WEBVTT 00:00:03.485 --> 00:00:05.523 वर्डप्रेस ४.६ पेप्पर 00:00:05.523 --> 00:00:07.706 एक महान जैज़र पेप्पर अॅडम्स यांना समर्पित आहे. 00:00:07.706 --> 00:00:10.706 हे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत त्वरीत पोहचावते 00:00:10.706 --> 00:00:11.843 मग आपल्याला एखादी थीम जोडायची असेल, 00:00:11.843 --> 00:00:13.722 एखादं प्लगीन जोडायचं असेल, 00:00:13.722 --> 00:00:17.345 किंवा वर्डप्रेस डॅशबोर्ड मध्ये फिरायचं असेल. 00:00:17.345 --> 00:00:19.961 वर्डप्रेस ४.६ मध्ये तुमच्या साईट वर 00:00:19.961 --> 00:00:21.429 नवीन थीम्स,प्लगिन्स जोडण्यासाठी आणि सक्रिय करण्यासाठी 00:00:21.429 --> 00:00:25.715 सोपी कार्यपद्धत आहे. 00:00:25.715 --> 00:00:28.011 आता तुमचे कार्य (कृती) 00:00:28.011 --> 00:00:29.776 वाया जाणार नाही; 00:00:29.776 --> 00:00:33.732 सर्वकाही एकाच स्क्रीन वर राहील. 00:00:33.732 --> 00:00:36.269 वर्डप्रेस ४.६ एडिटर मधील सुधारणा 00:00:36.269 --> 00:00:38.233 पहिल्यापेक्षा अधिक कार्यशील बनली आहे. 00:00:38.233 --> 00:00:39.900 जर तुम्ही निष्क्रिय (तुटलेली) लिंक जोडली, 00:00:39.900 --> 00:00:42.354 तर वर्डप्रेस तुम्हाला आपल्या साइटवर लिंक प्रकाशित करण्यापूर्वी 00:00:42.354 --> 00:00:46.667 सूचित करेल. 00:00:46.667 --> 00:00:48.433 जर लिहिताना तुमचे इंटरनेट बंद झाले 00:00:48.433 --> 00:00:50.990 तर तुमचे मजकूर (ड्राफ्टस्) 00:00:50.990 --> 00:00:52.970 ब्राउझरच्या स्थानिक पातळीवर सुखरूप राहतील. 00:00:52.970 --> 00:00:54.586 जेव्हा तुम्ही लिहायला परत याल 00:00:54.586 --> 00:00:57.152 तेव्हा वर्डप्रेस तुम्हाला या आधीचे ड्राफ्टस् असतील तर तसे सुचवेल 00:00:57.152 --> 00:01:00.508 जेणेकरून काहीही गमावले जाणार नाही. 00:01:00.508 --> 00:01:02.190 तुमच्या असेही लक्षात येईल कि फॉन्ट्स 00:01:02.190 --> 00:01:04.746 किंचित वेगळे दिसत आहेत 00:01:04.746 --> 00:01:06.638 आता तुमचा वर्डप्रेस डॅशबोर्ड 00:01:06.638 --> 00:01:09.212 तेच मूळ फॉन्ट्स वापरणार जे तुमच्या ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये आहेत 00:01:09.212 --> 00:01:11.541 ज्याचा अर्थ पृष्ठ जलद लोड होत 00:01:11.541 --> 00:01:14.735 ज्याने पेजेस त्वरित लोड होतील 00:01:14.735 --> 00:01:17.343 या व्यतिरिक्त 00:01:17.343 --> 00:01:20.083 वर्डप्रेस ४.६ हा उत्कृष्ट कामगिरी करणारा 00:01:20.083 --> 00:01:21.707 आणि स्थिरता प्रदान करणारा 00:01:21.707 --> 00:01:25.441 सॉफ्टवेअर आहे ज्याच्यावर तुम्ही रोज अवलंबून राहू शकता. 00:01:25.441 --> 00:01:27.643 वर्डप्रेस ४.६ पेप्पर 00:01:27.643 --> 00:01:28.588 एक ध्येयपूर्ण अपडेट 00:01:28.588 --> 00:01:37.026 जो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहचवते, त्वरीत!