0:00:00.999,0:00:05.975 दर वर्षी लक्षावधी लोक मृत्यू पडतात [br]अनेक प्रकारच्या दुर्घटनेत 0:00:05.999,0:00:11.233 सुमारे अडीच दशलक्ष कायमचे[br]जायबंदी व अपंग होतात. 0:00:11.257,0:00:15.181 आणि या सर्वाना बरे होण्यास[br]२० ते ३० वर्षाचा काळ लागतो 0:00:15.205,0:00:17.606 प्रचंड आर्थिक नुकसान होते ते वेगळेच. 0:00:19.054,0:00:23.425 केवळ एक दिवस आधी यांना उपचार मिळाल्यास 0:00:23.449,0:00:26.976 यांचे आरोग्य कमी वेळात सुधारते. 0:00:27.000,0:00:29.808 बरे होण्याचा काळ हजार दिवसापासून ते [br]तीनवर्षे कमी होतो 0:00:29.832,0:00:31.585 कसे ते पहा? 0:00:31.609,0:00:34.459 सुरवातीस मिळालेला उपचार [br]जीवन वाचवू शकतो 0:00:34.483,0:00:36.999 पुराचे संकट कमी करण्यास काय करावे 0:00:37.023,0:00:39.307 एका गटाने 0:00:39.331,0:00:42.316 पाणी रस्ते वीज पूर्ववत केली पाहिजे 0:00:42.340,0:00:45.456 त्यानंतर बांधकाम करणारे व विमा एजंट [br]यांनी आपले काम केले पाहिजे . 0:00:45.480,0:00:48.094 घरांच्या पुनर्बांधणीसाठी या[br]सर्वांनी काम केले पाहिजे. 0:00:48.118,0:00:51.106 त्यामुळेच अर्थव्यवस्था सुरळीत होईल. 0:00:51.130,0:00:56.003 आणि पूर्वीपेक्षा अधिक बलवान व्यवस्था करून [br]पुढील संकटावर मात करता येईल. 0:00:57.899,0:00:59.695 बहुतेक विमा कंपन्यांनी मला सांगितले 0:00:59.719,0:01:04.831 घरमालकांची नुकसान भरपाईचा दावा [br]एक दिवस आधी केल्यास. 0:01:04.855,0:01:06.975 सहा महिने आधी त्यांना भरपाई मिळेल. 0:01:06.999,0:01:09.239 आपले घर बांधण्यास 0:01:10.118,0:01:12.447 संकटकाळात यंत्रमानव [br]वापरण्याची योजना मी मांडतो. 0:01:12.471,0:01:16.970 कारण ते संकटातून वेगाने बाहेर काढतील. 0:01:18.305,0:01:20.322 यातील काही तुम्ही पाहिली आहेत. 0:01:20.346,0:01:22.066 हे आहे मानवरहित हवाई वाहन 0:01:22.090,0:01:23.951 यांचे दोन प्रकार असतात. 0:01:23.975,0:01:25.840 फिरत्या पंख्याची विमाने, 0:01:25.864,0:01:27.934 दुसरी नुसते स्थिर पंख्याचे विमाने 0:01:27.958,0:01:30.662 २००५ पासून यांचा वापर होत आहे. 0:01:30.662,0:01:32.547 कटरिना. वादळात यांचा वापर झाला. 0:01:32.571,0:01:35.895 ही विमाने कसे काम करतात सांगत्ये . 0:01:35.919,0:01:38.975 याची रचना करणाऱ्यांनी द्भुत काम केले आहे. 0:01:38.999,0:01:43.419 नुकसानीचा अंदाज याद्वारे कळतो जमिनीवरून [br]जे दुर्बिणीतून राहून दिसणार नाही . 0:01:43.443,0:01:44.753 उपग्रहाद्वारे दिसणार नाही 0:01:44.777,0:01:47.969 उंचीवरून उडणार्या विमानातून दिसणार नाही 0:01:48.530,0:01:52.902 पण केवळ बांधकाम अभियंता व [br]विमा एजंट यांचीच गरज लागणार नाही तर 0:01:52.926,0:01:55.393 या स्थिर पंखाच्या च्या विमानाची गरज लागेल. 0:01:55.417,0:01:58.688 यांचा उपयोग पृथ्वीवरील [br]स्थान निश्चित करण्यासाठी होतो. 0:01:58.712,0:02:01.561 तुम्ही कोठे आहात जाणण्यास [br]व तुमची सुटका करण्यास 0:02:01.585,0:02:03.410 याने त्रिमितीय रचना कळते 0:02:03.434,0:02:07.508 यांचा उपयोग आम्ही वाशिंग्टन राज्यात केला 0:02:07.532,0:02:09.731 कारण तेथे मोठी समस्या होती 0:02:09.755,0:02:12.913 जमिनीवरील व पाण्यातील [br]स्थान निश्चित करण्याची 0:02:12.937,0:02:14.183 शोध आणि सुटका साठी नाही 0:02:14.207,0:02:16.526 सुटका व शोध घेणारी यंत्रणेचे [br]नियंत्रण होते . 0:02:16.550,0:02:18.028 त्यांना काय करतो माहित होते 0:02:18.052,0:02:21.922 त्यांना अडचण होई ती नदी व[br]त्यातील चिखलाची 0:02:21.946,0:02:23.440 आणि पूरग्रस्तांची 0:02:23.464,0:02:27.206 मालमत्तेच्या नुकसानीचे मोठे आव्हान होते, 0:02:27.230,0:02:30.509 साल्मोन माश्यांच्या शिकारीस धोका होता 0:02:30.533,0:02:32.249 त्या वॉशिंगटन राज्यात. 0:02:32.273,0:02:34.749 त्यसाठी त्यांना काय चालले आहे[br]याची जाणीव देणे गरजेचे होते [br] 0:02:34.773,0:02:37.382 आर्लीगटन येथील लष्करी छावणीतून [br]सात तासाचा प्रवास करीत 0:02:37.406,0:02:42.220 आणि घटनास्थळी जाऊन UAV वापरून 0:02:42.244,0:02:45.975 सर्व माहिती गोळा करून पुन्हा[br]आर्लीगटन लष्करी छावणीत परत येतात-- 0:02:45.999,0:02:47.405 सात तासात. 0:02:47.429,0:02:50.963 आणि सतत आम्ही त्यांना आवश्यक माहिती दिली 0:02:50.987,0:02:54.737 यासाठी अन्य मार्गाचा अवलंब केला असता तर [br]तीन दिवस लागले असते-- 0:02:54.761,0:02:56.598 ही माहिती उच्च दर्जाची होती. 0:02:57.064,0:02:58.437 संपूर्ण बदल घडविणारी होती. 0:02:59.773,0:03:01.842 केवळ या मानवरहित विमानांचा विचार करू नका. 0:03:01.866,0:03:04.494 ते आकर्षक आहेत. 0:03:04.518,0:03:07.854 पृथ्वीवरील ८०% प्राणी जीवन समुद्रात आहे. 0:03:07.878,0:03:10.742 म्हणूनच आपली अनोखी साधने [br]पाण्यात काम करणारी आहेत. 0:03:10.766,0:03:14.052 तेथे आपण पुलाचा वापर करून किवा तत्सम [br]उपाय अवलंबून कार्य करू शकत नाही. 0:03:14.076,0:03:16.668 आणि त्यासाठी मानवरहित पाणबुड्या आहेत 0:03:16.692,0:03:21.144 SARbot, हा त्यातील एक आहे 0:03:21.168,0:03:23.864 खोल पाण्यात जाऊन [br]ध्वनी लहरीचा ते वापर करतात. 0:03:23.888,0:03:26.221 हे पाण्यातील वाहने आहेत 0:03:26.245,0:03:29.369 हे अत्यंत महत्वाचे आहे 0:03:29.393,0:03:30.909 ते दुर्लक्षित झाले आहेत 0:03:30.933,0:03:33.335 जपानच्या सुनामीत काय झाले पहा 0:03:33.359,0:03:37.325 या सुनामीत ४०० मैलाचा सुमुद्र किनारा [br]उध्वस्त झाला 0:03:37.349,0:03:42.045 अमेरिकेतील कटरिना वादळाने तर [br]याच्या दुप्पट समुद्र किनारा उध्वस्त केला. 0:03:42.069,0:03:45.925 सर्व पूल, बंदरे ,पाईप लाईन नष्ट झाले, 0:03:45.949,0:03:47.561 आणि जर बंदरेच नसतील तर 0:03:47.585,0:03:50.831 मदतीचे सर्व मार्गच खुटत्तात 0:03:50.855,0:03:52.076 गरजूंना मदत करण्याचे 0:03:52.100,0:03:54.672 हैतीच्या भूकंपात असेच घडले 0:03:55.565,0:03:57.687 त्य्साठीच अशी पाण्यातील साधने [br]महत्वाचे आहे. 0:03:57.711,0:04:00.142 SARbot वरून पहा 0:04:00.166,0:04:01.637 काय दिसते ते 0:04:01.661,0:04:03.907 आम्ही मासेमारीच्या बंदरावरून कार्यरत आहोत 0:04:03.931,0:04:09.647 आम्ही चार तासातच ध्वनी लहरीचा वापर करून[br]ते बंदर चालू केले 0:04:09.671,0:04:12.324 ज्यासाठी सांगितले जाई [br]यासाठी सहा महिने लागतील. 0:04:12.348,0:04:15.054 पाणबुडे याकामासाठी गोळा करण्यापूर्वी [br]काम पूर्ण केले. 0:04:15.078,0:04:17.765 आणि या पंबुद्याना हे काम करण्यास दोन [br]आठवडे लागले असते 0:04:17.789,0:04:20.083 आणि मासेमारीचा हंगाम[br]त्यांना गमवावा लागला असता, 0:04:20.107,0:04:24.333 जो तेथील लोकांचा आर्थिक पाया होता [br]केप कोड प्रमाणे 0:04:24.357,0:04:26.625 मानवरहित वाहने खूपच महत्वाची आहेत 0:04:26.649,0:04:29.897 पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले [br]यांत्रिक मानव आकाराने वळण आहेत, 0:04:29.921,0:04:33.698 जे माणसे करू शकत नाही ते काम ते करतात. 0:04:33.722,0:04:35.975 माणूस जाऊ शकणार नाही तेथे ते जाऊ शकतात. 0:04:35.999,0:04:38.975 Bujold.हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. 0:04:38.999,0:04:41.975 लहानसे मानव रहित जमिनीवर काम करणारे वाहन 0:04:41.999,0:04:43.317 Bujold 0:04:43.341,0:04:44.849 (हशा ) 0:04:44.873,0:04:46.056 हेल्लो बुजोल्ड 0:04:46.080,0:04:48.764 (हशा) 0:04:49.606,0:04:52.975 याचा वापर world trade Center [br]वरील हल्ल्यात झाला 0:04:52.999,0:04:55.379 तेथील टॉवर १, २ आणि ४.कडे जाण्यास 0:04:55.403,0:05:00.048 तुम्ही चढत आहात उध्वस्त खाली कोसळणाऱ्या [br]इमारतीच्या सांगाड्यात 0:05:00.072,0:05:04.631 बुजोल्ड ने काय दाखविले पहा. 0:05:04.655,0:05:09.724 ज्या आपत्तीबद्दल आपण बोलत आहे [br]तेथे मनुष्य व श्वान यांना जाता येत नाही 0:05:09.748,0:05:11.890 तेथे आगीचे लोळ आहे 0:05:11.914,0:05:15.648 खाली तळाशी जाऊन[br]प्राण वाचविता येणे शक्य आहे 0:05:15.672,0:05:17.867 या आगीतच जावे लागेल 0:05:17.891,0:05:22.395 तेथे गेल्यावर[br]हे यंत्र मानव वितळून खाली पडतात 0:05:23.161,0:05:25.949 त्यांची जागा मानव व श्वान घेऊ शकत नाही, 0:05:25.973,0:05:28.494 कबुतर ससाणा अथवा डाल्फिन घेऊ शकत नाही. 0:05:28.518,0:05:30.554 ते नवीन गोष्टी करतात. 0:05:30.578,0:05:36.267 ते प्रतिसाद देणाऱ्यांना व तज्ञ लोकांना [br]वेगळ्या रीतीने मदत करतात. 0:05:36.291,0:05:40.720 यंत्र मानवाचा आकार लहान करणे [br]हा मोठा प्रश्न नाही तर 0:05:40.744,0:05:42.975 ते अधिक उष्णता कसे सहन करू शकतील. 0:05:42.999,0:05:44.756 आणि जास्त सेन्सर कसे वापरतील हा आहे. 0:05:44.780,0:05:48.390 तसेच मोठा प्रश्न आहे[br]जास्तीत जास्त माहिती मिळविण्याचा. 0:05:48.414,0:05:52.450 कारण या लोकांना योग्य वेळी [br]योग्य अचूक माहिती मिळविणे आवश्यक आहे 0:05:52.474,0:05:57.975 त्यांनी यासाठी [br]त्वरित यंत्रमानव मिळविले पाहिजे 0:05:57.999,0:06:00.975 अपघाताच्या ठिकाणी प्रवास करीत जाऊन[br]वेळ दवडण्यापेक्षा. 0:06:00.999,0:06:03.932 तेथील माहिती यांत्र्मानावाकडून [br]इंटरनेटने मिळवावी. 0:06:03.956,0:06:05.338 आपण त्याचा विचार करू. 0:06:05.362,0:06:08.734 समजा ग्रामीण भागात रासायनिक पदार्थ नेणारी [br]आगगाडी रुळावरून घसरली आहे. 0:06:08.758,0:06:12.600 त्यावेलो रासायनिक अभियंत्यांना [br]कशास तोंड द्यवे लागेल 0:06:12.624,0:06:14.486 सचार अभियंत्यास काय करावे लागेल, 0:06:14.510,0:06:19.371 त्यांना प्रशिक्षण दिले असणार का [br]त्या देशाकडील यंत्रमानव वापरण्याचे? 0:06:19.395,0:06:20.928 बहुदा नाही. 0:06:20.952,0:06:23.342 त्यसाठी आम्ही ही माध्यमे वापरतो 0:06:23.366,0:06:27.706 आणि लोकांना परवानगी देतो [br]कोणताही त्यांना यंत्र मानव वापरण्याची 0:06:27.730,0:06:30.516 जर ते यंत्र मानव वापरत असतील वा नसतील 0:06:32.252,0:06:38.286 यंत्रमानव तुम्हास तीच माहिती देईल जी[br]तो तज्ञ लोकांना देईल 0:06:38.310,0:06:41.890 प्रश्न उरतो कोणास[br]कोणती माहिती केव्हा मिळते 0:06:41.914,0:06:45.807 एकाच मार्गाने [br]ही माहिती सर्वाना प्रसृत करावयाची 0:06:45.831,0:06:47.343 त्यांनी त्याचे वर्गीकरण करावे. 0:06:47.367,0:06:51.223 याने सर्व नेटवर्क जाम होईल 0:06:51.247,0:06:54.933 आणि त्यामुळे कार्यक्षमतेस बाधा येईल 0:06:54.957,0:06:59.466 प्रत्येक जन या माहितीचा भाग मिळविण्यास [br]कार्यरत राहील 0:06:59.490,0:07:03.295 त्यांनाच या माहिती आधरे[br]निर्णय घ्यावयाचा आहे. 0:07:03.999,0:07:07.093 यासाठी या आव्हानांचा [br]आपल्याला विचार करावा लागेल. 0:07:07.117,0:07:08.382 ही एक माहिती आहे. 0:07:08.406,0:07:10.642 आता वर्ल्ड ट्रेड सेंटरकडे वळू 0:07:10.666,0:07:14.975 बुजोल्ड कडून मिळालेली माहिती वापरून आम्ही [br]तेथील प्रश्न सोडविला 0:07:14.999,0:07:16.975 त्या कोसळणाऱ्या धुरात मातीच्या लोळात 0:07:16.999,0:07:19.563 अमेरिकेच्या गुन्हा अन्वेषण खात्यास [br]माहिती हवी होती 0:07:20.523,0:07:23.111 आम्हाला ते माहित नव्हते 0:07:23.135,0:07:25.733 सिव्हील अभियान्त्यानाही ही माहिती हवी होती 0:07:25.757,0:07:29.975 आम्ही गोळा केलेली माहिती, 0:07:29.999,0:07:32.618 पण त्या धुरात गेल्याने[br] 0:07:33.203,0:07:34.810 आमची मौल्यवान माहिती नष्ट झाली. 0:07:34.834,0:07:37.213 ही माहिती परत मिळविणे हे आव्हान होते 0:07:37.237,0:07:39.417 आणि ते योग्य लोकांपर्यंत पोहचविणे. 0:07:39.441,0:07:41.518 आणखी एक कारण आहे. 0:07:41.542,0:07:43.853 काही इमारती 0:07:43.877,0:07:47.149 शाळा इस्पितळे शहरातील सभागृहे-- 0:07:47.173,0:07:51.192 यांची चारदा तपासणी झाली [br]चार भिन्न एजन्सीकडून 0:07:51.216,0:07:53.466 सर्व भागात. 0:07:54.156,0:07:57.425 आम्ही यंत्रमानावाकडून मिळणारी माहिती [br]त्यान देण्यची तयारी करीत होतो. 0:07:57.449,0:08:02.299 तीएव देताना आम्ही ती माहिती लहान करून [br]क्रमवार लावून देत होतो. 0:08:02.323,0:08:03.976 त्यांचा वेळ जाऊ नये यासाठी 0:08:04.000,0:08:08.358 आणि आम्ही आता माहिती पुरविणे[br]व प्रतिसाद देणे एकाचवेळी करीत होतो. 0:08:08.382,0:08:09.761 कोणीही माहिती पाहू शकत होते. 0:08:09.785,0:08:11.247 अशी आम्ही ती तयार केली होती. 0:08:11.999,0:08:15.405 "डिजास्टर रोबोटिक्स"[br]हे नाव बरोबर नाही. 0:08:16.227,0:08:18.122 हे रोबोतब्द्द्ल नाही तर 0:08:18.146,0:08:20.028 माहितीबद्दल आहे. 0:08:20.433,0:08:23.763 (टाळ्या ) 0:08:23.787,0:08:25.744 माझे तुम्हास आव्हान आहे 0:08:25.768,0:08:28.068 पुढील वेळी तुम्ही [br]जेव्हा आपत्ती ब्द्द्ल ऐकाल 0:08:28.092,0:08:29.417 तेव्हा यंत्रमानव मिळवा. 0:08:29.441,0:08:32.566 ते जमिनी त पाण्यात असतील 0:08:32.590,0:08:34.284 ते आकाशात असतील, 0:08:34.308,0:08:36.273 पण ते तेथे असतीलच. 0:08:36.297,0:08:37.464 यंत्र मानवाकडे पहा. 0:08:37.488,0:08:40.235 कारण यंत्रमानव येत आहेत [br]संकटातून मुक्तता करण्यास. 0:08:40.259,0:08:45.920 (टाळ्या )