0:00:00.398,0:00:03.211 उन्हाळ्याचा दिवस होता बर्कली बार बंद[br]करण्याची वेळ झाली होती. 0:00:03.211,0:00:05.898 शहराच्या शेवटी असलेल्या या बारमध्ये [br]मी व माझी मैत्रीण 0:00:05.898,0:00:08.239 मद्य देण्याचे काम करीत असे. 0:00:08.693,0:00:12.485 काम संपल्यानंतर आम्ही मद्यपान करीत, असू[br]पण त्या रात्री तसे केले नाही कारण 0:00:13.732,0:00:14.737 मी गर्भार होत्ये. 0:00:15.224,0:00:18.266 "मी काय करावे ठरविले नाही "[br]मी पाँलीला म्हणाली 0:00:18.729,0:00:21.912 ती लागलीच म्हणाली [br]"मी गर्भपात केला आहे " 0:00:22.819,0:00:27.624 तिने तसे केले हे मला तिच्याकडूनच [br]प्रथम कळाले 0:00:28.631,0:00:31.336 काही महिन्यापूर्वीच मी [br]पदवी प्राप्त केली होती 0:00:31.336,0:00:34.961 आणि एका नव्या नातेसंबंधात होते [br]जेव्हा मला कळाले मी गर्भवती आहे 0:00:35.797,0:00:40.484 तेव्हाच काय करावे विचार करू लागले [br]खरे तर काय करावे मला सुचेना. 0:00:40.534,0:00:42.809 गर्भपातासाठी कोणते निकष लावावे 0:00:43.459,0:00:45.758 मी जो निर्णय घेईल तो योग्यच असेल कशावरून ? 0:00:46.408,0:00:49.682 मला वाटे गर्भपात केला तर [br]मला कालांतराने पश्चाताप होईल. 0:00:51.044,0:00:53.665 साउथ कालीफोर्नियाच्या किनारी. 0:00:53.665,0:00:56.787 मी वाढलेअश्या काळात ज्यावेळी[br]गर्भपाताबद्दल देशात काहूर माजले होते. 0:00:57.646,0:01:02.290 माझा जन्म झाला होतो एका ट्रक मध्ये [br]रो वि. वेड च्या तिसऱ्या वर्धापनदिनी 0:01:03.578,0:01:06.265 आम्ही ख्रिश्चन होतो. 0:01:06.265,0:01:09.650 आम्ही देवाचा समुद्राचा व असहाय्य [br]लोकांचा विचार करणारे होतो. 0:01:10.022,0:01:11.740 प्रत्येक याचा समर्थक होता. 0:01:12.413,0:01:18.125 एक लहानगी म्हणून गर्भपाताच्या [br]कल्पनेने मी व्यथित झाले. 0:01:18.125,0:01:19.522 असे मी करावयास नको होते 0:01:21.412,0:01:22.560 पण तसे झाले. 0:01:24.789,0:01:26.809 एका अज्ञात ठिकाणी मी पाउल ठेवले. 0:01:27.531,0:01:30.305 पण पौलीने मला दिलेली ती अनोखी भेट होती 0:01:30.305,0:01:32.687 मी एकटी नाही या भावनेची 0:01:32.687,0:01:36.747 आणि मला उमगले गर्भपात [br]याबद्दल आपण जे बोलतो. 0:01:37.055,0:01:38.883 गर्भपात एक सामान्य बाब आहे. 0:01:39.370,0:01:42.678 गटमाकर या संस्थेच्या अहवालानुसार [br]अमेरिकेत तीन पैकी एक महिला 0:01:42.714,0:01:45.152 आयुष्यात गर्भपात करते. 0:01:48.147,0:01:52.050 पण अमेरिकेत काही दशकापासून [br]गर्भपाताबद्दल चर्चा होते 0:01:52.050,0:01:55.461 गर्भसरक्षण व स्त्रीचा देहावरील[br]तिचा अधिकार 0:01:55.944,0:01:58.278 ही एक राजकीय व निर्णायक बाब आहे 0:01:58.688,0:02:02.962 गर्भपात इतकी चर्चा चालत असूनही [br]हे दुर्मिळ आहे, 0:02:02.982,0:02:06.898 की याचा पुरस्कार करणारे स्त्री अथवा पुरुष, 0:02:06.898,0:02:10.994 एकमेकांशी यांच्या गर्भपाताबद्दल बोलत असतात. 0:02:12.028,0:02:13.176 ही मोठी दरी आहे. 0:02:13.430,0:02:17.215 राजकीय जीवनात जे घडते व वास्तव[br]जीवनात जे घडते त्या बद्दल 0:02:17.215,0:02:19.469 यात एक मानसिक युद्ध आढळते 0:02:19.794,0:02:22.696 गर्भपाताच्या मुद्यावर तुम्ही आमच्या [br]बरोबर आहात कि विरोधी आहात 0:02:24.058,0:02:26.550 पण हे काही गर्भपाताबद्दलच नाही 0:02:29.659,0:02:32.272 असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर बोलावयास [br]आपण धजत नाही. 0:02:32.278,0:02:37.524 यास्तव संघर्ष करण्यापेक्षा चर्चेचा मार्ग 0:02:37.524,0:02:39.576 मी आयुष्यात स्वीकारला आहे. 0:02:41.410,0:02:44.127 तसे कण्याचे दोन मार्ग आहेत. 0:02:44.332,0:02:46.472 पहिला मार्ग मन लाऊन ऐकणे. 0:02:46.634,0:02:49.328 दुसरा मार्ग अनुभव इतरांना कथन करणे. 0:02:51.073,0:02:54.645 यासाठी मी १५ वर्षापूवी एक्झहेल[br]या संस्थेची स्थापना केली. 0:02:54.664,0:02:57.315 गर्भपात केलेयानी त्यांचे अनुभवतेथे [br]इतरांना सांगण्यास सुरवात केली 0:02:58.593,0:03:01.963 आम्ही संपर्काची व्यवस्था [br]केली जेथे स्त्री पुरुष 0:03:01.963,0:03:04.003 एकत्र येऊन परस्परांना भावनिक आधार देतील 0:03:04.862,0:03:09.041 पूर्वग्रहाशिवाय राजकीय व[br]अभिनिवेशाशिवाय एक अनोखी सेवा होती. 0:03:09.064,0:03:10.967 अशी सेवा पूर्वी कोणीही देत नव्हते. 0:03:12.257,0:03:16.467 हे सर्व अनुभव संकलित[br]करण्यासाठी व्यासपीठ बनवायचे होते. 0:03:16.467,0:03:18.375 या आमच्या व्य्वस्थेत, 0:03:18.734,0:03:21.115 ज्या महिला गर्भपात केला म्हणून [br]पश्चताप करीत होत्या 0:03:21.555,0:03:24.017 आणि कॅथोलीक ज्यांना त्यांची करूणा वाटे. 0:03:24.132,0:03:28.800 आणि वैयक्तिक अनुभव जे साचेबंद नव्हते. 0:03:29.416,0:03:32.957 अशावेळी आम्ही महिलांना एकाच बाजूचा[br]विचार करावयास लावत नव्हतो. 0:03:33.467,0:03:38.320 आम्ही त्यांना जाणीव करून देत[br]असू की सर्व जग तुमच्या बाजूने आहे 0:03:38.469,0:03:42.825 आपल्या आयुष्यतील दुर्धर[br]प्रसंगातून त्या जात होत्या. 0:03:42.964,0:03:44.775 कायदेशीर अधिकाR देण्याः मार्ग शोधला. 0:03:46.191,0:03:50.719 गर्भपाताखेरीज अन्य बाबींसाठी [br]आम्ही आवाज उठविला 0:03:50.751,0:03:51.973 अनेक वर्षे 0:03:52.022,0:03:57.315 देशांतर, धार्मिक सहिष्णुता[br],महिला अत्याचार 0:03:57.315,0:04:01.307 तुच्या पुरत्या वैयक्तिक असलेल्या [br]बाबीवरही आम्ही आवाज उठविला 0:04:01.366,0:04:03.975 जो तुमच्या जवळच्या नात्यातील[br]व मित्रांशी निगडीत होती. 0:04:03.989,0:04:07.268 काहींची आई मरण पावली होती[br]ते मरणप्राय अवस्थेत होते 0:04:07.878,0:04:11.523 काहींच्या मुलांच्या अन्य गरजा होत्या [br]त्याबद्दल ते बोलू शकत नव्हते. 0:04:13.636,0:04:18.048 व्यथा ऐकणे त्या सांगणे हा [br]त्याचा प्रमुख भाग बनला. 0:04:19.302,0:04:20.927 व्यथा ऐकणे त्या सांगणे 0:04:21.484,0:04:23.156 एइकय्ल चांगले वाटते ना ? 0:04:23.551,0:04:26.848 सोपे ही वाटत असेल? 0:04:27.150,0:04:29.161 पण तसे नाही अवघड आहे हे. 0:04:30.354,0:04:36.182 त्यांच्याबाजूने आवाज उठविणे सोपे नव्हते [br]प्रत्येकजण लढा देत होता. 0:04:36.233,0:04:38.620 अश्या गोष्टींशी ज्याबद्दल कोणीही[br]बोलू इच्छ्चीत नव्हते. 0:04:39.409,0:04:46.327 मी सांगू इच्छिते तुम्ही यांची बाजू मांडता 0:04:46.365,0:04:50.042 तेव्हा अनुभवाल समाधनाचे क्षण 0:04:50.615,0:04:54.245 जेव्हा या कथा ऐकणे व सांगणे उपक्रम [br]अमलात आनांल 0:04:55.220,0:04:59.279 तेव्हा महिला समानतेसाठी लोक पुढे येतील 0:04:59.279,0:05:02.641 लोकांमध्ये चिरकाल त्यांच्याबद्दल [br]बहिण असल्याचा भाव निर्माण होईल 0:05:02.641,0:05:05.001 तुमचा अपमान झाल्यावर[br]तुम्ही प्रत्युत्तर देता 0:05:06.301,0:05:10.546 पण हे खेदजनक व दमछाक करणारे वाटेल [br]आपल्या गोष्टी इतरांना सांगणे 0:05:10.546,0:05:12.875 त्यावेळी वाटते आपले कोणी नाही , 0:05:14.520,0:05:18.755 पण आपण जर खरेच एकमेकांना जाणून घेतले 0:05:18.755,0:05:24.713 तर आपण आपले विचार बदलू शकतो 0:05:25.921,0:05:28.827 यासाठी निश्चित काळ व स्थळ [br]सांगता येणार नाही 0:05:28.827,0:05:31.470 हे संभाषण सुरु करण्यासाठी 0:05:31.811,0:05:37.297 प्रत्येकजण एकाच प्रकारचे [br]अनुभव घेत असेल असे नाही. 0:05:37.414,0:05:39.620 किवा यासंबंधीचा इतिहास समान असेल 0:05:41.153,0:05:46.470 आपण हे सर्व कसे चांगल्या प्रकारे [br]ऐकणारे होऊ याचा विचार करू या 0:05:46.650,0:05:50.608 असे अनेक मार्गाने करता येईल 0:05:50.905,0:05:53.528 पहिला मार्ग मोकळेपणे प्रश्न करा. 0:05:53.807,0:05:56.519 स्वतःशी बोला अथवा ओळख असलेल्याशी बोला 0:05:56.519,0:05:59.519 "कसे वाटते तुम्हाला ?" 0:05:59.519,0:06:01.005 " कसे आहे ?" 0:06:02.166,0:06:04.255 "आता तुम्हाला आशादायक वाटते का ?" 0:06:06.368,0:06:10.339 दुसरी बाब तुम्ही चांगले श्रोते होण्याची [br]विचाराचे प्रतिबिब असलेली भाषा वापरून[br] 0:06:10.757,0:06:13.661 जर एखादा त्याचे अनुभव कथन करीत असेल 0:06:13.661,0:06:16.074 तर तुम्ही संवादासाठी त्याचेच शब्द वापरा. 0:06:16.169,0:06:19.487 उदा एखादा गर्भापाताबाबत बोलत असताना [br]बेबी शब्द वापरत असेल तर 0:06:19.539,0:06:21.343 तुम्हीही तोच शब्द बेबी वापरा 0:06:21.343,0:06:23.960 त्यांनी गर्भ शब्द वापरला तर तुम्ही[br]तोच शब्द वापरा. 0:06:24.479,0:06:27.219 त्यांनी आपल्या लैंगिक अवस्थेचे[br]वर्णन केले असेल 0:06:27.224,0:06:28.914 तसेच गृहीत धरून बोला. 0:06:29.782,0:06:33.372 एखादा पुरुष असून तो त्याचे वर्णन स्त्री [br]असे करत असेल. 0:06:33.620,0:06:35.787 तर त्यास तूनही स्त्री संभोधून बोला 0:06:36.081,0:06:39.618 तो कथन करताना जी भाषा बोलतो त्या भाषेचा[br]आत्मा तुम्ही तुमच्या बोलण्यात दाखवा 0:06:39.647,0:06:44.998 त्याने त्यास तिला तुम्ही त्यांच्या व्यथेत [br]स्वारस्य असल्याचे दर्शविता 0:06:45.029,0:06:46.896 त्यातून काय साध्य होईल? 0:06:47.745,0:06:51.843 ते तुम्हास ओळखतील जवळचा म्हणून 0:06:53.062,0:06:56.473 एका सभेतील अनुभ व माझ्या चिरस्मरणात आहे 0:06:56.473,0:07:00.374 एकजण सांगत होती तिला[br]येणाऱ्या फोन कॉल बद्दल 0:07:00.374,0:07:03.069 देवाबाबत बोलत असणाऱ्या [br]महिलाच्या फोन बद्दल 0:07:04.114,0:07:08.038 काही धार्मिक असतात पण हि कथन करणारी [br]पिडीत महिला तशी नव्हती 0:07:08.247,0:07:12.138 प्रथम मी अस्वस्थ झाली तिच्याशी बोलायला 0:07:12.852,0:07:15.282 तिने स्वतःला धीर दिला. 0:07:15.282,0:07:19.137 घरी आरश्यासमोर ती उभी राहून म्हणाली[br]" हे देवा " 0:07:19.671,0:07:20.375 देवा 0:07:20.785,0:07:21.505 देवा 0:07:21.505,0:07:22.225 "देवा" 0:07:22.225,0:07:22.945 "देवा" 0:07:23.325,0:07:24.027 "देवा" 0:07:24.282,0:07:24.982 देवा 0:07:25.801,0:07:29.081 म्हणतच गेल्ये जोपर्यंत तो शब्द मला [br]अनोळखा वाटेना. 0:07:29.081,0:07:31.211 देवाची आळवणी करून. 0:07:31.455,0:07:35.325 ती काही धार्मिक झाली नसती. 0:07:35.395,0:07:40.186 पण त्यामुळे ती त्या ख्रिश्चन महिलेचे [br]धीराने ऐकू शकली 0:07:42.693,0:07:46.576 दुसरा मार्ग या कथा इतरांना सांगणे 0:07:46.576,0:07:50.796 तुम्ही इतरांजवळ तुमचे अनुभव सांगता [br]त्यावेळी एक धोका पत्करत असता . 0:07:50.796,0:07:53.983 तुमाचे अनुभव त्यांच्या [br]अनुभवाशी जुळतात का ? 0:07:53.983,0:07:56.578 त्यांचा निर्णय कदाचित तुमच्या निर्णयाहून[br]भिन्न असू शकतो 0:07:57.227,0:08:01.423 समजा तुम्ही गर्भपाताबाबत बाळात असाल. 0:08:01.423,0:08:04.403 असे समजून कि तिला मुल असेलi 0:08:06.284,0:08:08.257 तिच्या वाढीसाठी तिने काळजी गेतली असेल 0:08:09.790,0:08:13.598 तिने कदाचित पालकांना वा जोडीदारास [br]याची कल्पना दिली असेल वा नसेल. 0:08:14.503,0:08:20.215 तिला याने आत्मविश्वास मिळाला असेल [br]व ती काळजीमुक्त असेल. 0:08:20.450,0:08:22.237 असे असेल तर ते उत्तमच! 0:08:23.723,0:08:29.063 आपण त्याच्या ठिकाणी आपल्याला समजून व्यथा [br]समजावून घेतो तेव्हा करूणा निर्माण होते 0:08:29.606,0:08:33.405 पण तेवढ्याने भागणारे नाही. 0:08:34.729,0:08:40.023 हा काही करार नाही यात एक्सामानातही नाही[br]केवळ चळवळी यामागे नाही 0:08:41.207,0:08:46.965 या मुले समाजात सास्कृतिक सामंजस्य होईल[br]जे आपणा सर्वाना अनोखे बनवेल. 0:08:47.569,0:08:52.630 आपले दोष ,आपल्या कमतरता यावर मात [br]करून मानवधर्माची कस धरणारे हे आहे. 0:08:52.932,0:08:57.517 याप्रकार विचार करून आपण आपले मतभेत[br]सन्मानाने स्वीकारतो 0:08:57.551,0:08:59.225 अगदी निर्भय होऊन. 0:09:00.386,0:09:02.600 याने ज्या दयेची करुणेची आपल्याला [br]गरज आहे ती निर्माण होते . 0:09:02.600,0:09:06.026 इतरांना दुखापत करण्याच्या आपल्या वृत्तीस[br]याने आळा बसतो. 0:09:06.026,0:09:11.577 पूर्वग्रह, लज्जा,दोषारोपण,भेदभाव, विरोध[br]विरून जातात. 0:09:12.690,0:09:17.570 ही चळवळ सांसर्गिक आहे जशी अमलात आणाल [br] 0:09:17.603,0:09:19.193 तशी वृद्धिंगत होईल. 0:09:23.149,0:09:25.903 गतवर्षी मी जेव्हा गर्भार होत्ये . 0:09:26.253,0:09:29.549 त्यावेळी मी मुलाला जन्म देण्याचे ठरविले. 0:09:30.350,0:09:36.886 या काळात मला कोणीही विचारले नाही [br]"कसे वाटते तुला? " 0:09:36.927,0:09:38.062 (हशा) 0:09:38.346,0:09:42.366 पण तरी मी सांगायची "मला खूप [br]उत्साही व नवल वाटते 0:09:42.408,0:09:45.152 माझी भीती पाळली होती . 0:09:45.217,0:09:49.578 कोणीतरी मी अश्याच अवस्थेतून गेली [br]हे सतत सांगणारी जवळ होती. 0:09:49.578,0:09:51.165 खूपच विस्मयकारक आहे हे ! 0:09:51.350,0:09:56.520 या नाट्यपूर्ण अनुभवाचे[br]मी स्वागत करते 0:09:56.520,0:10:00.128 जेव्हा .माझ्या गर्भपाताच्या संमिश्र [br]अनुभवाबाबत मी बोलते 0:10:01.087,0:10:04.864 ही चळवळ खरोखरीच्या व्यक्तींची त्यांच्या [br]कथांची आहे . 0:10:04.864,0:10:07.444 गर्भापाताबाद्द्लच्या कुविचारावर[br]परिणाम करणारी 0:10:07.444,0:10:11.542 तसेच राजकीय हेतूने प्रेरित गैरसमज[br]यानाही उत्तर देणारी आहे . 0:10:11.542,0:10:13.642 या सर्वांची यात चर्चा होते. 0:10:13.857,0:10:18.309 लैंगिक बंधन ,मानसिक आरोग्य ,गरिबी 0:10:19.562,0:10:23.050 यात चर्चा होते चुकीच्या निर्णयाची 0:10:23.050,0:10:26.435 आमचे अनुभव खुले आहेत 0:10:28.478,0:10:32.800 मानवी अनु भावाच्या परीसंवादासाठी, 0:10:32.800,0:10:37.696 आणि त्याने सर्वाना सहाय्य व सन्मान मिळेल, 0:10:38.755,0:10:40.181 आभारी आहे 0:10:40.390,0:10:43.199 (टाळ्या)