1 00:00:00,398 --> 00:00:03,211 उन्हाळ्याचा दिवस होता बर्कली बार बंद करण्याची वेळ झाली होती. 2 00:00:03,211 --> 00:00:05,898 शहराच्या शेवटी असलेल्या या बारमध्ये मी व माझी मैत्रीण 3 00:00:05,898 --> 00:00:08,239 मद्य देण्याचे काम करीत असे. 4 00:00:08,693 --> 00:00:12,485 काम संपल्यानंतर आम्ही मद्यपान करीत, असू पण त्या रात्री तसे केले नाही कारण 5 00:00:13,732 --> 00:00:14,737 मी गर्भार होत्ये. 6 00:00:15,224 --> 00:00:18,266 "मी काय करावे ठरविले नाही " मी पाँलीला म्हणाली 7 00:00:18,729 --> 00:00:21,912 ती लागलीच म्हणाली "मी गर्भपात केला आहे " 8 00:00:22,819 --> 00:00:27,624 तिने तसे केले हे मला तिच्याकडूनच प्रथम कळाले 9 00:00:28,631 --> 00:00:31,336 काही महिन्यापूर्वीच मी पदवी प्राप्त केली होती 10 00:00:31,336 --> 00:00:34,961 आणि एका नव्या नातेसंबंधात होते जेव्हा मला कळाले मी गर्भवती आहे 11 00:00:35,797 --> 00:00:40,484 तेव्हाच काय करावे विचार करू लागले खरे तर काय करावे मला सुचेना. 12 00:00:40,534 --> 00:00:42,809 गर्भपातासाठी कोणते निकष लावावे 13 00:00:43,459 --> 00:00:45,758 मी जो निर्णय घेईल तो योग्यच असेल कशावरून ? 14 00:00:46,408 --> 00:00:49,682 मला वाटे गर्भपात केला तर मला कालांतराने पश्चाताप होईल. 15 00:00:51,044 --> 00:00:53,665 साउथ कालीफोर्नियाच्या किनारी. 16 00:00:53,665 --> 00:00:56,787 मी वाढलेअश्या काळात ज्यावेळी गर्भपाताबद्दल देशात काहूर माजले होते. 17 00:00:57,646 --> 00:01:02,290 माझा जन्म झाला होतो एका ट्रक मध्ये रो वि. वेड च्या तिसऱ्या वर्धापनदिनी 18 00:01:03,578 --> 00:01:06,265 आम्ही ख्रिश्चन होतो. 19 00:01:06,265 --> 00:01:09,650 आम्ही देवाचा समुद्राचा व असहाय्य लोकांचा विचार करणारे होतो. 20 00:01:10,022 --> 00:01:11,740 प्रत्येक याचा समर्थक होता. 21 00:01:12,413 --> 00:01:18,125 एक लहानगी म्हणून गर्भपाताच्या कल्पनेने मी व्यथित झाले. 22 00:01:18,125 --> 00:01:19,522 असे मी करावयास नको होते 23 00:01:21,412 --> 00:01:22,560 पण तसे झाले. 24 00:01:24,789 --> 00:01:26,809 एका अज्ञात ठिकाणी मी पाउल ठेवले. 25 00:01:27,531 --> 00:01:30,305 पण पौलीने मला दिलेली ती अनोखी भेट होती 26 00:01:30,305 --> 00:01:32,687 मी एकटी नाही या भावनेची 27 00:01:32,687 --> 00:01:36,747 आणि मला उमगले गर्भपात याबद्दल आपण जे बोलतो. 28 00:01:37,055 --> 00:01:38,883 गर्भपात एक सामान्य बाब आहे. 29 00:01:39,370 --> 00:01:42,678 गटमाकर या संस्थेच्या अहवालानुसार अमेरिकेत तीन पैकी एक महिला 30 00:01:42,714 --> 00:01:45,152 आयुष्यात गर्भपात करते. 31 00:01:48,147 --> 00:01:52,050 पण अमेरिकेत काही दशकापासून गर्भपाताबद्दल चर्चा होते 32 00:01:52,050 --> 00:01:55,461 गर्भसरक्षण व स्त्रीचा देहावरील तिचा अधिकार 33 00:01:55,944 --> 00:01:58,278 ही एक राजकीय व निर्णायक बाब आहे 34 00:01:58,688 --> 00:02:02,962 गर्भपात इतकी चर्चा चालत असूनही हे दुर्मिळ आहे, 35 00:02:02,982 --> 00:02:06,898 की याचा पुरस्कार करणारे स्त्री अथवा पुरुष, 36 00:02:06,898 --> 00:02:10,994 एकमेकांशी यांच्या गर्भपाताबद्दल बोलत असतात. 37 00:02:12,028 --> 00:02:13,176 ही मोठी दरी आहे. 38 00:02:13,430 --> 00:02:17,215 राजकीय जीवनात जे घडते व वास्तव जीवनात जे घडते त्या बद्दल 39 00:02:17,215 --> 00:02:19,469 यात एक मानसिक युद्ध आढळते 40 00:02:19,794 --> 00:02:22,696 गर्भपाताच्या मुद्यावर तुम्ही आमच्या बरोबर आहात कि विरोधी आहात 41 00:02:24,058 --> 00:02:26,550 पण हे काही गर्भपाताबद्दलच नाही 42 00:02:29,659 --> 00:02:32,272 असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर बोलावयास आपण धजत नाही. 43 00:02:32,278 --> 00:02:37,524 यास्तव संघर्ष करण्यापेक्षा चर्चेचा मार्ग 44 00:02:37,524 --> 00:02:39,576 मी आयुष्यात स्वीकारला आहे. 45 00:02:41,410 --> 00:02:44,127 तसे कण्याचे दोन मार्ग आहेत. 46 00:02:44,332 --> 00:02:46,472 पहिला मार्ग मन लाऊन ऐकणे. 47 00:02:46,634 --> 00:02:49,328 दुसरा मार्ग अनुभव इतरांना कथन करणे. 48 00:02:51,073 --> 00:02:54,645 यासाठी मी १५ वर्षापूवी एक्झहेल या संस्थेची स्थापना केली. 49 00:02:54,664 --> 00:02:57,315 गर्भपात केलेयानी त्यांचे अनुभवतेथे इतरांना सांगण्यास सुरवात केली 50 00:02:58,593 --> 00:03:01,963 आम्ही संपर्काची व्यवस्था केली जेथे स्त्री पुरुष 51 00:03:01,963 --> 00:03:04,003 एकत्र येऊन परस्परांना भावनिक आधार देतील 52 00:03:04,862 --> 00:03:09,041 पूर्वग्रहाशिवाय राजकीय व अभिनिवेशाशिवाय एक अनोखी सेवा होती. 53 00:03:09,064 --> 00:03:10,967 अशी सेवा पूर्वी कोणीही देत नव्हते. 54 00:03:12,257 --> 00:03:16,467 हे सर्व अनुभव संकलित करण्यासाठी व्यासपीठ बनवायचे होते. 55 00:03:16,467 --> 00:03:18,375 या आमच्या व्य्वस्थेत, 56 00:03:18,734 --> 00:03:21,115 ज्या महिला गर्भपात केला म्हणून पश्चताप करीत होत्या 57 00:03:21,555 --> 00:03:24,017 आणि कॅथोलीक ज्यांना त्यांची करूणा वाटे. 58 00:03:24,132 --> 00:03:28,800 आणि वैयक्तिक अनुभव जे साचेबंद नव्हते. 59 00:03:29,416 --> 00:03:32,957 अशावेळी आम्ही महिलांना एकाच बाजूचा विचार करावयास लावत नव्हतो. 60 00:03:33,467 --> 00:03:38,320 आम्ही त्यांना जाणीव करून देत असू की सर्व जग तुमच्या बाजूने आहे 61 00:03:38,469 --> 00:03:42,825 आपल्या आयुष्यतील दुर्धर प्रसंगातून त्या जात होत्या. 62 00:03:42,964 --> 00:03:44,775 कायदेशीर अधिकाR देण्याः मार्ग शोधला. 63 00:03:46,191 --> 00:03:50,719 गर्भपाताखेरीज अन्य बाबींसाठी आम्ही आवाज उठविला 64 00:03:50,751 --> 00:03:51,973 अनेक वर्षे 65 00:03:52,022 --> 00:03:57,315 देशांतर, धार्मिक सहिष्णुता ,महिला अत्याचार 66 00:03:57,315 --> 00:04:01,307 तुच्या पुरत्या वैयक्तिक असलेल्या बाबीवरही आम्ही आवाज उठविला 67 00:04:01,366 --> 00:04:03,975 जो तुमच्या जवळच्या नात्यातील व मित्रांशी निगडीत होती. 68 00:04:03,989 --> 00:04:07,268 काहींची आई मरण पावली होती ते मरणप्राय अवस्थेत होते 69 00:04:07,878 --> 00:04:11,523 काहींच्या मुलांच्या अन्य गरजा होत्या त्याबद्दल ते बोलू शकत नव्हते. 70 00:04:13,636 --> 00:04:18,048 व्यथा ऐकणे त्या सांगणे हा त्याचा प्रमुख भाग बनला. 71 00:04:19,302 --> 00:04:20,927 व्यथा ऐकणे त्या सांगणे 72 00:04:21,484 --> 00:04:23,156 एइकय्ल चांगले वाटते ना ? 73 00:04:23,551 --> 00:04:26,848 सोपे ही वाटत असेल? 74 00:04:27,150 --> 00:04:29,161 पण तसे नाही अवघड आहे हे. 75 00:04:30,354 --> 00:04:36,182 त्यांच्याबाजूने आवाज उठविणे सोपे नव्हते प्रत्येकजण लढा देत होता. 76 00:04:36,233 --> 00:04:38,620 अश्या गोष्टींशी ज्याबद्दल कोणीही बोलू इच्छ्चीत नव्हते. 77 00:04:39,409 --> 00:04:46,327 मी सांगू इच्छिते तुम्ही यांची बाजू मांडता 78 00:04:46,365 --> 00:04:50,042 तेव्हा अनुभवाल समाधनाचे क्षण 79 00:04:50,615 --> 00:04:54,245 जेव्हा या कथा ऐकणे व सांगणे उपक्रम अमलात आनांल 80 00:04:55,220 --> 00:04:59,279 तेव्हा महिला समानतेसाठी लोक पुढे येतील 81 00:04:59,279 --> 00:05:02,641 लोकांमध्ये चिरकाल त्यांच्याबद्दल बहिण असल्याचा भाव निर्माण होईल 82 00:05:02,641 --> 00:05:05,001 तुमचा अपमान झाल्यावर तुम्ही प्रत्युत्तर देता 83 00:05:06,301 --> 00:05:10,546 पण हे खेदजनक व दमछाक करणारे वाटेल आपल्या गोष्टी इतरांना सांगणे 84 00:05:10,546 --> 00:05:12,875 त्यावेळी वाटते आपले कोणी नाही , 85 00:05:14,520 --> 00:05:18,755 पण आपण जर खरेच एकमेकांना जाणून घेतले 86 00:05:18,755 --> 00:05:24,713 तर आपण आपले विचार बदलू शकतो 87 00:05:25,921 --> 00:05:28,827 यासाठी निश्चित काळ व स्थळ सांगता येणार नाही 88 00:05:28,827 --> 00:05:31,470 हे संभाषण सुरु करण्यासाठी 89 00:05:31,811 --> 00:05:37,297 प्रत्येकजण एकाच प्रकारचे अनुभव घेत असेल असे नाही. 90 00:05:37,414 --> 00:05:39,620 किवा यासंबंधीचा इतिहास समान असेल 91 00:05:41,153 --> 00:05:46,470 आपण हे सर्व कसे चांगल्या प्रकारे ऐकणारे होऊ याचा विचार करू या 92 00:05:46,650 --> 00:05:50,608 असे अनेक मार्गाने करता येईल 93 00:05:50,905 --> 00:05:53,528 पहिला मार्ग मोकळेपणे प्रश्न करा. 94 00:05:53,807 --> 00:05:56,519 स्वतःशी बोला अथवा ओळख असलेल्याशी बोला 95 00:05:56,519 --> 00:05:59,519 "कसे वाटते तुम्हाला ?" 96 00:05:59,519 --> 00:06:01,005 " कसे आहे ?" 97 00:06:02,166 --> 00:06:04,255 "आता तुम्हाला आशादायक वाटते का ?" 98 00:06:06,368 --> 00:06:10,339 दुसरी बाब तुम्ही चांगले श्रोते होण्याची विचाराचे प्रतिबिब असलेली भाषा वापरून 99 00:06:10,757 --> 00:06:13,661 जर एखादा त्याचे अनुभव कथन करीत असेल 100 00:06:13,661 --> 00:06:16,074 तर तुम्ही संवादासाठी त्याचेच शब्द वापरा. 101 00:06:16,169 --> 00:06:19,487 उदा एखादा गर्भापाताबाबत बोलत असताना बेबी शब्द वापरत असेल तर 102 00:06:19,539 --> 00:06:21,343 तुम्हीही तोच शब्द बेबी वापरा 103 00:06:21,343 --> 00:06:23,960 त्यांनी गर्भ शब्द वापरला तर तुम्ही तोच शब्द वापरा. 104 00:06:24,479 --> 00:06:27,219 त्यांनी आपल्या लैंगिक अवस्थेचे वर्णन केले असेल 105 00:06:27,224 --> 00:06:28,914 तसेच गृहीत धरून बोला. 106 00:06:29,782 --> 00:06:33,372 एखादा पुरुष असून तो त्याचे वर्णन स्त्री असे करत असेल. 107 00:06:33,620 --> 00:06:35,787 तर त्यास तूनही स्त्री संभोधून बोला 108 00:06:36,081 --> 00:06:39,618 तो कथन करताना जी भाषा बोलतो त्या भाषेचा आत्मा तुम्ही तुमच्या बोलण्यात दाखवा 109 00:06:39,647 --> 00:06:44,998 त्याने त्यास तिला तुम्ही त्यांच्या व्यथेत स्वारस्य असल्याचे दर्शविता 110 00:06:45,029 --> 00:06:46,896 त्यातून काय साध्य होईल? 111 00:06:47,745 --> 00:06:51,843 ते तुम्हास ओळखतील जवळचा म्हणून 112 00:06:53,062 --> 00:06:56,473 एका सभेतील अनुभ व माझ्या चिरस्मरणात आहे 113 00:06:56,473 --> 00:07:00,374 एकजण सांगत होती तिला येणाऱ्या फोन कॉल बद्दल 114 00:07:00,374 --> 00:07:03,069 देवाबाबत बोलत असणाऱ्या महिलाच्या फोन बद्दल 115 00:07:04,114 --> 00:07:08,038 काही धार्मिक असतात पण हि कथन करणारी पिडीत महिला तशी नव्हती 116 00:07:08,247 --> 00:07:12,138 प्रथम मी अस्वस्थ झाली तिच्याशी बोलायला 117 00:07:12,852 --> 00:07:15,282 तिने स्वतःला धीर दिला. 118 00:07:15,282 --> 00:07:19,137 घरी आरश्यासमोर ती उभी राहून म्हणाली " हे देवा " 119 00:07:19,671 --> 00:07:20,375 देवा 120 00:07:20,785 --> 00:07:21,505 देवा 121 00:07:21,505 --> 00:07:22,225 "देवा" 122 00:07:22,225 --> 00:07:22,945 "देवा" 123 00:07:23,325 --> 00:07:24,027 "देवा" 124 00:07:24,282 --> 00:07:24,982 देवा 125 00:07:25,801 --> 00:07:29,081 म्हणतच गेल्ये जोपर्यंत तो शब्द मला अनोळखा वाटेना. 126 00:07:29,081 --> 00:07:31,211 देवाची आळवणी करून. 127 00:07:31,455 --> 00:07:35,325 ती काही धार्मिक झाली नसती. 128 00:07:35,395 --> 00:07:40,186 पण त्यामुळे ती त्या ख्रिश्चन महिलेचे धीराने ऐकू शकली 129 00:07:42,693 --> 00:07:46,576 दुसरा मार्ग या कथा इतरांना सांगणे 130 00:07:46,576 --> 00:07:50,796 तुम्ही इतरांजवळ तुमचे अनुभव सांगता त्यावेळी एक धोका पत्करत असता . 131 00:07:50,796 --> 00:07:53,983 तुमाचे अनुभव त्यांच्या अनुभवाशी जुळतात का ? 132 00:07:53,983 --> 00:07:56,578 त्यांचा निर्णय कदाचित तुमच्या निर्णयाहून भिन्न असू शकतो 133 00:07:57,227 --> 00:08:01,423 समजा तुम्ही गर्भपाताबाबत बाळात असाल. 134 00:08:01,423 --> 00:08:04,403 असे समजून कि तिला मुल असेलi 135 00:08:06,284 --> 00:08:08,257 तिच्या वाढीसाठी तिने काळजी गेतली असेल 136 00:08:09,790 --> 00:08:13,598 तिने कदाचित पालकांना वा जोडीदारास याची कल्पना दिली असेल वा नसेल. 137 00:08:14,503 --> 00:08:20,215 तिला याने आत्मविश्वास मिळाला असेल व ती काळजीमुक्त असेल. 138 00:08:20,450 --> 00:08:22,237 असे असेल तर ते उत्तमच! 139 00:08:23,723 --> 00:08:29,063 आपण त्याच्या ठिकाणी आपल्याला समजून व्यथा समजावून घेतो तेव्हा करूणा निर्माण होते 140 00:08:29,606 --> 00:08:33,405 पण तेवढ्याने भागणारे नाही. 141 00:08:34,729 --> 00:08:40,023 हा काही करार नाही यात एक्सामानातही नाही केवळ चळवळी यामागे नाही 142 00:08:41,207 --> 00:08:46,965 या मुले समाजात सास्कृतिक सामंजस्य होईल जे आपणा सर्वाना अनोखे बनवेल. 143 00:08:47,569 --> 00:08:52,630 आपले दोष ,आपल्या कमतरता यावर मात करून मानवधर्माची कस धरणारे हे आहे. 144 00:08:52,932 --> 00:08:57,517 याप्रकार विचार करून आपण आपले मतभेत सन्मानाने स्वीकारतो 145 00:08:57,551 --> 00:08:59,225 अगदी निर्भय होऊन. 146 00:09:00,386 --> 00:09:02,600 याने ज्या दयेची करुणेची आपल्याला गरज आहे ती निर्माण होते . 147 00:09:02,600 --> 00:09:06,026 इतरांना दुखापत करण्याच्या आपल्या वृत्तीस याने आळा बसतो. 148 00:09:06,026 --> 00:09:11,577 पूर्वग्रह, लज्जा,दोषारोपण,भेदभाव, विरोध विरून जातात. 149 00:09:12,690 --> 00:09:17,570 ही चळवळ सांसर्गिक आहे जशी अमलात आणाल 150 00:09:17,603 --> 00:09:19,193 तशी वृद्धिंगत होईल. 151 00:09:23,149 --> 00:09:25,903 गतवर्षी मी जेव्हा गर्भार होत्ये . 152 00:09:26,253 --> 00:09:29,549 त्यावेळी मी मुलाला जन्म देण्याचे ठरविले. 153 00:09:30,350 --> 00:09:36,886 या काळात मला कोणीही विचारले नाही "कसे वाटते तुला? " 154 00:09:36,927 --> 00:09:38,062 (हशा) 155 00:09:38,346 --> 00:09:42,366 पण तरी मी सांगायची "मला खूप उत्साही व नवल वाटते 156 00:09:42,408 --> 00:09:45,152 माझी भीती पाळली होती . 157 00:09:45,217 --> 00:09:49,578 कोणीतरी मी अश्याच अवस्थेतून गेली हे सतत सांगणारी जवळ होती. 158 00:09:49,578 --> 00:09:51,165 खूपच विस्मयकारक आहे हे ! 159 00:09:51,350 --> 00:09:56,520 या नाट्यपूर्ण अनुभवाचे मी स्वागत करते 160 00:09:56,520 --> 00:10:00,128 जेव्हा .माझ्या गर्भपाताच्या संमिश्र अनुभवाबाबत मी बोलते 161 00:10:01,087 --> 00:10:04,864 ही चळवळ खरोखरीच्या व्यक्तींची त्यांच्या कथांची आहे . 162 00:10:04,864 --> 00:10:07,444 गर्भापाताबाद्द्लच्या कुविचारावर परिणाम करणारी 163 00:10:07,444 --> 00:10:11,542 तसेच राजकीय हेतूने प्रेरित गैरसमज यानाही उत्तर देणारी आहे . 164 00:10:11,542 --> 00:10:13,642 या सर्वांची यात चर्चा होते. 165 00:10:13,857 --> 00:10:18,309 लैंगिक बंधन ,मानसिक आरोग्य ,गरिबी 166 00:10:19,562 --> 00:10:23,050 यात चर्चा होते चुकीच्या निर्णयाची 167 00:10:23,050 --> 00:10:26,435 आमचे अनुभव खुले आहेत 168 00:10:28,478 --> 00:10:32,800 मानवी अनु भावाच्या परीसंवादासाठी, 169 00:10:32,800 --> 00:10:37,696 आणि त्याने सर्वाना सहाय्य व सन्मान मिळेल, 170 00:10:38,755 --> 00:10:40,181 आभारी आहे 171 00:10:40,390 --> 00:10:43,199 (टाळ्या)