -१.६ असेही असतात. 63 00:05:31,604 --> 00:05:34,948 जेवढा जास्त ऋण आकडा तेवढा तुमचा तोटा. 64 00:05:37,268 --> 00:05:41,389 जर तुम्ही जमवत असाल, समजा तुमचा पगार, तर तुम्ही संख्यारेषेच्या उजवीकडे जाता. 65 00:05:43,058 --> 00:05:46,082 आता अजून काही उदाहरणे बघू. 66 00:05:52,317 --> 00:05:56,474 ३ - ४ किती होतील 67 00:05:57,710 --> 00:06:00,193 हे अगदी तपमानाच्या उदाहरणासारखे आहे. 68 00:06:01,944 --> 00:06:03,695 आपण ३ पासून सुरूवात करून ४ वजा करतो म्हणजेच ४ घरे डावीकडे जातो. 69 00:06:03,695 --> 00:06:05,854 १,२,३,४ 70 00:06:05,854 --> 00:06:10,417 आता आपण आलो -१ वर 71 00:06:11,767 --> 00:06:13,934 जेव्हा तुम्ही हे करायला लागाल तेव्हा तुम्हाला ऋण संख्या म्हणजे काय ते कळायला लागेल. 72 00:06:15,843 --> 00:06:17,752 मी तर म्हणेन संख्यारेषा डोळ्यापुढे आणून त्यावर 73 00:06:17,752 --> 00:06:19,961 प्रत्यक्ष वजा किंवा अधिक या प्रमाणे उजवीकडे किंवा डावीकडे जाउन पहा. 74 00:06:19,961 --> 00:06:21,236 आता अजून थोडी उदाहरणे बघू. 75 00:06:21,236 --> 00:06:27,848 समजा २ - ८ 76 00:06:27,848 --> 00:06:30,552 हे सोडवण्याचे अजूनही प्रकार पुढील व्हिडीओत पाहू 77 00:06:30,552 --> 00:06:33,612 पुन्हा एकदा स्ख्यारेषा बघा 78 00:06:33,612 --> 00:06:35,083 इथे ० आहे. 79 00:06:35,083 --> 00:06:38,729 आपण १.२ वर आहोत. 80 00:06:43,891 --> 00:06:47,043 आता ८ वजा करायचे म्हणजे ८ घरे डावीकडे जायचे 81 00:06:47,043 --> 00:06:50,993 डावीकडे १,२ 82 00:06:53,036 --> 00:06:55,080 २ डावीकडे गाल्यावर ० वी पोचलो. अजून किती घरे डावीकडे जायचे. 83 00:06:56,961 --> 00:06:59,010 २ घरे आधीच डावीकडे गेलो होतो आता अजून ६ घरे जायचे 84 00:07:07,396 --> 00:07:09,106 आता कुठे पोचतोय बघू 85 00:07:09,106 --> 00:07:10,074 आपण ० वर होतो 86 00:07:10,074 --> 00:07:18,706 हे आता -१, -२, -३, -४, -५, -६ 87 00:07:18,706 --> 00:07:24,310 २ - ८ ृ -६ 88 00:07:26,540 --> 00:07:29,633 २ - २ म्हणजे ० पण ८ वजा करायचे म्हणजे अजून ६ घरे डावीकडे जायचे. 89 00:07:36,562 --> 00:07:38,807 आता आजून एक जरा वेगळे उदाहरण बघू 90 00:07:38,807 --> 00:07:43,976 -४ -२ 91 00:07:49,439 --> 00:07:51,009 आता आपण ऋण संख्येने सुरूवात करून ऋण स्ख्या वजा करणार आहोत. 92 00:07:51,009 --> 00:07:56,808 आता जर हे गोंधळाचे वाटले तर संख्या रेषा डोळ्यापुढे आणा 93 00:07:59,680 --> 00:08:07,015 इथे ० आहे. -१, -२, -३, -४ इथून सुरूवात करा. 94 00:08:09,279 --> 00:08:11,543 आता २ वजा करायचेत म्हणून २ घरे मागे जा. 95 00:08:15,387 --> 00:08:21,723 १ वजा केला तर आपण -५ वर जातो. अजून १ वजा केला तर -६ ला पोचतो. 96 00:08:21,723 --> 00:08:23,332 उत्तर आहे -६ 97 00:08:23,332 --> 00:08:24,748 अजून एक मजेदार उदाहरण करू 98 00:08:30,266 --> 00:08:34,261 -३ पासून सुरूवात करू आणि २ सिळवू. 99 00:08:39,389 --> 00:08:42,217 बेरीज म्हणजे उजवीकडे जायचे 100 00:08:44,750 --> 00:08:46,760 १ मिळवला की -२ वर येतो. अजुन एकदा १ मिळवला की -१ वर येतो 101 00:08:47,969 --> 00:08:49,394 २ घरे उजवीकडे 102 00:08:49,394 --> 00:08:54,395 म्हणून, -३ ृ २ ृ -१ 103 00:08:55,957 --> 00:08:59,934 तुम्हाला बेरीज वजाबाकी नेहेमीसारखी करता येते. 104 00:08:59,934 --> 00:09:05,399 आपण -१ शी सुरूवात करून २ वजा केले -३ मिळतात. 105 00:09:05,399 --> 00:09:07,506 मगाचच्यापेक्षा थोडा उलटा प्रकार