1 00:00:07,003 --> 00:00:09,797 निसर्गात सममिती सर्वत्र आढळते . 2 00:00:09,797 --> 00:00:12,184 आपण त्याचा संबंध सौन्दर्याशी लावतो 3 00:00:12,184 --> 00:00:13,831 जसे एखादे पान असते. 4 00:00:13,831 --> 00:00:17,571 किंवा दोन्ही पंखांवर समरूप नक्षी असलेले फुलपाखरू. 5 00:00:17,571 --> 00:00:21,197 पण अ-सममितीही खूप महत्त्वाची आहे. 6 00:00:21,197 --> 00:00:23,130 ती अपेक्षेपेक्षा जास्त ठिकाणी आढळते. 7 00:00:23,130 --> 00:00:25,707 एकच नखी मोठी असणारा खेकडा, 8 00:00:25,707 --> 00:00:30,629 गोगल गायीचे कवच जे एकाच दिशेत वळलेले असते 9 00:00:30,629 --> 00:00:34,944 काही बियांच्या रोपांचे तणाव घड्याळाच्या काट्याच्या दिशेत वळतात 10 00:00:34,944 --> 00:00:37,200 तर उरलेल्यांचे त्याउलट दिशेत वळतात . 11 00:00:37,200 --> 00:00:41,062 मानवी शरीर जरी बाहेरून सममिताकार वाटत असले तरी, 12 00:00:41,062 --> 00:00:43,735 शरीराच्या आत मात्र वेगळी परिस्थिती आहे . 13 00:00:43,735 --> 00:00:47,404 आपली महत्वाची इंद्रिये मात्र अ-सममिताकार असतात . 14 00:00:47,404 --> 00:00:51,939 हृदय, जठर ,प्लीहा ,स्वादुपिंड डाव्या बाजूस कललेले असते. 15 00:00:51,939 --> 00:00:55,676 तर पित्ताशय व यकृताचा बराचसा भाग हा उजव्या बाजूस असतो. 16 00:00:55,676 --> 00:00:57,568 फुफ्फुसे ही अ-सममिताकार असतात . 17 00:00:57,568 --> 00:01:00,534 डाव्या फुफ्फुसात दोन तर उजव्यात तीन भाग असतात. 18 00:01:00,534 --> 00:01:05,301 मेंदूचे दोन्ही भाग सारखे दिसणारे असले तरी त्यांचे कार्य भिन्न असते . 19 00:01:05,301 --> 00:01:10,159 ही अ-सममिती योग्य प्रकारे पसरलेली असणे महत्त्वाचे आहे. 20 00:01:10,159 --> 00:01:15,152 सर्व इंद्रियांची उलट स्थिती झाल्यास त्यास सीटस इन्व्हर्सस म्हणतात. 21 00:01:15,152 --> 00:01:16,692 ते बरेचदा निरुपद्रवी असते . 22 00:01:16,692 --> 00:01:19,038 पण अपुरी उलटा पालट मात्र मृत्यू घडविते . 23 00:01:19,038 --> 00:01:22,099 विशेषतः जर असे हृदयाबाबत घडले तर . 24 00:01:22,099 --> 00:01:24,030 ही अ-सममिती कोठून येते ? 25 00:01:24,030 --> 00:01:28,564 नवजात गर्भ हा डाव्या व उजव्या बाजूस समान दिसतो . 26 00:01:28,564 --> 00:01:31,751 याबद्दल एक उपपत्ती आहे. गर्भावर एक खळगा असतो, 27 00:01:31,751 --> 00:01:33,045 नोड म्हणून 28 00:01:33,045 --> 00:01:36,000 या नोडला केसांसारखे तंतू सिलीया असतात . 29 00:01:36,000 --> 00:01:40,189 डोक्याकडे कललेले वेगाने फिरणारे . 30 00:01:40,189 --> 00:01:42,437 एकाच दिशेत. 31 00:01:42,437 --> 00:01:46,751 ही गती उजव्या बाजूकडून गर्भजल चक्राकार फिरविते 32 00:01:46,751 --> 00:01:48,301 डावीकडे . 33 00:01:48,301 --> 00:01:50,201 नोडच्या डाव्या बाजूस 34 00:01:50,201 --> 00:01:52,610 इतर सिलीया या गर्भजलाची दखल घेतात . 35 00:01:52,610 --> 00:01:56,958 आणि गर्भाच्या डाव्या बाजूच्या विशिष्ट जीन्सला कार्यान्वित करतात . 36 00:01:56,958 --> 00:02:00,724 हे जीन्स पेशींना प्रोटीन बनविण्यास सूचित करतात . 37 00:02:00,724 --> 00:02:02,079 आणि काही तासातच , 38 00:02:02,079 --> 00:02:06,337 उजव्या आणि डाव्या बाजूकडील गर्भ रासायनिक दृष्ट्या भिन्न असतात. 39 00:02:06,337 --> 00:02:08,126 तरीही ते समान दिसतात . 40 00:02:08,126 --> 00:02:14,053 या रासायनिक फरकाने इंद्रिये अ-सममिताकार होतात . 41 00:02:14,053 --> 00:02:17,812 अ-सममिती प्रथम हृदयाबाबत दिसते. 42 00:02:17,812 --> 00:02:21,645 त्याची सुरवात गर्भाच्या मध्यापासून एका नळीच्या निर्मितीपासून होते . 43 00:02:21,645 --> 00:02:24,215 तीन आठवड्यांनंतर 44 00:02:24,215 --> 00:02:27,180 ही नळी C आकाराची होते . 45 00:02:27,180 --> 00:02:30,115 आणि शरीराच्या उजवीकडे वळते. 46 00:02:30,115 --> 00:02:32,942 प्रत्येक बाजूस वेगवेगळे भाग वाढू लागतात. 47 00:02:32,942 --> 00:02:36,459 त्यामुळे हृदयाचा अ-सममिताकार आकार बनतो. 48 00:02:36,459 --> 00:02:40,829 या मध्यवर्ती नळी पासूनच इतर महत्वाची इंद्रिये बनतात. 49 00:02:40,829 --> 00:02:43,664 आणि कालांतराने वाढून त्यांच्या अंतिम अवस्थेला पोहोचतात. 50 00:02:43,664 --> 00:02:48,299 डुकरासारख्या प्राणाच्या गर्भात हे गर्भाचे सिलीया नसतात. 51 00:02:48,299 --> 00:02:51,288 तरीही त्यांची इंद्रिये अ-सममिताकार असतात . 52 00:02:51,288 --> 00:02:54,570 मग त्यांच्या पेशी मुळातच अ-सममिताकार स्वभावाच्या असतील ? 53 00:02:54,570 --> 00:02:55,702 कदाचित. 54 00:02:55,702 --> 00:03:00,950 जीवाणूंची वसाहत शाखा कलाबुती सदृश्य एकाच दिशेत कललेली असते 55 00:03:00,950 --> 00:03:04,423 बांगडीसारख्या आकारात वाढविलेल्या मानवी पेशी 56 00:03:04,423 --> 00:03:08,032 त्यांचा कल असतो TWISTED खारी प्रमाणे 57 00:03:08,032 --> 00:03:09,867 आपण जरा हे बृहत करून पहिले तर 58 00:03:09,867 --> 00:03:12,562 पेशींचे अनेक मुलभूत अंगके 59 00:03:12,562 --> 00:03:17,905 नुक्लिक असिड प्रोटीन,साखर हे मुळातच अ-सममिताकार असतात . 60 00:03:17,905 --> 00:03:20,676 प्रोटीन हे गुंतागुंतीचे अ-सममिताकार आकाराचे असतात. 61 00:03:20,676 --> 00:03:23,860 आणि हे प्रोटीन पेशीच्या हालचालीस नियंत्रित करतात. 62 00:03:23,860 --> 00:03:26,726 आणि गर्भाच्या सिलीया कोणत्या दिशेने वळतात . 63 00:03:26,726 --> 00:03:30,401 या जैविक रेणूंना कायरॅलिटी नामक गुणधर्म असतो . 64 00:03:30,401 --> 00:03:34,652 त्यानुसार रेणू व त्याची प्रतिमा रेणू हे असमान असतात . 65 00:03:34,652 --> 00:03:37,652 जसे तुमचे उजवे व डावे हात समान दिसतात,, 66 00:03:37,652 --> 00:03:42,342 पण उजवा हात डाव्या हातमोज्यात घालू शकत नाही. 67 00:03:42,342 --> 00:03:47,621 रेण्वीय स्तरावरील ही अ-सममिती 68 00:03:47,621 --> 00:03:49,073 अ -सममित पेशीत प्रगत होते, 69 00:03:49,073 --> 00:03:51,929 आणि शेवटी अ -सममित इंद्रियात दिसते , 70 00:03:51,929 --> 00:03:53,926 सममितीत जरी सौन्दर्य दिसत असले तरी 71 00:03:53,926 --> 00:03:57,085 अ -सममितीचे महत्व आहेच . 72 00:03:57,085 --> 00:03:58,728 ती वळसेदार व मोहक असते. 73 00:03:58,728 --> 00:04:00,656 तिची रचना गुंतागुंतीची असते . 74 00:04:00,656 --> 00:04:02,647 तिचे अपूर्णत्व चित्तवेधक असते.