शरिरातील चरबीचा साठा अन्न साठविण्याचे काम करतो. आदिकालात त्यामुळे प्राण्यांना जगणे शक्य झाले ज्यांनी बिकट समयी अन्न संचय करून आपत्तीस तोंड दिले . मानवी इतिहासात कुपोषणाचे प्रमाण खूप होते . त्यावर उपाय न्हणून चरबी संचय उत्क्रांत झाली . पण हा चरबीचा साठा केव्हा हानी करतो ? लठ्ठपणाचे दुष्परिणाम वैद्यकीय क्षेत्रात अठराव्या शतकांपर्यंत ज्ञात नव्हते . तांत्रिक प्रगती व सार्वजनिक आरोग्याचा विचार अन्नाचा दर्जा , प्रमाण व विविधता अस्तित्वात आली . आरोग्यदायी आहाराच्या मुबलकतेने लोकसंख्या सुदृढ झाली . त्यायोगे आर्थिक विकास वाढला. उत्पादन वाढले आणि फावला वेळ मिळू लागला पण कमरेचा आकारही वाढत चालला १९ व्या शतकाच्या मध्यावधीत लठ्ठपणा अनेक आजारांना निमंत्रण देतो हे मान्य झाले नंतरच्या शतकात हे मृत्यूचे कारण असल्याचे मानले गेले . अधिक वजन असणे व लठ्ठ असणे यात काय फरक आहे ? ते ठरते BMI वरून उदाहरणार्थ एखाद्याचे वजन जर ६५ किलो असेल आणि उंची असेल १.५ मीटर , तर त्याचा BMI असतो २९ लठ्ठपणा म्हणजे शरीरात जास्त चरबी असणे हे घडते जेव्हा IBM ३० हून जास्त असतो . BMI २५ ते २९.५ दरम्यानअसल्यास ते ज्यादा वजन दाखविते . BMI योग्य वजन दर्शविण्यासाठी उपयुक्त असते , प्रत्यक्षात शरिरातील चरबीचे शेकडा प्रमाण ठरविता येते .. त्या साठी कमरेचा घेर मोजावा लागतो . आणि स्नायूंची घनता . खेळाडूंचा BMI हा जास्तच असतो मग लठ्ठ कोणास म्हणावे ? उर्जा असंतुलनाने लठ्ठपणा येतो . जर जास्त उष्मांक घेत असाल व शारीरिक हालचाली कमी असेल तेव्हा शरीर जास्त उष्मांक साठवितात चरबी स्वरुपात . हे असंतुलन होण्यास अनेक घटक कारणीभूत होतात . आपली निवडही एक कारण असते . प्रौढ व्यक्तींनी अडीच तास व्यायाम केला पाहिजे. आणि मुलांनी दिवसभरात एक तासाचा पण चारतील एक वयस्क व आठातील एक पुरेसे हे पाळत नाहीत. जास्त उष्मांक आहार व त्याचे वाढते प्रमाण त्यासाठी केली जाणारी जाहिरात याने वाजवीपेक्षा जास्त खाल्ले जाते . आरोग्यदायी आहाराचा अभाव ते मिळविण्यातील अडचणी यामुळे कुपोषित समाजात धोका अधिक वाढतो आपली जैविक घटनेचाही यात सहभाग असतो कुटुंबाचा अभ्यास दूर राहणारी जुळी मुले यात वजन वाढीबाबत अनुवंशिकता दिसून येते नवा अभ्यास सांगतो पचनसंस्थेतील जीवाणूंच्या प्रजातीतील बदल लठ्ठपणास कारण ठरते लठ्ठपणाची वाढती जागतिक साथ अनेक रोगांना आमंत्रण देत असते . जसे मधुमेह, हृदय विकार , पक्षाघात , उच्च रक्तदाब , कर्करोग सर्व वयातील सर्व आर्थिक गटातील स्त्री पुरुष याचे बळी पडतात विकसित तसेच अविकसित देशात . दोन दशकात मुलात ६० % लठ्ठ पणा वाढला आहे हे दुर्लक्षिता येणारे नाही . एकदा लठ्ठपणा आला की पूर्ववत होणे अवघड होत जाते . चयापचय क्रिया हार्मोन्समधील बदल यामुळे जयदा घेतलेल्या आहारास प्रतिसाद मिळत नाही वजन कमी झाल्यावर अगोदर लठ्ठ व्यक्ती कमी उष्मांक जाळते त्याच प्रमाणात व्यायाम करूनही जो तेवढ्याच निरोगी व्यक्तीने केला असतो . परिणामतः चरबी कमी करणे दुष्कर होते . जसे वजन वाढते तसे संवेदना देण्याचा मार्ग निकामी होत जातो ही संवेदना मेंदूला घेतला जाणारा आहार पुरेसा आहे दर्शवित असते . एक पुरावा मात्र मिळतो दीर्घ कालीन वर्तनातील बदल पाहत राहिले तर लठ्ठपणाचे दुपरिणाम दुरुस्त करता येतात जीवन जगण्याच्या पद्धतीत बदल करून किवा शस्त्रक्रियेने शरीरातील चरबी काढून इन्सुलिन रेझिस्टन्स व दाह कमी करून हे दोष जगण्यासाठी जे आपल्याला कधी काळी जीवघेणे होते . जगातील लोकांचे प्रमाण जसजसे काळजीपूर्वक आहार व योग्य वजन राखण्याकडे जाईल रस्त्से सर्वांच्या आरोग्यात सुधारणा दिसेल आज प्रत्येक देशात असलेल्या या साथीवर उपाय होईल अनेक सामाजिक व आर्थिक कारणामुळे लठ्ठपणा ही काही एकमेव समस्या नाही . जगातील लोकांचे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी जागतिक प्रयत्नाची आवश्यकता आहे