1 00:00:00,715 --> 00:00:02,644 एक डॉक्टर म्हणून एका दशकाहूनही अधिक काळ 2 00:00:02,644 --> 00:00:05,130 मी बेघर वृद्धांची, कामगार वर्गातील 3 00:00:05,130 --> 00:00:07,185 कुटुंबांची काळजी घेतली आहे. 4 00:00:07,185 --> 00:00:11,406 मी अशा लोकांची काळजी घेतली आहे जेजे असह्य नाही पण कठीण असू शकणाऱ्या 5 00:00:11,406 --> 00:00:13,855 परिस्थितीत जगतात आणि काम करतात, 6 00:00:13,855 --> 00:00:15,608 आणि त्या कामामुळे माझा या गोष्टीवर 7 00:00:15,608 --> 00:00:17,553 विश्वास बसला कि, आपल्याला आरोग्यसेवेकडे 8 00:00:17,553 --> 00:00:19,787 बघण्याच्या एका मूलभूत वेगळ्या दृष्टीची गरज आहे. 9 00:00:19,787 --> 00:00:21,193 आपल्याला अशा एका आरोग्यसेवा 10 00:00:21,193 --> 00:00:23,294 पद्धतीची गरज आहे जी लोकांना क्लिनिकला याव्या 11 00:00:23,294 --> 00:00:24,973 लागणाऱ्या लक्षणांना बघण्याच्या 12 00:00:24,973 --> 00:00:27,850 पलीकडेच जात नाही तर आरोग्य जिथे सुरु होते 13 00:00:27,850 --> 00:00:30,445 तिथे ते बघून सुधारू शकते. 14 00:00:30,445 --> 00:00:31,932 आणि जिथे आरोग्य सुरु होते 15 00:00:31,932 --> 00:00:34,692 ती जागा म्हणजे डॉक्टरच्या ऑफिसच्या चार भिंतींच्या आत नव्हे 16 00:00:34,692 --> 00:00:36,102 तर जिथे आपण राहतो 17 00:00:36,102 --> 00:00:38,321 आणि जिथे आपण काम करतो, 18 00:00:38,321 --> 00:00:41,473 जिथे आपण खातो, झोपतो, शिकतो आणि खेळतो, 19 00:00:41,473 --> 00:00:44,900 जिथे आपण आपले बरेच आयुष्य घालवतो ती जागा. 20 00:00:44,900 --> 00:00:47,568 मग आरोग्यसेवेबद्दलचा हा वेगळा दृष्टिकोन, 21 00:00:47,568 --> 00:00:50,794 जो जिथे आरोग्याची सुरुवात होते तिथे ते सुधारू शकेल असा काय आहे? 22 00:00:50,794 --> 00:00:54,601 याचे उदाहरण म्हणून मी आपल्याला व्हेरोनिकाबद्दल सांगतो. 23 00:00:54,601 --> 00:00:56,320 व्हेरोनिका हि १७वी रुग्ण होती 24 00:00:56,320 --> 00:00:58,227 त्या २६ रुग्णांच्या दिवशी 25 00:00:58,227 --> 00:01:01,174 त्या दक्षिण मध्य लॉस अँजेलीसच्या क्लिनीकमधील. 26 00:01:01,174 --> 00:01:03,693 ती आमच्या क्लिनिकमधे तीव्र डोकेदुखीची तक्रार घेऊन आली 27 00:01:03,693 --> 00:01:05,366 हि डोकेदुखी कैक वर्षांपासून होती 28 00:01:05,366 --> 00:01:06,809 आणि या वेळी मात्र ती 29 00:01:06,809 --> 00:01:09,260 खूप त्रासदायक होती. 30 00:01:09,260 --> 00:01:11,974 खरंतर तीन आठवड्यांपूर्वी ती दाखवायला आली होती 31 00:01:11,974 --> 00:01:15,130 तिच्या पहिल्या भेटीत ती लॉस अँजेलीसमधे आपत्कालीन कक्षात गेली होती. 32 00:01:15,130 --> 00:01:17,597 तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं, 33 00:01:17,597 --> 00:01:19,555 "व्हेरोनिका आम्ही काही चाचण्या केल्यात. 34 00:01:19,555 --> 00:01:22,267 त्याचे निकाल ठीक आहेत, म्हणून हे डोकेदुखीचे काही औषध आहे, 35 00:01:22,267 --> 00:01:24,786 आणि प्राथमिक आरोग्याच्या डॉक्टरला पुन्हा दाखवा, 36 00:01:24,786 --> 00:01:26,529 पण जर वेदना चालूच राहिल्या 37 00:01:26,529 --> 00:01:28,258 किंवा वाढल्या तर मग परत या." 38 00:01:28,258 --> 00:01:31,350 व्हेरोनिकाने त्या सूचना पाळल्या 39 00:01:31,350 --> 00:01:33,100 आणि ती परतली. 40 00:01:33,100 --> 00:01:36,333 एकदा नव्हे तर दोनदा ती परत गेली. 41 00:01:36,333 --> 00:01:38,791 व्हेरोनिकाने आम्हाला दाखवायच्या आधी तीन आठवड्यात 42 00:01:38,791 --> 00:01:40,940 आपत्कालीन कक्षाची तीन वेळा वारी केली होती. 43 00:01:40,940 --> 00:01:42,807 ती येत जात राहिली, 44 00:01:42,807 --> 00:01:44,506 हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्समधे 45 00:01:44,506 --> 00:01:46,272 जे तिने गेल्या काही वर्षांत केलं होतं 46 00:01:46,272 --> 00:01:49,712 आराम मिळवण्यासाठी पण कमी पडत होती. 47 00:01:49,712 --> 00:01:51,840 व्हेरोनिका आमच्या क्लिनिकमधे आली, 48 00:01:51,840 --> 00:01:54,472 आणि आरोग्यसेवेतील व्यावसायिकांसोबतच्या 49 00:01:54,472 --> 00:01:57,304 इतक्या बैठकांनंतरही व्हेरोनिका आजारीच होती. 50 00:01:57,304 --> 00:02:00,925 तथापि, जेव्हा ती आमच्या क्लिनिकमधे आली, आम्ही एक वेगळा दृष्टिकोन ठेवला. 51 00:02:00,925 --> 00:02:03,272 त्याची सुरुवात आमच्या वैद्यकीय मदतनीसापासून झाली 52 00:02:03,272 --> 00:02:05,759 असं कोणीतरी ज्याने जीईडी पातळीचं प्रशिक्षण घेतलं आहे 53 00:02:05,759 --> 00:02:06,959 पण समाजाची जाण आहे. 54 00:02:06,959 --> 00:02:09,300 आमच्या मदतनीसाने काही नेहमीचेच प्रश्न विचारले 55 00:02:09,300 --> 00:02:11,532 तिने विचारले, "तुझी मुख्य तक्रार कोणती?" 56 00:02:11,532 --> 00:02:13,821 "डोकेदुखी." 57 00:02:13,821 --> 00:02:15,665 "तुझी काही महत्वाची लक्षणं बघू या" -- 58 00:02:15,665 --> 00:02:17,624 तुझा रक्तदाब आणि हृदयाची गती मोजू, 59 00:02:17,624 --> 00:02:19,637 पण तितकंच महत्वाचं असं व्हेरोनिकाला 60 00:02:19,637 --> 00:02:21,707 आणि तिच्यासारख्या दक्षिण लॉस अँजेलीसमधील 61 00:02:21,707 --> 00:02:23,514 रुग्णांना विचारू. 62 00:02:23,514 --> 00:02:26,155 "व्हेरोनिका, तू राहतेस त्या जागेबद्दल मला सांगू शकशील? 63 00:02:26,155 --> 00:02:27,908 विशेषतः तुझ्या घराच्या अवस्थेबद्दल? 64 00:02:27,908 --> 00:02:30,361 तिथे बुरशी आहे का? पाणी गळतं का? 65 00:02:30,361 --> 00:02:32,518 तुझ्या घरात झुरळं आहेत का?" 66 00:02:32,518 --> 00:02:34,925 असं कळलं कि तीन गोष्टींना व्हेरोनिका हो म्हणाली: 67 00:02:34,925 --> 00:02:37,232 झुरळं, पाण्याची गळती, बुरशी. 68 00:02:37,232 --> 00:02:40,347 माझ्या हातात तो तक्ता पडला, मी त्याचे अवलोकन केले, 69 00:02:40,347 --> 00:02:41,674 आणि दाराची मुठ फिरवली 70 00:02:41,674 --> 00:02:43,666 आणि खोलीत शिरलो. 71 00:02:43,666 --> 00:02:45,116 एक लक्षात घ्या कि व्हेरोनिका, 72 00:02:45,116 --> 00:02:47,569 ज्या इतर रुग्णांची काळजी घ्यायची संधी मला मिळाली 73 00:02:47,569 --> 00:02:50,292 त्यांसारखीच एक प्रतिष्ठित व्यक्ती, प्रचंड वावर असलेली 74 00:02:50,292 --> 00:02:52,125 व्यक्ती आहे, भव्यदिव्य व्यक्तिमत्व, 75 00:02:52,125 --> 00:02:53,925 पण इथे ती दुप्पट वेदना सहन करत 76 00:02:53,925 --> 00:02:56,760 माझ्या तपासण्याच्या टेबलवर बसलेली होती. 77 00:02:56,760 --> 00:03:00,944 तिचे डोके, जे धडधडत होते ते तिने तिच्या हातात धरले होते. 78 00:03:00,944 --> 00:03:02,293 तिने डोके वर उचलले, 79 00:03:02,293 --> 00:03:05,400 आणि मला तिचा चेहरा दिसला, नमस्कार केला, 80 00:03:05,400 --> 00:03:06,659 आणि लगेचच काहीतरी दिसले 81 00:03:06,659 --> 00:03:08,331 तिच्या नाकाच्या हाडावर, 82 00:03:08,331 --> 00:03:10,416 तिच्या कातडीवरची घडी. 83 00:03:10,416 --> 00:03:13,735 वैद्यकशास्त्रात आम्ही त्या घडीला ऍलर्जिक सॅल्युट म्हणतो. 84 00:03:13,735 --> 00:03:16,547 ज्या मुलांना दीर्घकालीन एलर्जी असते सहसा त्यांत ती दिसते. 85 00:03:16,547 --> 00:03:19,303 एखाद्याने वर खाली असे जोरजोरात नाक ऍलर्जीचा लक्षणांपासून 86 00:03:19,303 --> 00:03:21,609 मुक्ती मिळवण्यासाठी खाजवल्याने ती येते, 87 00:03:21,609 --> 00:03:23,646 आणि तरीही, इथे व्हेरोनिका, एक प्रौढ स्त्री 88 00:03:23,646 --> 00:03:26,435 तशाच वाटणाऱ्या ऍलर्जीच्या लक्षणांनी त्रस्त होती. 89 00:03:26,435 --> 00:03:29,380 काही मिनीटांनंतर, व्हेरोनिकाला काही प्रश्न विचारताना, 90 00:03:29,380 --> 00:03:31,329 आणि तिला तपासताना आणि तिचं ऐकताना, 91 00:03:31,329 --> 00:03:34,614 मी म्हणालो, "व्हेरोनिका, मला वाटतं तुला काय झालं आहे ते मला कळलं आहे. 92 00:03:34,614 --> 00:03:36,188 मला वाटतं तुला तीव्र ऍलर्जी आहे, 93 00:03:36,188 --> 00:03:38,451 आणि मला वाटतं तुला तीव्र डोकेदुखी आहे 94 00:03:38,451 --> 00:03:39,451 आणि तुझ्या नाकात रक्तसंचय होतोय 95 00:03:39,451 --> 00:03:41,989 व या सगळ्या गोष्टी तुझ्या राहत्या जागेशी संबंधित आहेत. 96 00:03:41,989 --> 00:03:43,733 ती थोडी मोकळी झाल्यासारखी वाटली, 97 00:03:43,733 --> 00:03:45,708 कारण प्रथमच तिचं निदान झालं होतं, 98 00:03:45,708 --> 00:03:48,405 पण मी म्हणालो, "व्हेरोनिका, आता तुझ्या उपचाराबद्दल बोलू. 99 00:03:48,405 --> 00:03:51,387 तुझ्या या लक्षणांसाठी आम्ही काही औषधं मागवणार आहोत, 100 00:03:51,387 --> 00:03:54,920 पण जर तुला चालणार असेल तर एका विशेषज्ञाकडेसुद्धा मी पाठवणार आहे." 101 00:03:54,920 --> 00:03:57,226 आता, दक्षिण मध्य लॉस अँजेलीसमध्ये विशेषज्ञ 102 00:03:57,226 --> 00:03:58,718 सापडणे कठीण असते, 103 00:03:58,718 --> 00:04:01,534 म्हणून तिने माझ्याकडे "खरंच?" असं विचारणाऱ्या नजरेने पाहिलं. 104 00:04:01,534 --> 00:04:04,391 आणि मी म्हणालो, "व्हेरोनिका, खरंतर जो विशेषज्ञ मी म्हणतो आहे 105 00:04:04,391 --> 00:04:06,447 त्याला मी समाज आरोग्य सेवक म्हणतो, 106 00:04:06,447 --> 00:04:08,158 असा कुणीतरी, जर तुला चालणार असेल तर, 107 00:04:08,158 --> 00:04:09,100 जो तुझ्या घरी येईल 108 00:04:09,100 --> 00:04:10,680 आणि काय चालू आहे 109 00:04:10,680 --> 00:04:12,188 हे समजून घ्यायचा प्रयत्न करेल, 110 00:04:12,188 --> 00:04:16,226 त्या पाण्याच्या गळतीचे, बुरशीचे ज्यामुळे मला वाटतं हि लक्षणं 111 00:04:16,226 --> 00:04:18,318 दिसताहेत त्यांचे व्यवस्थापन करेल 112 00:04:18,318 --> 00:04:20,820 आणि गरज असेल तर तो आणखी एका विशेषज्ञाकडे तुला पाठवेल 113 00:04:20,820 --> 00:04:22,803 ज्याला आम्ही सार्वजनिक हिताचा वकील म्हणतो 114 00:04:22,803 --> 00:04:25,876 कारण बहुदा तुझा घरमालक जरुरी असलेल्या दुरुस्त्या करत नाही आहे." 115 00:04:25,876 --> 00:04:27,903 व्हेरोनिका काही महिन्यांनंतर परत आली. 116 00:04:27,903 --> 00:04:30,715 त्या सगळ्या उपचाराशी ती सहमत होती. 117 00:04:30,715 --> 00:04:33,761 तिने आम्हाला सांगितले कि तिची लक्षणं ९० टक्क्यांनी सुधारली. 118 00:04:33,761 --> 00:04:36,247 ती कामाच्या जागी व कुटुंबासोबत अधिक वेळ घालवत होती 119 00:04:36,247 --> 00:04:38,363 आणि लॉस अँजेलीसच्या आपत्कालीन 120 00:04:38,363 --> 00:04:42,123 कक्षात येण्याजाण्यात कमी वेळ घालवत होती. 121 00:04:42,123 --> 00:04:44,335 व्हेरोनिकात लक्षणीय सुधारणा झाली होती. 122 00:04:44,335 --> 00:04:46,329 तिची मुलं, ज्यांपैकी एकाला दमा होता, 123 00:04:46,329 --> 00:04:48,104 पूर्वीसारखी आता आजारी नव्हती. 124 00:04:48,104 --> 00:04:50,491 ती बरी झाली होती, आणि योगायोगाने नव्हे, 125 00:04:50,491 --> 00:04:53,806 व्हेरोनिकाचे घरदेखील सुधारले होते. 126 00:04:53,806 --> 00:04:56,010 आम्ही प्रयत्न केलेल्या या वेगळ्या दृष्टिकोनात 127 00:04:56,010 --> 00:04:59,604 ज्याने चांगली काळजी घेता आली, 128 00:04:59,604 --> 00:05:03,163 इ. आर. ला कमी वेळा जावं लागलं, आरोग्य सुधारलं, असं काय होतं? 129 00:05:03,163 --> 00:05:05,260 अगदी सोप्या भाषेत, त्याची सुरुवात 130 00:05:05,260 --> 00:05:08,251 त्याप्रश्नाने झाली: "व्हेरोनिका, तू कुठे राहतेस?" 131 00:05:08,251 --> 00:05:10,627 पण त्याहून महत्वाचं म्हणजे, आम्ही एक पद्धत ठरवू 132 00:05:10,627 --> 00:05:12,867 शकलो ज्यायोगे आम्हाला व्हेरोनिकाला 133 00:05:12,867 --> 00:05:15,498 आणि तिच्यासारख्या शेकडोंना नियमितपणे प्रश्न विचारता आले 134 00:05:15,498 --> 00:05:17,357 तिच्या समाजातील महत्वाच्या बाबींबाबत, 135 00:05:17,357 --> 00:05:19,315 जिथे आरोग्य आणि दुर्दैवाने कधीकधी आजारपण 136 00:05:19,315 --> 00:05:22,147 दक्षिण एल.ए. मधे 137 00:05:22,147 --> 00:05:23,900 खरंच चालू होते. 138 00:05:23,900 --> 00:05:25,889 तिथल्या समाजात, हलक्या प्रतीची घरं 139 00:05:25,889 --> 00:05:28,010 आणि असुरक्षित अन्न या महत्वाच्या गोष्टी आहेत 140 00:05:28,010 --> 00:05:29,492 ज्या एक क्लिनीक म्हणून 141 00:05:29,492 --> 00:05:31,220 आम्हाला माहिती हव्यात, पण इतर ठिकाणी 142 00:05:31,220 --> 00:05:33,300 दळणवळणाचे अडथळे, लठ्ठपणा, 143 00:05:33,300 --> 00:05:36,685 उद्यानांमध्ये प्रवेश, हिंसाचार या गोष्टी असू शकतात. 144 00:05:36,685 --> 00:05:38,919 महत्वाचं म्हणजे, आम्ही एक पद्धत अवलंबली, 145 00:05:38,919 --> 00:05:40,283 जी परिणामकारक ठरली, 146 00:05:40,283 --> 00:05:42,554 आणि या दृष्टिकोनालाच मी उगमाकडे बघणे म्हणतो. 147 00:05:42,554 --> 00:05:44,787 आपल्यापैकी बऱ्याच जणांना हि संज्ञा माहिती आहे. 148 00:05:44,787 --> 00:05:46,344 सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात 149 00:05:46,344 --> 00:05:48,663 सर्वश्रुत असलेल्या एका गोष्टीतून हि आली आहे. 150 00:05:48,663 --> 00:05:51,273 हि तीन मित्रांची गोष्ट आहे. 151 00:05:51,273 --> 00:05:53,690 कल्पना करा कि त्या तीन मित्रांपैकी तुम्ही एक आहात 152 00:05:53,690 --> 00:05:55,020 जो नदीपाशी येतो. 153 00:05:55,020 --> 00:05:58,380 ते एक विहंगम दृश्य आहे, पण एका बाळाच्या रडण्याने ते विस्कळीत झाले आहे, 154 00:05:58,380 --> 00:06:01,357 आणि खरंतर अनेक बाळांच्या ज्यांना पाण्यातून सुटकेची गरज आहे. 155 00:06:01,357 --> 00:06:03,250 इतर कुणीही जे केले असते तेच तुम्ही करता 156 00:06:03,250 --> 00:06:05,221 तुमच्या मित्रांसमवेत तुम्ही थेट उडी मरता. 157 00:06:05,221 --> 00:06:06,830 पहिला मित्र म्हणतो, 158 00:06:06,830 --> 00:06:08,543 मी त्यांना वाचवणार आहे जे बुडताहेत, 159 00:06:08,543 --> 00:06:10,199 जे धबधब्यातून खाली पडू शकतात. 160 00:06:10,199 --> 00:06:12,134 दुसरा मित्र म्हणतो मी एक तराफा बनवणार आहे 161 00:06:12,134 --> 00:06:13,934 मी याची खातरजमा करणार आहे 162 00:06:13,934 --> 00:06:15,799 कि धबधब्याच्या कडेला थोडेच लोक असतील. 163 00:06:15,799 --> 00:06:16,721 फांद्या एकत्र जोडून 164 00:06:16,721 --> 00:06:17,883 हा तराफा बांधून 165 00:06:17,883 --> 00:06:19,739 अधिक लोकांना सुरक्षित करू या. 166 00:06:19,739 --> 00:06:22,730 काही काळ, ते यशस्वी होतात पण त्यांच्या अपेक्षेनुसार नाही. 167 00:06:23,012 --> 00:06:25,203 अधिक लोक निसटून जातात आणि शेवटी ते वर पाहतात 168 00:06:25,203 --> 00:06:26,543 आणि त्यांना कळतं कि त्यांचा 169 00:06:26,543 --> 00:06:27,960 तिसरा मित्र कुठेच दिसत नाही. 170 00:06:27,960 --> 00:06:29,391 शेवटी ती त्यांना दिसते. 171 00:06:29,391 --> 00:06:32,057 ती पाण्यात असते. ती त्यांच्या विरुद्ध दिशेला पोहोते आहे 172 00:06:32,057 --> 00:06:34,010 जशी पुढे जाईल तशी बाळांची सुटका करत, 173 00:06:34,010 --> 00:06:35,105 आणि ते तिला ओरडून 174 00:06:35,105 --> 00:06:36,646 विचारतात, "कुठे चालली आहेस? 175 00:06:36,646 --> 00:06:38,143 बाळं इथे आहेत." आणि ती म्हणते, 176 00:06:38,143 --> 00:06:39,372 "मी शोधणार आहे 177 00:06:39,372 --> 00:06:43,430 कोण किंवा काय या मुलांना पाण्यात ढकलतंय." 178 00:06:43,430 --> 00:06:46,329 आरोग्यसेवेत आपल्याकडे तो पहिला मित्र आहे-- 179 00:06:46,329 --> 00:06:47,404 आपल्याकडे विशेषज्ञ आहे 180 00:06:47,404 --> 00:06:49,950 आपल्याकडे आघाताचा शल्यविशारद, आयसीयु नर्स आहे, 181 00:06:49,950 --> 00:06:50,974 ई. आर. डॉक्टर्स आहेत. 182 00:06:50,974 --> 00:06:53,515 आपल्याकडे ते लोक आहेत जे महत्वाचे बचावकर्ते आहेत, 183 00:06:53,515 --> 00:06:56,920 तुम्ही कठिण प्रसंगात असताना तुम्हाला हवेसे वाटणारे लोक. 184 00:06:56,920 --> 00:06:59,479 आपल्याला हेही माहित आहे कि आपल्याकडे दुसरा मित्र आहे-- 185 00:06:59,479 --> 00:07:00,874 तो तराफा बांधणारा. 186 00:07:00,874 --> 00:07:02,585 तो म्हणजे प्राथमिक आरोग्य चिकित्सक, 187 00:07:02,585 --> 00:07:04,743 ते लोक जे आरोग्यसेवेच्या गटात आहेत 188 00:07:04,743 --> 00:07:06,333 तुमच्या तीव्र अडचणी हाताळायला, 189 00:07:06,333 --> 00:07:08,034 तुमचा मधुमेह, तुमचा उच्च्च रक्तदाब, 190 00:07:08,034 --> 00:07:09,280 तुमची वार्षिक तपासणी 191 00:07:09,280 --> 00:07:11,485 करण्यासाठी, तुमच्या लसी वेळेवर दिल्याची खातरजमा 192 00:07:11,485 --> 00:07:13,150 करण्यासाठी, पण तुमच्याकडे तराफा आहे 193 00:07:13,150 --> 00:07:16,626 ज्यावर बसून तुम्ही सुरक्षित आहात हे पाहण्यासाठीदेखील ते आहेत. 194 00:07:16,626 --> 00:07:18,393 पण हे जरी महत्वाचं आणि अत्यावश्यक असलं 195 00:07:18,393 --> 00:07:20,237 तरी तो तिसरा मित्र आपल्यात नाही. 196 00:07:20,237 --> 00:07:22,352 ते उगमशोधक आपल्याकडे पुरेसे नाहीत. 197 00:07:22,352 --> 00:07:24,013 उगमशोधक म्हणजे ते आरोग्यसेवा 198 00:07:24,013 --> 00:07:26,300 व्यावसायिक जे जाणतात कि आरोग्याची सुरुवात 199 00:07:26,300 --> 00:07:28,351 तिथे होते जिथे आपण राहतो, काम करतो व खेळतो, 200 00:07:28,351 --> 00:07:30,823 पण त्या जाणिवेच्या पलीकडे जाऊन, जे स्रोत गतीशील करू 201 00:07:30,823 --> 00:07:33,110 शकतात एक पद्धत तयार करण्यासाठी 202 00:07:33,110 --> 00:07:35,318 त्यांच्या क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्समधे 203 00:07:35,318 --> 00:07:38,304 जी खरंच अशा दृष्टीकोनाची सुरुवात करते 204 00:07:38,304 --> 00:07:40,306 ज्यानुसार लोकांना क्लिनीकच्या 205 00:07:40,306 --> 00:07:42,880 चार भिंतींबाहेर असलेल्या स्त्रोतांशी जोडते. 206 00:07:42,880 --> 00:07:45,178 आता तुम्ही विचारलं आणि हा सहज प्रश्न आहे 207 00:07:45,178 --> 00:07:47,303 जो वैद्यकशास्त्रातील बरेच सहकारी विचारतात 208 00:07:47,303 --> 00:07:50,449 "डॉक्टर्स आणि नर्सेस वाहतूक आणि घरांबद्दल विचार करताहेत? 209 00:07:50,449 --> 00:07:52,759 आपण केवळ गोळ्या आणि क्रिया द्यायला नकोत का 210 00:07:52,759 --> 00:07:54,491 आणि हाताशी असलेल्या कामावर 211 00:07:54,491 --> 00:07:57,557 लक्ष केंद्रित करायला नको का?" पाण्याच्या कडेवर असलेल्या लोकांना 212 00:07:57,557 --> 00:08:00,454 वाचवणे हे महत्वाचे आहेच. 213 00:08:00,454 --> 00:08:01,725 वेळ कुणाला आहे? 214 00:08:01,725 --> 00:08:04,436 तरीही मी म्हणेन कि शास्त्राला जर आपण मार्गदर्शक म्हणून 215 00:08:04,436 --> 00:08:07,349 वापरणार असू, तरी आपण उगमाच्या शोधाचा दृष्टिकोन ठेवायलाच हवा. 216 00:08:07,349 --> 00:08:09,104 शास्त्रज्ञांना आता हे जाणतात कि 217 00:08:09,104 --> 00:08:11,354 आपण ज्याचे भाग आहोत त्या जगण्याच्या आणि कामाच्या 218 00:08:11,354 --> 00:08:12,990 परिस्थितीचा आपल्या आरोग्यावर 219 00:08:12,990 --> 00:08:15,380 दुपटीहूनही अधिक परिणाम होतो, आपल्या जनुकीय 220 00:08:15,380 --> 00:08:17,507 प्रणालीहूनही अधिक, आणि जगण्याची 221 00:08:17,507 --> 00:08:18,840 व कामाच्या जागेची परिस्थिती, 222 00:08:18,840 --> 00:08:20,226 आपल्या वातावरणाची रचना, 223 00:08:20,226 --> 00:08:23,695 आपले समाजवस्त्र ज्या पद्धतीने एकत्र विणले आहे ते, 224 00:08:23,695 --> 00:08:25,877 आणि त्या सगळ्यांचा आपल्या वर्तनावर होणारा 225 00:08:25,877 --> 00:08:28,190 परिणाम या सगळ्याचा पाचपटीहूनही अधिक परिणाम आपल्या 226 00:08:28,190 --> 00:08:29,155 आरोग्यावर होतो 227 00:08:29,155 --> 00:08:31,554 गोळ्या आणि प्रक्रियांपेक्षाही अधिक डॉक्टर्स 228 00:08:31,554 --> 00:08:33,213 आणि हॉस्पिटल्स एकत्र धरून. 229 00:08:33,213 --> 00:08:36,384 सगळं मिळून, जगण्याची आणि काम करण्याची परिस्थिती 230 00:08:36,384 --> 00:08:40,480 ६० टक्के मृत्यु टाळण्यास जबाबदार असते. हे कसं असतं 231 00:08:40,480 --> 00:08:42,060 याचं मी आपल्याला एक उदाहरण देतो. 232 00:08:42,060 --> 00:08:44,663 असं समजा एक कंपनी आहे, एक नवीन सुरुवात केलेली 233 00:08:44,663 --> 00:08:47,114 जी तुमच्याकडे येते आणि म्हणते, "आमच्याकडे एक 234 00:08:47,114 --> 00:08:49,388 छान उत्पादन आहे. 235 00:08:49,388 --> 00:08:51,289 आता, तुम्ही कदाचित गुंतवणूक कराल 236 00:08:51,289 --> 00:08:54,473 जर ते उत्पादन एक औषध किंवा उपकरण असतं तर 237 00:08:54,473 --> 00:08:57,211 पण ते उत्पादन जर एक उद्यान असेल तर? 238 00:08:57,211 --> 00:08:58,767 यु.के. तील एक पाहणी, 239 00:08:58,767 --> 00:09:00,851 एक महत्वाची पाहणी जिच्यात यु.के. तील ४ कोटी 240 00:09:00,851 --> 00:09:04,192 रहिवाश्यांच्या नोंदींचे पुनरावलोकन केले गेले 241 00:09:04,192 --> 00:09:06,020 अनेक बदलणाऱ्या घटकांची पाहणी केली गेली 242 00:09:06,020 --> 00:09:08,587 बऱ्याच घटकांचे नियंत्रण केले गेले, आणि आढळले कि 243 00:09:08,587 --> 00:09:12,400 जेव्हा हृदयरोगाच्या धोक्याचे समायोजन करण्याचा प्रयत्न केला 244 00:09:12,400 --> 00:09:15,701 तेव्हा एखाद्याचे हरित वातावरणाशी उदभासनाचा खूप शक्तिशाली प्रभाव होता. 245 00:09:15,701 --> 00:09:17,750 हरित वातावरणाच्या तुम्ही जितक्या जवळ होता, 246 00:09:17,750 --> 00:09:18,922 उद्यानं आणि झाडांच्या, 247 00:09:18,922 --> 00:09:20,417 तुमच्या हृदय रोगाची शक्यता 248 00:09:20,417 --> 00:09:23,224 तेवढीच कमी आणि श्रीमंत व गरीब दोघांनाही लागू होतं. 249 00:09:23,224 --> 00:09:25,544 हि पाहणी तेच सांगते जे सामाजिक आरोग्यसेवेतील 250 00:09:25,544 --> 00:09:27,042 माझे मित्र आजकाल नेहमी म्हणतात: 251 00:09:27,042 --> 00:09:29,110 कि एखाद्याच्या जनुकीय सूत्रापेक्षा 252 00:09:29,110 --> 00:09:30,786 पिन कोड जास्त महत्वाचा आहे. 253 00:09:30,786 --> 00:09:32,365 आम्हीही हे शिकतो आहोत कि पिन कोड 254 00:09:32,365 --> 00:09:34,670 खरंतर आपले जनुकीय सूत्र ठरवत आहे. 255 00:09:34,670 --> 00:09:37,887 जनुकाच्या अभिव्यक्तीचे शास्त्र त्या रेणवीय यंत्रणांकडे बघते, 256 00:09:37,887 --> 00:09:41,080 त्या क्लिष्ट मार्गांकडे बघते ज्यांनी आपल्या डीएनएला आकार दिला आहे, 257 00:09:41,080 --> 00:09:42,488 जनुकं चालू आणि बंद होतात 258 00:09:42,488 --> 00:09:44,682 त्यांच्या आपण राहत आणि काम करत असल्याच्या 259 00:09:44,682 --> 00:09:47,426 वातावरणाशी होणाऱ्या उदभासनामुळे. 260 00:09:47,426 --> 00:09:49,283 म्हणजे हे स्पष्ट आहे कि हे घटक, 261 00:09:49,283 --> 00:09:51,366 उगमासंबंधीचे घटक, महत्वाचे असतात. 262 00:09:51,366 --> 00:09:53,069 त्यांचा आपल्या आरोग्याशी संबंध असतो 263 00:09:53,069 --> 00:09:55,752 आणि म्हणून आपल्या आरोग्यसेवेच्या व्यावसायिकांनी त्याबाबत 264 00:09:55,752 --> 00:09:57,330 काहीतरी केले पाहिजे. 265 00:09:57,330 --> 00:09:59,059 आणि तरीही व्हेरोनिकाने मला विचारलं, 266 00:09:59,087 --> 00:10:01,265 कदाचित बऱ्याच काळानंतर एक लक्षवेधी प्रश्न. 267 00:10:01,265 --> 00:10:03,987 त्या भेटीत तिने विचारलं, "माझ्या कुठल्याच डॉक्टरनी माझ्या 268 00:10:03,987 --> 00:10:06,865 घराबद्दल आधी का नाही विचारलं? 269 00:10:06,865 --> 00:10:09,069 त्या आपत्कालीन कक्षाच्या माझ्या वाऱ्यांमध्ये, 270 00:10:09,069 --> 00:10:10,870 मी दोन कॅट स्कॅन केले, 271 00:10:10,870 --> 00:10:12,827 माझ्या माकडहाडाजवळ सुई टोचली 272 00:10:12,827 --> 00:10:14,357 स्पायनल फ्लुइड घेण्यासाठी, 273 00:10:14,357 --> 00:10:15,831 एक डझनभर रक्त तपासण्या केल्या. 274 00:10:15,831 --> 00:10:19,135 मी नुसती ये जा केली, आरोग्य सेवेतील सगळ्या प्रकारच्या माणसांना भेटले 275 00:10:19,135 --> 00:10:22,770 आणि माझ्या घराबद्दल कोणीच विचारले नाही." 276 00:10:22,770 --> 00:10:24,508 याचं प्रामाणिक उत्तर असं आहे कि 277 00:10:24,508 --> 00:10:26,203 आरोग्यसेवेत आम्ही लक्षणांवर उपचार 278 00:10:26,203 --> 00:10:29,323 करतो ते प्रथमतः तुम्हाला आजारी पडणाऱ्या गोष्टी लक्षात न घेता. 279 00:10:29,323 --> 00:10:31,167 आणि त्याची बरीच कारणं आहेत, 280 00:10:31,167 --> 00:10:35,767 पण तीन महत्वाची म्हणजे एक, आम्ही त्यासाठी पैसे मोजत नाही. 281 00:10:35,767 --> 00:10:39,082 आरोग्यसेवेत आम्ही नेहमी मूल्यापेक्षा संख्येसाठी पैसे मोजतो. 282 00:10:39,082 --> 00:10:40,850 सहसा आम्ही डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सना 283 00:10:40,850 --> 00:10:42,920 पैसे देतो ते ते किती प्रकारच्या सेवा देतात 284 00:10:42,920 --> 00:10:46,219 त्यासाठी पण तुम्हाला ते किती निरोगी करतात यासाठी देतोच असे नाही. 285 00:10:46,219 --> 00:10:48,530 यातून मार्ग दुसऱ्या अभूतपूर्व गोष्टीकडे जातो 286 00:10:48,530 --> 00:10:49,910 जिला मी आरोग्यसेवेतील 287 00:10:49,910 --> 00:10:52,484 उगमाबाबत "विचारू नका सांगू नका" दृष्टिकोन म्हणतो. 288 00:10:52,484 --> 00:10:54,228 तुमच्या राहण्याच्या आणि कामाच्या 289 00:10:54,228 --> 00:10:55,453 जागेबद्दल आम्ही विचारत 290 00:10:55,453 --> 00:10:58,349 नाही कारण जर समस्या तिथे असेल तर तुम्हाला काय सांगायचे 291 00:10:58,349 --> 00:11:01,169 हे आम्हाला माहित नाही. असं नाही कि हे घटक महत्वाचे आहेत 292 00:11:01,169 --> 00:11:03,040 हे डॉक्टरांना माहित नाही. यु. एस. मधील 293 00:11:03,040 --> 00:11:04,781 डॉक्टरांच्या नुकत्याच केलेल्या 294 00:11:04,781 --> 00:11:06,743 एका पाहणीत, १,००० हुन अधिक डॉक्टरांच्या, 295 00:11:06,743 --> 00:11:08,441 त्यांपैकी ८० टक्के म्हणाली कि 296 00:11:08,441 --> 00:11:10,138 त्यांच्या रुग्णांचे उगमाकडील प्रश्न 297 00:11:10,138 --> 00:11:12,020 हे त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांइतकेच 298 00:11:12,020 --> 00:11:14,381 महत्वाचे आहेत, त्यांच्या वैद्यकीय प्रश्नांइतकेच, 299 00:11:14,381 --> 00:11:16,985 आणि उगमाच्या प्रश्नांची हि सर्वज्ञात जाणीव असणूनसुद्धा 300 00:11:16,985 --> 00:11:18,588 पाचातील केवळ एक डॉक्टर म्हणाले 301 00:11:18,588 --> 00:11:21,453 कि त्यांना त्या घटकांना संबोधित करण्याबद्दल आत्मविश्वास होता 302 00:11:21,453 --> 00:11:23,301 उगमस्थानीच आरोग्य सुधारण्याचा. 303 00:11:23,301 --> 00:11:25,573 एक पोकळी आहे रुग्णांची आयुष्यं जाणून घेण्यात, 304 00:11:25,573 --> 00:11:27,272 त्यांच्या राहण्याच्या आणि कामाच्या 305 00:11:27,272 --> 00:11:30,080 जागेचा संदर्भ लावण्यात आणि आम्ही काम करत असलेल्या पद्धतींमधे 306 00:11:30,080 --> 00:11:31,857 त्याबाबत काही करण्याच्या शक्यतेत. 307 00:11:31,857 --> 00:11:34,191 सध्या हि एक मोठी समस्या आहे, 308 00:11:34,191 --> 00:11:36,339 कारण यातून पुढचा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे, 309 00:11:36,339 --> 00:11:37,926 ती कुणाची जबाबदारी आहे? 310 00:11:37,926 --> 00:11:40,215 आणि त्यामुळेच मी तिसऱ्या मुद्द्याकडे येतो, 311 00:11:40,215 --> 00:11:42,909 व्हेरोनिकाच्या त्या लक्षवेधी प्रश्नाच्या उत्तराकडे. 312 00:11:42,909 --> 00:11:44,495 हि कठीण समस्या असण्याचे एक कारण 313 00:11:44,495 --> 00:11:48,250 म्हणजे आरोग्यसेवा पद्धतीत पुरेसे उगमशोधक नाहीत. 314 00:11:50,295 --> 00:11:52,195 तो तिसरा मित्र असलेले पुरेसे लोक नाहीत, 315 00:11:52,195 --> 00:11:53,959 ती व्यक्ती जी याचा तपास लावते कि 316 00:11:53,959 --> 00:11:56,816 कोण किंवा काय त्या मुलांना पाण्यात ढकलत आहे. 317 00:11:56,816 --> 00:11:58,521 आता, बरेच उगमशोधक आहेत, 318 00:11:58,521 --> 00:12:00,962 आणि त्यांपैकी बऱ्याचजणांना भेटण्याचा मान मला मिळाला 319 00:12:00,962 --> 00:12:03,589 लॉस अँजेलीस आणि देशाच्या इतर भागांत, 320 00:12:03,589 --> 00:12:05,357 आणि जगभरात, 321 00:12:05,357 --> 00:12:07,785 आणि याची नोंद घेणे महत्वाचे आहे कि उगमशोधक काही वेळा 322 00:12:07,785 --> 00:12:10,322 डॉक्टर्स असतात पण ते असणे जरुरी नाही. 323 00:12:10,322 --> 00:12:12,515 ते नर्सेस, इतर चिकित्सक, 324 00:12:12,515 --> 00:12:14,523 सेवा व्यवस्थापक, समाजसेवक असू शकतात. 325 00:12:14,523 --> 00:12:16,475 हे महत्वाचे नाही कि उगमशोधकांच्या नावामागे 326 00:12:16,475 --> 00:12:18,274 कुठली डिग्री लागलेली आहे. 327 00:12:18,274 --> 00:12:20,030 महत्वाचे हे आहे कि त्या सगळ्यांमधे 328 00:12:20,030 --> 00:12:24,455 त्यांच्या सेवेचे रूप पालटवणाऱ्या पद्धतीचे अवलंबन करण्याची क्षमता आहे, 329 00:12:24,455 --> 00:12:26,244 त्यांची वैद्यकीय सेवा 330 00:12:26,244 --> 00:12:28,590 पुरवण्याची पद्धत बदलण्याची क्षमता आहे. 331 00:12:28,590 --> 00:12:30,176 ती पद्धत खूप साधी आहे. 332 00:12:30,176 --> 00:12:32,549 ती म्हणजे एक, दोन, आणि तीन. 333 00:12:32,549 --> 00:12:34,200 प्रथम, ते शांतपणे बसून म्हणतात, 334 00:12:34,200 --> 00:12:36,224 काही रुग्णांमधील वैद्यकीय 335 00:12:36,224 --> 00:12:37,567 समस्या ओळखू या. 336 00:12:37,567 --> 00:12:39,310 समजा, उदाहरणार्थ, 337 00:12:39,310 --> 00:12:41,244 दम्याने त्रस्त असलेल्या 338 00:12:41,244 --> 00:12:43,048 आणि हॉस्पिटलच्या चकरा मारणाऱ्या लहान 339 00:12:43,048 --> 00:12:45,130 मुलांची मदत करू या. 340 00:12:45,130 --> 00:12:47,641 समस्येचे निदान झाल्यावर, ते दुसऱ्या पायरीकडे जातात, 341 00:12:47,641 --> 00:12:50,380 आणि ते म्हणतात, मूळ कारण शोधू या. 342 00:12:50,380 --> 00:12:54,171 आता आरोग्यसेवेतील मूळ कारणाचे 343 00:12:54,171 --> 00:12:55,886 विश्लेषण म्हणजे, 344 00:12:55,886 --> 00:12:58,344 तुमच्या जनुकांचा अभ्यास, तुमच्या वर्तनाची पाहणी. 345 00:12:58,344 --> 00:13:00,424 कदाचित तुम्ही निरोगी अन्नसेवन करत नसाल. 346 00:13:00,424 --> 00:13:01,440 निरोगी अन्न खा. 347 00:13:01,440 --> 00:13:02,835 हा एक खूप साधा दृष्टिकोन आहे 348 00:13:02,835 --> 00:13:04,241 मूळ कारणाच्या विश्लेषणाचा. 349 00:13:04,241 --> 00:13:05,906 असं दिसून येतं कि ते उपयोगाचं नसतं 350 00:13:05,906 --> 00:13:08,370 जेव्हा आपण आपल्याला सर्वसामान्य दृष्टिकोनातच 351 00:13:08,370 --> 00:13:10,471 मर्यादित ठेवतो. मूळ कारणाचे जे विश्लेषण 352 00:13:10,471 --> 00:13:12,748 एक उगमशोधक करतो, त्यात तुमच्या राहण्याच्या 353 00:13:12,748 --> 00:13:15,760 कामाच्या जागेच्या परिस्थितींचे वर्णन असते. 354 00:13:15,760 --> 00:13:17,842 दमा असलेल्या मुलांमध्ये कदाचित त्यांच्या 355 00:13:17,842 --> 00:13:19,450 घरात जे घडत आहे ते असेल 356 00:13:19,450 --> 00:13:22,696 किंवा ते एखाद्या भयंकर हवाप्रदूषण असणाऱ्या मुक्तमार्गाजवळ राहात असतील 357 00:13:22,696 --> 00:13:24,210 तर त्यामुळे दमा असेल. 358 00:13:24,210 --> 00:13:26,830 आणि कदाचित म्हणूनच आपण आपल्या स्रोतांना ते हाताळण्यासाठी 359 00:13:26,830 --> 00:13:29,203 चालना दिली पाहिजे, कारण तो तिसरा घटक, 360 00:13:29,203 --> 00:13:31,804 प्रक्रियेचा तिसरा भाग जो उगमशोधक करतात तो महत्वाचा आहे. 361 00:13:31,804 --> 00:13:33,973 उत्तर तयार करण्यासाठी ते स्रोतांना चालना देतात 362 00:13:33,973 --> 00:13:35,694 दोन्हींत म्हणजे वैद्यकीय पद्धतीत, 363 00:13:35,694 --> 00:13:38,030 आणि मग सामाजिक आरोग्यसेवेतील, इतर क्षेत्रातील, 364 00:13:38,030 --> 00:13:39,372 वकील आणि ज्यांना कुणाला 365 00:13:39,372 --> 00:13:41,319 सहभागी व्हायचे असेल त्यांना एकत्र आणून, 366 00:13:41,319 --> 00:13:43,402 बरोबर वाटेल असे उत्तर तयार करण्यासाठी 367 00:13:43,402 --> 00:13:46,212 ज्या रुग्णांना खरंच वैद्यकीय समस्या आहेत त्यांना घेण्यासाठी 368 00:13:46,212 --> 00:13:48,395 आणि त्यांची मूळ समस्या काय हे पाहण्यासाठी 369 00:13:48,395 --> 00:13:50,937 तुम्हाला हव्या असलेल्या स्त्रोतांशी त्यांना जोडू या. 370 00:13:50,937 --> 00:13:52,714 मला हे स्पष्टपणे ठाऊक आहे कि 371 00:13:52,714 --> 00:13:55,200 उगमशोधकांच्या अशा बऱ्याच कथा आहेत जे लक्षणीय काम करत 372 00:13:55,200 --> 00:13:57,860 आहेत. पण त्यांची संख्या पुरेशी नाही हि समस्या आहे. 373 00:13:57,860 --> 00:14:00,443 काही अंदाजांनुसार, आरोग्यसेवा पद्धतीत आपल्याला 374 00:14:00,443 --> 00:14:03,389 प्रत्येक २० ते ३० चिकित्सकांमागे एक उगमशोधक हवा आहे. 375 00:14:03,389 --> 00:14:04,644 उदाहरणार्थ, यु. एस. मधे 376 00:14:04,644 --> 00:14:06,740 याचा अर्थ आपल्याला २५,००० उगमशोधक हवेत 377 00:14:06,740 --> 00:14:10,207 २०२० पर्यंत. 378 00:14:10,207 --> 00:14:14,317 पण सगळे मिळून आपल्याकडे सध्या फक्त काही हजार उगमशोधक आहेत, 379 00:14:14,317 --> 00:14:16,840 आणि म्हणून, काही वर्षांपूर्वी, माझे सहकारी 380 00:14:16,840 --> 00:14:18,477 आणि मी म्हणालो, तुम्हाला ठाऊक आहे, 381 00:14:18,477 --> 00:14:20,870 आपल्याला प्रशिक्षण देऊन उगमशोधक तयार करणे जरुरी आहे 382 00:14:20,870 --> 00:14:22,856 म्हणून आम्ही एक संस्था सुरु करायची ठरवलं 383 00:14:22,856 --> 00:14:24,214 हेल्थ बिगीन्स नावाची, 384 00:14:24,214 --> 00:14:25,780 आणि हेल्थ बिगीन्स तेच करते. 385 00:14:25,780 --> 00:14:27,390 आम्ही उगमशोधकांना प्रशिक्षण देतो. 386 00:14:27,390 --> 00:14:29,328 आणि यश मोजण्यासाठी आम्ही 387 00:14:29,328 --> 00:14:30,689 बरेच मापदंड वापरतो पण मुख्य 388 00:14:30,689 --> 00:14:32,601 गोष्ट जिच्यात आम्हाला रस आहे ती म्हणजे 389 00:14:32,601 --> 00:14:34,140 आत्मविश्वासाची भावना आम्ही बदलत 390 00:14:34,140 --> 00:14:36,045 आहोत "विचारू नका, सांगू नका" लोकांमधली. 391 00:14:36,045 --> 00:14:38,344 आम्ही याची खातरजमा करण्याचा प्रयत्न करतो आहोत कि 392 00:14:38,344 --> 00:14:40,284 चिकित्सक आणि ते काम करत असलेल्या पद्धतीत 393 00:14:40,284 --> 00:14:42,579 क्षमता आणि आत्मविश्वास आहे आपल्या आयुष्यातील 394 00:14:42,579 --> 00:14:45,254 राहण्याच्या आणि कामाच्या जागांवरील 395 00:14:45,254 --> 00:14:48,261 प्रश्नांना हाताळण्याचा. 396 00:14:48,261 --> 00:14:50,240 आम्ही आमच्या कामात तो आत्मविश्वास 397 00:14:50,240 --> 00:14:51,821 तिपटीने वाढताना बघत आहोत. 398 00:14:51,821 --> 00:14:53,124 हे लक्षणीय आहे, 399 00:14:53,124 --> 00:14:55,038 पण मी आपल्याला उगमशोधकांना एकत्र आणण्याचा 400 00:14:55,038 --> 00:14:56,607 आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा 401 00:14:56,607 --> 00:15:01,090 लक्षवेधी भाग कुठला हे सांगतो. 402 00:15:01,090 --> 00:15:03,413 सर्वात लक्षवेधी हे आहे कि दररोज, दर आठवड्याला. 403 00:15:03,413 --> 00:15:07,184 मी व्हेरोनिकाच्या गोष्टीसारख्या गोष्टी ऐकतो. 404 00:15:07,184 --> 00:15:09,662 व्हेरोनिका आणि तिच्यासारख्या कित्येकांच्या 405 00:15:09,662 --> 00:15:11,581 गोष्टी आहेत, ते लोक जे आरोग्यसेवा 406 00:15:11,581 --> 00:15:13,462 पद्धतीकडे येतात आणि ज्यांना झलक मिळते 407 00:15:13,462 --> 00:15:14,840 कशाचीतरी जे परिणामकारक आहे, 408 00:15:14,840 --> 00:15:17,400 एक अशी आरोग्यपद्धती 409 00:15:17,400 --> 00:15:19,873 जी तुम्हाला ये जा करण्यापासून रोखते 410 00:15:19,873 --> 00:15:21,414 पण खरंच तुमचे आरोग्य सुधारते 411 00:15:21,414 --> 00:15:22,821 आपण कोण आहात हे जाणून घेते 412 00:15:22,821 --> 00:15:25,124 तुमच्या आयुष्याचा संदर्भ ओळखते 413 00:15:25,124 --> 00:15:29,489 तुम्ही श्रीमंत किंवा गरीब किंवा मध्यमवर्गीय असलात तरी. 414 00:15:29,489 --> 00:15:31,144 या गोष्टी लक्षवेधक आहेत कारण 415 00:15:31,144 --> 00:15:33,004 त्या फक्त आपल्याला हे सांगत नाहीत 416 00:15:33,004 --> 00:15:35,670 कि आपण आपल्याला हव्या असलेल्या आरोग्यपद्धतीच्या जवळ आहोत 417 00:15:35,670 --> 00:15:37,240 तर हे देखील कळते काहीतरी आहे. 418 00:15:37,240 --> 00:15:39,551 ज्यापर्यंत पोचण्यासाठी आपण सगळे काहीतरी करू शकतो. 419 00:15:39,551 --> 00:15:42,165 डॉक्टर्स आणि नर्सेस रुग्णांच्या आयुष्याचा संदर्भाबाबत 420 00:15:42,165 --> 00:15:45,676 चांगल्या प्रकारे प्रश्न विचारू शकतात ती फक्त एक चांगली पद्धत म्हणून नाही 421 00:15:45,676 --> 00:15:47,758 तर आरोग्यसेवेचे एक चांगले प्रमाण म्हणून. 422 00:15:47,758 --> 00:15:50,100 आरोग्यसेवा पद्धती आणि दाता 423 00:15:50,100 --> 00:15:52,890 सामाजिक आरोग्यसेवा संस्था आणि विभाग यांना एकत्र आणून म्हणू 424 00:15:52,890 --> 00:15:54,305 शकतात आपल्याकडची माहिती 425 00:15:54,305 --> 00:15:55,843 एकत्रपणे अभ्यासू या. 426 00:15:55,843 --> 00:15:59,569 आपल्या रूग्णांच्या आयुष्याबाबत आपल्या माहितीतून काही नमुना मिळतो आहे का ते बघू 427 00:15:59,569 --> 00:16:01,840 आणि काही उगमाकडील कारण शोधता येते का ते बघू 428 00:16:01,840 --> 00:16:04,401 आणि मग तितक्याच प्राधान्याने आपण स्रोत त्या समस्यांना 429 00:16:04,401 --> 00:16:06,737 हाताळण्यासाठी संरेखित करू शकतो का? 430 00:16:06,737 --> 00:16:08,131 वैद्यकीय महाविद्यालये, 431 00:16:08,131 --> 00:16:10,427 नर्सिंग महाविद्यालये, सगळ्या प्रकारचे आरोग्यसेवा 432 00:16:10,427 --> 00:16:14,183 प्रशिक्षण कार्यक्रम भावी पिढीतील उगमशोधकांना प्रशिक्षीत करून मदत करू शकतात. 433 00:16:14,183 --> 00:16:15,938 आपण याचीही खातरजमा करू शकतो कि हि 434 00:16:15,938 --> 00:16:19,166 विद्यालये या दृष्टिकोनाचा कणा असणाऱ्या म्हणजेच 435 00:16:19,166 --> 00:16:21,361 आरोग्य समाजसेवकाला प्रमाणित करतील. 436 00:16:21,361 --> 00:16:22,880 आरोग्यसेवा पद्धतीत अशा बऱ्याच 437 00:16:22,880 --> 00:16:25,233 लोकांची आपल्याला गरज आहे जर आपल्याला ती खरंच 438 00:16:25,233 --> 00:16:26,520 परिणामकारक करायची असेल तर 439 00:16:26,520 --> 00:16:28,238 आणि रुग्णसेवा पद्धतीकडून आरोग्यसेवा 440 00:16:28,238 --> 00:16:30,286 पद्धतीकडे जायचे असेल तर. पण शेवटी आणि बहुदा 441 00:16:30,286 --> 00:16:32,845 महत्वाचं म्हणजे आपण काय करायचं? रुग्ण म्हणून आपण काय 442 00:16:32,845 --> 00:16:34,940 करायचं? आपण फक्त आपल्या डॉक्टरांकडे 443 00:16:34,940 --> 00:16:36,819 आणि नर्सेसकडे आणि आपल्या चिकित्सालयात 444 00:16:36,819 --> 00:16:39,151 जाऊन विचारायचं, "माझ्या राहण्याच्या आणि कामाच्या 445 00:16:39,151 --> 00:16:41,494 जागेबाबत माहित असावं असं काही आहे का?" 446 00:16:41,494 --> 00:16:44,342 आरोग्याला अडथळा करणाऱ्या मला माहित नसणाऱ्या काही गोष्टी आहेत 447 00:16:44,342 --> 00:16:46,300 का, आणि महत्वाचं म्हणजे, जर अडथळे असतील 448 00:16:46,300 --> 00:16:48,021 आणि मी आपल्याकडे येऊन म्हणत असें 449 00:16:48,021 --> 00:16:50,400 कि मला वाटतंय कि माझ्या घरात किंवा कामाच्या जागेत 450 00:16:50,400 --> 00:16:52,503 समस्या आहे किंवा मला वाहतुकीसाठी मार्ग नाही 451 00:16:52,503 --> 00:16:54,699 किंवा एक खूप दूर असलेले उद्यान आहे, माफ करा 452 00:16:54,699 --> 00:16:56,330 डॉक्टर, ते प्रश्न असतील 453 00:16:56,330 --> 00:16:58,190 तर मी आपला पळण्याचा सल्ला ऐकू शकत नाही 454 00:16:58,190 --> 00:17:00,276 मग डॉक्टर, 455 00:17:00,276 --> 00:17:02,157 तुम्ही माझे 456 00:17:02,157 --> 00:17:05,193 ऐकून घ्याल का? 457 00:17:05,193 --> 00:17:06,866 आणि आरोग्याची जिथे सुरुवात होते 458 00:17:06,866 --> 00:17:09,436 तिथे सुधारणा करण्यासाठी आपण एकत्रपणे काय करू शकतो? 459 00:17:09,436 --> 00:17:11,880 आपण जर हे काम करू शकलो, 460 00:17:11,880 --> 00:17:13,419 तर डॉक्टर्स आणि आरोग्यसेवापद्धती 461 00:17:13,419 --> 00:17:15,499 दाता आणि आपण सारेचजण 462 00:17:15,499 --> 00:17:17,693 आरोग्याबद्दल काही जाणून घेऊ शकू. 463 00:17:17,693 --> 00:17:21,115 आरोग्य हि केवळ वैयक्तिक जबाबदारी किंवा घटना नाही. 464 00:17:21,115 --> 00:17:24,617 आरोग्य हे सामायिक आहे. 465 00:17:24,617 --> 00:17:26,535 आपलं आयुष्य महत्वाचं आहे या जाणिवेत 466 00:17:26,535 --> 00:17:28,816 केलेल्या वैयक्तिक गुंतवणुकीतून ते येते, 467 00:17:28,816 --> 00:17:30,944 आपल्या राहण्याच्या आणि कामाच्या, खाण्याच्या 468 00:17:30,944 --> 00:17:32,680 झोपण्याच्या जागेचा संदर्भ महत्वाचा 469 00:17:32,680 --> 00:17:34,304 असतो आणि जे आपण आपल्यासाठी करतो, 470 00:17:34,304 --> 00:17:36,424 तेच आपण त्यांच्यासाठी पण केले पाहिजे 471 00:17:36,424 --> 00:17:38,440 ज्यांच्या राहण्याच्या आणि कामाच्या जागांची 472 00:17:38,440 --> 00:17:41,058 स्थिती कठीण पण असह्य नाही. 473 00:17:41,058 --> 00:17:43,544 आपण सर्वजण उगमाकडे स्रोत पुरवठा सुधारण्याची खातरजमा 474 00:17:43,544 --> 00:17:45,794 करू शकतो, पण त्याचवेळी 475 00:17:45,794 --> 00:17:50,877 एकत्र काम करून दाखवू शकतो कि आपण आरोग्यसेवेला उगमाकडे नेतो आहोत. 476 00:17:52,747 --> 00:17:55,820 आरोग्य जिथे सुरु होते तिथेच आपण ते सुधारू शकतो. 477 00:17:55,820 --> 00:17:57,847 धन्यवाद.