WEBVTT 00:00:00.999 --> 00:00:05.975 दर वर्षी लक्षावधी लोक मृत्यू पडतात अनेक प्रकारच्या दुर्घटनेत 00:00:05.999 --> 00:00:11.233 सुमारे अडीच दशलक्ष कायमचे जायबंदी व अपंग होतात. 00:00:11.257 --> 00:00:15.181 आणि या सर्वाना बरे होण्यास २० ते ३० वर्षाचा काळ लागतो 00:00:15.205 --> 00:00:17.606 प्रचंड आर्थिक नुकसान होते ते वेगळेच. NOTE Paragraph 00:00:19.054 --> 00:00:23.425 केवळ एक दिवस आधी यांना उपचार मिळाल्यास 00:00:23.449 --> 00:00:26.976 यांचे आरोग्य कमी वेळात सुधारते. 00:00:27.000 --> 00:00:29.808 बरे होण्याचा काळ हजार दिवसापासून ते तीनवर्षे कमी होतो 00:00:29.832 --> 00:00:31.585 कसे ते पहा? 00:00:31.609 --> 00:00:34.459 सुरवातीस मिळालेला उपचार जीवन वाचवू शकतो 00:00:34.483 --> 00:00:36.999 पुराचे संकट कमी करण्यास काय करावे 00:00:37.023 --> 00:00:39.307 एका गटाने 00:00:39.331 --> 00:00:42.316 पाणी रस्ते वीज पूर्ववत केली पाहिजे 00:00:42.340 --> 00:00:45.456 त्यानंतर बांधकाम करणारे व विमा एजंट यांनी आपले काम केले पाहिजे . 00:00:45.480 --> 00:00:48.094 घरांच्या पुनर्बांधणीसाठी या सर्वांनी काम केले पाहिजे. 00:00:48.118 --> 00:00:51.106 त्यामुळेच अर्थव्यवस्था सुरळीत होईल. 00:00:51.130 --> 00:00:56.003 आणि पूर्वीपेक्षा अधिक बलवान व्यवस्था करून पुढील संकटावर मात करता येईल. 00:00:57.899 --> 00:00:59.695 बहुतेक विमा कंपन्यांनी मला सांगितले 00:00:59.719 --> 00:01:04.831 घरमालकांची नुकसान भरपाईचा दावा एक दिवस आधी केल्यास. 00:01:04.855 --> 00:01:06.975 सहा महिने आधी त्यांना भरपाई मिळेल. 00:01:06.999 --> 00:01:09.239 आपले घर बांधण्यास NOTE Paragraph 00:01:10.118 --> 00:01:12.447 संकटकाळात यंत्रमानव वापरण्याची योजना मी मांडतो. 00:01:12.471 --> 00:01:16.970 कारण ते संकटातून वेगाने बाहेर काढतील. NOTE Paragraph 00:01:18.305 --> 00:01:20.322 यातील काही तुम्ही पाहिली आहेत. 00:01:20.346 --> 00:01:22.066 हे आहे मानवरहित हवाई वाहन 00:01:22.090 --> 00:01:23.951 यांचे दोन प्रकार असतात. 00:01:23.975 --> 00:01:25.840 फिरत्या पंख्याची विमाने, 00:01:25.864 --> 00:01:27.934 दुसरी नुसते स्थिर पंख्याचे विमाने 00:01:27.958 --> 00:01:30.662 २००५ पासून यांचा वापर होत आहे. 00:01:30.662 --> 00:01:32.547 कटरिना. वादळात यांचा वापर झाला. 00:01:32.571 --> 00:01:35.895 ही विमाने कसे काम करतात सांगत्ये . 00:01:35.919 --> 00:01:38.975 याची रचना करणाऱ्यांनी द्भुत काम केले आहे. 00:01:38.999 --> 00:01:43.419 नुकसानीचा अंदाज याद्वारे कळतो जमिनीवरून जे दुर्बिणीतून राहून दिसणार नाही . 00:01:43.443 --> 00:01:44.753 उपग्रहाद्वारे दिसणार नाही 00:01:44.777 --> 00:01:47.969 उंचीवरून उडणार्या विमानातून दिसणार नाही 00:01:48.530 --> 00:01:52.902 पण केवळ बांधकाम अभियंता व विमा एजंट यांचीच गरज लागणार नाही तर 00:01:52.926 --> 00:01:55.393 या स्थिर पंखाच्या च्या विमानाची गरज लागेल. 00:01:55.417 --> 00:01:58.688 यांचा उपयोग पृथ्वीवरील स्थान निश्चित करण्यासाठी होतो. 00:01:58.712 --> 00:02:01.561 तुम्ही कोठे आहात जाणण्यास व तुमची सुटका करण्यास 00:02:01.585 --> 00:02:03.410 याने त्रिमितीय रचना कळते NOTE Paragraph 00:02:03.434 --> 00:02:07.508 यांचा उपयोग आम्ही वाशिंग्टन राज्यात केला 00:02:07.532 --> 00:02:09.731 कारण तेथे मोठी समस्या होती 00:02:09.755 --> 00:02:12.913 जमिनीवरील व पाण्यातील स्थान निश्चित करण्याची 00:02:12.937 --> 00:02:14.183 शोध आणि सुटका साठी नाही 00:02:14.207 --> 00:02:16.526 सुटका व शोध घेणारी यंत्रणेचे नियंत्रण होते . 00:02:16.550 --> 00:02:18.028 त्यांना काय करतो माहित होते 00:02:18.052 --> 00:02:21.922 त्यांना अडचण होई ती नदी व त्यातील चिखलाची 00:02:21.946 --> 00:02:23.440 आणि पूरग्रस्तांची 00:02:23.464 --> 00:02:27.206 मालमत्तेच्या नुकसानीचे मोठे आव्हान होते, 00:02:27.230 --> 00:02:30.509 साल्मोन माश्यांच्या शिकारीस धोका होता 00:02:30.533 --> 00:02:32.249 त्या वॉशिंगटन राज्यात. 00:02:32.273 --> 00:02:34.749 त्यसाठी त्यांना काय चालले आहे याची जाणीव देणे गरजेचे होते 00:02:34.773 --> 00:02:37.382 आर्लीगटन येथील लष्करी छावणीतून सात तासाचा प्रवास करीत 00:02:37.406 --> 00:02:42.220 आणि घटनास्थळी जाऊन UAV वापरून 00:02:42.244 --> 00:02:45.975 सर्व माहिती गोळा करून पुन्हा आर्लीगटन लष्करी छावणीत परत येतात-- 00:02:45.999 --> 00:02:47.405 सात तासात. 00:02:47.429 --> 00:02:50.963 आणि सतत आम्ही त्यांना आवश्यक माहिती दिली 00:02:50.987 --> 00:02:54.737 यासाठी अन्य मार्गाचा अवलंब केला असता तर तीन दिवस लागले असते-- 00:02:54.761 --> 00:02:56.598 ही माहिती उच्च दर्जाची होती. 00:02:57.064 --> 00:02:58.437 संपूर्ण बदल घडविणारी होती. NOTE Paragraph 00:02:59.773 --> 00:03:01.842 केवळ या मानवरहित विमानांचा विचार करू नका. 00:03:01.866 --> 00:03:04.494 ते आकर्षक आहेत. 00:03:04.518 --> 00:03:07.854 पृथ्वीवरील ८०% प्राणी जीवन समुद्रात आहे. 00:03:07.878 --> 00:03:10.742 म्हणूनच आपली अनोखी साधने पाण्यात काम करणारी आहेत. 00:03:10.766 --> 00:03:14.052 तेथे आपण पुलाचा वापर करून किवा तत्सम उपाय अवलंबून कार्य करू शकत नाही. 00:03:14.076 --> 00:03:16.668 आणि त्यासाठी मानवरहित पाणबुड्या आहेत 00:03:16.692 --> 00:03:21.144 SARbot, हा त्यातील एक आहे 00:03:21.168 --> 00:03:23.864 खोल पाण्यात जाऊन ध्वनी लहरीचा ते वापर करतात. 00:03:23.888 --> 00:03:26.221 हे पाण्यातील वाहने आहेत 00:03:26.245 --> 00:03:29.369 हे अत्यंत महत्वाचे आहे 00:03:29.393 --> 00:03:30.909 ते दुर्लक्षित झाले आहेत 00:03:30.933 --> 00:03:33.335 जपानच्या सुनामीत काय झाले पहा 00:03:33.359 --> 00:03:37.325 या सुनामीत ४०० मैलाचा सुमुद्र किनारा उध्वस्त झाला 00:03:37.349 --> 00:03:42.045 अमेरिकेतील कटरिना वादळाने तर याच्या दुप्पट समुद्र किनारा उध्वस्त केला. 00:03:42.069 --> 00:03:45.925 सर्व पूल, बंदरे ,पाईप लाईन नष्ट झाले, 00:03:45.949 --> 00:03:47.561 आणि जर बंदरेच नसतील तर 00:03:47.585 --> 00:03:50.831 मदतीचे सर्व मार्गच खुटत्तात 00:03:50.855 --> 00:03:52.076 गरजूंना मदत करण्याचे 00:03:52.100 --> 00:03:54.672 हैतीच्या भूकंपात असेच घडले 00:03:55.565 --> 00:03:57.687 त्य्साठीच अशी पाण्यातील साधने महत्वाचे आहे. NOTE Paragraph 00:03:57.711 --> 00:04:00.142 SARbot वरून पहा 00:04:00.166 --> 00:04:01.637 काय दिसते ते 00:04:01.661 --> 00:04:03.907 आम्ही मासेमारीच्या बंदरावरून कार्यरत आहोत 00:04:03.931 --> 00:04:09.647 आम्ही चार तासातच ध्वनी लहरीचा वापर करून ते बंदर चालू केले 00:04:09.671 --> 00:04:12.324 ज्यासाठी सांगितले जाई यासाठी सहा महिने लागतील. 00:04:12.348 --> 00:04:15.054 पाणबुडे याकामासाठी गोळा करण्यापूर्वी काम पूर्ण केले. 00:04:15.078 --> 00:04:17.765 आणि या पंबुद्याना हे काम करण्यास दोन आठवडे लागले असते 00:04:17.789 --> 00:04:20.083 आणि मासेमारीचा हंगाम त्यांना गमवावा लागला असता, 00:04:20.107 --> 00:04:24.333 जो तेथील लोकांचा आर्थिक पाया होता केप कोड प्रमाणे 00:04:24.357 --> 00:04:26.625 मानवरहित वाहने खूपच महत्वाची आहेत NOTE Paragraph 00:04:26.649 --> 00:04:29.897 पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले यांत्रिक मानव आकाराने वळण आहेत, 00:04:29.921 --> 00:04:33.698 जे माणसे करू शकत नाही ते काम ते करतात. 00:04:33.722 --> 00:04:35.975 माणूस जाऊ शकणार नाही तेथे ते जाऊ शकतात. 00:04:35.999 --> 00:04:38.975 Bujold.हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. 00:04:38.999 --> 00:04:41.975 लहानसे मानव रहित जमिनीवर काम करणारे वाहन 00:04:41.999 --> 00:04:43.317 Bujold NOTE Paragraph 00:04:43.341 --> 00:04:44.849 (हशा ) NOTE Paragraph 00:04:44.873 --> 00:04:46.056 हेल्लो बुजोल्ड NOTE Paragraph 00:04:46.080 --> 00:04:48.764 (हशा) NOTE Paragraph 00:04:49.606 --> 00:04:52.975 याचा वापर world trade Center वरील हल्ल्यात झाला 00:04:52.999 --> 00:04:55.379 तेथील टॉवर १, २ आणि ४.कडे जाण्यास 00:04:55.403 --> 00:05:00.048 तुम्ही चढत आहात उध्वस्त खाली कोसळणाऱ्या इमारतीच्या सांगाड्यात 00:05:00.072 --> 00:05:04.631 बुजोल्ड ने काय दाखविले पहा. 00:05:04.655 --> 00:05:09.724 ज्या आपत्तीबद्दल आपण बोलत आहे तेथे मनुष्य व श्वान यांना जाता येत नाही 00:05:09.748 --> 00:05:11.890 तेथे आगीचे लोळ आहे 00:05:11.914 --> 00:05:15.648 खाली तळाशी जाऊन प्राण वाचविता येणे शक्य आहे 00:05:15.672 --> 00:05:17.867 या आगीतच जावे लागेल 00:05:17.891 --> 00:05:22.395 तेथे गेल्यावर हे यंत्र मानव वितळून खाली पडतात 00:05:23.161 --> 00:05:25.949 त्यांची जागा मानव व श्वान घेऊ शकत नाही, 00:05:25.973 --> 00:05:28.494 कबुतर ससाणा अथवा डाल्फिन घेऊ शकत नाही. 00:05:28.518 --> 00:05:30.554 ते नवीन गोष्टी करतात. 00:05:30.578 --> 00:05:36.267 ते प्रतिसाद देणाऱ्यांना व तज्ञ लोकांना वेगळ्या रीतीने मदत करतात. NOTE Paragraph 00:05:36.291 --> 00:05:40.720 यंत्र मानवाचा आकार लहान करणे हा मोठा प्रश्न नाही तर 00:05:40.744 --> 00:05:42.975 ते अधिक उष्णता कसे सहन करू शकतील. 00:05:42.999 --> 00:05:44.756 आणि जास्त सेन्सर कसे वापरतील हा आहे. 00:05:44.780 --> 00:05:48.390 तसेच मोठा प्रश्न आहे जास्तीत जास्त माहिती मिळविण्याचा. 00:05:48.414 --> 00:05:52.450 कारण या लोकांना योग्य वेळी योग्य अचूक माहिती मिळविणे आवश्यक आहे NOTE Paragraph 00:05:52.474 --> 00:05:57.975 त्यांनी यासाठी त्वरित यंत्रमानव मिळविले पाहिजे 00:05:57.999 --> 00:06:00.975 अपघाताच्या ठिकाणी प्रवास करीत जाऊन वेळ दवडण्यापेक्षा. 00:06:00.999 --> 00:06:03.932 तेथील माहिती यांत्र्मानावाकडून इंटरनेटने मिळवावी. 00:06:03.956 --> 00:06:05.338 आपण त्याचा विचार करू. 00:06:05.362 --> 00:06:08.734 समजा ग्रामीण भागात रासायनिक पदार्थ नेणारी आगगाडी रुळावरून घसरली आहे. 00:06:08.758 --> 00:06:12.600 त्यावेलो रासायनिक अभियंत्यांना कशास तोंड द्यवे लागेल 00:06:12.624 --> 00:06:14.486 सचार अभियंत्यास काय करावे लागेल, 00:06:14.510 --> 00:06:19.371 त्यांना प्रशिक्षण दिले असणार का त्या देशाकडील यंत्रमानव वापरण्याचे? 00:06:19.395 --> 00:06:20.928 बहुदा नाही. 00:06:20.952 --> 00:06:23.342 त्यसाठी आम्ही ही माध्यमे वापरतो 00:06:23.366 --> 00:06:27.706 आणि लोकांना परवानगी देतो कोणताही त्यांना यंत्र मानव वापरण्याची 00:06:27.730 --> 00:06:30.516 जर ते यंत्र मानव वापरत असतील वा नसतील 00:06:32.252 --> 00:06:38.286 यंत्रमानव तुम्हास तीच माहिती देईल जी तो तज्ञ लोकांना देईल NOTE Paragraph 00:06:38.310 --> 00:06:41.890 प्रश्न उरतो कोणास कोणती माहिती केव्हा मिळते 00:06:41.914 --> 00:06:45.807 एकाच मार्गाने ही माहिती सर्वाना प्रसृत करावयाची 00:06:45.831 --> 00:06:47.343 त्यांनी त्याचे वर्गीकरण करावे. 00:06:47.367 --> 00:06:51.223 याने सर्व नेटवर्क जाम होईल 00:06:51.247 --> 00:06:54.933 आणि त्यामुळे कार्यक्षमतेस बाधा येईल 00:06:54.957 --> 00:06:59.466 प्रत्येक जन या माहितीचा भाग मिळविण्यास कार्यरत राहील 00:06:59.490 --> 00:07:03.295 त्यांनाच या माहिती आधरे निर्णय घ्यावयाचा आहे. 00:07:03.999 --> 00:07:07.093 यासाठी या आव्हानांचा आपल्याला विचार करावा लागेल. 00:07:07.117 --> 00:07:08.382 ही एक माहिती आहे. NOTE Paragraph 00:07:08.406 --> 00:07:10.642 आता वर्ल्ड ट्रेड सेंटरकडे वळू 00:07:10.666 --> 00:07:14.975 बुजोल्ड कडून मिळालेली माहिती वापरून आम्ही तेथील प्रश्न सोडविला 00:07:14.999 --> 00:07:16.975 त्या कोसळणाऱ्या धुरात मातीच्या लोळात 00:07:16.999 --> 00:07:19.563 अमेरिकेच्या गुन्हा अन्वेषण खात्यास माहिती हवी होती 00:07:20.523 --> 00:07:23.111 आम्हाला ते माहित नव्हते 00:07:23.135 --> 00:07:25.733 सिव्हील अभियान्त्यानाही ही माहिती हवी होती 00:07:25.757 --> 00:07:29.975 आम्ही गोळा केलेली माहिती, 00:07:29.999 --> 00:07:32.618 पण त्या धुरात गेल्याने 00:07:33.203 --> 00:07:34.810 आमची मौल्यवान माहिती नष्ट झाली. 00:07:34.834 --> 00:07:37.213 ही माहिती परत मिळविणे हे आव्हान होते 00:07:37.237 --> 00:07:39.417 आणि ते योग्य लोकांपर्यंत पोहचविणे. NOTE Paragraph 00:07:39.441 --> 00:07:41.518 आणखी एक कारण आहे. 00:07:41.542 --> 00:07:43.853 काही इमारती 00:07:43.877 --> 00:07:47.149 शाळा इस्पितळे शहरातील सभागृहे-- 00:07:47.173 --> 00:07:51.192 यांची चारदा तपासणी झाली चार भिन्न एजन्सीकडून 00:07:51.216 --> 00:07:53.466 सर्व भागात. 00:07:54.156 --> 00:07:57.425 आम्ही यंत्रमानावाकडून मिळणारी माहिती त्यान देण्यची तयारी करीत होतो. 00:07:57.449 --> 00:08:02.299 तीएव देताना आम्ही ती माहिती लहान करून क्रमवार लावून देत होतो. 00:08:02.323 --> 00:08:03.976 त्यांचा वेळ जाऊ नये यासाठी 00:08:04.000 --> 00:08:08.358 आणि आम्ही आता माहिती पुरविणे व प्रतिसाद देणे एकाचवेळी करीत होतो. 00:08:08.382 --> 00:08:09.761 कोणीही माहिती पाहू शकत होते. 00:08:09.785 --> 00:08:11.247 अशी आम्ही ती तयार केली होती. NOTE Paragraph 00:08:11.999 --> 00:08:15.405 "डिजास्टर रोबोटिक्स" हे नाव बरोबर नाही. 00:08:16.227 --> 00:08:18.122 हे रोबोतब्द्द्ल नाही तर 00:08:18.146 --> 00:08:20.028 माहितीबद्दल आहे. NOTE Paragraph 00:08:20.433 --> 00:08:23.763 (टाळ्या ) NOTE Paragraph 00:08:23.787 --> 00:08:25.744 माझे तुम्हास आव्हान आहे 00:08:25.768 --> 00:08:28.068 पुढील वेळी तुम्ही जेव्हा आपत्ती ब्द्द्ल ऐकाल 00:08:28.092 --> 00:08:29.417 तेव्हा यंत्रमानव मिळवा. 00:08:29.441 --> 00:08:32.566 ते जमिनी त पाण्यात असतील 00:08:32.590 --> 00:08:34.284 ते आकाशात असतील, 00:08:34.308 --> 00:08:36.273 पण ते तेथे असतीलच. 00:08:36.297 --> 00:08:37.464 यंत्र मानवाकडे पहा. 00:08:37.488 --> 00:08:40.235 कारण यंत्रमानव येत आहेत संकटातून मुक्तता करण्यास. NOTE Paragraph 00:08:40.259 --> 00:08:45.920 (टाळ्या )