1 00:00:03,485 --> 00:00:05,523 वर्डप्रेस ४.६ पेप्पर 2 00:00:05,523 --> 00:00:07,706 एक महान जैज़र पेप्पर अॅडम्स यांना समर्पित आहे. 3 00:00:07,706 --> 00:00:10,706 हे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत त्वरीत पोहचावते 4 00:00:10,706 --> 00:00:11,843 मग आपल्याला एखादी थीम जोडायची असेल, 5 00:00:11,843 --> 00:00:13,722 एखादं प्लगीन जोडायचं असेल, 6 00:00:13,722 --> 00:00:17,345 किंवा वर्डप्रेस डॅशबोर्ड मध्ये फिरायचं असेल. 7 00:00:17,345 --> 00:00:19,961 वर्डप्रेस ४.६ मध्ये तुमच्या साईट वर 8 00:00:19,961 --> 00:00:21,429 नवीन थीम्स,प्लगिन्स जोडण्यासाठी आणि सक्रिय करण्यासाठी 9 00:00:21,429 --> 00:00:25,715 सोपी कार्यपद्धत आहे. 10 00:00:25,715 --> 00:00:28,011 आता तुमचे कार्य (कृती) 11 00:00:28,011 --> 00:00:29,776 वाया जाणार नाही; 12 00:00:29,776 --> 00:00:33,732 सर्वकाही एकाच स्क्रीन वर राहील. 13 00:00:33,732 --> 00:00:36,269 वर्डप्रेस ४.६ एडिटर मधील सुधारणा 14 00:00:36,269 --> 00:00:38,233 पहिल्यापेक्षा अधिक कार्यशील बनली आहे. 15 00:00:38,233 --> 00:00:39,900 जर तुम्ही निष्क्रिय (तुटलेली) लिंक जोडली, 16 00:00:39,900 --> 00:00:42,354 तर वर्डप्रेस तुम्हाला आपल्या साइटवर लिंक प्रकाशित करण्यापूर्वी 17 00:00:42,354 --> 00:00:46,667 सूचित करेल. 18 00:00:46,667 --> 00:00:48,433 जर लिहिताना तुमचे इंटरनेट बंद झाले 19 00:00:48,433 --> 00:00:50,990 तर तुमचे मजकूर (ड्राफ्टस्) 20 00:00:50,990 --> 00:00:52,970 ब्राउझरच्या स्थानिक पातळीवर सुखरूप राहतील. 21 00:00:52,970 --> 00:00:54,586 जेव्हा तुम्ही लिहायला परत याल 22 00:00:54,586 --> 00:00:57,152 तेव्हा वर्डप्रेस तुम्हाला या आधीचे ड्राफ्टस् असतील तर तसे सुचवेल 23 00:00:57,152 --> 00:01:00,508 जेणेकरून काहीही गमावले जाणार नाही. 24 00:01:00,508 --> 00:01:02,190 तुमच्या असेही लक्षात येईल कि फॉन्ट्स 25 00:01:02,190 --> 00:01:04,746 किंचित वेगळे दिसत आहेत 26 00:01:04,746 --> 00:01:06,638 आता तुमचा वर्डप्रेस डॅशबोर्ड 27 00:01:06,638 --> 00:01:09,212 तेच मूळ फॉन्ट्स वापरणार जे तुमच्या ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये आहेत 28 00:01:09,212 --> 00:01:11,541 ज्याचा अर्थ पृष्ठ जलद लोड होत 29 00:01:11,541 --> 00:01:14,735 ज्याने पेजेस त्वरित लोड होतील 30 00:01:14,735 --> 00:01:17,343 या व्यतिरिक्त 31 00:01:17,343 --> 00:01:20,083 वर्डप्रेस ४.६ हा उत्कृष्ट कामगिरी करणारा 32 00:01:20,083 --> 00:01:21,707 आणि स्थिरता प्रदान करणारा 33 00:01:21,707 --> 00:01:25,441 सॉफ्टवेअर आहे ज्याच्यावर तुम्ही रोज अवलंबून राहू शकता. 34 00:01:25,441 --> 00:01:27,643 वर्डप्रेस ४.६ पेप्पर 35 00:01:27,643 --> 00:01:28,588 एक ध्येयपूर्ण अपडेट 36 00:01:28,588 --> 00:01:37,026 जो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहचवते, त्वरीत!