WEBVTT 00:00:00.398 --> 00:00:03.211 उन्हाळ्याचा दिवस होता बर्कली बार बंद करण्याची वेळ झाली होती. 00:00:03.211 --> 00:00:05.898 शहराच्या शेवटी असलेल्या या बारमध्ये मी व माझी मैत्रीण 00:00:05.898 --> 00:00:08.239 मद्य देण्याचे काम करीत असे. 00:00:08.693 --> 00:00:12.485 काम संपल्यानंतर आम्ही मद्यपान करीत, असू पण त्या रात्री तसे केले नाही कारण 00:00:13.732 --> 00:00:14.737 मी गर्भार होत्ये. 00:00:15.224 --> 00:00:18.266 "मी काय करावे ठरविले नाही " मी पाँलीला म्हणाली 00:00:18.729 --> 00:00:21.912 ती लागलीच म्हणाली "मी गर्भपात केला आहे " 00:00:22.819 --> 00:00:27.624 तिने तसे केले हे मला तिच्याकडूनच प्रथम कळाले 00:00:28.631 --> 00:00:31.336 काही महिन्यापूर्वीच मी पदवी प्राप्त केली होती 00:00:31.336 --> 00:00:34.961 आणि एका नव्या नातेसंबंधात होते जेव्हा मला कळाले मी गर्भवती आहे 00:00:35.797 --> 00:00:40.484 तेव्हाच काय करावे विचार करू लागले खरे तर काय करावे मला सुचेना. 00:00:40.534 --> 00:00:42.809 गर्भपातासाठी कोणते निकष लावावे 00:00:43.459 --> 00:00:45.758 मी जो निर्णय घेईल तो योग्यच असेल कशावरून ? 00:00:46.408 --> 00:00:49.682 मला वाटे गर्भपात केला तर मला कालांतराने पश्चाताप होईल. 00:00:51.044 --> 00:00:53.665 साउथ कालीफोर्नियाच्या किनारी. 00:00:53.665 --> 00:00:56.787 मी वाढलेअश्या काळात ज्यावेळी गर्भपाताबद्दल देशात काहूर माजले होते. 00:00:57.646 --> 00:01:02.290 माझा जन्म झाला होतो एका ट्रक मध्ये रो वि. वेड च्या तिसऱ्या वर्धापनदिनी 00:01:03.578 --> 00:01:06.265 आम्ही ख्रिश्चन होतो. 00:01:06.265 --> 00:01:09.650 आम्ही देवाचा समुद्राचा व असहाय्य लोकांचा विचार करणारे होतो. 00:01:10.022 --> 00:01:11.740 प्रत्येक याचा समर्थक होता. 00:01:12.413 --> 00:01:18.125 एक लहानगी म्हणून गर्भपाताच्या कल्पनेने मी व्यथित झाले. 00:01:18.125 --> 00:01:19.522 असे मी करावयास नको होते 00:01:21.412 --> 00:01:22.560 पण तसे झाले. 00:01:24.789 --> 00:01:26.809 एका अज्ञात ठिकाणी मी पाउल ठेवले. 00:01:27.531 --> 00:01:30.305 पण पौलीने मला दिलेली ती अनोखी भेट होती 00:01:30.305 --> 00:01:32.687 मी एकटी नाही या भावनेची 00:01:32.687 --> 00:01:36.747 आणि मला उमगले गर्भपात याबद्दल आपण जे बोलतो. NOTE Paragraph 00:01:37.055 --> 00:01:38.883 गर्भपात एक सामान्य बाब आहे. 00:01:39.370 --> 00:01:42.678 गटमाकर या संस्थेच्या अहवालानुसार अमेरिकेत तीन पैकी एक महिला 00:01:42.714 --> 00:01:45.152 आयुष्यात गर्भपात करते. 00:01:48.147 --> 00:01:52.050 पण अमेरिकेत काही दशकापासून गर्भपाताबद्दल चर्चा होते 00:01:52.050 --> 00:01:55.461 गर्भसरक्षण व स्त्रीचा देहावरील तिचा अधिकार 00:01:55.944 --> 00:01:58.278 ही एक राजकीय व निर्णायक बाब आहे NOTE Paragraph 00:01:58.688 --> 00:02:02.962 गर्भपात इतकी चर्चा चालत असूनही हे दुर्मिळ आहे, 00:02:02.982 --> 00:02:06.898 की याचा पुरस्कार करणारे स्त्री अथवा पुरुष, 00:02:06.898 --> 00:02:10.994 एकमेकांशी यांच्या गर्भपाताबद्दल बोलत असतात. 00:02:12.028 --> 00:02:13.176 ही मोठी दरी आहे. 00:02:13.430 --> 00:02:17.215 राजकीय जीवनात जे घडते व वास्तव जीवनात जे घडते त्या बद्दल 00:02:17.215 --> 00:02:19.469 यात एक मानसिक युद्ध आढळते 00:02:19.794 --> 00:02:22.696 गर्भपाताच्या मुद्यावर तुम्ही आमच्या बरोबर आहात कि विरोधी आहात 00:02:24.058 --> 00:02:26.550 पण हे काही गर्भपाताबद्दलच नाही 00:02:29.659 --> 00:02:32.272 असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर बोलावयास आपण धजत नाही. 00:02:32.278 --> 00:02:37.524 यास्तव संघर्ष करण्यापेक्षा चर्चेचा मार्ग 00:02:37.524 --> 00:02:39.576 मी आयुष्यात स्वीकारला आहे. 00:02:41.410 --> 00:02:44.127 तसे कण्याचे दोन मार्ग आहेत. 00:02:44.332 --> 00:02:46.472 पहिला मार्ग मन लाऊन ऐकणे. 00:02:46.634 --> 00:02:49.328 दुसरा मार्ग अनुभव इतरांना कथन करणे. 00:02:51.073 --> 00:02:54.645 यासाठी मी १५ वर्षापूवी एक्झहेल या संस्थेची स्थापना केली. 00:02:54.664 --> 00:02:57.315 गर्भपात केलेयानी त्यांचे अनुभवतेथे इतरांना सांगण्यास सुरवात केली 00:02:58.593 --> 00:03:01.963 आम्ही संपर्काची व्यवस्था केली जेथे स्त्री पुरुष 00:03:01.963 --> 00:03:04.003 एकत्र येऊन परस्परांना भावनिक आधार देतील NOTE Paragraph 00:03:04.862 --> 00:03:09.041 पूर्वग्रहाशिवाय राजकीय व अभिनिवेशाशिवाय एक अनोखी सेवा होती. 00:03:09.064 --> 00:03:10.967 अशी सेवा पूर्वी कोणीही देत नव्हते. 00:03:12.257 --> 00:03:16.467 हे सर्व अनुभव संकलित करण्यासाठी व्यासपीठ बनवायचे होते. 00:03:16.467 --> 00:03:18.375 या आमच्या व्य्वस्थेत, 00:03:18.734 --> 00:03:21.115 ज्या महिला गर्भपात केला म्हणून पश्चताप करीत होत्या 00:03:21.555 --> 00:03:24.017 आणि कॅथोलीक ज्यांना त्यांची करूणा वाटे. 00:03:24.132 --> 00:03:28.800 आणि वैयक्तिक अनुभव जे साचेबंद नव्हते. 00:03:29.416 --> 00:03:32.957 अशावेळी आम्ही महिलांना एकाच बाजूचा विचार करावयास लावत नव्हतो. 00:03:33.467 --> 00:03:38.320 आम्ही त्यांना जाणीव करून देत असू की सर्व जग तुमच्या बाजूने आहे 00:03:38.469 --> 00:03:42.825 आपल्या आयुष्यतील दुर्धर प्रसंगातून त्या जात होत्या. 00:03:42.964 --> 00:03:44.775 कायदेशीर अधिकाR देण्याः मार्ग शोधला. 00:03:46.191 --> 00:03:50.719 गर्भपाताखेरीज अन्य बाबींसाठी आम्ही आवाज उठविला 00:03:50.751 --> 00:03:51.973 अनेक वर्षे 00:03:52.022 --> 00:03:57.315 देशांतर, धार्मिक सहिष्णुता ,महिला अत्याचार 00:03:57.315 --> 00:04:01.307 तुच्या पुरत्या वैयक्तिक असलेल्या बाबीवरही आम्ही आवाज उठविला 00:04:01.366 --> 00:04:03.975 जो तुमच्या जवळच्या नात्यातील व मित्रांशी निगडीत होती. 00:04:03.989 --> 00:04:07.268 काहींची आई मरण पावली होती ते मरणप्राय अवस्थेत होते 00:04:07.878 --> 00:04:11.523 काहींच्या मुलांच्या अन्य गरजा होत्या त्याबद्दल ते बोलू शकत नव्हते. 00:04:13.636 --> 00:04:18.048 व्यथा ऐकणे त्या सांगणे हा त्याचा प्रमुख भाग बनला. 00:04:19.302 --> 00:04:20.927 व्यथा ऐकणे त्या सांगणे 00:04:21.484 --> 00:04:23.156 एइकय्ल चांगले वाटते ना ? 00:04:23.551 --> 00:04:26.848 सोपे ही वाटत असेल? 00:04:27.150 --> 00:04:29.161 पण तसे नाही अवघड आहे हे. 00:04:30.354 --> 00:04:36.182 त्यांच्याबाजूने आवाज उठविणे सोपे नव्हते प्रत्येकजण लढा देत होता. 00:04:36.233 --> 00:04:38.620 अश्या गोष्टींशी ज्याबद्दल कोणीही बोलू इच्छ्चीत नव्हते. 00:04:39.409 --> 00:04:46.327 मी सांगू इच्छिते तुम्ही यांची बाजू मांडता 00:04:46.365 --> 00:04:50.042 तेव्हा अनुभवाल समाधनाचे क्षण 00:04:50.615 --> 00:04:54.245 जेव्हा या कथा ऐकणे व सांगणे उपक्रम अमलात आनांल 00:04:55.220 --> 00:04:59.279 तेव्हा महिला समानतेसाठी लोक पुढे येतील 00:04:59.279 --> 00:05:02.641 लोकांमध्ये चिरकाल त्यांच्याबद्दल बहिण असल्याचा भाव निर्माण होईल 00:05:02.641 --> 00:05:05.001 तुमचा अपमान झाल्यावर तुम्ही प्रत्युत्तर देता 00:05:06.301 --> 00:05:10.546 पण हे खेदजनक व दमछाक करणारे वाटेल आपल्या गोष्टी इतरांना सांगणे 00:05:10.546 --> 00:05:12.875 त्यावेळी वाटते आपले कोणी नाही , 00:05:14.520 --> 00:05:18.755 पण आपण जर खरेच एकमेकांना जाणून घेतले 00:05:18.755 --> 00:05:24.713 तर आपण आपले विचार बदलू शकतो 00:05:25.921 --> 00:05:28.827 यासाठी निश्चित काळ व स्थळ सांगता येणार नाही 00:05:28.827 --> 00:05:31.470 हे संभाषण सुरु करण्यासाठी 00:05:31.811 --> 00:05:37.297 प्रत्येकजण एकाच प्रकारचे अनुभव घेत असेल असे नाही. 00:05:37.414 --> 00:05:39.620 किवा यासंबंधीचा इतिहास समान असेल 00:05:41.153 --> 00:05:46.470 आपण हे सर्व कसे चांगल्या प्रकारे ऐकणारे होऊ याचा विचार करू या 00:05:46.650 --> 00:05:50.608 असे अनेक मार्गाने करता येईल 00:05:50.905 --> 00:05:53.528 पहिला मार्ग मोकळेपणे प्रश्न करा. 00:05:53.807 --> 00:05:56.519 स्वतःशी बोला अथवा ओळख असलेल्याशी बोला 00:05:56.519 --> 00:05:59.519 "कसे वाटते तुम्हाला ?" 00:05:59.519 --> 00:06:01.005 " कसे आहे ?" 00:06:02.166 --> 00:06:04.255 "आता तुम्हाला आशादायक वाटते का ?" 00:06:06.368 --> 00:06:10.339 दुसरी बाब तुम्ही चांगले श्रोते होण्याची विचाराचे प्रतिबिब असलेली भाषा वापरून 00:06:10.757 --> 00:06:13.661 जर एखादा त्याचे अनुभव कथन करीत असेल 00:06:13.661 --> 00:06:16.074 तर तुम्ही संवादासाठी त्याचेच शब्द वापरा. 00:06:16.169 --> 00:06:19.487 उदा एखादा गर्भापाताबाबत बोलत असताना बेबी शब्द वापरत असेल तर 00:06:19.539 --> 00:06:21.343 तुम्हीही तोच शब्द बेबी वापरा 00:06:21.343 --> 00:06:23.960 त्यांनी गर्भ शब्द वापरला तर तुम्ही तोच शब्द वापरा. 00:06:24.479 --> 00:06:27.219 त्यांनी आपल्या लैंगिक अवस्थेचे वर्णन केले असेल 00:06:27.224 --> 00:06:28.914 तसेच गृहीत धरून बोला. 00:06:29.782 --> 00:06:33.372 एखादा पुरुष असून तो त्याचे वर्णन स्त्री असे करत असेल. 00:06:33.620 --> 00:06:35.787 तर त्यास तूनही स्त्री संभोधून बोला 00:06:36.081 --> 00:06:39.618 तो कथन करताना जी भाषा बोलतो त्या भाषेचा आत्मा तुम्ही तुमच्या बोलण्यात दाखवा 00:06:39.647 --> 00:06:44.998 त्याने त्यास तिला तुम्ही त्यांच्या व्यथेत स्वारस्य असल्याचे दर्शविता 00:06:45.029 --> 00:06:46.896 त्यातून काय साध्य होईल? 00:06:47.745 --> 00:06:51.843 ते तुम्हास ओळखतील जवळचा म्हणून 00:06:53.062 --> 00:06:56.473 एका सभेतील अनुभ व माझ्या चिरस्मरणात आहे 00:06:56.473 --> 00:07:00.374 एकजण सांगत होती तिला येणाऱ्या फोन कॉल बद्दल 00:07:00.374 --> 00:07:03.069 देवाबाबत बोलत असणाऱ्या महिलाच्या फोन बद्दल 00:07:04.114 --> 00:07:08.038 काही धार्मिक असतात पण हि कथन करणारी पिडीत महिला तशी नव्हती 00:07:08.247 --> 00:07:12.138 प्रथम मी अस्वस्थ झाली तिच्याशी बोलायला 00:07:12.852 --> 00:07:15.282 तिने स्वतःला धीर दिला. 00:07:15.282 --> 00:07:19.137 घरी आरश्यासमोर ती उभी राहून म्हणाली " हे देवा " 00:07:19.671 --> 00:07:20.375 देवा 00:07:20.785 --> 00:07:21.505 देवा 00:07:21.505 --> 00:07:22.225 "देवा" 00:07:22.225 --> 00:07:22.945 "देवा" 00:07:23.325 --> 00:07:24.027 "देवा" 00:07:24.282 --> 00:07:24.982 देवा 00:07:25.801 --> 00:07:29.081 म्हणतच गेल्ये जोपर्यंत तो शब्द मला अनोळखा वाटेना. 00:07:29.081 --> 00:07:31.211 देवाची आळवणी करून. 00:07:31.455 --> 00:07:35.325 ती काही धार्मिक झाली नसती. 00:07:35.395 --> 00:07:40.186 पण त्यामुळे ती त्या ख्रिश्चन महिलेचे धीराने ऐकू शकली 00:07:42.693 --> 00:07:46.576 दुसरा मार्ग या कथा इतरांना सांगणे 00:07:46.576 --> 00:07:50.796 तुम्ही इतरांजवळ तुमचे अनुभव सांगता त्यावेळी एक धोका पत्करत असता . 00:07:50.796 --> 00:07:53.983 तुमाचे अनुभव त्यांच्या अनुभवाशी जुळतात का ? 00:07:53.983 --> 00:07:56.578 त्यांचा निर्णय कदाचित तुमच्या निर्णयाहून भिन्न असू शकतो 00:07:57.227 --> 00:08:01.423 समजा तुम्ही गर्भपाताबाबत बाळात असाल. 00:08:01.423 --> 00:08:04.403 असे समजून कि तिला मुल असेलi 00:08:06.284 --> 00:08:08.257 तिच्या वाढीसाठी तिने काळजी गेतली असेल 00:08:09.790 --> 00:08:13.598 तिने कदाचित पालकांना वा जोडीदारास याची कल्पना दिली असेल वा नसेल. 00:08:14.503 --> 00:08:20.215 तिला याने आत्मविश्वास मिळाला असेल व ती काळजीमुक्त असेल. 00:08:20.450 --> 00:08:22.237 असे असेल तर ते उत्तमच! 00:08:23.723 --> 00:08:29.063 आपण त्याच्या ठिकाणी आपल्याला समजून व्यथा समजावून घेतो तेव्हा करूणा निर्माण होते 00:08:29.606 --> 00:08:33.405 पण तेवढ्याने भागणारे नाही. 00:08:34.729 --> 00:08:40.023 हा काही करार नाही यात एक्सामानातही नाही केवळ चळवळी यामागे नाही 00:08:41.207 --> 00:08:46.965 या मुले समाजात सास्कृतिक सामंजस्य होईल जे आपणा सर्वाना अनोखे बनवेल. 00:08:47.569 --> 00:08:52.630 आपले दोष ,आपल्या कमतरता यावर मात करून मानवधर्माची कस धरणारे हे आहे. 00:08:52.932 --> 00:08:57.517 याप्रकार विचार करून आपण आपले मतभेत सन्मानाने स्वीकारतो 00:08:57.551 --> 00:08:59.225 अगदी निर्भय होऊन. 00:09:00.386 --> 00:09:02.600 याने ज्या दयेची करुणेची आपल्याला गरज आहे ती निर्माण होते . 00:09:02.600 --> 00:09:06.026 इतरांना दुखापत करण्याच्या आपल्या वृत्तीस याने आळा बसतो. 00:09:06.026 --> 00:09:11.577 पूर्वग्रह, लज्जा,दोषारोपण,भेदभाव, विरोध विरून जातात. 00:09:12.690 --> 00:09:17.570 ही चळवळ सांसर्गिक आहे जशी अमलात आणाल 00:09:17.603 --> 00:09:19.193 तशी वृद्धिंगत होईल. 00:09:23.149 --> 00:09:25.903 गतवर्षी मी जेव्हा गर्भार होत्ये . 00:09:26.253 --> 00:09:29.549 त्यावेळी मी मुलाला जन्म देण्याचे ठरविले. 00:09:30.350 --> 00:09:36.886 या काळात मला कोणीही विचारले नाही "कसे वाटते तुला? " 00:09:36.927 --> 00:09:38.062 (हशा) 00:09:38.346 --> 00:09:42.366 पण तरी मी सांगायची "मला खूप उत्साही व नवल वाटते 00:09:42.408 --> 00:09:45.152 माझी भीती पाळली होती . 00:09:45.217 --> 00:09:49.578 कोणीतरी मी अश्याच अवस्थेतून गेली हे सतत सांगणारी जवळ होती. 00:09:49.578 --> 00:09:51.165 खूपच विस्मयकारक आहे हे ! 00:09:51.350 --> 00:09:56.520 या नाट्यपूर्ण अनुभवाचे मी स्वागत करते 00:09:56.520 --> 00:10:00.128 जेव्हा .माझ्या गर्भपाताच्या संमिश्र अनुभवाबाबत मी बोलते 00:10:01.087 --> 00:10:04.864 ही चळवळ खरोखरीच्या व्यक्तींची त्यांच्या कथांची आहे . 00:10:04.864 --> 00:10:07.444 गर्भापाताबाद्द्लच्या कुविचारावर परिणाम करणारी 00:10:07.444 --> 00:10:11.542 तसेच राजकीय हेतूने प्रेरित गैरसमज यानाही उत्तर देणारी आहे . 00:10:11.542 --> 00:10:13.642 या सर्वांची यात चर्चा होते. 00:10:13.857 --> 00:10:18.309 लैंगिक बंधन ,मानसिक आरोग्य ,गरिबी 00:10:19.562 --> 00:10:23.050 यात चर्चा होते चुकीच्या निर्णयाची 00:10:23.050 --> 00:10:26.435 आमचे अनुभव खुले आहेत 00:10:28.478 --> 00:10:32.800 मानवी अनु भावाच्या परीसंवादासाठी, 00:10:32.800 --> 00:10:37.696 आणि त्याने सर्वाना सहाय्य व सन्मान मिळेल, 00:10:38.755 --> 00:10:40.181 आभारी आहे 00:10:40.390 --> 00:10:43.199 (टाळ्या)