1 00:00:00,999 --> 00:00:05,975 दर वर्षी लक्षावधी लोक मृत्यू पडतात अनेक प्रकारच्या दुर्घटनेत 2 00:00:05,999 --> 00:00:11,233 सुमारे अडीच दशलक्ष कायमचे जायबंदी व अपंग होतात. 3 00:00:11,257 --> 00:00:15,181 आणि या सर्वाना बरे होण्यास २० ते ३० वर्षाचा काळ लागतो 4 00:00:15,205 --> 00:00:17,606 प्रचंड आर्थिक नुकसान होते ते वेगळेच. 5 00:00:19,054 --> 00:00:23,425 केवळ एक दिवस आधी यांना उपचार मिळाल्यास 6 00:00:23,449 --> 00:00:26,976 यांचे आरोग्य कमी वेळात सुधारते. 7 00:00:27,000 --> 00:00:29,808 बरे होण्याचा काळ हजार दिवसापासून ते तीनवर्षे कमी होतो 8 00:00:29,832 --> 00:00:31,585 कसे ते पहा? 9 00:00:31,609 --> 00:00:34,459 सुरवातीस मिळालेला उपचार जीवन वाचवू शकतो 10 00:00:34,483 --> 00:00:36,999 पुराचे संकट कमी करण्यास काय करावे 11 00:00:37,023 --> 00:00:39,307 एका गटाने 12 00:00:39,331 --> 00:00:42,316 पाणी रस्ते वीज पूर्ववत केली पाहिजे 13 00:00:42,340 --> 00:00:45,456 त्यानंतर बांधकाम करणारे व विमा एजंट यांनी आपले काम केले पाहिजे . 14 00:00:45,480 --> 00:00:48,094 घरांच्या पुनर्बांधणीसाठी या सर्वांनी काम केले पाहिजे. 15 00:00:48,118 --> 00:00:51,106 त्यामुळेच अर्थव्यवस्था सुरळीत होईल. 16 00:00:51,130 --> 00:00:56,003 आणि पूर्वीपेक्षा अधिक बलवान व्यवस्था करून पुढील संकटावर मात करता येईल. 17 00:00:57,899 --> 00:00:59,695 बहुतेक विमा कंपन्यांनी मला सांगितले 18 00:00:59,719 --> 00:01:04,831 घरमालकांची नुकसान भरपाईचा दावा एक दिवस आधी केल्यास. 19 00:01:04,855 --> 00:01:06,975 सहा महिने आधी त्यांना भरपाई मिळेल. 20 00:01:06,999 --> 00:01:09,239 आपले घर बांधण्यास 21 00:01:10,118 --> 00:01:12,447 संकटकाळात यंत्रमानव वापरण्याची योजना मी मांडतो. 22 00:01:12,471 --> 00:01:16,970 कारण ते संकटातून वेगाने बाहेर काढतील. 23 00:01:18,305 --> 00:01:20,322 यातील काही तुम्ही पाहिली आहेत. 24 00:01:20,346 --> 00:01:22,066 हे आहे मानवरहित हवाई वाहन 25 00:01:22,090 --> 00:01:23,951 यांचे दोन प्रकार असतात. 26 00:01:23,975 --> 00:01:25,840 फिरत्या पंख्याची विमाने, 27 00:01:25,864 --> 00:01:27,934 दुसरी नुसते स्थिर पंख्याचे विमाने 28 00:01:27,958 --> 00:01:30,662 २००५ पासून यांचा वापर होत आहे. 29 00:01:30,662 --> 00:01:32,547 कटरिना. वादळात यांचा वापर झाला. 30 00:01:32,571 --> 00:01:35,895 ही विमाने कसे काम करतात सांगत्ये . 31 00:01:35,919 --> 00:01:38,975 याची रचना करणाऱ्यांनी द्भुत काम केले आहे. 32 00:01:38,999 --> 00:01:43,419 नुकसानीचा अंदाज याद्वारे कळतो जमिनीवरून जे दुर्बिणीतून राहून दिसणार नाही . 33 00:01:43,443 --> 00:01:44,753 उपग्रहाद्वारे दिसणार नाही 34 00:01:44,777 --> 00:01:47,969 उंचीवरून उडणार्या विमानातून दिसणार नाही 35 00:01:48,530 --> 00:01:52,902 पण केवळ बांधकाम अभियंता व विमा एजंट यांचीच गरज लागणार नाही तर 36 00:01:52,926 --> 00:01:55,393 या स्थिर पंखाच्या च्या विमानाची गरज लागेल. 37 00:01:55,417 --> 00:01:58,688 यांचा उपयोग पृथ्वीवरील स्थान निश्चित करण्यासाठी होतो. 38 00:01:58,712 --> 00:02:01,561 तुम्ही कोठे आहात जाणण्यास व तुमची सुटका करण्यास 39 00:02:01,585 --> 00:02:03,410 याने त्रिमितीय रचना कळते 40 00:02:03,434 --> 00:02:07,508 यांचा उपयोग आम्ही वाशिंग्टन राज्यात केला 41 00:02:07,532 --> 00:02:09,731 कारण तेथे मोठी समस्या होती 42 00:02:09,755 --> 00:02:12,913 जमिनीवरील व पाण्यातील स्थान निश्चित करण्याची 43 00:02:12,937 --> 00:02:14,183 शोध आणि सुटका साठी नाही 44 00:02:14,207 --> 00:02:16,526 सुटका व शोध घेणारी यंत्रणेचे नियंत्रण होते . 45 00:02:16,550 --> 00:02:18,028 त्यांना काय करतो माहित होते 46 00:02:18,052 --> 00:02:21,922 त्यांना अडचण होई ती नदी व त्यातील चिखलाची 47 00:02:21,946 --> 00:02:23,440 आणि पूरग्रस्तांची 48 00:02:23,464 --> 00:02:27,206 मालमत्तेच्या नुकसानीचे मोठे आव्हान होते, 49 00:02:27,230 --> 00:02:30,509 साल्मोन माश्यांच्या शिकारीस धोका होता 50 00:02:30,533 --> 00:02:32,249 त्या वॉशिंगटन राज्यात. 51 00:02:32,273 --> 00:02:34,749 त्यसाठी त्यांना काय चालले आहे याची जाणीव देणे गरजेचे होते 52 00:02:34,773 --> 00:02:37,382 आर्लीगटन येथील लष्करी छावणीतून सात तासाचा प्रवास करीत 53 00:02:37,406 --> 00:02:42,220 आणि घटनास्थळी जाऊन UAV वापरून 54 00:02:42,244 --> 00:02:45,975 सर्व माहिती गोळा करून पुन्हा आर्लीगटन लष्करी छावणीत परत येतात-- 55 00:02:45,999 --> 00:02:47,405 सात तासात. 56 00:02:47,429 --> 00:02:50,963 आणि सतत आम्ही त्यांना आवश्यक माहिती दिली 57 00:02:50,987 --> 00:02:54,737 यासाठी अन्य मार्गाचा अवलंब केला असता तर तीन दिवस लागले असते-- 58 00:02:54,761 --> 00:02:56,598 ही माहिती उच्च दर्जाची होती. 59 00:02:57,064 --> 00:02:58,437 संपूर्ण बदल घडविणारी होती. 60 00:02:59,773 --> 00:03:01,842 केवळ या मानवरहित विमानांचा विचार करू नका. 61 00:03:01,866 --> 00:03:04,494 ते आकर्षक आहेत. 62 00:03:04,518 --> 00:03:07,854 पृथ्वीवरील ८०% प्राणी जीवन समुद्रात आहे. 63 00:03:07,878 --> 00:03:10,742 म्हणूनच आपली अनोखी साधने पाण्यात काम करणारी आहेत. 64 00:03:10,766 --> 00:03:14,052 तेथे आपण पुलाचा वापर करून किवा तत्सम उपाय अवलंबून कार्य करू शकत नाही. 65 00:03:14,076 --> 00:03:16,668 आणि त्यासाठी मानवरहित पाणबुड्या आहेत 66 00:03:16,692 --> 00:03:21,144 SARbot, हा त्यातील एक आहे 67 00:03:21,168 --> 00:03:23,864 खोल पाण्यात जाऊन ध्वनी लहरीचा ते वापर करतात. 68 00:03:23,888 --> 00:03:26,221 हे पाण्यातील वाहने आहेत 69 00:03:26,245 --> 00:03:29,369 हे अत्यंत महत्वाचे आहे 70 00:03:29,393 --> 00:03:30,909 ते दुर्लक्षित झाले आहेत 71 00:03:30,933 --> 00:03:33,335 जपानच्या सुनामीत काय झाले पहा 72 00:03:33,359 --> 00:03:37,325 या सुनामीत ४०० मैलाचा सुमुद्र किनारा उध्वस्त झाला 73 00:03:37,349 --> 00:03:42,045 अमेरिकेतील कटरिना वादळाने तर याच्या दुप्पट समुद्र किनारा उध्वस्त केला. 74 00:03:42,069 --> 00:03:45,925 सर्व पूल, बंदरे ,पाईप लाईन नष्ट झाले, 75 00:03:45,949 --> 00:03:47,561 आणि जर बंदरेच नसतील तर 76 00:03:47,585 --> 00:03:50,831 मदतीचे सर्व मार्गच खुटत्तात 77 00:03:50,855 --> 00:03:52,076 गरजूंना मदत करण्याचे 78 00:03:52,100 --> 00:03:54,672 हैतीच्या भूकंपात असेच घडले 79 00:03:55,565 --> 00:03:57,687 त्य्साठीच अशी पाण्यातील साधने महत्वाचे आहे. 80 00:03:57,711 --> 00:04:00,142 SARbot वरून पहा 81 00:04:00,166 --> 00:04:01,637 काय दिसते ते 82 00:04:01,661 --> 00:04:03,907 आम्ही मासेमारीच्या बंदरावरून कार्यरत आहोत 83 00:04:03,931 --> 00:04:09,647 आम्ही चार तासातच ध्वनी लहरीचा वापर करून ते बंदर चालू केले 84 00:04:09,671 --> 00:04:12,324 ज्यासाठी सांगितले जाई यासाठी सहा महिने लागतील. 85 00:04:12,348 --> 00:04:15,054 पाणबुडे याकामासाठी गोळा करण्यापूर्वी काम पूर्ण केले. 86 00:04:15,078 --> 00:04:17,765 आणि या पंबुद्याना हे काम करण्यास दोन आठवडे लागले असते 87 00:04:17,789 --> 00:04:20,083 आणि मासेमारीचा हंगाम त्यांना गमवावा लागला असता, 88 00:04:20,107 --> 00:04:24,333 जो तेथील लोकांचा आर्थिक पाया होता केप कोड प्रमाणे 89 00:04:24,357 --> 00:04:26,625 मानवरहित वाहने खूपच महत्वाची आहेत 90 00:04:26,649 --> 00:04:29,897 पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले यांत्रिक मानव आकाराने वळण आहेत, 91 00:04:29,921 --> 00:04:33,698 जे माणसे करू शकत नाही ते काम ते करतात. 92 00:04:33,722 --> 00:04:35,975 माणूस जाऊ शकणार नाही तेथे ते जाऊ शकतात. 93 00:04:35,999 --> 00:04:38,975 Bujold.हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. 94 00:04:38,999 --> 00:04:41,975 लहानसे मानव रहित जमिनीवर काम करणारे वाहन 95 00:04:41,999 --> 00:04:43,317 Bujold 96 00:04:43,341 --> 00:04:44,849 (हशा ) 97 00:04:44,873 --> 00:04:46,056 हेल्लो बुजोल्ड 98 00:04:46,080 --> 00:04:48,764 (हशा) 99 00:04:49,606 --> 00:04:52,975 याचा वापर world trade Center वरील हल्ल्यात झाला 100 00:04:52,999 --> 00:04:55,379 तेथील टॉवर १, २ आणि ४.कडे जाण्यास 101 00:04:55,403 --> 00:05:00,048 तुम्ही चढत आहात उध्वस्त खाली कोसळणाऱ्या इमारतीच्या सांगाड्यात 102 00:05:00,072 --> 00:05:04,631 बुजोल्ड ने काय दाखविले पहा. 103 00:05:04,655 --> 00:05:09,724 ज्या आपत्तीबद्दल आपण बोलत आहे तेथे मनुष्य व श्वान यांना जाता येत नाही 104 00:05:09,748 --> 00:05:11,890 तेथे आगीचे लोळ आहे 105 00:05:11,914 --> 00:05:15,648 खाली तळाशी जाऊन प्राण वाचविता येणे शक्य आहे 106 00:05:15,672 --> 00:05:17,867 या आगीतच जावे लागेल 107 00:05:17,891 --> 00:05:22,395 तेथे गेल्यावर हे यंत्र मानव वितळून खाली पडतात 108 00:05:23,161 --> 00:05:25,949 त्यांची जागा मानव व श्वान घेऊ शकत नाही, 109 00:05:25,973 --> 00:05:28,494 कबुतर ससाणा अथवा डाल्फिन घेऊ शकत नाही. 110 00:05:28,518 --> 00:05:30,554 ते नवीन गोष्टी करतात. 111 00:05:30,578 --> 00:05:36,267 ते प्रतिसाद देणाऱ्यांना व तज्ञ लोकांना वेगळ्या रीतीने मदत करतात. 112 00:05:36,291 --> 00:05:40,720 यंत्र मानवाचा आकार लहान करणे हा मोठा प्रश्न नाही तर 113 00:05:40,744 --> 00:05:42,975 ते अधिक उष्णता कसे सहन करू शकतील. 114 00:05:42,999 --> 00:05:44,756 आणि जास्त सेन्सर कसे वापरतील हा आहे. 115 00:05:44,780 --> 00:05:48,390 तसेच मोठा प्रश्न आहे जास्तीत जास्त माहिती मिळविण्याचा. 116 00:05:48,414 --> 00:05:52,450 कारण या लोकांना योग्य वेळी योग्य अचूक माहिती मिळविणे आवश्यक आहे 117 00:05:52,474 --> 00:05:57,975 त्यांनी यासाठी त्वरित यंत्रमानव मिळविले पाहिजे 118 00:05:57,999 --> 00:06:00,975 अपघाताच्या ठिकाणी प्रवास करीत जाऊन वेळ दवडण्यापेक्षा. 119 00:06:00,999 --> 00:06:03,932 तेथील माहिती यांत्र्मानावाकडून इंटरनेटने मिळवावी. 120 00:06:03,956 --> 00:06:05,338 आपण त्याचा विचार करू. 121 00:06:05,362 --> 00:06:08,734 समजा ग्रामीण भागात रासायनिक पदार्थ नेणारी आगगाडी रुळावरून घसरली आहे. 122 00:06:08,758 --> 00:06:12,600 त्यावेलो रासायनिक अभियंत्यांना कशास तोंड द्यवे लागेल 123 00:06:12,624 --> 00:06:14,486 सचार अभियंत्यास काय करावे लागेल, 124 00:06:14,510 --> 00:06:19,371 त्यांना प्रशिक्षण दिले असणार का त्या देशाकडील यंत्रमानव वापरण्याचे? 125 00:06:19,395 --> 00:06:20,928 बहुदा नाही. 126 00:06:20,952 --> 00:06:23,342 त्यसाठी आम्ही ही माध्यमे वापरतो 127 00:06:23,366 --> 00:06:27,706 आणि लोकांना परवानगी देतो कोणताही त्यांना यंत्र मानव वापरण्याची 128 00:06:27,730 --> 00:06:30,516 जर ते यंत्र मानव वापरत असतील वा नसतील 129 00:06:32,252 --> 00:06:38,286 यंत्रमानव तुम्हास तीच माहिती देईल जी तो तज्ञ लोकांना देईल 130 00:06:38,310 --> 00:06:41,890 प्रश्न उरतो कोणास कोणती माहिती केव्हा मिळते 131 00:06:41,914 --> 00:06:45,807 एकाच मार्गाने ही माहिती सर्वाना प्रसृत करावयाची 132 00:06:45,831 --> 00:06:47,343 त्यांनी त्याचे वर्गीकरण करावे. 133 00:06:47,367 --> 00:06:51,223 याने सर्व नेटवर्क जाम होईल 134 00:06:51,247 --> 00:06:54,933 आणि त्यामुळे कार्यक्षमतेस बाधा येईल 135 00:06:54,957 --> 00:06:59,466 प्रत्येक जन या माहितीचा भाग मिळविण्यास कार्यरत राहील 136 00:06:59,490 --> 00:07:03,295 त्यांनाच या माहिती आधरे निर्णय घ्यावयाचा आहे. 137 00:07:03,999 --> 00:07:07,093 यासाठी या आव्हानांचा आपल्याला विचार करावा लागेल. 138 00:07:07,117 --> 00:07:08,382 ही एक माहिती आहे. 139 00:07:08,406 --> 00:07:10,642 आता वर्ल्ड ट्रेड सेंटरकडे वळू 140 00:07:10,666 --> 00:07:14,975 बुजोल्ड कडून मिळालेली माहिती वापरून आम्ही तेथील प्रश्न सोडविला 141 00:07:14,999 --> 00:07:16,975 त्या कोसळणाऱ्या धुरात मातीच्या लोळात 142 00:07:16,999 --> 00:07:19,563 अमेरिकेच्या गुन्हा अन्वेषण खात्यास माहिती हवी होती 143 00:07:20,523 --> 00:07:23,111 आम्हाला ते माहित नव्हते 144 00:07:23,135 --> 00:07:25,733 सिव्हील अभियान्त्यानाही ही माहिती हवी होती 145 00:07:25,757 --> 00:07:29,975 आम्ही गोळा केलेली माहिती, 146 00:07:29,999 --> 00:07:32,618 पण त्या धुरात गेल्याने 147 00:07:33,203 --> 00:07:34,810 आमची मौल्यवान माहिती नष्ट झाली. 148 00:07:34,834 --> 00:07:37,213 ही माहिती परत मिळविणे हे आव्हान होते 149 00:07:37,237 --> 00:07:39,417 आणि ते योग्य लोकांपर्यंत पोहचविणे. 150 00:07:39,441 --> 00:07:41,518 आणखी एक कारण आहे. 151 00:07:41,542 --> 00:07:43,853 काही इमारती 152 00:07:43,877 --> 00:07:47,149 शाळा इस्पितळे शहरातील सभागृहे-- 153 00:07:47,173 --> 00:07:51,192 यांची चारदा तपासणी झाली चार भिन्न एजन्सीकडून 154 00:07:51,216 --> 00:07:53,466 सर्व भागात. 155 00:07:54,156 --> 00:07:57,425 आम्ही यंत्रमानावाकडून मिळणारी माहिती त्यान देण्यची तयारी करीत होतो. 156 00:07:57,449 --> 00:08:02,299 तीएव देताना आम्ही ती माहिती लहान करून क्रमवार लावून देत होतो. 157 00:08:02,323 --> 00:08:03,976 त्यांचा वेळ जाऊ नये यासाठी 158 00:08:04,000 --> 00:08:08,358 आणि आम्ही आता माहिती पुरविणे व प्रतिसाद देणे एकाचवेळी करीत होतो. 159 00:08:08,382 --> 00:08:09,761 कोणीही माहिती पाहू शकत होते. 160 00:08:09,785 --> 00:08:11,247 अशी आम्ही ती तयार केली होती. 161 00:08:11,999 --> 00:08:15,405 "डिजास्टर रोबोटिक्स" हे नाव बरोबर नाही. 162 00:08:16,227 --> 00:08:18,122 हे रोबोतब्द्द्ल नाही तर 163 00:08:18,146 --> 00:08:20,028 माहितीबद्दल आहे. 164 00:08:20,433 --> 00:08:23,763 (टाळ्या ) 165 00:08:23,787 --> 00:08:25,744 माझे तुम्हास आव्हान आहे 166 00:08:25,768 --> 00:08:28,068 पुढील वेळी तुम्ही जेव्हा आपत्ती ब्द्द्ल ऐकाल 167 00:08:28,092 --> 00:08:29,417 तेव्हा यंत्रमानव मिळवा. 168 00:08:29,441 --> 00:08:32,566 ते जमिनी त पाण्यात असतील 169 00:08:32,590 --> 00:08:34,284 ते आकाशात असतील, 170 00:08:34,308 --> 00:08:36,273 पण ते तेथे असतीलच. 171 00:08:36,297 --> 00:08:37,464 यंत्र मानवाकडे पहा. 172 00:08:37,488 --> 00:08:40,235 कारण यंत्रमानव येत आहेत संकटातून मुक्तता करण्यास. 173 00:08:40,259 --> 00:08:45,920 (टाळ्या )